अमरावती शहरात पुन्हा कडक संचारबंदी लागू
LetsUpp | Amravati
● त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात 13 तारखेला हिंसाचार घडला होता त्यापार्श्वभूमीवर शहरात सहा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती व इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती.
● पुन्हा आज भाजपच्यावतीने त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
● त्यामुळे अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत कडक संचारबंदीचा आदेश दिला आहे.
● तसेच कडक कारवाईचे आदेश सुद्धा बजावण्यात आला आहे. तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/5hFSN6aPnlb

c6cd9783b0d445459ea0332476bd716e
25 MB
रजा अकादमीवर बंदी आणा, आरोपींना तात्काळ अटक करा - अनिल बोंडे
LetsUpp | Nanded
▪️ नांदेड, मालेगाव, अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचारात निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
▪️ या आंदोलनात माजी मंत्री बोंडे म्हणाले की, रजा अकादमीवर बंदी आणावी, आणि या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावे.
▪️ अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिला आहे.
▪️ दरम्यान, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे एक कट्टर स्वरूपाचं मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम समाजाला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/wPUkMdLfolb

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' कलाकृतीची विश्वविक्रम म्हणून नोंद!
LetsUpp | Osmanabad
● कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील उजळंब येथे २५००० दिव्यांच्या प्रकाशातून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची जागतिक विक्रमात नोंद झाली आहे. उस्मानाबादचे कलाकार राजकुमार दत्तात्रय कुंभार, यांनी ही कलाकृती साकारली आहे.
● या कलाकृतीसाठी २५००० दिव्यांचे प्रज्वलन केले होते. तिचा आकार ५० फुट × ५० फुट असा 2500 चौरस फूट आहे. ही शिवरायांची जगातील पहिली दीपप्रतिमा असून, दिनांक १३ नोव्हेंबर २०२० रोजी साकारली होती.
● उजळंब गावात शिवप्रताप दिनाचं औचित्य साधत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उजळंब यांच्या आयोजनातून छत्रपती शिवरायांना आणि स्वराज्यासाठी त्यांच्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला या दिपोत्सवातुन त्यांच्या कार्याला एक आगळीवेगळी मानवंदना देण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला होता.
● या प्रतिमेची एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद घेतली गेली आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची दिपप्रज्वलन आतून साकारली जाणारी आत्तापर्यंतची जगातली पहिलीच प्रतिमा ठरली आहे. संकल्पना कलाकार: उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार राजकुमार कुंभार यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.
● त्यासाठी त्यांचे मित्र सहकलाकार आकाश नेटके उस्मानाबाद यांना सोबत घेऊन ही कलाकृती पूर्णत्वास नेली गेली आहे छत्रपती शिवरायांच्या रांगोळी पासून विविध माध्यमातील घटकांचा वापर करत राजकुमार कुंभार यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत आणि अशा आगळ्यावेगळ्या कलाकृती मधील जवळजवळ दहा कलाकृतींची विश्वविक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Q76fDDoMplb

letsup.app.link
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'या' कलाकृतीची विश्वविक्रम म्हणून नोंद!
* LetsUpp | Osmanabad*
● कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील उजळंब येथे

टॉप १० हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
▪️ महाराष्ट्राने गाठला ११ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली माहिती
▪️ राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट! मागील २४ तासात ८४८ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५० जणांचा मृत्यू
▪️ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, पुण्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
▪️ रत्नागिरीतील जयगड समुद्रात एक महिन्यापूर्वी बुडालेली नौका अद्यापही बेपत्ताच; पोलिसांच्या अहवालाची मच्छिमारांना प्रतिक्षा
▪️ देशभरात मागील २४ तासांत ९,११९ नवीन कोविड रुग्ण; तर ३९६ रुग्णांचा मृत्यू
▪️ रायगडमधील माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोटात होऊन एकाचा जागीच मृत्यू; तर तर १० वर्षीय मुलासह महिला किरकोळ जखमी
▪️ उत्तर प्रदेशात महापुरुषांची जयंती आणि महाशिवरात्रीला मांस विक्रीवर बंदी; योगी सरकारने जारी केले आदेश
▪️ भारत-बांगलादेश सीमेवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी
▪️ देशात प्रथमच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक; एक हजार पुरुषांमागे देशात १०२० महिला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
▪️ भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी भरभराट होणार! डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स 70 हजारांच्या पार जाणार; मॉर्गन स्टॅनलेचा दावा
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/iHEvBiPeulb

▪️ महाराष्ट्राने गाठला ११ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा; आरोग्

*टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या*
LetsUpp | Bulletin
● मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रियकराने मित्रासोबत केलं दुष्कर्म
● राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये वृद्ध महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या; मारेकरी मात्र अद्याप फरार
● पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठमोळ्या मयूर पाटीलचं कौतुक; गाड्यांचा मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध लावला
● ‘ओमिक्रॉन’चा धोका वाढत असल्याने महाराष्ट्रात कठोर निर्णय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
● गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार काम करणारे सरकार, द्विवर्षपूर्तीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीं मांडला सरकारचा लेखाजोखा
● भालचंद्र नेमाडे साहित्य संमेलनाकडे फिरकतही नाहीत; अध्यक्षपद कसे मिळते याची सगळ्यांना कल्पना, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचे खडेबोल
● भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी; गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ
● उत्तर प्रदेशात रोज तीन मुली होतात गायब; १२ ते १८ वयोगटातील मुली अधिक; आकडेवारीतून धक्कादायक माहिती
● पश्चिम बंगाल:अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना भीषण अपघात; १८ जण ठार, पाच गंभीर जखमी
● भारत आणि न्यूझीलंड कसोटी; लंचपर्यंत भारताचा अर्धा संघ गारद, भारताने ५ बाद ८४ धावा केल्या, श्रेयस-अश्विन नाबाद!
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/U3jPEd4Xxlb

टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● मुंबई हादरली! टेरेसवर १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, प्रि?

समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार करण्याबाबत मोठा निर्णय
LetsUpp l Trending
🛣️ मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गाचा विस्तार आता नागपूर गोंदियापर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.
👉 त्यानुसार नागपूर ते गोंदियादरम्यानच्या विस्तारीकरणासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे.
📄 या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी एक-दोन दिवसांत निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे.
💁♂️ नागपूर ते गोंदिया असा साधारणत: १५० किमी महामार्ग असेल. हे विस्तारीकरण झाल्यास मुंबई ते गोंदिया अंतर काही तासांत पार करणे शक्य होणार आहे.
🧐 मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांत पूर्ण करण्यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे.
👍 ५५,३३५.३२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातही नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.
🤔 हा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण महामार्ग सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
💫 या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून त्याचा फायदा अधिकाधिक नागरिकांना, गावांना आणि जिल्ह्यांना व्हावा या दृष्टीनेही एमएसआरडीसीकडून प्रयत्न सुरू आहेत.
💁♀️ त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा जालना ते नांदेड असा अंदाजे २०० किमी विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
📍 या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तर आता समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया असाही विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Eu8N0Nx2Alb

*LetsUpp l Trending*
🛣️ मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गाचा विस्तार आता नागपूर गोंदियापर्?