LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂ कोरेगाव- भीमा प्रकरणी ‘एसआयटी’कडूनही होणार चौकशी!

LetsUp | Update

⚡ कोरेगाव- भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

👉 मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी घेतली होती.

💫 या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीला एल्गार परिषद तपासासाठी राज्य सरकारनेही पाऊल उचलण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली.

🗣 कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा तपास एसआयटीच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याची नवाब मलिकांनी सांगितले.

🧐 प्रकरण काय :

▪ काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एल्गार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करा, अशी मागणी केली होती.

▪ मात्र, हा एनआयएने आपल्याकडे वर्ग करुन घेतला असला तरी एनआयएच्या कलम 10 नुसार राज्य सरकार वेगळी समिती स्थापन करु शकते.

▪ तसे अधिकार राज्य सरकारला आहेत, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

▪ मुख्यमंत्र्यांनी एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरुन शरद पवार नाराज होते. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps
🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम

💰 SHOWLION मिळवा लाखों जिंकण्याची संधी...

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*

🤩🤩🤩🤩🤩

👨‍💻 FREE ₹500 ON SIGNUP!

🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀

🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!

🎟 तर, मग विचार कसला करता!

🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा : 👉 https://urlzs.com/JqThM

(Advt)
📣 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा

LetsUp | Update

🤼‍♂ राज्य सरकारकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या, क्रीडा विश्वातील महत्वाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा झाली आहे.

🏵 22 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान समारंभासह, खेलो इंडिया युथ गेम्स 2020 मधील पदक विजेत्या खेळाडूंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

💁‍♂ जाहीर झालेले पुरस्कार :

▪ शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार - पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे -पुणे

▪ उत्कृष्ट मार्गदर्शक - युवराज खटके (अ‍ॅथेलेटिक्स, सांगली), बाळासाहेब आवारे (कुस्ती, बीड - थेट पुरस्कार), नितीन खत्री (तायक्वांडो, पुणे), जगदीश नानजकर (खो-खो, पुणे), अनिल पोवार (पॅरा अ‍ॅथलेटीक्स, कोल्हापूर)

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
🏏 पाकिस्तानी खेळाडू अकमल निलंबित

LetsUp I Sport

पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडून उमर अकमलवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)ने कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बोर्डाने त्यांना निलंबित केले आहे.

उमर अकमल हा माजी कर्णधार कामरान अकमल यांचा बंधू आहे. उमरहा पाकिस्तानकडून मधल्या फळीसाठी खेळत होता.

👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
😎 RUMMY खेळा आणि पैसे जिंका

💰 Rummy Circle अ‍ॅपवर ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम

💷 डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस

🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार...

💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे

🤩 अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा : http://bit.ly/35pHUho

(ADVT)
🗞 आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

▪ सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं; केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य

▪ 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणारी आरोपी अमूल्या लियोनी हिला कोर्टाने ठोठावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

▪ मध्य प्रदेश सरकारचं अधिकाऱ्यांना फर्मान, किमान एक नसबंदी करा, अन्यथा नोकरीवर गदा येणार

----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------

▪ काँग्रेसच्या सोनिया गांधी व राहूल गांधी यांची नागरिकता धोक्यात: भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांचा दावा

▪ मी इतका प्रसिद्ध की स्वागतासाठी 1 कोटी भारतीय जमणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

▪ उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूक 22 मार्चला, आजपासून आचारसंहिता लागू

▪ भीम आर्मीच्या रेशीम बागेतील मेळाव्यास न्यायालयाकडून 'सशर्त' ग्रीन सिग्नल

▪ सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिपची प्री बुकिंग आजपासून सुरु; 26 फेब्रुवारीपासून विक्रीस उपलब्ध होणार

▪ भारताची स्टार बॅटमिंटनपटू साईना नेहवालने युक्रेनच्या मारिया युलिटिनाचा पराभव करीत बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला

▪ अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांचा '83′ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीस

👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp
💃 प्रियांकाचा असाही कारनामा

LetsUp I Entertainment

💁‍♀ लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राने अभिनेत्री आलिया भट आणि दीपिका पादुकोणला धोबीपछाड देत इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड सेलिब्रिटी होण्याचा मान मिळवला आहे.

👉 इन्स्टाग्रामवर प्रियंकाचे 4.99 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. जे इतर कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रेटीपेक्षा अधिक आहे.

📍 यादीत प्रियंकाने दीपिका पादुकोणला मागे टाकले आहे. दीपिकाचे 4.42 फॉलोअर्स आहेत. पाठोपाठ आलिया भटचे 4.32 कोटी तर अक्षय कुमारचे 3.68 कोटी फॉलोअर्स आहेत.

😱 एका पोस्टचे 1.86 कोटी : प्रियंका सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. विशेषत: इन्स्टाग्रामवर ती सतत स्वत:चे नवनवे फोटो, सेल्फी पोस्ट करत असते. ऐकून आश्चर्य वाटेल पण प्रियंका एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटी 86 लाख रुपये घेते.

🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp