LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
😍 शिल्पाचे टिक-टॉकवर 1 कोटी फॉलोअर्स

LetsUp I Entertainment

💃 आपल्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लोकप्रिय टिकटॉक ऍपवर प्रचंड लोकप्रियता मिळवत 1 कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत.

👉 शिल्पाचे टिक-टॉकवर 50 दिवसांमध्ये 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

🧐 शिल्पा म्हणाली..:

▪ कोणी 50 दिवसांमध्ये 1 कोटी कमवू शकतं का? हा मी कमावले आहेत. आणि हे मी एकटीने केलेले काम नाही.

▪ तुम्ही आणि मी मिळून हे एक कोटी झाले आहेत. आपले 1 कोटींचे टिक-टॉक कुटुंब झाले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्‍य नव्हेत

📍 दरम्यान, शिल्पा 'निकम्मा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

👀 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2vCnC7m

🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps
सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी भरती

LetsUp | Job

पदाचे नाव व पद संख्या
1. सब इस्पेक्टर (मास्टर) - 05
2. सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) - 09
3. सब इस्पेक्टर (वर्क शॉप) - 03
4. हेड कॉन्स्टेबल (मास्टर) - 56
5. हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) - 68
6. हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) - 16
7. कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रू) - 160

शैक्षणिक पात्रता: सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

वयाची अट : 15 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 2: 22 ते 28 वर्षे
पद क्र.3 ते 7: 20 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : [SC/ST/ExSM: फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC: ₹200/-
पद क्र.3 ते 7: General/OBC: ₹100/-

अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2OYVTVm

जाहिरात पाहा : http://bit.ly/39KmEEZ

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2UYow92

✔ करिअरपासून ते नोकरीपर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps
💁‍♂ कोरेगाव- भीमा प्रकरणी ‘एसआयटी’कडूनही होणार चौकशी!

LetsUp | Update

⚡ कोरेगाव- भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

👉 मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांनी घेतली होती.

💫 या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीला एल्गार परिषद तपासासाठी राज्य सरकारनेही पाऊल उचलण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली.

🗣 कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेचा तपास एसआयटीच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याची नवाब मलिकांनी सांगितले.

🧐 प्रकरण काय :

▪ काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एल्गार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करा, अशी मागणी केली होती.

▪ मात्र, हा एनआयएने आपल्याकडे वर्ग करुन घेतला असला तरी एनआयएच्या कलम 10 नुसार राज्य सरकार वेगळी समिती स्थापन करु शकते.

▪ तसे अधिकार राज्य सरकारला आहेत, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

▪ मुख्यमंत्र्यांनी एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरुन शरद पवार नाराज होते. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

📣 देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps
🎰 खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम

💰 SHOWLION मिळवा लाखों जिंकण्याची संधी...

♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦

🎳 खेळा BEST ONLINE CASINO स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*

🤩🤩🤩🤩🤩

👨‍💻 FREE ₹500 ON SIGNUP!

🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀🤹‍♀

🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!

🎟 तर, मग विचार कसला करता!

🥳 नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा : 👉 https://urlzs.com/JqThM

(Advt)