जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती
LetsUp । Education
💁♂ वस्तूचे नाव प्रमुख उत्पादक देश
▪ तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.
▪ गहू - चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.
▪ मका - अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.
▪ कापूस - चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.
▪ ताग - बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.
▪ कॉफी - ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.
▪ चहा - भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.
▪ ज्वारी-बाजारी - भारत, चीन, रशिया.
▪ बार्ली - रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.
▪ रबर - मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.
▪ ऊस - भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.
▪ तंबाखू - अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त
▪ कोको - घाना, ब्राझिल, नायजेरिया.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌾 शेतकऱ्यांना 15 दिवसांत पिक कर्ज
LetsUp । Update
⚡ पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ, केंद्र सरकारने बॅंकांना दिले आदेश
🎯 सरकारचे विशेष अभियान : यामध्ये पात्र शेतक-यांचे अर्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करावे, असे आदेश केंद्र सरकारने बॅँकांना दिले आहे. पिककर्जासाठीच शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड दिले जाते.
🧐 एवढे किसान कार्ड कार्यरत? :
▪ सध्या 6.95 कोटी किसान क्रेडिट कार्ड कार्यरत आहेत.
▪ त्या अंतर्गत सबसिडीच्या अनुदानित दराने पिकांसाठी कर्ज दिले जात आहे.
▪ पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांना देखील किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले आहे.
📍 व्याजदर : शेती कर्जावरील व्याजदर 9.% आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 7 टक्के प्रभावी दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळविण्यासाठी दोन टक्के व्याज अनुदान देत आहे. कर्जाच्या परतफेडसाठी शेतकऱ्यांना 3% अतिरिक्त रक्कम दिली जाते, प्रभावी व्याज दर 4% आहे.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ ममता बॅनर्जींकडून बंगाली भाषाची सक्ती
▪ वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर
▪ भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani14June

Audioboom
LetsUp Wani 14 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● मालिका-चित्रपटांची शीर्षके हिंदी, प्रादेशिक भाषांमध्ये देणे बंधनकारक; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश
● झारखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा नक्षलवादी हल्ला, 5 पोलीस शहीद तर काही पोलीस झाले जखमी
● एससीओ शिखर परिषदेत दहशतवादासंदर्भात सदस्य देशांचा जाहीरनामा प्रसिद्ध : परराष्ट्र मंत्रालय
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये थैमान घातलेल्या 'चमकी' तापामुळे आतापर्यंत 62 लहान मुलांचा मृत्यू
● बिहारमधील वृद्धांसाठी नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केली घोषणा
● बिग बीं कडून पुलवामातील 49 शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत
● मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
● KTM ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच लाँच होणार, किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये असणार
● इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून केली मात; नाबाद शतकी खेळी करणारा जो रुट ठरला सामनावीर
● अभिनेत्री परिणीती चोप्रा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये, त्यासाठी बॅडमिंटनचा सराव सुरु
● अहमदनगर - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी 15 जूनपासून होणार सुरू
● अहमदनगर - राहाता तालुक्यातील मदनापूर येथील कत्तखान्यावर पोलिसांनी छापा; 50 गोवंशीय जनावरांची सुटका
● अहमदनगर - 50 टक्के वसुली न करणाऱ्यावर कारवाई करा; महापौर बाबासाहेब वाकळे यांचे आदेश

📣 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. मध्ये 248 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या अशी
▪ कस्टमर एजेंट : 111
▪ ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल : 06
▪ ड्यूटी ऑफिसर : 10
▪ ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration) : 11
▪ असिस्टंट (HR/Administration) : 06
▪ डेटा एनालिस्ट : 02
▪ हॅंडीमन : 100
▪ ऑफिसर (HR/Administration) : 01
▪ ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration) : 01
👍 नोकरी ठिकाण: मुंबई, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, नांदेड & दिल्ली
💸 फी : General/ OBC: ₹500/- (SC/ST/ExSM : फी नाही)
🌐 अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2WHaYAG
🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/31BAxlp

📣 एटीएमध्ये कॅश नसेल तर बॅंकेला होणार दंड
LetsUp । Special
⚡ तीन तासांपेक्षा जास्त काळ एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश
🧐 जाणून घ्या कारण? : बहुतांश वेळा एटीएम मध्ये कॅश नसल्याची समस्या आपल्याला भेडसावते. परंतु यापुढे 3 तासाहून अधिक काळ एटीएम कॅशलेस राहिल्यास संबंधित बँकांना दंड ठोठविला जाणार आहे, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहे.
📍 छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश उपलब्ध नसत.
👉 छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.
💁♂ बँकांकडून दुर्लक्ष : एटीएम मध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बँकांना कळते. एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसेल तरी काही वेळा बँका याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । Special
⚡ तीन तासांपेक्षा जास्त काळ एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश
🧐 जाणून घ्या कारण? : बहुतांश वेळा एटीएम मध्ये कॅश नसल्याची समस्या आपल्याला भेडसावते. परंतु यापुढे 3 तासाहून अधिक काळ एटीएम कॅशलेस राहिल्यास संबंधित बँकांना दंड ठोठविला जाणार आहे, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहे.
📍 छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश उपलब्ध नसत.
👉 छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.
💁♂ बँकांकडून दुर्लक्ष : एटीएम मध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बँकांना कळते. एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसेल तरी काही वेळा बँका याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ 2021 ची जनगणना होणार ऑनलाईन
LetsUp । Update
⚡ देशात 2021 साली होणाऱ्या जनगणना मोहिमेस सुरुवात
🎯 पहिला प्रयोग : भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशात जनगणना केली जाते. 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
📍 दोन महिने चाचणी : महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे म्हणाल्या की, सन 2021 च्या जनगणनेसाठी चाचणीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. या चाचणी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे.
💫 ऑनलाईनचे फायदे :
▪ ऑनलाईन चाचणी यशस्वी झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
▪ संशोधकांनाही आवश्यक तेव्हा जनगणनेची माहिती उपलब्ध होणार आहे.
▪ तसेच प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.

🎯 मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार
LetsUp । Update
⚡ अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला.
💁♂ राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवार (ता.16) रोजी होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
💫 या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून 2 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल.
👀 ही नावे चर्चेत :
▪ मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे व आशिष शेलारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता.
▪ अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, व शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक अशा दोघांना संधी मिळू शकते.
▪ रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रीपद मिळू शकेल.
📍 शिवसेनेत रस्सीखेच : मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद हवे आहे. शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद देण्यास रामदास कदम, सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरण्याची शक्यता कमी आहे.

😍 उद्या वटपौर्णिमा; जाणून घ्या काही खास गोष्टी
LetsUp । Special
🎯 पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.
💁♂ कथा : सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व विवाहित महिला आपल्या सौभाग्यचे रक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून आजच्या दिवशी महिला प्रार्थना करतात.
🧐 वटवृक्षच का? : वटवृक्षाला संस्कृतमध्ये ‘अक्षयवृक्ष’ असे म्हटले जाते. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘क्षय’ म्हणजे विनाश! ज्याचा कधीही विनाश होत नाही, अर्थात जो पुन्हा जिवंत होतो, वाढत जातो तो अक्षय वृक्ष म्हणजेच वटवृक्ष. त्यामुळेच पूर्वजांनी त्याला पूजेचा मान दिला आहे. म्हणूनच सावित्रीने नवर्याच्या आयुष्यवर्धनासाठी वडाचीच निवड केली असावी.
🌳 औषधी वटवृक्ष :
▪ वटवृक्षाच्या सालींपासून अनेक रोगांवर गुणकारी औषधं बनवली जातात.
▪ वटवृक्ष हा 24 तास प्राणवायू सोडणारा वृक्ष आहे.
▪ स्त्रीच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग होतो.
▪ वटवृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे.
▪ या वृक्षाची पाने तोडल्यावर निघाणार्या चिकने विंचवाचे विष कमी होण्यास मदत मिळते.

