LetsUp News Updates
● सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू
● भारताच्या बनावट नोटा आढळल्या प्रकरणी काठमांडू विमानतळावर सहा जणांना अटक
● एव्हरेस्ट शिखर उतरताना 3 भारतीयांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून पराभवानंतर दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य
● रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार जणांच्या टोळीकडून 18 जणांना 70 लाखांचा गंडा
● सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हस्ते शपथ
● साध्वी प्रज्ञा जिंकल्या तर समाधी घेण्याची घोषणा करणारे 'मिर्ची बाबा' झाले गायब
● माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नावाचे भव्य स्मारक बोरिवलीत उभारण्यात आले
● खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम व एल. सरिता देवी यांना सुवर्णपदक
● अभिनेता विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचे प्रमोशन
● पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर
● पुणे : कर्मचारी असल्याचे सांगून रुग्णाचे दागिने लंपास, संचेती रुग्णालयातील धक्कादायक घटना
● पुणेः पाणी समजून डिझेल प्यायल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏦 पेटीएम बनली भारतातील पहिली पेमेंट्स बँक
LetsUp । Special
⚡ पीपीबीएल ही भारतातील नफा कमावणारी पहिली पेमेंट्स बँक बनली.
💁♂ पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने आज आपल्या संचालनाला दोन वर्षे पूर्ण केली आहे. कंपनीने 2018-19 या आर्थिक वर्षात 19 कोटी रुपयांच्या नफा वृद्धीची नोंद केली आहे.
🎯 बँकेचे प्रमुख वैशिष्ट्ये
▪ पीपीबीएल ही मोबाइल बँकिंग व्यवहारांत अग्रस्थानावर आहे.
▪ साडेचार कोटींहून अधिक ग्राहकांना रुपे डेबिट कार्डचे वितरण
▪ चालू खात्यासाठी शून्य बॅलन्सची सुविधा हे या पेमेंट बँकेचे प्रमुख वैशिष्ट्य
💰 एप्रिल 2019 मध्ये आमच्या बचत खात्यांमध्ये 500 कोटी रु पेक्षा जास्त ठेवी आहेत. यामुळे ठेवींच्या बाबतीत पेटीएम भारतातील सर्वात मोठी पेमेंट बँक ठरत आहोत.
🗣 पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार गुप्ता म्हणाले, “गेल्या वर्षापासून बँकेची कामगिरी उत्कृष्ट होत आहे. ग्राहकांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे.

⛈ राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू
LetsUp | Update
⚡ राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला प्रस्ताव
🎯 राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रस्ताव राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठवला आहे. वित्त विभागाकडून मंजुरी मिळताच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
▪ राज्यात सन 2003 मध्ये पहिल्यांदा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात आला होता.
▪ त्यानंतर 2015 मध्येही राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत.
💁♂ सुमारे 30 कोटी खर्च अपेक्षित : राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाला सादर केला आहे. या प्रयोगांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
📍 साधारण जुलै, ऑगस्टमध्ये राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले जातील.

💁♂ पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र
LetsUp । Politics
⚡ लोकसभा निवडणुकीत हार पत्करल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यास सुरुवात.l
🎯 काँग्रेसला देशभरातील 542 मतदारसंघांपैकी फक्त 52 जागांवर विजय मिळवता आला. उत्तर प्रदेशातही 80 जागांपैकी केवळ एक जागा काँग्रेसच्या पदरात पडली. अनेक राज्यांमध्ये तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेते मंडळींनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.
👉 काँग्रेसला फक्त रायबरेलीची एक जागा जिंकता आली. तिथेही सोनिया गांधी उभ्या असल्याने आणि सपा-बसपाने ती जागा काँग्रेसला सोडली.
📍 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले.
🧐 या नेत्यांनी दिले राजीनामे :
▪ उत्तर प्रदेश - राज बब्बर,(प्रदेशाध्यक्ष)
▪ अमेठी - योगेंद्र मिश्रा,(जिल्हा अध्यक्ष)
▪ ओडिसा - निरंजन पटनाईक,(प्रदेशाध्यक्ष)
❗ पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची चर्चा रंगू लागली आहे. शनिवार (दि.25) रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

📣 नवोदय विद्यालय समितीत 370 जागांसाठी भरती
LetsUp । Jobs
💁♂ पदाचे नाव व संख्या :
▪ PGTs : 128
▪ TGTs : 172
▪ FCSA : 70
▪ Total : 370
🎓 शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 : (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(Computer Science) किंवा समतुल्य (ii) B.Ed.
पद क्र.2 : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
पद क्र.3 : पदवीधर व कॉम्पुटर ॲप्लिकेशन डिप्लोमा किंवा BCA किंवा B.Tech / B.E (Computer Science /IT/Information Science)
🔍 नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा & नगर हवेली.
💰 शुल्क : फी नाही.
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित क्लस्टर JNV चे प्राचार्य कार्यालय.
📆 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 05 जून 2019
👉 अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/ltsup2X4ml1F
👨💻 जाहिरात व अर्ज : http://bit.ly/ltsup2W2Jh52

Google Docs
NVS_Pune_370_Posts_(www.MajhiNaukri.in).pdf
📣‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा जुलैमध्ये होणार
LetsUp । Update
⚡ राज्य सरकारच्या सेवेतील विविध पद भरतीसाठीच्या तारखा जाहीर
💁♂ ‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा 13, 14 आणि 15 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या राज्य सेवा (पूर्व)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यातील पात्र उमेदवारांसाठी ही मुख्य परीक्षा घेण्यात येत आहे.
👨💻 संकेतस्थळ : पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या ‘www.mpsc.gov.in’ संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
🏬 परीक्षा केंद्र : ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे.
🧐 पदांची विभागनिहाय संख्या
उपजिल्हाधिकारी -40, पोलिस उप अधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त -31, सहायक राज्यकर आयुक्त -12, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी - 21 पदे, सहायक संचालक (राज्य वित्त व लेखा सेवा)- 16, उद्योग उपसंचालक- 6, तहसीलदार - 77, उपशिक्षणाधिकारी- 25, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- 3, कक्ष अधिकारी- 16, सहायक गट विकास अधिकारी- 11, उपअधीक्षक (भूमी अभिलेख)- 7, उपअधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)-10, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क - 1, उद्योग अधिकारी- 37, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम- 5, नायब तहसीलदार- 113 पदे अशा एकूण 431 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ राज्य सरकारच्या सेवेतील विविध पद भरतीसाठीच्या तारखा जाहीर
💁♂ ‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा 13, 14 आणि 15 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या राज्य सेवा (पूर्व)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यातील पात्र उमेदवारांसाठी ही मुख्य परीक्षा घेण्यात येत आहे.
👨💻 संकेतस्थळ : पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या ‘www.mpsc.gov.in’ संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
🏬 परीक्षा केंद्र : ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे.
🧐 पदांची विभागनिहाय संख्या
उपजिल्हाधिकारी -40, पोलिस उप अधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त -31, सहायक राज्यकर आयुक्त -12, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी - 21 पदे, सहायक संचालक (राज्य वित्त व लेखा सेवा)- 16, उद्योग उपसंचालक- 6, तहसीलदार - 77, उपशिक्षणाधिकारी- 25, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- 3, कक्ष अधिकारी- 16, सहायक गट विकास अधिकारी- 11, उपअधीक्षक (भूमी अभिलेख)- 7, उपअधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)-10, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क - 1, उद्योग अधिकारी- 37, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम- 5, नायब तहसीलदार- 113 पदे अशा एकूण 431 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ उन्हाळ्यात या ठिकाणांवर एन्जॉय करा सुट्टीचे दिवस
Letsup । Travel
🎯 उन्हाळ्याच्या सुट्टीचे आता फक्त काही दिवसच राहिले आहेत. तुम्हाला हिल स्टेशनवर जाऊन ही सुट्टी घालवायची असेल तर रिलॅक्स होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 5 बेस्ट डेस्टिनेशन सांगणार आहोत.
▪ हाफलोंग - हाफलोंग हे आसाममधलं अत्यंत नयनरम्य हिल स्टेशन आहे. दक्षिण आसाममध्ये असलेलं हे थंड हवेचं ठिकाण सिलचर शहराच्या अगदी जवळ आहे. या हिल स्टेशनला भेट देणाऱ्यांसाठी याठिकाणी ट्रॅकिंग आणि पॅराग्लायडिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. इथल्या नद्या, सुंदर तलाव आणि परवतरांगा मन मोहून घेतात.
▪ खिर्सू - त्रासदायक उन्हापासून काही दिवस सुटका करून घ्यायची असेल तर उत्तराखंडातलं खिर्सू हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणाला फार काही प्रसिद्धी मिळाली नसली तरी मन शांत आणि प्रसन्न करण्यासाठी थंड हवेचं हे ठिकाण बेस्ट आहे. इथलं निसर्ग सौदर्य मन मोहून घेतं.
▪ मसिनागुडी - पक्षी आणि प्राणी प्रेमिंसाठी आणि फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी तामिळनाडूतलं मसिनागुडी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. पक्षांप्रमाणेच याठिकाणी तुम्हाला वाघ, हत्तींसह सांबर आणि हरणांचे कळप पाहायला मिळतील. उन्हामुळे त्रासलेल्यांसाठी हे ठिकाण सुद्धा बेस्ट आहे.
▪ कलिम्पोग - रखरखत्या उन्हाळ्यात जर तुम्हाला अल्हाददायी वातावरणात फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पश्चिम बंगालमधल्या कलिम्पोग या गावाला तुम्ही भेट द्याला हवी. काळेभोर रस्ते आणि त्या दुतर्फा पसरलेले चाहाचे मळे, दोन नद्यांचा संगम आणि इथल्या एतिहासीक वास्तू पाहण्यासारख्या आहेत.
▪ चिटकुल - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिह्यातंल हे थंड हवेचं ठिकाण फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. याठिकाणी तुम्हाला लियुग मंदिर, अल्पाइनचं घनदाट जंगल, बस्पा नदी अशा अनेक गोष्टींचा तुम्हाला आनंद घेता येईल. वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हे डेस्टिनेशन अगदी बेस्ट आहे.

📱 महिलांची छेडछाड रोखण्यासाठी मोबाईल अॅप विकसित
LetsUp । International
⚡ अॅपच्या मदतीने महिला छेडछाडीच्या घटनांना बसणार रोख
💁♂ महिलांसोबतची छेडछाड रोखण्यासाठी टोकियो पोलिसांनी अँटी ग्रॉपिंग अॅपची निर्मिती केली आहे. जपानच्या महिलांची या अॅपला चांगलीच पसंती मिळत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान महिला अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी विकसित केले अॅप.
🧐 महिला छेडछाड झाल्यावर डिजी पोलिस अॅपची मदत घेऊ शकतात, या अॅपद्वारे ‘स्टॉप इट’ असा संदेश दिसतो. या संदेशात लिहलेले असते की, येथे एक छेडछाड करणारा आहे, कृपया मदत करा. पीडिता जवळपास असलेल्या लोकांचीही या संदेशाद्वारे मदत घेऊ शकते.
📍 पीडीत महिला मदत मागण्यासाठी घाबरतात. पण, एसओएस संदेश मोडचा उपयोग करून इतर प्रवाशांना न सांगतासुद्धा छेडछाड करण्याऱ्या व्यक्तीबद्दल माहिती देऊ शकतात.
💫 दर महिन्याला जवळपास 10 हजार महिला युझर्स हे अॅप डाउनलोड करत आहे.

💣 पाचशे किलो वजनाच्या बॉम्बची यशस्वी चाचणी
LetsUp । National
⚡ स्वदेशी बनावटीचा हा गाईडेड बॉम्ब डीआरडीओने विकसित केला आहे.
💁♂ भारताच्या संरक्षण संशोधन विकास संस्थेने 500 किलो वजनाच्या इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी केली. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण रेंजवर ही चाचणी करण्यात आली.
🎯 वायू सेनेच्या लढाऊ क्षमतेत वाढ : 2.5 टन एवढ्या वजनाचा हा बॉम्ब 300 किमी उंचीवरून हवेतून जमिनीकडे मारा करण्यासाठी उपयुक्त आहे. या बॉम्बमुळे भारतीय वायू सेनेच्या लढाऊ क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होईल.
🗣 बॉम्बद्वारे करण्यात आलेला मारा हा अचूक आणि सुस्पष्टपणे घेण्यात आला असल्याने, चाचणी यशस्वी झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
🚀 वेग क्षमता : हा बॉम्ब ध्वनीपेक्षा किमान तिप्पट म्हणजे 2.8 मॅक वेगाने मारा करू शकते.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
💁♂ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला
▪ निवडणुकीच्या काळात साडेचार लाख लिटर दारू जप्त
▪ नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani25

Audioboom
LetsUp Wani 25 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक
● ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीत सोपविला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
● एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदासाठी ३५३ खासदारांचा मोदींना पाठिंबा
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● अफगाणिस्तानातील सुमारे सहा लाख मुले कुपोषणामुळे मृत्यूच्या वाटेवर
● कामाठीपुरा येथून 100 पेक्षा अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची मुंबई पोलिसांकडून सुटका
● पत्रकार मारहाण प्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
● सुरत आग दुर्घटना प्रकरणी क्लास चालकाला पोलिसांनी केली अटक
● काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत विचार नाही, नारायण राणेंनी दिले स्पष्टीकरण
● भारतीय टीम विश्वचषकात 'मेन इन ब्लू' ऐवजी भगव्या रंगात दिसण्याची शक्यता
● बहुचर्चित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाकडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ
● अहमदनगर : शहराच्या ५२९ व्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रुपच्या वतीने गझल मैफलचे आयोजन
● अहमदनगर : साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य पथकाची नियंत्रण पथके झाली सज्ज
● अहमदनगर: भाजपचा प्रचार केल्याचा राग धरून एकास मारहाण, पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल.
● अहमदनगर : खैरी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करणा-या पंधरा वाळूतस्करांवर कारवाई, 43 लाखाचा मुद्देमाल जप्त
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक
● ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या बैठकीत सोपविला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
● एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदासाठी ३५३ खासदारांचा मोदींना पाठिंबा
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● अफगाणिस्तानातील सुमारे सहा लाख मुले कुपोषणामुळे मृत्यूच्या वाटेवर
● कामाठीपुरा येथून 100 पेक्षा अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची मुंबई पोलिसांकडून सुटका
● पत्रकार मारहाण प्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
● सुरत आग दुर्घटना प्रकरणी क्लास चालकाला पोलिसांनी केली अटक
● काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत विचार नाही, नारायण राणेंनी दिले स्पष्टीकरण
● भारतीय टीम विश्वचषकात 'मेन इन ब्लू' ऐवजी भगव्या रंगात दिसण्याची शक्यता
● बहुचर्चित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाकडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ
● अहमदनगर : शहराच्या ५२९ व्या स्थापना दिनानिमित्त रसिक ग्रुपच्या वतीने गझल मैफलचे आयोजन
● अहमदनगर : साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य पथकाची नियंत्रण पथके झाली सज्ज
● अहमदनगर: भाजपचा प्रचार केल्याचा राग धरून एकास मारहाण, पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल.
● अहमदनगर : खैरी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करणा-या पंधरा वाळूतस्करांवर कारवाई, 43 लाखाचा मुद्देमाल जप्त
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 न्यूझीलंडकडून भारताचा दारुण पराभव
LetsUp । Sports
⚡ वर्ल्डकप आधीच पहिल्याच सराव सामन्यात भारताच्या पदरी पराभव.
💁♂ ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजी करत न्यूझीलंडपुढे विजयासाठी 180 धावांचे माफक लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडने हे लक्ष्य केवळ 37.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सनने 67 तर रॉस टेलरने 71 धावांची खेळी केली.
📍 वर्ल्डकप सुरु होण्याआधीच भारताला पराभवाचा धक्का बसला.
😒 निराशाजनक कामगिरी: सलामीवीर रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली देखील बाद झाले, आणि 10.3 षटकांत भारताची 4 बाद 34 अशी दयनीय अवस्था झाली.
🎾 भेदक गोलंदाजी : वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघ 'क्लीन बोल्ड' झाला. बोल्टने चार गडी टिपत भारताची पहिली फळी भेदून काढली.

⭐ साप्ताहिक राशीभविष्य; 26 मे ते 01 जून 2019
LetsUp | Astrology
▪ मेष - विद्यार्थी वर्गास अतिशय चांगला आठवडा आहे. अगदी थोडे का होईना, घरात सोन्याची खरेदी करून ठेवा. त्या वेळी पीत वस्त्र धारण करा. सोने तिजोरीत ठेवा. लक्ष्मीचा वास राहील. पोटाच्या विकारांपासून सावध राहा.
▪ वृषभ - घरातील तुळशीला रोज पाणी घालण्याचा नेम ठेवा. मनोकामना पूर्ण होतील. हिरवा रंग परिधान करा. कुटुंबातील वादविवाद तुमच्या मध्यस्थीने मिटतील. वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. दानधर्म करा. मुलाची शिक्षणात प्रगती होईल.
▪ मिथुन - स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. मेहनतीत कसूर नको. अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार होईल. खरेदी करताना सावधानता बाळगा. जोडीदाराचा सल्ला अवश्य विचारात घ्या. नवीन वास्तू अत्यंत फलदायी ठरेल. जांभळा रंग जवळ बाळगा.
▪ कर्क - एखादी लहानशी शस्त्रक्रिया होईल. त्यानंतर प्रकृतीच्या काही तक्रारी राहणार नाहीत. भागीदारीत पैसे गुंतवा. कायदेविषयक कामे यशस्वी होतील. देवघरात लक्ष्मीची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे प्रस्थापित करा. रोज पूजा करा. लाल रंग महत्त्वाचा.
▪ सिंह - कामाच्या बाबतीत या आठवडय़ात तुमचा कस लागणार आहे. अत्यंत संयम बाळगण्याची जरूर आहे. कोणत्याही वादात सापडू नका. घरातील लहानांचे हट्ट पुरवा. त्यांच्यासाठी वेळ काढा. भगवा रंग परिधान करा. घरातील वातावरण तुम्हाला पाठिंबा देणारे असेल.
▪ कन्या - पांढरा रंग फलदायी. दररोज घरातील शिवलिंगाला पांढरे फुल वाहा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी लाभेल. त्यांना दुखवू नका. बढतीचे योग आहेत. कर्तव्यात कसूर नको. वातावरण चांगले आणि अर्थपूर्ण राहील.
▪ तूळ - भावंडांना तुमच्याकडून मोलाची मदत मिळेल. कौटुंबिक सहलीचे आयोजन होईल. गणेशाची उपासना सुरू ठेवा. पतीला कामात यश मिळेल. निळा रंग महत्त्वाचा ठरेल. व्यवसायात एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.
▪ वृश्चिक - निळा रंग महत्त्वाचा आहे. व्यवसाय, उद्योगात यश मिळेल. स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल ग्रहमान. नवीन नाते निर्माण होईल. विठोबा-रखुमाईचे दर्शन घ्या. घरात तुळशीचे रोप स्वहस्ते लावा.
▪ धनू - हाती आलेली संधी दवडू नका. केशरी रंग जवळ बाळगा. घराबाहेर पडताना नेहमी उजवे पाऊल आधी घराबाहेर ठेवा. ज्या कामासाठी जाल त्यात यश मिळेल. कार्यालयीन वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.
▪ मकर - किमती वस्तूंची खरेदी होईल. पिवळा रंग जवळ बाळगा. नेकी कर दर्या मे दाल हे तत्त्व ठेवा. तरुणांना प्रेमात यश मिळेल. हवाबदलाचा त्रास संभवतो. घरातील लहानांची प्रगती होईल. त्यामुळे मन आनंदी राहील. स्थावर लाभ होतील.
▪ कुंभ - आर्थिक लाभ भरपूर होतील. पण मदत करताना पैसे खूप खर्च होतील. प्रसिद्धी आणि यश दोन्ही गोष्टी प्रसन्न आहेत. आपले हितशत्रू ओळखा. घरात विवाह योग आहेत. लाल रंग जवळ बाळगा. संत सज्जनांची उपासना करा.
▪ मीन - कलावंतांना आठवडा फार चांगला जाईल. हातून उत्तम कला निर्मिती होईल. गोड पदार्थ टाळा. स्वकीयांसोबत वेळ चांगला जाईल. बाळकृष्णाला तुळस वाहा. स्वतःही तुलसीचे सेवन करा. राखाडी रंग जवळ बाळगा. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.

😋 चविष्ट गाजरचा हलवा
LetsUp । Recipe
🍽 साहित्य:1 किलो गाजर, 1 लीटर दूध, 1 चमचा इलायची, अर्धा कप पाणी, 3 चमचे तुप, 2 चमचे किशमिश, 2 चमचे बदाम, 2 चमचे पिस्ता, 450 ग्रॅम साखर
💁♀ कृती : सुरूवातीला गाजर धुवुन त्याचा किस बनवुन घ्या. किशमीश पाण्यात अर्धा तास भिजवुन ठेवा. सगळया सुक्यामेव्याला बारीक कापुन घ्या. पातेल्यात पाणी टाका व पाणी उकळल्यावर त्यात गाजराचा किस टाका, आता 10 ते 15 मिनिट शिजु दया. आता त्यात दुध टाका व 1 तासापर्यंत मंद आचेवर शिजु दया.
शिजल्यानंतर त्यात साखर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडया वेळानंतर तुप टाका बारीक केलेली इलायची पुड त्यात वरतुन भुरका, किसमीस टाका आणि चांगल्या त-हेने सर्व जिन्नस एकत्र करा. त्यात बदाम पिस्ता टाकुन गरम गरम सर्व्ह करा.

🏆 यंदाच्या वर्ल्डकप बाबत काही खास गोष्टी
LetsUp । Sports
⚡ यंदाचा वर्ल्डकप ठरणार इतिहासातील सर्वात महागडा वर्ल्डकप
🏏 30 मे पासून वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. यामध्ये भारत- पाक सामन्यांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. याच्या माध्यमातून आयाेजकांना काेट्यावधी रुपयांचा महसुल मिळतो. यासाठी आयसीसी देखील भारत आणि पाक या सामन्यानुसार विश्वचषकातील वेळापत्रकाचे नियाेजन करते. या सामन्यात सर्वाधिक जाहीराती असतात.
🎯 काही विशेष :
▪ यंदा भारत-पाक सामना रविवार हाेणार
▪ या सामन्यादरम्यान जवळपास 100 काेटींचा महसुल जमा हाेताे.
▪ 10 सेकंदाचा जाहिरात दर 25 लाख व एचडीला 18 लाख आहे.
▪ पहिल्यांदा सिनेप्लेक्स आणि क्रुजवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण
💰 वर्ल्डकप खर्च : भारतात 2011 ला वर्ल्डकपच्या आयाेजनासाठी आयसीसीने 834 काेटी रुपये दिले हाेते. तर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मंडळाला 1250 काेटी व यंदा इंग्लंडला 1390 काेटी रुपये मिळणार आहे. ईसीबीला तिकीट विक्रीमधून 353 काेटींच्या महसुलाची यंदा आशा आहे.
📺 येथे पाहू शकता सामने : भारतामध्ये ऑयनॉक्स, युएइमध्ये नाेवाे आणि रिल, बहरीनमध्ये नाेवावर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहेत.

📣 भारताशी शांतता चर्चेसाठी पाकिस्तान तयार
LetsUp । National
⚡ शांतता व समृद्धीबाबत चर्चेसाठी पाकिस्तानकडून सकारात्मक हालचाली सुरू
🎯 भारत - पाक यांच्यामधील प्रलंबित मुद्द्यांवर चर्चेसाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. शनिवारी मुल्तान येथे आयोजित इफ्तार पार्टीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी ही भूमिका मांडली.
💁♂ काय म्हणाले इम्रान खान : भारतातील लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय झाल्यास दोन्ही देशांदरम्यान शांततेसाठी तसेच काश्मीर मुद्द्यावर चर्चेसाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते.
📍 तणावपूर्ण संबंध : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले होते. नवे मोदी सरकार भारत-पाक संबंधांची दिशा ठरवणार आहे. याच कारणामुळे पाकिस्तानने चर्चेला प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

💁♂ 30 मे रोजी होणार नरेंद्र मोदींचा शपथविधी
▪ निवडणुकीतील पराभवामुळे लालू प्रसाद यादव यांचा अन्नत्याग
▪ पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर अंधाधुंद गोळीबार
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा:👉 https://audioboom.com/posts/7271600-letsup-wani-26-may

Letsup Wani 26 May
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथे जात घेतले मातोश्रींचे आशीर्वाद
▪ लोकसभा निवडणुकीत राज्यात 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती
▪ मुकेश अंबानींने बद्रीनाथ व केदारनाथाच्या चरणी प्रत्येकी एक-एक कोटी रूपयांचे दान केले अर्पण
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
▪ गोरक्षणाच्या नावाखाली निरपराधांना होणारी मारहाण व हत्या रोखाव्या, एमआयएमचे खासदार ओवैसींची
मागणी
▪ आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची तिकिटे संपली
▪ ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग
▪ राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या टप्प्यास आजपासून सुरुवात
▪ सॅमसंग गॅलक्सी ए 50 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल दीड हजार रुपयांची सूट
▪ भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पत्नी, मुलांना इंग्लंडला बोलवा, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अजब फतवा
▪ पागलपंती सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता जॉन अब्राहम झाला जखमी
▪ पुणे: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी
▪ पुणे : पेपर संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याची मुदत पाळण्यात पुणे विद्यापीठ अपयशी
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
▪ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद येथे जात घेतले मातोश्रींचे आशीर्वाद
▪ लोकसभा निवडणुकीत राज्यात 4 लाख 88 हजार 766 मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती
▪ मुकेश अंबानींने बद्रीनाथ व केदारनाथाच्या चरणी प्रत्येकी एक-एक कोटी रूपयांचे दान केले अर्पण
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
▪ गोरक्षणाच्या नावाखाली निरपराधांना होणारी मारहाण व हत्या रोखाव्या, एमआयएमचे खासदार ओवैसींची
मागणी
▪ आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी कोकणात जाणाऱ्या विशेष गाडय़ांची तिकिटे संपली
▪ ड्युटीवरून परतणाऱ्या महिला पोलिसाचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग
▪ राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या टप्प्यास आजपासून सुरुवात
▪ सॅमसंग गॅलक्सी ए 50 या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल दीड हजार रुपयांची सूट
▪ भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पत्नी, मुलांना इंग्लंडला बोलवा, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अजब फतवा
▪ पागलपंती सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता जॉन अब्राहम झाला जखमी
▪ पुणे: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना एक जूनपर्यंत सीबीआय कोठडी
▪ पुणे : पेपर संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्याची मुदत पाळण्यात पुणे विद्यापीठ अपयशी
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 अबब! निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
LetsUp । Politics
⚡ 17 व्या लोकसभा निवडणुकीतील बहुतांश खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
💁♂ यंदाच्या लोकसभेतील 542 सदस्यांपैकी तब्बल 233 सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक लढताना उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
📌 केरळच्या इडुक्की मतदारसंघातून निवडून गेलेले काँग्रेसचे डेन कुरिअकोसे यांच्याविरोधात तब्बल 204 गुन्हे दाखल आहे.
🧐 पक्ष निहाय संख्या :
▪ भाजप : 116
▪ संयुक्त जनता दल : 10
▪ काँग्रेस : 29
▪ द्रमुक : 11
▪ तृणमूल : 9
👉 गुन्हेगारीचा टक्का वाढला : गेल्या 2009 आणि 2014 च्या लोकसभांच्या तुलनेत यंदा 2019 मध्ये गुन्हेगारी सदस्यांचे प्रमाण 44 टक्क्यांनी वाढले आहे.
📍 गंभीर गुन्हे दाखल : जवळपास 159 सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधात गुन्ह्यांचा समावेश आहे.