*हिंगणघाट जळीत हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपच!*
*LetsUpp | Trending*
● महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी प्रा. अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे याला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल (बुधवारी) हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते.
● विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपी विक्की नगराळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते.
● या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिॅगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
🗣️ *उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया काय?*
● अंकिताला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप होते.
● आज न्यायालयाने हे देखील सांगितलं आहे की आरोपी विकेशला 3 फेब्रुवारीला अटक झाली होती. तरी हा दोन वर्षाचा काळ त्या शिक्षेत गृहित धरला जाणार नाही. त्याला आजपासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगायची आहे.
● त्याचप्रमाणे 5 हजार रुपये दंडही त्याला द्यायचा आहे. निकालाची पूर्ण प्रत आम्हाला अजून मिळाली नाही. बचावपक्षाला हायकोर्टात जायचं असेल तर निकालाची प्रत वाचून आम्ही पुढील पाऊल उचलू. आम्ही फाशीची मागणी केली होती.
● मात्र हा अपवादात्मक गुन्हा नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निश्चितपणे अंकिताला न्याया मिळाला असं म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/FYEtV185wnb

letsup.app.link
हिंगणघाट जळीत हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपच!
*LetsUpp | Trending*
● महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रक?

*टॉप 10 हेडलाईन्स ! संध्याकाळच्या सर्वात महत्वाच्या बातम्या*
* LetsUpp | Bulletin *
● एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं राज्य सरकारचं आवाहन
● FRP दोन टप्यात देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चाचे संयुक्तरित्या आंदोलन; सदाभाऊ खोत यांची घोषणा
● परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; येत्या ९ मार्चपर्यंत तपासाला स्थगिती
● महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन क्षेत्र प्राधिकरणाची राणेंच्या 'नीलरत्न' बंगल्याच्या बांधकामाविषयीचा अहवाल सादर करण्याची मालवण पालिकेला सूचना
● २५ फेब्रुवारीला ओबीसी आरक्षणाचा फैसला होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर!
● नाशिककरांचे हाल, गोदावरी एक्स्प्रेस सुरू करा; संतप्त प्रवाशांची मागणी...
● शरद पवार उद्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर होणार नाहीत
● राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार
● हिमाचल : कारखान्यातील स्फोटात सहा महिलांचा होरपळून मृत्यू; आईसोबत गेलेल्या तीन वर्षाच्या मुलीचाही दुर्दैवी अंत
● कर्नाटकात न्यायमूर्तींनी व्यासपीठावरून हटवला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
*दिवसभरातील सर्व ताज्या हेडलाईन्स वाचा एका क्लिकवर...*
https://letsup.app.link/bZKCaRt0Qnb

टॉप 10 हेडलाईन्स ! संध्याकाळच्या सर्वात महत्वाच्या बातम्या
* LetsUpp | Bulletin *
● एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर र?

*तृप्ती देसाई पुन्हा एकदा शनीच्या चौथऱ्यावर*
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/PgL4Y1zWQnb
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/PgL4Y1zWQnb
letsup.app.link
तृप्ती देसाई पुन्हा एकदा शनीच्या चौथऱ्यावर
*LetsUpp l Ahmednagar*
⚡ शनिशिंगणापूर येथे शनीदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळाव

*दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी*
*LetsUpp l Trending*
⚡ काही दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या विविध परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते.
🧐 त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
💁♂️ दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, पेपरफुटीच्या घटना घडू नयेत व पारदर्शक वातावरणात या परीक्षा पार पडाव्यात, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
🗣️ त्यानुसार या परीक्षांचा प्रश्नपत्रिका संच पाकिट विद्यार्थ्यांसमोर फोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
👀 दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक पाकीट या वर्षापासून विद्यार्थ्यांसमोरच फोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याशिवाय आणखी काही कठोर निर्णय आज बोर्डाकडून जाहीर केले जाणार असल्याची माहिती मिळाली.
📄 हे प्रस्ताव मान्य झाल्यास, प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका असतील व त्याचे पाकिट विद्यार्थ्यांसमोरच फोडण्यात येणार आहेत.
👍 त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याची शक्यता कमी होईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.
💼 परीक्षा केंद्रावर ‘थ्री लेअर’ पाकिटात प्रश्नपत्रिका देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. मुख्य केंद्रातून परीक्षेपूर्वी ४० मिनिटे आधी या प्रश्नपत्रिका उपकेंद्रावर पोहोचणार आहेत.
📍 प्रत्येक पाकिटात २५ प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. परीक्षा सुरु होताना केंद्र संचालक, पर्यवेक्षक विद्यार्थ्यांसमोर प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडतील. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असा दावा राज्य शिक्षण मंडळाने केला आहे.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/Q0wCwKXjSnb

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
*LetsUpp l Trending*
⚡ काही दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या विविध परीक्षांमध्ये मोठ्या प

*मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जनआंदोलनात सहभागी व्हा!*
*LetsUpp l Trending*
🎙️ अभिजात मराठी जनअभियानाद्वारे केंद्र सरकारला मराठी भाषेस 'अभिजात' भाषेचा दर्जा बहाल करण्यात यावा यासाठी अभिजात मराठी भाषा समितीने जनआंदोलन उभारले आहे.
📱२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा यासाठी आपणही योगदान देऊ शकता. यासाठी आपण ही याचिका भरू शकता. त्यासाठी https://chng.it/5Vrr64h4 या लिंकवर क्लिक करा.
✍️ अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस 'अभिजात' भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. त्यामुळे ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/O7xTeHFLSnb

Change.org
Sign the Petition
अभिजात मराठी जनअभियान - मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी जनआंदोलन