📣 आजपासुन रंगणार विश्वचषक स्पर्धा; जाणून घ्या स्पर्धेचे स्वरूप
LetsUp । Sports
🏏 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आज 30 मे पासून ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार आहे.
👉 क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये 1975, 1979, 1983 आणि 1999 नंतर पाचव्यांदा विश्वचषकाचे आयोजन होत आहे.
🤔 यंदाच्या वर्ल्ड कपचे स्वरुप काय आहे? :
▪ ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या या 12व्या पर्वात जगातील अव्वल 10 देश जगज्जेतेपदासाठी झुंजताना दिसणार आहे.
▪ तब्बल 46 दिवस रंगणाऱ्या या महासंग्रामात राऊंड रॉबिन पद्धतीनुसार एकूण 48 एकदिवसीय सामने होणार आहेत.
▪ साखळीत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विजय मिळवून बाद फेरी गाठताना सर्व संघांची कसोटी लागणार आहे.
▪ सामन्यांच्या वेळा (भारतीय प्रमाणवेळ) दुपारी 3 पासून (प्रकाशझोतातील लढती सायंकाळी 6 पासून)
⚔ इंग्लंड Vs दक्षिण अफ्रिका सामना : यंदाचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान लंडन येथील प्रसिद्ध ओव्हल मैदानावर होणार आहे.
इंग्लंडपुढे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रतिभावान गोलंदाजांचा भरणा असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. तर इंग्लंडला पराभूत करण्यासाठी आफ्रिकेच्या खेळाडूंना सर्वस्व पणाला लावावे लागेल.
💁♂ विश्वचषक विजेते वर्ष I संघ I कर्णधार :
▪ 1975 I वेस्ट इंडिज I क्लाईव्ह लॉईड
▪ 1979 I वेस्ट इंडिज I क्लाईव्ह लॉईड
▪ 1983 I भारत I कपिल देव
▪ 1987 I ऑस्ट्रेलिया I ऍलन बॉर्डर
▪ 1992 I पाकिस्तान I इम्रान खान
▪ 1996 I श्रीलंका I अर्जुन रणतुंगा
▪ 1999 I ऑस्ट्रेलिया I स्टिव्ह वॉ
▪ 2003 I ऑस्ट्रेलिया I रिकी पॉन्टिंग
▪ 2007 I ऑस्ट्रेलिया I रिकी पॉन्टिंग
▪ 2011 I भारत I महेंद्रसिंग धोनी
▪ 2015 I ऑस्ट्रेलिया I मायकल क्लार्क
▪ 2019 I ???? I ????
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎯 ट्रू कॉलरच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संदीप पाटील
LetsUp । National
👍 ट्रू कॉलरने फ्लिपकार्टचे कार्यकारी संदीप पाटील यांना त्यांच्या भारतीय व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून केले नियुक्त
🗣 कंपनीने सांगितले कि, पाटील ट्रू कॉलरच्या ग्लोबल मॅनेजमेंट टीमचा भाग असतील. ही टीम भारतात दररोज 10 दशलक्ष वापरकर्ते व्यवस्थापित करते. ते दिल्ली, मुंबई आणि बेंगलुरूमध्ये स्थित ट्रू कॉलरच्या टीमचे देखील निरीक्षण करतील.
🤔 संदीप पाटील कोण? :
▪ फ्लिपकार्टमध्ये काम करण्याशिवाय त्यांनी लंडनमधील मॅककिन्से अॅण्ड कंपनी येथेही काम केले आहे.
▪ भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईमधून त्यांनी बी. टेकची डिग्री तर लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.

📣 अॅमेझॉनच्या संस्थापकाची पत्नी दान करणार अर्धी संपत्ती
LetsUp । International
⚡ अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पत्नी सेवाभावी संस्थेला दान करणार अठराशे कोटी डॉलर
🧐 निर्णय का घेतला? : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस व पत्नी मॅककेन्झी यांचा घटस्फोट होणार आहे. यानंतर त्यांना पतीकडून मोठी रक्कम मिळणार आहे. यातील निम्मी रक्कम म्हणजे 1 लाख 26 हजार कोटींचे दान करण्याचा निर्णय मॅककेन्झी यांनी जाहीर केला आहे.
🎯 सेवाभावी संस्थेला दान करणार : 2010 मध्ये वॉरेन बफेट यांनी ‘गिव्हींग प्लेज’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. चीन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडच्या देशातील अब्जाधीशांह बिल गेट्स यांनी या संस्थेला दान दिले आहे. मॅककेन्झी यांनी या संस्थेला दान करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
💰 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : जेफ बेझोस हे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. जेफ यांची नेटवर्थ 137 अब्ज डॉलर असल्याची नोंद आहे.
📍 सामाजिक कार्याला दान केल्यानंतर जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या यादीत मॅककेन्झी यांचा समावेश होणार आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । International
⚡ अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पत्नी सेवाभावी संस्थेला दान करणार अठराशे कोटी डॉलर
🧐 निर्णय का घेतला? : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस व पत्नी मॅककेन्झी यांचा घटस्फोट होणार आहे. यानंतर त्यांना पतीकडून मोठी रक्कम मिळणार आहे. यातील निम्मी रक्कम म्हणजे 1 लाख 26 हजार कोटींचे दान करण्याचा निर्णय मॅककेन्झी यांनी जाहीर केला आहे.
🎯 सेवाभावी संस्थेला दान करणार : 2010 मध्ये वॉरेन बफेट यांनी ‘गिव्हींग प्लेज’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. चीन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडच्या देशातील अब्जाधीशांह बिल गेट्स यांनी या संस्थेला दान दिले आहे. मॅककेन्झी यांनी या संस्थेला दान करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
💰 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती : जेफ बेझोस हे ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती आहे. जेफ यांची नेटवर्थ 137 अब्ज डॉलर असल्याची नोंद आहे.
📍 सामाजिक कार्याला दान केल्यानंतर जगातील सर्वात दानशूर व्यक्तींच्या यादीत मॅककेन्झी यांचा समावेश होणार आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 आर्थिक दुर्बलांना यंदा आरक्षण नाही : SC
LetsUp । Update
⚡ उच्च वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण नाही. राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती.
💁♂ न्यायालयाचा निर्णय काय आहे? : खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. महाराष्ट्र सरकारने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात केलेल्या या आरक्षणाची अंमलबजावणी केली.
पण विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यापूर्वी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने या अभ्यासक्रमासाठी वाढीव जागा निर्माण करणं गरजेचं आहे. सध्याच्या एकूण जागा लक्षात घेता खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना आरक्षण देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
📍 राज्य सरकाराला धक्का : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणापाठोपाठ आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाला स्थगिती देऊन राज्य सरकाराला मोठा झटका दिला आहे.

🤔 तुम्हाला माहित आहे का?
LetsUp । Do U Know
🎯 रुग्णालयात डॉक्टर नेहमी पांढऱ्या कोटमध्ये का दिसतात हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. परंतु डॉक्टर आणि इतर कर्मचारी असे कपडे परिधान करण्यामागे काही खास कारण आहे. जाणून घेऊया कारणे....
--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------
💁♂ ही आहेत कारणे:
▪ रुग्ण आणि डॉक्टर किंवा रुग्णालयातील अन्य कर्मचारी यांच्यातील फरक ओळखता यावा यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पांढऱ्या कोटचा वापर करत असतात.
▪ पांढरा रंग शांती, पवित्रता आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये कायम सकारात्मक वातावरण असावा यासाठी या रंगाला प्राधान्य देण्यात येतं.
▪ त्याप्रमाणेच जंतूसंसर्ग होऊ नये यासाठीदेखील पांढऱ्या रंगाचा उपयोग होतो.
▪ पांढऱ्या रंगामुळे शरीराचं तापमान स्थिर राहतं. त्याप्रमाणेच पांढरा रंग स्वच्छतेचंदेखील प्रतिक आहे.
▪ या कोटासोबतच त्याला असलेले मोठे खिसेदेखील असतात. या खिशांमध्ये डॉक्टरांना आवश्यक सामान ठेवता यावं यासाठी, हे खिसे मोठे ठेवण्यात येतात.

🎯 कृषी क्षेत्रातील करिअर संधी
LetsUp । Career
👍 बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्या कृषी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी जाणवतो. देशातील परिस्थिती लक्षात घेता भविष्यात या या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी आहे.
📍 पात्रता : बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक.
📚 पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम
1) बी.एस्सी (कृषी)
2) बी.एस्सी (उद्यानविद्या)
3) बी.एस्सी (वनशास्त्र)
4) बी.एफ.एस्सी
5) बी.एस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान)
6) बी.एस्सी (पशुसंवर्धन)
7) बी.टेक (अन्नशास्त्र)
8) बी.बी.ए. (कृषी)
9) बी.टेक (कृषी अभियांत्रिकी)
10) बी.एस्सी (गृहविज्ञान)
💁♂ प्रवेश प्रक्रिया : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीला मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी धरण्यात येते. शेती विषय बारावीला घेतला असल्यास त्याचे १० गुण वाढीव मिळतात. ७/१२चा उतारा असणाऱ्या शेतीधारकांच्या तसेच भूमिहीन शेतमजुरांच्या (तहसीलदार/नायब तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक) पाल्यासाठी १२ टक्के वाढीव गुण प्रवेशासाठी धरले जातात.
🎓 करिअर संधी : महसूल विभाग, वन विभाग, पोलीस खाते, वित्त विभाग इत्यादी विभागांमध्ये वर्ग-१, वर्ग-२ पर्यंतच्या सर्व पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कृषी अधिकारी/ विकास अधिकारी, अन्न महामंडळ, पणन महामंडळ व खादी ग्रामोद्योग या ठिकाणीही कृषी पदवीधारकांना नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
🏤 ही आहेत कृषि विद्यापीठे
▪ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, 413722
http://mpkv.mah.nic.in
▪ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 444104
http://pdkv.mah.nic.in
▪ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, 431402
http://mkv2.mah.nic.in
▪ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, 415712
http://www.dbskkv.org

www.dbskkv.org
Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli (Agricultural University)
Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli (Agricultural University) is a well-known state government agricultural university in the Konkan region of Maharashtra, renowned for its research and academic excellence.
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
▪ मणिपूरमधील काँग्रेसच्या 12 आमदारांनी दिला राजीनामा
▪ लवकरच येणार 'मिस्टर इंडिया' सिनेमाचा सिक्वेल
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/ltsupwani30may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Wani
💁♂ नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
▪ मणिपूरमधील काँग्रेसच्या 12 आमदारांनी दिला राजीनामा
▪ लवकरच येणार 'मिस्टर इंडिया' सिनेमाचा सिक्वेल
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 http://bit.ly/ltsupwani30may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Audioboom
LetsUp Wani 30 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
👑 नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान
LetsUp । Update
⚡ दिग्गजांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन परिसरात शपथविधी सोहळा संपन्न.
💁♂ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार (दि.30) रोजी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मोदींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.
या सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी,मनमोहन सिंग,अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उद्धव ठाकरे, मुकेश अंबानी, रजनीकांत, कमल हासन, कंगना रणौत, शाहरूख खान यांच्यासह अनेक दिग्गज शपथविधीस उपस्थित होते.
👍 कॅबिनेट मंत्र्यांची नावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, स्मृती इराणी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, डी. व्ही. सदानंद गौडा, गजेंद्रसिंह शेखावत, गिरीराज सिंह, अरविंद सावंत, महेंद्रनाथ पांडेय, प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नकवी, धमेंद्र प्रधान, अर्जुन मुंडा, रमेश पोखरियाल निशंक, एस. जयशंकर, थावरचंद गेहलोत, हरसिमरतकौर बादल, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर.
📍 महाराष्ट्रातील राज्यमंत्री : रावसाहेब दानवे, रामदास आठवले आणि संजय धोत्रे
👌 वैशिष्ट्ये :
▪ बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यासह इतर देशांतील दिग्गज उपस्थित.
▪ या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं.
▪ यंदाच्या शपथविधीला पाकिस्तानच्या नेत्यांना वगळण्यात आले आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ दिग्गजांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन परिसरात शपथविधी सोहळा संपन्न.
💁♂ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार (दि.30) रोजी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मोदींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.
या सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी,मनमोहन सिंग,अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उद्धव ठाकरे, मुकेश अंबानी, रजनीकांत, कमल हासन, कंगना रणौत, शाहरूख खान यांच्यासह अनेक दिग्गज शपथविधीस उपस्थित होते.
👍 कॅबिनेट मंत्र्यांची नावे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, स्मृती इराणी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, डी. व्ही. सदानंद गौडा, गजेंद्रसिंह शेखावत, गिरीराज सिंह, अरविंद सावंत, महेंद्रनाथ पांडेय, प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नकवी, धमेंद्र प्रधान, अर्जुन मुंडा, रमेश पोखरियाल निशंक, एस. जयशंकर, थावरचंद गेहलोत, हरसिमरतकौर बादल, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर.
📍 महाराष्ट्रातील राज्यमंत्री : रावसाहेब दानवे, रामदास आठवले आणि संजय धोत्रे
👌 वैशिष्ट्ये :
▪ बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यासह इतर देशांतील दिग्गज उपस्थित.
▪ या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं.
▪ यंदाच्या शपथविधीला पाकिस्तानच्या नेत्यांना वगळण्यात आले आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates
● नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील 24 कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार असलेले 9 राज्यमंत्री, तर 24 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न
● श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार
● आता बलाढ्य डिजिटल कंपन्यांना (गुगल, अॅमेझॉन, अॅपल, फेसबुक) प्रत्येक देशात करत असलेल्या व्यवसायावर कर द्यावा लागणार
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यासाठी भारतावरील बंदीची मुदत पाकिस्तानने 14 जूनपर्यंत वाढवली
● फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदीच्या कोठडीला लंडनमधील कोर्टाने 27 जूनपर्यंत दिली मुदतवाढ
● टीव्ही शोमध्ये सहभागी होऊ नका, काँग्रेस प्रवक्त्यांना सूचना; 1 महिना टीव्ही शोच्या डिबेटमध्ये काँग्रेस प्रवक्त्यांना न बोलावण्याची टीव्ही चॅनेल्सना विनंती
● पश्चिम रेल्वेमार्गावर धावत असलेल्या वातानूकुलित लोकलच्या तिकीट दरांमध्ये वाढ, उद्या शनिवार दि. 1 जूनपासून ही भाडेवाढ लागू होणार
● व्हॉट्सअॅपने आपल्या अँड्रॉइड युजर्ससाठी 'कंटिन्युअस ऑडिओ मॅसेज' हे नवीन फिचर दिले
● वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी मात, बेन स्टोक्स ठरला सामनावीर
● अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’चा ट्रेलर रिलीज, हा चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होणार
● अहमदनगर - आचारसंहितेमुळे रखडलेल्या जिल्हा परिषद बदली प्रक्रियेस आता 7 जूनपर्यंत मुदतवाढ
● अहमदनगर - कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील आज शुक्रवारी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार
● अहमदनगर - जिल्ह्यात 2 लाख 75 हजार मेट्रिक टन खताची मागणी, त्यानुसार राज्यस्तरावरून 2 लाख 26 हजार मेट्रिक खतांचे आवंटन मंजूर

🏏 इंग्लंडची आफ्रिकेवर मात; आज वेस्ट इंडिज-पाकिस्तान आमनेसामने
LetsUp । Sports
💁♂ वर्ल्डकप 2019च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेवर 104 धावांनी मात
🧐 312 धावांचे आव्हान पेलताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 207 धावांवर संपुष्टात आला
🏆 79 चेंडूंत 9 चौकारांसह 89 धावा फटकावणारा व 2 बळी घेणारा बेन स्टोक्स ठरला सामनावीर
⚔ आज वेस्टइंडिज Vs पाकिस्तान सामना :
⚡ वेस्टविंडीजच्या तगड्या पण बेभरवशाच्या संघाविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज आज मैदानात उतरेल
🤔 आमने-सामने इतिहास काय?
▪ 133 वनडे I वेस्ट इंडिज : 70 विजय I पाकिस्तान : 60 विजय I टाय : 3
🎯 वर्ल्डकपमध्ये आमनेसामने :
▪ 10 वनडे I वेस्ट इंडिज : 7 विजय I पाकिस्तान : 3 विजय
📍 स्थळ : ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम I वेळ : दुपारी 3 पासून

🧐 पाऊस लांबणीवर; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट!
LetsUp । Update
⚡ बळीराजाला आणखी 2 आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार
💁♂ कारण राज्यात 12 जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा हवामान विभागाने वर्तविला अंदाज
🎯 हवामान विभागाचा अंदाज काय? :
▪ 20 मे च्या सुमारास मान्सूनचे आगमन झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे केरळमध्येही मान्सूनचे आगमन झालेले नाही.
▪ अशात स्थानिक स्थितीमुळे केरळासह महाराष्ट्रातील काही भागात येत्या सप्ताहात पावसाच्या काही सरी कोसळतील.
▪ येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस कोसळेल, बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटकातील काही भाग, केरळ आणि लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
▪ 6 ते 12 जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील.
🌞 उष्णतेची लाट कायम :
सध्याच्या हवामानात काहीच बदल नोंदविण्यात येणार नसल्याची चिन्हे असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील हवामान तापदायकच राहणार आहे. 2 जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.
❗ वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

💁♂ देश आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण
LetsUp | Statistics
▪ दक्षिण सुदान : 96%
▪ इथियोपिया : 74%
▪ केनिया : 56%
▪ नायजेरिया : 50%
▪ पाकिस्तान : 46%
▪ फिलिपिन्स : 38%
▪ व्हिएतनाम : 27%
▪ थायलंड : 25%
▪ चीन : 25%
▪ भारत : 24%
▪ दक्षिण अफ्रिका : 23%
▪ ब्राझिल : 22%
▪ इंडोनेशिया : 22%
▪ तुर्की : 12%
▪ मेक्सिको : 11%
▪ इजिप्त : 11%
(World Bank)

📣 खातेवाटप जाहीर; जाणून घ्या कोणाला कोणते खाते?
LetsUp | Breaking
⚡ केंद्र सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज शुक्रवारी (दि.31) मंत्र्यांची खातेनिहाय यादी अखेर प्रसिद्ध
💁♂ खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे :
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदी : कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण खाते, निवृत्तीवेतन (पेन्शन), अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग. तसेच खातेवाटपानंतर जी खाती रिक्त राहतील त्याचा कार्यभारही असेल.
▪ अमित शहा : केंद्रीय गृहखाते
▪ निर्मला सितारामन : केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार
▪ राजनाथ सिंह : संरक्षण मंत्रालय
▪ एस. जयशंकर : परराष्ट्र मंत्रालय
▪ नितीन गडकरी : परिवहन
▪ पीयुष गोयल : रेल्वे मंत्री
▪ धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम
▪ रविशंकर प्रसाद : कायदा व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय
▪ स्मृती इराणी : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ राम विलास पासवान : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
▪ नरेंद्र सिंह तोमर : कृषी व शेतकरी
▪ प्रकाश जावडेकर : पर्यावरण आणि माहिती प्रसारण
▪ हरसिमरत कौर बादल : अन्न प्रक्रिया उद्योग
▪ रमेश पोखरियाल निशंक : केंद्रीय मनुष्यबळ खाते
▪ थावर चंद गहलोत : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
▪ अर्जुन मुंडा : आदिवासी व्यवहार
▪ डॉ. हर्षवर्धन : आरोग्यमंत्री
▪ किरेन रिजीजू : क्रीडा
▪ मुख्तार अब्बास नक्वी :अल्पसंख्यांक मंत्री
▪ प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री
▪ डॉ. महेंद्रनाथ पांडे : उद्योजग कौशल्य विकास मंत्रालय
▪ अरविंद सावंत : अवजड उद्योग मंत्रालय
▪ गिरिराज सिंह : पशुसवंर्धन आणि मत्स पालन
▪ गजेंद्रसिंह शेखावत : जल मंत्रालय

😱 पुण्यात रस्त्यावर लाखो लीटर पाणी!
LetsUp | Pune
💁♂ महापालिकेकडून गुरुवारी रात्री (दि.29) मध्यरात्रीपासून रस्त्यावर हजारो लीटर पाणी वाया घालविल्याचा प्रकार समोर
👉 विमाननगर भागात व्हॉल्व फुटल्याने काल रात्री 11.30 पासून सकाळपर्यंत धोधो पाणी वाहत होते
🎯 तक्रार देऊनही तातडीने कारवाई न झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी, अखेर आज सकाळी पाण्याची गळती रोखली असून दुरूस्तीचे काम झाले
🧐 नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त : पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. याप्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची स्थानिक नागरिकांनी केली मागणी

📣 आज जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिवस
LetsUp । Special
🎯 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी भारतात सुमारे 10 लाख लोकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढांमध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण अधिक आहे. पण, आता अल्पवयीनही अशा पदार्थांचं सेवन करताना दिसतात. याच पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी आपण हा दिवस साजरा करतो.
🚬 सिगारेटच्या धुरात काय असते? : सिगारेटच्या धुरात टार नावाचा पदार्थ असतो, ज्यात 4,000 रसायने असतात. या रसायनांपैकी 43 रसायने कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. या धुरात नायट्रोजन ऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड हे दोन विषारी वायू देखील असतात. या धुरातला मुख्य घटक म्हणजे निकोटीन. हे सहजासहजी व्यसन लावणारे शक्तिशाली ड्रग आहे.
😱 या आजारांची शक्यता : तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते.
📍 आकडेवारी :
▪ भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर असलेल्या रूग्णांची संख्या सर्वांत मोठी आहे.
▪ भारतात, 56.4 % स्त्रियांना आणि 44.9 % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.
▪ 90% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण धूम्रपान आहे.
💁♂ जाणून घ्या उपाय : समतोल आहार,हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश जेवणात असू द्या. वेळेवर झोप, व्यायामाची सवय लावून घ्या. सकारात्मक विचार ठेवा, नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. मन सिगारेटकडे ओढले जात असेल तर मधूर संगीत ऐका. आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीसोबत राहा. अशी जीवनशैली ठेवाल तर आपोआपच सिगारेटसारख्या जीवघेण्या सवयीपासून दूर राहाता येईल.
💰 सिगारेट कंपन्या जाहिरातींवर दरवर्षी जवळजवळ सहाशे कोटी डॉलर खर्च करतात

😱 पाण्याअभावी कोयना धरणातील वीजनिर्मिती बंद
LetsUp । Update
⚡ कोयना धरणात केवळ दहा टक्केच पाणीसाठा शिल्लक
💁♂ धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहेत. पुढील आदेश प्राप्त झाल्यावरच वीजनिर्मिती चालू करावी, असे पत्र महानिर्मिती कंपनीला देण्यात आले आहे.
💧 पाणी कपातीचे आवाहन : वीजकंपनीने पाण्याचा वापर करू नये, यासाठी कोयना प्रकल्पाने पाणी कपातीचे आवाहन केले होते. या आवाहनाला महानिर्मिती कंपनीने सकारात्मक प्रतिसाद देत वीज निर्मितीसाठी शिल्लक असलेले तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.
----------------------
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
----------------------
👉 दुष्काळजन्य परिस्थिती : राज्य शासनाने राज्यातील दुष्काळजन्य आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाळा सुरु होईपर्यंत राखीव पाणी कोटा शिल्लक ठेवून कोयनेतून निर्माण होणारी वीजनिर्मिती बंद केली आहे.
📍 भारनियमनाचे संकट? : महानिर्मिती कंपनीची वीज निर्मितीची क्षमता 13602 मेगावॅट इतकी आहे. यापैकी 1956 मेगावॉट वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून होते. वीज निर्मितीची क्षमता सुमारे दोन हजार मेगावॉटने अचानक कमी झाल्याने येत्या काही दिवसात राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवू शकते.

📣 जैन संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रमाचे आयोजन
LetsUp । Ahmednagar
⚡ भारतीय जैन संघटनेच्या अभियानाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद लाभला.
🎯 अहमदनगर जिल्ह्यामध्ये अंदाजे 80 ते 100 तलावातून गाळ काढण्याचा मानस संघटनेने केला आहे. आत्तापर्यंत 10 कामाअंतर्गत 33 तलाव स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे. सदर तलावातील गाळ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
👌 गाळाचे फायदे : शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येणार आहे. हा गाळ शेतात टाकल्याने जमीन अधिक सुपीक होते. तसेच तलावात पाणी साठ्याचे प्रमाणात वाढ होते.
💫 सदर प्रकल्प हा भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या प्रकल्प अंतर्गत आदेश चंगेडिया अध्यक्षस्थानी असून, नगर तालुका अध्यक्ष प्रशांत गांधी यांचे या कार्यास सहकार्य लाभले आहे.
👨💻 हा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी भेट द्या आमच्या 'आय लव्ह नगर' च्या फेसबुक पेजला

🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर
LetsUp | Entertainment
1) पहा, 'गेम ओव्हर'चा थरारक ट्रेलर :
अभिनेत्री तापसी पन्नू आता 'गेम ओव्हर' या नव्या थरारपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
🤔 ट्रेलरमध्ये काय? : अंगाचा थरकाप उडवणारी एखादी घडना घडून गेल्यानंतर दरवर्षी जेव्हा त्या घटनेची तारीख जवळ येते, तेव्हा मनात एक प्रकारची भीती निर्माण होत असते. तापसीसुद्धा अशाच मानसिक परिस्थितीत असून या भीतीवर मात करण्यासाठी ती मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेताना दिसते. तसेच तिच्या भोवती सतत व्हिडिओ गेम सुरु असल्याचे दिसते आहे.
👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/30ZQcuP
2) ‘आर्टिकल 15’चा ट्रेलर रिलीज :
अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशतील सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 28 जूनला प्रदर्शित होणार आहे.
🤔 ट्रेलरमध्ये काय? : दलित समाजावर होणारे अन्याय ट्रेलरमध्येमध्ये दिसतात. जातीय भेदभाववरून समाजात होणाऱ्या भीषण घटना बघून अंगावर काटा उभा राहतो. उत्तर प्रदेशातील येथे पगारात तीन रुपयांची वाढ मागणाऱ्या मुलींवर झालेल्या बलात्काराची कथा यात दिसते. 27 मे 2014 रोजी ही घटना घडली होती.
👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/2HMbiF4
3) ‘भारत’ विरोधात न्यायालयात याचिका :
अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विपिन त्यागी यांनी ही याचिका दाखल केली असून त्यांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.
🎯 ‘भारत’ शब्द हटवण्याची मागणी : ‘भारत' हे आपल्या देशाचे नाव असून तो कोणत्याही व्यावसायिक हेतूने वापरता येऊ शकत नाही. या चित्रपटातील मुख्य भूमिकेचे नाव देखील 'भारत' आहे.
चित्रपटातील काही डायलॉगमुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या नावात आणि चित्रपटात केला गेलेला ‘भारत’ या शब्दाचा वापर हटवावा’, अशी मागणी करण्यात आली आहे.

YouTube
Game Over| Hindi Official Trailer | Taapsee Pannu| Ashwin Saravanan | Y Not Studios | June 14
Yes, I am up for it: https://youtu.be/WZfBs30JvnA No: https://youtu.be/7wyOVCqrgN8 Presenting the Official Hindi Trailer of “Game Over” starring Taapsee Pann...
🧐 आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती
LetsUp । Education
01.) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
02.) आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक- सुरेंद्रनाथ चटर्जी
05.) भारतीय असंतोषाचे जनक- लोकमान्य टिळक.
--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------
06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक- दादासाहेब फाळके.
09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक- डॉ.होमी भाभा.
10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.
13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक- डॉ.व्हार्गीस कुरियन.
15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक- आचार्य विनोबा भावे.
16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार- विक्रम साराभाई.
17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक- सॅम पित्रोदा.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Education
01.) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
02.) आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक- सुरेंद्रनाथ चटर्जी
05.) भारतीय असंतोषाचे जनक- लोकमान्य टिळक.
--------------------
🌐 लेट्सअपचे ताजे व फास्टेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच फॉलो करा आमच्या ट्विटर पेजला : https://twitter.com/LetsUp_
--------------------
06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक- दादासाहेब फाळके.
09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक- डॉ.होमी भाभा.
10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.
13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक- डॉ.व्हार्गीस कुरियन.
15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक- आचार्य विनोबा भावे.
16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार- विक्रम साराभाई.
17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक- सॅम पित्रोदा.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेटची पहिली बैठक
▪ विश्वचषक स्पर्धेत वेस्टइंडीजचा पाकिस्तानवर विजय
▪ 'तारक मेहता' फेम दयाबेन ने खरेदी केली 60 लाखांची कार
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani31may

LetsUp Wani 31 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani