LetsUpp Marathi
@letsup
4.88K
subscribers
1.08K
photos
4
videos
8
files
3.73K
links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा
https://telegram.me/letsup
Download Telegram
Join
LetsUpp Marathi
4.88K subscribers
LetsUpp Marathi
https://youtu.be/eDh-5HpyRa4
YouTube
MLA Report Card | Praniti Shinde : यांनी गेल्या दोन वर्षात कोण-कोणती विकास कामं केली? |
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात आपल्या मतदारसंघात नक्की कोण-कोणती काम केले? सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे मतदार त्यांच्या कामांवर कितपत खुश आहेत ? याचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा... पाहा व्हिडिओ
रिपोर्टर…
LetsUpp Marathi
https://www.youtube.com/watch?v=JVQ7UQW2xMw
YouTube
Report Card |आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या दोन वर्षातील विकास कामांचे रिपोर्ट कार्ड? पहा व्हिडिओ|
आमदार चंद्रकांत नवघरे पहिल्यांदाच वसमत विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात कोण-कोणती विकास कामं केली? त्यांच्या कामावर मतदार खुश आहेत का ? याचा लेट्सअप मराठीने आमदारांच्या रिपोर्ट कार्ड मधून आढावा घेतला.
रिपोर्टर - क्रांती रायभोळे…
LetsUpp Marathi
https://youtu.be/uraFtdeXd3k
YouTube
Vishay Sopa | नव्या वर्षात तुमच्या खिशाला कात्री लागणार ; जाणून घ्या काय महागणार !|LetsUpp Marathi
येणारे नवीन वर्ष आपल्या सोबत महागाई घेऊन येणार असे दिसतेय.सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच या बदलांचा फटका बसणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून अनेक गोष्टींवर कर (GST) वाढणार आहे. यामध्ये कपडे आणि शूज चप्पल खरेदी करण्यापासून ते ऑनलाइन कॅब बुक…
LetsUpp Marathi
https://youtu.be/E17j_aG17Fo
YouTube
MLA Report Card | आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विकास कामांना त्यांचे मतदार किती गुण देतात ? |
गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात नक्की कोण-कोणती कामं केली? आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दोन वर्षातील कामावर त्यांचे मतदार प्रातिनिधिक स्वरूपात बोलून दहा पैकी किती गुण देतात हे…
LetsUpp Marathi
https://youtu.be/umJUT1CaLro
YouTube
MLA Report Card | आमदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या दोन वर्षात कोण-कोणती विकास कामं केली? |
साधा टपरी चालक ते मंत्री असा गुलाबराव पाटील यांचा प्रवास राहिला आहे. गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात नक्की कोण-कोणती कामं केली? आमदार गुलाबराव पाटील यांच्या दोन वर्षातील कामावर त्यांचे…
LetsUpp Marathi
https://www.youtube.com/watch?v=QlyjBYts8LM
YouTube
MLA RAVI RANA यांनी गेल्या दोन वर्षात कोण-कोणती विकास कामं केली? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi
आमदार रवी राणा यांनी गेल्या दोन वर्षात कोण-कोणती विकास कामं केली? पाहा व्हिडिओ
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार रवी राणा यांनी गेल्या दोन वर्षात आपल्या मतदारसंघात नक्की कोण-कोणती कामं केले? बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे मतदार त्यांच्या…
LetsUpp Marathi
https://youtu.be/-2S7M4Phi_A
YouTube
1OTT | NARENDRA FIRODIYA | प्रश्नांची उत्तरं द्या आणि जिंका लाखोंची बक्षिसे ! | LetsUpp Marathi
प्रश्नांची उत्तरं द्या आणि जिंका लाखोंची बक्षिसे!
