LetsUp News Updates
● राज्यात दुष्काळग्रस्त भागात क्लाऊड सीडिंगचा (कृत्रिम पाऊस) प्रयोग करण्याच्या सरकारच्या हालचाली
● राज्यात सरसकट कर्जमाफी करण्यासंदर्भातील चाचपणी राज्य सरकारने केली सुरू
● एनडीएतील 36 घटक पक्षांचे नेते डिनरला उपस्थित, तीन पक्षांनी पत्र लिहून पाठिंबा दर्शवलाय : राजनाथ सिंह
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● उद्योगपती अनिल अंबानींकडून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्डविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे
● महसूल, नफा व आर्थिक उलाढालीच्या निकषावर रिलायन्स इंडस्ट्रीज ठरली देशात अव्वल कंपनी
● सहाशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ भारतात तस्करीसाठी नेणारी पाकिस्तानी बोट जप्त
● एसटी महामंडळाकडून 19 दुष्काळग्रस्त गावे दत्तक, टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात
● शाओमी बंद करतोय Redmi Note 7, तीन महिन्यांपुर्वीच झाला होता लॉन्च, शाओमीने दिला दुजोरा
● विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या अंतिम संघात इंग्लंडने जोफ्रा आर्चरला दिली संधी
● अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतेय
● पुणे - शहरातील गुरुवारची पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांचे संकेत
● पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून मार्च 2019 अखेरपर्यंत 38 कोटी 12 लाख रुपयांची पाणीपट्टी करवसूली, सर्वाधिक करवसुली बारामती तालुक्यात
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚀 इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा; RISAT-2B उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
LetsUp | Update
⚡ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज बुधवारी RISAT-2B या उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण
----------------------
🌕 आज संकष्टी चतुर्थी | चंद्रोदय : 10.23pm
----------------------
🎯 इस्रोच्या पीएसएलव्ही 46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला
👍 यानंतर 615 किलो वजनाचा हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 555 किमी उंचीवर स्थिर करण्यात आला
💫 RISAT-2B या उपग्रहाचा उपयोग शत्रूवर नजर ठेवण्याबरोबर शेती, वन खाते, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी होईल
📍 पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही 46 वी यशस्वी मोहीम होती

🤨 तुम्हाला माहित आहे का?
LetsUp | Do U Know
1) जगात सफरचंदाच्या इतक्या जाती आहेत, की रोज एक जातीचे सफरचंद खाल्ले तर संपूर्ण जातींच्या सफरचंदांची चव घेण्यास 20 वर्षे लागतील.
2) लायटरचा शोध काडेपेटीच्या आधी लागला आहे.
3) कोकाकोलाचा मुळचा रंग हिरवा होता.
4) शहामृगाच्या मेंदूपेक्षा त्याचे डोळे मोठे असतात.
5) झुरळाचे डोके कापले तरी ती कित्येक दिवस जिंवंत राहू शकतात.
6) वटवाघाळे गुहेतून बाहेर पडली की, प्रथम डाव्या दिशेने जातात.

💁♂ वर्ल्डकपसाठी टीम इंडिया इंग्लंडकडे रवाना
LetsUp | Sports
📍 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना
🧐 यंदा विश्वचषक स्पर्धेत 1992 नंतर प्रथमच राऊंड रॉबिन पद्धतीचा अवलंब, त्यामुळे स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार
⚔ दरम्यान, भारतीय संघ 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीमधून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करणार
💫 भारताने आतापर्यंत सन 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात आणि सन 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला आहे
🧢 टीम इंडिया: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, विजय शंकर, दिनेश कार्तिक, केएल राहुल, रविंद्र जडेजा

😱 इन्स्टाग्रामच्या 4 कोटी 90 लाख युजर्सचा डेटा लीक!
LetsUp | Tech
⚡ आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर, तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा झाला लीक.
💁♂ टेकक्रंचने दिलेल्या माहितीनुसार, यात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, फूड ब्लॉगर यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे.
🧐 या प्रसिद्ध व्यक्तींचे फॉलोअर्स, खाजगी माहिती, प्रोफाईल फोटो, फोन नंबर, ईमेल अकाऊंट यांसारख्या गोष्टी लीक झाल्या.
🎯 मुंबईतील सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी 'चॅटरबॉक्स'ने याबाबतची माहिती हॅक केल्याची समोर, दरम्यान या प्रकरणावर चॅटरबॉक्सने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
🔎 इन्स्टाग्रामकडून याबाबत चौकशी सुरु, थर्ड पार्टीद्वारे अशाप्रकारे डेटा हॅक करु शकतं का? याबाबतही तपास सुरु आहे.
🗣 इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी काय म्हटले? :
▪ चॅटरबॉक्सकडे युजर्सचे फोन आणि ईमेलची माहिती नेमकी कशी पोहोचली? ती खरी आहे का? याबाबत सध्या चौकशी सुरु आहे.
▪ तसेच कोणतीही थर्ड पार्टी डेटा लीक करु शकते का? याबाबत सध्या टेक्निकल टीम तपास करत आहे.
▪ त्याशिवाय यापुढे डेटा लीक होऊ नये, यासाठी योग्य ती पावलं उचलली जाणार आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Tech
⚡ आता इन्स्टाग्राम युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर, तब्बल 4.9 कोटी हाय प्रोफाईल युजर्सचा डेटा झाला लीक.
💁♂ टेकक्रंचने दिलेल्या माहितीनुसार, यात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, फूड ब्लॉगर यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे.
🧐 या प्रसिद्ध व्यक्तींचे फॉलोअर्स, खाजगी माहिती, प्रोफाईल फोटो, फोन नंबर, ईमेल अकाऊंट यांसारख्या गोष्टी लीक झाल्या.
🎯 मुंबईतील सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी 'चॅटरबॉक्स'ने याबाबतची माहिती हॅक केल्याची समोर, दरम्यान या प्रकरणावर चॅटरबॉक्सने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
🔎 इन्स्टाग्रामकडून याबाबत चौकशी सुरु, थर्ड पार्टीद्वारे अशाप्रकारे डेटा हॅक करु शकतं का? याबाबतही तपास सुरु आहे.
🗣 इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी काय म्हटले? :
▪ चॅटरबॉक्सकडे युजर्सचे फोन आणि ईमेलची माहिती नेमकी कशी पोहोचली? ती खरी आहे का? याबाबत सध्या चौकशी सुरु आहे.
▪ तसेच कोणतीही थर्ड पार्टी डेटा लीक करु शकते का? याबाबत सध्या टेक्निकल टीम तपास करत आहे.
▪ त्याशिवाय यापुढे डेटा लीक होऊ नये, यासाठी योग्य ती पावलं उचलली जाणार आहे.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 मतमोजणीच्या तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष तयार
LetsUp | Update
💁♂ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि ईव्हीएमसंबंधित तक्रारी हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने नियंत्रण कक्ष केले तयार.
🎯 निवडणुकीच्या निकालापर्यंत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असणार असुन यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
👍 नियंत्रण कक्ष करणार मदत:
▪ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 011303052123 हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
▪ हेल्पलाईनमुळे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे.
▪ 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन देशातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी सुरु करण्यात आली आहे.
▪ सीसीटीव्ही सुरक्षा, ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक अडचण याबाबतीत मदतीसाठी या नियंत्रण कक्षातून मदत केली जाईल.

💥 विरोधकांना झटका! व्हीव्हीपॅट मोजणीत बदल होणार नाही
LetsUp | Update
🧐 विरोधकांची व्हीव्हीपॅटमधील 50 टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
💁♂ यामुळे व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही बदल होणार नाही, आजपर्यंत व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी जशी होत होती, तशीच मोजणी होणार
📍 लोकसभा निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विरोधकांना मोठा झटका मानला जात आहे

💁♂ मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; जाणून घ्या कसे आहे नियोजन!
LetsUp । Ahmednagar
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. आज बुधवारी मतमोजणीची रंगीत तालीम झाली. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ प्रशासनाचे नियोजन कसे आहे?
🎯 नगर लोकसभा मतदारसंघात सामाविष्ठ विधानसभा मतदारसंघ : शेवगांव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड.
▪ नगर मतदान संघातील एकूण मतदार : 18 लाख 54 हजार 248
▪ नगर मतदान संघात प्रत्यक्ष झालेले मतदान : 11 लाख 91 हजार 521
▪ नगर मतदान संघात मतदानाची टक्केवारी : 64.26 टक्के
🎯 शिर्डी लोकसभा मतदारसंघात सामाविष्ठ विधानसभा मतदारसंघ : अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर.
▪ एकूण मतदार : 15 लाख 84 हजार 303
▪ प्रत्यक्ष झालेले मतदान : 10 लाख 22 हजार 461
▪ मतदानाची टक्केवारी : 64.54 टक्के
👍 मतदारसंघ : मतदान केंद्र I मतमोजणीच्या फेर्या
▪ अकोले : 308 I 22
▪ संगमनेर : 280 I 20
▪ शिर्डी : 273 I 20
▪ कोपरगाव : 270 I 20
▪ श्रीरामपूर : 310 I 23
▪ नेवासा : 269 I 20
▪ शेवगांव : 365 I 26
▪ राहुरी : 308 I 22
▪ पारनेर : 365 I 26
▪ अहमदनगर : 292 I 21
▪ श्रीगोंदा : 345 I 25
▪ कर्जत-जामखेड : 355 I 26
🤔 मतमोजणी नियोजन कसे?:
▪ मतमोजणी कक्षांची संख्या : 6
▪ मतमोजणी टेबल : 84
▪ पाली मतपत्रिका मतमोजणी टेबल : 1
▪ मतमोजणी पर्यवेक्षक : 84
▪ मतमोजणी सहाय्यक : 84
▪ सूक्ष्म निरीक्षक : 84
▪ आकडेवारी एकत्रीकरण कर्मचारी : 12
▪ रो ऑफिसर : 6
▪ शिपाई : 120
▪ सिलींग स्टाफ : 36

🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर
LetsUp | Entertainment
1) 15 जूनला Sacred Games 2 भेटीला?:
नेटफ्लिक्सवरील Sacred Games या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने या सीरिजबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केल्यानंतर ही सीरिज 15 जूनला येणार का? अशीही चर्चा रंगली आहे.
नेटफ्लिक्सच्या इंस्टा अकाऊंटवर कुक्कू ( कुब्रा सेठ) काटेकर (जितेंद्र जोशी), बंटी (जतिन सराना) आणि अंजली माथूर (राधिका आपटे) यांचे फोटो लहान मुलांच्या रूपात एडिट करून 25 दिनमें स्कूल शुरू होनेवाला है असे वाक्य लिहिले आहे. म्हणूनच 15 जूनला या सीरिजचा दुसरा सेशन येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
2) 'वन डे'चा ट्रेलर प्रदर्शित :
अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांचा आगामी चित्रपट 'वन डे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर ट्रेंडींगमध्ये आहे. 'वन डे' चा दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये थ्रिलर, क्राइम आणि रहस्य भरभरून आहे. हा चित्रपट 9 जूनला प्रदर्शित होणार आहे.
👀 ट्रेलर पहा : https://ltsup.in/2JUOPHn
3) विक्रम गोखले-बिग बी एकत्र :
हिंदी सिनेसृष्टीचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आता मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार विक्रम गोखले यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात बिग बी पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. बच्चन यांनी त्यांच्या 76 ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

