🗞 LetsUp News Updates
● आता आधारमध्ये माेबाईल नंबर/ फाेटाे/ ई-मेल अपडेट करण्यासाठी काेणत्याही दस्तऐवजाची गरज नाही
● 2018-19 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर (पीएफ) 8.65 टक्के इतके ठेवण्याचा निर्णय
● पारले प्रॉडक्ट्सने आपल्या सर्व प्रकल्पांत गेल्या 4 महिन्यांत 8 ते 10 टक्क्यांची उत्पादन कपात केली सुरू
● उत्तर भारतीयांचा अवमान केल्याबद्दल केंद्रीय कामगार व रोजगार खात्याचे राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्याविरोधात याचिका दाखल
● राज्यात 19 ते 23 सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा दमदार पाऊस हाेण्याची शक्यता : भारतीय हवामान विभाग
● नाणार रिफायनरीमुळे 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार, सरकार निर्णयाचा फेरविचार करणार : मुख्यमंत्री फडणवीस
● राज्य सेवा परीक्षा 2017-2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता
● आता स्क्रीनशॉटवरून गुगल सर्च करता येणार, लवकरच हे फिचर युजर्सला प्रदान करण्यात येणार
● भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा टी-20 सामना आज (दि.18) बुधवारी माेहालीत रंगणार
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'मन बैरागी' या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi

🚀 विक्रम लँडर अन् इस्रोने प्रयत्न थांबवले!
LetsUp | Update
चंद्रावर उतरलेल्या 'विक्रम' लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न संपल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.
इस्रोने एका एका ट्विटद्वारे चांद्रयान-2 मोहिमेला देशभरातून भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
चांद्रयान-2 चे ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत असून, पुढली 7 वर्षं ऑर्बिटर चंद्राबद्दल विविध उपकरणांच्या माध्यमातून माहिती देत रहाणार आहे.
चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला होता. मात्र, विक्रम लँडर नक्की कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते.

🏛 अयोध्या प्रकरण : 18 ऑक्टोबरची डेडलाईन!
LetsUp । National
⚡ सुप्रीम कोर्टानं अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची 'डेडलाइन' निश्चित केली आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण व्हायला हवी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे.
💁♂ अयोध्या राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना थांबवण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
👉 महत्वाचे मुद्दे
▪ सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले आहे.
▪ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
▪ यामुळे अयोध्या प्रकरणातील निकाल नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
▪ याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी रोज एक तास अतिरिक्त देण्याची तयारी दर्शवली आहे.

● संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार वर्ष 2015 ते 2019 या पाच वर्षांत पृथ्वीवर सर्वाधिक तापमानाची नोंद
● स्टेट बँक ऑफ इंडियाची तरल व्याजदर (फ्लोटिंग रेट) असणारी कर्जे एक ऑक्टोबरपासून स्वस्त होणार
● जीएसटी संकलन वित्त वर्ष 2019-20 मधील अंदाजापेक्षा 40 हजार कोटींनी कमी राहण्याचा केंद्र सरकारचा व्यक्त अंदाज
● जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांकडून हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना अटक
● येत्या दोन वर्षांत देशातील सर्व बसेस इलेक्ट्रिक होतील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
● कॉर्पोरेट टॅक्सच्या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार; गुंतवणूक येण्यास मदत होईल : मुख्यमंत्री फडणवीस
● काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम, संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा
● लिनोवाचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच, 30 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार
● लोभावर उपाय नसल्यामुळे मॅच-फिक्सिंगला पूर्णपणे आळा घालणे कठीण : सुनील गावसकर
● नेटफ्लिक्सचा ‘द व्हाइट टायगर’मध्ये प्रियांका चोप्रा-राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र दिसणार

⚽ मेस्सी सहाव्यांदा बनला फिफा फुटबॉलर ऑफ द इयर
LetsUp | Sports
स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फिफा पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट फुटबॉलर ऑफ द इयरचा पुरस्कार रेकॉर्ड सहाव्यांदा जिंकला.
मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012 आणि 2015 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. तर, मागील वर्षी क्रोएशियाच्या लुका मोडेरिचने हा पुरस्कार जिंकला होता.
🏆 सर्व विजेत्यांची यादी अशी :
● सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू : लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना/ बार्सिलोना)
● सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : मेघन रॅपिनो (यूएसए/ रिजन एफसी)
● सर्वोत्कृष्ट पुरुष गोलरक्षक : अॅलिसन बेकर (ब्राझील/ लिवरपूल)
● सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर : साडी व्हॅन व्हेनेंदाल (नेदरलँड/ एटलेटिको मैड्रिड)
📍 पुरुषांचा वर्ल्ड 11 वर्षाचा संघ : अॅलिसन बेकर, सर्जिओ रामोस, व्हर्जिन व्हॅन डिजक, मॅथिज डी लिग्ट, मार्सेलो, लुका मॉड्रिक, फ्रेन्की डी जोंग, इडन हजार्ड, लिओनेल मेस्सी, कीलियन एम्बाप्पे, आणि क्रिस्टियानो रोनाल्डो.
📍 महिला वर्ल्ड 11 संघ : साड़ी वान वेनेंदल, लुसी ब्रॉन्ज, वेंडी रेनार्ड, निला फिशर, केली ओ'हारा, अमैंडा हेनरी, जूली एर्त्ज़, रोज लावेले, मार्ता, एलेक्स मॉर्गन आणि मेगन रेपिनो.
● पुरुष प्रशिक्षक : जर्गन क्लोप (लिव्हरपूल)
● महिला प्रशिक्षक : जिल एलिस (यूएसए)
● पुस्कास अवॉर्ड सर्वोत्कृष्ट गोल : डॅनियल झेझोरी
● फेअर-प्ले पुरस्कार : मार्सेलो बिल्सा आणि लीड्स युनायटेड

🌞 गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक तापमानाची नोंद : अहवाल
LetsUp I Update
वर्ष 2015 ते 2019 या पाच वर्षांत पृथ्वीवर सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या 'युनायटेड इन सायन्स' अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
📝 अहवालात काय? :
● 2011 ते 15 च्या तुलनेत पुढील पाच वर्षात तापमानात 0.2 डिग्री सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे.
● सध्या जागतिक तापमान वर्ष 1850 ते 1900 च्या तुलनेत 1.1 डिग्री सेल्सिअस इतके वाढले आहे.
● गेल्या 40 वर्षात अंटार्कटिक खंडावरील बर्फ विरघळण्याचे प्रमाण 12 टक्के होते.
● 2015-19 दरम्यान या प्रमाणात आणखी वाढ झाली आहे.
🗣 पृथ्वीवरील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही कमी होण्याऐवजी 2018 मध्ये 2 टक्क्यांनी वाढल्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांनी स्पष्ट केले.

🏏 आजच्याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप
LetsUp | Special
आज 24 सप्टेंबर. बरोबर 12 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पहिला वहिला टी-20 वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला होता.
वर्ल्डकप 2007 च्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी होती. या चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला होता. 1983 नंतर एखाद्या वर्ल्डकपचा खिताब पटकावण्याचा मान भारताला मिळाला होता.
🧐 शेवटच्या षटकाचा थरार :
अखेरच्या षटकांत विजयासाठी पाकिस्तानला 13 धावा हव्या होता आणि त्यांच्याकडे एक विकेट शिल्लक होती.
● अष्टपैलू जोगिंदर शर्माकडे बॉलिंग देण्यात आली होती.
● पहिला बॉल वाईड झाला.
● दुसरा बॉल डॉट गेला.
● तिसऱ्या बॉलमध्ये मिसबाहने षटकार ठोकला.
● चौथ्या चेंडूतही मिसबाह फटका मारण्याच्या तयारीत होता मात्र त्याचवेळी त्याने टोलवलेला चेंडू श्रीसंतच्या हातात विसावला.
● यासह भारताने पाकिस्तानला नमवत पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले होते.

LetsUp News Update
● संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी सोलर पार्कचे उद्घाटन
● आयएनक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी पी.चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
● पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध; लाखो खातेदारांचे 11 हजार कोटी अडकले
● महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल
● राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून 3 दिवसात केलेल्या कारवाईत 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
● अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा; काँग्रेस, राष्ट्रवादीचा आरोप
● अमेरिका लवकरच भारतासोबत व्यापार करार करणार; अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
● सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल अमिताभ बच्चन यांना केंद्र सरकारचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
● सुरक्षेच्या भीतीनंतरही श्रीलंकेचा संघ वनडे, टी20 सामन्यांसाठी पाकिस्तानला रवाना
● अभिनेता सैफ अली खानचा आगामी 'लाल कप्तान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

*UPSC & MPSC : Residential Batch*
Scholarship Entrance Exam.
200 विद्यार्थ्यांची UPSC व MPSC पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखत : इंटिग्रेटेड बॅचसाठी निवड.
*गुणानुक्रमे पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 60% आणि अन्य 100 विद्यार्थ्यांना 40% शिष्यवृत्ती (FEE सवलतीसह) @ बुटीबोरी MIDC (जि.नागपूर) येथे निवासी/अनिवासी मार्गदर्शन वर्ग*
बॅच कालावधी : 6 महिने (दररोज 5 तास लेक्चर + वर्कशीट)
*पूर्व नाव नोंदणीसाठी, क्लिक करा* : https://forms.gle/BJhMGMZyPtnrhtZz6
*नोंदणी सुरू : Online Final Registration on*
www.aakarfoundation.org/scholarship
*संपर्क* : 7447382623, 9370229878, 8208659303, 9096017704, 9021921602
*Whatsapp link* : https://wa.me/919403361792?text=aakarscholarship
*आकार फाउंडेशन बुटीबोरी MIDC (Residential Center)*
कृतज्ञता, P-4, IRA इंटरनॅशनल स्कुल जवळ, बुटीबोरी MIDC(जि. नागपूर)
Ph. 9860671910
*आकार फाउंडेशन,पुणे (H.O.)*
242/11, "नंदादीप", शिवाजीनगर, डेक्कन, पुणे. Ph. 9307088946
*आकार फाउंडेशन, नागपूर (H.O.)*
केशव द्वार समोर, रेशीमबाग मैदान, नागपूर.
Join Telegram :
T.me//aakar_upsc_mpsc
(Advt)

