🌱 जिल्ह्यात वन विभागाकडून दीड कोटी रोपे तयार
LetsUp । Ahmednagar
⚡ राज्य सरकारच्या वृक्ष लागवड योजनेसाठी वनविभागाने जिल्ह्यात 70 लाख खड्डे खोदले.
🎯 राज्य सरकारच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेत यंदा नगर जिल्ह्यात एक कोटी 17 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वन विभागाकडून आतापर्यंत तब्बल एक कोटी रोपे तयार केली असून, मागील वर्षातील 50 लाख रोपे उपलब्ध आहेत.
⛈ पावसाला सुरुवात झाल्यानंतर रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे सध्या या योजनेची पूर्वतयारी करण्यात येणार आहेत.
🧐 संवर्धनाकडे दुर्लक्ष : जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळ आहे. पाणीटंचाई असल्याने रोपांना टँकरद्वारे पाणी द्यावे लागत आहे. परंतु, सरकारी कार्यालयाकडून रोपांचे संवर्धन व संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. योजना यशस्वीसाठी रोपे लागवडी बरोबरच संवर्धन गरजेचे आहे.
📍 ऑनलाईन नोंद : वनविभागाला रोपांच्या लागवडीची माहिती ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे. यासाठी मोबाइल अॅपही तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून माहिती ऑनलाइन द्यावी लागणार आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 राधाकृष्ण विखेंनी सोपविला आमदारकीचा राजीनामा
LetsUp | Update
⚡ विधानभवनात विधानसभा अध्यक्षांची भेट घेत विखेंनी सोपविला राजीनामा
🤔 काय म्हणाले विखे? : काँग्रेसमध्ये माझी कोंडी होत असून, आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देत आहे.
💁♂ विखे पाटील भाजपच्या वाटेवर? : आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 9 जून रोजी विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होणार, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
📍 काँग्रेस आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत : राज्यातील काँग्रेस नेतृत्व ज्या पद्धतीने काम करीत आहे त्याबाबत नाराजी असल्याने काँग्रेसचे 8-10 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
🧐 काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत. मात्र आमदार सत्तार यांच्या प्रवेशास भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू आहे.

😱 केरळमध्ये पुन्हा परतला ‘निपाह’ व्हायरस
LetsUp । Update
⚡ जीवघेणा निपाह व्हायरस पुन्हा एकदा भारतात दाखल
💁♂ केरळच्या कोच्ची शहरातील 23 वर्षाचा एक तरुण या व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. अशी माहिती, राज्याच्या आरोग्य मंत्री के.के.शैलजा यांनी दिली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांनाही ताप आला असून त्यांना देखील देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
💉 रक्त तपासणी : या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांची पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि केरळमधील इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी अँड इंफेक्शियस डिजीज येथे तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली.
🗣 केरळ सरकारने राज्यात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
📍 आजराची लक्षणे : निपाह व्हायरस संसर्गात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.
🧐 कसा पसरतो व्हायरस? : हा व्हायरस वटवाघळांपासून पसरतो. वटवाघळाने जर कोणत्या फळाचा चावा घेतलेला असल्यास आणि जर ते फळ किंवा भाजी माणसाने किंवा जनावराने खाल्ल्यास त्याला निपाहची लागण होते. या आजारात माणसाच्या मृत्यूची शक्यता 74.5 टक्के आहे.

😍 भारतीय अर्थव्यवस्था पोहचणार पाचव्या स्थानावर
LetsUp । National
⚡ भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरच अच्छे दिन येणार.
💁♂ यंदा ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. आयएचएस मार्केटच्या अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अहवालानुसार भारत जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंमध्ये पुढे सरकत राहणार आहे.
----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
▪ फॉलो इंस्टाग्राम : https://instagram.com/Letsup.in
----------------------
🎯 विशेष :
▪ 2025 पर्यंत भारत जपानलाही मागे सोडून आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
▪ 2019-23 दरम्यान जीडीपी सरासरी वाढ ही सात टक्के राहणार आहे.
▪ पुढील दोन दशकांमध्ये प्रती वर्षी 75 लाख लोकांना काम मिळत राहणार आहे.
💰 आर्थिक वृद्धी : देशाची जीडीपी 3000 अब्ज डॉलर म्हणजेच 2.10 लाख अब्ज रुपयांवर पोहोचणार आहे. भारत आशियाई देशांसाठी आर्थिक वाढीचे इंजिन असणार आहे. यामुळे आशियातील व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्वाची भुमिका निभावणार आहे.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ यापुढे नव्या बँकांना परवाना नाही- आरबीआयचा निर्णय
▪ रेडमी नोट 6 प्रो वर दोन हजारांची सूट
▪ हृतिकचा 'सुपर 30' चा ट्रेलर लॉंच
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/317W84L

Audioboom
LetsUp Wani 04 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● अमरनाथ यात्रेनंतर जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार : निवडणूक आयोग
● कांद्याच्या देशांतर्गत भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून यंदा 50 हजार टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय
● देशातील सुमारे 5 लाख कॉलेज शिक्षकांची रिक्त पदे येत्या सहा महिन्यांत भरावीत, विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● आर्थिक वर्ष 2017-18 चे वार्षिक रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 30 जून असणार
● शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन येत्या जुलै महिन्यात होणार
● गुगल मॅप्सवर नवे फीचर्स; देशातील 10 शहरांचे बस, रेल्वे व ऑटो स्टँडचे रिअल टाइम अपडेट्स मिळणार
● विश्वचषकातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज; आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार
● श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर 34 धावांनी विजय, चार विकेट घेणारा नुवान प्रदीप ठरला सामनावीर
● कुस्तीपटू बबिता फोगट अडकणार विवाह बंधनात; भारत केसरी मल्ल विवेक सुहागशी करणार लग्न
● बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा 'भारत' चित्रपट 70 देशातील 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर रिलीज होणार
● अहमदनगर - केडगाव येथील अविष्कार राजकुमार आंधळे 99.99 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम
● अहमदनगर - दिलीप थोरे यांची माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती
● अहमदनगर - झेडपी कर्मचारी जिल्हास्तरीय बदली प्रक्रियेस सुरुवात; काल मंगळवारी दुसऱ्या दिवसखेर विविध विभागांतील 110 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
● अहमदनगर - सावेडीतील महापालिकेचा कचरा डेपो 10 जूनपर्यंत अन्यत्र स्थलांतरित करावा, अन्यथा नागरिकांसह ठिय्या आंदोलन; आमदार संग्राम जगताप यांचा मनपा आयुक्तांना इशारा
● अहमदनगर - गेल्या 5 महिन्यात शहरामध्ये साडेसहाशेहून अधिक मद्यपी चालकांवर पोलिसांकडून कारवाई

⚔ श्रीलंकेचा विजय; आज भारत Vs दक्षिणआफ्रिका लढत
LetsUp | Sports
📍 श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे अफगाणिस्तानवर 34 धावांनी मिळवला विजय
🧐 प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या 36.5 षटकांत 201 धावांत आटोपला
💁♂ पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुइस नियमानुसार अफगाणिस्तानपुढे 41 षटकांत 187 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------
💫 या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 152 धावांवर संपुष्टात आला, श्रीलंकेचा नुवान प्रदीप ठरला सामनावीर
🏏 भारत Vs दक्षिणआफ्रिका :
⚡ आज सलामीच्या सामन्यात टीम इंडियाची गाठ दक्षिण आफ्रिकन संघाशी पडणार
🎯 लागोपाठ पराभव आणि दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोटात चिंतेचे वातावरण, अशात टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे
📍 आमने-सामने इतिहास :
▪ एकदिवसीय सामने : 83, दक्षिण आफ्रिका : 46, भारत : 34, टाय/ रद्द : 3
▪ विश्वचषकात सामने : 4, भारत : 1, दक्षिण आफ्रिका : 3, टाय/ रद्द : 0
🧐 खेळपट्टी कशी असेल? : द रोज बाऊल येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असून धावांची बरसात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणारा संघ 350पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारू शकतो. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
👉 स्थळ : रोज बाऊल स्टेडियम, साऊदम्पटन. I सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
👍 थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स हिंदी 1.

🌙 देशभरात ईदचा उत्साह; जाणून घेऊ काही खास गोष्टी
LetsUp | Special
मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र सण अर्थात ईद आज 5 जून रोजी संपूर्ण देशात उत्साहात साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ ईदबद्दल काही खास गोष्टी...
✨ ईदविषयी काही विशिष्ट गोष्टी :
👉 यंदाची ईद उन्हाळ्यात कशी काय आली याचा विचार तुमच्या मनात आला का? किंवा याआधीच्या काही रमजान महिन्यांमध्ये पाऊस पडत असल्याचंही तुम्हाला आठवत असेल. त्याचं कारण मुस्लीम धर्मियांचे सण ठरवणाऱ्या कॅलेंडरमध्ये आहे. मुस्लीम कॅलेंडर Lunar म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे.
🌎 चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राला एका अवस्थेत पुन्हा येण्यासाठी साधारणपणे 29.5 दिवसांचा काळ लागतो. म्हणजेच एका अमावस्येनंतर पुढची अमावस्या यायला 29.5 दिवस लागतात.
हा दोन अमावस्यांमधला काळ एक महिना म्हणून गणला जातो. असे 12 महिने मिळून एक चांद्र वर्ष होते. एका महिन्यात केवळ 29.5 दिवस असल्यामुळे या चांद्र वर्षात केवळ 354 दिवस असतात.
🧐 सौर कॅलेंडरमध्ये मात्र 365 दिवस असल्याचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळेच चांद्र कॅलेंडर आणि सौर कॅलेंडरमध्ये 11 दिवसांचा (365-354) फरक पडतो. यामुळेच दरवर्षी रमजान ईद 11 दिवसांनी मागे येते.
👍 दानधर्म केला जातो : रमजानच्या महिन्यात रोजा, नमाज, शब-ए-कद्रची रात्र, कुराण आणि जकातुल फित्र या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या काळात रोज पहाटे सूर्योदयापूर्वी न्याहारी करून नंतर संध्याकाळी सूर्यास्तावेळी जेवण केले जाते.
या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या कुटुंबांकडून एकूण उत्पन्नाच्या 2.5 टक्के उत्पन्न किंवा धान्य गरीब कुटुंबाना दिले जाते. प्रत्येक व्यक्तीमागे 2.5 किलो धान्याचा दानधर्मही केला जातो.
💁♂ मुस्लीम कॅलेंडरमध्ये रमजान हा नववा महिना असून या महिन्याच्या अमावस्येनंतर चांद्रदर्शन झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते.
☪ यानंतर शव्वाल महिना सुरू होतो. रमजान महिन्याच्या काळामध्ये प्रेषितांच्या सहाय्याने पवित्र कुराण स्वर्गातून पृथ्वीवर आले असे मानले जाते. त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यावर ईद-उल-फित्र हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लोक एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात.
💐 लेट्सअपकडून शुभेच्छा : https://ltsup.in/2IfDa3C

Instagram
Lets Up
रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे पाळून ईश्वराची केलेली उपासना आणि त्यानंतर येणारा हा आजचा मोठा सण. जो प्रेम, आनंद आणि सुख देणारा. या ईदला तुमच्याही सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात ही शुभेच्छा! #LetsUp #EidMubarak #RamadanKareem #latestnews #latestupdates
📣 iOS 13 आवृत्तीची घोषणा; नवीन फीचर्स काय?
LetsUp | Tech
💁♂ अॅपलकडून आपल्या iOS 13 या नवीन आवृत्तीची घोषणा, यात अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश
🤔 महत्वाचे फिचर्स काय?
▪ डार्क मोड प्रदान करण्यात येणार, यामुळे युजर डार्क थिमवर आधारीत वॉलपेपर्स, नोटिफिकेशन्स, विजेटस आदींना डार्क मोडमध्ये वापरू शकणार
▪ किबोर्ड स्वाईप करण्याचे नवे फिचर यात यूजरला मिळणार
▪ अद्ययावत अॅपल मॅप्स असणार, गुगलच्या स्ट्रीट व्ह्यू प्रमाणे एक नवीन मोड मिळणार
▪ यात एकाच वेळी एखाद्या अॅपला लोकेशन हिस्ट्रीसह अन्य गोपनीय माहिती ट्रॅक न करण्याची आज्ञावली देण्याची सुविधा दिली जाणार
▪ मायक्रो-एसडी कार्ड आणि युएसबी ड्राईव्हसारख्या एक्सटर्नल स्टोअरेजचा सपोर्ट प्रदान
😍 क्रिकेट प्रेमींसाठी जिओची खास भेट
▪ जिओच्या सर्व ग्राहकांना क्रिकेट विश्वचषकाचे सर्व सामने स्मार्टफोनवर पूर्णतः मोफत पाहता येणार
▪ आपल्या 23 कोटी ग्राहकांना विश्वचषकाचे सर्व सामने लाईव्ह आणि मोफत पाहता यावे यासाठी जिओकडून हॉटस्टारशी भागीदारी, यासाठी ग्राहकांना हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल
▪ तसेच जिओने आणला जिओ क्रिकेट प्ले अलाँग गेम, यामध्ये क्रिकेटसंबंधित काही प्रश्न विचारले जातात
▪ जिओकडून 251 रुपयांच्या प्लॅनची घोषणा, यामध्ये 51 दिवसांसाठी एकूण 102 जीबी इंटरनेट डेटा वापरण्यास मिळणार
🎯 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Tech
💁♂ अॅपलकडून आपल्या iOS 13 या नवीन आवृत्तीची घोषणा, यात अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश
🤔 महत्वाचे फिचर्स काय?
▪ डार्क मोड प्रदान करण्यात येणार, यामुळे युजर डार्क थिमवर आधारीत वॉलपेपर्स, नोटिफिकेशन्स, विजेटस आदींना डार्क मोडमध्ये वापरू शकणार
▪ किबोर्ड स्वाईप करण्याचे नवे फिचर यात यूजरला मिळणार
▪ अद्ययावत अॅपल मॅप्स असणार, गुगलच्या स्ट्रीट व्ह्यू प्रमाणे एक नवीन मोड मिळणार
▪ यात एकाच वेळी एखाद्या अॅपला लोकेशन हिस्ट्रीसह अन्य गोपनीय माहिती ट्रॅक न करण्याची आज्ञावली देण्याची सुविधा दिली जाणार
▪ मायक्रो-एसडी कार्ड आणि युएसबी ड्राईव्हसारख्या एक्सटर्नल स्टोअरेजचा सपोर्ट प्रदान
😍 क्रिकेट प्रेमींसाठी जिओची खास भेट
▪ जिओच्या सर्व ग्राहकांना क्रिकेट विश्वचषकाचे सर्व सामने स्मार्टफोनवर पूर्णतः मोफत पाहता येणार
▪ आपल्या 23 कोटी ग्राहकांना विश्वचषकाचे सर्व सामने लाईव्ह आणि मोफत पाहता यावे यासाठी जिओकडून हॉटस्टारशी भागीदारी, यासाठी ग्राहकांना हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल
▪ तसेच जिओने आणला जिओ क्रिकेट प्ले अलाँग गेम, यामध्ये क्रिकेटसंबंधित काही प्रश्न विचारले जातात
▪ जिओकडून 251 रुपयांच्या प्लॅनची घोषणा, यामध्ये 51 दिवसांसाठी एकूण 102 जीबी इंटरनेट डेटा वापरण्यास मिळणार
🎯 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 कसा आहे 'भारत'?
LetsUp | Movie Review
🎯 बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा बहुचर्चित सिनेमा 'भारत' आज ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमानची 5 वेगवेगळी रुप प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
🧐 सिनेमाची कथा : सिनेमाच्या सुरुवातीला भारताचं विभाजन त्या काळातील जनतेची परिस्थिती दाखवली आहे. सिनेमात भारतचे वडील जॅकी श्रॉफ व बहीण तब्बू हे लाहोर मध्ये वास्तव्यास असतात. भारत- पाक विभाजन नंतर भारत (सलमान खान) भारतात येतो. त्यानंतर भारत एका सर्कसीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करत असतो. सर्कसी दरम्यान, त्याचं त्याच्या मैत्रिण (दिशा पटाणी) सोबत प्रेम होत.
त्यानंतर उत्तरार्धामध्ये 1970 चा काळ रंगविण्यात आला आहे. या उत्तरार्धामध्ये तेल निर्यात कंपनीमध्ये काम करणाऱ्या कुमुद रैनाचा (कतरिना कैफ) प्रवेश होतो. सर्कसमधील मैत्रिणीवर प्रेम करणारा भारत कुमुदच्या प्रेमात पडतो आणि येथून चित्रपटाला सुरुवात होते. या दोघांचं प्रेम, भारताचं होणारं विभाजन, त्यातच त्याला पाच वेगवेगळी रुप का साकारावी लागतात हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच लक्षात येईल.
🎭 अभिनय : सिनेमात सलमानने 20 वर्षापासून ते 70 वर्षे वय असलेल्या व्यक्तीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. कॅटरिना, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ यांनीदेखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
🎼 सिनेमाचे संगीत कसे आहे? : सिनेमाची गाणी प्रदर्शनापूर्वीच हिट झाली आहे. 'स्लो मोशन' गाणे तर लोकप्रिय झाले आहे. प्रत्येक सीनला साजेशा गाण्यांचा सिनेमात समावेश करण्यात आला असून संगीत ठीक-ठाक आहे.
💁♂ सिनेमा पाहावा कि नाही? : या चित्रपटामध्ये रोमान्स, सस्पेन्स, इमोशनल सीन या साऱ्यांचा भरणा करण्यात आला आहे. भाईजानचा अभिनय व जोडीला कॅटरिनाची साथ असल्यामुळे प्रेक्षकांना सिनेमा नक्कीच आवडेल. सलमानच्या चाहत्यांना वेगळं सांगायची गरज नाही.
⭐ Ratings : 3/5
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup

🎯 एसटी प्रवाशांना मिळणार कॅशबॅक; गायीच्या दुध दरात वाढ
LetsUp । Pune
😍 एसटीने दिलेल्या स्मार्ट कार्डच्या पहिल्या रिचार्जवर प्रवाशांना मिळणार पाच टक्के कॅशबॅक
💁♂ सध्या केवळ एसटीच्या आगारांमध्येच स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
👉 पुढील काही दिवसांत प्रवाशांना घरबसल्या मोबाईलवरून रिचार्ज करता येणार आहे.
_
🐂 गायीच्या दुधाच्या दरात वाढ
🥛 गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभेत घेण्यात आला.
👉 गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ केली आहे.
📍 म्हशीच्या दूध दरात कोणतीही वाढ नसून भाव पुर्वी प्रमाणेच राहणार आहेत.

📣 'नीट' चा निकाल जाहीर
LetsUp | Update
⚡ वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर.
💁♂ या परीक्षेमध्ये देशात राजस्थानच्या नलीन खंडेवालने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच दिल्लीच्या भाविक बन्सलने द्वितीय तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तृतीय क्रमांक पटकवला आहे.
📍 राज्यात कोण अव्वल? : महाराष्ट्रात सार्थक भट याने प्रथम आणि देशात सहावा क्रमांक मिळवला आहे. तर दिशा अगरवाल हिने महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
🧐 कोण आहे टॉप 10? :
▪ 01) नलिन खंडेलवाल - 701 (राजस्थान)
▪ 02) भाविक बंसल - 700 (दिल्ली)
▪ 03) अक्षत कौशिक - 700 (उत्तर प्रदेश)
▪ 04) स्वास्तिक भाटिया - 696 (हरियाणा)
▪ 05) अनंत जैन - 695 (उत्तर प्रदेश)
▪ 06) सार्थक भट - 695 (महाराष्ट्र)
▪ 07) माधुरी रेड्डी जी - 695 (तेलंगण)
▪ 08) ध्रुव कुशवाहा - 695 (उत्तर प्रदेश)
▪ 09) मिहिर राय - 695 (दिल्ली)
▪ 10) राघव दुबे - 691 (मध्य प्रदेश)
👨💻 निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :
👉 ntaneet.nic.in
👉 mcc.nic.in

😍 घरीच तयार करा टोमॅटोचा फेसपॅक, मिळवा ग्लोइंग त्वचा
LetsUp । Tips
💁♂ उन्हाळ्यामध्ये त्वचेचा उजाळा काही केल्या टिकवून ठेवता येत नाही. सूर्याची प्रखर किरणं तुमच्या त्वचेचा ग्लो कमी करतात. यापासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ. उजळ त्वचेसाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता. जाणून घेऊया टॉमेटो फेसपॅक तयार करण्याच्या पद्धतीबाबत...
▪ टोमॅटो आणि मध : डल स्किनचा ग्लो परत मिळवण्यासाठी टोमॅटो आणि मधाचा फेस मास्क बेस्ट ठरतो. मास्क तयार करण्यासाठी अर्धा टॉमेटो घेऊन ब्लेंड करा. यामध्ये एक चमचा मध एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करून कोरडा करा.
▪ टोमॅटो आणि लिंबाचा फेस पॅक : स्किन टॅनिंग हटवण्यासाठी टोमॅटो आणि लिंबाचा फेस पॅक मदत करतो. टॉमेटोच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावून तसचं ठेवा. सूकल्यानंतर चेहरा पाण्याने सवच्छ करा. तुम्हाला फरक जाणवेल. त्वचेवरील मृतपेशी निघून जातील आणि ग्लोइंग स्किन मिळेल.
▪ टोमॅटो, लिंबू आणि दही : टोमॅटो, दही आणि लिंबाचा रस एकत्र लावल्यामुळे त्वचेला फायदा होतो. हा मास्क नॅचरल ब्लीचचं काम करतो. या मास्कमुळे चहेऱ्यावरील त्वचेचे केस कमी होतात. त्वचा तजेलदार आणि चमकदार होते.
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

💁♂ भारतीय हवाई दलाचे बेपत्ता विमान सापडले
▪ जगात ट्रॅफिक असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई प्रथम
▪ होंडा लॉंच करणार अॅक्टिवाचे 6G मॉडेल
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani5june
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

LetsUp Wani 05 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● आगामी तीन आर्थिक वर्षांत भारताचा विकासदर 7.5 टक्क्यांवर पोहोचेल, जागतिक बँकेने व्यक्त केला अंदाज
● भारतात दरवर्षी हवाप्रदुषणामुळे 5 वर्षाच्या आतील किमान एक बालकांचा मृत्यू होतो असे एका पाहणीत आले आढळून
● यंदा प्रतिष्ठेचा ग्लोबल लीडरशिप पुरस्कार 'गुगल'चे सीईओ असलेले सुंदर पिचाई यांना देण्यात येणार
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● पाकिस्तानी लष्कराने स्वेच्छेने लष्करी खर्चात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, पाक पंतप्रधान इमरान खान यांचाकडून निर्णयाचे कौतुक
● बाॅलीवूडमधील दिग्गज अभिनेते आणि नाट्यकलावंत पद्मश्री दिन्यार काँट्रॅक्टर (79) यांचे दीर्घ आजाराने निधन
● राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचा 1 दिवसांचा पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय
● 'निपाह' बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू, मात्र विषाणूचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही : आरोग्य विभागाची माहिती
● गुगलने गेल्या महिन्यात लाँच केलेल्या Pixel 3a आणि Pixel 3a XL स्मार्टफोनवर तब्बल 13 हजारांची सूट
● भारताची दक्षिण आफ्रिकेवर 6 विकेट्सनी मात तर न्यूझीलंडची बांगलादेशवर 2 गडी राखून मात
● दाक्षिणात्य अभिनेत्री ईशान्या महेश्वरी 'क्या मस्ती क्या धूम' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार
● अहमदनगर - सावेडी कचरा डेपो आग प्रकरण : महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना तडकाफडकी केले निलंबित
● अहमदनगर - शहरात ईद उत्साहात साजरी, सर्वधर्मियांच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
● अहमदनगर - शिर्डीचे साईबाबा संस्थान आणि शनिशिंगणापूरच्या शनैश्वर ट्रस्टवर या महिन्यातच नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त केले जाण्याची शक्यता

🎂 हॅपी बर्थ डे हिट मशीन 'नेहा कक्कर'
LetsUp | Special
सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये आघाडीची गायिका म्हटलं कि, नेहा कक्कर हे नाव समोर येतं. पण नेहाला हे यश मिळविण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला आहे.
नेहाने सर्वप्रथम 2006 साली इंडियन आयडॉलमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. पण या स्पर्धेतून ती अंतिम फेरी आधीच बाद झाली. त्यानंतर नेहाने हार न मानता आपला संघर्ष कायम ठेवला. त्यामुळेच स्पर्धक म्हणून सहभागी झालेली नेहा त्याच स्पर्धेची परीक्षक म्हणून सर्वांच्या समोर आली.
नेहा आणि तिचा भाऊ टॉनी कक्करने मिळून युट्यूबवर एक गाणे शेअर केले. त्यांचे हे गाणे ऐवढे हिट झाले की, तिला बॉलिवूडची दारे उघडी झाली. यानंतर नेहाने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर नेहाने एकाहून एक हिट गाणी दिली. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ तिची लोकप्रिय गाणी.
▪ ओ हमसफर (2018) : http://bit.ly/2K0iiAE
▪ आँख मारे (Simmba, 2019) : http://bit.ly/2WkCq1X
▪ काला चष्मा (Baar Baar Dekho, 2016) : http://bit.ly/2EVfMr9v
▪ तू चीज बड़ी है (Machine, 2017) : http://bit.ly/2KvjSKr
▪ कोका कोला ( Luka Chuppi, 2019): http://bit.ly/2Xvfyye
▪ बद्री कि दुल्हनिया (Badri ki Dulhania, 2016) : http://bit.ly/2XvbttZ
▪ मैं तेरा बॉयफ्रेंड (Raabta, 2017) : http://bit.ly/31aRfrH
▪ मिले हो तुम (Fever, 2016) : http://bit.ly/2Za6K17
▪ सेकंड हॅन्ड जवानी (Cocktail, 2012) : http://bit.ly/2WkE7fP
▪ मोरनी बनके (Badhaai Ho, 2018) : http://bit.ly/31bfczc

YouTube
"Oh Humsafar" Song | Neha Kakkar Himansh Kohli | Tony Kakkar | Bhushan Kumar | Manoj Muntashir
"oh humsafar" | neha kakkar | latest Songs 2018 | neha kakkar songs 2018
Gulshan Kumar and T-Series present Bhushan Kumar's 'Oh Humsafar song' featuring Neha Kakkar & Himansh Kohli, This latest love song is composed Tony Kakkar, sung by Neha Kakkar & Tony…

😍 खुषखबर! रेपो दरात कपात
LetsUp | Breaking
📍 रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आपले द्विमाही पतधोरण केले जाहीर
💁♂ त्यानुसार रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्यात आली असून त्यानंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांवर आला आहे
👌 त्यामुळे सामान्य जनतेसाठी कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जाचा हफ्ता कमी होणार; तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्जाचे दर कमी होतील
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
LetsUp | Breaking
📍 रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आपले द्विमाही पतधोरण केले जाहीर
💁♂ त्यानुसार रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्यात आली असून त्यानंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांवर आला आहे
👌 त्यामुळे सामान्य जनतेसाठी कर्जावरील व्याज कमी होऊन, कर्जाचा हफ्ता कमी होणार; तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्जाचे दर कमी होतील
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎯 आज शिवराज्याभिषेक दिन !
LetsUp । Special
💁♂ 6 जुन 1674 हा अतिशय सोनेरी दिवस आपल्या सगळ्यासाठी आहे कारण याच दिवशी आपल्या राजांचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता. या दिवशी खऱ्या अर्थाने रयतेच्या राज्याला सुरुवात झाली होती. तब्बल 346 वर्षांपूर्वी याच दिवशी हिंदवी स्वराज्याचं पहिलं यशस्वी पाऊल पडलं होतं.
रायगडावर आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या थाटात राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. राज्याभिषेक सोहळा साठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनविण्यात आले होते. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला व रयतेला राजा मिळाला.
🧐 राज्याभिषेकावेळी घेतलेली महत्वपूर्ण निर्णय : स्वतंत्र राज्याची राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. लेखनपद्धती विकसित करून राज्यव्यवहारकोष हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले. परकियाच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना मराठी नावे दिली.
💫 स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली महाराज बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.
👌 जे शिवराज्य-सुराज्य स्थापन करण्यासाठी राजे छत्रपती झाले, ते राज्य सक्षम करण्यासाठी आपणही कटिबद्ध राहूया, हीच आपली खरी मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असेल.
🙏 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'

😱 बिबट्याचा चौघांवर प्राणघातक हल्ला
LetsUp । Ahmednagar
💁♂ संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी
🧐 जखमींची नावे : कृष्णा वाल्मिक गायकवाड, संजय जगन भडांगे, संजय भुजबळ व एकनाथ थेटे
📍 बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व पथक घटनास्थळी दाखल झाले
🚑 जखमींना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे