LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
👍 जगातील सुपरफास्ट अपडेटसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : https://letsupapp.page.link/apps

💥 *कॅपॅसिटी संपली, आता शेती करणार*

*LetsUp I Update*

💁‍♂ आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेले इंदुरीकर महाराज त्यांच्या विधानांमुळे उठलेल्या वादंगामुळे व्यथित झाले आहेत.

👉 वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,' अशी प्रतिक्रिया इंदुरीकर यांनी दिली आहे.

🧐 *इंदुरीकर म्हणाले..:*

▪ यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं.

▪ मी बोललेलो वाक्य चुकीचं नसून अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन.

🤔 *'ते' वादग्रस्त विधान :* 'समतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषमतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी अपत्य प्राप्त होते', असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं, तसेच त्यासाठी भागवत, ज्ञानेश्वरीत या ग्रंथाचे दाखलेही दिले होते.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : https://letsupapp.page.link/apps
💥 *'सीएए' विरोधक देशद्रोही नाहीत; हायकोर्ट*

*LetsUp | Update*

⚡ सीएए कायद्याविरोधात आंदोलने केल्यानं कोणी गद्दार व देशद्रोही ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे.

👉 सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे मत मांडले आहे.

🧐 *कोर्ट म्हणाले..:*

▪ आंदोलनांमुळे सीएएतल्या कोणत्याही तरतुदींची अवहेलना होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,

▪ आंदोलक केवळ एका कायद्याला विरोध करत असल्याने त्यांना देशद्रोही, गद्दार म्हटलं जाऊ शकत नाही. ते केवळ सरकारविरोधात आंदोलन आहे.

📌 दरम्यान, या सुनावणीच्या वेळी बीड जिल्हाचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि माजलगाव शहर पोलिसांनी दिलेले दोन आदेश खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत.