🎯 एनडीए पुन्हा 300 पार; 2014 पेक्षा मोठा विजय?
LetsUp | Election Update
लोकसभेच्या 543 पैकी 350 हुन अधिक जागांवर भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीवर एक नजर टाकुयात...
🧐 लोकसभा 2019 : आत्तापर्यंतची आकडेवारी :
▪ NDA : 350
▪ UPA : 93
▪ अन्य : 99
👉 टीप : वरील आकडेवारी अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो.
----------------------
🎯 इतिहासाची पुनरावृत्ती होणार कि, नवा इतिहास घडणार, जाणून घ्या सर्व घडामोडींचे सर्वात जलद अपडेट आमच्या पेजवर : https://ltsup.in/2QgATZz
----------------------
📍 2014 च्या निवडणुकीत NDA ला 336 तर भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. UPA ला 59 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले.
💁♀ लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी :
• 2014 : 282 जागा
• 2009 : 116 जागा
• 2004 : 138 जागा
• 1999 : 182 जागा
• 1996 : 161 जागा
🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/D3pLLU

Facebook
LetsUp - Digital Magazine
लोकसभा मध्ये कोण मारणार बाजी? कोण होणार देशाचा पंतप्रधान? कोण स्थापन करणार सरकार? उत्कंटा वाढवणारे Live Updates फक्त Letsup वर.
👀 पुण्यात काही अपेक्षित, काही अनपेक्षित!
LetsUp | Election Update
📍 पुणे
• गिरीश बापट : 3,29,365
• मोहन जोशी : 1,58,710
📍 शिरूर
• डॉ. अमोल कोल्हे : 6,34,108 (विजयी)
• शिवाजीराव आढळराव : 5,75,279
📍 बारामती
• सुप्रिया सुळे : 6,83,352 (विजयी)
• कांचन कुल : 5,28,329
📍 मावळ
• श्रीरंग बारणे : 7,13,701 (विजयी)
• पार्थ पवार : 4,97,352
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची कारणे काय?
LetsUp | Special
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला लोकांनी पसंती देत एनडीएला भरभरुन मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती देण्यामागे अनेक कारणे होती. त्यातील काहींवर नजर टाकुयात...
1) सगळ्या जागांवर मोदी : देशभरात एनडीएकडून सगळ्या जागांवर मोदींसाठीच मतदान मागण्यात आले. त्यामुळे भाजपला या प्रचाराचा फायदा झाला.
2) देशभक्ती मुद्दा : विरोधी पक्षाला न जुमानता भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या शेवटपर्यंत देशभक्ती हा मुद्दा आक्रमकपणे निवडणुकीच्या अजेंड्यावर ठेवला.
3) राष्ट्रीय सुरक्षा : दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यासाठी मोदी सरकारने आक्रमक पाऊले उचलली. हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
4) भारताला पाठिंबा : भारताने जगाच्या प्रत्येक देशापर्यंत दहशतवाद हा मुद्दा प्रभावीपणे पोहचवला. त्यामुळे जागतिक स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला.
5) हिंदूत्त्व मुद्दा : वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदीर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ येथील दौरे, गंगाघाटावर पूजापाठ, आरती यासारख्या कार्यक्रमातून हा मुद्दा दिसून आला.
6) स्वच्छता अभियान : स्वच्छता अभियान, परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या योजना नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचा विषय केला. यामुळे या अभियानात अनेक महत्त्वाचे नेते, अभिनेते, सामान्य माणूसही जोडला गेला.
7) आयुष्यमान भारत योजना : आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 करोडपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत विमा मिळेल. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला.
8) उज्ज्वला योजना : मोदी सरकारची ही योजना ग्रामीण महिलांसाठी लाभदायक ठरल्याचा चांगला प्रचार झाला. 'मन की बात'मधून या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतही मोदींनी चर्चा केली.
9) महागाई व भ्रष्टाचार : भाजपच्या कार्यकाळात चलनवाढ नियंत्रणाखाली असल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर मागील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात वापरला गेला.
10) विरोधकांची भ्रष्ट आघाडी : एकीकडे विरोधकांची भ्रष्ट आघाडी तर दुसरीकडे एकटे नरेंद्र मोदी अशी ही लढाई असल्याचा प्रचार मोदींनी केला.
11) सुशासन : नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासकीय विभाग शिस्तबद्धपद्धतीने काम करायला लागली. भ्रष्टाचार कमी झाला. यासारखे मुद्दे भाजपाकडून प्रचारात वापरण्यात आले.
12) आक्रमक प्रचार : लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून देशभरात भाजपकडून जवळपास 1000हून जास्त रोड शो, सभा घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक प्रचारात आक्रमक प्रचार करण्यात आला.

💁♂ लोकसभा निवडणूक : तुमचा खासदार कोण?
LetsUp | Election
पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळमधून श्रीरंग बारणे तसेच शिरूरमधून अमोल कोल्हे यांनी मारली बाजी. निकालाबाबत सविस्तर जाणून घेऊयात. *टीप* : आकडेवारीमध्ये किंचित बदल होऊ शकतो.

LetsUp News Updates
● सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले
● चंद्राबाबू नायडू यांनी राज्यापालांकडे दिला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
● काँग्रेसला देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचे चित्र समोर
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● आमची युती विधानसभा तसेच त्यापुढील निवडणुकांतही कायम राहील, मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही
● मुंबईत काँग्रेसला क्लीन स्वीप, सहाही जागा शिवसेना भाजपला राखण्यात मिळाले यश
● राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत
● लोकसभा निवडणुक निकाल : महाराष्ट्रातील 6 डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट
● महाराष्ट्रात राज ठाकरेंचा फायदा उचलण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी, मनसेने केला आरोप
● यंदा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ नवीन जर्सीत दिसणार, ही जर्सी नारंगी रंगाची असेल
● अभिनेत्री दिव्या खोसला कुमार 'सत्यमेव जयते 2' मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार
● अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवघ्या 5 हजार 394 मतदारांनी 'नोटा'चे बटण दाबण्यास दिली पसंती
● अहमदनगर - जिल्ह्यात इतिहास घडला, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन; विकासकामामुळे यशाचा दावा
● अहमदनगर - कर्जत-जामखेडमध्ये विखेंना कमी मताधिक्क्य, नगर शहर मतदारसंघात आमदार जगताप यांची पिछेहाट
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले
● चंद्राबाबू नायडू यांनी राज्यापालांकडे दिला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
● काँग्रेसला देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचे चित्र समोर
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● आमची युती विधानसभा तसेच त्यापुढील निवडणुकांतही कायम राहील, मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही
● मुंबईत काँग्रेसला क्लीन स्वीप, सहाही जागा शिवसेना भाजपला राखण्यात मिळाले यश
● राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत
● लोकसभा निवडणुक निकाल : महाराष्ट्रातील 6 डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट
● महाराष्ट्रात राज ठाकरेंचा फायदा उचलण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी, मनसेने केला आरोप
● यंदा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ नवीन जर्सीत दिसणार, ही जर्सी नारंगी रंगाची असेल
● अभिनेत्री दिव्या खोसला कुमार 'सत्यमेव जयते 2' मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार
● अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवघ्या 5 हजार 394 मतदारांनी 'नोटा'चे बटण दाबण्यास दिली पसंती
● अहमदनगर - जिल्ह्यात इतिहास घडला, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन; विकासकामामुळे यशाचा दावा
● अहमदनगर - कर्जत-जामखेडमध्ये विखेंना कमी मताधिक्क्य, नगर शहर मतदारसंघात आमदार जगताप यांची पिछेहाट
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 देशातील 17 राज्य काँग्रेसमुक्त!
LetsUp | Politics
🎯 यंदा लोकसभा निवडणुकीत देशातील 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश काँग्रेसमुक्त, तर 6 राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली
🧐 या राज्यांमध्ये काँग्रेसला जागा नाही! : आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, मणिपूर, नागालँड, मिझोरम, दिल्ली, ओडिशा, सिक्किम, राजस्थान, चंदीगड, डागर आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप यांना एकही जागा मिळाली नाही.
👀 देशात दिग्गजांचा पराभव : शत्रुघ्न सिन्हा, राहुल गांधी (अमेठी), मल्लिकार्जुन खर्गे, शीला दीक्षित, मिलिंद देवरा, उर्मिला मातोंडकर, प्रत्याशी विजेंदर, मेहबूबा मुफ्ती, जया प्रदा, कन्हैया कुमार, अशोक चव्हाण, अनंत गीते आणि हंसराज अहिर.

🎯 मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसा ठार
LetsUp । Update
⚡ हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसाचा लष्कराच्या कारवाईत खात्मा
💁♂ कुख्यात अतिरेकी झाकीर मुसा हा पुलवामामध्ये सुरक्षा फौजांच्या जाळ्यात अडकून ठार झाला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पुलवामामधल्या त्रालमध्ये वेढा घालून ही कारवाई केली.
🗣 दहशतवादी मुसा याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
🧐 कोण आहे झाकीर मुसा?: झाकिर मुसा याने चंदीगडमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण अर्धवट सोडून झाकीर हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत भरती झाला. बुरहान वानीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा म्हणून तो समोर आला होता.
📍 परिसरातून एके 47 आणि रॉकेट लॉन्चरही जप्त करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

🎯 Letsup I General Knowledge
1) इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर : जोको विडोडो
2) प्रतिष्ठित मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे प्रथम अरबी भाषेचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर : जोखा अलहार्थी (ओमान)
3) जपानकडून ‘द ऑर्डर ऑफ द राईजिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्वर स्टार’ हा सन्मान कोणत्या भारतीयाला दिला गेला?
उत्तर : माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन
4) कोणत्या देशाने 'गोल्डन कार्ड' कायमस्वरूपी निवासी योजना सादर केली आहे?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात (UAE)
5) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा MCA21 हा ई-प्रशासनासंबंधीचा उपक्रम आहे?
उत्तर : कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
6) ‘UN वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अॅण्ड प्रोस्पेक्ट्स अॅज ऑफ मिड-2019’ या अहवालानुसार वर्ष 2020 साठी भारतीय GDP वृद्धीदर किती असणार?
उत्तर : 7.1%

🎬 Movie Review : 'पीएम नरेंद्र मोदी'
LetsUp | Movie Review
🎯 दिग्दर्शक ओमंग कुमार यांचा बहुचर्चित सिनेमा 'पीएम नरेंद्र मोदी' आज रिलीज झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा बनविण्यात आला आहे.
🧐 सिनेमाची कथा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला संघर्ष आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतो. घरची हलाखीची परिस्थिती, चहा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह, सिनेमात दाखविण्यात आला आहे. मोदी यांची देशभक्ती, लोकांना मदत करण्याची भावना, तसेच जीवनात वेगळेकाहीतरी करायचे हे ध्येय त्यांनी बाळगले. मोदी आपले सगळे जीवन समाज कार्यात वाहून देतात.
सिनेमात मोदी यांचा गुजरात मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ दाखविण्यात आलेला आहे. राजकीय शिखरावर चढताना आलेल्या अडचणी पार करत मोदींचा राजकीय प्रवास यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. मोदींचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच माहीत आहे. या चित्रपटात देखील आपल्याला तोच पाहायला मिळतो. त्यामुळे काही नवीन पाहायला मिळेल अशी आशा असणाऱ्या लोकांचा नक्कीच अपेक्षाभंग होतो.
🎭 अभिनय : विवेक ऑबेरॉयने चांगले काम केले आहे. रतन टाटा (बोमन इराणी), अमित शहा (मनोज जोशी), नरेंद्र मोदी यांची आई (जरीना वहाब) वगळता सगळ्याच व्यक्तिरेखा मोजून केवळ ३-४ दृश्यांसाठी पाहायला मिळतात. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या व्यक्तिरेखांना खूपच कमी वाव मिळाला असला तरी या भूमिका लक्षात राहातात. पण सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग या व्यक्तिरेखा उभ्या करण्यात दिग्दर्शकाला अपयश आलेले आहे.
💁♂ सिनेमा पाहावा कि नाही? : मोदींच्या आयुष्यावरील सिनेमासाठी आणखी दमदार संहिता, दिग्दर्शन आणि कलाकारांची आवश्यकता होती, ही गोष्ट सिनेमा अखेर जाणवते. पण तरीही नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार पाहायचे असतील तर हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.
⭐ Ratings : 2.5/5

📣 ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे देणार राजीनामा
LetsUp । International
⚡ ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी शुक्रवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली
💁♂ ब्रेक्झिटची कोंडी सोडण्यास असमर्थ ठरल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 7 जून रोजी मे या राजीनामा देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
----------------------
👍 इंस्टाग्रामवर लेट्सअपला फॉलो करा आणि मिळवा स्पेशल अपडेट :
▪ फॉलो इंस्टाग्राम : https://instagram.com/Letsup.in
----------------------
📍 यानंतर नवीन पंतप्रधान निवडला जाईल आणि तोच आता ब्रेक्झिटबाबत पुढचा निर्णय घेईल, अशी माहिती मिळते आहे.
🗣 मी या देशाची दुसरी महिला पंतप्रधान होते, पण शेवटची नक्कीच नाही. देशाचं पंतप्रधानपद भूषवणं माझ्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे," असं म्हणत त्यांच्या डोळ्यातून आश्रू आले.

🎯 काळ व काळाचे प्रकार
LetsUp | Education
💁♂ वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.
🧐 काळाचे प्रमुख 3 प्रकार
✅ वर्तमान काळ
✅ भूतकाळ
✅ भविष्यकाळ
👉 वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.
📍 वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार :
▪साधा वर्तमान काळ
▪अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ
▪पूर्ण वर्तमान काळ
▪चालू पूर्ण वर्तमानकाळ
👉 भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.
📍 भूतकाळचे 4 उपप्रकार :
▪साधा भूतकाळ
▪अपूर्ण/चालू भूतकाळ
▪पूर्ण भूतकाळ
▪रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ
👉 भविष्यकाळ : क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.
📍 भविष्यकाळाचे 4 उपप्रकार :
▪साधा भविष्यकाळ
▪अपूर्ण / चालू भविष्यकाळ
▪पूर्ण भविष्यकाळ
▪रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Education
💁♂ वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.
🧐 काळाचे प्रमुख 3 प्रकार
✅ वर्तमान काळ
✅ भूतकाळ
✅ भविष्यकाळ
👉 वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.
📍 वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार :
▪साधा वर्तमान काळ
▪अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ
▪पूर्ण वर्तमान काळ
▪चालू पूर्ण वर्तमानकाळ
👉 भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.
📍 भूतकाळचे 4 उपप्रकार :
▪साधा भूतकाळ
▪अपूर्ण/चालू भूतकाळ
▪पूर्ण भूतकाळ
▪रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ
👉 भविष्यकाळ : क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.
📍 भविष्यकाळाचे 4 उपप्रकार :
▪साधा भविष्यकाळ
▪अपूर्ण / चालू भविष्यकाळ
▪पूर्ण भविष्यकाळ
▪रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 ....या महिला संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार
LetsUp । Politics
⚡ महाराष्ट्रातील 48 विजयी उमेदवारांमध्ये केवळ 8 महिलांचा समावेश.
🎯 लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैंकी भाजपा 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, एआयएम 1 आणि अपक्ष 1 जागेवर विजय मिळवलाय. या 48 उमेदवारांमध्ये 8 महिला या संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना दिसतील.
💁♂ कोण आहेत या 8 महिला?
▪ सुप्रिया सुळे,(राष्ट्रवादी काँग्रेस): बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या कांचन कूल यांना पराभूत केले.
▪ पूनम महाजन,(भाजपा): उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला.
▪ डॉ. प्रीतम मुंडे,(भाजपा) : बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपिनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली.
▪ डॉ. हिना गावित,(भाजपा) : नंदूरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार ऍड. के सी पाडवी यांच्यावर 95 हजार मतांनी विजय मिळवला.
▪ रक्षा खडसे, (भाजपा) : रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव केला.
▪ नवनीत कौर राणा,(अपक्ष) : अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.
▪ भावना गवळी,(शिवसेना): यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना पुंडलिकराव गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले.
▪ भारती पवार,(भाजपा) : दिंडोरी मतदार संघातून भाजपाच्या डॉ. भारती प्रवीण पवार यांनी काँग्रेसच्या धनराज महाले यांना हरवले.
📍 भाजपानं राज्यात 7 महिलांना उमेदवारी दिली तसेच काँग्रेसनं 3, राष्ट्रवादीने 1, तर शिवसेनेन 1 महिलेलाच तिकीट दिलं होतं.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
🧐 ..या दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधान पदाची शपथ
▪ रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
▪ ओप्पोचा नवा स्मार्टफोन ओप्पो के 3 लाँच
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani24may

