LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin

● ‘जीएसटी’ प्रणाली सोपी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन

● पंकजा मुंडे यांना धक्का; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांसह 5 संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

● पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निर्णय, बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची घोषणा

● जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू

● ‘दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले, हाच तो दिवस’; जयंत पाटलांचा घणाघात

● आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर; ऑक्टोबरमध्ये होणार परीक्षा, आरोग्यमंत्र्यांची माहिती

● भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी अखेर मागे; आज 11 वाजता सोमय्या कोल्हापूरमध्ये दाखल होणार

● सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स

● केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा उद्रेक; दिल्ली, पंजाबसह देशभर ठिकठिकाणी निदर्शने

● टी 20 लीगच्या 40 व्या सामन्यात अखेर हैद्राबादचा 'विजयी सूर्य' उगवला; राजस्थानवर 7 गडी राखून हैद्राबादचा विजय

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/HGv3ASIkUjb
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin

● 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार; उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष

● केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोपवली उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठी जबाबदारी; 'जीएसटी प्रणालीबाबत केंद्र स्तरिय मंत्रिगट स्थापन; या मंत्रिगटाचे अध्यक्षपद अजित पवारांकडे

● गेल्या चार ते पाच दिवसांपासूनच्या जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 100 टक्के भरले; धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्प्याने वाढविण्यात येत आहे

● दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला सामोरे; माझ्याकडून काहीच चूक झालेली नाही, त्यामुळे मी चौकशीला सामोरं जातोय अनिल परब यांची प्रतिक्रिया

● शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ची मोठी कारवाई; गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान यांना अटक

● महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभांसह तीन लोकसभा पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; 30 ऑक्टोबरला मतदान

● गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा

● केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर; 121 किलोमीटरच्या 4 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करून, कामाला हिरवा झेंडा दाखवला

● मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली असल्यामुळे मोठ्या प्रामाणात नुकसान; मंत्रिमंडळात सरसकट पंचनाम्यांची मागणी करणार - राजेश टोपे

● पंजाबच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं, कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना, आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/UGS1p4vMUjb
टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या

*LetsUpp | Bulletin*

● मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता; अरबी समुद्रात नव्या चक्रीवादळ येण्याचा अंदाज

● मराठवाड्याला पुराचा तडाखा ! अनेक भागात अतिवृष्टी; इरलामध्ये 150 जण अडकले

● पाहिल्यांदाच भारतातील 'या' IT कंपनीत 4 दिवसांचा आठवडा; शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्टी

● केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे

● मुश्रीफांचा तिसरा घोटाळा 1500 कोटींचा; सोमय्यांचा कोल्हापूरात हल्लाबोल

● पंजाबच्या राजकारणात धमाका होणार? कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना, तर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा पंजाब काँग्रेसच्या प्रमुख पदाचा राजीनामा.

● "अतिवृष्टीमुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान, केंद्राने ७ हजार कोटी मदत द्यावी"; वडेट्टीवारांची मागणी

● “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यात घोटाळे करण्याची कला विकसित केली”; किरीट सोमय्यांची टीका

● कॉटनचे कपडे महागणार, कापसाचे दर पोहोचले 10 वर्षातील उच्चांकी पातळीवर

● बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे : शिवलीला

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/SfaXkef1Ujb
'गुलाब' चक्रीवादळाचा फटका; नांदेडमधील लाखो हेक्टर शेतीचं नुकसान

LetsUpp | Nanded

🌧️ गुलाब चक्रीवादळाचा फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. मागील तीन दिवसांत पडलेल्या सतंतधार पावसामुळे जिल्ह्यातील गडावरी नदीला पूर आला आहे.

🌧️ जिल्ह्यातील 65 मंडळात अतिवृष्टी झाली असून 35 मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

🌦️ तसेच लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून शहरानजीक वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलेला आहे. अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे.

🚣 ग्रामीण भागात जवळपास 22 गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे विष्णुपुरी धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

📌 दरम्यान, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं गोदावरी नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Sk2yDNeDWjb
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या!

LetsUpp | Bulletin

● विदर्भ-मराठवाडा भागातील पुरात आत्तापर्यंत 436 जणांचा मृत्यू तर 136 जण जखमी; मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

● राज्यात पूरस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा देता आल्या नाहीत, त्यांच्या परीक्षा पुन्हा घेणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

● राज्य सरकारची टाटा, कायनेटिकसारख्या कंपन्यांसोबत चर्चा; राज्यात इलेक्ट्रीक व्हेईकल पॉलिसीअंतर्गत काही धोरणं निश्चितीसाठी पहाणी सुरु असल्याची आदित्य ठाकरे यांची माहिती

● धीर सोडू नका”, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन; प्रशासनाला दिले तातडीचे निर्देश!

● इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पावसाची आवक झाल्याने धरणाचे 13 दरवाजे उघडली; पैनगंगेला महापूर येवून अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे

● आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी

● सरकारी आणि निमसरकारी शाळांतील मुलांसाठी पोषण आहार योजना राबविण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

● भाजप नेत्या आणि गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांना नगर विकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले

● पंजाबमध्ये 53 लाख कुटुंबांचं वीजबिल माफ; मुख्यमंत्री मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची मोठी घोषणा

● पंतप्रधानांचा भारताच्या सार्वभौमत्वावर घाला; राहुल गांधी यांची टीका; भारत हा सर्वधर्मियांचा असून त्यांच्यात एकप्रकारचे नाते आहे

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/HL0qJcvGWjb