📣 जैन संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रमाचे आयोजन
LetsUp । Ahmednagar
⚡ भारतीय जैन संघटनेच्या अभियानाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद लाभला.
🎯 अहमदनगर जिल्ह्यामध्ये अंदाजे 80 ते 100 तलावातून गाळ काढण्याचा मानस संघटनेने केला आहे. आत्तापर्यंत 10 कामाअंतर्गत 33 तलाव स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे. सदर तलावातील गाळ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
👌 गाळाचे फायदे : शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार आहे. हा गाळ शेतात टाकल्याने जमीन अधिक सुपीक होते. तसेच तलावात पाणी साठ्याचे प्रमाणात वाढ होते.
💫 सदर प्रकल्प हा भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या प्रकल्प अंतर्गत आदेश चंगेडिया अध्यक्षस्थानी असून, नगर तालुका अध्यक्ष प्रशांत गांधी यांचे या कार्यास सहकार्य लाभले आहे.
👨💻 हा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी भेट द्या आमच्या 'आय लव्ह नगर' च्या फेसबुक पेजला
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर
LetsUp | Entertainment
1) पहा, 'गेम ओव्हर'चा थरारक ट्रेलर :
अभिनेत्री तापसी पन्नू आता 'गेम ओव्हर' या नव्या थरारपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
🤔 ट्रेलरमध्ये काय? : अंगाचा थरकाप उडवणारी एखादी घडना घडून गेल्यानंतर दरवर्षी जेव्हा त्या घटनेची तारीख जवळ येते, तेव्हा मनात एक प्रकारची भीती निर्माण होत असते. तापसीसुद्धा अशाच मानसिक परिस्थितीत असून या भीतीवर मात करण्यासाठी ती मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेताना दिसते. तसेच तिच्या भोवती सतत व्हिडिओ गेम सुरु असल्याचे दिसते आहे.
👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/30ZQcuP
2) ‘आर्टिकल 15’चा ट्रेलर रिलीज :
अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होणार आहे.
🤔 ट्रेलरमध्ये काय? : दलित समाजावर होणारे अन्याय ट्रेलरमध्येमध्ये दिसतात. जातीय भेदभाववरून समाजात होणाऱ्या भीषण घटना बघून अंगावर काटा उभा राहतो. उत्तर प्रदेशातील येथे पगारात तीन रुपयांची वाढ मागणाऱ्या मुलींवर झालेल्या बलात्काराची कथा यात दिसते. 27 मे 2014 रोजी ही घटना घडली होती.
👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/2HMbiF4
3) ‘भारत’ विरोधात न्यायालयात याचिका :
अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विपिन त्यागी यांनी ही याचिका दाखल केली असून त्यांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.
🎯 ‘भारत’ शब्द हटवण्याची मागणी : ‘भारत' हे आपल्या देशाचे नाव असून तो कोणत्याही व्यावसायिक हेतूने वापरता येऊ शकत नाही. या चित्रपटातील मुख्य भूमिकेचे नाव देखील 'भारत' आहे.
चित्रपटातील काही डायलॉगमुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या नावात आणि चित्रपटात केला गेलेला ‘भारत’ या शब्दाचा वापर हटवावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.

YouTube
Game Over| Hindi Official Trailer | Taapsee Pannu| Ashwin Saravanan | Y Not Studios | June 14
Yes, I am up for it: https://youtu.be/WZfBs30JvnA No: https://youtu.be/7wyOVCqrgN8 Presenting the Official Hindi Trailer of “Game Over” starring Taapsee Pann...
🧐 आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती
LetsUp । Education
01.) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
02.) आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक- सुरेंद्रनाथ चटर्जी
05.) भारतीय असंतोषाचे जनक- लोकमान्य टिळक.
--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------
06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक- दादासाहेब फाळके.
09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक- डॉ.होमी भाभा.
10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.
13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक- डॉ.व्हार्गीस कुरियन.
15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक- आचार्य विनोबा भावे.
16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार- विक्रम साराभाई.
17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक- सॅम पित्रोदा.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेटची पहिली बैठक
▪ विश्वचषक स्पर्धेत वेस्टइंडीजचा पाकिस्तानवर विजय
▪ 'तारक मेहता' फेम दयाबेन ने खरेदी केली 60 लाखांची कार
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani31may

