📣 भारताशी शांतता चर्चेसाठी पाकिस्तान तयार
LetsUp । National
⚡ शांतता व समृद्धीबाबत चर्चेसाठी पाकिस्तानकडून सकारात्मक हालचाली सुरू
🎯 भारत - पाक यांच्यामधील प्रलंबित मुद्द्यांवर चर्चेसाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. शनिवारी मुल्तान येथे आयोजित इफ्तार पार्टीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी ही भूमिका मांडली.
💁♂ काय म्हणाले इम्रान खान : भारतातील लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय झाल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेसाठी तसेच काश्मीर मुद्द्यावर चर्चेसाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते.
📍 तणावपूर्ण संबंध : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले होते. नवे मोदी सरकार भारत-पाक संबंधांची दिशा ठरवणार आहे. याच कारणामुळे पाकिस्तानने चर्चेला प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ 30 मे रोजी होणार नरेंद्र मोदींचा शपथविधी
▪ निवडणुकीतील पराभवामुळे लालू प्रसाद यादव यांचा अन्नत्याग
▪ पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अंधाधुंद गोळीबार
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा:👉 https://audioboom.com/posts/7271600-letsup-wani-26-may

Audioboom
Letsup Wani 26 May
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथे जात घेतले मातोश्रींचे आशीर्वाद
▪ लोकसभा निवडणुकीत राज्यात 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती
▪ मुकेश अंबानींने बद्रीनाथ व केदारनाथाच्या चरणी प्रत्येकी एक-एक कोटी रूपयांचे दान केले अर्पण
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
▪ गोरक्षणाच्या नावाखाली निरपराधांना होणारी मारहाण व हत्या रोखाव्या, एमआयएमचे खासदार ओवैसींची
मागणी
▪ आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची तिकिटे संपली
▪ ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग
▪ राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या टप्प्यास आजपासून सुरुवात
▪ सॅमसंग गॅलक्सी ए 50 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल दीड हजार रुपयांची सूट
▪ भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पत्नी, मुलांना इंग्लंडला बोलवा, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अजब फतवा
▪ पागलपंती सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता जॉन अब्राहम झाला जखमी
▪ पुणे: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी
▪ पुणे : पेपर संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याची मुदत पाळण्यात पुणे विद्यापीठ अपयशी
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथे जात घेतले मातोश्रींचे आशीर्वाद
▪ लोकसभा निवडणुकीत राज्यात 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती
▪ मुकेश अंबानींने बद्रीनाथ व केदारनाथाच्या चरणी प्रत्येकी एक-एक कोटी रूपयांचे दान केले अर्पण
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
▪ गोरक्षणाच्या नावाखाली निरपराधांना होणारी मारहाण व हत्या रोखाव्या, एमआयएमचे खासदार ओवैसींची
मागणी
▪ आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची तिकिटे संपली
▪ ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग
▪ राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या टप्प्यास आजपासून सुरुवात
▪ सॅमसंग गॅलक्सी ए 50 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल दीड हजार रुपयांची सूट
▪ भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पत्नी, मुलांना इंग्लंडला बोलवा, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अजब फतवा
▪ पागलपंती सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता जॉन अब्राहम झाला जखमी
▪ पुणे: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी
▪ पुणे : पेपर संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याची मुदत पाळण्यात पुणे विद्यापीठ अपयशी
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 अबब! निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
LetsUp । Politics
⚡ 17 व्या लोकसभा निवडणुकीतील बहुतांश खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
💁♂ यंदाच्या लोकसभेतील 542 सदस्यांपैकी तब्बल 233 सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक लढताना उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
📌 केरळच्या इडुक्की मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डेन कुरिअकोसे यांच्याविरोधात तब्बल 204 गुन्हे दाखल आहे.
🧐 पक्ष निहाय संख्या :
▪ भाजप : 116
▪ संयुक्त जनता दल : 10
▪ काँग्रेस : 29
▪ द्रमुक : 11
▪ तृणमूल : 9
👉 गुन्हेगारीचा टक्का वाढला : गेल्या 2009 आणि 2014 च्या लोकसभांच्या तुलनेत यंदा 2019 मध्ये गुन्हेगारी सदस्यांचे प्रमाण 44 टक्क्यांनी वाढले आहे.
📍 गंभीर गुन्हे दाखल : जवळपास 159 सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधात गुन्ह्यांचा समावेश आहे.

