💁♂ लिंग बदलून लग्न करणारा पुरुष परिपक्व
LetsUp | Special
बीड जिल्ह्यातील ललिता साळवे तब्बल 26 वर्षे महिला म्हणूनच वावरली. विशेष म्हणजे पुढे बीड पोलिस दलात महिला शिपाई म्हणून नोकरीही लागली. पण पुढे ललिताला पुरुष असल्याचे जाणवू लागले.
नंतर वैद्यकीय तपासण्याही केल्या. शरीरात पुरुषाची लक्षणे असल्याने लिंग बदलून पुरुष होण्याचा निर्णय घेऊन तशी शस्त्रक्रियाही झाली. स्रीचा पुरुष बनलेल्या ललितचे एका तरुणीशी लग्न झाले. नवदांपत्यासह ग्रामस्थांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा रिसेप्शन सोहळ्यात सत्कार केला.
👉 डॉक्टरांचा सत्कार करताना नवदांपत्य
माजलगाव (जि.बीड) -आयुष्याची 26 वर्ष ‘ती‘म्हणून जगल्यानंतर महिला पोलिस शिपाई ललिताला आपण पुरुष असल्याची जाणीव झाली. तीने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर “तो” झालेल्या ललितच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रविवारी (ता.23) राजेगावात पार पडला.
पोलिस प्रशासनासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह लिंगबदल शस्त्रक्रिया करून ललीतचे आयुष्य बदलून टाकणारे मुंबई येथील डॉ. रजत कपूर यांचे ग्रामस्थांनी वाजतगाजत स्वागत केले.
दरम्यान, लिंगबदल शस्त्रक्रिया करून स्त्रीचा पुरुष झालेला ललित आता परिपक्व पुरुष झाला आहे. यापुढे वैवाहिक आयुष्य जगताना त्याला कोणत्याच अडचणी येणार नसल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉ. रजत कपूर यांनी सांगितले.
माजलगाव शहर ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या ललिता साळवे यांना वयाच्या 25 वर्षानंतर स्वतःतील शारीरिक बदल जाणवू लागले. आपण स्त्री नसून पुरुष असल्याची जाणीव ललिताला झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य न जगण्याचा निर्णय तीने घेतला.
यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. परंतु महिला म्हणून पोलीस प्रशासनात भरती झालेल्या ललिताला पुरुष झाल्यानंतर नोकरी कायम ठेवण्याचे आवाहन होते.
न्यायालयासह शासन स्तरावरील कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर दोन वर्षापूर्वी ललितावर मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉ. रजत कपूर यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. ‘ती’चा ‘तो’ होत पुरुष म्हणून ललित पुन्हा नोकरीवर रुजू झाला.
पुरुष म्हणून सर्वसामान्याप्रमाणे परिपूर्ण आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ललितने लिंगबदलानंतर आठ दिवसापूर्वी औरंगाबाद येथील उच्चशिक्षित तरुणीसोबत साध्या पद्धतीने साखरपुड्यात लग्न केले.
राजेगाव (ता. माजलगाव) येथे रविवारी (ता.23) लग्नानिमित्त रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्त्रीचा पुरुष होऊन लग्न केल्यानंतर या रिसेप्शनला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यासह सामाजिक, राजकीय, विधी, डॉक्टर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
यात ललितावर लिंगबदल शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्याला नवीन वळण देणारे डॉ. रजत कपूरही उपस्थित होते. ग्रामस्थांनी त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून सत्कारही केला.
👀 'ललितमुळे राजेगावला नवीन ओळख' :
लिंगबदल शस्त्रक्रियेसारखा धाडशी निर्णय घेणाऱ्या ललितचा ग्रामस्थांना अभिमान आहे. त्याने दाखवलेला आत्मविश्वास, हिंमत यामुळे देशपातळीवर राजेगावला एक नवीन ओळख मिळाली असल्याची प्रतिक्रिया सरपंच रूपाली कचरे यांनी व्यक्त केली.
📚 वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp

letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
🎯 *नोकरीची सुवर्णसंधी!*
💁♂ नामांकित समृद्धी मल्टी फायनान्स कंपनीसाठी त्वरीत 200 ( पुरुष + महीला) रिप्रेझेन्टिव्ह नियुक्त करणे आहे.
👍 *ठिकाण* : संपूर्ण महाराष्ट्र
💰 *फिक्स पगार* : 20000 + 2% इन्सेन्टिव्ह
प्रत्यक्ष मुलाखत सुरू आहे
👉 सर्व प्रकारचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध (नियम व अटी लागू....)
📞 *संपर्क* : 8208986162 । 9146723939
📍 *पत्ता* : विजय नगर, अकोला रोड, अकोट जि. अकोला (महाराष्ट्र)
*टीप*:- कॉल करण्याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत
(ADVT)

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 348 जागांसाठी भरती
LetsUp | Job
पदाचे नाव : योग इन्स्ट्रक्टर/योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता : YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A/M.A
नोकरी ठिकाण : अमरावती
फी : फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती
प्रात्यक्षिक परीक्षा : 02 मार्च 2020
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2019 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट : zpamravati-gov.in/index
जाहिरात पाहा : http://bit.ly/380aDtD
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp

😍 मानुषी नृत्यकलेतही पारंगत
LetsUp I Entertainment
💃 सौंदर्यवती स्पर्धांमधून चित्रपटसृष्टीत दाखल झालेली अभिनेत्री मानुषी छिल्लर लवकरच बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारच्या 'पृथ्वीराज चौहान' या चित्रपटात दिसणार आहे.
👉 मात्र मानुषी फक्त दिसण्यास सुंदर नसून नृत्यकलेतही पारंगत आहे. तिने घेतलेल्या नृत्याचे धडे चित्रीकरणाच्या वेळी कामी आल्याचेही मानुषीने सांगितले आहे.
⚡ तिने राजा, राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
🧐 मानुषी म्हणाली..:
▪ सकाळी लवकर उठून कुचिपुडीचा सराव करण्याची सवय मला चित्रीकरणादरम्यान कामी आली. तिचा खूप फायदा झाला. मी जेव्हा लहान होते तेव्हा क्लासिकल डान्सचे घेतलेले प्रशिक्षण मला पृथ्वीराजच्या चित्रीकरणासाठी खूप उपयोगी पडले.
▪ ज्या डान्सच्या स्टेप्स मला करायच्या होत्या, त्याबाबत मला फारसं दडपण आले नाही. उलट मी खूप उत्साही होते. त्यामुळेच सरावा दरम्यान मी अत्यंत आत्मविश्वासाने नृत्य करु शकले.
📍 दरम्यान, मानुषीने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.
🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
LetsUp I Entertainment
💃 सौंदर्यवती स्पर्धांमधून चित्रपटसृष्टीत दाखल झालेली अभिनेत्री मानुषी छिल्लर लवकरच बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारच्या 'पृथ्वीराज चौहान' या चित्रपटात दिसणार आहे.
👉 मात्र मानुषी फक्त दिसण्यास सुंदर नसून नृत्यकलेतही पारंगत आहे. तिने घेतलेल्या नृत्याचे धडे चित्रीकरणाच्या वेळी कामी आल्याचेही मानुषीने सांगितले आहे.
⚡ तिने राजा, राधा रेड्डी आणि कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
🧐 मानुषी म्हणाली..:
▪ सकाळी लवकर उठून कुचिपुडीचा सराव करण्याची सवय मला चित्रीकरणादरम्यान कामी आली. तिचा खूप फायदा झाला. मी जेव्हा लहान होते तेव्हा क्लासिकल डान्सचे घेतलेले प्रशिक्षण मला पृथ्वीराजच्या चित्रीकरणासाठी खूप उपयोगी पडले.
▪ ज्या डान्सच्या स्टेप्स मला करायच्या होत्या, त्याबाबत मला फारसं दडपण आले नाही. उलट मी खूप उत्साही होते. त्यामुळेच सरावा दरम्यान मी अत्यंत आत्मविश्वासाने नृत्य करु शकले.
📍 दरम्यान, मानुषीने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.
🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम
💰 SHOWLION वर मिळवा लाखों जिंकण्याची संधी...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*
🤩🤩🤩🤩🤩
👨💻 FREE ₹500 ON SIGNUP!
🤹♀🤹♀🤹♀🤹♀🤹♀
🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!
🎟 तर, मग विचार कसला करता!
🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा : 👉 https://urlzs.com/JqThM
(Advt)

Showlion
ShowLion - Play Live Dealer Online Casino, Roulette, Slots, Poker
Play on ShowLion best online casino and win big. Boasting 100’s of online casino games, live casino games, cash games – this is the place to be!
😎 RUMMY खेळा आणि पैसे जिंका
💰 Rummy Circle अॅपवर ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम
💷 डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस
🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार...
💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे
🤩 अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : http://bit.ly/35pHUho

📱 भारतात आणखी एक स्वस्त 5G फोन लाँच
😍 विवोने आता त्यांच्या चीनमधील iQOO (आयकू) या सबब्रँडचा एक स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.
📲 Realme नं याआधी पहिला 5G फोन लॉंच केला आता त्या पाठोपाठ Vivo नेही आपला 5G फोन भारतात लॉन्च केला.
✨ iQOO 3 5G
● डिस्प्ले : 6.44" Super AMOLED Display
● प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 865
● GPU : Adreno 650
● कॅमेरा : 48MP Quad Camera + 13MP Telephoto + 13MP Ultrawide & Macro Lens + 2MP Depth
● फ्रंट कॅमेरा : 16MP
● बॅटरी : 4440mAh 55W SuperFlash Fast Charge कॅप्सुलसारख डिझाईन
● ऑपरेटिंग सिस्टिम : iQOO UI based on Android 10
● नेटवर्क : 5G, 4G
● रंग : Volcano Orange, Silver, Black
● किंमत :
8GB+128GB 4G ₹ 36990
8GB+256GB 4G ₹ 39990
12GB+256GB 5G ₹ 44990
📅 हा फोन फ्लिपकार्टवर 4 मार्च दुपारी 12 पासून उपलब्ध होत आहे.
हा फोन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा: http://fkrt.it/zHViz6uuuN
✔ ऑटोमोबाईलपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp

Flipkart.com
Iqoo 3 Dj38s Sj922a Store Online - Buy Iqoo 3 Dj38s Sj922a Online at Best Price in India | Flipkart.com
Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.
भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती
LetsUp | Job
पदाचे नाव व पद संख्या
1. टेक्निकल असिस्टंट (लॅब) - 30
2. सिनिअर टेक्निशिअन - 20
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
वयाची अट : 08 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
प्रवेशपत्र : 23 मार्च 2020
परीक्षा : 29 मार्च 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2020 (06:00 PM)
जाहिरात पाहा : http://bit.ly/2wkkmOt
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2V431Ul
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
LetsUp | Job
पदाचे नाव व पद संख्या
1. टेक्निकल असिस्टंट (लॅब) - 30
2. सिनिअर टेक्निशिअन - 20
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
वयाची अट : 08 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
प्रवेशपत्र : 23 मार्च 2020
परीक्षा : 29 मार्च 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2020 (06:00 PM)
जाहिरात पाहा : http://bit.ly/2wkkmOt
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2V431Ul
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
#LetsUp #LetsInspireHer
आयुष्याच्या स्पर्धेत वयाला हरवणाऱ्या लता करे.
▪ लता करे या मूळ बुलढाणा जिल्ह्यातील असून रोजगाराच्या शोधात त्या पती व मुलांसह त्या बारामतीत पोहोचल्या. मात्र आजारी पती आणि रोजंदारीची तुटपुंजी कमाई यामध्ये घर चालणे शक्य नव्हते.
▪ पतीच्या उपचारासाठी आर्थिक विवंचनेत असतानाच लता यांना मॅरेथॉनविषयी माहिती मिळाली. व त्यांनी स्पर्धेत धावण्याचे ठरवले.
▪ लता करे वयाच्या 68 वर्षी सुद्धा मॅरेथॉनमध्ये धावतात. पतीवरील उपचाराच्या खर्चासाठी अनवाणी पायाने त्या विविध स्पर्धांमध्ये धावतात.
▪ लता यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी यासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धा जिंकून मिळालेल्या पैशातून पतीचा इलाज करता येईल या आशेने त्या धावत होत्या.
▪ 2014 साली लता यांनी पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेऊन 3 किलोमीटरची स्पर्धा पार पाडली. त्यावेळी त्यांना स्पर्धेत धावण्याविषयी काही विशेष माहिती नव्हती.
▪ लता यांनी ही पहिलीच स्पर्धा जिंकली आणि त्यांना रोख 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. त्या पैशातून त्यांनी पतीच्या एमआरआयचा खर्च केला.
▪ मला फक्त पायी चालणे माहीत होते. पतीचे प्राण वाचविण्यासाठी मी धावले. खास अशी कोणतीच तयारी केली नव्हती, असे लता यांनी सांगितले. लता यांनी सलग 3 वर्ष ‘बारामती मॅरेथॉन’ जिंकून हॅट्ट्रीक साधली.
▪ दरम्यान लता यांच्या या कार्याची दखल भारतातील अनेक माध्यमांनी घेतली. यातूनच नवीन कुमार या चित्रपट दिग्दर्शकाने लता यांच्यावर चित्रपट बनवायचे ठरवले.
▪ या चित्रपटात लता यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. आजही मोलमजुरी करणाऱ्या लता करे यांना अभिनयाचा गंधही नाही.
▪ इथेही त्यांनी जिद्द दाखवत चित्रपटात अभिनय केला आहे. 'मी पैशासाठी धावत होते, माझ्यावर चित्रपट निघेल असं मला वाटलं नव्हतं', असं लता सांगतात.
▪ लता यांच्या पतीला त्यांचा अभिमान वाटतो. मात्र आपल्या इलाजासाठी आपली पत्नी या वयातही धावते याची खंतदेखील त्यांना वाटत राहते.
▪ आयुष्य लढून जगण्यातच खरी मौज असते. मरायचं नाय तर लढायचं आणि जिंकायचं, हे परिस्थितीने मला शिकवले, अशी प्रेरणा लता सर्वांना देतात.

💁♂ देशात दोघांना 'कोरोना व्हायरस'ची लागण
LetsUp I Update
⚡ नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
👉 सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे.
💫 दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे.
🏥 सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
📍 दरम्यान, कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते.
📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
LetsUp I Update
⚡ नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
👉 सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे.
💫 दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे.
🏥 सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
📍 दरम्यान, कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रुग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमामाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते.
📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती
LetsUp | Job
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
ट्रेड व पद संख्या
1. फिटर - 16
2. टर्नर - 04
3. इलेक्ट्रिशिअन - 14
4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 19
5. मशिनिस्ट - 05
6. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 04
7. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 09
8. Reff. & AC - 04
9. इलेक्ट्रोप्लेटर - 04
10. वेल्डर - 02
11. COPA - 69
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात ITI-NCVT.
वयाची अट : 31 मार्च 2020 रोजी 21 वर्षांपर्यंत. [SC/ST/PWD: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : गाझियाबाद युनिट
फी : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/3anYhx3
जाहिरात पाहा : http://bit.ly/2PEMIJN
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3arr1F1
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
LetsUp | Job
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
ट्रेड व पद संख्या
1. फिटर - 16
2. टर्नर - 04
3. इलेक्ट्रिशिअन - 14
4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 19
5. मशिनिस्ट - 05
6. ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 04
7. ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) - 09
8. Reff. & AC - 04
9. इलेक्ट्रोप्लेटर - 04
10. वेल्डर - 02
11. COPA - 69
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात ITI-NCVT.
वयाची अट : 31 मार्च 2020 रोजी 21 वर्षांपर्यंत. [SC/ST/PWD: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : गाझियाबाद युनिट
फी : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/3anYhx3
जाहिरात पाहा : http://bit.ly/2PEMIJN
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3arr1F1
✔ नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : http://bit.ly/Letsupapp
bel-india.in
BEL | Home
,Bharat Electronics
💥 'कैथी'च्या रिमेकमध्ये अजय दिसणार
LetsUp I Entertainment
💁♂ बॉलिवूड अभिनेता अजय देवगण एका तमिळ फिल्मच्या रिमेकमध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे.
👉 तमिळ मधील 'कैथी' या सिनेमातून अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती अजयने ट्विटरद्वारे दिली आहे.
🧐 अजय देवगणच्या तान्हाजी द वॉरीयर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजला आणि यानंतर आता एका नव्या चित्रपटाचे रिमेक करत असल्याची माहिती त्याने ट्विटर द्वारे दिली आहे.
📍 ट्विटरवर त्याने म्हटले आहे की,' मी तमिळ सिनेमा कैथीचा हिंदीतून रिमेक करत आहे. हा सिनेमा येणाऱ्या काळात 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रदर्शित होईल'