टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला; आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्यात येणार
● राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय; शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन जीआर जारी केला
● TET 2021 साठी नोंदणीची तारीख वाढवली, अर्ज करण्याची तारीख 5 सप्टेंबर करण्यात आली; अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करु शकता
● घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत आजपासून 25 रुपयांची वाढ; गेल्या 15 दिवसात विनाअनुदानित LPG सिलेंडर 50 रुपयांनी महागला
● शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार दोन हजार खासगी सुरक्षा रक्षक तैनात करणार
● ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
● निलेश राणेंच्या करेक्ट कार्यक्रमाच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ, ६ जवान तैनात, घराजवळही कडेकोट बंदोबस्त
● राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला
● स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेला सुरुवात; 5 सप्टेंबरला शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेणार
● भारताच्या अध्यक्षेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने तालिबानला अफगाणिस्तानमधील सरकार सांभाळण्यासाठी सशर्त मंजुरी दिली
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/xNjaFtuWbjb

letsup.app.link
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय

● स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इ.11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी 30 दिवसांची मुदत, वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करता येणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
● बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने गाठल्याचा प्राथमिक अंदाज, चित्रपट सृष्टीवर शोककळा
● बीड जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा काम न करताच वेतन उचलण्याचा प्रताप; तब्बल 9 ग्रामसेवकांनी उचलला 51 लाख रुपयांचा पगार!
● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात येत
● अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस; वैद्यकीय क्षेत्रातील हलगर्जीपणामुळे आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित आजाराची लागण
● गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या अटीवर सार्वजनिक, खासगी भागीदारी गुंतवणुकीच्या साहाय्याने नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
● जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला आणि मुलीला बेदम मारहाण; चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या मिंडाळा गावात हा प्रकार घडला
● शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूरहून भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नियुक्ती; शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती
● भाजप पाठोपाठ मंदिर मुद्द्यावर MNS आक्रमक, राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी मनसेचं नाशिक आणि पुण्यात घंटानाद आंदोलन
● धक्कादायक! राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/zmy86haDdjb

● स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इ.11 व

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या अवनी लेखराची पुन्हा एकदा कमाल
Letsupp | Trending
● टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या अवनी लेखराने पुन्हा एकदा कमाल करुन दाखविली आहे. आज तिने ५० मीटर राइफल ३ पोजिशन SH १ स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. अवनीच्या या कामगिरीमुळे टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताची पदकसंख्या १२ वर जाऊन पोहोचली आहे.
● यापूर्वी अवनी लेखराने १० मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल ठरलं होतं. अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचं प्रतिनिधित्व केलं.
● अवनी लेखरा ११ वर्षांची होती तेव्हा तिचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आलं.
● अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे. तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं. त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/h7RZlg8tfjb

* Letsupp | Trending *
● टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या अवनी लेखराने पुन्हा एकदा ?

तांबडी भेंडी! औरंगाबादमधील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
LetsUpp | Trending
⚡ सध्या बाजारात भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळत असले, तरी औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक तांबडी भेंडी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
👉 ही तांबडी भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे. या भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात पाचोड परिसरात करण्यात आली आहे.
👀 पाचोड येथील शेतकरी प्रकाश गायकवाड यांच्यासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी तांबड्या भेंडीची लागवड केली. एक एकरमध्ये चार बाय एक-दोन फूट, अशा अंतरावर या भेंडीची लागवड करण्यात आली.
✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तर तांबड्या भेंडीचे वाण हे वाराणसी भाजी अनुसंधान केंद्राकडून विकसित करण्यात आले आहे.
💰 या भेंडीचा सरासरी दीड महिन्यानंतर पहिला तोडा होतो. पाच ते सहा तोडे केले जातात. सुरुवातीला औरंगाबादच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजारपेठेत ३१ ते ३२ रुपये किलोचा बाजारभाव मिळाला.
📍 त्यानंतर मात्र, भाव घसरणीला लागले. कारण लाल रंगांची भेंडी सुरुवातीला ग्राहकांना चकित करत होती. त्यामुळे सुरुवातीला विक्रीत अडचण आल्याचे उत्पादकांनी सांगितले. मात्र विक्री व्यवस्थापन साधले तर शेतकऱ्यांना फायदेशीरही ठरू शकते.
🤔 *या भेंडीचे काय आहेत फायदे?* :
● या भेंडीत अ, ब, क जीवनसत्त्व साधारण ३० टक्के प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावाही केला जात आहे.
● तांबड्या भेंडीला गोव्यातून अधिक मागणी असल्याचे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भेंडी विक्री व्यवसायातील व्यापारी सांगतात.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/dcRr4Jvcfjb

*LetsUpp | Trending*
⚡ सध्या बाजारात भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार ?