'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● साताऱ्यात हाहाकार; पाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्यांखालून २१ जणांना बाहेर काढण्यात आले; मृतांचा आकडा ३० वर तर अजूनही १२ जण बेपत्ता
● महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा
● पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2021 परीक्षेबाबत चिंता करू नये, विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान
● मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून 5 मृत, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली
● आपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना
● लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करावी
● मराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र
● राज्यात शनिवारी कोरोनामुळे 224 जणांचा मृत्यू; तर 6,269 नवीन रुग्णांची नोंद; तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
● इस्रो माजी शास्त्रज्ञ एस नंबी नारायण यांच्यावरील कथित हेरगिरीच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सीबीआयने अहवाल स्टेटस रिपोर्ट सादर केला
● टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला पदकाची आशा; पीव्ही सिंधू आणि मेरी कोम सज्ज
To know more click here
https://letsup.app.link/tRRlwVisaib

letsup.app.link
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
*LetsUpp l Bulletin*
● साताऱ्यात हाहाकार; पाटण तालुक्यात डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्?

सांगलीकरांची धाकधूक वाढली; कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फुटांपर्यंत
LetsUpp | Trending
⚡ सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
🌧️ कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फुटांच्यावर गेली आहे. कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
👉 सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. हळूहळू पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.
☑️ तर जिल्ह्यातील १ लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. ३० ते ४० हजार जनावरांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे.
💫 काल पावसाने उघडीप दिली होती. मात्र सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सांगलीला धोका निर्माण झाला आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
📍 वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल, कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/HaDzuasDaib

*LetsUpp | Trending*
⚡ सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून

सर्वोच्च न्यायालयाचा पालकांना दिलासा; शाळांच्या शुल्कवाढीबाबत मोठा निर्णय
LetsUpp | Trending
⚡ कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
👉 महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे १५ टक्के शुल्क कमी करावे तसेच कोरोना कालावधीत केलेली शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
🗣️ यावर पुढील ३ आठवड्यांत आदेश देण्याच्या सूचना देण्यास न्यायालयाने सांगितले असल्याची माहिती याचिकाकर्ते प्रसाद तुळसकर यांनी दिली आहे.
☑️ या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा तसेच त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी व नेत्यांना दणका दिला असल्याचे मत याचिकाकर्ते पालक जयश्री देशपांडे आणि प्रसाद तुळसकर यांनी व्यक्त केले आहे.
✒️ याआधी पालकांनी सादर केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने १ मार्च २०२१ रोजी राज्यभरातील शाळांना केवळ पालकांनी वाढीव शुल्क भरले नाही तर त्यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकू नये इतकाच दिलासा दिला होता.
💫 मात्र, कोरोना कालावधीत सुविधांचा वापर होत नसल्याने शाळांना शुल्कवाढ करण्यास बंदी करावी, शाळांचे शुल्क कमी करावे ही पालकांची मागणी मान्य करण्यास कोर्टाने नकार दिला होता.
📍 या विरोधात आम्ही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे तुळसकर यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या याचिकेची दखल घेतली. तसेच २२ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाला आम्ही केलेल्या अर्जावर ३ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/NQs1LM1Eaib

⚡ कोरोनामुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर?

राष्ट्रीय पालक दिवस ! घराचा आधारस्तंभ म्हणजे आई -बाबा
LetsUpp | Special
💁🏻♂️ आपल्या आई-वडिलांचा सन्मान करण्यासाठी 25 जुलै राष्ट्रीय पालक दिन साजरा केला जाणार आहे.
👩👩👦👦 जगामध्ये आज अनेक बदल झाले आणि हळूहळू एकत्र कुटुंब पद्धती विरळ होत चालली आहे.
😍 भारतामध्ये तुमच्या कुटुंबाची, त्यांच्या प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी नॅशनल पेरेंट्स डे म्हणजेच पालक दिन साजरा केला जातो.
💁🏻♂️ हा दिवस मुलांसाठी असलेले निस्वार्थ समर्पण आणि त्यांचे नाते टिकवण्याच्या दिशेने त्यांचे आजीवन त्याग म्हणून साजरा करणारा दिवस आहे.
📍 प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडीलांचं महत्वाचं स्थान असतं. पालकांनी आपल्यासाठी केलेला त्याग, खाललेल्या खस्ता याची जाणीव आपल्याला नसते असे नाही. पण रोजच्या गडबडीत त्यांना ती दाखवणे राहून जाते.
👍 मुलांना, पाल्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी, संस्कारक्षम करण्यासाठी घरातील वातावरण, पालकांचा वावर महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
👏 या निमित्ताने पालकांप्रती वाटणारे प्रेम, आदर व्यक्त करण्याची एक संधी आपल्याला मिळत आहे. त्यामुळे पालक दिनानिमित्त पालकांसोबत वेळ घालवा आणि त्यांना आपल्या प्रेमाचा ओलावा द्या.
👍 हे विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा
▪️ आई-वडिल वयाने नव्हे तर काळजीने म्हातारे होतात हे कटू आहे पण सत्य आहे
▪️ आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आई-बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य आणि त्याच कारण तुम्ही स्वत: असणं!
▪️ हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई-वडिल पुन्हा मिळणार नाही
▪️ न हरता न थांबता प्रयत्न कर बोलणारे 'आई-वडील'च असतात
▪️ आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणी नसते तिथे उत्तर म्हणून 'आई-बाबा' असतात
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/d0yIzmbMaib

*LetsUpp | Special*
💁🏻♂️ आपल्या आई-वडिलांचा सन्मान करण्यासाठी 25 जुलै राष्ट्रीय पालक द

खुशखबर! PF मधून एका तासात काढता येतील 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे
LetsUpp | Trending
💁♂️ EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अकाऊंटमधून पैसे काढू शकतील. कोरोनाच्या संकट काळात लोकांना पैशांची गरज आहे.
👉 अशातच EPFO ने आपल्या खातेधारकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही आपल्या PF मधून 1 लाख रुपये आगाऊ काढू शकता.
मेडिकल खर्चसाठी मिळतील पैसे
📌कोरोना काळात जर तुम्हाला मेडिकल खर्चासाठी अचानक पैशांची गरज पडली तर, तुम्ही या सेवेचा फायदा घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला खर्च दाखवावा लागेल.
1 लाख रुपयांपर्यंतचा मेडिकल अॅडव्हान्स
📌 EPFO ने एक सर्कुलर जारी केले आहे. कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत मेडिकल एडवांस काढण्याची परवानगी असणार आहे. कोरोना विषाणू किंवा अन्य आजारपणामुळे रुग्णालयात दाखल कारवे लागल्यास PF चा पैसा काढता येतो.
👍 पूर्ण प्रक्रिया वाचा
👉 पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्ही सर्वात आधी www.epfindia.in वेबसाईटच्या होमपेजला भेट द्या
👉 आता COVID टॅब अंतर्गत वर डावीकडे ऑनलाईन अॅडव्हान्स क्लेमवर क्लिक करा.
👉आता आपल्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक नमूद करा. आणि कन्फर्म करा
👉 यानंतर प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेमवर क्लिक करा.
👉 आता ड्रॉप डाऊनवरून PF Advance क्लिक करा. (Form 31)
👉 यानंतर तुम्ही तुमच्या कारणाची निवड करा
👉 आता तुम्हाला जेवढी रक्कम काढायची असेल ते नमूद करा. आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि आपला पत्ता नमूद करा
👉 यानंतर Get Aadhar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाइलवर आलेला OTP नमूद करा.
👉 आता आपला क्लेम फाइल होईल
To know more click here
https://letsup.app.link/iG7YKCkTaib

💁♂️ EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अका
💁♂️ EPFO खातेधारकांना पैशांची गरज असेल तर फक्त 1 तासात आपण आपल्या PF अका
'या' घडीच्या १० महत्वाच्या बातम्या
LetsUpp l Bulletin
● राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट जारी. तर मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला
● रत्नागिरीतील तिवरे भागात भूस्खलन, चार गावांचा चिपळूणशी संपर्क तुटला; रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक दरड कोसळल्याच्या घटना
● तळीयेत 82 जणांचा मृत्यू, 32 जणांचा अखेरपर्यंत शोध नाही, ग्रामस्थांच्या मागणीनंतर शोधमोहीम थांबवली
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी; महापुराने बाधित झालेल्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील
● धक्कादायक घटना; जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद
● संकटकाळात राष्ट्रवादीकडून मदतीचा हात, नुकसानग्रस्त गावांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह 9 ट्रक रवाना
● देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे, द्रासमध्ये राष्ट्रपती शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार
● मुलांसाठी मोबाइलचा अर्थ सोशल मीडिया: संशोधनात दावा - 59% मुले स्मार्टफोनचा वापर मॅसेजिंगसाठी करतात, केवळ 10% अभ्यासासाठी करतात वापर
● टोकियो ऑलिम्पिक : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून 1-7 नं दारुण पराभव
● पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 38 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी; सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार विजयाचे शिल्पकार
To know more click here
https://letsup.app.link/8a5BALa6bib

● राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट ?

