😷 *सातारा जिल्हा: कोरोना अपडेट्स*
*LetsUp I Satara*
💁♂️ *दिनांक 23.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*
■ क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा -524
■ कृष्णा हॉस्पीटल, कराड-351
■ एकूण दाखल -875
■ प्रवासी-140, निकट सहवासीत 556, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-179 = एकूण 875
■ 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-12
■ कोरोना नमुने घेतलेले एकूण-887
■ कोरोना बाधित अहवाल -21
■ कोरोना अबाधित अहवाल -772
■ अहवाल प्रलंबित -77
■ डिस्चार्ज दिलेले-775
■ मृत्यू- 2
■ सद्यस्थितीत दाखल-98
■ आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 22.4.2020) -1173
■ होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -1173
■ होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -741
■ होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –432
■ संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-197
■ आज दाखल-9
■ यापैकी डिस्जार्ज केलेले-110
■ यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-10
■ अद्याप दाखल -77
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप :* http://bit.ly/Letsupapp

letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
🗺️ *'हा' भाग 'बफर झोन' म्हणून घोषित*
*LetsUp I Beed*
😷 बीड जिल्हयातील आष्टी तालुक्याच्या लगत असलेल्या जामखेड ता.जि.अहमदनगर हद्दीमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला आहे.
💁♂️ बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारी प्रक्रिया दंड सहिता 1973 चे कलम 144 जामखेड तालुक्यातील या गावापासून 04 कि.मी. परिसरावरील (आष्टा ह.ना., शिदेवस्ती, चिंचपुर, भातोडी.कन्हेवडगांव व मातकुळे) हया गावांचा परिसर 'बफर झोन' म्हणून घोषित करण्यात येत आहेत.
👉 वरील सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात येत आहे. बीड जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 (1) (3) मनाई प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

💥 *संगमनेर हॉटस्पॉट केंद्र जाहीर...*
*LetsUp | Ahmednagar*
संगमनेर शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे.
शहरात ०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात ७ मेपर्यंत करण्यात आले आहे.
त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी ७ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ध्वनिक्षेपकद्वारे आदेशाची माहिती द्यावी. कंट्रोल रुम स्थापन करुन २४ x७ कार्यरत ठेवावी.
सदर ठिकाणी ३ ते ४ अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत.
जिवनावश्यक वस्तुंचे सुक्ष्म नियोजन करावे, असे या आदेशात म्हटले असून या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास, अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधित आस्थापनांनी उपलब्ध करुन दयावी, असेही आदेशात म्हटले आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp

👮 *गावी जाणारे नागरिक पोलिसांच्या ताब्यात*
*LetsUp I Nashik*
💁♂️ राज्यात सर्वत संचारबंदी असल्याने मोलमजुरी, श्रमिक आणि होतकरू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदी काळात हाताला काम नसल्याने अनेक जण गावी जाण्यासाठी इच्छुक आहे. अशाच मुंबईहुन मध्यप्रदेश मधील आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो नागरिक हे नाशिक मार्गे पायी जात होते.
🧐 *प्रकरण काय? :*
▪️ उड्डाण पुलावरुन हे नागरिक जात असताना ही बाब मुंबई नाका पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे.
▪️ शेकडोच्या संख्येने आलेल्या या सर्व नागरिकांना गंगापूर रोडच्या आनंदवली इथं तयार करण्यात आलेल्या शेलटरमध्ये हलवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
▪️ काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास मुंबईहून आलेल्या कंटेनर मधील 400 लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सुद्धा गावी जात असताना अंबड पोलिसांनी त्यांना शेलटर मध्ये प्रस्थापित केले होते. त्यापैकी एका जणाला 15 दिवसांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
📍 दरम्यान, आता नव्याने ताब्यात घेतलेल्या लोकांची सुद्धा तपासणी महापालिका प्रशासनाला करावी लागणार आहे.

💥 *देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजारांवर*
*LetsUp | Corona Live*
💫 जगभरासह देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१ हजार ७००, तर २४ तासात ३४ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
✨ देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी ६५२ झाली असून बाधितांची संख्या २० हजार ४७१ इतकी झाली.
⚡ मंगळवारच्या तुलनेत बळींच्या संख्येत ४९ ने तर संसर्ग झालेल्यांच्या संख्येत १९८६ ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
👉 कोरोनाच्या सक्रीय प्रकरणांची संख्या १५ हजार ८५९ इतकी असून ३९५९ लोक बरे होऊ त्यांनी सुटी देण्यात आली आहे.
📌 दरम्यान, एक रुग्ण स्थलांतरित झाला असून आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी १९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | Corona Live*
💫 जगभरासह देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१ हजार ७००, तर २४ तासात ३४ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
✨ देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी ६५२ झाली असून बाधितांची संख्या २० हजार ४७१ इतकी झाली.
⚡ मंगळवारच्या तुलनेत बळींच्या संख्येत ४९ ने तर संसर्ग झालेल्यांच्या संख्येत १९८६ ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
👉 कोरोनाच्या सक्रीय प्रकरणांची संख्या १५ हजार ८५९ इतकी असून ३९५९ लोक बरे होऊ त्यांनी सुटी देण्यात आली आहे.
📌 दरम्यान, एक रुग्ण स्थलांतरित झाला असून आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी १९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
🎰 *खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम*
💰 *SHOWLION* मिळवा लाखों जिंकण्याची संधी...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
🎳 खेळा *BEST ONLINE CASINO* स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*
🤩🤩🤩🤩🤩
👨💻 *FREE ₹500 ON SIGNUP!*
🤹♀🤹♀🤹♀🤹♀🤹♀
🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!
🎟 तर, मग विचार कसला करता!
🥳 *नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा :* 👉 https://urlzs.com/JqThM
(Advt)

Showlion
ShowLion - Play Live Dealer Online Casino, Roulette, Slots, Poker
Play on ShowLion best online casino and win big. Boasting 100’s of online casino games, live casino games, cash games – this is the place to be!
💥 *त्यामुळे ग्राहक, व्यापारी हैराण...*
*LetsUp | Pune*
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील मुख्य भाजी मंडई बंद ठेवून ठिकठिकाणी मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरुपात मंडई सुरू केल्या आहेत.
परंतु, मंडईची वेळ भर दुपारच्या उन्हात असल्याने नागरिक आणि व्यापार्यांची उन्हात थांबण्याची वेळ येत आहे.
भाजी विक्रेत्यांना मांडव देखील पालिकेने घालू न दिल्याने भाज्याही उन्हाने लवकरच खराब होत आहेत. त्यामुळे भाजी खरेदी करताना नागरिकांच्या तक्रारीही वाढत आहेत.
सध्या पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर सील करण्यात आले आहे. या परिस्थितीत दिलेल्या वेळातच अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.
त्यासाठी सकाळी १० ते २ या वेळातच मोकळ्या जागेतील मंडई सुरु ठेवण्यात आली आहे.
मात्र या मंडईत असलेल्या व्यापार्यांना डोक्यावर छत्री देखील उभारण्यास महापालिकेने मनाई केली आहे.
या वेळातच उन्हाची तीव्रता अधिकाधिक असल्याने भर उन्हात भाजी विक्री करताना व्यापार्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | Pune*
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील मुख्य भाजी मंडई बंद ठेवून ठिकठिकाणी मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरुपात मंडई सुरू केल्या आहेत.
परंतु, मंडईची वेळ भर दुपारच्या उन्हात असल्याने नागरिक आणि व्यापार्यांची उन्हात थांबण्याची वेळ येत आहे.
भाजी विक्रेत्यांना मांडव देखील पालिकेने घालू न दिल्याने भाज्याही उन्हाने लवकरच खराब होत आहेत. त्यामुळे भाजी खरेदी करताना नागरिकांच्या तक्रारीही वाढत आहेत.
सध्या पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर सील करण्यात आले आहे. या परिस्थितीत दिलेल्या वेळातच अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.
त्यासाठी सकाळी १० ते २ या वेळातच मोकळ्या जागेतील मंडई सुरु ठेवण्यात आली आहे.
मात्र या मंडईत असलेल्या व्यापार्यांना डोक्यावर छत्री देखील उभारण्यास महापालिकेने मनाई केली आहे.
या वेळातच उन्हाची तीव्रता अधिकाधिक असल्याने भर उन्हात भाजी विक्री करताना व्यापार्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
💥 *संगमनेरमधील कोरोनाबाधित तबलिगीच्या कार्यक्रमातील...*
*LetsUp | Ahmednagar*
💫 संगमनेरात सापडलेल्या चौघे कोरोनाबाधित हे विदेशी नागरिक आहेत. हे तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विविध भागातून प्रवास करत ते संगमनेर शहरात दाखल झाले होते.
👉 १ एप्रिलला रहेमतनगर परिसरात पोलिसांना हे विदेशी चौदा नागरिक आढळले असून हे विदेशी नागरिक नेपाळमधील आहेत. यातीलच चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
⚡ त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ‘कोरोनामुक्त’ झाल्याच्या अविर्भावात मनसोक्त फिरणार्या संगमनेरकरांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे.
👉 हे चौदा विदेशी नागरिक चंदनापुरी घाटातील रुग्णालयात ‘क्वॉरंटाईन’ करण्यात आले होते.
📍 त्यातील चौघांची दुसरी चाचणी सकारात्मक (पॉझिटीव्ह) आल्याने संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ वर पोहोचली आहेे.
📌 दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून संगमनेर शहर १४ दिवस बंद करण्यात येत आहे.