Audioboom
LetsUp Wani 31 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय, यामुळे 15 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार
● 4 जुलैला आर्थिक सर्वेक्षण तर अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
● संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 17 जून 26 जुलैदरम्यान, तर लोकसभेच्या अध्यक्षांची निवड 19 जूनला होण्याची शक्यता
● नक्षलवादी आणि दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत 500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय
● राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये देशातील सर्वाधिक तापमान, 49.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद
● जानेवारी ते मार्चच्या तिमाहित आर्थिक विकासदर घसरून 5.8 टक्क्यांवर, तर मार्च 2018 ते मार्च 2019 या गेल्या आर्थिक वर्षाचा विकासदर 6.8 टक्क्यांवर
● पावसाळी अधिवेशनाला 17 जूनपासून सुरुवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल : वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
● यामाहा म्युझिक इंडियाने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत पहिला भारतीय कीबोर्ड PSR I500 केला सादर, किंमत 23,990 रुपये
● विश्वचषक 2019 : वेस्ट इंडिजकडून पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा, आज ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान आमनेसामने
● रेमो डिसुझाच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर 3डी’ या चित्रपटासाठी ‘मुक्कला मुकाबला’ गाणे पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा नव्या रुपात
● अहमदनगर - आता पुन्हा शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू, गेल्या दोन दिवसांमध्ये शंभरहून अधिक जणांवर कारवाई करून दंड वसूल
● अहमदनगर - नगरमध्ये शेळ्या-मेंढ्यासाठी चारा छावण्या; पशुपालकाला कितीही शेळ्या-मेंढ्या छावण्यांमध्ये आणता येणार
● अहमदनगर - दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाचा निर्णय परस्पर घेता येणार नाही, पक्षात अद्याप चर्चा झाली नाही : खासदार उदयनराजे
📞 जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190

💁♂ मोठा निर्णय! सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 6 हजार
LetsUp | National
🎯 नव्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेत आणि पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत केला बदल
👉 त्यानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ आता देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार
👌 सरसकट सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये अनुदान मिळणार, यामुळे जवळपास 14.5 कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार
💫 याआधी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या (अल्पभूधारक) शेतकऱ्यांना सरकारकडून 6 हजारांचा निधी दिला जात होता
🗣 नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबत दिली माहिती
😍 पेन्शन योजनाही घोषित :
▪ बैठकीत शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाही केली घोषित
▪ याअंतर्गत, आता सरकारकडून 18 ते 40 वर्ष वयाच्या शेतकरी आणि लघू उद्योजकांना वयाच्या 60 व्या वर्षी दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळणार
▪ ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महिन्याला फक्त 55 रुपये भरायचे आहेत

😳 धक्कादायक! 'जीडीपी' 5.8 टक्के; बेरोजगारीचा 45 वर्षातील उच्चांक
LetsUp | Update
💁♂ केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार काही धक्कादायक आकडेवारी समोर
🧐 त्यानुसार देशाचा आर्थिक विकास दर जीडीपी 5.8 टक्क्यांपर्यंत खाली, हा पाच वर्षातील निच्चांक
❗ कृषी आणि औद्योगिक उत्पादन ढासळल्यामुळे एकूण विकास दर झाला कमी
👉 चिंतेची बाब म्हणजे हा विकास दर चीनपेक्षाही कमी आहे
💥 2017-18 या आर्थिक वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर, हा 45 वर्षांतील रेकॉर्ड आहे
🎯 महिलांपेक्षा पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त असून पुरुष 6.2 टक्के ते महिला 5.7 टक्के बेरोजगार आहेत. शहरात हे प्रमाण 7.8 टक्के तर ग्रामीण भागात 5.3 टक्के आहे

🥛 आज जागतिक दुग्ध दिवस
LetsUp । Special
💁♂ दूध पिण्याचे काही फायदे
▪ मजबूत दात - दूध कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत आहे. दुधात विटामिन- डी चे प्रमाण चांगले असते.
▪ स्वस्थ त्वचेसाठी - दूध हे त्वचेस कोमल, मुलायम आणि चमकदार बनवते.
▪ स्वस्थ हाडे - मुलांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी दूध पिणे जरुरी आहे.
▪ वजन नियंत्रित - ज्या महिला रोज दूध पितात त्यांचे वजन हे दूध न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी असते.
▪ उर्जेचा स्रोत - जेव्हा कधीही तुम्हाला थकल्यासारखे वाटते, मग एक ग्लास थंड दूध प्या. तुम्हाला काही वेळातच ताजेतवाने वाटेल.

🔥 गॅस सिलेंडरच्या किंमती पुन्हा वधारल्या!
LetsUp । Update
⚡ आता सामान्यांचं बजेट कोलमडणार, कारण गॅस सिलेंडरच्या किंमतीत आज (दि.1) पुन्हा एकदा वाढ
💁♂ विना अनुदानित सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी तर अनुदानीत सिलेंडरच्या किंमतीत 1 रुपये 23 पैश्यांनी वाढ
🤔 किंमतीत वाढ का? : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयाची किंमत कमी झाल्याने सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे
👉 सबसिडी गॅसची किंमती :
▪ दिल्ली - 497 रुपये
▪ मुंबई - 495.09 रुपये,
▪ कोलकत्ता - 500.52 रुपये
▪ चेन्नई - 485.25 रुपये
🧐 बिना सबसिडी गॅसची किंमती :
▪ दिल्ली - 737.50 रुपये
▪ मुंबई - 763.50 रुपये,
▪ कोलकत्ता - 709.50 रुपये
▪ चेन्नई - 753.00 रुपये
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ आता सामान्यांचं बजेट कोलमडणार, कारण गॅस सिलेंडरच्या किंमतीत आज (दि.1) पुन्हा एकदा वाढ
💁♂ विना अनुदानित सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी तर अनुदानीत सिलेंडरच्या किंमतीत 1 रुपये 23 पैश्यांनी वाढ
🤔 किंमतीत वाढ का? : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयाची किंमत कमी झाल्याने सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे
👉 सबसिडी गॅसची किंमती :
▪ दिल्ली - 497 रुपये
▪ मुंबई - 495.09 रुपये,
▪ कोलकत्ता - 500.52 रुपये
▪ चेन्नई - 485.25 रुपये
🧐 बिना सबसिडी गॅसची किंमती :
▪ दिल्ली - 737.50 रुपये
▪ मुंबई - 763.50 रुपये,
▪ कोलकत्ता - 709.50 रुपये
▪ चेन्नई - 753.00 रुपये
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 देशात उष्माघाताने 30 जणांचा मृत्यू
LetsUp । Update
⚡ देशभरात उष्णतेची लाट उसळली असून विविध राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
💁♂ देशभरात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशातील विविध राज्यात उष्माघाताने आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू तेलंगणा, महाराष्ट्र, आणि आंध्र प्रदेशमध्ये झाले आहेत.
📍 अजून 8 दिवस परिस्थिती कायम : यंदाच्या वर्षाच्या तापमानाने जुने सगळे रेकॉर्ड तोडल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याचबरोबर अजून आठ दिवस तरी हीच परिस्थिती कायम राहील असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
👉 देशातील विविध राज्यांमधील तापमान :
▪ राजस्थान- 50 डिग्री
▪ शिमला - 30 डिग्री
▪ हरियाणा - 47 डिग्री
▪ उत्तर प्रदेश - 48 डिग्री
▪ कानपूर - 46.2 डिग्री
▪ वाराणसी - 46 डिग्री
🔥 या राज्यांमध्ये सर्वाधिक उष्णता : पंजाब, हरियाणा, चंदीगड,दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेची लाट उसळली आहे.

💁♂ काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड कायम
▪ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्कार
▪ म्हाडाच्या 217 घरांसाठी 66 हजार अर्ज
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/letsupwani01June

LetsUp Wani 01 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
▪ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'ईडी'चा दणका, चौकशीसाठी बजावले समन्स
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जूनला जाणार श्रीलंका दौऱ्यावर
▪ तामिळनाडूत हिंदी भाषेवरून वाद पेटण्याची शक्यता; कमल हासन, डीएमकेकडून विरोध
▪ अमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढून घेतला, डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये घोषणा
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
▪ राज्यातील आयटीआयची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून होणार सुरु
▪ राज्यात मे महिन्यात जीएसटी वसूली 1 लाख कोटींपेक्षाही जास्त, अर्थमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
▪ इस्लामाबादमध्ये भारताने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जाऊ नका, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे आदेश
▪ परदेशी दुचाकी कंपनी ट्रायम्फची नवीन स्क्रॅम्बलर 1200 एक्ससी बाईक भारतात दाखल
▪ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान संघावर सात विकेटनी केली मात
▪ राज्य सरकारच्या चित्रपट पुरस्कारांवर ‘बंदिशाळा’ची मोहोर, सर्वाधिक पुरस्कार पटकावत बाजी मारली
▪ अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा मंदिराजवळ सहा महिन्यांच्या चिमुरडीस बेवारस सोडून महिलेचे पलायन
▪ अहमदनगर : सत्कार सोहळयासाठी खर्च न करता तो पैसा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, खासदार सुजय विखेंचे आवाहान
▪ अहमदनगर: पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील 7 जिल्ह्यात सुरू असलेल्या पशुधन राहत व चारा शिबिरासाठी 18 कोटींचा निधी मंजूर
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
▪ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'ईडी'चा दणका, चौकशीसाठी बजावले समन्स
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जूनला जाणार श्रीलंका दौऱ्यावर
▪ तामिळनाडूत हिंदी भाषेवरून वाद पेटण्याची शक्यता; कमल हासन, डीएमकेकडून विरोध
▪ अमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढून घेतला, डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये घोषणा
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
▪ राज्यातील आयटीआयची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून होणार सुरु
▪ राज्यात मे महिन्यात जीएसटी वसूली 1 लाख कोटींपेक्षाही जास्त, अर्थमंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर
▪ इस्लामाबादमध्ये भारताने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जाऊ नका, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे आदेश
▪ परदेशी दुचाकी कंपनी ट्रायम्फची नवीन स्क्रॅम्बलर 1200 एक्ससी बाईक भारतात दाखल
▪ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान संघावर सात विकेटनी केली मात
▪ राज्य सरकारच्या चित्रपट पुरस्कारांवर ‘बंदिशाळा’ची मोहोर, सर्वाधिक पुरस्कार पटकावत बाजी मारली
▪ अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा मंदिराजवळ सहा महिन्यांच्या चिमुरडीस बेवारस सोडून महिलेचे पलायन
▪ अहमदनगर : सत्कार सोहळयासाठी खर्च न करता तो पैसा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, खासदार सुजय विखेंचे आवाहान
▪ अहमदनगर: पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील 7 जिल्ह्यात सुरू असलेल्या पशुधन राहत व चारा शिबिरासाठी 18 कोटींचा निधी मंजूर
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏆 न्यूझीलंडची श्रीलंकेवर तर ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर मात
LetsUp | Sports
🎯 विश्वचषक स्पर्धेतील सामन्यामध्ये न्यूझीलंडचा श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय
🏏 श्रीलंका संघाने दिलेले 137 धावांचे आवाहन, न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी केवळ 16.1 षटकातच पूर्ण केलं.
🎾 न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. तसेच ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी-ग्रँडहोम, जेम्स निशम, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.
🏏 ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर 7 गड्यांनी मात
💁♂ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा अफगाणिस्तानवर सात गाडी राखत दणदणीत विजय
👍 अफगाणिस्तानने दिलेले 208 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 34.5 षटकांत 3 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले.
👌 ऑस्ट्रेलियाच्या फिंचने 49 चेंडूंत 66 धावा केल्या तर वॉर्नरने 114 चेंडूंत नाबाद 89 धावा केल्या.
⚔ आजचा सामना
▪ दक्षिण आफ्रिका Vs बांगलादेश
▪ वेळ : दुपारी 3 वा.
▪ स्टेडियम : द ओव्हल

⭐ साप्ताहिक राशीभविष्य; 02 जून ते 08 जून 2019
LetsUp | Astrology
▪ मेष - बदली, पगारवाढ
नोकरीमध्ये बढतीचे, पगार वाढीचे योग आहेत. व्यवसायिकांना उत्तम आर्थिक आवाक्याचा दिवस आहे. वरिष्ठांशी जुळवून घ्या. वादाचे प्रसंग टाळा. नवविवाहितांना संततीयोग आहे. नाते सुदृढ होईल.
▪ वृषभ - गुंतवणूक फायदेशीर
घरात आनंदाचे वातावरण टिकवण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रलोभनांना बळी पडू नका. व्यक्तिगत आयुष्यात काही मोहाचे क्षण येतील. व्यवसायात यश मिळेल. नवी धंद्यात पैसे गुंतवा. घरातील बाळकृष्णाला तुळस वाहा. .
▪ मिथुन - वाहन खरेदीचा योग
नवीन नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. नव्या वाहनाच्या खरेदीचा योग आहे. अवश्य खरेदी करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल.
▪ कर्क - शुभ योग
व्यवसाय, उद्योगात यश मिळेल. स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल ग्रहमान. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. एखादी नवीन विद्या शिकण्यास सुरुवात करा. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या.
▪ सिंह - छोटय़ांच्या सहवासात
घरातील लहानांचे लाड करा. त्यांचा सहवास तुम्हाला या आठवडयात मिळणार आहे. त्यांना नवे वस्त्र घेऊन द्या. घरात थोडेवाद होण्याची शक्यता संभावते, त्याकडे दुर्लक्ष करा. विद्यार्थ्यांसाठी काहीसा कठीण काळ आहे. एकाग्रता महत्वाची आहे.
▪ कन्या - शुभ संधी
वास्तुखरेदीचे योग आहेत. चांगल्या संधी चालत येतील. व्यवहार करा. तब्येतीची काळजी घ्या. ज्येष्ठांनी जास्त चालणे टाळावे. नोकरीच्या ठिकाणी बढतीचे योग आहेत. कामावर लक्ष केंद्रित करा.
▪ तूळ - भरभराट होईल
महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा. प्रवास जपून करावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी. घरात आनंदाचे वातावरण राहील. सोने खरेदी होईल. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा असून शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावेल.
▪ वृश्चिक - आनंदाचा आस्वाद
हा आठवडा लाभदायी आहे. घरात चांगले वातावरण राहील. जवळचा एखादा प्रवास घडेल. आनंददायी अनुभव येतील. घरातील लहानांची काळजी घ्या.
▪ धनु - खरेदीचा योग
वाहन खरेदीचे योग संभवतात. योग चांगला आहे. घरातही लहानसहान वस्तूंची खरेदी होईल. केलेल्या मेहनतीचे चीज होईल. सहलीचा योग संभवतो. सकारात्मकता वाढेल. विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा आहे.
▪ मकर - उत्कर्ष होईल
कष्ट आणि मेहनत म्हणजे मकर रास. मेहनतीचे फळ या आठवडयात नक्कीच मिळेल. थंड पदार्थ खा. गुलकंद आवर्जून खा. नातेवाईंकांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता. मुलांचा उत्कर्ष होईल. त्यांना नवीन कामांच्या संधी प्राप्त होतील.
▪ कुंभ - नवी खरेदी
अविवाहितांना चांगली स्थळे चालून येतील. विवाह जुळेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. जवळच्या व्यक्तीस जपा. कामाच्या ठिकाणी कुरबुरी होतील. सावध राहा.
▪ मीन - चालत राहा
व्यायाम आणि आहार यांचे योग्य संतुलन करा. अन्यथा प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल. कामावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक शक्ती मिळेल. जवळच्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

😋 गरमागरम आलू पराठा
LetsUp | Recipe
🍽 साहित्य : 2 वाट्या कणीक, अर्धा चमचा मीठ, 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन, 3 मोठे उकडलेले बटाटे, 7-8 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या वाटून, 1 चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर, मीठ, साखर चवीनूसार, पराठे तळ्ण्याकरता तेल अथवा तूप
💁♀ कृती : कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी. त्यांनतर बटाटे किसून घेऊन किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा. भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत.
बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत. कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा. नंतर जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा. तयार आहे गरमागरम आलू पराठा.

🚍 एसटीचा प्रवास आता कॅशलेस
LetsUp । Update
⚡ एसटीच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा
💁♂ जाणून घ्या कार्डविषयी : या स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असणार असून सुरुवातीला 300 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत 5 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल.
💳 इतरांनाही लाभ मिळणार : हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा मित्र एसटीमधून हे कार्ड स्वाईप करुन प्रवास करु शकतील.
🚆 रेल्वे स्टेशनवर सुविधा उपलब्ध : यापूर्वी रेल्वेच्या तिकीट लाईनमध्ये उभं राहू नये म्हणून प्रवाश्यांसाठी एटीव्हीएम सुविधा सुरु करण्यात आली होती. याच पार्श्ववभूमीवर आता एसटी मध्ये देखील प्रवासी तिकीट काढण्यासाठी नवीन रिचार्जकार्ड उपलब्ध होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.
📍 एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ एसटीच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा
💁♂ जाणून घ्या कार्डविषयी : या स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असणार असून सुरुवातीला 300 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत 5 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल.
💳 इतरांनाही लाभ मिळणार : हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा मित्र एसटीमधून हे कार्ड स्वाईप करुन प्रवास करु शकतील.
🚆 रेल्वे स्टेशनवर सुविधा उपलब्ध : यापूर्वी रेल्वेच्या तिकीट लाईनमध्ये उभं राहू नये म्हणून प्रवाश्यांसाठी एटीव्हीएम सुविधा सुरु करण्यात आली होती. याच पार्श्ववभूमीवर आता एसटी मध्ये देखील प्रवासी तिकीट काढण्यासाठी नवीन रिचार्जकार्ड उपलब्ध होणार असल्याचे रावते यांनी सांगितले.
📍 एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💰 ग्राहकांसाठी पोस्टाच्या खास योजना
⚡ पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या काही खास योजना सुरु.
🎯 पैसे गुतंवणूक करण्यासाठी पोस्टाच्या अनेक योजना फायदेशीर आहेत. या योजनामार्फत गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळत आहेत. बँक योजनेच्या तुलनेत सर्वाधिक फायदा पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळतो.
👍 बँक आणि पोस्ट ऑफिसच्या व्याज दराची तुलना केली तर पोस्ट ऑफिसची योजना नक्की लाभदायक ठरू शकतात.
💁♂ योजना व फायदे :
▪ 1) पोस्ट ऑफिस टाईम डिपोजिट अकाऊंट : या योजनेत 7.8 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता.
▪ 2) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट : या योजनेत सध्या 8 टक्कांपर्यंत व्याज मिळत आहे. जर या योजनेत एक लाख रुपये जमा केल्यानंतर 8 टक्के व्याजाच्या हिशोबाने वीस वर्षानंतर 4.8 लाख रुपये होतात.
▪ 3) किसान विकास पत्र : या योजनेत जास्तीत जास्त 7.7 टक्के व्याज मिळते. या योजनेत 4 महिन्यांपासून ते 9 वर्षांपर्यंत पैसे जमा करु शकता. या योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 20 वर्षात 4.6 लाख एवढी रक्कम जमा होईल.

🌾 पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ.
LetsUp । Update
⚡ शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकारने वाढवली पीक विमा योजनेची व्याप्ती.
🎯 योजना : शेतकऱ्यांना नेहमीच बदलत्या हवामानाचा फटका बसतो. या काळात शेतकऱ्यांना पीकविमा योजना आधार ठरत, परंतु अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहतात.
यावर उपाय म्हणून सरकारने सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीम स्तर 70 टक्के केला आहे. योजनेंतर्गत खातेदाराला किंवा त्याच्या मुलाला तसेच भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
📍 कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक राहणार आहे.
📅 ऑनलाइन अर्जासह विमा हप्ता भरण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत.
💁♂ या पिकांसाठी योजना लागू : भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कारले, मूग, उडीद, तूर, कापूस, मका आणि कांदा या तेरा प्रमुख पिकांसाठी योजना लागू असणार आहे.
🧐 योजनेच्या अटी - हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी न झाल्याने होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान, आदींसाठी विम्याचा लाभ मिळू शकणार आहे. त्यासाठी पेरणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त असणे बंधनकारक असणार आहे.

🌾 पिस्ता ची शेती
LetsUp । Agri
🎯 भारतात विविध पदार्थांमध्ये सुका मेवा वापरला जातो. भारतात पिस्ताच्या विविध जाती उपलब्ध होतात. यामध्ये जम्मू-काश्मीर मधील केरमन, पीटर, चिंकू, रेड, अलेप्पो आणि जॉली यांचा समावेश होतो. तर जाणून घेऊया पिस्ता ची शेती कशी करतात....
🌦 हवामान आणि तापमान : या पिकाला दिवसात कमाल 36 डिग्री सेंटीग्रेड तापमान चालू शकते.
🧐 जमीन आणि माती : या पकियाचे उत्पादन घेण्याआधी मातीची चाचणी आवश्यक
7.0 ते 7.8 सामू असलेली जमीन पिस्ता शेतीसाठी योग्य मानली जाते.
💁♂ जमिनीची मशागत : पिस्ता शेतीसाठी जमिनीची खोलगट नांगरणी करणे आवश्यक आहे. जमिनीच्या आत सहा ते सात फुटापर्यंत जर टणक भाग असेल तर तो तोडून जमीन समतल करावी. कारण पिस्ता ची मुळे जमिनीत खोलवर जातात.
🌱 रोप व्यवस्थापन रोप लावण्यासाठी खोल खड्डा खणावा, यामुळे मुळे योग्य रीतीने सामावली जातील.या पिकाला पाणी लागते तरी पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे.सिंचन व्यवस्था असलेल्या बागेसाठी रोपांमध्ये 6 मीटर x 6 मीटर अंतर ठेवावे. विनासिंचन बागेसाठी रोपांमध्ये 8 मीटर x10 मीटर अंतर ठेवावे.
📍 कापणी
▪ पिस्ताच्या झाडाला उत्पादन सुरु होण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागतो.
▪ कापणी करताना अविकसित फळांची कापणी होणार नाही याची काळजी घ्यावी.
👍 उत्पादन
▪ पिस्ताचे उत्पादन हवामान, जाती तसेच शेती व्यवस्थापनाचा दर्जा यावर अवलंबून आहे.
▪ रोप लागवडीच्या 10-12 वर्षानंतर प्रत्येक झाड 8 ते 10 किलो उप्तादन देते.

💁♂ वर्ल्डकपपूर्वी कर्णधार कोहलीला दुखापत
▪ 15 जूनपर्यंत विदर्भात मान्सूनची शक्यता
▪ अक्षय कुमारचा मिशन मंगल 9 ऑगस्टला रिलीज होणार
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://audioboom.com/posts/7277722-letsup-wani-02-june-2019

Letsup Wani 02 June 2019
An Audioboom post by LetsUp Wani