💁♂ पंतप्रधान मोदी 30 जूनला जनतेशी साधणार संवाद
▪ भारत-पाक सामन्यापूर्वी कोहलीने घेतली पत्रकार परिषद
▪ उद्धव ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्यावर
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 bit.ly/Ltsupwani15June

LetsUp Wani 15 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनविण्याचे लक्ष्य, नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं राज्यांना आवाहन
● बिहार, ओडिशा आणि गुजरातमधील 6 रिक्त जागांसाठी 5 जुलै रोजी मतदान: निवडणूक आयोग
● पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर संपावर ठाम, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे आवाहन धुडकावलं
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● बिहारमध्ये 60 वर्षांवरील सर्व वृद्ध व्यक्तींना मिळणार पेन्शन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
● आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंना गन्नवरम विमानतळावर व्हीआयपी सुरक्षा नाकारली
● कर्नाटकाला दुष्काळासाठी हवीय 2064 कोटींची मदत,मुख्यमंत्री कुमारस्वामींनी पंतप्रधान मोदींशी भेटून केली चर्चा
● पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ‘बेस्ट’च्या ताफ्यात या वर्षअखेर पर्यावरणस्नेही 80 बस दाखल होणार
● वाढत्या डिजिटलायझेशनमुळे सायबर हल्ल्याच्या धोका वाढला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
● पाकिस्तानात महागाईचा भडका उडाला, दुधाचा दर तब्बल 200 रुपये प्रतिलीटर
● विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने केला श्रीलंकेचा 87 धावांनी पराभव
● ‘सूर्यवंशी’ सिनेमात ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर पुन्हा एकदा अक्षय कुमार थिरकणार
● अहमदनगर: नगर जिल्हा विभाजनाबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री राम शिंदेसोबत बसून चर्चा करणार - खासदार डॉ. सुजय विखे
● अहमदनगर : राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला आमदार संग्राम जगतापांची दांडी; नगरसेवकांनीही फिरवली पाठ
● अहमदनगर : जिल्ह्यातील जवळपास 23 शासकीय रुग्णालयांमध्ये बसविले जाणार सीसीटीव्ही कॅमेरा

🏆 ऑस्ट्रलियाचा श्रीलंकेवर विजय; भारत-पाकिस्तान आज आमनेसामने
LetsUp । Sports
⚡ बलाढ्य ऑस्ट्रलिया संघाने श्रीलंकेचा 87 धावांनी धुव्वा उडवला.
💁♂ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 335 धावांचे आव्हानाचा पाठलाग करत, श्रीलंका संघ 247 धावांतच गुंडाळला.
👍 ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याने 15 चौकार आणि पाच षटकारच्या मदतीने 153 धावा केल्या.
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा :
https://urlzs.com/zorLC
----------------------
🏏 आज भारत-पाक महामुकाबला
⚡ वर्ल्डकप मधील सर्वाधिक रोमांचक भारत-पाकिस्तान सामना आज खेळला जाणारा.
👉 भारत-पाकिस्तान हे संघ रविवारी विश्वचषक स्पर्धेत सातव्यांदा भिडणार आहेत.
🌧 सामन्यावर पावसाचे सावट कायम असून पाऊस असल्यास नाणेफेकीला उशीर होऊ शकतो.
👀 आकडेवारीवर एक नजर :
💁♂ वन-डे मध्ये भारत-पाकिस्तान संघ 131 वेळा आमनेसामने आले आहे. यामध्ये 54 वेळा भारताने तर 73 वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे. 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
👉 300 धावा : वन-डे क्रिकेटमध्ये 14 वेळा भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध तीनशे किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत, तर पाकिस्तानने 17 वेळा भारताविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.
💪 भारताचेच वर्चस्व : पाकिस्तानविरुद्धचा विश्वचषकातील इतिहास हा भारताचे वर्चस्वच दर्शवतो आहे.
⚔ मँचेस्टरवर 20 वर्षांनी पुन्हा भारत-पाकिस्तानचे संघ झुंजणार आहेत.
📍 स्थळ : ओल्ड ट्रॅफोर्ड, I वेळ : दुपारी 3 वाजता.

🎯 अखेर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न!
LetsUp । Breaking
⚡ महाराष्ट्र राज्याचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा आज राजभवनात पार पडला.
💁♂ आज (दि.16) रोजी राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
👍 नवे कॅबिनेट मंत्री : राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, डॉ.अशोक उईके, जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), तानाजी सावंत (शिवसेना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
💫 विखेंनी घेतली शपथ : राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठी देत भाजपाशी जवळीक साधली. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विखें पाटलांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
📍 यांना वगळले : आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
👉 मुंबईतील एमपी मिल प्रकरणामुळे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिपद गमवावं लागलं आहे.
टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । Breaking
⚡ महाराष्ट्र राज्याचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा आज राजभवनात पार पडला.
💁♂ आज (दि.16) रोजी राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
👍 नवे कॅबिनेट मंत्री : राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, डॉ.अशोक उईके, जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), तानाजी सावंत (शिवसेना) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
💫 विखेंनी घेतली शपथ : राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठी देत भाजपाशी जवळीक साधली. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विखें पाटलांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
📍 यांना वगळले : आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
👉 मुंबईतील एमपी मिल प्रकरणामुळे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिपद गमवावं लागलं आहे.
टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
⭐ साप्ताहिक राशीभविष्य; 16 ते 22 जून 2019
LetsUp | Astrology
मेष : अधिकारप्राप्ती होईल : रविवारी धावपळ, दगदग वाढेल. मंगळवारी धंद्यात नवे कंत्राट मिळवा. ओळखीचा उपयोग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे प्रामाणिक प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. प्रतिष्ठा राहील. अधिकारप्राप्ती होईल.
वृषभ : नव्या दिशेने प्रगती : धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. कायद्याचे पालन मात्र करा. मंगळवार, बुधवार अचानक खर्च आणि तणाव वाढेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नव्या दिशेने प्रगती होईल.
मिथुन :प्रवासात सवध रहा : व्यवसायात सुधारणा होईल. मनाप्रमाणे प्रगती करता येईल. भागीदारासोबत क्षुल्लक वाद होईल. कौटुंबिक चिंता वाढेल. गैरसमज होईल. गुरुवार, शुक्रवार चर्चा अयशस्वी होईल. प्रवासात सावध रहा. मित्रपक्ष अडवणूक करील.
कर्क : विलंबाने यश मिळेल : तुमच्या क्षेत्रात विलंबाने यश मिळेल. वादविवादाला वेगळाच रंग येईल. सावध भूमिका ठेवा. गुप्त हितशत्रू कट करतील. कुटुंबातील समस्या सोडवाल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात धाडस त्रासदायक ठरेल. परदेशी जाण्याचा योग येईल.
सिंह : मुलांची प्रगती : आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची चर्चा करा. भेट घ्या. मैत्री दृढ झाली तरी गुरुवार, शुक्रवार वाटाघाटी चिघळण्याची शक्यता आहे. मुलांची प्रगती आनंद देणारी ठरेल. घरातील वाद लवकर संपवा.
कन्या : कलाटणी देणारा आठवडा : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. व्यवसाय, नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता मिळेल. वादविवादात सरशी होईल. प्रसंग, वेळ यानुसार धोरण ठरवा. जीवनाला कलाटणी देणारा आठवडा ठरू शकतो.
तूळ : आत्मविश्वास बळावेल : तुमचा आत्मविश्वास बळावेल. एखादे मानसिक दडपण राहील. इतरांच्या समस्येत जास्त गुंतू नका. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल. योग्य गुंतवणूक करा. शेअर्सचा लाभ होईल. नोकरी लागेल. स्पर्धा करणारे लोक वाढतील.
वृश्चिक : बोलण्यात चुकू नका : आत्मविश्वास आणि उत्साह कायम राहील, परंतु वरिष्ठांचा दबाव राहील. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी योग्य प्रयत्न करा. बोलण्यात चूक करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. प्रवासात धोका देण्याचा कट रचला जाईल.
धनु : कामे रेंगाळत ठेवू नका : महत्त्वाची कामे याच आठवडय़ात करा. रविवारी चहाच्या पेल्यातील घरगुती वादळ होईल. ते दुर्लक्षित करू नका. समस्या सोडवा. वाटाघाटीत तडजोड करण्याचे तुम्हाला सुचविले जाईल. उद्योग आणि नोकरीत वर्चस्व राहील, पण कामे रेंगाळत ठेवू नका.
मकर :अरेरावी त्रासदायक ठरेल : आठवडा कटकटीचा वाटेल. मात्र जवळचे लोक तुम्हाला समजून घेतील. क्षेत्र कोणतेही असले तरी अरेरावी त्रासदायक ठरेल. राग वाढेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठत लोकांची ओळख होईल. नव्या कामासाठी निवड होईल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल : तुमच्या आत्मविश्वासाला वेगळे वळण देता येईल. उद्योग-नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची चर्चा करा. निर्णय घ्या. आठवडय़ाच्या शेवटी मनस्ताप देणारी घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. घर, जमिनीसंबंधी काम करून घ्या.
मीन :भ्रमात राहू नका : प्रकृतीत सुधारणा होईल. उद्योग-नोकरीत प्रगतीची नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. हलक्या कानाचे राहू नका. तसेच भ्रमातही राहू नका. समस्या सोडवाल. परदेशी जाण्याचा योग येईल.

😍 ऑनलाईन फूड ऑर्डर...
😋 भूक लागलीये काही पदार्थ ऑर्डर करायचे...
👍 तर वाट कशाला पाहता 'स्वीगी' आहेना
💁♂ बुक करा आपले आवडते खाद्यपदार्थ व घरबसल्या आनंद घ्या स्वीगीच्या दर्जेदार सेवेचा
'🍔 ऑनलाईन फूड ऑर्डरिंग आणि'
फूड डिलीव्हरी फक्त व फक्त स्वीगी
🎯 देशभरातील 80 शहरांमध्ये स्वीगी फूड डिलीव्हरी अॅपची सेवा दिली जाते.
📍 स्वीगीवर ऑर्डर कारण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : 👉 - https://inr.deals/GmFjB

😋 थंड केशर श्रीखंड
LetsUp । Recipe
🍽 साहित्य : 500 ग्रॅम ताजे दही, 50 ग्रॅम पिठीसाखर, 10 ते 15 धागे केशर, 1 चमचा केशर भिजवण्यासाठी कोमट दूध, छोटी वेलची पावडर - 3 ते 4 वेलची, 5 ते 6 बारीक कापलेले पिस्ते, 5 ते 6 बारीक कापलेले बदाम.
💁♂ कृती : एका पातळ मलमलच्या कापडामध्ये ताजे दही बांधून 2 ते 3 तास ठेवून द्या. हाताने दाबून दाबून दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाका. कोमट दूधामध्ये केशर घालून ते भिजवून घ्या. नंतर दही कापडामधून काढून एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात साखर, वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या. दह्याच्या मिश्रणात केशराचे दूध घालून चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या. त्यात बारीक केलेले बदाम आणि पिस्ते टाका. या मिश्रणाला दोन तास फ्रिज मध्ये ठेऊन द्या.
👉 तयार झालेले श्रीखंड वाटीत काढून त्यावर उरलेले बारीक केलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवून घ्या. थंड केशर श्रीखंड सर्व्ह करा.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । Recipe
🍽 साहित्य : 500 ग्रॅम ताजे दही, 50 ग्रॅम पिठीसाखर, 10 ते 15 धागे केशर, 1 चमचा केशर भिजवण्यासाठी कोमट दूध, छोटी वेलची पावडर - 3 ते 4 वेलची, 5 ते 6 बारीक कापलेले पिस्ते, 5 ते 6 बारीक कापलेले बदाम.
