कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
LetsUpp | Trending
✒️ कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चार कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला.
📌 त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णय कृषीमंत्र्यांनी घेतला आहे.
💁♂️ विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवणूक करू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.
To know more click here
https://letsup.app.link/DVCbPuVPShb

letsup.app.link
कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
LetsUpp | Trending
✒️ कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीव

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय
LetsUpp | Trending
💷 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून तीन टप्प्यांत मिळून 11 टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
⚡ मागील वर्षी करोना संक्रमणाच्या सुरुवातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
📍 मागील वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या महागाई भत्त्याचे दोन हप्ते रोखण्याचा निर्णय घेतला होता.
📌 दरम्यान, महागाई भत्याचा हप्ता प्रत्येक 6 महिन्यांनी जारी केला जातो. वर्षात पहिल्यांदा 1 जानेवारी आणि दुसरा 1 जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो.
To know more click here
https://letsup.app.link/tosDO6lQShb

💷 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला असू?

आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
● राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागू आहे ते तसेच राहणार आहे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले जाहीर
● तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना; मुख्य सचिव आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवले
● 15 जुलै पासून गर्भवती मातांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार गरोदर महिलांचा कोविड लसीकरणात समावेश
● महाराष्ट्रात उद्यापासून कोरोनामुक्त भागात शाळा होणार सुरु; ऐक्यांशी टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार
● MPSC मार्फत वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य विभागात १५ हजार ५०० पदांसाठी लवकरच मेगा भरती; राज्य सरकारची घोषणा
● आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय आता ६२ वर्ष; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनश्रेणी देणार
● माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनंतर आता पत्नी आरती देशमुखांनाही ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
● 'वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा', नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केली नाराजी!
● गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; केंद्रीय रेल्वे रावसाहेब दानवे यांची घोषणा
● केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कोरोना काळात बंद केलेला महागाई भत्ता आता वाढवून मिळणार
To know more click here
https://letsup.app.link/GMD7E0B1Shb

● राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या ला

🔗 राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यात लॉकडाऊन कायम
LetsUpp | Breaking
👉 राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. पण कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे.
🗣️ त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
🗓️ आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण जैसे थेच परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे.
📉 राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे.
💁♂️ त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
To know more click here
https://letsup.app.link/PVbU8mc3Shb

*LetsUpp | Breaking*
👉 राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शि?

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर
LetsUpp | Trending
📜 दहावीचा निकाल उद्या (16) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
⚡ दहावीचा निकाल कधी लागणार? याची उत्सूकता राज्यातील विद्यार्थ्यांना लागून राहिली होती.
📍 दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
📌 दरम्यान, दहावीचा बोर्डाचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहत येणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/xkL3c9zoUhb

ब्रेकिंग! एसएससी बोर्डाच्या निकालाबाबत मोठी घोषणा!
LetsUpp | Trending
💻 उद्या एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणा

🔝 नंबर वन! उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री
LetsUpp l Trending
👍 देशात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा आहे. उत्तर प्रदेशसारख्या बड्या राज्यांपासून पंजाब आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरु आहे.
💁♂️ या राज्यांत, पक्षांचे अंतर्गत संघर्ष, नेतृत्त्वाच्या समस्या आणि वाढत्या दुफळी याविषयी बरीच चर्चा झाली आहे, जे मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराला आणि त्यांच्या सरकारच्या सत्तेला आव्हान देत आहेत.
💫 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील काही सारख्याच परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
👉 प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यात उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे.
🗣️ देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७ हजार ५०० मतदारांना याबाबत आपली मतं विचारली. प्रश्नमने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केले आहे.
📍 पहिल्या फेरीत १३ ज्यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशी जवळपास ६७ टक्के लोकसंख्या असणारी राज्ये आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/iU86pUZ5Thb

*LetsUpp l Trending*
👍 देशात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा आहे. उत्तर प्रदेश
👍 देशात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा आहे. उत्तर प्रदेश
आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
▪️ अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यांची माहिती
▪️ ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा; मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा
▪️ भारतीय स्टेट बँकेची डिजिटल बँकिंग सेवा 16 आणि 17 जुलैला 150 मिनिटांसाठी बंद राहणार; स्टेट बँकेची ट्विटरद्वारे माहिती
▪️ दुर्दैवाने आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत; जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांची माहिती
▪️ डोंबिवली स्टेशनजवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल,
▪️ मागील दोन दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस, तर 18 जुलैपर्यंत सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाची माहिती
▪️ अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात घराच्या खोदकामात सापडला हंडा; या हंड्यात आढळली लाखो रुपये किमतीची चांदीची नाणी
▪️ ठाणे एसटी विभागाकडून गणेशोत्सवासाठी 800 बसेस कोकणात जाणार; आजपासून बुकींग सुरू
▪️ डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून दिलासा, जामीनातील कठोर अटीशर्तीतून तीन आठवड्यांची सूट
▪️ नांदेडमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा; मोर्चाला पालकमंत्री अशोक चव्हाणांसह दिग्गज नेत्यांची हजेरी
To know more click here
https://letsup.app.link/H9hfkDdLUhb

आज दिवसभरातील १० महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
▪️ अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन न?

या घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या
LetsUpp | Bulletin
● पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ; राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पीक विमा भरण्यासाठी 23 जुलैपर्यंत मुदत वाढ मिळावी असा प्रस्ताव पाठवला होता त्याला मंजुरी मिळाली
● दहावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल; बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर उपलब्ध
● भाजपला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धक्का; BMC मध्ये विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच; भाजपने महापालिकेत आपण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचा दावा केला होता
---------------------
*लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क* : ७७९८६५५६५५
----------------------
● शासकीय सेवेतील मराठा उमेदवारांच्या नोकऱ्यांना संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘एसईबीसी’ कायदा वैध ठरविण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
● आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु; 966 आयटीआयमध्ये 1 लाख 36 हजार जागा उपलब्ध- उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांची घोषणा
● राजकारण्यांची 'नाटकं' खूप झाली, रंगभूमीवरील नाटकांना परवानगी कधी देणार? ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले याचा सवाल
● केंद्र सरकारचा दिलासा; जीएसटी भरपाईपोटी राज्यांना वितरित केले ७५ हजार कोटी; महाराष्ट्राला ६५०१.११ कोटी रुपये निधी मिळणार
● "भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला", पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्शीचा मोठा गौप्यस्फोट
● "दाऊद इब्राहिम ठणठणीत, कराचीत रोज बॅडमिंटन खेळतो", दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची NCB चौकशीत माहिती
● राजू साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; राकेश मौर्यला पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या
To know more click here
https://letsup.app.link/dNGuCQkvVhb

● पीकविमा भरण्यासाठी मुदत वाढ; राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पीक वि?

पीकविमा भरण्यासाठी केंद्र सरकारकडून मुदत वाढ
LetsUpp | Trending
▪️ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पीक विमा अर्ज भरण्यासाठी 23 जुलै मुदतीसाठी प्रस्ताव पाठवला होता त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
▪️ सन 2021-22 या वर्षातील खरीप पिकविमा भरण्यासाठी 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, याबाबत आ. कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
▪️ दादाजी भुसे यांनी पिक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविला आहे, अशी माहिती आ. कैलास पाटील यांनी दिली आहे.
▪️ या वर्षातील खरीप पिकविमा भरण्यासाठी 15 जुलै 2021 ही अंतीम तारीख देण्यात आलेली आहे. परंतु सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात टाळेबंदी करण्यात आलेली आहे, यामुळे आपले सरकार सेवा केंद्र (CSC सेंटर), महा-ई-सेवा केंद्र, बँक शाखा, विमा कंपनी, कृषी पतसंस्था अपुऱ्या वेळेतच सुरु आहेत.
▪️ पिकविमा ऑनलाईन भरत असताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत व सध्या नुकताच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची शेतीकामे सुरु आहेत, यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पिकविमा भरणे शक्य होणार नाही.
To know more click here
https://letsup.app.link/zkijviFTUhb

▪️ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजन

आज दहावीचा निकाल... कसा पहायचा? जाणून घ्या
LetsUpp | Trending
💻 दहावीचा बोर्डाचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
📜 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल तयार केला आहे.
🗣️ शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
⚡ दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.
💁♂️ असा पहा निकाल :
▪️ निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
▪️ त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
▪️ ऑप्शनवर क्लिक करून तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करा.
▪️ खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.
▪️ त्यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
📌 दरम्यान, निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार असून निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/wLPdkpDDVhb

मुसळधार पावसानं मुंबईची झाली 'तुंबई'; हार्बर, मध्य रेल्वे ठप्प
LetsUpp | Trending
🌦️ मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
🚃 याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
🏭 तसेच शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.
💦 मुंबई आणि परिसरात बुधवार पासूनच पावसाचा जोर दिसून येत असून पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
📍 त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
📌 दरम्यान, शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/0T0EONrHVhb

ट्विटरची मोठी घोषणा! वादाच्या पार्श्वभूमीवर हे फीचर करणार बंद
LetsUpp | Trending
🌐 मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर आता येत्या 3 ऑगस्टपासून फ्लिट फीचरची सुविधा बंद करणार आहे.
⚡ ट्विटरने ही फ्लिट फीचर सुविधा गतवर्षी भारत, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील या देशांमध्ये तपासणी तत्वावर सुरु केली होती.
💫 त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही सुविधा जागतिक स्तरावर सुरु करण्यात आली. या फीचरच्या माध्यमातून युजर आपले फोटो, व्हिडीओ पोस्ट करु शकत होते.
⚡ भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेले काही दिवस चर्चेचा विषय बनला आहे.
📍 भारतातही ट्विटरमुळे अनेक वाद उदभवले आहेत. असे असून सुध्दा ट्विटर हे आजही एक प्रमुख समाज माध्यम म्हणून वापरले जाते.
📌 दरम्यान, आता ट्विटरने फ्लिट फीचर सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/MjXj43EXVhb