Audioboom
LetsUp Wani 24 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू
● भारताच्या बनावट नोटा आढळल्या प्रकरणी काठमांडू विमानतळावर सहा जणांना अटक
● एव्हरेस्ट शिखर उतरताना 3 भारतीयांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून पराभवानंतर दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य
● रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार जणांच्या टोळीकडून 18 जणांना 70 लाखांचा गंडा
● सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हस्ते शपथ
● साध्वी प्रज्ञा जिंकल्या तर समाधी घेण्याची घोषणा करणारे 'मिर्ची बाबा' झाले गायब
● माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नावाचे भव्य स्मारक बोरिवलीत उभारण्यात आले
● खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम व एल. सरिता देवी यांना सुवर्णपदक
● अभिनेता विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचे प्रमोशन
● पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर
● पुणे : कर्मचारी असल्याचे सांगून रुग्णाचे दागिने लंपास, संचेती रुग्णालयातील धक्कादायक घटना
● पुणेः पाणी समजून डिझेल प्यायल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू
● भारताच्या बनावट नोटा आढळल्या प्रकरणी काठमांडू विमानतळावर सहा जणांना अटक
● एव्हरेस्ट शिखर उतरताना 3 भारतीयांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून पराभवानंतर दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य
● रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार जणांच्या टोळीकडून 18 जणांना 70 लाखांचा गंडा
● सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हस्ते शपथ
● साध्वी प्रज्ञा जिंकल्या तर समाधी घेण्याची घोषणा करणारे 'मिर्ची बाबा' झाले गायब
● माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे नावाचे भव्य स्मारक बोरिवलीत उभारण्यात आले
● खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम व एल. सरिता देवी यांना सुवर्णपदक
● अभिनेता विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचे प्रमोशन
● पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर
● पुणे : कर्मचारी असल्याचे सांगून रुग्णाचे दागिने लंपास, संचेती रुग्णालयातील धक्कादायक घटना
● पुणेः पाणी समजून डिझेल प्यायल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏦 पेटीएम बनली भारतातील पहिली पेमेंट्स बँक
LetsUp । Special
⚡ पीपीबीएल ही भारतातील नफा कमावणारी पहिली पेमेंट्स बँक बनली.
💁♂ पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने आज आपल्या संचालनाला दोन वर्षे पूर्ण केली आहे. कंपनीने 2018-19 या आर्थिक वर्षात 19 कोटी रुपयांच्या नफा वृद्धीची नोंद केली आहे.
🎯 बँकेचे प्रमुख वैशिष्ट्ये
▪ पीपीबीएल ही मोबाइल बँकिंग व्यवहारांत अग्रस्थानावर आहे.
▪ साडेचार कोटींहून अधिक ग्राहकांना रुपे डेबिट कार्डचे वितरण
▪ चालू खात्यासाठी शून्य बॅलन्सची सुविधा हे या पेमेंट बँकेचे प्रमुख वैशिष्ट्य
💰 एप्रिल 2019 मध्ये आमच्या बचत खात्यांमध्ये 500 कोटी रु पेक्षा जास्त ठेवी आहेत. यामुळे ठेवींच्या बाबतीत पेटीएम भारतातील सर्वात मोठी पेमेंट बँक ठरत आहोत.
🗣 पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार गुप्ता म्हणाले, “गेल्या वर्षापासून बँकेची कामगिरी उत्कृष्ट होत आहे. ग्राहकांच्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे.

⛈ राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू
LetsUp | Update
⚡ राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला प्रस्ताव
🎯 राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रस्ताव राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठवला आहे. वित्त विभागाकडून मंजुरी मिळताच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
▪ राज्यात सन 2003 मध्ये पहिल्यांदा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात आला होता.
▪ त्यानंतर 2015 मध्येही राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत.
💁♂ सुमारे 30 कोटी खर्च अपेक्षित : राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाला सादर केला आहे. या प्रयोगांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
📍 साधारण जुलै, ऑगस्टमध्ये राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले जातील.

💁♂ पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र
LetsUp । Politics
⚡ लोकसभा निवडणुकीत हार पत्करल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यास सुरुवात.l
🎯 काँग्रेसला देशभरातील 542 मतदारसंघांपैकी फक्त 52 जागांवर विजय मिळवता आला. उत्तर प्रदेशातही 80 जागांपैकी केवळ एक जागा काँग्रेसच्या पदरात पडली. अनेक राज्यांमध्ये तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नेते मंडळींनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.
👉 काँग्रेसला फक्त रायबरेलीची एक जागा जिंकता आली. तिथेही सोनिया गांधी उभ्या असल्याने आणि सपा-बसपाने ती जागा काँग्रेसला सोडली.
📍 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले.
🧐 या नेत्यांनी दिले राजीनामे :
▪ उत्तर प्रदेश - राज बब्बर,(प्रदेशाध्यक्ष)
▪ अमेठी - योगेंद्र मिश्रा,(जिल्हा अध्यक्ष)
▪ ओडिसा - निरंजन पटनाईक,(प्रदेशाध्यक्ष)
❗ पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची चर्चा रंगू लागली आहे. शनिवार (दि.25) रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

📣 नवोदय विद्यालय समितीत 370 जागांसाठी भरती
LetsUp । Jobs
💁♂ पदाचे नाव व संख्या :
▪ PGTs : 128
▪ TGTs : 172
▪ FCSA : 70
▪ Total : 370
🎓 शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 : (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(Computer Science) किंवा समतुल्य (ii) B.Ed.
पद क्र.2 : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
पद क्र.3 : पदवीधर व कॉम्पुटर ॲप्लिकेशन डिप्लोमा किंवा BCA किंवा B.Tech / B.E (Computer Science /IT/Information Science)
🔍 नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा & नगर हवेली.
💰 शुल्क : फी नाही.
📬 अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित क्लस्टर JNV चे प्राचार्य कार्यालय.
📆 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 05 जून 2019
👉 अधिकृत वेबसाईट : http://bit.ly/ltsup2X4ml1F
👨💻 जाहिरात व अर्ज : http://bit.ly/ltsup2W2Jh52

Google Docs
NVS_Pune_370_Posts_(www.MajhiNaukri.in).pdf
📣‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा जुलैमध्ये होणार
LetsUp । Update
⚡ राज्य सरकारच्या सेवेतील विविध पद भरतीसाठीच्या तारखा जाहीर
💁♂ ‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा 13, 14 आणि 15 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या राज्य सेवा (पूर्व)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यातील पात्र उमेदवारांसाठी ही मुख्य परीक्षा घेण्यात येत आहे.
👨💻 संकेतस्थळ : पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या ‘www.mpsc.gov.in’ संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
🏬 परीक्षा केंद्र : ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे.
🧐 पदांची विभागनिहाय संख्या
उपजिल्हाधिकारी -40, पोलिस उप अधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त -31, सहायक राज्यकर आयुक्त -12, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी - 21 पदे, सहायक संचालक (राज्य वित्त व लेखा सेवा)- 16, उद्योग उपसंचालक- 6, तहसीलदार - 77, उपशिक्षणाधिकारी- 25, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- 3, कक्ष अधिकारी- 16, सहायक गट विकास अधिकारी- 11, उपअधीक्षक (भूमी अभिलेख)- 7, उपअधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)-10, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क - 1, उद्योग अधिकारी- 37, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम- 5, नायब तहसीलदार- 113 पदे अशा एकूण 431 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ राज्य सरकारच्या सेवेतील विविध पद भरतीसाठीच्या तारखा जाहीर
💁♂ ‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा 13, 14 आणि 15 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या राज्य सेवा (पूर्व)परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यातील पात्र उमेदवारांसाठी ही मुख्य परीक्षा घेण्यात येत आहे.
👨💻 संकेतस्थळ : पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या ‘www.mpsc.gov.in’ संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
🏬 परीक्षा केंद्र : ही परीक्षा औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे.
🧐 पदांची विभागनिहाय संख्या
उपजिल्हाधिकारी -40, पोलिस उप अधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त -31, सहायक राज्यकर आयुक्त -12, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी - 21 पदे, सहायक संचालक (राज्य वित्त व लेखा सेवा)- 16, उद्योग उपसंचालक- 6, तहसीलदार - 77, उपशिक्षणाधिकारी- 25, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- 3, कक्ष अधिकारी- 16, सहायक गट विकास अधिकारी- 11, उपअधीक्षक (भूमी अभिलेख)- 7, उपअधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)-10, सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क - 1, उद्योग अधिकारी- 37, सहायक प्रकल्प अधिकारी/संशोधन अधिकारी व तत्सम- 5, नायब तहसीलदार- 113 पदे अशा एकूण 431 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ उन्हाळ्यात या ठिकाणांवर एन्जॉय करा सुट्टीचे दिवस
Letsup । Travel
🎯 उन्हाळ्याच्या सुट्टीचे आता फक्त काही दिवसच राहिले आहेत. तुम्हाला हिल स्टेशनवर जाऊन ही सुट्टी घालवायची असेल तर रिलॅक्स होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 5 बेस्ट डेस्टिनेशन सांगणार आहोत.
▪ हाफलोंग - हाफलोंग हे आसाममधलं अत्यंत नयनरम्य हिल स्टेशन आहे. दक्षिण आसाममध्ये असलेलं हे थंड हवेचं ठिकाण सिलचर शहराच्या अगदी जवळ आहे. या हिल स्टेशनला भेट देणाऱ्यांसाठी याठिकाणी ट्रॅकिंग आणि पॅराग्लायडिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. इथल्या नद्या, सुंदर तलाव आणि परवतरांगा मन मोहून घेतात.
▪ खिर्सू - त्रासदायक उन्हापासून काही दिवस सुटका करून घ्यायची असेल तर उत्तराखंडातलं खिर्सू हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणाला फार काही प्रसिद्धी मिळाली नसली तरी मन शांत आणि प्रसन्न करण्यासाठी थंड हवेचं हे ठिकाण बेस्ट आहे. इथलं निसर्ग सौदर्य मन मोहून घेतं.
▪ मसिनागुडी - पक्षी आणि प्राणी प्रेमिंसाठी आणि फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी तामिळनाडूतलं मसिनागुडी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. पक्षांप्रमाणेच याठिकाणी तुम्हाला वाघ, हत्तींसह सांबर आणि हरणांचे कळप पाहायला मिळतील. उन्हामुळे त्रासलेल्यांसाठी हे ठिकाण सुद्धा बेस्ट आहे.
▪ कलिम्पोग - रखरखत्या उन्हाळ्यात जर तुम्हाला अल्हाददायी वातावरणात फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पश्चिम बंगालमधल्या कलिम्पोग या गावाला तुम्ही भेट द्याला हवी. काळेभोर रस्ते आणि त्या दुतर्फा पसरलेले चाहाचे मळे, दोन नद्यांचा संगम आणि इथल्या एतिहासीक वास्तू पाहण्यासारख्या आहेत.
▪ चिटकुल - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिह्यातंल हे थंड हवेचं ठिकाण फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. याठिकाणी तुम्हाला लियुग मंदिर, अल्पाइनचं घनदाट जंगल, बस्पा नदी अशा अनेक गोष्टींचा तुम्हाला आनंद घेता येईल. वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हे डेस्टिनेशन अगदी बेस्ट आहे.