😍 पोस्टाच्या गुंतवणूक योजना
LetsUp । Govt. Scheme
🎯 उत्तम भविष्यासाठी गुंतवणूक हा योग्य पर्याय आहे. पण, कुठे आणि कशी गुंतवणूक करावी? हा अनेकांना पडलेला प्रश्न असतो. यासाठी आम्ही तुम्हाला देतोय पोस्ट गुंतवणुकीच्या काही पर्यायांची माहिती...
💁♂ गुंतवणुकीसाठी या योजना फायदेशीर :
▪ 1) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट : ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असतं. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास 8.5 टक्के व्याज मिळतं.
▪ 2) किसान विकास पत्र : या योजनेंतर्गत 100 महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कमेच्या दुप्पट पैसे तुमच्या खात्यात जमा होणारी ही योजना आहे. कमीत कमी 1000 रुपये भरून तुम्ही ही योजना सुरू करू शकता.
▪ 3) सुकन्या योजना : पोस्ट ऑफिसची ही स्कीम मुलींकरता आहे. या योजनेत एका वित्तीय वर्षात तुम्ही 1,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत 9.2 टक्के व्याज दिलं जातंय. खातं उघडल्यानंतर 14 वर्षांपर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता. मुलगी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा तुम्ही पैसे काढून घेऊ शकता.
▪ 4) मासिक उत्पन्न योजना : या योजनेंतर्गत तुम्हाला 8.40 टक्के दरानं व्याज मिळतं. परंतु, हा दर दरवर्षी बदलतो. या खात्यात कमीत कमी 1500 रुपये ठेवणं जरुरी आहे.
▪ 5) सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम : वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे. लाभार्थी पाच वर्षांसाठी आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकतो. यावर, शिल्लक असलेल्या रकमेवर 9 टक्के व्याज मिळतं.
▪ 6) टाईम डिपॉझिट स्कीम (टीडीएस) : टीडीएस ही योजना पाच वर्षांसाठी आहे. कमीत कमी 200 रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू करू शकता. पहिली चार वर्ष 8.4 टक्के व्याज मिळतं.
▪ 7) सेव्हिंग अकाऊंट : पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक 4 टक्क्यांनी व्याज दिलं जातं. केवळ 20 रुपये भरून कोणतीही व्यक्ती आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकते.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 भारत बनवणार अंतराळात स्वतःच स्पेस स्टेशन
LetsUp । Breaking
⚡ भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) अंतराळात स्वत:चं स्पेस स्टेशन बनवण्याच्या तयारीत
💁♂ भारताचं स्वत:चं स्पेस स्टेशन बनवण्याची योजना इस्रोत सुरू आहे. भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'गगनयान मिशन'चाच हा विस्तार असेल. अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली.
________
मायमराठीत यंदा सर्वाधिक नापास का? तुमची प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupsurvey
_________
🛰 गगनयान मोहीम : डिसेंबर 2021 पर्यंत अवकाशात माणूस पाठवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. गगनयान मोहिमेद्वारे भारताचं हे स्वप्न साकार होणार आहे.
👍 नियोजित वेळेत हे उद्दिष्ट गाठले तर स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक असणार आहे.
👌 विशेष :
▪ चांद्रायन-2 नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे.
▪ भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो.
▪ अंतराळ क्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेला देश होण्याचं भारताच उद्दिष्ट आहे.
📍 सध्या अंतराळात दोनच स्थानके असून, एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

Surveymonkey
मायमराठीत यंदा सर्वाधिक नापास का? तुमची प्रतिक्रिया कळवा.
Take this survey powered by surveymonkey.com. Create your own surveys for free.
👗 फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या वाटा
LetsUp | Career
👉 जुन्या स्टाईलचे कपडे नवे रुपडं धारण करून ते पुन्हा बाजारात आणणे आणि त्याला चांगल्या प्रकारे किंमत मिळवून देणे, हे कसब आणि कौशल्य फॅशन डिझायनरचे असते. चित्रकलेची, रेखाटनाची आवड तसेच निरीक्षण, कल्पकता, सृजनशीलता, नावीन्य, निर्मिती, तंत्रज्ञान, संवाद कौशल्य इत्यादींचे ज्ञान आवश्यक आहे. यामध्ये 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत अशा वेगवेगळ्या कालावधीचे अभ्यासक्रम असतात.