Google Docs
Scholarship Form Pre Registration
🗞 LetsUp News Updates
● येत्या 1 ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्डद्वारे इंधन खरेदी केल्यास सवलत मिळणार नाही
● नवीन लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू; 31 डिसेंबरला बिपिन रावत यांचा कार्यकाळ संपणार
● एअरसेल मॅक्सिस प्रकरण : कार्ति चिंदबरम यांचा अटक पूर्व जामिन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला
● 'रिलायन्स' चे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग 8 व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वलस्थानी
● स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला राइट लाईव्हलीहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● अमेरिकेतील कंपन्यांनी वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
● युतीबाबत भाजपची आज (दि.26) महत्त्वपूर्ण बैठक, मुख्यमंत्री फडणवीस शहांशी चर्चा करणार
● ट्रिपल कॅमेरा असलेला Vivo U10 भारतात लाँच, सुरुवातीची किंमत 8,990 रुपये
● भारत-श्रीलंका यांच्यामध्ये जानेवारीमध्ये टी-20 क्रिकेटची स्पर्धा रंगणार, बीसीसीआयने केले स्पष्ट
● ‘हिरकणी’चं मुख्य पोस्टर प्रदर्शित, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार हिरकणीची भूमिका
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● येत्या 1 ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्डद्वारे इंधन खरेदी केल्यास सवलत मिळणार नाही
● नवीन लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू; 31 डिसेंबरला बिपिन रावत यांचा कार्यकाळ संपणार
● एअरसेल मॅक्सिस प्रकरण : कार्ति चिंदबरम यांचा अटक पूर्व जामिन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला
● 'रिलायन्स' चे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग 8 व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत अव्वलस्थानी
● स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला राइट लाईव्हलीहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● अमेरिकेतील कंपन्यांनी वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
● युतीबाबत भाजपची आज (दि.26) महत्त्वपूर्ण बैठक, मुख्यमंत्री फडणवीस शहांशी चर्चा करणार
● ट्रिपल कॅमेरा असलेला Vivo U10 भारतात लाँच, सुरुवातीची किंमत 8,990 रुपये
● भारत-श्रीलंका यांच्यामध्ये जानेवारीमध्ये टी-20 क्रिकेटची स्पर्धा रंगणार, बीसीसीआयने केले स्पष्ट
● ‘हिरकणी’चं मुख्य पोस्टर प्रदर्शित, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार हिरकणीची भूमिका
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ आधार-पॅन लिंक करा; अन्यथा होईल नुकसान!
LetsUp | Update
येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी न जोडल्यास तुमचे पॅनकार्ड 1 ऑक्टोबरपासून 'इन-ऑपरेटिव्ह' (निष्क्रिय) ठरणार आहे. इन-ऑपरेटिव्ह होणार म्हणजे जोपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक करीत नाही तोपर्यंत ते वापरता येणार नाही.
🤔 कसं करायचं लिंक? :
● प्रथम http://bit.ly/2lct4Jd या आयकर विभागाच्या लिंकवर जा.
● तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या आधार लिंकवर क्लिक करा.
● तुमचे अकाऊंट बनले नसेल तर रजिस्ट्रर करा.
● लाॅगईन नंतर पेज ओपन होईल.
● निळ्या रंगाच्या स्ट्रिपमध्ये प्रोफाईल सेटिंग निवडा.
● या सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करायचं सेटिंग दिसेल. याला सिलेक्ट करा.
● सेक्शनमध्ये आपला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
💬 SMS ने लिंक करा : आयकर विभागाने सांगितले आहे कि, 567678 किंवा 56161वर SMS पाठवून तुम्ही पॅन कार्ड आधारला लिंक करू शकता.

🎞 उत्सुकता संपली! 'ट्रिपल सीट'चं पहिलं गाणं रिलीज
LetsUp I Entertainment
अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत असलेल्या बहुप्रतिक्षित 'ट्रिपल सीट' या चित्रपटातील पहिले गाणे 'नाते हे कोणते' हे अखेर रिलीज झाले आहे.
या रोमँटिक गाण्याचे बोल 'नाते हे कोणते' असे असून यामध्ये अंकुश चौधरी व शिवानी सुर्वेची अफलातून केमिस्ट्री दिसतेय. ते दोघेही एकमेकांसोबत मोबाईलवरून बोलताना दिसत आहेत.
या गाण्याचे गीतकार व संगीतकार अविनाश विश्वजित असून हरगुन कौर आणि रोहित राऊत यांनी हे गाणं गायले आहे. संकेत पावसे दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
👀 गाणं पहा : 👉 http://bit.ly/2lhP2e3
विशेष म्हणजे हे गाणं अल्पावधीतच सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे.

YouTube
Nate He Konte | Triple Seat | Ankush Chaudhari & Shivani Surve | Hargun Kaur & Rohit Raut
Presenting the video of Nate He Konte sung by Hargun Kaur & Rohit Raut. To stream & download Full Song - JioSaavn - http://bit.ly/2lTgv62 Wynk Music - http:/...
🗞 LetsUp News Updates
● विधानसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारपासून (दि. 27) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार
● हवाईदलाच्या सर्व विमानातील रेडिओ सिस्टिम बदलणार, बालाकोटचा धडा घेत जॅमिंग टाळण्यासाठी निर्णय
● इंटरनेटचा वापर करणात चीन पहिल्या क्रमांकावर असून भारताने (45.10 कोटी) दुसरे स्थान मिळवले
● राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुन्हा जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल
● हरयाणामध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार; अकाली दलाचे नेते दलजीत सिंग यांची घोषणा
● राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या वर्षीच्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता
● सातारा पोटनिवडणुक : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
● अॅमेझॉनने 'अलेक्झा'ला आता स्मार्ट रिंग व गॉगलमध्येही सादर करण्याची केली घोषणा
● कोरिया ओपन : भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश
● संजय दत्तच्या डॉगहाऊस या आगामी चित्रपटातून 'महेंद्र सिंह धोनी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
● विधानसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारपासून (दि. 27) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार
● हवाईदलाच्या सर्व विमानातील रेडिओ सिस्टिम बदलणार, बालाकोटचा धडा घेत जॅमिंग टाळण्यासाठी निर्णय
● इंटरनेटचा वापर करणात चीन पहिल्या क्रमांकावर असून भारताने (45.10 कोटी) दुसरे स्थान मिळवले
● राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुन्हा जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल
● हरयाणामध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार; अकाली दलाचे नेते दलजीत सिंग यांची घोषणा
● राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या वर्षीच्या 33 कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता
● सातारा पोटनिवडणुक : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
● अॅमेझॉनने 'अलेक्झा'ला आता स्मार्ट रिंग व गॉगलमध्येही सादर करण्याची केली घोषणा
● कोरिया ओपन : भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश
● संजय दत्तच्या डॉगहाऊस या आगामी चित्रपटातून 'महेंद्र सिंह धोनी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎯 विधानसभेची आज अधिसूचना
LetsUp I Update
राज्य विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया आज (दि. 27) पासून सुरू होत आहे. निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होईल मग उमेदवारी दाखल करता येईल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी घटस्थापनेपासूनच म्हणजे 29 तारखेपासून राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहेत.
मतदार : 8 कोटी 95 लाख I मतदान केंद्रे : 95,473
एकूण 288 जागांपैकी 29 मतदारसंघ हे अनुसूचित जाती तर 25 मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

🎯 इन्कम टॅक्स भरण्यास मुदतवाढ
LetsUp I National
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर परतावा भरण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता आयकर परतावा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने आता येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत आयकर परतावा भरता येणार आहे.
ही मुदतवाढ केवळ ज्यांच्या आयकर खात्यांसाठी लेखापरीक्षणाची आवश्यकता आहे त्यांनाच देण्यात येणार असल्याचे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे. तर केवळ आयकर परतावाच नाही तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे.
अगोदर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती. ती देखील वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

🖼 नासाने प्रसिद्ध केली 'विक्रम' ची छायाचित्रे
LetsUp I Science
अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'चांद्रयान-2' मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
एलआरओने काढलेले फोटो हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून 600 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पृष्ठभागाचे आहेत. यात 'विक्रम' लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे स्पष्ट होत आहे.
👉 फोटो पाहण्यासाठी : https://go.nasa.gov/2lBzAto
🗣 नासाने काय म्हटले? :
● एलआरओने भारताचे चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर जिथे उतरले त्या पृष्ठभागाचे फोटो काढले आहेत.
● हे फोटो संध्याकाळच्या वेळी काढण्यात आल्याने या फोटोंमध्ये लँडर नक्की कुठे आहे? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
● ऑक्टोबरमध्ये (दि. 14) एलआरओ पुन्हा या भागावरुन जाणार आहे. तेव्हा आणखीन फोटो काढले जातील.
एलआरओच्या मदतीने 'विक्रम' लँडरशी संपर्क करता येणार नसला तरी लँडरचे नक्की काय झाले? नेमकी काय चूक झाली? याबद्दलची माहिती मिळण्याची शक्यता होती. आता त्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

NASA
Obscured in the Lunar Highlands?
. The Lunar Reconnaissance Orbiter passed over the Vikram landing site on Sept. 17 and acquired a set of high resolution images of the area.
💁♂ 'ईडी कार्यालयात जाणार नाही'
LetsUp I Update
माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
🗣 शरद पवार म्हणाले :
● आयुष्यात मी कधी शिखर बॅंकेचा संचालक नव्हतो, सभासद नव्हतो.
● विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न.
● चौकशीसाठी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार.
● माझ्यावर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत.
पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शिवसनेचे आभार मानले आहेत. तसेच आता पुण्यात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
🗣 रोहित पवार म्हणले :
● राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलली नाही.
● सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये ही इच्छा आहे.
● कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शरद पवार यांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
● या ठिकाणी कोणत्याही सहानुभूतीचे राजकारण करण्यात आले नाही.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp I Update
माझ्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
🗣 शरद पवार म्हणाले :
● आयुष्यात मी कधी शिखर बॅंकेचा संचालक नव्हतो, सभासद नव्हतो.
● विरोधी पक्षातल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न.
● चौकशीसाठी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार.
● माझ्यावर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत.
पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शिवसनेचे आभार मानले आहेत. तसेच आता पुण्यात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
🗣 रोहित पवार म्हणले :
● राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलली नाही.
● सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये ही इच्छा आहे.
● कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शरद पवार यांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
● या ठिकाणी कोणत्याही सहानुभूतीचे राजकारण करण्यात आले नाही.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ अॅक्टर्स फॅक्टरी आयपीए व इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आयोजित*
🎭 अभियंत्यातल्या अभिनेत्यांची स्टँडअप ऍक्टिंग स्पर्धा
🗓 2 ऑक्टोबरला स्टॅंडअपच्या माध्यमातून घेतली जाणार इंजिनिअरिंगची शाळा.
🎙 स्पर्धेचे विषय :
▪ कंपेटीटीव्ह एक्झाम बद्दल
▪ कॉलेजचे किस्से
▪ होस्टेलचे किस्से
▪ इंडस्ट्रियल व्हिजिटचे किस्से
▪ इंटरव्ह्यूचे किस्से
🏆 प्रथम 5 विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे. स्पर्धेचा विजेता बनणार आगामी वेबसिरीजचा भाग*
📍 स्थळ : पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, शिवाजीनगर, पुणे
📝 मग वाट कसली पाहताय *9820961997* या क्रमांकावर व्हाट्सअॅप मेसेज करून आजच आपली नावनोंदणी करा.
(ADVT)

🗞 *LetsUp News Updates*
● 'पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँके'च्या (PMC कथित) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल
● आंध्रप्रदेश सरकारकडून एकाच दिवसात राज्यातील तब्बल 1 लाख 26 हजार युवकांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे
● देशात विविध ठिकाणी पावसाचे आत्तापर्यंत 148 बळी, आणखी जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
● गुजरातमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात, 20 प्रवाशांचा मृत्यू तर 30 जण झाले जखमी
● राज्यात पुन्हा युतीचे सरकार; परंतु, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे ठरलेले नाही : चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
● विविध उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या रॅनिटिडीन या औषधावर बंदीचे आरोग्य विभागाने दिले आदेश
● मतदान केंद्रात कार्यरत असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या(बीएलओ) मानधनात वाढ
● वोडाफोनचा नवा 45 रुपयांचा ऑलराऊंडर प्रीपेड प्लॅन, यामध्ये फुल टॉक टाइम आणि 48 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार
● अमेरिकेची महिला धावपटू एलिसन फेलिक्सने मोडला उसेन बोल्टचा 11 सुवर्णपदकांचा विक्रम
● गेल्या 4 आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 5 चित्रपटांनी मिळून तब्बल 700 कोटी रुपयांची केली कमाई