देशातील 25 राज्यांना महिना 1 कोटी दंड
LetsUp । Update
⚡ प्लास्टिक कचरा कृती योजना सादर न केल्याने कारवाई
💁♂ देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचरा कृती योजना 30 एप्रिलपर्यंत सादर न केल्याने त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळास दरमहा 1 कोटी रूपये भरपाई द्यावी लागणार आहे. हरित लवादाच्या आदेशाचे पालन झाले नाही, तर 1 मे 2019 पासून हा दंड आकारण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
🧐 तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अतिरिक्त संचालक एस.के. निगम यांनी सांगितले, की राज्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचे पालन केलेले नसून यात केवळ दंडच नव्हे तर तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
📍 प्लास्टिक कचरा : महाराष्ट्रासह 22 राज्यांत प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती, पण ठोस नियंत्रणाअभावी या बंदीचे पालन योग्य प्रकारे झाले नाही. त्यामुळे प्लास्टिकचा साठा करणे, ते विकणे असे प्रकार शहरांमध्ये सुरू झाले आहेत.

💁♂ बिग बॉसच्या घरात या सेलिब्रेटींची एन्ट्री
LetsUp । Special
⚡ मराठी ‘बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनची धुमधडाक्यात सुरुवात.
🎯 ‘कलर्स’ मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीजनमध्ये कोणते सदस्य असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर रविवारी रात्री पार पडलेल्या ग्रॅण्ड प्रीमियरमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी या सस्पेन्सवरून पडदा हटवला.
🎭 बिग बॉस 2 च्या घरातील सेलिब्रेटींची नावे : अभिजित केळकर, दिगंबर नाईक, किशोरी शहाणे, माधक देवचक्के, मैथिली जावकर, नेहा शितोळे, शेफ पराग कान्हेरे, रूपाली भोसले, शिक ठाकरे, शिकानी सुर्वे, सुरेखा पुणेकर, वैशाली माडे, वीणा जगताप, विद्याधर जोशी, अभिजित बिचुकले.
🏠 …असे आहे ‘बिग बॉस’चे घर :
▪ ‘बिग बॉस’चे घर उमंग कुमार यांनी डिझाईन केले आहे.
▪ गोरेगावच्या फिल्मसिटीत 14 हजार चौरस फूट जागेमध्ये हे घर उभारण्यात आले.
▪ या घराला मराठमोळय़ा वाडय़ाचे स्वरूप दिले आहे.
▪ घरामध्ये तुळशी वृंदावन, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, स्मोकिंग झोन, जेल देखील आहे.
😍 येत्या 100 दिवस बिग बॉसच्या घरात काय काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

🏆 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लागू होणार हे नियम
LetsUp । Sports
⚡ आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे सात नवे नियम लागू केले आहेत.
🎯 आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2015 पासून नवे सात नियम लागू केले आहेत. हे सारे नियम वनडे क्रिकेटमध्ये लागू करण्यात आले आहेत. मात्र वर्ल्डकपमध्ये हे नियम पहिल्यांदाचा लागू केले जाणार आहेत.
🧐 जाणून घ्या सात नियम :
▪ आऊट : हेल्मेटला चेंडू लागून झेल घेतल्यास फलंदाज बाद ठरणार आहे. मात्र, हँडल द बॉल च्या परिस्थितीत फलंदाजाला बाद दिले जाणार नाही.
▪ बॉल बाउन्स - दोनवेळा बाउन्स टाकल्यास तो नो बॉल दिला जाणार आहे. याशिवाय फ्री हिटसुद्धा मिळणार आहे.
▪ बॅटचा आकार निश्चित - फलंदाज आणि गोलंदाजांत समान लढत व्हावी यासाठी बॅटचा आकार निश्चित करण्यात आला आहे. यात बॅटची लांबी 108 मि.मी. जाडी 67 मिमीपेक्षा जास्त नसेल. पंचांना शंका आली तर ते बॅटची लांबी, रुंदी मोजू शकतात.
▪ रनआउट - स्टम्पिंगवेळी बॅट रेषेवर असताना नॉटआउट दिलं जात होतं, मात्र यापुढे बॅट रेषेवर असली तरी बाद दिलं जाणार आहे. जर फलंदाजाचा पाय किंवा बॅट क्रीजमध्ये आणि हवेत असले तरी फलंदाज नॉटआउट असेल.
▪ नो बॉलच्या धावा वेगळ्या खात्यात - जर एखादा गोलंदाज नो बॉल फेकतो तेव्हा लेग बायच्या धावा या नोबॉल म्हणून मोजल्या जात होत्या. यापुढे त्या नोबॉलच्या खात्यात न लिहता वेगळ्या लिहल्या जातील.
▪ गैरवर्तन - एखाद्या खेळाडूचे वर्तन चुकीचे वाटल्यास पंचांना त्या खेळाडूला मैदानातून बाहेर घालवण्याचे अधिकार पंचांना देण्यात आले आहेत.
▪ रिव्ह्यू - फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ या दोघांपैकी कोणी डीआरएस घेतला आणि अंपायर्स कॉलमुळे जर पंचांचा निर्णय अंतिम राहिला तर संघाचा रिव्ह्यू वाया जाणार नाही.
📍 वादग्रस्त रनआउट, खेळाडूंची पंचांशी हुज्जत यासारख्या प्रकारांवर आयसीसीने केलेल्या नियमांची अंमलबजावणी या वर्ल्ड कपमध्ये केली जाणार आहे.

🍵 उत्तम आरोग्यासाठी ग्रीन कॉफी फायदेशीर
LetsUp | Health
🎯 बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तब्येत खराब होण्याचं प्रमाण वाढत आहे. अशात अनेक जण या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. सतत वाढणारं वजन, थकवा जाणवणे, या समस्या जाणवत असल्यास ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात करा.
💁♂ ग्रीन कॉफीचे फायदे खालीलप्रमाणे :
▪ ग्रीन कॉफीमध्ये असणारे मिनरल्स आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स शरीरातील शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
▪ जर कोणाला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल आणि ग्रीन कॉफी पिण्यास सुरुवात केली, तर शरीराला नुकसान होण्याचा धोकाही कमी होतो.
▪ ग्रीन कॉफीमध्ये क्रोनॉलोजीकल अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे रोज ग्रीन कॉफी पिण्याने शरीरातील उर्जा टिकून राहते आणि थकवा जाणवत नाही.
▪ मिनरल्स आणि विटॅमिन भरपूर असलेली ग्रीन कॉफी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ग्रीन कॉफीमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
▪ ग्रीन कॉफीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासूनही बचाव करण्यास मदत होते.
▪ दररोज एक कप ग्रीन कॉफी पिण्याने शरीरात ट्यूमर तयार होण्याची शक्यता कमी होते.

📣 बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
LetsUp । Update
⚡ महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी निकालाची तारीख झाली जाहीर
🎯 फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार (दि. 28 मे) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.
📍 यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.
💁♂ या ठिकाणी निकाल पाहू शकता :
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com
📱 एसएमएसद्वारे मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.
▪ निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
▪ गुणपडताळणी 29 मे ते 7 जून या कालावधीत करता येणार आहे.
▪ उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून पर्यंत अर्ज करता येईल.
▪ पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

🧐 ऑटोमोबाईलमध्ये कुठं काय?
LetsUp । Auto
▪ क्रॉसओव्हर मायक्रो एसयूवी - यावर्षी लाँच होणारी मारूती सुझुकीची नवीन कार मायक्रो कार 2018 मध्ये सुरू झालेल्या फ्यूचर एस संकल्पनेवर आधारीत आहे. ही नवीन कार सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीच्या आसपास बाजारात आणली जाईल. ही कार फक्त पेट्रोल इंजिनावर असणार आहे.
▪ सात आसनी वॅगनआर - मारुती सुझुकीची यावर्षी लाँच होणारी दुसरी कार 'वॅगनआर' ही सात आसनी असणार आहे. मारुतीचे प्रीमियम आउटलेट नेक्साकडून या कारची विक्री होऊ शकते. या सात आसनी कारमध्ये 5+2 अशी सीटिंग लेआउट आहे. सात आसनी वॅगनआरमध्ये 1.2 लिटर चे सीरिज इंजिन असू शकते.
▪ विटारा ब्रेझा - विटारा ब्रेजा ही कार लाँच होणार आहे. पेट्रोल इंजिनवर आधारीत ब्रेझा कारची बऱ्याच काळापासून प्रतिक्षा आहे. 1.5 लिटर के-सीरिज पेट्रोल इंजिन असेल. ज्यामुळे 104 बीएचपी ऊर्जा आणि 138 एनएम पीक टॉर्क निर्माण होईल. हे इंजिन सुझुकीच्या हायब्रिड सिस्टीमसह येणार आहे. ज्यामुळे ही कार चांगले मायलेज देईल.
▪ अर्टिगा स्पोर्ट - मारुती सुझुकीची यावर्षी लोकप्रिय असलेली आर्टिगाची आता लक्झरी व्हर्जन येणार आहे. ही कार आर्टिगा स्पोर्ट या नावाने लाँच केली जाईल. ही कार सहा आसनी एमपीव्ही असून ही कार 2+2+2 या सीटिंग लेआउटसह येणार आहे. हे टॉप मॉडेल असणार आहे. कंपनी या कारची विक्री प्रीमियम आउटलेट नेक्समधून करणार आहे.
😍 कार इन्शुरन्सवर मिळवा 80 टक्क्यापर्यंत डिस्काउंट, अवघ्या 2 मिनिटांत 3 टप्य्यात मिळेल पॉलिसी, त्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.do/eSWT2

Acko
Car Insurance - Buy/Renew Car Insurance Policy Online | Acko Insurance
Car Insurance Online - Buy/Renew car insurance policy online in India at killer prices. Check out Acko car insurance policy rates & buy your car insurance online in 4 simple steps at Acko.
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ स्विस बँकेतील 11 भारतीय खातेदारांच्या नावाचा खुलासा
▪ म्हाडाच्या एका घरासाठी तीनशे अर्ज
▪ रणवीर सिंग झळकणार गुजराती सिनेमात
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/letsupwani27may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Wani
💁♂ स्विस बँकेतील 11 भारतीय खातेदारांच्या नावाचा खुलासा
▪ म्हाडाच्या एका घरासाठी तीनशे अर्ज
▪ रणवीर सिंग झळकणार गुजराती सिनेमात
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/letsupwani27may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Audioboom
LetsUp Wani 27 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● नरेंद्र मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी BIMSTEC देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण, 30 मे रोजी सोहळा
● डीआरडिओने 'आकाश एमके 1 एस' या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी
● राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम; सर्व कार्यक्रम रद्द, काँग्रेसपुढे महापेच निर्माण झाल्याचे चित्र
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर आणि अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे दीर्घ आजाराने निधन
● मराठा आरक्षण अध्यादेशावर उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस, 10 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश
● महाराष्ट्र बोर्ड बारावीचा आज दुपारी 1 वाजता निकाल, संकेतस्थळ : www.mahresult.nic.in व www.hscresult.mkcl.org
● काँग्रेसच्या 4 आमदारांसह राधाकृष्ण विखे-पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये : सूत्रांची माहिती
● लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत यशाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे
● नेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र
● आयुषमान खुराना अभिनित 'आर्टिकल-15' चित्रपटाचे टीझर रिलीज, ट्रेलर 30 मे ला प्रदर्शित होणार
● अहमदनगर - जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात नेण्यास दोन महिने बंदी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आदेश
● अहमदनगर - राज्यातील जिल्हा परिषदांतील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस 7 जूनपर्यंत मुदतवाढ
● अहमदनगर - कोपरगाव शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन
● अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 28 मे ते 9 जून दरम्यान जिल्ह्यात अतिसार नियंत्रण मोहीम राबवणार

👌 भारताची गगनभरारी! आकाश-1 एसची यशस्वी चाचणी
LetsUp | Update
📍 संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) आकाश-1 एस या हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची (मिसाईल) यशस्वी चाचणी केली.
💁♂ आकाश-1 एस ही एक नवीन आवृत्ती असून यामध्ये स्वदेशी बनावटीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे.
💪 लष्कराला मिळाली बळकटी :
▪ ब्रह्मोसप्रमाणेच हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. याचा वेग 2.5 मॅक अर्थात 3,087 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.
▪ 25-30 किलोमीटरपर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याचा अचूक वेध हे क्षेपणास्त्र घेऊ शकते.
▪ हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत 60 किलो वजनाचे विस्फोटक सोबत घेऊन जाण्यास सक्षम असून कोणत्याही वातावरणामध्ये हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते.
▪ हे क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्राचे फायटर जेट्स, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्र आणि हवेतून जमिनीवर हल्ला करणारे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करू शकते.

🎯 SAIL मध्ये 142 जागांसाठी भरती
LetsUp । Jobs
💁♂ पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
📍 शाखा/विषय व पद संख्या अशी :
▪ मेकॅनिकल : 66
▪ मेटलर्जीकल : 07
▪ इलेक्ट्रिकल : 41
▪ केमिकल : 10
▪ इंस्ट्रुमेंटेशन : 15
▪ माइनिंग : 03
👍 शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी. (ii) GATE 2019
🧐 वयाची अट : 14 जून 2019 रोजी 18 ते 28 वर्षे. (SC/ST :05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
👉 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💸 फी : General/ OBC: ₹700/- (SC/ST/PWD/EWS: ₹100/-)
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 14 जून 2019
🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2EzApt2
👨💻 ऑनलाईन अर्ज : https://ltsup.in/2W9wjlX

💥 ब्रेकिंग! 12 वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी
LetsUp । Breaking
⚡ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
👉 राज्याचा निकाल 85.88 टक्के इतका, मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत दिली माहिती
👍 यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा 7.85 टक्के अधिक
▪ राज्यभरातून विद्यार्थ्यांनी नोंदणी : 14 लाख 23 हजार 503
▪ प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या : 14 लाख 21 हजार 936
▪ मुलींची संख्या : 6 लाख 30 हजार 254
▪ मुलांची संख्या : 7 लाख 91 हजार 682
▪ उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : 12 लाख 21 हजार 159
💫 गुण पडताळणीसाठी 29 मे ते 7 जून आणि छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.
🎯 यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल घसरला
शाखा : 2014 टक्केवारी I 2019 टक्केवारी
▪ विज्ञान : 95.85 (2014) I 92.60 (2019)
▪ कला : 78.93 (2014) I 76.45 (2019)
▪ वाणिज्य : 89.50 (2014) I 88.28 (2019)
▪ उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : 82.18 (2014) I 78.93 (2019)
📍 विभागनिहाय निकाल (टक्के) असा : पुणे : 87. 88 I नागपूर : 82.51 I औरंगाबाद : 87.29 I मुंबई : 83.85 I कोल्हापूर : 87.12 I अमरावती : 87.55 I नाशिक : 84.77
I लातूर : 86.08 I कोकण : 93.23
💁♂ या ठिकाणी निकाल पाहू शकता :
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com
📱 SMSद्वारे मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये SMS पाठवून निकाल मिळवता येईल.

📣 अहमदनगर शहराचा 529 वा स्थापना दिवस
LetsUp । Special
💁♂ आज 28 मे आपल्या लाडक्या "अहमदनगर "शहराचा 529 वा वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षात अहमदनगर शहराने अनेक चढउतार पाहिलेत. स्थापना दिवसानिमित्त शहरात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. उत्कृष्ट हवामान असलेले हे शहर आता बदलत्या काळानुसार अत्याधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे.
🧐 अहमदनगरची स्थापना कशी झाली? : पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण भारतातील बहामनी राजवट फुटल्याने त्याचा एक भाग असलेल्या मलिक अहमद बहिरी (अहमद निजामशहा) याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी बिदरचा सेनापती जहांगीर खान त्याच्यावर चालून आला. नगरजवळील भिंगार येथे हे तुंबळ युद्ध झाले व त्यात जहांगीर खानचा पराभव झाल्याने या आनंदाप्रित्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ 28 मे 1490 या दिवशी मलिक अहमदने रोवली. हाच दिवस नगर शहराचा स्थापना दिन मानला जातो.
👉 आजपर्यंतच्या 529 वर्षांच्या वाटचालीत निजामशाही, मोगलशाही, मराठेशाही, पेशवाई, ब्रिटीश व स्वातंत्रोत्तर स्वकियांचा कालखंड अनुभवलेल्या नगर शहराची तुलना कैरो व बगदाद या शहरांशी होत असे. सुलताना चाँदबिबी व तिचा पराक्रम येथील मातीतच घडलेला. 1942च्या चले जाव चळवळीत सहभागी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेलांसह अन्य राष्ट्रीय नेत्यांना येथील भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध केले होते.
🎯 विशेष : जवाहरलाल नेहरू येथील भुईकोट किल्ल्यामध्ये स्थानबद्ध असताना त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथाचे लिखाण केले. तर या ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉटस ऑन पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला. तसेच पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते.

🐅 महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245
LetsUp । Update
⚡ देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🎯 भारतीय वन्यजीव संस्थानमार्फत व्याघ्रगणना केली जाते. कॅमेऱ्यांमार्फत 45 दिवस पाहणी करून वाघांची संख्या ठरविण्यात आल्याने ती अचूकतेच्या अधिक जवळ असल्याचा दावा केला जात आहे.
📍 राज्यात 2014 च्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार 190 वाघ होते. मात्र, गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या 55 ने वाढली आहे.
🧐 काय म्हणाले वनमंत्री? : वाघांची संख्या वाढावी, यासाठी आम्ही जाणीवपूर्वक काम केले आहे. जंगलातली घनता वाढावी, तृणभक्षी जनावरे जंगलात असावीत, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. वाघांची संख्या वाढणे, हे आमच्या मिळालेल्या प्रयत्नांना आलेले यश आहे.
💁♂ वाघांची संख्याबाबत माहिती
👉 वर्ष - देशातील - राज्यातील संख्या
▪ 2010 - 1700 - 169
▪ 2014 - 2226 - 190
▪ 2018 - 2500 - 245

📣 पतंजलीचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात
LetsUp । Update
⚡ योगगुरु रामदेवबाबांच्या पतंजलीचे स्वस्त दूग्धजन्य पदार्थांची बाजारात एन्ट्री
💁♂ पतंजलीने नवे दुग्धजन्य पदार्थ लॉन्च केले आहेत. गायीच्या दुधासह आता लस्सी, ताक आणि दहीदेखील मिळणार आहे. अशी माहिती योग गुरु रामदेव बाबांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
😍 स्वस्त पदार्थ : पतंजलीचं ताक दोन्ही प्रकारे मीठ आणि मीठाशिवाय उपलब्ध आहे. दही हे अमूल आणि मदर डेरीच्या दह्यापेक्षा पाच रुपयांनी स्वस्त आहे. अमूल आणि मदर डेरीने दुधाचे दर प्रतीलिटर दोन रुपयांनी वाढवल्याच्या काही दिवसातच रामदेव बाबा यांच्या पतंजली डेअरीने बाजारात स्वस्त दुग्धजन्य पदार्थ आणले आहेत.
🚛 या दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा हरियाणा आणि राजस्थानमधून होणार आहे.
💫 काही विशेष :
▪ इतरांपेक्षा स्वस्त आणि गुणवत्तेत दर्जेदार प्रॉडक्ट असल्याचा कंपनीचा दावा.
▪ आगामी काळात पतंजली हर्बल मिल्क आणि फुल क्रीम मिल्क सादर करणार.
💰 दुधाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात : सध्या दिवसाला 4 लाख दुधाचा पुरवठा करणे आमचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणार, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली.

💁♂ बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा
LetsUp । Special
🎯 आयुष्यात बारावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा टर्निग पॉईंटसाठी हा काळ महत्वाचा असतो. यामुळे बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काही वाटा आपण पाहू....
▪ आर्टीस्ट : तुम्हीजर क्रियेटीव्ह नेचरचे असाल, कोणताही गोष्ट वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची कला तुमच्यामध्ये असले तर, समजून जा तुम्ही एक कलाकार आहात. त्याचा प्रत्यक्ष जीवनात करिअर म्हणून वापर करता येऊ शकतो. म्हणून, कलेशी संबंधित कोणताही कोर्स तुम्ही करू शकता. हे कोर्सेस विविध संस्थांमध्ये 6 महिने ते 2 वर्षे किंवा त्याहूनही अधिक कालावधीसाठी शिकवले जातात.
▪ हॉटेल मॅनेजमेंट : हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला 12वी पास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, सेल्फ कॉन्फडन्स आणि कम्यूनिकेशन स्किल याच्या आधारावर तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता. हा कोर्स सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि बॅचलर डिग्री अशा स्वरूपात उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यावर तुम्ही जॉब करू शकता तसेच, स्वत:चा व्यवसायही करू शकता.
▪ आर्कीटेक्चर : तुम्ही जर सायन्समधून 12वी पास असाल तर, त्यातही तुमचा जर गणित विषय असेल तर, तुम्ही आर्कीटेक्चर फिल्डसाठी ट्राय करू शकता. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एण्ट्रन्स एग्झाम द्यावी लागते. या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी तूम्ही जर, तुमचा पोर्टफोलियो डिझाईन केला असेल किंवा एखादा प्रोजेक्ट केला असेल तर तुमची प्रवेश निश्चितीची शक्यता अधिक वाढते.
▪ मर्चंट नेव्ही : मर्चंट नेव्हीत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 60% गुणांनी 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडवाले (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) असणे गरजेचे आहे. एन्ट्रान्स एग्झाम पास झाल्यावर तुम्हीला या कोर्ससाठी अप्लाय करता येऊ शकते.
▪ टेक्निकल फिल्ड : आपल्यापैकी अनेक लोकांना यंत्राबाबत जाणून घेण्याची इच्छा आणि आवड असते. कोणतेही यंत्र हातात पडले की, ते खोलने, जोडणे त्यातून नवे काही निर्माण करणे असे प्रकार अशा लोकांकडून होता. अशा मंडळींसाठी 12 नंतर टेक्निकल फिल्ड केव्हाही चांगले. आपण टेक्निकल फिल्डचे ट्रेनिंग करून या क्षेत्रात करिअर करू शकता.
▪ इतर कोर्सेस : याशिवाय आपण डिप्लोमा इन फिल्म, एनिमेशन, कॅमेरा आणि लाईटींग, डिप्लोमा इन फिल्म मेकींग आणि व्हिडिओ प्रॉडक्शन यातही प्रयत्न करू शकता. हे सर्व कोर्सेस तुम्हाला 6 महिने ते 2 वर्षे कालावधीत पूर्ण करता येतात.