💥 *कॅपॅसिटी संपली, आता शेती करणार*
*LetsUp I Update*
💁♂ आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेले इंदुरीकर महाराज त्यांच्या विधानांमुळे उठलेल्या वादंगामुळे व्यथित झाले आहेत.
👉 वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' अशी प्रतिक्रिया इंदुरीकर यांनी दिली आहे.
🧐 *इंदुरीकर म्हणाले..:*
▪ यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं.
▪ मी बोललेलो वाक्य चुकीचं नसून अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन.
🤔 *'ते' वादग्रस्त विधान :* 'समतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषमतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी अपत्य प्राप्त होते', असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं, तसेच त्यासाठी भागवत, ज्ञानेश्वरीत या ग्रंथाचे दाखलेही दिले होते.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps

letsupapp.page.link
LetsUpp App
LetsUpp is an Infotainment Platform to keep you updated with Hyperlocal updates on Verified News, Entertainment, Motivation, Lifestyle & much more.
💥 *'सीएए' विरोधक देशद्रोही नाहीत; हायकोर्ट*
*LetsUp | Update*
⚡ सीएए कायद्याविरोधात आंदोलने केल्यानं कोणी गद्दार व देशद्रोही ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे.
👉 सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे मत मांडले आहे.
🧐 *कोर्ट म्हणाले..:*
▪ आंदोलनांमुळे सीएएतल्या कोणत्याही तरतुदींची अवहेलना होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,
▪ आंदोलक केवळ एका कायद्याला विरोध करत असल्याने त्यांना देशद्रोही, गद्दार म्हटलं जाऊ शकत नाही. ते केवळ सरकारविरोधात आंदोलन आहे.
📌 दरम्यान, या सुनावणीच्या वेळी बीड जिल्हाचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि माजलगाव शहर पोलिसांनी दिलेले दोन आदेश खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत.

🗞 *LetsUp News Update*
▪ दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
▪ 31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा
▪ 1 मे पासून महाराष्ट्रात NPR ची प्रक्रिया सुरु; 15 जून पर्यत चालेल जनगणना काम, 3.34 लाख कर्मचाऱ्यांची नेमणूक
▪ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 3 तासांच्या अहमदाबाद भेटीवर गुजरात सरकारकडून 100 कोटींची उधळपट्टी!
▪ 'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'; भाजप नेते विनोद तावडे यांचे प्रतिपादन
▪ येत्या मार्चमध्ये 7 हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार : गृहमंत्री अनिल देशमुख
▪ वादाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) सुरक्षा व्यवस्थेत पोहचले कार्यक्रम स्थळी; कीर्तनाच्या व्हिडिओ शूटिंगला बंदी
▪ कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा, गोलंदाज इशांत शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास
▪ मोबाईल धारकांसाठी खुशखबर! iPhone ची बंपर ऑफर आयफोनच्या लेटेस्ट फोनवर मिळवा 34 हजार रुपयांची सूट!
▪ 'शोले', 'शान'सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते रमेश सिप्पी यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार

😍 शिल्पाचे टिक-टॉकवर 1 कोटी फॉलोअर्स
LetsUp I Entertainment
💃 आपल्या ठुमक्यांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लोकप्रिय टिकटॉक ऍपवर प्रचंड लोकप्रियता मिळवत 1 कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत.
👉 शिल्पाचे टिक-टॉकवर 50 दिवसांमध्ये 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
🧐 शिल्पा म्हणाली..:
▪ कोणी 50 दिवसांमध्ये 1 कोटी कमवू शकतं का? हा मी कमावले आहेत. आणि हे मी एकटीने केलेले काम नाही.
▪ तुम्ही आणि मी मिळून हे एक कोटी झाले आहेत. आपले 1 कोटींचे टिक-टॉक कुटुंब झाले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हेत
📍 दरम्यान, शिल्पा 'निकम्मा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
👀 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2vCnC7m
🎬 बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : https://letsupapp.page.link/apps

Instagram
Shilpa Shetty Kundra
Making every hair flip count... 💁🏻♀😉 . @suraj.palsingh.961 @littlegloves_aka_shivani . . . . . #thankgoditsfriday #retro #flashbackfriday #nostalgia
सीमा सुरक्षा दलात 317 जागांसाठी भरती
LetsUp | Job
पदाचे नाव व पद संख्या
1. सब इस्पेक्टर (मास्टर) - 05
2. सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) - 09
3. सब इस्पेक्टर (वर्क शॉप) - 03
4. हेड कॉन्स्टेबल (मास्टर) - 56
5. हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) - 68
6. हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) - 16
7. कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रू) - 160
शैक्षणिक पात्रता: सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
वयाची अट : 15 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 2: 22 ते 28 वर्षे
पद क्र.3 ते 7: 20 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : [SC/ST/ExSM: फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC: ₹200/-
पद क्र.3 ते 7: General/OBC: ₹100/-
अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/2OYVTVm
जाहिरात पाहा : http://bit.ly/39KmEEZ
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2UYow92
✔ करिअरपासून ते नोकरीपर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : https://letsupapp.page.link/apps