💁♂ बालभारतीकडून दुसरीच्या संख्या वाचनात मोठा बदल
LetsUp | Update
⚡ नव्या शैक्षणिक वर्षात बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात नव्या अभ्यासक्रमात मोठे बदल
🎯 परंपरागत पद्धतीनुसार गणित विषय शिकवताना शिक्षकांना देण्यात आल्या काही नवीन सूचना
👍 बदललेल्या अभ्यासक्रमात शिक्षकांनी शिकवताना आता जोडाक्षर न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे
👉 उदाहरणार्थ, संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचन करायचे आहे
🤔 बदल का? : इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलुगू, तामिळ, मल्याळी या भाषेत सुद्धा संख्यावाचन हे याच पद्धतीने केले जाते. त्यामुळे याचा अवलंब करण्यात आला आहे. 21 ते 99 या संख्यामध्ये हा बदल करण्यात आला आहे.
💫 या बदलामुळे शिक्षकांना नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

💫 कर्माची ताकद फार मोठी असते!
LetsUp | Motivation
🐟 एकदा एका जंगलात एक माणूस मासा पकडायला तलावाजवळ जातो. तासन् तास बसून आणि प्रयत्न करून देखील त्याला मासा मिळत नाही आणि जेव्हा मासा मिळतो. तेव्हा एक माणूस येऊन त्या माणसाला धक्का मारून तो मासा त्याच्याकडून हिसकावून घेतो.
👆 तेव्हा अर्धमेला मासा त्याच्या बोटाचा चावा घेतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्याला बोट कापायला सांगतात कारण जखम वाढलेली असते.
💪 बोट कापल्यानंतर निराश होऊन तो घरी येतो मात्र त्याला याचं समाधान असतं कि, आपल्याला आता बरं वाटेल. मात्र जखम पुन्हा वाढते आणि त्याला पर्यायाने हात कापावा लागतो.
👱♂ त्याचा मित्र त्याला भेटायला येतो आणि त्याला विचारतो कि, "तुझ्या हातून काही दुष्कर्म झाले आहे का?" तेव्हा त्याला त्याने केलेल्या चुकीच्या कृत्याची जाणीव होते.
🙏 तुटलेला हात घेऊन तो तसाच जंगलातल्या माणसाला भेटायला जातो. तो माणूस भेटल्यावर हा तसाच त्याला लोटांगण घालून विचारतो, " तू, मी तुझा मासा हिसकावल्यावर वर पाहून का हसलास?"
👀 त्यावर तो उत्तरतो, " मला कर्माची ताकद माहित आहे. तू मला तुझी ताकद दाखवली, तुला कर्माची ताकद कळावी हीच प्रार्थना मी देवाकडे केली."
सांगायचे तात्पर्य असे कि, दुसऱ्यांची कुठलीही गोष्ट ओरबाडून घेऊन आपण सुखी होऊ शकत नाही. कर्म आपल्याला आपली जागा दाखवतेच.

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ शेअर बाजार 491.28 अंकांनी कोसळला
▪ एका पेक्षा जास्त टिव्ही असणाऱ्यांसाठी टाटा स्कायची नवी सर्व्हिस
▪ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये झळकणार प्रसिद्ध मराठी अभिनेता
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupvani17june

Audioboom
LetsUp Wani 17 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपावरील ज्युनियर डॉक्टर यांच्या बैठकीनंतर डॉक्टरांनी संप घेतला मागे
● पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, 9 जवान जखमी
● ज्येष्ठ नेते जे पी नड्डा भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष; अमित शाह अध्यक्षपदी कायम
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● अमेरिकेतील आयोवात 4 भारतीयांचा संशयास्पद मृत्यू, पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा यात समावेश
● आयएसआयच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनलर फैज अहमद यांची निवड, पाकिस्तानी सैन्याची पत्रकार परिषदेत माहिती
● रखडलेला मान्सून सक्रीय, येत्या 3 दिवसांत कोकणात दाखल होईल, हवामान खात्याने वर्तवली शक्यता
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (दि.18) विधिमंडळात सादर होणार
● बीएसएनएलने परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी 168 रुपयांचा आतंरराष्ट्रीय रोमिंग प्लान केला सुरू
● बांगलादेशचा विंडीजवर सहज विजय, नाबाद 124 धावा आणि 2 बळी टिपणारा शाकिब ठरला सामनावीर
● ‘पानिपत’मधून ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान करणार कमबॅक, त्या सकिना बेगम यांची भूमिका निभावणार
● अहमदनगर - 'समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील तालुका, केंद्र आणि शाळास्तरावर अखर्चित असणारा निधी जमा करण्याचे आदेश
● अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे शेततळ्यात बुडून माय-लेकीचा मृत्यू; शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून घडली घटना.
● अहमदनगर - अकोले तालुक्यातील देवठाण येथे विहिरीचे काम सुरू असताना क्रेन तुटून तीन मजुरांचा जागीच मृत्य.

🏏 बांगलादेशचा दणदणीत विजय; आज अफगाणिस्तान Vs इंग्लंड
LetsUp | #CWC 2019
⚡ बांगलादेशने बलाढ्य विंडीज संघाला सहज धूळ चारत वर्ल्डकपमधील दुसरा विजय संपादन केला
💁♂ विंडीजने दिलेल्या 321 धावांचे आव्हान बांगलादेशने 41.3 षटकात सहजरित्या पार केले
🏆 अष्टपैलू खेळी करणाऱ्या शाकीब अल हसनला (124 धावा, 2 बळी) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
🔝 यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शाकीब अल हसन जबरदस्त फॉर्मात असून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे
⚔ अफगाणिस्तान Vs इंग्लंड
🧢 उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या इंग्लंडसमोर आज दुबळ्या अफगाणिस्तानचे आव्हान असणार
🧐 इंग्लंडने 4 लढतींमधून 3 विजयांसह 6 गुणांची कमाई केली असून त्यांना चौथ्या तर अफगाणिस्तानला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे
👉 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंड, मँचेस्टर. I सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
👌 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

📣 IBPS मार्फत 8,400 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या
▪ ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 3,688
▪ ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 3,381
▪ ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) : 106
▪ ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) : 45
▪ ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) : 11
▪ ऑफिसर स्केल-II (लॉ) : 19
▪ ऑफिसर स्केल-II (CA) : 24
▪ ऑफिसर स्केल-II (IT) : 76
▪ ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) : 893
▪ ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) : 157
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💸 फी : General/ OBC: ₹600/- (SC/ST/PWD/ ExSM :₹100/-)
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 04 जुलै 2019
🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/31H81iC
🌐 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2Fhu1qs
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

🎯 Letsup I General Knowledge
1) सध्या देशातील कोणत्या राज्यात एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत?
उत्तर : बिहार
2) सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत-दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या संस्मरणीय कार्यांचे दर्शन घडविण्यासाठी कोणत्या राज्याने संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : त्रिपुरा
3) नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले?
उत्तर : एव्हरेस्ट
4) कोणत्या शहरात भारत सरकार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची (NDIAC) स्थापना करणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली
5) संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर : जिनेव्हा (स्वित्झर्लंड)
6) कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होर्मुज समुद्रधुनी (33 किमी) आहे?
उत्तर : इराण आणि ओमान
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
1) सध्या देशातील कोणत्या राज्यात एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत?
उत्तर : बिहार
2) सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत-दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या संस्मरणीय कार्यांचे दर्शन घडविण्यासाठी कोणत्या राज्याने संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : त्रिपुरा
3) नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले?
उत्तर : एव्हरेस्ट
4) कोणत्या शहरात भारत सरकार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची (NDIAC) स्थापना करणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली
5) संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर : जिनेव्हा (स्वित्झर्लंड)
6) कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होर्मुज समुद्रधुनी (33 किमी) आहे?
उत्तर : इराण आणि ओमान
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👀 2027 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात : अहवाल
LetsUp | National
📍 संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत 2050 पर्यंत 27.3 कोटींची वाढ होऊ शकते
🔝 2027 च्या सुमारास चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो
👍 संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनच्या 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2019 हायलाईट्स'मध्ये ही बाब नमूद
📝 अहवालात काय म्हटले आहे?:
▪ पुढील 30 वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होईल
▪ 2050 पर्यंत लोकसंख्येत दोन अब्जांनी वाढ होऊन, ती 7.7 अब्जांवरुन 9.7 अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता
▪ जगाची लोकसंख्या या शतकाच्या अखेरपर्यंत सुमारे 11 अब्जांपर्यंत पोहोचू शकते
▪ 2050 पर्यंत लोकसंख्येत जेवढी वाढ होईल, त्यापैकी निम्मी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, तांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिकेत होण्याचा अंदाज
💫 सध्याच्या घडीला लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या स्थानावर चीन आहे

💥 चीनमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे 11 जणांचा मृत्यू!
LetsUp । International
⚡ चीनच्या सिचुआन प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
💁♂ मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास चीनमधील सिचुआन भागात दोनवेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने 11 जणांचा मृत्यू तर 122 जण जखमी झाले.
▪ पहिला धक्का - 5.3 रिश्टर स्केल
▪ दुसरा धक्का - 6.0 रिश्टर स्केल
🚑 बचाव कार्य सुरु : दरम्यान, या घटनेतील जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
📍 स्थानिक सरकारकडून धोक्याच्या परिसरात बचाव करू सुरु केले आहे.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । International
⚡ चीनच्या सिचुआन प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
💁♂ मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास चीनमधील सिचुआन भागात दोनवेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने 11 जणांचा मृत्यू तर 122 जण जखमी झाले.
▪ पहिला धक्का - 5.3 रिश्टर स्केल
▪ दुसरा धक्का - 6.0 रिश्टर स्केल
🚑 बचाव कार्य सुरु : दरम्यान, या घटनेतील जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
📍 स्थानिक सरकारकडून धोक्याच्या परिसरात बचाव करू सुरु केले आहे.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
इयत्ता दुसरीच्या बालभारती गणितात अंकवाचनाची नवी पद्धत तुम्हाला योग्य वाटते का?
Anonymous Poll
56%
होय
44%
नाही
📢 राज्याचा अर्थसंकल्प जाहीर
LetsUp । Breaking
⚡ राज्याला गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असा अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी मांडला.
💁♂ फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
📍 घोषणांचा पाऊस : येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक लोकप्रिय घोषणा करून विविध समाजघटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
🎯 अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :
▪ 80 टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार
▪ चार कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटींची तरतूद
▪ कृषी सिंचन योजनांसाठी 2,720 कोटींची तरतूद
▪ जलसिंचन योजनेसाठी 1,530 कोटींची तरतूद
▪ ओबीसी समाजासाठी राज्यात 36 वस्तीगृह सुरू करणार
▪ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत 50.27 लाख खातेदारांसाठी 24 हजार 102 कोटी मंजूर
▪ राज्यात 80 तालुक्यांमध्ये फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
▪ मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत 46 प्रकल्पांना मान्यता
▪ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी 100 कोटींची तरतूद
▪ राज्यात शेळी व मेंढ्यांसाठी चारा छावण्या उभारण्याचा प्रथमच निर्णय घेण्यात आला
▪ सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटी रुपयांची तरतूद
▪ कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 6,410 कोटी रुपयांची तरतूद
▪ महिलांच्या सुरक्षेसाठी 'महिला सुरक्षितता पुढाकार' योजना राबवणार
▪ मृदा व जलसंधारण विभागाकरीता 3,182 कोटी तरतूद
▪ कृषी सिंचन योजनेसाठी 2,720 कोटींची तरतूद
▪ वस्त्रोद्योग धोरणासाठी 540 कोटी खर्च अपेक्षीत
▪ बळीराजा जल जलसंजीवनी योजनेसाठी 1,531 कोटी
▪ महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीसाठी 150 कोटी
▪ खादी ग्रामउद्योगासाठी 100 कोटी तरतूद
▪ एसटी महामंडळ बसस्थानक साठी 136 कोटींची तरतूद
▪ तीर्थक्षेत्रांसाठी नुतनीकरण 100 कोटींची तरतूद

LetsUpp Marathi pinned «इयत्ता दुसरीच्या बालभारती गणितात अंकवाचनाची नवी पद्धत तुम्हाला योग्य वाटते का?»
🎯 सरकारी सेवेत 2 लाख पदे रिक्त
LetsUp । Update
⚡ राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची 1 लाख 91 हजार पदे रिक्त; आर्थिक पाहणी अहवालाने सादर केली आकडेवारी.
💁♂ काय आहे अहवाल? : राज्याचा 2018-19 च्या आर्थिक पाहणी अहवालनुसार 1 जुलै 2018 रोजी शासनाच्या सेवेत गट अ ते गट ड पर्यंतची 7 लाख 17 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 5 लाख 27 हजार पदे भरण्यात आली आहे. मात्र अद्याप 1 लाख 91 हजार पदे रिक्त असल्याची माहिती आकडेवारीतुन समोर आली आहे.
🧐 34 हजार कंत्राटी पदे रिक्त : सरकारी सेवेतील इ गटातील म्हणजेच कंत्राटी पद्धतीवरची 2 लाख 96 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 2 लाख 36 हजार कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरती करण्यात आली असून उरलेली 34 हजार पदे रिक्त आहे.
📍 सरकारी रुग्णालयात किमान 50 टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होत आहे.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांची 1 लाख 91 हजार पदे रिक्त; आर्थिक पाहणी अहवालाने सादर केली आकडेवारी.
💁♂ काय आहे अहवाल? : राज्याचा 2018-19 च्या आर्थिक पाहणी अहवालनुसार 1 जुलै 2018 रोजी शासनाच्या सेवेत गट अ ते गट ड पर्यंतची 7 लाख 17 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 5 लाख 27 हजार पदे भरण्यात आली आहे. मात्र अद्याप 1 लाख 91 हजार पदे रिक्त असल्याची माहिती आकडेवारीतुन समोर आली आहे.
🧐 34 हजार कंत्राटी पदे रिक्त : सरकारी सेवेतील इ गटातील म्हणजेच कंत्राटी पद्धतीवरची 2 लाख 96 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 2 लाख 36 हजार कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी भरती करण्यात आली असून उरलेली 34 हजार पदे रिक्त आहे.
📍 सरकारी रुग्णालयात किमान 50 टक्के पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होत आहे.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ बँकेतील पैसे सुरक्षित ठवेण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ उपाय
LetsUp । Special
👀 फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ : बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकी मोठ्या प्रमाणात आहेत. आता ग्राहकांना सावध करताना फसवणुकीपासून वाचण्यासाठी एसबीआय ने काही उपाय सांगितले आहे.
----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
▪ फॉलो इंस्टाग्राम : https://instagram.com/Letsup.in
----------------------
📍 एसबीआय मध्ये 23,734,74 कोटी रुपयांच्या एकूण 6,793 फसवणुकी समोर आल्या आहेत.
👍 जाणून घ्या टिप्स
1) तुमचं बँक खातं आणि नेट बँकिंग यांची माहिती कोठेही लिहू नका अथवा फोनमध्ये सेव्ह करून ठेवू नका.
2) दर काही दिवसांच्या अंतराने तुमचा इंटरनेट बँकिंग पासवर्ड बदलत राहा.
3) तुमच्या फोनमध्ये बँक खात्याचा नंबर, एटीएम कार्ड, पासवर्ड या माहितीचे फोटो ठेवलेत तर माहिती लीक होऊ शकते. त्यामुळे असे करणे टाळा.
4) तुमच्या उपकरणामध्ये अँटिव्हायरस स्कॅन नेहमी चालू ठेवा.
5) ओपन नेटवर्क, पब्लिक डिव्हाइस आणि फ्री वायफाय वापरू नका. असे केल्याने तुमची खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.
6) नेहमी वन टाइम पासवर्ड ( OTP ) च्या साहाय्याने ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन करा. यामुळे अधिक सुरक्षित ट्रॅन्झॅक्शन होते.
7) बँकेच्या संदर्भातील वेगवेगळे पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड व्हेरिफिकेशन कोड आणि युपीआय पिन इत्यादी कुणालाही सांगू नका.
8) फिशिंग ई-मेल वर कधीही क्लिक करू नका. यातून फसवणुकीची शक्यता असते.

💁♂ लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे ओम बिर्लांचे नाव निश्चित
▪ अब्जाधीशांच्या यादीतून अनिल अंबानींना वगळले
▪ शाओमी च्या फोन्सवर मिळवा बंपर सूट
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani18June

LetsUp Wani 18 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत जानेवारी ते मे 2019 दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत 2.62 टक्क्यांची वाढ
● आता रेल्वे पोलिसही पेपरलेस होणार, जवळपास 35 सेवा पोलिसांना केवळ एका क्लिकवर मिळणार
● उत्तरप्रदेश सरकारचा आपली प्रसिद्धी निवेदने आता संस्कृत भाषेतूनही प्रकाशित करण्याचा निर्णय
● रिलायन्स एडीएजी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी आता अब्जाधीशांच्या सूचीतून बाहेर
● अमेरिकेने घुसखोरांना हाकलण्यासाठी सुरू केली प्रक्रिया, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली माहिती
● आज (दि.19) शिवसेनेचा 53वा स्थापना दिवस, विविध कार्यक्रमांचे आयोजन, मुख्यमंत्री राहणार उपस्थित
● दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना 21 जून रोजी 3 वाजल्यापासून आपल्या शाळेत मिळणार : राज्य बोर्ड
● ‘होंडा’ची नवीन Honda Amaze Ace लॉन्च, कारची किंमत 7.89 ते 9.72 लाख रुपयांच्या दरम्यान
● इंग्लंडचा अफगाणिस्तानावर एकतर्फी विजय, 148 धावा करणारा कर्णधार मॉर्गन ठरला सामनावीर
● बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता 'बाबा' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार
● अहमदनगर - मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानंतर जामखेड 3, शेवगाव 2 व नगर तालुक्यातील 1 अशा एकूण 6 छावण्या बंद
● अहमदनगर - कामकाजाची वेळ सुरू होऊनही 71 जण कार्यालयात हजर नसल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत समोर, नोटिसा बजावण्याचे आदेश
● अहमदनगर - मोकाट जनावरांच्या हल्ल्यात 3 वर्षांची बालिका गंभीर जखमी, उपचाराचा खर्च मनपा उचलणार, आयुक्तांचे आश्वासन
📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190

🏏 इंग्लंडचा एकतर्फी विजय; आज न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ यजमान इंग्लंडने दुबळ्या अफगाणिस्तानावर 150 धावांनी मात करत मिळवला एकतर्फी विजय
💁♂ इंग्लंडने अफगाणिस्तानपुढे 398 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ 8 बाद 247 धावांपर्यंतच मजल मारता आली
🏆 71 चेंडूत 148 धावांची स्फोटक खेळी (17 षटकार, 4 चौकार) करणारा कर्णधार मॉर्गन ठरला सामनावीर
🔝 इंग्लंड 5 सामन्यात 8 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी, अफगाणिस्तानला 5 सामन्यात अद्यापही गुणांचे खाते उघडता आलेले नाही
⚔ आज न्यूझीलंड Vs दक्षिण आफ्रिका
🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने येणार आहेत
👉 आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला रोखण्याचे खडतर आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर असणार
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ 70 वनडे - दक्षिण आफ्रिका : 41 विजय I न्यूझीलंड : 24 विजय I टाय : 5
▪ वर्ल्डकप 7 वनडे - न्यूझीलंड : 5 विजय I दक्षिण आफ्रिका 2 विजय
🎯 स्थळ : एजबॅस्टन, बर्मिंगहॅम. I वेळ : दुपारी 3 पासून.
👌 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup

📣 जगभरातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थाची यादी; देशात आयआयटी मुंबई सर्वोत्तम
LetsUp | Update
📝 जगभरातील सर्वोत्तम 200 शिक्षण संस्थांची नावे ‘क्यू एस रँकिंग’ या जागतिक मानांकन संस्थेने केली प्रकाशित
👍 देशातील शिक्षणसंस्थांमध्ये आयआयटी मुंबई सर्वोत्तम, विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मुंबईने क्रमवारीत हे स्थान पटकाविले
👉 क्रमवारीत आयआयटी मुंबई 152व्या स्थानी, आयआयटी दिल्ली 182व्या स्थानी तर बेंगळूरुची ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ 184व्या स्थानी आहे
🧐 23 भारतीय संस्थांपैकी 4 संस्थांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रमवारीत वरचे स्थान मिळवले असून 7 संस्थांना मात्र या यादीत टिकाव धरता आलेला नाही
🔝 मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ सर्वोच्च स्थानी : यादीत अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स् विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे याच विद्यापीठातील ‘मॅसॅच्युसेट्स् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेने तब्बल 8 वर्षे सर्वोत्तम शिक्षण संस्थेचे स्थान कायम राखले आहे.
🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup

💁♂ ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमामध्ये बदल; किमान शैक्षणिक अट शिथिल
LetsUp | Update
📍 वाहन चालक परवान्यासाठी आवश्यक असलेली किमान शिक्षणाची अट शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय
🧐 यामुळे आता अशिक्षित व्यक्तीलाही वाहन परवाना मिळू शकतो, आत्तापर्यंत ड्राईव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी किमान आठवी पास असणे आवश्यक होते
🤔 निर्णय का? : सध्या वाहतूक आणि माल वाहतूक क्षेत्रात जवळपास 22 लाख चालकांची कमतरता आहे. तसेच देशात मोठ्या संख्येवर बेरोजगार युवक असून त्यांना रोजगार मिळावा यासाठी हे पाऊल उचलले आहे
📝 त्यानुसार केंद्रीय मोटर वाहन 1989 च्या नियम 8 मध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु, लवकरच त्यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात येणार
👍 शैक्षणिक अर्हता हटवली तरी प्रशिक्षण आणि कौशल्य चाचणीवर केंद्राकडून भर, रस्ते वाहतूक सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट