भाजपने माझ्या कुटुंबालाही त्रास दिला; शंकरराव गडाखांचा गौप्यस्फोट
LetsUpp | Trending
● शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या नेत्यांशी जुळवून घेण्याबाबत पत्र पाठविल्यानंतर आता जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
● ‘राज्यात भाजपची सत्ता असताना मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास देण्यात आला होता. मात्र, म्हणून शिवसेनेने भाजपशी जुळवून घेण्याची मागणी आम्हाला मान्य नाही,’ असा गौप्यस्फोट शंकरराव गडाख यांनी केला आहे.
काय म्हणाले शंकरराव गडाख?:
● ‘भाजपच्या सत्ताकाळात तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना माझ्या कुटुंबालाही त्रास झाला होता. पूर्वी एका शेतकरी आंदोलनाच्या वेळी गुन्हा दाखल झाला होता.
● ते प्रकरण न्यायालयात सुरू झाल्यानंतर न्यायालयाकडून समन्स मिळालेले नव्हते, त्यामुळे न्यायालयात हजर होऊ शकलो नव्हतो. त्यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा पाठवून माझ्या घराची झडती घेतली होती. याचा खूप त्रास झाला.
● सरनाईक यांचे कुटुंबही सध्या अशाच त्रासातून जात आहे. त्यामुळे त्यांनी मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या असाव्यात. ज्यांना त्रास होतोय, ते लोक आता बोलू लागले आहेत. मात्र, यासाठी भाजपशी जुळवून घ्यावे, याच्याशी सहमत नाही.’
To know more click here
https://letsup.app.link/3sdoshWdihb

letsup.app.link
भाजपने माझ्या कुटुंबालाही त्रास दिला; शंकरराव गडाखांचा गौप्यस्फोट
*LetsUpp | Trending*
● शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या नेत्यांशी जुळवून घ

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
LetsUpp | Trending
● सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर, पालघर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.
● रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
● 6 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/rFWX7z0pihb

● सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अक

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार 4000 रुपये
LetsUpp | Trending
● केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
● काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत 9 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवले आहे.
● पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. नाव नोंदवल्यानंतर केंद्र सरकार थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करेल.
4000 रुपये मिळवण्यासाठी काय कराल?
● गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आत शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत आहे.
● तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.
रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कराल?
1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
2. Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा.
3. आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल.
4. नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा.
5. त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा.
6. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.
आर्थिक मदत कधी मिळणार?
एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.
To know more click here
https://letsup.app.link/Sz7o6Zmoihb

● केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुप

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल
LetsUpp | Trending
▪️ मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
▪️ मराठा आरक्षणाबाबत आम्ही पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.
▪️ त्याप्रमाणे राज्य सरकाने आमची प्रमुख मागणी मान्य केली असून त्यानुसार आज राज्य सरकारने याचिका दाखल केली आहे.
▪️ माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत परिशिष्टदेखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे.
▪️ मराठा आरक्षणाबाबत येत्या 8 दिवसांत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तसेच एक समिती नेमून मागण्या सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.
To know more click here
https://letsup.app.link/6RD7EjInihb

▪️ मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्वि?

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडले
LetsUpp | Mumbai
● मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आला आहे.
● डोळ्याच्या पापण्यांचा आणि आसपासचा भाग कुरतडला गेला आहे. अतिशय खेदजनक गोष्ट आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
● हा वॉर्ड सर्व बाजूंनी बंद आहे. कुठुनही उंदीर जाणार आहे याची खबरदारी घेतलेली आहे. पावसाळ्यात जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा कदाचित हा उंदीर आयसीयूत गेला असावा.
● रुग्ण हा व्हेंटिलेटवर असल्यानं निश्चितच त्याला याबाबत काही जाणवलं नसेल. ही गोष्टी नर्सच्या लक्षात आल्यानं लगेचच डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी केली.
● श्रीनिवास यल्लपा असे या २४ वर्षीय रुग्णाचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्यानं दाखल केलं होतं. त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचं समोर आलं आहे.
● यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसलं. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदरानं कुरतडल्यासारखं दिसून आलं. रुग्णाचे डोळे उंदरानं कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
To know more click here
https://letsup.app.link/DKzoeARzihb

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडले
LetsUpp | Mumbai
● मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात बे

आज दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी
LetsUpp | Bulletin
● मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल; भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात दिली माहिती
● कोरोनामुळे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त 2 दिवस येत्या 5 आणि 6 जुलैला मुंबईत होणार, अधिवेशनात, प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नाही
● सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 19 जुलै रोजी मतदान तर 20 जुलैला होणार मतमोजणी
● डेल्टा प्लसमुळे रुग्ण सीरिअस होण्याचे प्रमाण अधिक, तरी घाबरू नका आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्त्वाची माहिती
● अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना जातपडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिली स्थगिती
● आषाढी वारीसाठी 17 ते 25 जुलै या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू, परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही
● घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत टास्क फोर्सची नियमावली तयार; राज्य सरकारने सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर केलाय. मात्र, धोरणात्मक निर्णयासाठी राज्य सरकारने आठवड्याचा अवधी मागितला
● भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार नाही, राकेश झुनझुनवाला यांनी केला दावा; तसेच तिसरी लाट येईल म्हणून मार्केटमधील गुतंवणूकदारांनी काळजी करू नये, असा सल्लाही दिला
● CBSE आणि ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
● भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीच्या निकालांची माहिती भारतीय ड्रग कंट्रोलर जनरलला सादर, बायोटेकची कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी
To know more click here
https://letsup.app.link/ZFIXlwdCihb

● मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्व?

राष्ट्रवादीला शिर्डी साई संस्थान तर काँग्रेसकडे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान
LetsUpp | Trending
● शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश्वस्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.
● अखेर आज याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र, आज महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे.
● या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत महामंडळ नियुक्त्या आणि साई संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी संस्थान विश्वस्तपदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
● यानुसार आता शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर काँग्रेसकडे गेले आहे. आशुतोष काळे हे शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत.
● कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत होती. अखेर आज या संस्थानचे विश्वस्तपद, अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला आहे.
● महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली, तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक झाली.
● काही महामंडळांचे वाटप झालं आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. तिन्ही पक्षांकडे महामंडळे असतील. आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ ठरवले जातील, आघाडीत विसंवाद नाही, गैरसमज नाहीत.
To know more click here
https://letsup.app.link/RxWIQPRBihb

● शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विश?

भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, किवींना मिळाली आघाडी
LetsUpp | Trending
● वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात आज न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांनी 249 धावात किवींचा संघ गारद केला आहे. तरी किवींना 32 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे.
● न्यूझीलंडकडून सलामीवीर कॉनवे याने 54 तर कर्णधार केन विलियमसनने 49 धावांची खेळी केली. तसेच टीम साऊदीने 30 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने 76 धावात 4 बळी घेतले.
● तर त्याला इशांत शर्मा (3 बळी) आणि रवीचंद्रन अश्विन (2 बळी) यांनी चांगली साथ दिली. तत्पूर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता.
● कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांची आघाडी मिळाली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/995RTEbFihb

● वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात आज न्यूझीलंडचा पहिल?

राज्यामध्ये लसीकरणाचा नवा उच्चांक!
LetsUpp l Trending
● राज्यात मंगळवारपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे.
● राज्यात दिवसभरात ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला आहे.
● आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
● राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली आहे.
● ही आकडेवारी मंगळवार रात्री ८ वाजेपर्यंतची असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे.
● यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस दिल्याचेही डॉ. व्यास यांनी सांगितले आहे.
To know more click here
https://letsup.app.link/71AILgMsjhb

'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये कोरोना विषाणूचा नवा 'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जाणून घ्या नेमके काय म्हणाले जिल्हाधिकारी... (रिपोर्टर - योगिता सोनवणे) https://youtu.be/Y8XKny0JZfM
YouTube
'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये | LetsUpp Marathi
कोरोना विषाणूचा नवा 'डेल्टा प्लस' व्हेरियंटला घाबरून जाऊ नये, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. जाणून घ्या नेमके काय म्हणाले जिल्हाधिकारी... (रिपोर्टर - योगिता सोनवणे)
#delta plus
#delta
#virus
#corona
#letsupp marathi
#news
#batmya…
#delta plus
#delta
#virus
#corona
#letsupp marathi
#news
#batmya…
शरद पवार आणि प्रशांत किशोर आज तिसऱ्यांदा भेटणार
LetsUpp | Trending
● निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली.
● साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तीन दिवसांत या दोघांची दिल्लीत दुसऱ्यांदा भेट होत आहे.
● दोन्हीही नेते तिसऱ्या आघाडीचा विषय हा अजेंड्यावर नसल्याचं सांगतात. मात्र तरीदेखील या दोघांमध्ये गाठी-भेटीचं सत्र सुरु असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
● गेल्या 48 तासांमधील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसरी भेट आहे. तर पंधरा दिवसातील ही तिसरी भेट आहे.
● अशातच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं की, प्रशांत किशोर यांच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा विषय नव्हता.
● मात्र सध्याची जी राजकीय स्थिती आहे, त्यामध्ये विरोधकांना कसं आणखी आक्रमक होता येईल, यासंदर्भात चर्चा झाली.
● अशातच प्रशांत किशोर यांनी यापूर्वीत आपण निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळेच या भेटीच्या सत्राबाबत सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
To know more click here
https://letsup.app.link/6lkIXw6Njhb

● निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घ?

ब्रेकिंग! अखेर राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला
LetsUpp | Breaking
▪️ राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
▪️ मागील दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेला यश आलं आहे.
▪️ राज्यातील आशा वर्कर्स15 जून 2021 पासून संपावर होते. या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी काल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठक बोलावली होती.
▪️ या बैठकीत राज्य सरकारतर्फे आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा 1 हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव देण्यात आला.
▪️ मात्र, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत फेटाळला व भरीव वाढ देण्याचा आग्रह धरला होता.
▪️ अखेर आज झालेल्या बैठकीमध्ये आशा वर्कर्सना १ हजार रुपये मानधनवाढीसोबतच ५०० रुपये कोविड भत्तादेखील देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलं आहे.
▪️ येत्या १ जुलैपासून ही नवी मानधनवाढ आणि कोविड भत्ता लागू होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/lnDFjTLNjhb

*LetsUpp | Breaking*
▪️ राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला असल्याची घोषणा आरोग्यमं?

मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, लाखो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
LetsUpp | Trending
● मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र, नंतर पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत.
● मराठवाड्यातील 76 पैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. तर, पावसानं दडी मारल्यामुळे आतापर्यंत झालेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट
● मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे.
76 तालुक्यांपैकी 60 तालुक्यांवर दुष्काळाचे सावट*
● मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील 76 पैकी 60 तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. पुरेशा प्रमाणात पाऊस होत नसल्यानं 60 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे.
लाखो शेतकरी हवालदिल
● पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे सगळीच पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/9OegDwxWjhb

● मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजे?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाला एनसीबीकडून अटक
LetsUpp | Trending
▪️ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
▪️ एनसीबीची ही एक मोठी कारवाई असून मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले होते.
▪️ त्यानंतर एनसीबीनं ही कारवाई करत मुंबईतून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
▪️ त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मागील वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत.
▪️ या कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले.
▪️ दरम्यान, पुराव्यांच्या आधारे ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचं एनसीबीच्या लक्षात आले.
To know more click here
https://letsup.app.link/qDrHEpg1jhb

▪️ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अ?

पोटनिवडणुकांवरून फडणवीसांचा सरकारला इशारा!
LetsUpp | Trending
● राज्यासमोर करोनाचं संकट उभं असताना राज्य सरकारनं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं करण्याचा निर्णय घेतला आहे.
● मात्र, असं असताना राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या २०० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांची घोषणा मात्र राज्य सरकारने केली आहे.
● पुढील महिन्यात यासाठी मतदान होणार असून त्यावर आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं कठोर शब्दांत टीका करायला सुरुवात केली आहे.
● राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी या निवडणुकांवरून थेट राज्य सरकारला उघड आव्हानच दिलं आहे!
● भाजपा या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. आम्ही त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू.
● जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
To know more click here
https://letsup.app.link/WuAmYMJ4jhb

● राज्यासमोर करोनाचं संकट उभं असताना राज्य सरकारनं विधिमंडळाचं पाव

पाहा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
LetsUpp | Trending
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (२३ जून) पार पडली. यावेळी मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले, जाणून घ्या त्या निर्णयांविषयी.
● जालना जिल्ह्यातील हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पास २९७ कोटींची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता
● प्रधानमंत्री कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य व राज्य हिश्यापोटी नाबार्डकडून प्राप्त कर्जाची रक्कम राज्य शासनाच्या निधीत जमा करण्याचा निर्णय
● नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सवलतधारक कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता
● करदाते व वस्तू व सेवा कर विभाग यांच्यातील वाद कमी करण्याच्या दृष्टीने सुधारणा; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक, २०२१ प्रख्यापित करणार
● मुंबईच्या गोरेगांवमधील पत्राचाळीतील रहिवाशांचे पुनर्वसन करणार; कालबद्ध पुनर्वसन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
● मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची ग्रीड टप्प्याटप्प्याने करणार; पैठणपासून सुरुवात करण्यास मान्यता
*To know more click here
https://letsup.app.link/adXKrrV7jhb

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (२३ जून) पार पडली. यावेळी मंत्रिमंडळाने ?

दिलासा! देशात गेल्या ९१ दिवसांतील सर्वांत कमी रुग्ण
LetsUpp l Positive News
● भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे ४२,६४० नवे रुग्ण समोर आले तर, १,१६७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ९१ दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
● उपचाराधीन रुग्णांची संख्या ७९ दिवसानंतर प्रथमच सात लाखाच्या (६,६२,५२१) खाली आली आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या २,९९,७७,८६१ झाली आहे. कोरोना विषाणूने देशभरात आतापर्यंत ३,८९, ३०२ जणांचा बळी घेतला आहे तर, ६८ दिवसात प्रथमच रुग्णसंख्या घटून १,१६७ झाली आहे.
● दरम्यान, राज्यात मंगळवारी ८,४७० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, १८८ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
● राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,८७,५२१ झाली असून, बळींचा आकडा १,१८,७९५ झाला आहे. सध्या १,२३,३४० रुग्ण उपचाराधीन आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/AErjFGx2jhb

● भारतात गेल्या २४ तासात कोरोनाचे ४२,६४० नवे रुग्ण समोर आले तर, १,१६?

मृणाल गोरे समाजवादी कार्यकर्त्या ते राजकारणी झंझावात
LetsUpp | Special
● मृणाल गोरे (२४ जून, इ.स. १९२८; खेड) या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या. त्यांचा जन्मदिवसानिमित्त कारकिर्दीचा घेतलेला आढावा...
● मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध होत्या.
● पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.
● यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता. लाटणे मोर्चा-जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रीयांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली.
● 1989 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना गोरे या विरोधीपक्षनेत्या होत्या. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी विरोधात भूमिका घेतली. तुरुंगवासही भोगला.
● 1977 मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी गोरे यांचे नाव मंत्रिपदासाठी सुचवले होते, पण मंत्रिपदापेक्षा लोकांमध्ये राहून काम करण्यात आपल्याला जास्त रस असल्याचे सांगत त्यांनी नकार दिला होता.
● संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्या अग्रेसर होत्या. १७ जुलै २०१२ रोजी वसई येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.
सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/y1BA5Qoslhb

● मृणाल गोरे (२४ जून, इ.स. १९२८; खेड) या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-?