भारताचा श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय, शिखर धवन विजयाचा शिल्पकार
LetsUpp | Cricket
🇮🇳भारत विरुद्ध 🇱🇰श्रीलंका यांच्यातील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
🏏 या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले.
🔥 तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय लक्ष्य साध्य करुन देण्यात स्वतःचं योगदान दिलं.
👉 तत्पूर्वी या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत एका संयमी खेळीच्या जोरावर 262 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यामुळे भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य होते.
🏏 कर्णधार शनाका (39) याची उत्कृष्ट खेळी सोबत करुनारत्ने याने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केलेल्या नाबाद 43 धावा यामुळे श्रीलंका संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली होती.
👉 भारताकडून युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
T20 क्रिकेट स्पर्धेचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/sipQRzVG0hb

letsup.app.link
भारताचा श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय, शिखर धवन विजयाचा शिल्पकार
LetsUpp | Cricket
🇮🇳भारत विरुद्ध 🇱🇰श्रीलंका यांच्यातील पहिला सामना कोलंबोतील प्रे?

राज्यातील पालख्या निघाल्या विठुरायाच्या दर्शनी
LetsUpp | Trending
🚩 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरसाठी निघणाऱ्या पालख्या रवाना होऊ लागल्या आहेत.
🚌 राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, पण मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.
🛕 सरकारकडून मानाच्या 10 पालख्यांना आणि त्यासोबत 400 वारकर्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश असणार आहे.
▪️ *पुणे :* संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका शिवशाही एस.टी.बसने आळंदीतून पंढरपूरला आज सकाळी नऊ वाजता मार्गस्थ झाल्या. पहाटे पवमान अभिषेक,सकाळी आठ वाजता कीर्तन पार पडले. त्यानंतर पादुका पूजन व आरती संपन्न झाली. माऊलींना नैवेद्य दाखवण्यात आला.
▪️ *नाशिक :* ज्ञानेश्वरांचे गुरुबंधू आणि नवनाथांपैकी एक असलेल्या निवृत्तीनाथांचे समाधी मंदिरापासून प्रस्थान होणाऱ्या पालखीला आषाढी वारीत मानाचे स्थान आहे. या पालखीची गेल्या साडेतीनशे वर्षापासून पायी जाणारी दिंडी वारी शिवशाही बसने रवाना करण्यात आली.
▪️ *जळगाव :* पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारी साठी मुक्ताईनगर हुन संत मुक्ताई पालखी पादुका पहाटे 04 वाजता पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. आदिशक्ती संत मुक्ताईचा जयघोष, तसेच विठ्ठल राखुमाईचा जयघोष, करत पहाटे चार वाजेपासून शेकडो वारकरी तसेच महिला वारकरी संत मुक्ताई पालखी प्रस्थानावेळी टाळ मृदुंगसह हजर होते.
To know more click here
https://letsup.app.link/9YESItDP0hb

*LetsUpp | Trending*
🚩 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरसाठी निघणाऱ्या पा

ठाण्यात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू
LetsUpp | Trending
● गेल्या दोन - तीन दिवसापासून राज्यासह मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे.
● मुसळधार पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवीत हानी झाली आहे.
● ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व भागातील डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
● कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून चार घरांचे नुकसान झाले आहे.
● शेजाऱ्यांनी तात्काळ घरातील चार नागरिकांना बाहेर काढले, काही नागरिक घरात अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.
● मृतांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.
To know more click here
https://letsup.app.link/A4UeQOEg1hb

● गेल्या दोन - तीन दिवसापासून राज्यासह मुंबईसत पावसाने धुमाकूळ घात?

मोठी बातमी ! अकरावी सीईटीची तारीख झाली जाहीर
LetsUpp | Trending
💥 अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
📅 येत्या 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता सीईटीची प्रवेश परीक्षा होणार आहे.
⏰ दरम्यान ही परीक्षा दोन तासांची असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी 20 जुलैपासून अर्ज करता येणार आहे.
💁🏻♂️ राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
👦🏻 त्यामुळे 10 वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
To know more click here
https://letsup.app.link/5vJDd03m1hb

💥 अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अखेर शिक?

रांगोळीतून साकारली विठू माऊलीची भव्य प्रतिमा
LetsUpp l Aurangabad
● आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आसावरी रामलिंग लिंगाडे या युवतीने ७ बाय ९ फूट आकारात विठू माऊलीची भव्य प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे. त्यासाठी तब्बल ८० ते ८१ तासांचा वेळ लागला.
● औरंगाबाद मधील गारखेडा परिसरात राहणाऱ्या आसावरी लिंगाडे हिने घरातच पांडुरंगाची सुरेख रंगसंगती साधत प्रतिमा साकारली आहे. गेल्या सोमवारी तिने रांगोळीतून पांडुरंगाची प्रतिमा रेखाटण्यास सुरूवात केली.
● भक्तिरसात तल्लीन झालेले संत-महंत, वारकऱ्यांना दृष्टांत देण्यासाठी अवतरलेल्या पांडुरंगाची प्रतिमा दर्शवणारी ही कलाकृती आहे.
● ही रांगोळी साकारण्यासाठी ८० ते ८१ तास लागले. या काळात दररोज १५ ते २० तास बैठक बसवून काम केल्याचे आसावरीने सांगितले. आसावरी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात जी.डी.आर्टच्या शेवटच्या वर्षातील शिक्षण घेत आहे.
● रांगोळीद्वारे कलाकृती काढण्याचे शिक्षण सुप्रसिद्ध रंगावलीकार प्रा.अक्षय शहापूरकर यांच्याकडे घेतले आहे. घरात साकारलेल्या विठ्ठलाच्या प्रतिमेसाठी एकूण ५ ते ६ किलो रांगोळी लागल्याचे तिने सांगितले.
To know more click here
https://letsup.app.link/DgmQmWii2hb

*LetsUpp l Aurangabad*
● आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आसावरी रामलिंग लिंगाडे या युवत?

धक्कादायक ! मुसळधार पावसात पाच जण वाहून गेले
LetsUpp | Raigad
🌧️ राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
🛣️ नुकतेच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी मुंबई-गाेवा या राष्ट्रीय महामार्गावर आल्याने महामार्ग पाण्याखाली गेला हाेता.
👩🏻🚒 दरम्यान पेण तालुक्यातील पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय तट रक्षक दलाच्या एका तुकडीला पाचारण करण्यात आले.
💁🏻♂️ दाेन दिवसांपासून काेसळणाऱ्या पावसामुळे म्हसळा, कर्जत, पनवेल-पाेयंजे येथील तीघे जण तर खाेपाेली क्रांतीनगर येथील दाेन लहान मुले वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
🔎 दरम्यान स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने शाेध कार्य मोहीम हाती घेतली आहे.
🌊 गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 186 मिमी पावसांची नाेंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे आंबा, कुंडलीका, बाळगंगा नद्यांना पुर आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/tn6n5Mnj2hb

ठाकरे, पवार, थोरात हे झारीतील शुक्राचार्य - चंद्रशेखर बावनकुळे
LetsUpp | Nashik
राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यात दररोज कलगीतुरा रंगतो आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य असल्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारचे चालक आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण मिळू नये असे वाटत असल्याने हे आरक्षणाच्या विरोधात असून ते झारीतील शुक्राचार्य आहे. असे खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भारतीय जनता युवा मोर्च्याची ताकद वाढविण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. युवा मोर्चा आता युवा वारीयर्स म्हणून काम करणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप
https://letsup.app.link/6hZVIvkx2hb