https://www.youtube.com/watch?v=I5pL30mCsYU भर पावसात वेगवान कारने ऑटोला जोरात धडक दिल्याने प्रवाशाचा मृत्यू
हैदराबादमध्ये २७ जून रोजी सायबरबादच्या इनॉर्बिट मॉलजवळ भर पावसात अति वेगवान लक्झरी कारने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

YouTube
भर पावसात वेगवान कारने ऑटोला जोरात धडक दिल्याने प्रवाशाचा मृत्यू | LetsUpp Marathi
भर पावसात वेगवान कारने ऑटोला जोरात धडक दिल्याने प्रवाशाचा मृत्यू
हैदराबादमध्ये २७ जून रोजी सायबरबादच्या इनॉर्बिट मॉलजवळ भर पावसात अति वेगवान लक्झरी कारने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला.
#letsuppnews
#news
#batmya…

https://www.youtube.com/watch?v=6gvNo0XdHiY मराठा, ओबीसी आरक्षणावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते मराठा, ओबीसी आरक्षण तसेच सारथी संस्थेसाठी 1 हजार कोटी दिले गेले त्याबद्दल आपले परखड मत व्यक्त केले आहे.
रिपोर्टर - उमेश आवणकर
रिपोर्टर - उमेश आवणकर
YouTube
Maratha Arakshan..मराठा, ओबीसी आरक्षणावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया | LetsUpp Marathi
माध्यमांशी बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते मराठा, ओबीसी आरक्षण तसेच सारथी संस्थेसाठी 1 हजार कोटी दिले गेले त्याबद्दल आपले परखड मत व्यक्त केले आहे.
रिपोर्टर - उमेश आवणकर
प्रोड्युसर - श्रीकांत खांदवे
व्हिडिओ एडिटर - रचना रोहेकर
#maratha AArkshan
#OBC arkshan…
रिपोर्टर - उमेश आवणकर
प्रोड्युसर - श्रीकांत खांदवे
व्हिडिओ एडिटर - रचना रोहेकर
#maratha AArkshan
#OBC arkshan…
अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्यावर दुःखाचा डोंगर
LetsUpp l Trending
● प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
● मंदिरा यांचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
● राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
● राज कौशल यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे.
● २७ जूनला राज आणि मंदिरा यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत वेळ घालवत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधानाची अचानक बातमी आल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/WBg0dsIcvhb

letsup.app.link
अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्यावर दुःखाचा डोंगर
*LetsUpp l Trending*
● प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे निधन झाल्याची धक्क?

*दिव्यांगावर मात करून कला जोपासणारा अष्टपैलू कलावंत*
https://www.youtube.com/watch?v=yXuSo39tdV4
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/cffEyCvkuhb

दिव्यांगावर मात करून कला जोपासणारा अष्टपैलू कलावंत | LetsUpp Marathi
दिव्यांगावर मात करून कला जोपासणारा अष्टपैलू कलावंत
● मन्याड खोऱ्यातला दत्तात्रय येमेकर सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. त्यांनी दिव्यांगावर मात करून अनेक कला जोपासल्या आहेत. समाजप्रबोधन, चित्रकला, चारोळी, कविता, हस्तकला, हस्ताक्षर, निवेदन, शोभेच्या वस्तू निर्मिती…

नगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा
LetsUpp l Ahmednagar
● अहमदनगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.
● राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेवरून खाली खेचले आहे. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची निवड झाली आहे.
● महापालिकेमध्ये यापूर्वी भाजप-राष्ट्रवादी आणि बसपाची सत्ता होती. मात्र अधिक संख्याबळ बळ असतानाही शिवसेना सत्तेपासून दूर होती.
● पालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूत्र हालली आहेत, आज पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक घेतली आहे.
● दोघांच्या अर्ज छाननीनंतर त्यांनी महापौर पदासाठी एकच अर्ज असल्याने शेंडगे यांची तर उपमहापौर पदासाठी भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनाही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
● आयुक्त शंकर गोरे, निवडणुकीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, नगर विकास अधिकारी एस. बी. तडवी हे उपस्थित होते. कोरोना काळात महापौर आणि उपमहापौर यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी भोसले यांनी व्यक्त केली.
To know more click here
https://letsup.app.link/qmFLioakvhb

*LetsUpp l Ahmednagar*
● अहमदनगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.
● राष्ट्र

https://www.youtube.com/watch?v=pz1NRBJm2BM अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा
-अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.

अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा | LetsUpp Marathi
अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा
-अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. इतिहासात पहिल्यांदाच…

महागाईचा भडका ! या कारणामुळे फ्रीज, टीव्ही होणार महाग
LetsUpp | Trending
कोरोनामुळे देशातील देशातील आर्थिकचक्र बिघडले आहे. यातच लोकांना महागाईचा फटकाही सहन करावा लागत आहे.
अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्ट फोन्स आदींच्या किंमतीत वाढ केली आहे. यावर्षी तब्बल तीन वेळा या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे.
नुकतेच मारुती सुझुकी, हिरो मोटर कॉर्प, इलेक्ट्रोनिक उत्पादन कंपन्या, सोनी, एलजी आणि गोदरेजनेही आपल्या वस्तुंच्या किंमती वाढवल्या होत्या.
याशिवाय, शाओमी, रिअलमी आणि व्हिवोनेही आपल्या वस्तूंच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली होती. मात्र वस्तूंच्या किंमती वाढल्याने वस्तूंची मागणीत घट होण्याची भीती कंपन्यांना सतावत आहे.
म्हणून वस्तूंच्या किंमती वाढल्या...
बाजारात कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्यानेच, वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. स्टिल, अल्युमिनियम, रबर, कॉपर, प्लास्टिक, रेअर मटेरिअल आणि इतर कच्च्या वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
टीव्ही, फ्रिज महागणार...
एक जुलैपासून एसी, टीव्ही, फ्रीज यांच्यासह इतर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. यांच्या किंमतीत जवळपास 3-4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
To know more click here
https://letsup.app.link/Yn57u1OHvhb

*LetsUpp | Trending*
कोरोनामुळे देशातील देशातील आर्थिकचक्र बिघडले आहे. यातच लोकांना मह?

विदर्भाच्या ध्येयवेड्या तरुणाने मिळवली लंडनची स्कॉलरशिप
LetsUpp | Trending
● बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी या छोट्याशा गावातील एका ध्येयवेड्या तरुणाने ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठित असलेली चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली आहे. या ध्येयवेड्या तरुणाचं नाव राजू आत्माराम केंद्रे असं आहे.
● युकेमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात अशा जगभरातील 160 देशातील युवा नेतृत्व करणाऱ्या तरुणांसाठी चेव्हेनिंग स्कॉलरशीप दिली जाते. फॉरेन कॉमनवेल्थ डिपार्टमेंटकडून ही स्कॉलरशीप दिली जाते.
● या स्कॉलरशिप अंतर्गत राजुला जवळपास 45 लाखांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी जगभरातील 19 नामांकित विद्यापीठांमध्ये त्याची निवड झाली आहे. चेव्हेनिंग स्कॉलरशिपमुळे त्याला हव्या त्या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकणार आहे.
● जिल्हा परिषद, मुक्त विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायंस, मुख्यमंत्री फेलोशिप, समाजकार्य महाविद्यालय आणि आयपॅक असा प्रवास करत राजू चेव्हेनिंग स्कॉलरशिपपर्यंत येऊन पोहचला आहे. ज्या विद्यापीठात प्रवेश घेईल त्याची पूर्ण फी व राहणे, तसेच खाण्याचा खर्च या स्कॉलरशिपमधून भागविला जाणार आहे.
● गेल्या चार वर्षांपासून राजू केंद्रे सहकार्यांच्या मदतीने एकलव्य चळवळ लीड करत आहे. ज्या फर्स्ट जनरेशन लर्नर्सला भारतातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी एकलव्य चळवळ काम करते.
● या चळवळीतील 125 विद्यार्थी आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत शिकत आहेत. तळागाळातील तरूणांचं एक भक्कम नेतृत्व तयार करण्याचा राजू केंद्रेंचा मानस आहे.
To know more click here
https://letsup.app.link/zlAnloSSvhb

● बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी या छोट्याशा गावातील एका ध्येयवेड्या त

https://www.youtube.com/watch?v=KJMCM-GiYtA सेंद्रिय शेतीसह संशोधनाची वाट धरलेल्या २८ वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा! धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील अंतुर्ली या गावातील समाधान बागुल हा २८ वर्षीय तरुण चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने आपल्या वडिलोपार्जीत केवळ तीन एकर शेतीतून स्वतःची कंपनी सुरु केली त्यातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीसह संशोधनही सुरु केले आहे.
YouTube
सेंद्रिय शेतीसह संशोधनाची वाट धरलेल्या २८ वर्षीय शेतकऱ्याची यशोगाथा! | LetsUpp Marathi
धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील अंतुर्ली या गावातील समाधान बागुल हा २८ वर्षीय तरुण चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने आपल्या वडिलोपार्जीत केवळ तीन एकर शेतीतून स्वतःची कंपनी सुरु केली त्यातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीसह संशोधनही सुरु…
देशात आजपासून 'हे' मोठे बदल होणार
LetsUpp l Trending
1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून देशात बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत.
कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे. या बदलांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत ते पाहुयात...
स्टेट बँक ऑफ इंडिया
बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत करता येणार आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला 15 रुपये व जीएसटी द्यावा लागणार आहे. चेकबुकसाठीही अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.
आयडीबीआय बँक
आयडीबीआय बँकेने 1 जुलैपासून आपल्या चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील खातेधारक आता बँकेत फक्त 5 वेळाच पैसे जमा करू शकणार आहेत. .
LPG गॅसच्या किंमतीत वाढ
सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत.
कार आणि दुचाकी महागणार
मारुती आणि हिरोच्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. हिरोच्या दुचाकींच्या एक्स-शो रूम किंमतीत 3 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.
50 लाख रुपयांच्यावरील खरेदीवर टीडीएस कापला जाणार
50 लाखांवरील खरेदीवर 0.10 टक्के टीडीएस कापला जाणार आहे. मागील वर्षी एखाद्याचा 10 कोटींचा टर्नओव्हर असेल, तर तो यावर्षी 50 लाखांपेक्षा अधिकचा माल खरेदी करू शकेल. यावर जी विक्री होईल त्यावर टीडीएस कापला जाईल.
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज
लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी दिली जाऊ शकणार आहे. चाचणीत पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स घरी पाठवून दिले जाणार आहे.
सोन्याच्या दागिन्याला यूनिक ओळख
सोन्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून सोन्याच्या प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख तयार केली जाणार आहे. दागिने हरवल्यास किंवा चोरी झाल्यास या यूनिक ओळखीमुळे ओळख पटवण्यात मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख (यूआईडी) देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
सिंडिकेट बँक ग्राहकांना नवा IFSC कोड
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे आता सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड वापरावा लागणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/FxdvnVHaxhb

1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. ?

https://www.youtube.com/watch?v=ZPE2xZkAAis गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...! गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...!
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाजाला जागृत करतो आहे आणि हीच बाब राष्ट्रवादीला खटकत असल्याने माझ्या गाडीवर दगड टाकले जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांच्या कडून करण्यात आलाय.

गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...! | LetsUpp Marathi
गाडीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया...!
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून समाजाला जागृत करतो आहे आणि हीच बाब राष्ट्रवादीला खटकत असल्याने माझ्या गाडीवर दगड टाकले जात असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांच्या कडून करण्यात आलाय.
आघाडी सरकारकडून बहुजनाचा…

दोन दिवसांचेच अधिवेशन का?; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या पत्राला उत्तर
LetsUpp l Trending
● राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्ष निवड आदी विषयांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.
● यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २४ जून रोजी पत्र पाठविले होते.
● यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांना दोन दिवसांचेच अधिवेशन का बोलावले याचे स्पष्टीकरण करणारे पत्र पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय म्हंटले? :
● विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक २२ जून, २०२१ रोजी झाली.
● कोविड-19 मधील डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञांनी व्यक्त केलेली चिंता आणि केंद्र सरकारने दिलेला सावधगिरीचा इशारा यावर या बैठकीमध्ये सखोल विचारविनिमय करण्यात आला.
● त्यानुसार, केवळ ज्या कामकाज सल्लागार समितीला अधिवेशनाचा कालावधी ठरविण्याचा अधिकार आहे, त्याच समितीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून, सन २०२१ च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाचा कालावधी दि.५ जुलै ते ६ जुलै, २०२१ असा दोन दिवसांकरीता निश्चित करण्यात आल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.
● राज्यामध्ये सध्या असलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यातच तिसऱ्या लाटेचीही तीव्र शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी, केवळ आपल्या राज्यापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशाबाबत व्यक्त केलेली आहे.
● संभाव्य लाटेच्या दाहकतेबाबत देखील या तज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटल आहे.
● तसेच भारतीय संविधानाच्या कलम १७८ तसेच महाराष्ट्र विधानसमा नियम, ६ अन्वये विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येते. तथापि, याकरीता विवक्षित कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
● कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जास्त काळ अधिवेशन घेता येणे शक्य झाले नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील बहुतांश राज्यातही अल्प कालावधीची अधिवेशने घेण्यात आलेली आहेत.
● त्यामुळे राज्यात अध्यक्षांची निवडणूक घेता आलेली नाही. या परिस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.
● अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडले आहे. यामुळे निवडणुकीअभावी कोणत्याही सांविधानिक तरतूदीचा भंग झालेला नाही अथवा घटनात्मक अडचण निर्माण झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/7oBExGhFyhb

● राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभा अध्यक्?

https://www.youtube.com/watch?v=p3r_Asc2QVM
ईडीने साखर कारखान्यांवर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – राजू शेट्टी
LetsUpp | Trending
● राज्यातील ४३ सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने केली आहे. आता ईडीने केलेली कारवाई मात्र राजकीय हेतूने प्रेरित आहे.”, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
● कारवाई १०० टक्के झाली पाहिजे, ही अनेक वर्षांपासून आम्ही मागणी करत आहोत. रस्त्यावर आंदोलन करत आहोत. न्यायालयात दाद मागितली होती. ईडी आज ज्या पुराव्याच्या आधारे चौकशी करत आहेत. ते पुरावे मी पाच वर्षांपूर्वीच त्यांच्याकडे सादर केले होते.” असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.
हे सुद्धा तपासाचं नाटक होणार –
● ”साखर कारखान्याचा खरेदी व्यवहारात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आहेत. एकही पक्ष यापासून अलिप्त नाही, या सगळ्या नेत्यांनी मिळून हा दरोडा टाकलेला आहे.
● ईडी हा दिल्लीकरांना सोय होईल अशी, दिल्लीकरांना जे त्रासदायक ठरतात, त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी अशाप्रकारे तपासाचं नाटक करतं, मला माहिती हे सुद्धा तपासाचं नाटक होणार आहे. दिल्लीमध्ये खलबतं झाली बैठक झाली की तपास शांत होणार आहे. ” असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
To know more click here
https://letsup.app.link/0ytBN8eNyhb

ईडीने साखर कारखान्यांवर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – राजू शेट्टी | LetsUpp Marathi
ईडीने साखर कारखान्यांवर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – राजू शेट्टी
● राज्यातील ४३ सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने केली आहे. आता ईडीने केलेली कारवाई मात्र राजकीय हेतूने प्रेरित आहे.”, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी…

मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफ
LetsUpp | Trending
● अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत यावर्षी प्रवेश घेणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्याची 50 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जाहीर केला.
● राज्यात अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघापुरता या पद्धतीने निर्णय घेतला तर राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
● आरक्षण रद्द झाल्यांनतर उगाच सल्ले देत फिरण्यापेक्षा सामाजिक जबाबदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे विखे-पाटील स्पष्ट केले.
● आरक्षण टिकविण्यात आलेल्या अपयशाचे प्रायश्चित म्हणून आघाडी सरकारने देखील विद्यार्थ्याची या वर्षाची संपूर्ण शैक्षणिक फी भरावी आशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
To know more click here
https://letsup.app.link/vu8c8XXJyhb

● अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत यावर्षी प्रव?

बॉलिवूडच्या नववधूला ED चे समन्स
LetsUpp | Trending
● ईडीच्या महाराष्ट्रात धडक कारवाया सुरु आहेत. राजकीय नेत्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावलं आहे.
● ईडीने फेमा कायद्या अंतर्गत हे समन्स बजावलं आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याने यामी गौतमला जबाब नोंदवावा लागणार आहे. त्यासाठी ईडीने पुढील आठवड्यात जबाब नोंदवण्यास हजर राहावं यासाठी समन्स बजावलं आहे.
● ईडीने दुसऱ्यांदा यामी गौतमला समन्स बजावलं आहे. फेमा अर्थात परकीय चलनासंबंधित कायदा आहे. यानुसार, परदेशातून काही वस्तू-सेवांबाबत केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवली जाते.
● यामध्ये काही गडबड किंवा शंका आढळल्यास कारवाई केली जाते. फेमा कायद्यानुसार व्यवहार झालेली देशी किंवा परदेशी मालमत्ता जप्त करता येते.
To know more click here
https://letsup.app.link/yaH7GRwJyhb

● ईडीच्या महाराष्ट्रात धडक कारवाया सुरु आहेत. राजकीय नेत्यानंतर आत?

ब्रेकिंग! एचएससी बोर्डाचा फॉर्म्युला जाहीर
LetsUpp | Trending
● एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 याच फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
● दहावीचे 30% गुण, अकरावीचे 30% गुण आणि बारावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे 40% गुण या आधारावर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.
● या मूल्यांकन पद्धतीला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता असल्याने एचएससी बोर्डाचा कायदेशीर मार्ग सुकर झाला आहे.
● पदवी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या दोन बोर्डांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे त्यांची मूल्यांकन पद्धती एकसमान राखली आहे.
मूल्यमापनाचा तपशील
- दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%)
- 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%)
- 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%)
To know more click here
https://letsup.app.link/wYpwyk82yhb

Breaking news;सीबीएसईप्रमाणे एचएससी बोर्डाचा फॉर्म्युला निश्चित
LetsUpp | Trending
● एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रम

लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय
LetsUpp | Trending
● भारतात प्रेग्नंट महिलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी सरकारने गरोदर महिलांना कोरोना लस घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
● प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्यावी ही तज्ज्ञ समितीची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्य केल आहे. त्यामुळे आता गर्भवती महिलाही कोरोना लस घेऊ शकतात.
● प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्यावी, अशी शिफारस NTAGI ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. ज्याला मंजुरी मिळाली आहे. प्रेग्नंट महिलांना कोरोना लस घ्यायची असल्यास त्यांना कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी.
● किंवा त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस घेण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे..
● गर्भवती महिला कोविन ॲप वर रजिस्टर करू शकतात किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतील.
To know more click here
https://letsup.app.link/CPbdNVk5yhb

● भारतात प्रेग्नंट महिलांच्या कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आह

ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी
LetsUpp | Trending
● कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दि. 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.
● त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
● लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चैन’ चे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
● बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/cAK4VjPazhb

● कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दि. 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर?

'शेरनी' वास्तवाची जाणीव करून देतो
LetsUpp | Entertainment
● शेरनी चित्रपटाची कथा 'माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्षांची आहे'. माणसाने प्रगती करताना निसर्गाची अतोनात हानी केली. यातूनच हा संघर्ष सुरु झाला. कुठलेही आडवळणं न घेता अगदी सरळ, साध्या पद्धतीनं शेरनी चित्रपटातून हा संघर्ष आपल्यापुढे सादर केली आहे.
● दिग्दर्शक अमित मसुरकर यांचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. यापूर्वी असाच वेगळा विषय घेऊन ‘न्यूटन’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘शेरनी’ चित्रपटातूनही त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. यामुळे हा चित्रपट वास्तवाच्या अगदी सहजपणे जवळ पोहोचतो.
● या चित्रपटाला यवतमाळ जिल्ह्यातल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूची पार्श्वभूमी आहे. मात्र ही कथा मध्य प्रदेशातल्या बिजासपूर जंगलात घडते. नऊ वर्षांपासून बढती न मिळाल्याने विद्या विन्सेट म्हणजे विद्या बालन नैराश्यात असते. तिला सहा वर्षांनंतर वनाधिकारी म्हणून फिल्डवर काम करण्याची संधी मिळते. पुरुषांच्या गर्दीत ती एकटीच महिला अधिकारी असते. प्रामाणिक अधिकाऱ्याची होणारी घुसमट यातून वेळोवेळी दिसून येते.
● बिजासपूर परिसरात ‘टी-१२’ वाघिणीने जनावरं आणि काही नागरिकांचे तिने जीव घेतलेले असतात. यामुळे आजूबाजूच्या गावांतल्या नागरिकांत भय आणि रोष दोन्ही दिसून येतो. वाघिणीला पकडा किंवा मारून टाका, अशी त्यांची मागणी असते. यात काही वन्यजीवप्रेमीही असतात. तिच्याच विभागातले काही निष्ठुर वरिष्ठ देखील आहेत.
● वाघिणीचा मुद्दा राजकीय बनतो. श्रेय घेण्यासाठी एकमेकांचे विरोधक जंगल पेटवण्यापर्यंत पोहचतात. यातून अनेक अस्वस्थ करणाऱ्या बाबीही पुढं येतात; मात्र मानवता आणि वनसंवर्धनासाठी झटणारा प्रोफेसर हसन नूरानी (विजय राज) हा विद्याबरोबर असतो. पूर्ण चित्रपटभर वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
● प्रत्येकाचे हेतू मात्र वेगवेगळे आहेत. जंगल आणि प्राणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कुणाला तिला मारून श्रेय घ्यायचंय, बन्सलसारख्या अधिकाऱ्याला सुटका करवून घ्यायची; तर विद्या व नूरानीला वाघिणीला वाचवायचं आहे. यामुळे विद्यापुढं वाघिणीचं सुरक्षित स्थालांतर करण्याचं आणि गावकऱ्यांना वाचण्याचं आव्हान उभा राहतं. यातून विद्या कसा मार्ग काढते यासाठी आपल्याला चित्रपट बघावा लागलं.
● विद्याचा अभिनय या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. इतर विजय राज, शरत सक्सेना, बृजेंद्र काला या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. उत्तम कॅमेरा, ‘बॅकग्राउंड स्कोअर’ आणि 'ध्वनीव्यवस्था' आपण जंगलात असल्याचा फील देतात.
● काही ठिकाणी चित्रपट रटाळ वाटू शकतो; मात्र वास्तवाची ‘सफारी’ नवं काही देऊन जाते. अगदी सरळ रेषेत चालणारी ही कथा आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो.
*शेरनी*
● *लेखक* ; आस्था टिकू
● *दिग्दर्शक* ; अमित मसुरकर
● *निर्माते* ; भूषणकुमार, किशनकुमार, विक्रम मल्होत्रा, अमित मसुरकर
● *पार्श्वसंगीत* ; बेनेडिक्ट टेलर, नरेन चंदावरकर
● *छायाचित्रण* ; राकेश हरिदास
● *कलावंत* ; विद्या बालन, शरत सक्सेना, बृजेंद्र काला, नीरज काबी, विजय राज, समपा मंडल, सत्यकाम आनंद, मुकुल चढ्ढा, इला अरुण आदी.
● *ओटीटी*; अमेझॉन प्राइम
चित्रपट समीक्षक-
- प्रशांत शिंदे
To know more click here
https://letsup.app.link/qrkyJOTgzhb

*LetsUpp | Entertainment*
● शेरनी चित्रपटाची कथा 'माणूस आणि प्राणी यांच्यातील संघर्षांची आ?