अभिनेता स्वप्नील जोशी आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया 1 OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेवून आले आहेत लाखो जिंकण्याची सुवर्णसंधी... त्यासाठी 1 OTT च्या वेबसाईटवर जाऊन प्रश्नोत्तरी खेळा. नियम व अटी जाणून घेण्यासाठी…
LetsUpp Marathi
https://www.youtube.com/watch?v=8PN1hcxpXoY
YouTube
MLA Report Card | आमदार अतुल सावे यांच्या दोन वर्षातील विकास कामांचे रिपोर्ट कार्ड? |LetsUpp Marathi
आमदार अतुल सावे हे दुसऱ्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात मतदारसंघात कोण-कोणती विकास कामं केली? त्यांच्या कामावर मतदार खुश आहेत का ? याचा लेट्सअप मराठीने आमदारांच्या रिपोर्ट कार्ड मधून आढावा घेतला.
रिपोर्टर…
LetsUpp Marathi
https://www.youtube.com/watch?v=3LrKHmk4wRY&t=36s
YouTube
Vishay Sopa | Omicron | ओमायक्रॉनच्या संसर्गाचे केंद्रस्थान आहे तरी काय? | LetsUpp Marathi
हल्ली ओमायक्रॉन शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते? आता पुन्हा लॉकडाऊन लागेल का? या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे केंद्रस्थान आहे तरी काय? फुप्फुसांना त्याचा धोका आहे की नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याबात सर्व काही जाणून घेऊयात 'लेट्सअप विषय…
LetsUpp Marathi
https://www.youtube.com/watch?v=F5EPSbv1GTA
YouTube
Exclusive| 'ओमायक्रॉन' विषयी लंडनमधील तज्ञ डॉ. प्रवीण घाडगे यांची Exclusive मुलाखत! |LetsUpp Marathi
सध्या 'ओमायक्रॉन'चा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होतोय. याविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान ओमायक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का? कोरोनाचा बूस्टर डोस घेतल्याचा फायदा होईल का? इंग्लडमध्ये ओमायक्रॉनला रोखण्यासाठी कोणत्या…
LetsUpp Marathi
https://youtu.be/XYdxoRcp2UI
YouTube
Grampanchayat Report : तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी नक्की कसा खर्च झालाय? पाहा! | LetsUpp Marathi
आपल्या ग्रामपंचायतीनं गावाचा काहीच विकास केला नाही. मग इतका निधी जातो कुठे? असे अनेक प्रश्न व शंका गावकऱ्यांच्या मनात उपस्थित होत असतात. अनेकदा ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर आरोप केले जातात तर प्रसंगी पुढील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या सदस्यांना घरचा रस्ताही…
LetsUpp Marathi
https://youtu.be/IM2S5SdW0pE
YouTube
Maharashtra Politician | कोरोनाचे निर्बध फक्त सामान्य लोकांसाठीचं का ? | LetsUpp Marathi
राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिरोळ तालुका विकास संस्था गटातून विजयी झाल्यानंतर जंगी मिरवणूक काढण्यात आली. ज्यांच्यावर राज्याच्या सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी आहे तेच कोरोना 'निर्बंधाचे' उल्लंघन…
LetsUpp Marathi
https://youtu.be/gLKUeo4fINs
YouTube
MLA Report Card | HitendraThakur यांच्या विकास कामांबाबत मतदार काय म्हणतात? | LetsUpp Marathi
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर जिल्ह्यातील वसई मतदारसंघात नक्की कोण-कोणती विकास कामं केली? आणि त्यांच्या कामावर त्यांचे मतदार किती समाधानी आहेत? तसेच प्रातिनिधिक स्वरूपात बोलून मतदार त्यांना दहा पैकी किती गुण देतात? हे आपण 'लेट्सअप मराठी'च्या 'आमदारांचे…
LetsUpp Marathi
https://youtu.be/L6CdgMpXCV8
YouTube
Dr.Nanasaheb Thorat | Exclusive | Omicron च्या पार्श्वभूमीवर लस घेणं किती महत्वाचं?|LetsUpp Marathi
भारतामध्ये बूस्टर डोस दिला जाणार आहे तसेच १५ ते १८ वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरु झालं आहे. ओमायक्रॉनवर बूस्टर डोस कितीपत प्रभावी आहे ? गरोदर महिलांना ओमायक्रॉन किती धोकादायक आहे? त्यांना बूस्टर डोसची गरज आहे का ? भविष्यात येणाऱ्या लसी यापेक्षा प्रभावी असतील…
LetsUpp Marathi
https://www.youtube.com/watch?v=5--GekuJVVE
YouTube
MLA Rajesh Tope यांच्या कामाबद्दल घनसावंगी मतदारसंघातील मतदार काय म्हणतात ? | LetsUpp Marathi
बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले राजेश टोपे हे समर्थपणे राज्याचे आरोग्य मंत्रीपद सांभाळत आहेत. राजेश टोपे राज्याचे नेतृत्व करतात तेव्हा त्यांच्या मतदारसंघातील...
LetsUpp Marathi
https://youtu.be/tIUNbDZd7Jw
YouTube
Bhandara | चिमुकलीला दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष | LetsUpp Marathi
भंडारा जिल्ह्यातील केसलवाडा गावातली चिमुकली आदितीची कहाणी ऐकून कुणाचेही मन हेलावल्यावाचून राहणार नाही. आदिती ही मुडदूस सारख्या दुर्धर आजाराशी संघर्ष करतीय. त...
LetsUpp Marathi
https://youtu.be/xC99IPQBRZE
YouTube
MLA Prakash Awade यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात नक्की कोण-कोणती विकास कामं केली ? |
महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून नावलौकीक असलेल्या इचलकरंजी मतदारसंघाचे नेतृत्व आमदार प्रकाश आवाडे करीत आहेत. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मतदारसंघात नक्की कोण-कोणती विकास कामं केली ? हे आमदारांच्या रिपोर्ट कार्डमधून जाणून…
LetsUpp Marathi
https://youtu.be/yP6AOUjei1Y
YouTube
Share Market मध्ये 'Dividend 'चा लोभ नको रे बाबा...! | LetsUpp Marathi
आज 'अब की बार शेअर बाजार'च्या नवीन भागामध्ये आपण डिव्हिडंड म्हणजे काय? 'डिव्हिडंड यील्ड' म्हणजे नक्की काय? 'डिव्हिडंड' पाहून शेअर्स घ्यावे की कंपनीची प्रगती पाहून? डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या नेमक्या कोणत्या असतात? डिव्हिडंडमधून मिळणारा परतावा नेमका किती असतो?…
LetsUpp Marathi
https://youtu.be/3Kx97NI9Q54
YouTube
Corona Situation | महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती ? कोणते जिल्हे बनले संसर्गाचे केंद्र ? |
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या गेल्या तीन दिवसांत स्थिरावली आहे. मात्र राज्यातील चार जिल्हे आता कोरोना संसर्गाचे केंद्र म्हणून समोर आले आहेत. नवीन वर्षात कोरोनाचा विस्फोट झालेले जिल्हे कोणते ? कोणत्या…
LetsUpp Marathi
https://youtu.be/uPNe3tX5G3s
YouTube
Latur |School student | सातवीच्या मुलाची मुख्यमंत्र्यांना साद: माझी शाळा बंद करू नका|LetsUpp Marathi
लातूर जिल्ह्यातील सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 'माझी शाळा बंद करू नका' अशी विनंती केलीय. देवणी तालुक्यातल्या मानकी गावातील कृष्णा उद्धव पाटील असे या विद्यार्थ्यांचे नावं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शाळा ऑफलाईन…
LetsUpp Marathi
https://youtu.be/SMdAC2XO54s
YouTube
Heart Transplant from Pig | सत्तावन्न वर्षीय व्यक्तीला डुकराचे हृदय! LetsUpp Marathi
वैद्यकीय क्षेत्रांत कशी घडली क्रांती ? पहा व्हिडिओ
अमेरिकेतील डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रांत एक चमत्कार केलाय. एका 57 वर्षीय व्यक्तीला चक्क डुकराचे हृदय बसवून जीवन दान दिलंय. ही शस्त्रक्रिया डॉक्टरांना का करावी लागली? ही एक वैद्यकीय क्षेत्रांतील क्रांती…