...तर अशी आहे 'कारगिल विजया'ची कहाणी!
LetsUpp | Special
26 जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. म्हणूनच भारतीय सैन्यासाठी शौर्याचा हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची वीर कहाणी आज जाणून घेऊयात...
● भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिलचे युद्ध 1999 मध्ये झाले होते.
● या युद्धाची सुरुवात 8 मे 1999 रोजी पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसले आणि झाली होती.
● कारगिलमध्ये घुसखोर घुसल्याची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली. जे कारगिलमधील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते.
● सर्वात प्रथम 3 मे रोजीच भारतीय सैनिकांना पहाराकरत असताना आढळले की, काही लोकं तेथे हालचाल करत असल्याचे दिसले. प्रथमच द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले गेले.
● पुढे भारतीय सैन्याने 9 जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या 2 चौकीचा तर 13 जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला. आपल्या सैन्याने 29 जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या 5060 आणि 5100 आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोवला.
● तब्बल 11 तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्सवर भारतीय सैन्याने ताबा घेतला, मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतले.
● 1999 मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून 2,50,000 गोळे आणि रॉकेट डागले गेले. 300 पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्सने दररोज सुमारे 5,000 बॉम्ब डागण्यात आले होते.
●बरोबर 26 जुलै 1999 या दिवशी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेले 'ऑपरेशन विजय' यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले होते.
● या युद्धात मीराजसाठी अवघ्या 12 दिवसात लेजर गाईडेड बॉम्ब प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली.
● भारतीय वायू सेनेने पाकिस्त विरोधात मिग-27 आणि मिग-29 विमान वापरले होते.
● या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता. तर सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले होते.
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/gYei4zX7bib

26 जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावल

झारखंड सरकार पाडण्याच्या कटाचे महाराष्ट्र कनेक्शन?
LetsUpp | Trending
🧨 झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या कटात अटक झालेल्या आरोपींनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. चौकशी दरम्यान आरोपींनी झारखंडचे तीन आमदार, दोन पत्रकार आणि मध्यस्थ या कटात सामील असल्याचे सांगितले आहे. दिल्लीत तीन आमदारांशी व्यवहार करार झाला होता.
💰 एक कोटी आगाऊ रक्कम देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते, पण ते दिले नाही तर आमदार रांचीला परतले. या करारात महाराष्ट्रातील दोन नेते सहभागी होते.
🗒️ अटक केलेले अभिषेक, अमित आणि निवरण यांनी महाराष्ट्रातील भाजपचे आमदार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांची नावे तेथील आमदारांच्या यादीत नाहीत.
🛫 अभिषेकने पोलिसांना सांगितले की, या प्रकरणात अमितने 15 जुलै रोजी इंडिगोचे तिकीट पाठवले होते. महाराष्ट्रातील एका नेत्याने ते बुक करून अमित सिंग यांना पाठवले.
✈️ अभिषेकने सांगितले आहे की 15 जुलैला जेव्हा तो दिल्लीला आला तेव्हा विमानतळावर तेथे दोन एसयूव्ही होते. एक ते तीन स्थानिक आमदार हॉटेलमध्ये होते.
🚗 महाराष्ट्रातील नेत्याचे पहारेकरी अभिषेक दुबे अन्य तिघांना हॉटेलमध्ये घेऊन गेले. येथे महाराष्ट्रातील नेते आणि चरणसिंग येथे पोहोचले. त्यांनी येथून तीन स्थानिक आमदारांना गाडीत नेले, तर काहीजण दुसर्या कारमधील अनेक बड्या नेत्यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे पंधरा मिनिटे येथे बैठक घेतल्यानंतर झारखंड राज्यातील तीन आमदार झारखंड भवनमध्ये परतले.
💸 अभिषेकने सांगितले आहे की 16 जुलै रोजीही तीन स्थानिक आमदारांनी दिल्लीत बड्या नेत्यांची भेट घेतली. त्याला एक कोटी आगाऊ रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अॅडव्हान्स न मिळाल्यामुळे तो रागावला आणि त्याच दिवशी दुपारी अडीचच्या विमानाने रांचीला परतला.
🔗 अटक केलेल्या आरोपींच्या म्हणण्यानुसार, दिल्लीहून परत आल्यानंतरही महाराष्ट्रातील एक नेते हे आमदार आणि त्यांच्याशी सतत संपर्कात होते. 21 जुलै रोजी महाराष्ट्रातील एक नेता मोहित भारतीयाला घेऊन आला. यानंतर हॉटेल ली लैकमधून अनेक स्थानिक आमदारांशी संपर्क साधला.
📌 महाराष्ट्रातील एक नेता, मोहित व्यतिरिक्त वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आशुतोष ठक्कर आणि अमित कुमार यादव नावाच्या व्यक्ती होत्या. हॉटेल रूम 407, 307, 310, 611 बुक केले. रांचीमध्ये कुंदन सिंह आणि संतोष कुमार या दोन पत्रकारांना दोन वेगवेगळ्या आमदारांच्या संपर्कांबद्दल माहिती मिळाली आहे. सभागृहात मतदान करून सरकार पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचे अभिषेक यांनी मान्य केले आहे.
📍 अटक केलेल्या आरोपींसह आमदारांचे चित्र रविवारी व्हायरल होत राहिले. एकामध्ये कॉंग्रेसचे आमदार विकल कोंगडी हे आरोपी अमित सिंग यांच्यासमवेत आहेत. तथापि, विक्सलने अमितचा कुठलाही परिचय नाकारला आणि असा दावा केला की त्यांनाही मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाचे प्रभारी प्रदेशाध्यक्षांना ही माहिती दिली.
To know more click here
https://letsup.app.link/eIvcBekvcib

🧨 झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या कटात अटक झालेल्या आरोपींनी अनेक ग?

🤺 पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये तलवार गाजवणाऱ्या भवानी देवीनं रचला इतिहास
LetsUpp | Trending
👑 भारताची तलवारबाज भवानी देवीनं सोमवारी नव्या इतिहासाची नोंद केली. ती ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय बनली आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाला जमली नाही, अशी कामगिरी भवानीनं केली. राष्ट्रीय चॅम्पियन भवानीला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यात अपयश आले, मात्र तिने अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे.
🤺 भवानी देवीनं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात 15-3 अशा फरकानं विजय मिळवला. आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता.
🏆 भवानीनं सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज 8-0 अशा फरकानं जिंकला. 27 वर्षीय भवानी देवीनं दुसऱ्या राउंडमध्येही ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. भवानी देवीनं अवघ्या सहा मिनिटांत हा सामना आपल्या खिशात घातला.
📍 भवानी देवीचा दुसरा सामना महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत झाला. या सामन्यात मात्र भवानी देवीला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे सीए भवानी देवीचं आव्हान संपुष्टात आलं.
🎖️आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपमध्ये भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. भवानी देवीनं 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.
To know more click here
https://letsup.app.link/QXB7nyKCcib

👑 भारताची तलवारबाज भवानी देवीनं सोमवारी नव्या इतिहासाची नोंद केली.

खासदार डॉ.सुजय विखे यांना दणका; वीजबिल न भरल्याने 'या' कारखान्याचा वीज पुरवठा खंडित
LetsUpp | Trending
⚡ भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला आहे.
💡 अनेकदा नोटिसा पाठवूनही कारखान्याने थकीत वीजबिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कारखान्याचा परिसर आणि कामगार वसाहत अंधारात बुडाली आहे.
👉 राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना अनेक कारणांनी चर्चेत आहे. या कारखान्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता असून कारखाना आर्थिक अडचणीत आहे.
📝 लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी यामध्ये लक्ष घालून काही काळ कारखाना चालविला. मात्र, अडथळे येत गेले. कामगारांची देणीही थकली होती. तसेच वीजबिलही थकले. यासंबंधी कंपनीने अनेकदा नोटिसा पाठविल्या.
📍 मात्र, कारखान्याने कोट्यवधी रुपयांची ही थकबाकी भरली नाही. सध्या वीज कंपनीने थकबाकी वसुलीची मोहीम कडक केली आहे. त्यामुळे या कारखान्याचीही वीज तोडण्यात आली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/OyK76niMdib

⚡ भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील राहुरी येथ?

विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने केले दिवाळखोर घोषित
LetsUpp | Trending
⚡ देशाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर म्हणून घोषित केले.
💰 कोर्टाच्या या निकालामुळे आता त्याची संपत्ती जप्त करण्याचेही मार्ग खुले झाले आहेत.
✈️ विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्यात यावं, अशी मागणी बँकांच्या संघटनेने कोर्टात याचिकेतून केली होती.
🏛️ भारतीय बँकांच्या या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. लंडनच्या हायकोर्टाने आपला निर्णय देत विजय मल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं.
📍लंडनच्या उच्च न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी देखील या निर्णयाविरोधात मल्ल्या एक अपील करू शकतो.
To know more click here
https://letsup.app.link/RyCsdDeRdib

भारतीय हॉकी संघाने स्पेनला 3-0 ने हरवले
LetsUpp | Sports
🏑 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने स्पेनचा 3-0 ने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
🤩 सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला आहे.
🇮🇳 या दणदणीत विजयामुळे भारत संघ अ गटात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
💁🏻♂️ भारताकडून रुपिंदर पाल सिंगने 2 गोल केले तर सिमरनजीतने एक गोल वसूल केला.
👍 दरम्यान रुपिंदर पाल सिंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 3 गोल पूर्ण केले आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/TDJShDcTdib

राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाची महत्वपूर्ण माहिती
LetsUpp | Trending
🌧️ राज्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
🚨 तर आगामी काही दिवस राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.
📍रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
🗓️ हवामान विभागाने 30 जुलैपर्यंतची पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात पालघर, ठाणे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
🟠 तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/r4tgbeQYdib