👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ भारत - बांगलादेश बैठक पुढील आठवड्यात
▪ तामिळनाडूत हिंदी भाषा हटाव मोहीम
▪ अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार 74 वर्षीय वृद्धेच्या भूमिकेत
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/Ltsupwani09june
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

Audioboom
LetsUp Wani 09 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार आणि खूनप्रकरणाचा निकाल आज (दि.10) विशेष न्यायालयात लागणार
● देशातील जल संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्या (दि.11) राज्ये-केंद्र सरकारची बैठक, उपाययोजनांवर होणार चर्चा
● यंदा देशातील 21 विमानतळांवरून 2 लाख भारतीय हज यात्रा करणार : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● जून अखेरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील रिक्षा चालक-मालक 9 जुलैपासून संपावर जाणार
● महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही राहणारच पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर स्पष्ट
● व्हर्च्युअल असिस्टंट Amazon Alexa आता अधिक स्मार्ट, कॅबपासून तर रेस्टॉरंटपर्यंत बुकिंग करण्यात समर्थ
● भारताकडून ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी धुव्वा, सलामीवीर शिखर धवन (117) ठरला सामनावीर
● राफेल नदालने डॉमनिक थिमचा पराभव करत जिंकले 12 व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद
● फिफा महिला विश्वचषक 2019 : ब्राझीलकडून जमैकाचा तर इंग्लंडकडून स्कॉटलंडचा पराभव
● कॅन्सरवरील यशस्वी उपचारांनंतर येत्या सप्टेंबर महिन्यात अभिनेते ऋषी कपूर मायदेशी परतणार
● अहमदनगर - रविवारी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने लावली हजेरी, बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या
● अहमदनगर - झेडपी कर्मचारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत अहवालातील चुकांवरून विरोधकांकडून संचालक मंडळ धारेवर; संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
● अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रात घारगाव पोलिसांची कारवाई; अवैध वाळूची वाहतूक करणारी वाहने पकडली

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे
LetsUp | Health
सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. मात्र याव्यतिरिक्त पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पचनाच्या विकारांप्रमाणेच अन्य काही आजारांवरदेखील ओवा उपयुक्त आहे. त्याबाबत जाणून घेऊयात...
1) पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी असल्याने त्याचे सेवन केल्यास पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो.
2) पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन करण्याकरिता ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच गुण दिसून येतो.
3) अपचन झाले असेल, तर ओवा थोडा तव्यावर शेकून घेऊन चावून खावा. त्याने अपचन दूर होण्यास मदत होईल.
4) वजन घटविण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे. ओवा घालून ठेवलेले पाणी प्याल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील चरबी घटू लागते.
5) सतत खोकला येत असेल, तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर पाण्यात थोडेसे काळे मीठ घालून त्याचे सेवन करावे.
6) जर सतत गुडघे दुखत असतील, तर ओवा गरम करावा, व एका रुमालात बांधून घेऊन, त्या पुरचुंडीने गुडघ्यांना शेक घ्यावा.
7) अर्धा कप ओव्याच्या पाण्यामध्ये सुंठीची पूड घालून या पाण्याचे सेवन केल्याने ही सांधेदुखीमध्ये आराम पडतो.
8) कधी इन्फेक्शनमुळे हिरड्यांना सूज येते, अशावेळी ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये घालून, या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.
9) काही महिलांना मासिक पाळीच्या वेळी कंबरदुखी आणि पोटदुखीचा अतिशय त्रास होतो. अश्या वेळी थोडासा ओवा, गरम पाण्याबरोबर घेतल्याने कंबरदुखी आणि पोटदुखी कमी होते.
10) चेहऱ्यावर सतत मुरुमे पुटकुळ्या येत असतील, त्यांनी ओव्याची पूड करून घेऊन, ही पूड दह्यामध्ये मिसळावी, व चेहऱ्यावर लावावी. काही दिवसातच चेहऱ्यावर मुरूमे येणे बंद होईल.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

💥 ज्येष्ठ लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन
LetsUp | Breaking
⚡ प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे दीर्घ आजाराने निधन, ते 81 वर्षांचे होते
👨⚕ बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला
💫 कर्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे
🧐 गिरीश कर्नाड कोण? :
▪ कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.
▪ 1998 मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली.
▪ मराठी चित्रपट 'उंबरठा'मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. तसेच तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | Breaking
⚡ प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे दीर्घ आजाराने निधन, ते 81 वर्षांचे होते
👨⚕ बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला
💫 कर्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे
🧐 गिरीश कर्नाड कोण? :
▪ कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता.
▪ 1998 मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली.
▪ मराठी चित्रपट 'उंबरठा'मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. तसेच तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
💪 हवाई दलाची ताकद वाढणार; 'सुखोई'मध्ये 'ब्रह्मोस' जोडले जाणार
LetsUp | National
🎯 सरकारकडून सुखोई लढाऊ विमानात ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडण्याचे काम वेगाने सुरु
💁♂ ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेता येईल, अशादृष्टीने 40 सुखोई लढाऊ विमानांच्या बनावटीत बदल केले जाणार, यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार
👉 सरकारने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड यांना या हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले
👍 हे काम पूर्ण झाल्यानंतर सुखोईद्वारे समुद्र किंवा जमिनीवर मारा करण्याच्या वायुसेनेच्या क्षमतेत आणखी वाढ होणार
💫 सुखाई विमानाची उड्डाण क्षमता आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या ताकदीच्या जोरावर युद्धभूमीत हवाई दलाचे वर्चस्व वाढणार
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | National
🎯 सरकारकडून सुखोई लढाऊ विमानात ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडण्याचे काम वेगाने सुरु
💁♂ ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेता येईल, अशादृष्टीने 40 सुखोई लढाऊ विमानांच्या बनावटीत बदल केले जाणार, यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार
👉 सरकारने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड आणि ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड यांना या हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले
👍 हे काम पूर्ण झाल्यानंतर सुखोईद्वारे समुद्र किंवा जमिनीवर मारा करण्याच्या वायुसेनेच्या क्षमतेत आणखी वाढ होणार
💫 सुखाई विमानाची उड्डाण क्षमता आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या ताकदीच्या जोरावर युद्धभूमीत हवाई दलाचे वर्चस्व वाढणार
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
LetsUp | Breaking
⚡ 'सिक्सर किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने क्रिकेट विश्वाला केला अलविदा
👍 मुंबईत एका पत्रकार परिषदेत युवराजने निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांचे मानले आभार
💁♂ अतुलनीय कामगिरी :
▪ भारतीय संघाला 2011चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकवून देण्यात युवराजचे मोलाचे योगदान होते.
▪ 2011 विश्वचषकात दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
👌 लढवय्या युवराज : यशाच्या परमोच्च शिखरावर असतानाच युवराजला कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर परदेशात जाऊन त्याने या आजारावर उपचार घेतले. पुढे जाऊन या आजारपणातून सावरत त्याने क्रिकेच्या मैदानावर पुनरागमनही केले.
पण, 2017 नंतर मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळवला आले नाही. 2012 मध्ये त्याने अखेरची कसोटी खेळली. तर, अखेरचा एकदिवसीय आणि टी-20 सामना 2017 मध्ये खेळला होता.
📍 आकडेवारी : कसोटी सामने : 40 I एकदिवसीय सामने : 304 I टी-20 सामने : 58
🏏 कसोटी कामगिरी :
सामने : 40 I धावा : 1,900
100/50 : 3/11
सर्वोत्तम खेळी : 169 धावा
सरासरी : 33.92
🏏 एकदिवसीय कामगिरी :
सामने : 304 I धावा : 8,701
100/50 : 14/52
सर्वोत्तम खेळी : 150 धावा
सरासरी : 36.55
🏏 टी-20 कामगिरी :
सामने : 58 I धावा : 1,177
100/50 : 0/8
सर्वोत्तम खेळी : 77 धावा
सरासरी : 28.02

🧐 ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवीन लाँचेस
LetsUp | Auto
🛵 TVS Jupiter ZX स्कूटर नव्या अवतारात :
TVS ने आपली लोकप्रिय स्कूटर Jupiter ZX नव्या अवतारात लाँच केली आहे. ही स्कूटर ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक अशा दोन्ही प्रकारात सादर करण्यात आली.
ड्रम ब्रेक असलेल्या व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 56 हजार 93 रुपये तर डिस्क ब्रेक असलेल्या व्हेरिअंटची किंमत 58 हजार 645 रुपये आहे. सीबीएस अर्थात कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिमचे एसबीटी हे फीटर या स्कूटरमध्ये आहे.
----------------------
😍 कार इन्शुरन्सवर मिळवा 80 टक्क्यापर्यंत डिस्काउंट, अवघ्या 2 मिनिटांत 3 टप्य्यात मिळेल पॉलिसी, त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/EJt74
----------------------
🚗 'सहारा' ची इलेक्ट्रिक गाडी येणार! :
भारतातील प्रसिद्ध कंपनी सहारा इंडिया 'सहारा इव्होल्स' या ब्रँडसह ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरणार आहे. सहारा इव्होल्स' या ब्रँडखाली सहारा इलेक्ट्रिक गाड्यांचे सर्वात मोठे उत्पादन सुरू करणार आहे.
या गाड्या पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनांऐवजी वीजेवर चालतील. यात दोन, तीन व चारचाकी गाड्यांचा समावेश असेल. गाड्या चार्ज करण्यासाठी चार्जिंग सेंटर्सचे मोठं जाळं निर्माण करण्याचाही सहाराचा विचार आहे.
🚖 लँड रोव्हरची डिस्कव्हरी लाँच :
‘जॅग्वार लँड रोव्हर इंडिया’ने भारतात ‘2019 लँड रोव्हर डिस्कव्हरी’च्या 2.0 लिटर डिझेल व्हेरिअंटची घोषणा केली. या कारची किंमत 75.18 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे.
एस, एसई, एचएसई व एचएसई लक्झरी ट्रिममध्ये उपलब्ध असलेल्या या नवीन व्हेरिअंटमध्ये 2.0 लिटर उच्च शक्तीच्या डिझेल इग्नेनिअम इंजिनाची शक्ती आहे. हे इंजिन 177 केडब्ल्यूचे पॉवर आऊटपुट आणि 500 एनएमच्या सर्वोच्च टॉर्कची निर्मिती करते. .
🎯 'पिआजिओ'ची सर्वात स्वस्त स्कूटर :
‘पिआजिओ इंडिया’ने भारतात ‘वेस्पा’ मालिकेतील नवीन स्कूटर लाँच केली आहे. वेस्पा अर्बन क्लब असे या स्कुटर ला नाव देण्यात आले आहे.
या नव्या स्कूटरची दिल्लीमध्ये 73 हजार 733 रुपये इतकी एक्स शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे. ही नवीन स्कूटर 4 रंगामध्ये उपलब्ध असून यात ग्लॉसी येलो, ग्लॉसी रेड, एझुरो प्रोव्हेंझा आणि मेझ ग्रे या चार रंगांचे पर्याय आहेत.
🧐 नवे फीचर्स काय? : 10-इंचाचे ब्लॅक अॅलॉय व्हिल्स आणि दोन्ही बाजूंना ड्रम, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिम (CBS) तसेच मोबाइल कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आले असून एका क्लिकद्वारे स्कूटरमधील सर्व फीचर्सचा वापर करता येईल.

Acko
Car Insurance - Buy/Renew Car Insurance Policy Online | Acko Insurance
Car Insurance Online - Buy/Renew car insurance policy online in India at killer prices. Check out Acko car insurance policy rates & buy your car insurance online in 4 simple steps at Acko.
👁 करूया संकल्प दृष्टिदानाचा!
LetsUp | Special
दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येते. आज या दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ काही महत्वाच्या गोष्टी...
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | Special
दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन या दिवशी लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागृती करण्यात येते. आज या दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ काही महत्वाच्या गोष्टी...
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
✨ विचाराअंती निष्कर्षावर पोहोचावे!
LetsUp | Motivation
👨👦एका गावातील वडील आणि मुलगा नावेतून दुसऱ्या शहरात जात होते. बराच काळ समुद्रातून जाताना अचानक वादळ आले आणि त्यांची नाव एका बेटावर पोहोचली. पिता-पुत्राला वाटले की, आता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे. तरीही दोघेजण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना गेले. यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.
🙇♂ मुलाने देवाकडे प्रार्थना केली "हे देवा! या बेटावर फळ-फुल लागलेले वृक्ष निर्माण व्हावेत. ज्यामुळे माझी भूक मिटेल." लगेच त्या बेटावर रसरशीत फळांची झाडे उगवली. मुलाला हा तर चमत्कार झाल्यासारखे वाटले. त्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली की "हे देवा! मला या बेटावरून बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावी."
⛵ त्याचक्षणी किनाऱ्यावर एक नाव आली. तो नावेमध्ये बसून एकटाच निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली "हे मुला तू एकटाच जात आहेस, तुझ्या वडिलांना सोबत घेणार नाही का?" मुलगा म्हणाला, त्यांना सोडून द्या. प्रार्थना तर त्यांनीही केली असेल तर परंतु तुम्ही त्यांची एकही इच्छा पूर्ण केली नाही. कदाचित यांचे मन पवित्र नसेल, त्यामुळे त्यांना याचे फळ भोगू द्या.
🙏 आकाशवाणीने सांगितले "तुला माहिती आहे का? तुझ्या वडिलांनी काय प्रार्थना केली होती?" मुलगा म्हणाला नाही. आकाशवाणीने सांगितले की, तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली "हे देवा! माझा मुलगा जे काही मागेल ते त्याला देऊन टाकावे". आकाशवाणी ऐकून मुलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने बेटावर वडिलांना शोधून त्यांनाही सोबत घेऊन गेला.
सांगायचे तात्पर्य असे कि, आपण अनेकदा सत्य जाणून न घेता, कोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत तयार करून घेतो, जे चुकीचे आहे. यामुळे आपल्याला नुकसानही सहन करावे लागते आणि अपमानालाही सामोरे जावे लागते. यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित न केलेलंच योग्य.

● कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरण : तिघांना जन्मठेप, इतर तीन आरोपींना पाच वर्षाची शिक्षा
● एका वर्षात 10 लाख रुपयांची रोकड वितरित केल्यास त्यावर कर आकारणी करण्याचा केंद्र सरकारचा विचार
● दिल्लीच्या सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाइल सिस्टम-2 खरेदी करणार
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● भारतीय हवाई दलाच्या एएन 32 विमानाचा अद्याप शोध नाही; शोधमोहीम अखंडितपणे सुरूच
● पाकिस्तानशी लागून असलेल्या सीमावर्ती भागावर लष्कराची करडी नजर; जनरल बिपीन रावत यांची माहिती
● सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे उच्च न्यायालयातील मराठा आरक्षणांवरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब
● राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये यंदा जवळपास 1 लाख 37 हजार 300 जागा उपलब्ध
● आषाढी एकादशीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) 3 हजार 724 बसेस धावणार
● Nokia 8.1 स्मार्टफोनच्या 4GB आणि 6GB रॅम अशा दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत 7 हजार रुपयांची कपात
● महेश भट्ट यांच्या 'अर्थ' या चित्रपटाचा रिमेक येणार, यातील स्मिता पाटील यांच्या भूमिकेसाठी जॅकलिन फर्नांडिसच्या नावाला पसंती
● अहमदनगर - सन 2019-20 या वर्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 66 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने रस्त्यांचा दर्जा सुधारणार
● अहमदनगर - आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन सादर करण्यात येणाऱ्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शिक्षण विभागाकडून 11 जूनपर्यंत मुदतवाढ जाहीर
● अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात विविध कारणांनी बंद पडलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्यासाठी तातडीने प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या खा. विखे यांच्या सूचना
● अहमदनगर - राज्यपालांकडून नगर शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अॅकॅडमी कौन्सिलवर निवड

🏏 आफ्रिका-वेस्ट इंडिज सामना रद्द; आज श्रीलंका Vs बांगलादेश सामना
LetsUp | #CWC 2019
⚡ पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला
🎯 यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण बहाल, यासह द. आफ्रिकेने उघडले गुणांचे खाते
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------
⚔ आज श्रीलंका Vs बांगलादेश
📍 वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात लढत रंगणार
❗ दोन्ही संघांच्या प्रत्येकी 3 लढती झाल्या असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित 6 पैकी किमान 5 लढती जिंकणे आवश्यक
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ एकदिवसीय सामने : 45 I श्रीलंका : 36 I बांगलादेश : 7 I टाय / रद्द : 2
▪ विश्वचषकात सामने : 3, श्रीलंका : 3 I बांगलादेश : 0, टाय / रद्द : 0
👉 स्थळ : ब्रिस्टल. I वेळ : दु. 3.00 वाजता
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | #CWC 2019
⚡ पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला
🎯 यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण बहाल, यासह द. आफ्रिकेने उघडले गुणांचे खाते
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------
⚔ आज श्रीलंका Vs बांगलादेश
📍 वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात लढत रंगणार
❗ दोन्ही संघांच्या प्रत्येकी 3 लढती झाल्या असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित 6 पैकी किमान 5 लढती जिंकणे आवश्यक
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ एकदिवसीय सामने : 45 I श्रीलंका : 36 I बांगलादेश : 7 I टाय / रद्द : 2
▪ विश्वचषकात सामने : 3, श्रीलंका : 3 I बांगलादेश : 0, टाय / रद्द : 0
👉 स्थळ : ब्रिस्टल. I वेळ : दु. 3.00 वाजता
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Dream11
Play Fantasy Sport | Cricket, Football, NBA, Hockey & Kabaddi | DREAM11
Real Fantasy Cricket, NBA, Hockey, Kabaddi and Football games online in India. Join Fantasy Sports @ DREAM11 & play football games and cricket games online to win cash daily. Play and earn points with family & friends while playing fun fantasy football and…
🚫 2020 नंतर जुन्या वाहनांना ‘नो एंट्री’
LetsUp | National
💁♂ 1 एप्रिल 2020 नंतर जुनी वाहने रस्त्यावर आणू देणार नसल्याचे केंद्र सरकारने दिले संकेत.
🎯 जुन्या वाहनांमुळे देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय.
👍 जुन्या वाहनांचे प्रमाण कमी व्हावे तसेच जुनी वाहने भंगारात घालण्यासाठी आकर्षक योजना तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न.
🗣 एका मुलाखतीदरम्यान केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
📍 केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जुनी वाहने मोडीत घालण्यासाठी भंगार योजनेचा प्रस्ताव तयार केला होता.
📝 प्रस्तावात काय म्हटले आहे? :
▪ भंगार योजनेच्या नियमावलीमध्ये 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे वापरात असलेल्या व्यावसायिक वाहनांच्या मालकांनी आपली वाहने भंगारात घालून नव्या वाहनांची खरेदी करण्याची तयारी दाखविल्यास त्यांना आर्थिक सवलत देण्यात येईल.
▪ 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या व्यावसायिक वाहन भंगारात घातल्यानंतर पंधरा लाख रुपयांपर्यंतचे नवे व्यावसायिक वाहन खरेदी केल्यास संबंधिताला पाच लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येईल.
❗ हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास सध्या रस्त्यावर धावणारी 2.80 कोटी वाहने भंगारात निघण्याची शक्यता
💫 'महिंद्रा आणि महिंद्रा'चा पुढाकार; सिरोची स्थापना :
▪ 'महिंद्रा आणि महिंद्रा' कंपनीने 'एमएसटीसी' या सरकारी कंपनीच्या सहकार्याने गेल्या वर्षीपासून जुन्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
▪ त्यासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून 'सिरो'(सीईआरओ) या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीने जुन्या वाहनांची खरेदी करण्यासाठीचा पहिला प्रकल्प ग्रेटर नोएडामध्ये उभारला आहे.
🧐 'सिरो' काय करणार? : 'सिरो' ग्राहकांकडून जुनी वाहने खरेदी करून त्या बदल्यात ग्राहकांना योग्य ती किंमत देईल. यानंतर जुन्या वाहनांचे भंगारात रूपांतर करण्यात येईल. जुन्या वाहनांची किंमत त्यांचे आयुष्यमान आणि सध्याच्या स्थितीवर निश्चित करण्यात येणार आहे.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | National
💁♂ 1 एप्रिल 2020 नंतर जुनी वाहने रस्त्यावर आणू देणार नसल्याचे केंद्र सरकारने दिले संकेत.
🎯 जुन्या वाहनांमुळे देशात वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय.
👍 जुन्या वाहनांचे प्रमाण कमी व्हावे तसेच जुनी वाहने भंगारात घालण्यासाठी आकर्षक योजना तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न.
🗣 एका मुलाखतीदरम्यान केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
📍 केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जुनी वाहने मोडीत घालण्यासाठी भंगार योजनेचा प्रस्ताव तयार केला होता.
📝 प्रस्तावात काय म्हटले आहे? :
▪ भंगार योजनेच्या नियमावलीमध्ये 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे वापरात असलेल्या व्यावसायिक वाहनांच्या मालकांनी आपली वाहने भंगारात घालून नव्या वाहनांची खरेदी करण्याची तयारी दाखविल्यास त्यांना आर्थिक सवलत देण्यात येईल.
▪ 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या व्यावसायिक वाहन भंगारात घातल्यानंतर पंधरा लाख रुपयांपर्यंतचे नवे व्यावसायिक वाहन खरेदी केल्यास संबंधिताला पाच लाख रुपयांपर्यंत सवलत देण्यात येईल.
❗ हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास सध्या रस्त्यावर धावणारी 2.80 कोटी वाहने भंगारात निघण्याची शक्यता
💫 'महिंद्रा आणि महिंद्रा'चा पुढाकार; सिरोची स्थापना :
▪ 'महिंद्रा आणि महिंद्रा' कंपनीने 'एमएसटीसी' या सरकारी कंपनीच्या सहकार्याने गेल्या वर्षीपासून जुन्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
▪ त्यासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून 'सिरो'(सीईआरओ) या स्वतंत्र कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीने जुन्या वाहनांची खरेदी करण्यासाठीचा पहिला प्रकल्प ग्रेटर नोएडामध्ये उभारला आहे.
🧐 'सिरो' काय करणार? : 'सिरो' ग्राहकांकडून जुनी वाहने खरेदी करून त्या बदल्यात ग्राहकांना योग्य ती किंमत देईल. यानंतर जुन्या वाहनांचे भंगारात रूपांतर करण्यात येईल. जुन्या वाहनांची किंमत त्यांचे आयुष्यमान आणि सध्याच्या स्थितीवर निश्चित करण्यात येणार आहे.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 384 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव : शहर समन्वयक
🎓 शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Sc./B.Arch/ B.Planning
(ii) 01 वर्ष अनुभव
🧐 वयाची अट : 01 जून 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.
----------------------
📍 नोंदणी करा आणि मिळवा तुमच्या स्वप्नातील जॉबची ऑफर, लाखो संधी एकाच ठिकाणी सादर आहे तुमच्यासाठी, 👉 त्यासाठी क्लिक करा : https://urlzs.com/mf5QG
----------------------
👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र I फी नाही.
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 17 जुलै 2019
🗞 जाहिरात पहा : http://bit.ly/2WBSDEZ
👉 ऑनलाईन अर्ज करा : http://bit.ly/2KHv46A

Shine
Register Free on Shine.com | Apply Jobs Online
Find Jobs Online, Jobs in india, Jobs in Delhi, Jobs in Mumbai, Jobs in Bangalore. Register Now to search multiple jobs in India.
🎯 Letsup I General Knowledge
1) कोणत्या पुरुष टेनिसपटूने फ्रेंच ओपन (रोलँड गॅरोस) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?
उत्तर : राफेल नदाल (बाराव्यांदा जेतेपद)
2) भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाकडून 300 कोटी रुपयांचे शंभर “SPICE 2000” हे गाईडेड बॉम्ब विकत घेण्यासाठी करार केला?
उत्तर : इस्राईल
3) निर्देशने करणार्या लोकांना ठार मारण्याच्या क्रूर कारवाईनंतर आफ्रिकी संघाने (AU) नागरी प्रशासनाच्या स्थापनेपर्यंत कोणत्या देशाचे सदस्यत्व निलंबित केले?
उत्तर : सुदान
4) कोणत्या राज्य सरकारने महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी नव्या प्रकाराचे ‘पिंक सारथी’ वाहन सादर केले?
उत्तर : कर्नाटक
5) 2019 सालाचा संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘इक्वेटर’ पारितोषिक कोणत्या भारतीय संघटनेला प्राप्त झाला?
उत्तर : डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी
6) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
उत्तर : धीरूभाई नारनभाई पटेल

😱 दुखापतग्रस्त शिखर धवन विश्वचषकातून बाहेर
LetsUp । Breaking
⚡ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जखमी भारतीय सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून ३ आठवड्यांसाठी बाहेर
💁♂ भारतीय संघाला मोठा धक्का : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात धवनच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.
📍 भारत- पाक सामन्यास मुकला : विश्वचषकात भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध 13 जून रोजी होणार आहे. या सामन्यात शिखर धवन खेळू शकणार नाहीच. पण त्यापुढचा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही शिखर धवन मुकणार आहे. भारत - पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टर इथं सामना होणार आहे.
🤔 सलामीवीर कोण ? : धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला के एल राहुल. खेळण्याची शक्यता आहे. राहुलशिवाय विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये सलामीला येऊन मोठ्या खेळी केल्या आहेत.
❗ शिखर धवनच्या अनुपस्थितीत रवींद्र जाडेजा किंवा विजय शंकर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.
टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

✈ ब्रेकिंग! वायुसेनेच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले
LetsUp । Breaking
⚡ भारतीय वायुसेनेचं गायब झालेलं AN-32 विमानाचे अवशेष अखेर अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात सापडले.
🧐 कोठे सापडले अवशेष? : शोध मोहिमेदरम्यान या बेपत्ता विमानाचे काही भाग दिसले आहेत. विमानानं उड्डाण केलेल्या ठिकाणाहून 15 ते 50 किमी अंतरावर हे अवषेश सापडले आहेत. तर विमानाच्या अन्य भागाचा शोध घेणे सुरू आहे. भारतीय वायुसेनेनं ट्वीट करून त्याची माहिती दिली आहे.
💁♂ घटनाक्रम :
▪ हे विमान 3 जून रोजी जोराहाट येथून निघाले होते व त्यानंतर ते बेपत्ता झाले होते.
▪ या विमानामध्ये 8 क्रू मेंबरसह 13 प्रवासी होते.
▪ विमानातील कुणी वाचलं आहे का, याचा शोध सध्या घेतला जात आहे.
💰 बक्षीस जाहीर : विमानाची माहिती देणार्याला 5 लाखांचे बक्षिस हवाई दलाकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व यंत्रणा कामाला लावल्या होत्या.

🎯 मुलांच्या अंगभूत गुणांना ओळखून चालना द्या
LetsUp । Parenting
💫 व्यक्तीच्या अंगभूत गुणांचा विकास म्हणजे शिक्षण, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानुसार आपल्या लाडक्या पाल्यांचे गुण ओळखून त्यांच्या विकासाकडे जर लक्ष दिले तर त्यांच जीवन उजळून निघेल व पालकांनाही समाधान मिळेल.
👉🏻 पाल्याच्या विकासासाठी पालकांनी या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
💁♂ पालकांसाठी टिप्स
▪ स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करतांना मुलं जीवाचं रान करतात, याची जाणीव पालकांनी ठेवावी
▪ पालकांनी पाल्यांवर दबाव टाकू नये, दबाव टाकल्याने मुलं आत्मविश्वास गमावतात
▪ धोपटमार्ग अवलंबवावा असा आग्रह पालकांनी करू नये
▪ पाल्याच्या बुद्धीमत्ता पाहून, त्याची आवड जपावी
▪ आपल्या पाल्याच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा विचारही पालकांनी करावा
▪ पाल्याला अभ्यासात पालकांनी सहकार्य करणे अपेक्षीत
▪ पाल्याचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी पालकांनी वर्तवणुकीत परिवर्तन करावे
▪ आपल्या इच्छा आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात ही अपेक्षाचं मुळी चुकीची. त्यांना कशात रस आहे हे जाणून त्याचप्रमाणे मार्ग काढणे हे हितकरच
▪ आई-वडिलांनी कोणतीही जबरदस्ती न करता मुलांना हवे ते विषय निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे