👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ पंतप्रधान मोदींनी १९ जूनला बोलावली सर्वपक्षीय बैठक
▪ पावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चा
▪ सॅमसंग गॅलक्सी ए ३० वर दीड हजारांची सूट
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/Ltsupwani16June
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

Audioboom
LetsUp Wani 16 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध; आज 24 तासांचा देशव्यापी संप, रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती
● मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिले लोकसभा अधिवेशन आजपासून सुरू, 5 जुलैला अर्थसंकल्प
● रेल्वे आता जनसंपर्क अधिकाऱ्यांची खासगी टीम नेमण्याकरिता सज्ज, लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● सीबीएसई या वर्षापासून 8 वी, 9वी व 10 वीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम सुरू करतेय
● जम्मू काश्मीर : अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमी एसएचओ अरशद खान शहीद
● 'वायू' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत मान्सून सक्रिय : भारतीय हवामान खाते
● राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढविण्यास तत्त्वत: मान्यता, त्यानुसार 3,670 जागा वाढणार
● प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर आज, सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा नियमित सुरू होणार
● भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, 27 वर्षानंतरही रेकॉर्ड कायम, रोहित शर्मा ठरला सामनावीर
● बॉलिवूडमध्ये लवकरच अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 'द लायन किंग' द्वारे पदार्पण करण्याची शक्यता
● अहमदनगर - जिल्ह्यातील 1 हजार 623 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या बदल्या
● अहमदनगर - कर्जत तालुक्यातील घुमरे येथे शेततळ्यात बुडून आई व दोन मुलांचा मृत्यू
● अहमदनगर - वार्षिक आराखड्यानुसार जिल्ह्याला मिळालेला निधी खर्च करण्यात नगर जिल्ह्याचा क्रमांक अव्वल, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये माहिती

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्यच; आज वेस्ट इंडिज Vs बांगलादेश लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला
💁♂ प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. याचा पाठलाग करताना 35 षटकात 6 बाद 166 धावांवर पावसाचा व्यत्यय आला
👉 त्यानंतर डाव डकवर्थ लूईस नियमानुसार सुधारित लक्ष्याचा (302 धावा) पाठलाग करताना पाकिस्तानला 6 बाद 212 धावाच करता आल्या
🏆 भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला 140 धावांच्या खेळीबद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाला
🧐 भारताचा सर्वात मोठा विजय : भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात आत्तापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले आहेत. मात्र रविवारी झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.
👀 आधीच्या विजयातील अंतर असे : 1992 : 43 धावा I 1996 : 39 धावा I 1999 : 47 धावा I 2003 : 6 गडी I 2011 : 29 धावा I 2015 : 76 धावा I 2019 : 89 धावा
🎯 सामन्यातील विशेष घटना! :
▪ पाकिस्तानविरूद्ध वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा अजिंक्यच ठरला
▪ विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमधल्या 11 हजार धावा पूर्ण केल्या
▪ वर्ल्डकप कारकिर्दीत पहिल्याच बॉलवर विकेट काढणारा विजय शंकर पहिला भारतीय बॉलर ठरला
▪ रोहीत शर्माने यंदाच्या वर्ल्डकपमधले दुसरे शतक ठोकले
⚔ आज वेस्टइंडिज Vs बांगलादेश
📍 यंदा विश्वचषकात सलग पराभवाचे तोंड पाहणारे बांगलादेश आणि वेस्टइंडिज संघ आज सोमवारी आमने-सामने येणार
👍 दोन्ही संघांचे लक्ष्य विजयासह गुणतालिकेतील स्थान सुधारणे हेच असणार, हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत बाजी मारणार
👉 स्थळ : कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टाँटन. I वेळ : दुपारी 3 वाजता.
👌 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup

💁♂ देशभरातले डॉक्टर आज संपावर
LetsUp | National
📣 कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिली संपाची हाक
🧐 या संपामुळे आज सोमवारी सकाळी 6 ते मंगळवारी सकाळी 6 असे 24 तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार
👉 सरकारी रुग्णालयांची वैद्यकीय सुविधा सुरळीत सुरू राहणार, या वेळेमध्ये डॉक्टर काम करताना काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार
👍 MARD, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशन यांनीही या संपाला दिला पाठिंबा
👨⚕ संपामुळे देशभरातील जवळपास 3 लाख, तर राज्यातील 43 हजार खासगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार नाहीत. परिणामी, आरोग्यसेवेवर ताण येण्याची शक्यता
🎯 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup

🌿 केसांसाठी आरोग्यदायी कढीपत्ता
LetsUp | Health
दह्याची कढी, विविध प्रकारची चटणी, तसेच इतर भारतीय पदार्थांमध्ये आवर्जून वापरण्यात येणार्या कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म चकीत करणारेच आहेत. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी 1, बी 3, बी 9 आणि सी असतात.
याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळते. गरजेपेक्षा जास्त केमिकलचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचे नुकसान होते. कढीपत्त्यात अशी सर्व पोषकतत्त्वे आहेत, जे केसांना निरोगी ठेवतात. त्याबाबत जाणून घेऊयात...
1) कढीपत्त्याचा चहा : कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. त्याचबरोबर केस पांढरे होण्याची समस्याही दूर होईल.
2) केसांसाठी मास्क : कढीपत्त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडे दही घालून केसांना लावा. आता केस 20-25 मिनिटे तसेच ठेवा, नंतर शॅम्पूने केस धुवा. असे नेहमी केल्याने केस काळे आणि घनदाट होतात.
3) कढीपत्त्याचे तेल : कढीपत्ता वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर पानांची पावडर तयार करून घ्यावी. आता 200 मिमी खोबरेल तेलात जवळपास 4 ते 5 चमचे कढीपत्त्याची पावडर मिक्स करून उकळून घ्यावी.
चांगल्या उकळीनंतर ते थंड होऊ द्यावे. मग तेल गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये टाकावे. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावावे. जर तेल थोडे कोमट करून लावले तर अधिक फायदेशीर ठरते. दुसर्या दिवशी केस धुवावेत.

🎯 तंत्रज्ञान-ऑटोमोबाईल कुठं काय?
LetsUp | Auto-Tech
1) लवकरच 'होंडा-ई' येणार :
होंडा कंपनीने पहिली इलेक्ट्रिक कार 'होंडा ई' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची बॅटरी एकदा चार्ज केली की, 200 कि.मी.पर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
ही कार या वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात येईल, अशी शक्यता आहे. 2020 मध्ये या कारचे वितरण सुरू होणार असून, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि नॉर्वेमध्ये आतापासूनच या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.
2) फेक फोटोसाठी Adobe चं नवीन टूल :
Adobe ही सॉफ्टवेअर कंपनी फेक फोटोंना आळा घालण्यासाठी लवकरच एक नवीन टूल बाजारात आणणार आहे.
या टूलचा वापर करुन एखाद्या एडिट केलेल्या फोटमध्ये काय-काय बदल केले आहेत याची माहिती मिळणार आहे. या टूलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला असून त्याची चाचणी देखील अॅडोबने घेतली आहे.
3) खास गेमर्ससाठी ब्राऊजर सादर :
ऑपेराने खास गेमर्ससाठी ऑपेरा जीएक्स हे ब्राऊजर सादर केले आहे. अशाप्रकारे गेमर्ससाठी सादर करण्यात आलेला हा जगातील प्रथम ब्राऊजर ठरला आहे.
यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे कोणताही गेम खेळतांना सीपीयूचा वापर, रॅमचा वापर आदींसह संगणकातील नेमके कोणते घटक हे किती प्रमाणात वापरले जात आहेत? याची अचूक माहिती युजरला मिळणार आहे. यामुळे गेमरला वेळीच माहिती मिळत असल्यामुळे हँग होण्यासारख्या अडचणींपासून मुक्तता मिळणार आहे.

📝 राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
LetsUp | Update
📍 विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
👉 दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचे अहवालात नमूद
🤔 आर्थिक पाहणी अहवालात काय? :
▪ मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात 8 टक्के घट अपेक्षित
▪ राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित
▪ गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज
▪ राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे
▪ सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे
▪ यंदाही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची टक्केवारी उपलब्ध नसल्याचा उल्लेख आहे.
💫 राज्याचा विकासदर 7.5 टक्के इतका राहणार असून गेल्या वर्षीही हा विकास दर 7.5 टक्केच होता

💥 बिहारमध्ये उष्मघाताचा कहर; 184 जणांचा मृत्यू
LetsUp | Update
🧐 बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भीषण परिस्थिती, आत्तापर्यंत तब्बल 184 जणांचा मृत्यू, 100 जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल
👉 विशेष म्हणजे फक्त गेल्या 48 तासांत 113 जण मृत घोषित, सर्वात जास्त मृत्यू (61) औरंगाबाद, गया आणि नवादा जिल्ह्यात झाले आहेत
💁♂ या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत सरकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय, गया येथील जिल्हाधिकाऱ्यांकडून 144 कलम लागू
🚫 सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान कोणताही सरकारी अथवा खासगी बांधकाम, मनरेगा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उघड्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यासही बंदी
📣 मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांसाठी 4 लाखांची मदत जाहीर, तसेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती पाऊले उचलण्याचे दिले आदेश
💫 आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गरज असेल तोपर्यंत, तापमान कमी होत नाही तोपर्यंत घरातून बाहेर पडू नका असे केले आवाहन

💁♂ बालभारतीकडून दुसरीच्या संख्या वाचनात मोठा बदल
LetsUp | Update
⚡ नव्या शैक्षणिक वर्षात बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात नव्या अभ्यासक्रमात मोठे बदल
🎯 परंपरागत पद्धतीनुसार गणित विषय शिकवताना शिक्षकांना देण्यात आल्या काही नवीन सूचना
👍 बदललेल्या अभ्यासक्रमात शिक्षकांनी शिकवताना आता जोडाक्षर न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे
👉 उदाहरणार्थ, संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचन करायचे आहे
🤔 बदल का? : इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलुगू, तामिळ, मल्याळी या भाषेत सुद्धा संख्यावाचन हे याच पद्धतीने केले जाते. त्यामुळे याचा अवलंब करण्यात आला आहे. 21 ते 99 या संख्यामध्ये हा बदल करण्यात आला आहे.
💫 या बदलामुळे शिक्षकांना नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | Update
⚡ नव्या शैक्षणिक वर्षात बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात नव्या अभ्यासक्रमात मोठे बदल
🎯 परंपरागत पद्धतीनुसार गणित विषय शिकवताना शिक्षकांना देण्यात आल्या काही नवीन सूचना
👍 बदललेल्या अभ्यासक्रमात शिक्षकांनी शिकवताना आता जोडाक्षर न वाचता संख्यावाचन करून विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे
👉 उदाहरणार्थ, संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचन करायचे आहे
🤔 बदल का? : इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलुगू, तामिळ, मल्याळी या भाषेत सुद्धा संख्यावाचन हे याच पद्धतीने केले जाते. त्यामुळे याचा अवलंब करण्यात आला आहे. 21 ते 99 या संख्यामध्ये हा बदल करण्यात आला आहे.
💫 या बदलामुळे शिक्षकांना नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💫 कर्माची ताकद फार मोठी असते!
LetsUp | Motivation
🐟 एकदा एका जंगलात एक माणूस मासा पकडायला तलावाजवळ जातो. तासन् तास बसून आणि प्रयत्न करून देखील त्याला मासा मिळत नाही आणि जेव्हा मासा मिळतो. तेव्हा एक माणूस येऊन त्या माणसाला धक्का मारून तो मासा त्याच्याकडून हिसकावून घेतो.
👆 तेव्हा अर्धमेला मासा त्याच्या बोटाचा चावा घेतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्याला बोट कापायला सांगतात कारण जखम वाढलेली असते.
💪 बोट कापल्यानंतर निराश होऊन तो घरी येतो मात्र त्याला याचं समाधान असतं कि, आपल्याला आता बरं वाटेल. मात्र जखम पुन्हा वाढते आणि त्याला पर्यायाने हात कापावा लागतो.
👱♂ त्याचा मित्र त्याला भेटायला येतो आणि त्याला विचारतो कि, "तुझ्या हातून काही दुष्कर्म झाले आहे का?" तेव्हा त्याला त्याने केलेल्या चुकीच्या कृत्याची जाणीव होते.
🙏 तुटलेला हात घेऊन तो तसाच जंगलातल्या माणसाला भेटायला जातो. तो माणूस भेटल्यावर हा तसाच त्याला लोटांगण घालून विचारतो, " तू, मी तुझा मासा हिसकावल्यावर वर पाहून का हसलास?"
👀 त्यावर तो उत्तरतो, " मला कर्माची ताकद माहित आहे. तू मला तुझी ताकद दाखवली, तुला कर्माची ताकद कळावी हीच प्रार्थना मी देवाकडे केली."
सांगायचे तात्पर्य असे कि, दुसऱ्यांची कुठलीही गोष्ट ओरबाडून घेऊन आपण सुखी होऊ शकत नाही. कर्म आपल्याला आपली जागा दाखवतेच.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | Motivation
🐟 एकदा एका जंगलात एक माणूस मासा पकडायला तलावाजवळ जातो. तासन् तास बसून आणि प्रयत्न करून देखील त्याला मासा मिळत नाही आणि जेव्हा मासा मिळतो. तेव्हा एक माणूस येऊन त्या माणसाला धक्का मारून तो मासा त्याच्याकडून हिसकावून घेतो.
👆 तेव्हा अर्धमेला मासा त्याच्या बोटाचा चावा घेतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्याला बोट कापायला सांगतात कारण जखम वाढलेली असते.
💪 बोट कापल्यानंतर निराश होऊन तो घरी येतो मात्र त्याला याचं समाधान असतं कि, आपल्याला आता बरं वाटेल. मात्र जखम पुन्हा वाढते आणि त्याला पर्यायाने हात कापावा लागतो.
👱♂ त्याचा मित्र त्याला भेटायला येतो आणि त्याला विचारतो कि, "तुझ्या हातून काही दुष्कर्म झाले आहे का?" तेव्हा त्याला त्याने केलेल्या चुकीच्या कृत्याची जाणीव होते.
🙏 तुटलेला हात घेऊन तो तसाच जंगलातल्या माणसाला भेटायला जातो. तो माणूस भेटल्यावर हा तसाच त्याला लोटांगण घालून विचारतो, " तू, मी तुझा मासा हिसकावल्यावर वर पाहून का हसलास?"
👀 त्यावर तो उत्तरतो, " मला कर्माची ताकद माहित आहे. तू मला तुझी ताकद दाखवली, तुला कर्माची ताकद कळावी हीच प्रार्थना मी देवाकडे केली."
सांगायचे तात्पर्य असे कि, दुसऱ्यांची कुठलीही गोष्ट ओरबाडून घेऊन आपण सुखी होऊ शकत नाही. कर्म आपल्याला आपली जागा दाखवतेच.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ शेअर बाजार 491.28 अंकांनी कोसळला
▪ एका पेक्षा जास्त टिव्ही असणाऱ्यांसाठी टाटा स्कायची नवी सर्व्हिस
▪ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये झळकणार प्रसिद्ध मराठी अभिनेता
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupvani17june

LetsUp Wani 17 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपावरील ज्युनियर डॉक्टर यांच्या बैठकीनंतर डॉक्टरांनी संप घेतला मागे
● पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, 9 जवान जखमी
● ज्येष्ठ नेते जे पी नड्डा भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष; अमित शाह अध्यक्षपदी कायम
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● अमेरिकेतील आयोवात 4 भारतीयांचा संशयास्पद मृत्यू, पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा यात समावेश
● आयएसआयच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनलर फैज अहमद यांची निवड, पाकिस्तानी सैन्याची पत्रकार परिषदेत माहिती
● रखडलेला मान्सून सक्रीय, येत्या 3 दिवसांत कोकणात दाखल होईल, हवामान खात्याने वर्तवली शक्यता
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (दि.18) विधिमंडळात सादर होणार
● बीएसएनएलने परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी 168 रुपयांचा आतंरराष्ट्रीय रोमिंग प्लान केला सुरू
● बांगलादेशचा विंडीजवर सहज विजय, नाबाद 124 धावा आणि 2 बळी टिपणारा शाकिब ठरला सामनावीर
● ‘पानिपत’मधून ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान करणार कमबॅक, त्या सकिना बेगम यांची भूमिका निभावणार
● अहमदनगर - 'समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील तालुका, केंद्र आणि शाळास्तरावर अखर्चित असणारा निधी जमा करण्याचे आदेश
● अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे शेततळ्यात बुडून माय-लेकीचा मृत्यू; शेततळ्यातून पाणी काढत असताना पाय घसरून घडली घटना.
● अहमदनगर - अकोले तालुक्यातील देवठाण येथे विहिरीचे काम सुरू असताना क्रेन तुटून तीन मजुरांचा जागीच मृत्य.

🏏 बांगलादेशचा दणदणीत विजय; आज अफगाणिस्तान Vs इंग्लंड
LetsUp | #CWC 2019
⚡ बांगलादेशने बलाढ्य विंडीज संघाला सहज धूळ चारत वर्ल्डकपमधील दुसरा विजय संपादन केला
💁♂ विंडीजने दिलेल्या 321 धावांचे आव्हान बांगलादेशने 41.3 षटकात सहजरित्या पार केले
🏆 अष्टपैलू खेळी करणाऱ्या शाकीब अल हसनला (124 धावा, 2 बळी) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
🔝 यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शाकीब अल हसन जबरदस्त फॉर्मात असून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे
⚔ अफगाणिस्तान Vs इंग्लंड
🧢 उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या इंग्लंडसमोर आज दुबळ्या अफगाणिस्तानचे आव्हान असणार
🧐 इंग्लंडने 4 लढतींमधून 3 विजयांसह 6 गुणांची कमाई केली असून त्यांना चौथ्या तर अफगाणिस्तानला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे
👉 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंड, मँचेस्टर. I सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
👌 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

📣 IBPS मार्फत 8,400 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या
▪ ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 3,688
▪ ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 3,381
▪ ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) : 106
▪ ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) : 45
▪ ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) : 11
▪ ऑफिसर स्केल-II (लॉ) : 19
▪ ऑफिसर स्केल-II (CA) : 24
▪ ऑफिसर स्केल-II (IT) : 76
▪ ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) : 893
▪ ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर) : 157
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💸 फी : General/ OBC: ₹600/- (SC/ST/PWD/ ExSM :₹100/-)
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 04 जुलै 2019
🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/31H81iC
🌐 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2Fhu1qs
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

🎯 Letsup I General Knowledge
1) सध्या देशातील कोणत्या राज्यात एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत?
उत्तर : बिहार
2) सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत-दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या संस्मरणीय कार्यांचे दर्शन घडविण्यासाठी कोणत्या राज्याने संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : त्रिपुरा
3) नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले?
उत्तर : एव्हरेस्ट
4) कोणत्या शहरात भारत सरकार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची (NDIAC) स्थापना करणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली
5) संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर : जिनेव्हा (स्वित्झर्लंड)
6) कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होर्मुज समुद्रधुनी (33 किमी) आहे?
उत्तर : इराण आणि ओमान
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
1) सध्या देशातील कोणत्या राज्यात एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत?
उत्तर : बिहार
2) सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत-दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्या संस्मरणीय कार्यांचे दर्शन घडविण्यासाठी कोणत्या राज्याने संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : त्रिपुरा
3) नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले?
उत्तर : एव्हरेस्ट
4) कोणत्या शहरात भारत सरकार आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची (NDIAC) स्थापना करणार आहे?
उत्तर : नवी दिल्ली
5) संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर : जिनेव्हा (स्वित्झर्लंड)
6) कोणत्या दोन देशांच्या दरम्यान होर्मुज समुद्रधुनी (33 किमी) आहे?
उत्तर : इराण आणि ओमान
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👀 2027 मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात : अहवाल
LetsUp | National
📍 संयुक्त राष्ट्राने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारताच्या लोकसंख्येत 2050 पर्यंत 27.3 कोटींची वाढ होऊ शकते
🔝 2027 च्या सुमारास चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनू शकतो
👍 संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनच्या 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2019 हायलाईट्स'मध्ये ही बाब नमूद
📝 अहवालात काय म्हटले आहे?:
▪ पुढील 30 वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होईल
▪ 2050 पर्यंत लोकसंख्येत दोन अब्जांनी वाढ होऊन, ती 7.7 अब्जांवरुन 9.7 अब्जापर्यंत पोहोचण्याची शक्यता
▪ जगाची लोकसंख्या या शतकाच्या अखेरपर्यंत सुमारे 11 अब्जांपर्यंत पोहोचू शकते
▪ 2050 पर्यंत लोकसंख्येत जेवढी वाढ होईल, त्यापैकी निम्मी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, तांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिकेत होण्याचा अंदाज
💫 सध्याच्या घडीला लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या स्थानावर चीन आहे

💥 चीनमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे 11 जणांचा मृत्यू!
LetsUp । International
⚡ चीनच्या सिचुआन प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
💁♂ मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास चीनमधील सिचुआन भागात दोनवेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने 11 जणांचा मृत्यू तर 122 जण जखमी झाले.
▪ पहिला धक्का - 5.3 रिश्टर स्केल
▪ दुसरा धक्का - 6.0 रिश्टर स्केल
🚑 बचाव कार्य सुरु : दरम्यान, या घटनेतील जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
📍 स्थानिक सरकारकडून धोक्याच्या परिसरात बचाव करू सुरु केले आहे.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । International
⚡ चीनच्या सिचुआन प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
💁♂ मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास चीनमधील सिचुआन भागात दोनवेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्याने 11 जणांचा मृत्यू तर 122 जण जखमी झाले.
▪ पहिला धक्का - 5.3 रिश्टर स्केल
▪ दुसरा धक्का - 6.0 रिश्टर स्केल
🚑 बचाव कार्य सुरु : दरम्यान, या घटनेतील जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
📍 स्थानिक सरकारकडून धोक्याच्या परिसरात बचाव करू सुरु केले आहे.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
इयत्ता दुसरीच्या बालभारती गणितात अंकवाचनाची नवी पद्धत तुम्हाला योग्य वाटते का?
Anonymous Poll
56%
होय
44%
नाही
📢 राज्याचा अर्थसंकल्प जाहीर
LetsUp । Breaking
⚡ राज्याला गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असा अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी मांडला.
💁♂ फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज जाहीर झाला आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
📍 घोषणांचा पाऊस : येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक लोकप्रिय घोषणा करून विविध समाजघटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
🎯 अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :
▪ 80 टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार
▪ चार कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटींची तरतूद
▪ कृषी सिंचन योजनांसाठी 2,720 कोटींची तरतूद
▪ जलसिंचन योजनेसाठी 1,530 कोटींची तरतूद
▪ ओबीसी समाजासाठी राज्यात 36 वस्तीगृह सुरू करणार
▪ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत 50.27 लाख खातेदारांसाठी 24 हजार 102 कोटी मंजूर
▪ राज्यात 80 तालुक्यांमध्ये फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
▪ मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत 46 प्रकल्पांना मान्यता
▪ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी 100 कोटींची तरतूद
▪ राज्यात शेळी व मेंढ्यांसाठी चारा छावण्या उभारण्याचा प्रथमच निर्णय घेण्यात आला
▪ सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटी रुपयांची तरतूद
▪ कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी 6,410 कोटी रुपयांची तरतूद
▪ महिलांच्या सुरक्षेसाठी 'महिला सुरक्षितता पुढाकार' योजना राबवणार
▪ मृदा व जलसंधारण विभागाकरीता 3,182 कोटी तरतूद
▪ कृषी सिंचन योजनेसाठी 2,720 कोटींची तरतूद
▪ वस्त्रोद्योग धोरणासाठी 540 कोटी खर्च अपेक्षीत
▪ बळीराजा जल जलसंजीवनी योजनेसाठी 1,531 कोटी
▪ महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीसाठी 150 कोटी
▪ खादी ग्रामउद्योगासाठी 100 कोटी तरतूद
▪ एसटी महामंडळ बसस्थानक साठी 136 कोटींची तरतूद
▪ तीर्थक्षेत्रांसाठी नुतनीकरण 100 कोटींची तरतूद