▪ कोर्सेस आणि अभ्यासक्रम : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि पर्ल या व्यतिरिक्त अन्य संस्थांतूनही प्रशिक्षण घेता येते. फॅशन डिझाईनमध्ये गारमेंट, लेदर, अॅक्सेसेरिज आणि ज्वेलरी डिझाईन तसेच फॅशन बिझनेस मॅनेजमेंट, फॅशन रिटेल मॅनेजमेंट, फॅशन मार्केटिंग हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
▪ पात्रता : विज्ञान, कला, वाणिज्य यांसारख्या कोणत्याही शाखेचे विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. काही संस्थामध्ये प्रवेशापूर्वी चाचणी परीक्षाही घेतात, तर काही ठिकाणी केवळ 10-12 वीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. अनेक संस्थेत प्रवेशासाठी लेखी परीक्षा, समूह चर्चा, मुलाखत यांचा प्रवेशासाठी निकष ठेवण्यात येतो.
▪ करिअरच्या वाटा : या क्षेत्रात क्रिएटिव्हीटी आणि टॅलेंटला अनेक संधी उपलब्ध आहेत.फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रोडक्शन, मार्केटिंग, फॅशन रिटेल कंपनी, ब्युटीक्स, एक्स्पोर्ट हाऊस, मॅन्युफॅक्चिरग युनिट या ठिकाणी संधी मिळतील. फॅशन मीडिया क्वालिटी कंट्रोल, फॅशन अॅक्सेसरिज डिझाईन आणि ब्रँड प्रमोशन, कॉश्च्यूूम डिझायनर, फॅशन कन्सल्टंट, टेक्निकल डिझायनर, ग्राफिक डिझायनर, प्रोडक्शन पॅटर्न मेकर, फॅशन कोऑर्डीनेटर आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनुभवानंतर स्वत:चा व्यवसाय सुद्धा सुरू करता येऊ शकतो.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ वायुदलाच्या AN-32 विमानातील सर्व जवानांचा मृत्यू
▪ मीटू प्रकरणात नाना पाटेकरांना क्लीनचीट
▪ बहुचर्चित 'साहो' सिनेमाचा टिझर रिलीज
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani13June
---------------------------
😍 फ्लिपकार्टवर 'नॉक आऊट' सेल सुरु, स्मार्टफोन खरेदीवर मिळवा सूट, वडिलांना गिफ्ट देऊन यंदाचा 'फादर्स डे' बनवा खास , 👉 त्यासाठी क्लिक करा: http://fkrt.it/qZye4cNNNN

Audioboom
LetsUp Wani 13 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
😍 खुशखबर! फ्लिपकार्टवर ऑफरचा पाऊस
💁♂ सादर आहे आपल्यासाठी 'नॉक आऊट' सेल (16 जून पर्यंत)...
🎉 सेलमध्ये ऑनर, रेडमी, ओप्पो, व विवो या मोबाईलवर मिळवा खास ऑफर
🧐 सेलमध्ये नामांकित स्मार्टफोन्सवर सूट :
▪ ऑनर 9N : ~15,999 नव्हे 8,999 ₹ (4 जीबी रॅम आणि 64 जीबी)
▪ ऑनर 9i : 19,499 नव्हे 8,999 ₹ (4 जीबी रॅम आणि 64 जीबी)
▪ रेडमी 6 : 8,999 नव्हे 7,499 ₹ (Up To 64 जीबी)
▪ रेडमी नोट 6 प्रो : 17,999आणि 13,999 ₹
▪ रेडमी नोट 7S : 10,999 ₹
▪ विवो व्ही 15प्रो आणि विवो वाय 81 : अनुक्रमे 26,990 आणि 7,990 ₹
▪ ओप्पो एफ 11 प्रो : 28,990 नव्हे 20,990 ₹ (6 जीबी रॅम आणि 64 जीबी)
🎯 विविध मॉडेल्सवर डिस्काऊंट, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स आदी मिळणार
📱 यंदाचा 'फादर्स डे' बनवा खास... द्या तुमच्या वडिलांना स्मार्टफोन गिफ्ट...
⚡ अवघ्या 199 रुपयांमध्ये खरेदी करा आपल्या आवडीचे मोबाईल कव्हर
👍 मग विचार कसला करताय? अशी संधी परत येत नाही, त्वरा करा!
👉 ऑफरसाठी क्लिक करा : http://fkrt.it/qZye4cNNNN

Flipkart.com
Online Shopping Site for Mobiles, Electronics, Furniture, Grocery, Lifestyle, Books & More. Best Offers!
Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.
LetsUp News Updates
● फोर्ब्जकडून जगातल्या 2 हजार सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर, यात भारताच्या 57 कंपन्यांचा समावेश
● ग्रामीण भागातील लोकांना आता सुविधा सेवा केंद्रांवरून पुन्हा आधारसंबंधी सेवा उपलब्ध होणार
● केंद्र सरकारचा राज्य सरकारी विमा योजनेतील अंशदान दर 6.5 टक्क्यांवरून 4 टक्के करण्याचा निर्णय
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● राष्ट्रपती भवनात उद्या 15 जून रोजी होणार नीती आयोगाची बैठक; पंतप्रधान मोदी असणार अध्यक्षपदी
● गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भविष्यवाणी, 'भारत आणि इंग्लंडमध्ये होणार विश्वचषक फायनल'
● रक्त संकलनात वाढ, राज्यात सर्वाधिक रक्त संकलनात मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर
● ज्येष्ठ अभिनेते व रंगभूषाकार तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अनंतराव जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
● वैद्यकीय मराठा आरक्षण; आव्हान याचिका फेटाळली, वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
● भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आलेत
● ‘दबंग 3’च्या आयटम सॉंगमध्ये दिसणार ‘लव्हयात्री’ फेम अभिनेत्री वरिना हुसेन
● अहमदनगर - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी परिवहन महामंडळाच्या नगर विभागाकडून जादा वाहतुकीचे नियोजन; 300 जादा बसेस सोडणार
● अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले दिसेल : खासदार सुजय विखे
● अहमदनगर - केडगाव उपनगरामध्ये काही ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन्स असल्याचे स्पष्ट, महापौर वाकळे यांनी दिले कारवाईचे आदेश
● अहमदनगर - जिल्ह्यातील 3 हजार 285 शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात येणार, बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरु
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
● फोर्ब्जकडून जगातल्या 2 हजार सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर, यात भारताच्या 57 कंपन्यांचा समावेश
● ग्रामीण भागातील लोकांना आता सुविधा सेवा केंद्रांवरून पुन्हा आधारसंबंधी सेवा उपलब्ध होणार
● केंद्र सरकारचा राज्य सरकारी विमा योजनेतील अंशदान दर 6.5 टक्क्यांवरून 4 टक्के करण्याचा निर्णय
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● राष्ट्रपती भवनात उद्या 15 जून रोजी होणार नीती आयोगाची बैठक; पंतप्रधान मोदी असणार अध्यक्षपदी
● गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भविष्यवाणी, 'भारत आणि इंग्लंडमध्ये होणार विश्वचषक फायनल'
● रक्त संकलनात वाढ, राज्यात सर्वाधिक रक्त संकलनात मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर
● ज्येष्ठ अभिनेते व रंगभूषाकार तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अनंतराव जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
● वैद्यकीय मराठा आरक्षण; आव्हान याचिका फेटाळली, वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता
● भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आलेत
● ‘दबंग 3’च्या आयटम सॉंगमध्ये दिसणार ‘लव्हयात्री’ फेम अभिनेत्री वरिना हुसेन
● अहमदनगर - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी परिवहन महामंडळाच्या नगर विभागाकडून जादा वाहतुकीचे नियोजन; 300 जादा बसेस सोडणार
● अहमदनगर - आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले दिसेल : खासदार सुजय विखे
● अहमदनगर - केडगाव उपनगरामध्ये काही ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन्स असल्याचे स्पष्ट, महापौर वाकळे यांनी दिले कारवाईचे आदेश
● अहमदनगर - जिल्ह्यातील 3 हजार 285 शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात येणार, बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरु
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 भारत-न्यूझीलंड सामना रद्द; आज इंग्लड Vs वेस्टइंडीज सामना
LetsUp | #CWC 2019
⚡ भारत-न्यूझीलंड सामन्यात अखेर पावसानेच मारली बाजी, सामना रद्द केल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला
💁♂ आता भारताचा पुढील सामना येत्या रविवारी 16 जूनला पाकिस्तानसोबत होणार आहे
👀 विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की, एका विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाले आहेत
💁♂ विश्वचषकात एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झालेले सामने
▪ श्रीलंका Vs वेस्ट इंडिज : 1979
▪ ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश : 2015
▪ पाकिस्तान Vs श्रीलंका : 2019
▪ बांगलादेश Vs श्रीलंका : 2019
▪ भारत Vs न्यूझीलंड : 2019
🗣 धवनच्या दुखापतीवर विराट अपडेट : दरम्यान विराटने शिखर धवनच्या दुखापती बाबत अपडेट दिले आहे. विराट म्हणाला, 'दोन आठवडे तरी त्याला प्लास्टर असेल. तो लवकर बरा होईल. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यासाठी किंवा सेमी फायनलपर्यंत तरी तो संघात परत येईल.
👍 गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी : 10 संघांच्या गुणतालिकेत 7 गुणांसह न्यूझीलंड पहिल्या, 6 गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर 5 गुणांसह भारत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
🚫 पंतला ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी! : आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांनुसार फक्त संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संघासोबत प्रवास करता येतो आणि ड्रेसिंग रुममध्ये जाता येते. त्यामुळे रिषभ पंत जरी इंग्लंडला पोहोचला तरी त्याला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही.
⚔ आजचा सामना (14 जून)
🧢 इंग्लड Vs वेस्टइंडीज
👉 ठिकाण : द रॉझ बाउल, साउथम्पटन.
🕒 वेळ : दुपारी 3 वाजता.
❗ साउथम्पटनमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे या लढतीतही पावसाची शक्यता आहे

💁♂ देशभरातील डॉक्टर आज संपावर; आरोग्यसेवा कोलमडणार!
LetsUp | National
⚡ कोलकात्यामध्ये एनआरएस वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांचा आज (दि.14) एक दिवसाचा संप
🎯 हा संप सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार, यादरम्यान तातडीची वैद्यकिय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद राहणार
👉 या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार
🧐 नेमकं प्रकरण काय? : कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृद्धाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण केली. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे
❗ देशभरातील लाखो डॉक्टर आज संपावर गेल्याने त्याचा फटका रुग्णांना बसणार, अशात वैद्यकीय सेवा कोलमडण्याची शक्यता आहे
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | National
⚡ कोलकात्यामध्ये एनआरएस वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांचा आज (दि.14) एक दिवसाचा संप
🎯 हा संप सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार, यादरम्यान तातडीची वैद्यकिय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद राहणार
👉 या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देशपातळीवर सर्व डॉक्टर काळ्या फिती बांधून काम करणार
🧐 नेमकं प्रकरण काय? : कोलकाता शहरातील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी एका वृद्धाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एका निवासी आणि एका इंटर्न डॉक्टरला मारहाण केली. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे
❗ देशभरातील लाखो डॉक्टर आज संपावर गेल्याने त्याचा फटका रुग्णांना बसणार, अशात वैद्यकीय सेवा कोलमडण्याची शक्यता आहे
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👨⚕ आज जागतिक रक्तदान दिवस; करूया संकल्प रक्तदाता होण्याचा
LetsUp | Special
दरवर्षी 14 जून रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
🎯 यंदाची थीम काय? : "Blood donation and universal access to safe blood transfusion"
🧐 रक्तदान दिवस आणि इतिहास :
▪ जगातील रक्तसंक्रमणाची गरज आणि आवश्यक असलेल्या व्यक्तीस रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
▪ 14 जून 1868 रोजी कार्ल लँडस्टीनरच्या (Karl Landsteiner) वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो.
▪ सन 2004 मध्ये "World Health Organization, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीजचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन" यांनी 14 जून रोजी सर्वप्रथम साजरा केला गेला.
👍 लक्षात ठेवा!
▪ रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही.
▪ सुदृढ, सशक्त, रोग न झालेला कोणताही व्यक्ती रक्तदान करू शकतो.
▪ वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते.
▪ रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो.
▪ रक्तदाताचे वजन साधारणतः 45 किलोच्या वर असावे.
▪ रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
▪ एकावेळी कोणाच्याही शरीरातून 471 एमएलपेक्षा जास्त रक्त घेतले जात नाही.
▪ रक्तदान करण्याच्या एकदिवस आधी धुम्रपान करु नये. तसेच 48 तासांपूर्वी मद्यपान करु नये.
▪ रक्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यांसारखा आहार करावा.
🤔 रक्ताविषयी तुम्हाला माहित आहे का?
▪ जगातील पहिली रक्तपेढी 1937 साली स्थापन झाली.
▪ मांजर या प्राण्यात रक्ताचे 11, कुत्र्यात 10 तर गाईमध्ये रक्ताचे 800 प्रकारचे रक्तगट असतात.
▪ नवजात बाळाच्या शरीरात 250० मिली रक्त असते तर वृद्ध व्यक्तीच्या शरीरात 5 लिटर रक्त असते. हे प्रमाण शरीराच्या एकूण वजनाच्या 3 टक्के असते.
▪ साधारणतः भारतात दर 3 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. जगात दररोज 40 हजार युनिट रक्त लागते.
▪ आपल्या धमन्यातून वाहणारे रक्त सरासरी तशी 400 किमी वेगाने वाहते म्हणजे एका दिवसात रक्त शरीरात 9,500 किमीचा प्रवास करत असते.
▪ रक्ताच्या एका थेंबात 10 हजार पांढऱ्या पेशी असतात आणि 1,50,000 प्लेटलेट असतात.
🤝 संकल्प करूया : अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्याचा जीव वाचवू शकते. म्हणूच रक्तदान सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. चला तर मग, आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प करूया.

💥 ब्रेकिंग! IIT-JEE चा निकाल जाहीर
LetsUp | Breaking
⚡ Indian Institute of Technology (IIT) प्रवेशसाठीच्या IIT-JEE Advanced प्रवेश निकाल जाहीर
🔝 महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने या परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. 27 मे रोजी IIT मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.
🎯 विशेष :
▪ कार्तिकेयनं जेईई ऍडव्हान्स परीक्षामध्ये 372 पैंकी 346 गुण मिळवले आहे.
▪ जेईई ऍडव्हान्समध्ये टॉप करणारा कार्तिकेय सोशल मीडियाचा वापर करत नाही.
💁♂ पर्सेटाइल पद्धत : यंदा जेईईमध्ये पर्सेटाइल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब करण्यात आला होता. जागतिक स्तरावर वापरली जाणारी आणि अधिक शास्त्रशुद्ध अशी ही पद्धत आहे.
👉 येथे पाहू शकता निकाल :
1) jeeadv.ac.in
2) cbseresults.nic.in
3) results.nic.in

📣 राज्यातील धरणांच्या दुरुस्तीसाठी 960 कोटी निधी मंजुर
LetsUp । Update
⚡ राज्यातील धरणांच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँकेने 960 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.
🎯 धरण दुरुस्ती प्रकल्प : देशातील धरणांच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी साडेचार ते पाच हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यापैकी राज्यातील धरण दुरुस्तीसाठी 960 कोटी रुपयांचा निधी जागतिक बँकेकडून उपलब्ध होणार आहे.
👍 या निधीतून राज्यातील 150 ते 175 धरणांची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.
💁♂ विशेष :
▪ राज्यात सुमारे अडीच हजार धरणे आहेत.
▪ यातील काही धरणे ही 100 वर्षे जुनी आहेत.
▪ त्यापैकी 20 ते 25 धरणे ही मोठी आहेत.
🧐 तपासणीसाठी 4 पथके : धरणांच्या तपासणीसाठी विभागनिहाय चार पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकांमध्ये पाटबंधारे विभागाचे अभियंते, भूवैज्ञानिक, जलविद्युत क्षेत्रातील तज्ज्ञ आदी असणार आहे. हे पथक विभागनिहाय धरणांची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे.
📍 दुरुस्तीसाठी समिती स्थापन : या दुरुस्ती अभ्यासासाठी राज्यस्तरीय 16 जणांची समिती स्थापन केली आहे. ही समिती धरणांची निवड करणार आहे. दुरुस्तीचे निकष काय असतील, हे जागतिक बँकेने ठरवून दिले आहेत.

📣 बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्त
LetsUp । Update
⚡ काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी
💁♂ विखेंचे प्रतिस्पर्धी : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यातच विधानसभा निवडणुकाही जवळ आल्याने काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
📍 उपनेते व गटनेतेपद ? :
▪ काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
▪ आमदार नसीम खान यांची विधानसभा उपनेतेपदी निवड केली आहे.
▪ विजय वडेट्टीवार यांच्याकडे विधानसभेच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती
LetsUp । Education
💁♂ वस्तूचे नाव प्रमुख उत्पादक देश
▪ तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.
▪ गहू - चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.
▪ मका - अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.
▪ कापूस - चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.
▪ ताग - बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.
▪ कॉफी - ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.
▪ चहा - भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.
▪ ज्वारी-बाजारी - भारत, चीन, रशिया.
▪ बार्ली - रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.
▪ रबर - मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.
▪ ऊस - भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.
▪ तंबाखू - अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त
▪ कोको - घाना, ब्राझिल, नायजेरिया.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । Education
💁♂ वस्तूचे नाव प्रमुख उत्पादक देश
▪ तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.
▪ गहू - चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.
▪ मका - अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.
▪ कापूस - चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.
▪ ताग - बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.
▪ कॉफी - ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.
▪ चहा - भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.
▪ ज्वारी-बाजारी - भारत, चीन, रशिया.
▪ बार्ली - रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.
▪ रबर - मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.
▪ ऊस - भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.
▪ तंबाखू - अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त
▪ कोको - घाना, ब्राझिल, नायजेरिया.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌾 शेतकऱ्यांना 15 दिवसांत पिक कर्ज
LetsUp । Update
⚡ पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ, केंद्र सरकारने बॅंकांना दिले आदेश
🎯 सरकारचे विशेष अभियान : यामध्ये पात्र शेतक-यांचे अर्ज मिळाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करावे, असे आदेश केंद्र सरकारने बॅँकांना दिले आहे. पिककर्जासाठीच शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड दिले जाते.
🧐 एवढे किसान कार्ड कार्यरत? :
▪ सध्या 6.95 कोटी किसान क्रेडिट कार्ड कार्यरत आहेत.
▪ त्या अंतर्गत सबसिडीच्या अनुदानित दराने पिकांसाठी कर्ज दिले जात आहे.
▪ पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांना देखील किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले आहे.
📍 व्याजदर : शेती कर्जावरील व्याजदर 9.% आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 7 टक्के प्रभावी दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळविण्यासाठी दोन टक्के व्याज अनुदान देत आहे. कर्जाच्या परतफेडसाठी शेतकऱ्यांना 3% अतिरिक्त रक्कम दिली जाते, प्रभावी व्याज दर 4% आहे.

💁♂ ममता बॅनर्जींकडून बंगाली भाषाची सक्ती
▪ वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर
▪ भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट?
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani14June

LetsUp Wani 14 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● मालिका-चित्रपटांची शीर्षके हिंदी, प्रादेशिक भाषांमध्ये देणे बंधनकारक; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा आदेश
● झारखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा नक्षलवादी हल्ला, 5 पोलीस शहीद तर काही पोलीस झाले जखमी
● एससीओ शिखर परिषदेत दहशतवादासंदर्भात सदस्य देशांचा जाहीरनामा प्रसिद्ध : परराष्ट्र मंत्रालय
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये थैमान घातलेल्या 'चमकी' तापामुळे आतापर्यंत 62 लहान मुलांचा मृत्यू
● बिहारमधील वृद्धांसाठी नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केली घोषणा
● बिग बीं कडून पुलवामातील 49 शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत
● मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
● KTM ची सर्वात स्वस्त बाईक लवकरच लाँच होणार, किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये असणार
● इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून केली मात; नाबाद शतकी खेळी करणारा जो रुट ठरला सामनावीर
● अभिनेत्री परिणीती चोप्रा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये, त्यासाठी बॅडमिंटनचा सराव सुरु
● अहमदनगर - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी 15 जूनपासून होणार सुरू
● अहमदनगर - राहाता तालुक्यातील मदनापूर येथील कत्तखान्यावर पोलिसांनी छापा; 50 गोवंशीय जनावरांची सुटका
● अहमदनगर - 50 टक्के वसुली न करणाऱ्यावर कारवाई करा; महापौर बाबासाहेब वाकळे यांचे आदेश

📣 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. मध्ये 248 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या अशी
▪ कस्टमर एजेंट : 111
▪ ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल : 06
▪ ड्यूटी ऑफिसर : 10
▪ ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration) : 11
▪ असिस्टंट (HR/Administration) : 06
▪ डेटा एनालिस्ट : 02
▪ हॅंडीमन : 100
▪ ऑफिसर (HR/Administration) : 01
▪ ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/Administration) : 01
👍 नोकरी ठिकाण: मुंबई, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, नांदेड & दिल्ली
💸 फी : General/ OBC: ₹500/- (SC/ST/ExSM : फी नाही)
🌐 अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2WHaYAG
🗞 जाहिरात पाहा : http://bit.ly/31BAxlp

📣 एटीएमध्ये कॅश नसेल तर बॅंकेला होणार दंड
LetsUp । Special
⚡ तीन तासांपेक्षा जास्त काळ एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश
🧐 जाणून घ्या कारण? : बहुतांश वेळा एटीएम मध्ये कॅश नसल्याची समस्या आपल्याला भेडसावते. परंतु यापुढे 3 तासाहून अधिक काळ एटीएम कॅशलेस राहिल्यास संबंधित बँकांना दंड ठोठविला जाणार आहे, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहे.
📍 छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश उपलब्ध नसत.
👉 छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.
💁♂ बँकांकडून दुर्लक्ष : एटीएम मध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बँकांना कळते. एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसेल तरी काही वेळा बँका याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp । Special
⚡ तीन तासांपेक्षा जास्त काळ एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश
🧐 जाणून घ्या कारण? : बहुतांश वेळा एटीएम मध्ये कॅश नसल्याची समस्या आपल्याला भेडसावते. परंतु यापुढे 3 तासाहून अधिक काळ एटीएम कॅशलेस राहिल्यास संबंधित बँकांना दंड ठोठविला जाणार आहे, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहे.
📍 छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश उपलब्ध नसत.
👉 छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.
💁♂ बँकांकडून दुर्लक्ष : एटीएम मध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बँकांना कळते. एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसेल तरी काही वेळा बँका याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ 2021 ची जनगणना होणार ऑनलाईन
LetsUp । Update
⚡ देशात 2021 साली होणाऱ्या जनगणना मोहिमेस सुरुवात
🎯 पहिला प्रयोग : भारताचे महानिबंधक तथा जनगणना आयुक्तांच्या कार्यालयामार्फत देशात जनगणना केली जाते. 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत माहितीचे संकलन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
📍 दोन महिने चाचणी : महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे म्हणाल्या की, सन 2021 च्या जनगणनेसाठी चाचणीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. या चाचणी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे.
💫 ऑनलाईनचे फायदे :
▪ ऑनलाईन चाचणी यशस्वी झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
▪ संशोधकांनाही आवश्यक तेव्हा जनगणनेची माहिती उपलब्ध होणार आहे.
▪ तसेच प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.