💰 कर्ज हवेय❓मग आपला सीबील स्कोअर चेक करा तो हि मोफत!
कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते.
हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही?
तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे? हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.
👉 सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/PFLnP/
(ADVT)

Paisabazaar
Paisabazaar.com | Free Credit Score and Report | Free Monthly Credit Check
Get your free credit score, report and the best loan and card offers based on your credit profile.
🏫 *आसाम हिंसाचार : 22 डिसेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद!*
*LetsUp | National*
⚡ नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये गत 2 दिवसांपासून आगडोंब उसळला असून, आज (दि.13) देखील तणावपूर्ण वातावरण आहे.
📆 दरम्यान आसाममधील या परिस्थितीमुळे शाळा कॉलेज 22 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
🧐 आसाम, त्रिपुरामधील हिंसाचारामुळे आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ट्रेन व अनेक फ्लाईट्स देखील रद्द केल्यामुळे अनेक प्रवासी आसाममध्ये अडकले आहेत.
📌 नॉर्थ ईस्ट स्टुडंट ऑर्गनायझेशनतर्फे पुकारलेल्या या आंदोलनात 30 संघटना सहभागी झाल्या आहेत.
👀 आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल तसेच मेघालय आदी राज्यांत आंदोलनामुळे जनजीवन पूर्ण ठप्प आहे.
👍 जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

🎯 फ्लिपकार्ट घेऊन आलाय!
✔ सिझनमधील सर्वात मोठा सेल
🤩 हो, तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सूट
🗓 15 डिसेंबरपर्यंत ऑफरचा लाभ घेऊ शकता...
💁♂ मेन्स फॅशन : 70 % सूट
💁♀ वूमन्स फॅशन : 80 % सूट
👦 किड्स फॅशन : 80 % सूट
💳 ICCI बँक : क्रेडिट कार्डवर 10% इंस्टंट डिस्काउंट
👉 ऑफरचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा : http://fkrt.it/6aN2vQNNNN

Flipkart.com
Flipkart Best Of Season Sale 11th-15th Dec 2019 : Great Fashion Offers & Discounts
Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.
🗞 *LetsUp News Update*
▪ वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी दर टप्प्यांमध्ये कोणतेही बदल होणार नाही; करवाढीचे मात्र अर्थमंत्र्यांचे संकेत
हे
▪ भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास चालू आर्थिक वर्षांत निसरड्या वाटेवर, आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी व्यक्त केला अंदाज
▪ नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या तणावानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शिलाँग दौरा रद्द.
----------------------
*Advertisment On LetsUp*
*Contact* : 7798655655
----------------------
▪ आता भारताचा आत्मा वाचवणं भाजपाची सत्ता नसलेल्या 16 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे : प्रशांत किशोर
▪ निर्भया प्रकरणातील औपचारिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून दोषींना शक्य तितक्या लवकर फाशी द्यावी : अरविंद केजरीवाल
▪ नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये निदर्शने, जामिया- मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर लाठीमार
▪ ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे 15 खासदार करणार प्रवेश
▪ राज्याच्या मंत्रालयाचे कामकाज दररोज सुरू राहणार; जनतेला आठवडभरात कधीही मंत्र्यांकडे गाऱ्हाणी मांडता येणार
▪ आयपीएल 2020 साठी 332 खेळाडूंवर लागणार बोली; 19 डिसेंबर रोजी होणार लिलाव प्रक्रिया
▪ अभिनेत्री सनी लिओनीच्या 'रागिनी एमएमसएस रिटर्न्स 2' चा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

💰 *जाणून घ्या मोफत क्रेडिट स्कोर आणि मिळवा कर्ज*
कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर चेक करते.
हा क्रेडिट स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे कि नाही?
🤳🏻 *कसा पाहता येईल मग?*
▪ https://urlzs.com/ueiQv लिंकवर क्लिक करा.
▪ मोबाईल नंबर, पॅनकार्ड नंबर व इतर माहीती भरून पूर्ण करा.
▪ तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर ताबडतोब समोर दिसेल.
📍 *संबंधित साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता.*

Indialends
Get your Credit Report online in just 2 minutes with IndiaLends absolutely Free
Get your Free Credit Report in 2 mins with IndiaLends. Check yours Cibil today with IndiaLends.
🏏 *विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर*
*LetsUp | Sports*
💁♂ वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
🥅 16 डिंसेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
🎾 भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली असल्याने भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागली आहे.
🧢 *टीम इंडिया* : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
*LetsUp | Sports*
💁♂ वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
🥅 16 डिंसेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
🎾 भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली असल्याने भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागली आहे.
🧢 *टीम इंडिया* : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
🗞 *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी*
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली; काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप
▪ भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता; कॅगच्या अहवालात उघड
▪ राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वांनी 11 रुपये आणि एक वीट द्यावी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
▪ नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरुद्ध असदुद्दीन ओवैसी यांची सुप्रीम कोर्टात धाव
▪ भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव पाहता दोन्ही देशामध्ये युद्धाची शक्यता; पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांचे बेताल वक्तव्य
▪ मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही चर्चा सुरु, अजित पवार यांची माहिती
▪ आमच्या पराभवाला राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार; भाजप नेते राम शिंदे यांचा खळबळजनक दावा
▪ वेस्टविंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; गोलंदाज भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी
▪ व्हॉट्स अॅपने घेतला मोठा निर्णय, 15 सेकंदात 100 संदेश पाठविल्यास होणार कायदेशीर कारवाई
▪ मराठमोळा 'धूरळा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; जानेवारी 2020 मध्ये सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

😍 *आपली ड्रीम टीम निवडा आणि लाखो रुपये जिंकण्याची संधी मिळवा!*
💁♂ होय! आपण *ड्रीम 11* द्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकता
👉 *'ड्रीम 11' काय आहे?* : ड्रीम 11' हे क्रिकेट आणि इतर खेळाशी संबंधित एक अॅप आहे. ज्याद्वारे आपण आपली ड्रीम टीम निवडून खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर *तुम्ही पैसे कमवू शकता*.
😍 आपण हा गेम खेळू इच्छित असाल तर तुमचा कोणता मित्र ड्रीम 11 खेळत असल्यास त्याच्या रेफर आयडीवरून आपणही हा गेम डाउनलोड करू शकता.
💰 *पैसे कसे कमवायचे?* :
👉 ड्रीम 11 अॅप किंवा वेबसाईट साईन अप करा.
👉 ऑनलाइन गेम खेळा.
👉 जिंकल्यास आपल्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित होणार.
📊 *ड्रीम 11 पॉइंट टेबल* :
▪ विकेट : 1 विकेट घेतली तर - 10 गुण
▪ ओव्हर : मेडन ओव्हर - 4 पॉईंट्स
▪ धाव : 1 धावा घेतली तर - 0.5 गुण
▪ बाऊंड्री बोनस : चौकार मारल्यास - 2.5 गुण
▪ सिक्स बोनस : सिक्स मारला तर 1 पॉईंट (4 गुण)
▪ अर्धशतक : अर्धशतक केले तर 4 गुण
▪ कॅच : झेल पकडल्यास - 4 गुण
📍 निवडा आपली ड्रीम टीम, सामील व्हा स्पर्धेत आणि जिंका दररोज लाखो!
👍 त्यासाठी डाउनलोड करा *ड्रीम 11ॲप* 👉 क्लिक करा : https://urlzs.com/GDTrC/
(Advt)

Dream11
Play Fantasy Sport | Cricket, Football, NBA, Hockey & Kabaddi | DREAM11
Real Fantasy Cricket, NBA, Hockey, Kabaddi and Football games online in India. Join Fantasy Sports @ DREAM11 & play football games and cricket games online to win cash daily. Play and earn points with family & friends while playing fun fantasy football and…
🚘 *फास्टॅग नव्या वर्षात होणार लागू*
*LetsUp | National*
⚡ टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
💁♂ 15 डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्यानं केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
❗ नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार असून, ज्यांनी फास्टॅग घेतलेलं नाही. त्यांना महिनाभराचा दिलासा मिळाला आहे.
🧐 *काय आहे फास्टॅग?*
👉 फास्टॅग हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनचा भाग असून तो टोल नाक्यावर उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान आरएफआयडी वर काम करते. हा टॅग वाहानाच्या पुढील बाजूला असलेल्या काचेवर लावावा लागणार आहे.
👉 त्यामुळे ज्या वेळी तुम्ही टोल नाक्याच्या येथून जाणाार तेव्हा तुमच्या गाडीवर लावलेला फास्टॅग तेथे स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे अटोमॅटिक तुमच्याकडून टोलचे पैसे वसूल केले जाणार आहे.
📍 *जाणून घ्या नियमावली* :
▪ फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा
▪ एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.
▪ डेबिट-क्रेडीट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा
▪ टोल नाक्यावरून जाताना वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.
▪ फास्टॅग नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे.

😇 *कॅशची चिंता! आता काळजी करू नका...*
👍 *मेडिकल एमर्जन्सी, मंथली बिल्सच्या समस्येवर प्रभावी उपाय*
😊 आता आलाय तुमचा फायनान्शिअल मित्र *'ECash App'* तुमच्या खिशात
⚡ *ECash App ची खासियत* : अगदी सोपे अॅप्लिकेशन I 0%व्याज
💁♂ अवघ्या 3 टप्प्यात कॅशसाठी अॅप्लाय करा
● सिलेक्ट इंस्टट कॅश.
● तुमची पात्रता चेक करा.
● आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करा.
✔ आणि मिळवा पैसे तुमच्या अकौंटमध्ये अवघ्या काही क्षणांत
💰 अजून थोडं एक्स्ट्रा पाहिजे तर तुमच्या मित्राला हे अॅप रेफर करा आणि मिळवा अजून एक्स्ट्रा कॅश...
👉 *ECash App अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/381HkYQ

▪ निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींना महिलेने फाशीची शिक्षा द्यावी, आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंगने रक्ताने लिहिले पत्र
▪ नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ
▪ नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन; 5 जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद
▪ नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बस अपघातात 14 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी
▪ मातोश्री' बाहेर पीएमसी बॅंक धारकांचे आंदोलन; घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्याची केली मागणी
▪ महाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर 50 वर्षे चालेल; उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन
▪ पंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक
▪ बीएसएनएल कंपनीचा धमाकेदार प्लॅन, युजर्सला एका वर्षासाठी मिळणार 1095 जीबी डेटा
▪ ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड कसोटी सामन्यात न्यूझीलंडपुढे विजयासाठी 468 धावांचे खडतर आव्हान
▪ देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
▪ निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींना महिलेने फाशीची शिक्षा द्यावी, आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंगने रक्ताने लिहिले पत्र
▪ नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ
▪ नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन; 5 जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद
▪ नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बस अपघातात 14 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी
▪ मातोश्री' बाहेर पीएमसी बॅंक धारकांचे आंदोलन; घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्याची केली मागणी
▪ महाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर 50 वर्षे चालेल; उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन
▪ पंडित नेहरुंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक
▪ बीएसएनएल कंपनीचा धमाकेदार प्लॅन, युजर्सला एका वर्षासाठी मिळणार 1095 जीबी डेटा
▪ ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड कसोटी सामन्यात न्यूझीलंडपुढे विजयासाठी 468 धावांचे खडतर आव्हान
▪ देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
😍 *लिनोव्हो हॅपिनेस ऑफर*
💁♂ *खरेदी करा Lenovo Legion Y540, Y740 किंवा Ideapad L340 आणि मिळवा...*
● 3 वर्षे वॉरंटी : 8,990/- नव्हे 999 रूपयांत
● 3 वर्षे वॉरंटी + 3 वर्षे अॅक्सिडेंटल वॉरंटी प्रोटेक्शन : 14,990/- नव्हे 2299 रूपयांत
● गेमिंग गेअर : 16,990/- नव्हे 4999/-
📍 *टीप : ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंत मर्यादित...*
🤔 नवीन लेनोवो मशीन खरेदी करण्यात उत्सुक आहात?
👉 कृपया यासाठी पुढील तपशील भरा. त्यासाठी *क्लिक करा* : https://urlzs.com/HvgRD

*आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी*
● उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी; 19 तारखेला होणार शिक्षेची सुनावणी
● देशातील हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी; अफवांवर विश्वास ठेवू नका; पंतप्रधान मोदींचे ट्विटरद्वारे आवाहन
● येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बांधणार- गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
● नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरू; उत्तरप्रदेशात कलम 144 लागू
● पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातील धक्कादायक माहिती उघडकीस
● अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार आक्रमक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन जोरदार आंदोलन
● राष्ट्रवादीचे शरद पवार यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करण्याची मागणी; ठाणे रेल्वे स्थानकावर रंगली सह्यांची मोहीम
● भारतातील नव्वद टक्के नवे इंटरनेट यूजर्स भारतीय भाषांमध्ये पाहतात कंटेंट; गुगलने दिली माहिती
● जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर; भारताचा कर्णधार विराट कोहली वनडेसह कसोटीतही अव्वल स्थानी
● 'बॉलिवूड' सिनेमानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
● उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी; 19 तारखेला होणार शिक्षेची सुनावणी
● देशातील हिंसाचाराच्या घटना दुर्दैवी; अफवांवर विश्वास ठेवू नका; पंतप्रधान मोदींचे ट्विटरद्वारे आवाहन
● येत्या चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर बांधणार- गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
● नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरू; उत्तरप्रदेशात कलम 144 लागू
● पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातील धक्कादायक माहिती उघडकीस
● अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार आक्रमक, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन जोरदार आंदोलन
● राष्ट्रवादीचे शरद पवार यांना ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित करण्याची मागणी; ठाणे रेल्वे स्थानकावर रंगली सह्यांची मोहीम
● भारतातील नव्वद टक्के नवे इंटरनेट यूजर्स भारतीय भाषांमध्ये पाहतात कंटेंट; गुगलने दिली माहिती
● जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर; भारताचा कर्णधार विराट कोहली वनडेसह कसोटीतही अव्वल स्थानी
● 'बॉलिवूड' सिनेमानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
🏦 *आता वाहनांच्या रांगांपासून मिळवा सुटका AXIS Bank | FASTag सोबत*
🚘 *आता डबल टोल शुल्क भरणे टाळा*
👉 *केवळ 3 सोप्या पद्धतीने*
1⃣ स्वतःचा तपशील द्या
2⃣ वाहनांची माहिती भरा
3⃣ पेमेंट करा
😍 AXIS Bank | FASTag वर मिळवा अनेक
*आकर्षक फायदे*
▪ विनामूल्य फास्टॅग
▪ कॅशलेस पेमेंट
▪ 2.5% कॅशबॅक
▪ मिळवा घरपोच डिलिव्हरी
*लाभ घेण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा* : https://urlzs.com/gRSBv

● मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पूर्णपीठासमोर होणार सुनावणी
● दिल्लीत निशस्त्र पोलिसाला आंदोलनकर्त्यांची जबर मारहाण, हिंसक आंदोलनात 21 जण जखमी
● काँग्रेसने फोडा आणि राज्य करा या धोरणातून देशाची फाळणी केली: पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
----------------------
*Advertisment On LetsUp*
*Contact* : 7798655655
----------------------
● व्यापम घोटाळा प्रकरणातील तीन दोषींना सात वर्षांची सश्रम कारावासाच्या शिक्षेसह, तीन हजार रुपयांचा दंड
● विधीमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार; राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची माहिती
● 'मेट्रो-3'साठी पुनररोपित करण्यात आलेली 74 टक्के झाडे मृत; हायकोर्टाच्या समितीकडून नाराजी व्यक्त
● रिअलमीचा बहुचर्चित 64 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतात लाँच
● भारत - वेस्टइंडीज दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार; पुनरागमनासाठी भारत सज्ज
● मराठी चित्रपट आणि नाटकसृष्टीतील 'नटसम्राट' अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन
● 'ABCD' सिरीजचा तिसरा भाग 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
● मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पूर्णपीठासमोर होणार सुनावणी
● दिल्लीत निशस्त्र पोलिसाला आंदोलनकर्त्यांची जबर मारहाण, हिंसक आंदोलनात 21 जण जखमी
● काँग्रेसने फोडा आणि राज्य करा या धोरणातून देशाची फाळणी केली: पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
----------------------
*Advertisment On LetsUp*
*Contact* : 7798655655
----------------------
● व्यापम घोटाळा प्रकरणातील तीन दोषींना सात वर्षांची सश्रम कारावासाच्या शिक्षेसह, तीन हजार रुपयांचा दंड
● विधीमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार; राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची माहिती
● 'मेट्रो-3'साठी पुनररोपित करण्यात आलेली 74 टक्के झाडे मृत; हायकोर्टाच्या समितीकडून नाराजी व्यक्त
● रिअलमीचा बहुचर्चित 64 मेगापिक्सल कॅमेरा असणारा स्मार्टफोन भारतात लाँच
● भारत - वेस्टइंडीज दरम्यान दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार; पुनरागमनासाठी भारत सज्ज
● मराठी चित्रपट आणि नाटकसृष्टीतील 'नटसम्राट' अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन
● 'ABCD' सिरीजचा तिसरा भाग 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
💰 *कर्ज हवेय? मग आपला सीबील स्कोअर चेक करा तो हि मोफत!*
⚡ कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला *सिबिल स्कोर* चेक करते.
💳 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही?
💁♂ *तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे?*
हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
💫 यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.
👉 *सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा* : https://urlzs.com/PFLnP/
(ADVT)
⚡ कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला *सिबिल स्कोर* चेक करते.
💳 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही?
💁♂ *तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे?*
हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
💫 यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.
👉 *सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा* : https://urlzs.com/PFLnP/
(ADVT)
Paisabazaar
Paisabazaar.com | Free Credit Score and Report | Free Monthly Credit Check
Get your free credit score, report and the best loan and card offers based on your credit profile.
📿 *निर्भयाच्या आरोपींची फाशीची शिक्षा कायम!*
*LetsUp | National*
⚡ निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली.
💁♂ यावेळी न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
👉 आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली.
📝 दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणात चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यातील अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली होती.
📍 न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
*LetsUp | National*
⚡ निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली.
💁♂ यावेळी न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
👉 आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली.
📝 दरम्यान, निर्भया बलात्कार प्रकरणात चार आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. त्यातील अक्षय ठाकूर या आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली होती.
📍 न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
🎯 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अॅप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*
🗞 *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी*
▪ सुधारित नागरिकत्व कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्राला नोटीस
▪ निर्भया हत्येप्रकरणी दोषी अक्षय सिंहची फाशीची शिक्षा कायम; सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली
▪ राजस्थानमधील जयपूर 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जण दोषी; विशेष न्यायालयाने सुनावला निकाल
▪ तुमचं काम आग विझवण्याचं; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अमित शाह यांना टोला
▪ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' काव्यसंग्रहास मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
▪ लैंगिक समानतेत भारत जागतिक पातळीवर 4 अंकांनी घसरून 112 व्या क्रमांकावर
▪ संयुक्त नदी आयोगाच्या चर्चेसाठी होणारी भारत-बांगलादेशची आजची बैठक शेवटच्या क्षणी रद्द
▪ आऊटगोइंग कॉलसाठी मोजावे लागणार प्रति मिनिट 6 पैसे, ट्रायचा मोबाइल ग्राहकांना मोठा झटका
▪ जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने वर्षातील 'सर्वोत्कृष्ट ज्युनिअर कुस्तीपटू' म्हणून दीपक पुनियाची निवड
▪ अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2' बॉक्स ऑफिसवर हिट, 5 दिवसांत 23.65 कोटींची कमाई

⚡ *'फोर्ब्स'च्या यादीत विराट अव्वल स्थानी*
*LetsUp I Update*
📝 फोर्ब्स इंडिया या मासिकाच्या वार्षिक 100 सेलिब्रेटींची या सालासाठीची (2019) यादी जाहीर करण्यात आली आहे.
👉 यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अभिनेता सलमान खानला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.
🧐 *यादीतील पहिले 10 सेलिब्रेटी :*
▪ विराट कोहली
▪ अक्षय कुमार
▪ सलमान खान
▪ अमिताभ बच्चन
▪ महेंद्रसिंग धोनी
▪ शाहरुख खान
▪ रणवीर सिंग
▪ आलिया भट
▪ सचिन तेंडुलकर
▪ दीपिका पदुकोण
💁♀ *पहिल्या 100 मधील महिला :* परिणीती चोपडा, सोनम कपूर आहूजा, दिशा पटानी, सनी लिओनी, माधुरी दीक्षित-नेने, पीव्ही सिंधू, सारा अली खान, तापसी पन्नू, कंगना रानौत, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, मलाइका अरोरा आणि इतर
💁♂ *पहिल्या 100 मधील पुरुष :* रोहित शर्मा, अजय देवगण, रजनीकांत, आमिर खान, ए.आर. रहमान, प्रीतम, हृतिक रोशन, अमित त्रिवेदी, विशाल-शेखर, अजय-अतुल, शंकर-एहसान-लॉय, वरुण धवन, अरजित सिंग आणि इतर
📍 *जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा लेट्सअप अप. किंवा 7030700700 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन त्यानंतर येणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करा.*

▪ सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन; जनजीवन व सार्वजनिक सेवेवर विपरीत परिणाम
▪ निर्भया प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याची याचिका हायकोर्टाने फेटाळली
▪ सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षेच्या कारणास्तव एअरटेलने दिल्लीतील काही भागात सेवा केली बंद
▪ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजूर
▪ कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं हे आमच्या सरकारचं धोरण आहे; मुख्यमंत्री ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
▪ शिवसेनेकडून माझ्या जिवाला धोका; सरकारने खबरदारी घ्यावी; किरीट सोमय्यांचे राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र
▪ मुख्यमंत्री ठाकरे यांनी संमती दिल्यास 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; अजित पवार यांचे सूतोवाच
▪ विवोचा ख्रिसमस सेल उद्यापासून होणार सुरु; व्ही आणि एस सीरिजच्या स्मार्टफोनवर मिळणार विशेष सूट
▪ तिसऱ्या वनडेआधी भारताला झटका; दुखापतीमुळे दीपक चहर बाहेर, नवदीप सैनीचा संघात समावेश
▪ अभिनेता सलमान खानच्या आगामी 'दबंग 3' चित्रपटातील प्रेमावर आधारित 'आवारा' गाणे झाले रिलीज