अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील पूल कोसळला
LetsUpp | Trending
⚡ अलिबाग-मुरुड मार्गावर काशीद येथील छोटा पूल कोसळला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
👉 रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जीर्ण झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असल्याचे सांगण्यात आले आहे.
🚗 यावेळी पूलावरील दोन वाहने देखील कोसळली. मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
☑️ सहा जणांना वाहनांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर, वाहनं देखील बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर या मार्गावरील वाहतूक सुपेगाव मार्गे वळविण्यात आली आहे.
📍 दरम्यान, पूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
To know more click here
https://letsup.app.link/FEZErIZ6Ohb

पेनेल्टी शूटआऊट अन् इटलीचा थरारक विजय
LetsUpp | Sports
⚽ युरो चषकाच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंड आणि इटली यांच्यातील सामना चांगलाच रंगला. दोन्ही संघांनी ९० मिनिटांच्या खेळात १-१ अशी बरोबरी साधली होती.
👍 पेनेल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर इटलीने ३-२ असा विजय साकारला.
✔️ अंतिम फेरीच्या दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ याने शानदार गोल केला. दुसरीकडे त्यांनी पहिल्या सत्रात इटलीला गोल करण्यासाठी संधी दिली नाही.
💫 दुसऱ्या सत्रात इटलीने जोरदार आक्रमण केले, अखेर त्यांना ६७व्या मिनिटाला यश मिळाले. यावेळी लिओनार्डो बनुचीने भन्नाट गोल केला आणि संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली.
🎯 त्यानंतर निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळेच सामना अतिरीक्त वेळेत गेला होता.
पण यावेळी कोणालाही यश मिळाले नाही.
✨ अखेर सामना पेनेल्टी शूटआऊटपर्यंत गेला. इटलीच्या संघाना या युरोमध्येच पेनेल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकला होता. इटलीने यावेळी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली.
To know more click here
https://letsup.app.link/FnXWBgv7Ohb

letsup.app.link
पेनेल्टी शूटआऊट अन् इटलीचा थरारक विजय
*LetsUpp | Sports*
⚽ युरो चषकाच्या अंतिम फेरीत यजमान इंग्लंड आणि इटली यांच्यातील सामन?

यंदा संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैला
LetsUpp | Trending
🏢 संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.
👨💼 संसदेचं पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असून यामंध्ये १९ कामकाजाचे दिवस असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
👉 संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती.
👨🌾 या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. कोरोना, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.
📍 अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
📌 दरम्यान, संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला की नाही? तपासलं जाणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/rn6pmierPhb

🏢 संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असल्याची

जेसीबीने गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करणं पडलं महागात
LetsUpp l Kolhapur
⚡ उपसभापतीपद मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीने उधळलेला गुलाल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचायत समितीच्या उपसभापतींसह सोळा जणांना महागात पडला.
👉 कोरोना संसर्ग वाढत असताना गर्दी करून नियम मोडल्याबद्दल या सर्वांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📍 कागल पंचायत समितीचे उपसभापतीपद बाणगे येथील मनीषा संग्राम सावंत यांना मिळाले. त्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावात जेसीबीने गुलाल उधळला होता. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
नेमकं घटना काय? :
● कागल तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश तोडकर यांची सभापती म्हणून तर शिवसेनेच्या मनिषा संग्राम सावंत यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली.
● तोडकर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाचे तर सावंत माजी आमदार संजय घाटगे गटाचे. चार वर्षांपासून या पंचायत समितीत मुश्रीफ व घाटगे गटाची आघाडी आहे.
● पंचायत समितीत एकत्र असलेले मुश्रीफ व घाटगे गट नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एकमेकांसमारे उभे ठाकले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत मुश्रीफांचे सुपूत्र नाविद व घाटगेंचे सुपूत्र अंबरिष हे दोन वेगवेगळ्या आघाडीतून निवडून आले.
● ही सर्व पार्श्वभूमी असताना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यामध्ये बानगे येथील सावंत यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडली. घरात प्रथमच पद आल्याने सावंत कुटुंबीयांना इतका आनंद झाला की, त्यांनी थेट जेसीबीने गुलाला उधळला.
● आनंदोत्सवात दंग होत संपूर्ण गावात ही विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या या विजयोत्सवी मिरवणुकीची चर्चा साऱ्या जिल्ह्यात सुरू असताना आता संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आनंदोत्सवाचे रंग फिके झाले आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/rJn4UM4XQhb

*LetsUpp l Kolhapur*
⚡ उपसभापतीपद मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीने उ?

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल लांबणीवर
LetsUpp | Trending
💫 केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, सीबीएसईने दहावीचा निकाल २० जुलैला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती.
✨ पण नव्या माहितीनुसार या निकालाची घोषणा होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.
⚡ सीबीएसई दहावी निकालास उशीर लागू शकतो. यामागे दोन कारणे असू शकतात.
👉 पहिले म्हणजे रिझल्ट तयार करण्यासाठी टॅब्युलेशन पॉलिसी तयार करण्यात आली.
⚡ दिल्ली हायकोर्टमध्ये निकालाच्या पद्धतीबद्दल याचिका दाखल होणे हे दुसरे कारण असू शकते.
📖 निकाल वेळेवर जाहीर केले जातील, असे बोर्डातील सुत्रांनी सांगितले असून २० जुलैपर्यंत निकाल देण्यास बोर्ड कटीबद्ध आहे.
🎯 सीबीएसई बारावी निकाल अधिकृत नोटीसनुसार ३० जुलैपर्यंत जाहीर होणार आहे.
📍 अधिकाऱ्यांनी निकालाच्या तारखेत बदल होण्यासंदर्भात कोणते भाष्य केले नाही.
📌 दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींनी आपल्या निकालाबद्दलची नवी माहिती पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे असे सांगण्यात आले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/NQ4qjSuaRhb

'या' शहरात चक्क नालीत आढळल्या 500 च्या अनेक नोटा!
LetsUpp l Latur
💸 लातूरच्या उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी नालीत वाहून जात असताना 500 रुपयांच्या अनेक नोटा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
👀 उदगीर शहरात रात्रभर पावसाने हजेरी लावली होती. या पावसाच्या पाण्याने 500 रुपयांच्या नोटा नालीवाटे वाहून जात असल्याच्या चर्चेने परिसरात जोर धरला होता.
🚨 दरम्यान या नोटांची माहिती उदगीर शहर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन 500 च्या काही नोटा ताब्यात घेतल्या आहेत.
💫 नालीवाटे वाहत असलेल्या 500 च्या नोटा फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्या असून नोटा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
To know more click here
https://letsup.app.link/x4COqsVFShb

*LetsUpp l Latur*
💸 लातूरच्या उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी नालीत

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
LetsUpp | Trending
✒️ कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चार कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला.
📌 त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सुट देण्याचा निर्णय कृषीमंत्र्यांनी घेतला आहे.
💁♂️ विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवणूक करू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.
To know more click here
https://letsup.app.link/DVCbPuVPShb

✒️ कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीव

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय
LetsUpp | Trending
💷 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून तीन टप्प्यांत मिळून 11 टक्के महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
⚡ मागील वर्षी करोना संक्रमणाच्या सुरुवातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
📍 मागील वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या महागाई भत्त्याचे दोन हप्ते रोखण्याचा निर्णय घेतला होता.
📌 दरम्यान, महागाई भत्याचा हप्ता प्रत्येक 6 महिन्यांनी जारी केला जातो. वर्षात पहिल्यांदा 1 जानेवारी आणि दुसरा 1 जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो.
To know more click here
https://letsup.app.link/tosDO6lQShb

💷 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला असू?