🧐 *गोव्यानंतर 'ही' दोन राज्य कोरोनामुक्त!*
*LetsUp l Update*
⚡ देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असतानाच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोव्यानंतर आणखी दोन राज्य कोरोनामुक्त झाली आहेत.
💁♂️ *राज्य* : गोवा देशातील ग्रीन झोन ठरणारे पहिलं राज्य ठरले, त्यानंतर आता मनिपूर आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांनी कोरोनाच्या विळख्यातून सुटका केली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच गोवा, त्रिपुरा व मनिपुर या राज्यांनी कोरोनावर मात केली आहे.
👀 त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी ट्विट करून राज्य कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्रिपुरात कोरोनाचे दोन रुग्ण होते. हे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता कोरोनामुक्त झाले आहेत.
🙏🏻 *आभार* : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी याविषयी माहिती देताना, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस दल आणि सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp

😍 *देशभरात आजपासून दुकाने उघडणार!*
*LetsUp l National*
⚡ कोरोनाला रोखण्यासाठी महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून या निर्णयामुळे लाखो दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.
💁♂️ *परवानगी* : गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
🛍️ *मॉल्स बंदच* : आज (दि.25) सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. मात्र शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे सर्व मॉल्स तूर्तास बंदच राहणार आहेत.
🧐 *अटी* :
● जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार.
● दुकानात 50 टक्के कर्मचारीच काम करू शकणार.
● सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचे आहे.
● मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक.
🗣️ *गृहसचिव अजय भल्ला म्हणाले* : पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमधील दुकाने उघडण्यास मनाई आहे. ही दुकाने 3 मे पर्यंत उघडता येणार नाहीत. सिंगल ब्रॅण्ड व मल्टिब्रॅण्ड मॉल्स उघडण्यासही परवानगी नाही. त्याचवेळी पालिका वा नगरपरिषद हद्दीबाहेरील दुकाने उघडता येणार आहेत, असे गृहसचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले.
📌 कोरोना हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.

💁♂️ *दुकाने सुरु होण्याविषयी अद्याप निर्णय नाही*
*LetsUp I Update*
⚡ देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्यामुळे केंद्राच्या परवानगीनंतरही राज्यात दुकाने सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा अद्याप निर्णय झालेला नाही.
👉 कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.
🧐 केंद्र सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करायची की नाही, यावर राज्य सरकारचा अद्याप विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
📍 महाराष्ट्र सरकारने आधीच राज्यातील कंटेंटमेंट झोन नसलेल्या भागांत उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. तसेच ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया केंद्र, पीठाची गिरणी सुरू करण्यासही परवानगी दिली आहे.

😢 *ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन*
*LetsUp । Breaking*
⚡ बॉलिवूड मधील दिग्ग्ज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले आहे.
🏥 ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला आहे.
📍 दरम्यान काल बुधवार रोजी अभिनेते इरफान खान यांच्या मृत्यूच्या शोक सागरातून बॉलिवूड कलाकार सावरलेही नाही तोच हि दुःखद घटना घडली आहे.
👉 ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp । Breaking*
⚡ बॉलिवूड मधील दिग्ग्ज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले आहे.
🏥 ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला आहे.
📍 दरम्यान काल बुधवार रोजी अभिनेते इरफान खान यांच्या मृत्यूच्या शोक सागरातून बॉलिवूड कलाकार सावरलेही नाही तोच हि दुःखद घटना घडली आहे.
👉 ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
🥃 *या राज्यांमध्ये आजपासून उघडणार दारूची दुकानं*
*LetsUp | National*
⚡ दारूची दुकानं उघडण्यासंदर्भात गृहमंत्रालयानं काही गाइडलाइन जारी केल्या आहेत.
🏪 या गाइडलाइनुसार कंटेनमेंट झोन म्हणजेच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत.
💁♂️ रेड झोनमध्ये काही ठिकाणी तर ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील.
📍 पण या दुकानांमध्ये जाताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यावश्यक असल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
▪️ *दिल्ली* : L-6, L-8 सार्वजनिक क्षेत्रातील मद्य आणि दारूचे किरकोळ विक्रेत्यांना परवानगी दिली आहे.
▪️ *कर्नाटक* : कोरोनाग्रस्तांची संख्या ज्या परिसरात जास्त आहे तो भाग सोडून संपूर्ण राज्यात दारू विक्री सुरू केली आहे.
▪️ *महाराष्ट्र* : राज्यात आजपासून कंटेनमेंट झोन वगळता संपूर्ण राज्यात दारू विक्री सुरू होणार आहे.
▪️ *गोवा* : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार गोव्यातही दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. राज्यात दारूची दुकाने सुरू झाल्यानंतरही पर्यटनावरील बंदीमुळे दारूची विक्री 70०% पर्यंत कमी होऊ शकते.
▪️ *केरळ* : राज्यात दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे निर्बंध फक्त काही काळापुरते लावण्यात आले आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* :

💁♂️ *हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला 'एवढ्या' कोटींची मदत*
*LetsUp | Update*
⚡ कोरोना विरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, विविध कंपन्या आणि व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत.
💰 मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे.
🙏 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | Update*
⚡ कोरोना विरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, विविध कंपन्या आणि व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत.
💰 मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे.
🙏 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
😱 *राज्यातील 495 पोलीस कोरोनाग्रस्त*
*LetsUp | Corona Live*
⚡ राज्यभरातील पोलीस कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. कारण एका दिवसात तब्बल 38 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.
👉 त्यामुळे राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 495 वर पोहोचली आहे. यामध्ये 50 अधिकारी आणि 445 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
😷 अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत.
💫 दुसरीकडे आठ अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने चार पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

💥 *ऑनलाईन मद्यविक्री करणाऱ्या जाहिरातीं फेक*
*LetsUp | Satara*
सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर पुढील आदेशापर्यंत निर्बंध लादलेले आहेत.
त्यामुळे जिल्हयामध्ये सर्व प्रकारची मद्यविक्री सर्व प्रकारे बंद असून या परिस्थितीचा सायबर गुन्हेगार फायदा उठवित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा गुन्हेगारांनी सोशल मिडीयामध्ये विविध साईटसवर बनावट दारुविक्रीच्या जाहिराती प्रसारित केलेल्या असून ऑनलाईन मद्यविक्री सुरु असून घरपोच दारू मिळणे संबंधित मोबाईल क्रमांक दिलेले आहेत .
अशा क्रमांकावर फोन केल्यानंतर खरेदी करण्यात येणाऱ्या मद्याच्या अर्धी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते.
परंतु त्यानंतर विविध कारणांनी अजून रक्कम मागितली जाते व कोणतेही मद्य शेवटपर्यंत ग्राहकास दिले जात नाही .
जिल्हयामध्ये कोणत्याही प्रकारे मद्यविक्री सुरू नसून अशा प्रकारे ऑनलाईन मद्यविक्री करणाऱ्या जाहिरातींमध्ये दिलेले मोबाईल क्रमांक ७०९९३५९५४० , ७५७६८२६९१९ , ९०९०५६१८५९ , ९८६४८२४९६० , ९०५७९१८५३६ या व यासारख्या अन्य कोणत्याही मोबाईल क्रमांकावर संपर्क करू नये.
तसेच मोबाईल क्रमांक कोणत्याही मद्यविक्री दुकानदारांचे नसून सायबर गुन्हेगारांचे आहेत.
अशाप्रकारे आपली फसवणुक करून आर्थिक नुकसान सायबर गुन्हेगारांमार्फत केले जावू शकते .असे आवाहन सातारा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | Satara*
सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर पुढील आदेशापर्यंत निर्बंध लादलेले आहेत.
त्यामुळे जिल्हयामध्ये सर्व प्रकारची मद्यविक्री सर्व प्रकारे बंद असून या परिस्थितीचा सायबर गुन्हेगार फायदा उठवित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा गुन्हेगारांनी सोशल मिडीयामध्ये विविध साईटसवर बनावट दारुविक्रीच्या जाहिराती प्रसारित केलेल्या असून ऑनलाईन मद्यविक्री सुरु असून घरपोच दारू मिळणे संबंधित मोबाईल क्रमांक दिलेले आहेत .
अशा क्रमांकावर फोन केल्यानंतर खरेदी करण्यात येणाऱ्या मद्याच्या अर्धी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते.
परंतु त्यानंतर विविध कारणांनी अजून रक्कम मागितली जाते व कोणतेही मद्य शेवटपर्यंत ग्राहकास दिले जात नाही .
जिल्हयामध्ये कोणत्याही प्रकारे मद्यविक्री सुरू नसून अशा प्रकारे ऑनलाईन मद्यविक्री करणाऱ्या जाहिरातींमध्ये दिलेले मोबाईल क्रमांक ७०९९३५९५४० , ७५७६८२६९१९ , ९०९०५६१८५९ , ९८६४८२४९६० , ९०५७९१८५३६ या व यासारख्या अन्य कोणत्याही मोबाईल क्रमांकावर संपर्क करू नये.
तसेच मोबाईल क्रमांक कोणत्याही मद्यविक्री दुकानदारांचे नसून सायबर गुन्हेगारांचे आहेत.
अशाप्रकारे आपली फसवणुक करून आर्थिक नुकसान सायबर गुन्हेगारांमार्फत केले जावू शकते .असे आवाहन सातारा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
💥 *दोन तरुणांच्या आत्महत्या...*
*LetsUp | Beed*
तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात तरुणांनी आत्महत्या केली असून एकाने नापिकीला कंटाळून तर एकाचे कारण कळू शकेल नाही.
भागवत पांडुरंग पाष्टे, २२ वर्ष रा. मोठीवाडी ता. माजलगांव ७ गुरुवार रोजी रात्री उशिरा शतातिल चिंचाचे झाडास दोरिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून सततची नापिकीमुळे तसेच बँकेच्या कर्जा मुळे ही आत्महत्या केली.
याविषयी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास ग्रामिण पोलिस करत आहेत.
तर दुसरी घटना तालुक्यातील आनंदगाव येथे घडली असून आनिल उत्तमराव घायाळ, ३० वर्ष रा.आनंदगांव ता.माजलगांव यांनी ७ गुरुवार रोजी रात्री उशिरा घरातच लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्याचे कारण कळू शकेल नाही.
या प्रकरणी दिंडुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास दिंद्रुड पोलिस करत आहेत.त्याचे पश्चात आई वडील व चार भाऊ आहेत.
नेमके कारण कळाले नाही. दरम्यान या दोन तरुणाच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

💁♂️ *लॉकडाउनमध्ये Jio चा तिसरा मोठा करार*
*LetsUp | National*
⚡ अमेरिकेतील व्हिस्टा इक्विटी पार्टनर कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक करणार आहे.
📣 व्हिस्टा कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा 2.3 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने आज याची घोषणा केली.
💰 ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्मच्या 4.91 लाख कोटींच्या किंमतीवर असेल आणि एंटरप्राइझ मूल्य आता 5.16 लाख कोटी असेल.
👍 जगातील पाचवी सर्वात मोठी ‘एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर’ बनवणारी कंपनी म्हणून व्हिस्टाची ओळख आहे.
💵 या करारामुळे तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 60,596 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
💫 तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हा जिओ प्लॅटफॉर्मचा तिसरा मोठा करार आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
*LetsUp | National*
⚡ अमेरिकेतील व्हिस्टा इक्विटी पार्टनर कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक करणार आहे.
📣 व्हिस्टा कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा 2.3 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने आज याची घोषणा केली.
💰 ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्मच्या 4.91 लाख कोटींच्या किंमतीवर असेल आणि एंटरप्राइझ मूल्य आता 5.16 लाख कोटी असेल.
👍 जगातील पाचवी सर्वात मोठी ‘एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर’ बनवणारी कंपनी म्हणून व्हिस्टाची ओळख आहे.
💵 या करारामुळे तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 60,596 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
💫 तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हा जिओ प्लॅटफॉर्मचा तिसरा मोठा करार आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
😰 *लॉक डाऊननंतर पुन्हा ऑफिसला जाण्याबाबत 95 टक्के लोक चिंतेत*
*LetsUp | Special*
😷 कोरोना विषाणू संसर्गामुळे 24 मार्चपासून देशात लॉक डाऊन सुरु आहे. 17 मे नंतर लॉकडाऊन संपण्याची अपेक्षा करीत आहेत.
🔎 लॉक डाऊननंतर ऑफिसला जाण्यासाठी देशातील 95 टक्के भारतीय चिंतेत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
💼 कोरोना व्हायरसच्या भीतीने लॉक डाऊन संपल्यावरही ऑफिसला जाण्याचा तणाव लोकांवर असल्याचे दिसून आले आहे
🧹 त्याचबरोबर, 85 टक्के कर्मचार्यांची इच्छा आहे की ते पुन्हा कामावर परत येण्यापूर्वी, संपूर्ण कार्यालय परिसर स्वच्छ केला जावा.
🏤 हे सर्वेक्षण 560 कंपन्यांच्या कर्मचार्यांवर हेल्थ-टेक कम्युनिटी प्रोडक्ट एफवायआयआय आणि माइंडमॅप अॅडव्हान्स रिसर्चने केले आहे.
👫🏻 कंपनीने सर्वेक्षण केलेल्या कर्मचार्यांपैकी 85 टक्के कर्मचारी पुरुष आणि 15 टक्के महिला आहेत.
🤒 सर्वेक्षणात उघड झालेल्या आकडेवारीनुसार 59 टक्के कर्मचारी आपल्या आरोग्याबद्दल चिंतेत आहेत,
🧐 25 टक्के कर्मचार्यांनी सांगितले की ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे घाबरले आहेत, तर 16 टक्के लोक या आपत्तीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीखाली आहेत.

💁♂️ *नांदेडात आणखी तिघांना कोरोनाची लागण*
*LetsUp l Nanded*
मागील काही दिवसांपासून नांदेडात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढ आहे. त्यातच शुक्रवार दि. ८ रोजी आणखी तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
राज्यभरात सुरूवातीला रुग्णांची संख्या वाढत असतांना मात्र, नांदेड जिल्हा तब्बल एक महिना ग्रीनझोन मध्ये होता;परंतु शहरातील पीरबुह्रानगर येथे 22 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.
यानंतर कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला अबचलनगर परिसर कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरला अाहे. सर्वाधिक रुग्ण गुरुद्वारा परिसरात आढळत आहेत.
दि. ७ मे रोजी २३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका महिलेसह अन्य दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण अबचलनगर येथील पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात आले.
तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

💁♂️ *नाशिक शहरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण, पन्नाशीकडे वाटचाल*
*LetsUp l Nashik*
मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील कोरोनाने विळखा घातला आहे. शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 15 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे. यामुळे शहरातील आकडा 41 झाला आहे.
नाशिक शहरात देखील गेल्या तीन दिवसांपासून रोज कोरोना हे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. शहरात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली असून आता नवीन आलेले रुग्ण हे आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहे.
त्यातच आता जिल्हा प्रशासनाने खाजगी अस्थापनांनाही दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिल्याने बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शहरवासीयांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय सकाळ पासूनच दारू दुकानावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत.
दरम्यान सकाळी आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे सातपूर, सिडको, पाथर्डी फाटा आणि अन्य परिसरातील असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.
शहरात आता पर्यंत 41 रुग्ण असून लवकरच शहर पन्नाशी पूर्ण करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगावमधूनच नाशिक मध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली आहे.