💁♂ कृती : एका पातळ मलमलच्या कापडामध्ये ताजे दही बांधून 2 ते 3 तास ठेवून द्या. हाताने दाबून दाबून दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाका. कोमट दूधामध्ये केशर घालून ते भिजवून घ्या. नंतर दही कापडामधून काढून एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात साखर, वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या. दह्याच्या मिश्रणात केशराचे दूध घालून चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या. त्यात बारीक केलेले बदाम आणि पिस्ते टाका. या मिश्रणाला दोन तास फ्रिज मध्ये ठेऊन द्या.
👉 तयार झालेले श्रीखंड वाटीत काढून त्यावर उरलेले बारीक केलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवून घ्या. थंड केशर श्रीखंड सर्व्ह करा.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
📣 जाणून घ्या इंटरनेट स्पीडमध्ये कोणता देश कितव्या स्थानी..
LetsUp | Special
⚡ जगातील हाय स्पीड इंटरनेट असलेल्या 10 देशांची यादी जाहीर.
💁♂ जगात 4G इंटरनेटचा सध्या वापर केला जात आहे. यामध्ये भारताचा समावेश झाला आहे. तर या यादीमध्ये कोणता देश कितव्या स्थानी आहे, हे जाणून घेऊया...
1) दक्षिण कोरिया : हाय स्पीड इंटरनेट स्पीड देण्यामध्ये दक्षिण कोरिया सर्वात अग्रस्थानी आहे. 97.5 टक्के 4G इंटरनेट उपलब्ध आहे. युजर्सना 52.4Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
2) नॉर्वे : इंटरनेट स्पीडमध्ये साऊथ कोरियानंतर नॉर्वेचा दुसरा नंबर लागतो. या देशात 48.2Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे.
3) जपान : जपानमध्ये 96.3 टक्के 4G नेटवर्क आहे. तसेच युजर्स 33Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
4) हाँग काँग : हाँग काँगमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 16.7Mbps आहे. 4G इंटरनेट 94.1 टक्के आहे.
5) अमेरिका : अमेरिकेमध्ये 21.3Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G उपलब्धता 93 टक्के आहे.
6) नेदरलँड : नेदरलँडमध्ये 4G इंटरनेटची उपलब्धता 92.8 टक्के आहे. युजर्स येथे 42.4Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड मिळतो.
7) तैवान : तैवानमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 26.6Mbps आहे. 4G नेटवर्क 92.8 टक्के आहे.
8) हंगेरी : हंगेरीमध्ये 4G नेटवर्क 91.4 टक्के आहे. तर डाऊनलोड इंटरनेट स्पीड 32.7Mbps आहे.
9) स्वीडन: स्वीडनमध्ये 30.8Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G नेटवर्क 91.1 टक्के आहे.
10) भारत : भारतामध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 6.8Mbps आहे. तसेच 4G नेटवर्क 90.9 टक्के आहे.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | Special
⚡ जगातील हाय स्पीड इंटरनेट असलेल्या 10 देशांची यादी जाहीर.
💁♂ जगात 4G इंटरनेटचा सध्या वापर केला जात आहे. यामध्ये भारताचा समावेश झाला आहे. तर या यादीमध्ये कोणता देश कितव्या स्थानी आहे, हे जाणून घेऊया...
1) दक्षिण कोरिया : हाय स्पीड इंटरनेट स्पीड देण्यामध्ये दक्षिण कोरिया सर्वात अग्रस्थानी आहे. 97.5 टक्के 4G इंटरनेट उपलब्ध आहे. युजर्सना 52.4Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
2) नॉर्वे : इंटरनेट स्पीडमध्ये साऊथ कोरियानंतर नॉर्वेचा दुसरा नंबर लागतो. या देशात 48.2Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे.
3) जपान : जपानमध्ये 96.3 टक्के 4G नेटवर्क आहे. तसेच युजर्स 33Mbps डाऊनलोड स्पीड मिळतो.
4) हाँग काँग : हाँग काँगमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 16.7Mbps आहे. 4G इंटरनेट 94.1 टक्के आहे.
5) अमेरिका : अमेरिकेमध्ये 21.3Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G उपलब्धता 93 टक्के आहे.
6) नेदरलँड : नेदरलँडमध्ये 4G इंटरनेटची उपलब्धता 92.8 टक्के आहे. युजर्स येथे 42.4Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड मिळतो.
7) तैवान : तैवानमध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 26.6Mbps आहे. 4G नेटवर्क 92.8 टक्के आहे.
8) हंगेरी : हंगेरीमध्ये 4G नेटवर्क 91.4 टक्के आहे. तर डाऊनलोड इंटरनेट स्पीड 32.7Mbps आहे.
9) स्वीडन: स्वीडनमध्ये 30.8Mbps डाऊनलोड इंटरनेट स्पीड आहे. तर 4G नेटवर्क 91.1 टक्के आहे.
10) भारत : भारतामध्ये डाऊनलोड इंटरनेट स्पीड 6.8Mbps आहे. तसेच 4G नेटवर्क 90.9 टक्के आहे.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌱 ढोबळी मिरची लागवड पद्धत
LetsUp । Agri
🎯 महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या जिल्हांमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली जाते.
🌤 जमीन व हवामान : ढोबळी मिरचीला जमीन चांगली कसदास व सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पीकास योग्य आहे. या पिकाला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश से. व राञीचे 14 अंश से.पेक्षा कमी झाल्यास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------
👉 जुन-जुलै व ऑगस्ट-सष्टेंबर मध्ये हे पीक घेतले जाते.
💁♂ खते व पाणी व्यवस्थापन : ढोबळी मिरचीची लागवड रोपे लावून करतात. यासाठी एक किंवा दोन आर क्षेञावर रोपवाटीका करावी. जमीन चांगली उभी आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. व्यतीरिक्त 150 किलो नञ, 150किलो स्फुरद व 200किलो पालाश व स्फुरद चा पूर्ण व नञाचा अर्धा हफ्ता लागवडीच्यावेळी दयावा. ढोबळी मिरचीला लागवडीपासुन नियमित भरपूर पाणी दयावे.
📍 काढणी व उत्पादन :
▪ फळे हिरवीगार व संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी.
▪ साधारणत: दर आठ दिवसांनी फळांची काढणी करावी.
▪ प्रति हेक्टरी 17 ते 20 टन सरासरी उत्पन्न मिळते.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । Agri
🎯 महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा या जिल्हांमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली जाते.
🌤 जमीन व हवामान : ढोबळी मिरचीला जमीन चांगली कसदास व सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पीकास योग्य आहे. या पिकाला दिवसाचे सरासरी तापमान 25 अंश से. व राञीचे 14 अंश से.पेक्षा कमी झाल्यास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------
👉 जुन-जुलै व ऑगस्ट-सष्टेंबर मध्ये हे पीक घेतले जाते.
💁♂ खते व पाणी व्यवस्थापन : ढोबळी मिरचीची लागवड रोपे लावून करतात. यासाठी एक किंवा दोन आर क्षेञावर रोपवाटीका करावी. जमीन चांगली उभी आडवी नांगरून हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत घालावे. व्यतीरिक्त 150 किलो नञ, 150किलो स्फुरद व 200किलो पालाश व स्फुरद चा पूर्ण व नञाचा अर्धा हफ्ता लागवडीच्यावेळी दयावा. ढोबळी मिरचीला लागवडीपासुन नियमित भरपूर पाणी दयावे.
📍 काढणी व उत्पादन :
▪ फळे हिरवीगार व संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी.
▪ साधारणत: दर आठ दिवसांनी फळांची काढणी करावी.
▪ प्रति हेक्टरी 17 ते 20 टन सरासरी उत्पन्न मिळते.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ पंतप्रधान मोदींनी १९ जूनला बोलावली सर्वपक्षीय बैठक
▪ पावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चा
▪ सॅमसंग गॅलक्सी ए ३० वर दीड हजारांची सूट
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/Ltsupwani16June

LetsUp Wani 16 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani