🚩 स्वराज्यध्वज यात्रेचा दिमाखदार शुभारंभ, रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ध्वज
LetsUpp | Trending
● रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे पूजन करण्यात आले.
● आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेक करून ध्वजाचे पूजन केले.या पूजनानंतर स्वराज्यध्वज यात्रेस सुरूवात करण्यात आली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे.
● भगव्या ध्वजावरून विविध राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीच्या वातावरणात स्वराज्याचा भगवा ध्वज आमदार रोहित पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे.
● महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी प्रवास करून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ७४ मीटर लांबीचा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असणार आहे.
👍 महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी यात्रा
● निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे.
● याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/GBUil6qrpjb

letsup.app.link
🚩 स्वराज्यध्वज यात्रेचा दिमाखदार शुभारंभ, रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ध्वज
LetsUpp | Trending
● रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन य

टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● केंद्रापाठोपाठ राज्याचेही नवे शैक्षणिक धोरण लवकरच, मसुदा 14 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची औरंगाबादेत माहिती
● एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, काटेकोरपणे पंचनामे करा; मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांच्या सूचना
● संत बाळूमामाचा वंशज असल्याचं सांगणारे मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात, पुणे पोलिसांची साताऱ्यात कारवाई
● संतापजनक ! मुंबईत दिल्लीच्या निर्भया हत्याकांडाची पुनरावृत्ती, महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर पीडितेच्या गुप्तांगावर वार
● लालबाग राजा मंडपात पोलिसांकडून धक्काबुक्की; पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही, आधी कारवाई करा, मग चौकशी करा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
● काँग्रेसवरील टीकेला प्रत्युत्तर: राखणदारांनीच जमीन चोरली, दरोडा घातला; शरद पवारांच्या टीकेवर नाना पटोलेंचा जोरदार पलटवार
● केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय; ईडीच्या कारवाईवरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा घरचा आहेर
● उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; श्रीकृष्ण जन्मस्थळा भोवतीचा 10 km परिसर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित
● श्रीनगरमधील चनापोरा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरक्षा दलाच्या ब्लॉकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला; दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच! एक जवान जखमी
● भारत आणि इंग्लंड संघांमधला पाचवा कसोटी सामना रद्द; पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/pSObpWncrjb

● केंद्रापाठोपाठ राज्याचेही नवे शैक्षणिक धोरण लवकरच, मसुदा 14 सप्टें