YouTube
Official Trailer : One Day | Anupam Kher | Esha Gupta | Kumud Mishra | 14th June 2019
Watch the official trailer of #OneDay starting Anupam Kher, Esha Gupta and Kumud Mishra. The crime thriller is directed by Ashok Nanda and produced under Cin...
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
🧐 पॅरिसमध्ये भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
▪ जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट
▪ आयसीसीने जाहीर केली वन डे क्रमवारी
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 https://ltsup.in/2WnxSfk
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Wani
🧐 पॅरिसमध्ये भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
▪ जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट
▪ आयसीसीने जाहीर केली वन डे क्रमवारी
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 https://ltsup.in/2WnxSfk
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Audioboom
LetsUp Wani 22 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, सकाळी 8 वाजेपासून कल हाती येणार
● हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट लेफ्ट. भावना कांत युद्धासाठी सज्ज
● सुप्रीम कोर्टात पदोन्नतीसाठी केंद्राने हायकोर्टांतील चार मुख्य न्यायमूर्तींच्या नावांना दिली मंजुरी
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार पुलवामा, श्रीलंका हल्ल्यांनंतर दृढ : सुषमा स्वराज
● एअर इंडिया देश-विदेशात उड्डाणांची संख्या वाढवणार, दुबईसाठी रोज 1 हजार आसने वाढतील
● राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र, उष्माघाताच्या दोन बळींची नोंद, 26 मेपर्यंत राहणार लाट
● Mercedes-Benz ची BS-VI ई-क्लास सेदान कार लाँच, किंमत 58.5 लाख ते 62.5 लाखादरम्यान
● यंदा वर्ल्डकप स्पर्धेचे भारतातील सात प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार
● अभिनेता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी, त्याच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांकडून वाढ
● ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये अभिनेता शाहरुख खान झळकण्याची शक्यता, चर्चा सुरु
● अहमदनगर - नगर व शिर्डी मतदारसंघाची गुरुवारी दुपारी 3 पर्यंत ईव्हीम मोजणी पूर्ण होईल, आज सकाळी 8 वाजता सुरू होणार मतमोजणी : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
● अहमदनगर - ईव्हीम मोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार 5 व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करणार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींची माहिती
● अहमदनगर - महापालिकेसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठ्यात कपात करावी, पाटबंधारे विभागाने दिले आदेश

💁♂ 'काऊंट डाऊन' सुरू; आज फैसला!
LetsUp | Election Update
⚡ आता उत्सुकता संपली, सतराव्या लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे.
----------------------
👉 पहिल्या फेरीतील कल असे :
▪ नगर लोकसभा मतदारसंघ: भाजपचे सुजय विखे 11,800 मताने आघाडीवर
▪ शिर्डी लोकसभा मतदारसंघ : शिवसेनेचे सदाशिव लोखंडे 23 हजार मतांनी आघाडीवर
----------------------
🧐 मतमोजणी कशी होणार?:
▪ सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
▪ सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल आणि नंतर मशिन्स उघडल्या जाणार आहेत..
▪ व्हीव्हीपॅटची पडताळणी ही सर्वात शेवटी होणार असल्याने फक्त औपचारिक घोषणा उशीरा होईल. त्याआधीचे सर्व कल कळणार आहेत. दुपारपर्यंत सर्व कल हाती येण्याची शक्यता आहे.
👍 प्रशासन सज्ज:
▪ राज्यातल्या 48 लोकसभा मतदार संघांच्या मतमोजणीसाठी 38 ठिकाणी मतमोजणी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत.
▪ मतमोजणीसाठी सुमारे 1 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
▪ देशात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.
👨💻 पहा संकेतस्थळावर निकाल :
▪ https://ceo.maharashtra.gov.in
▪ https://results.eci.gov.in
वरील संकेतस्थळावर निकाल पाहण्यास मिळणार आहेत. त्याचबरोबर 1950 या टोल फ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला असून तिथेही 022-22040451 / 54 या क्रमांकावर माहिती मिळणार आहे.

🤔 लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?
LetsUp | Special
देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात...
सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात.
तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.
🎯 कमाल मर्यादा 550 : भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

🤔 महाराष्ट्रात कोण आघाडीवर?
LetsUp | Election Special
📍 अहमदनगर
• डॉ. सुजय विखे (भाजप) : 2,77,967
• संग्राम जगताप (राष्ट्रवादी) : 1,67,731
📍 शिर्डी
• सदाशिव लोखंडे (शिवसेना) : 2,41,625
• भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) : 1,68,409
----------------------
🎯 इतिहासाची पुनरावृत्ती होणार कि, नवा इतिहास घडणार, जाणून घ्या सर्व घडामोडींचे सर्वात जलद अपडेट आमच्या पेजवर : https://ltsup.in/2QgATZz
----------------------
📍 बारामती
• सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) : 3,71,564
• कांचन कुल (भाजप) : 2,98,334
📍 पुणे
• गिरीश बापट (भाजप) : 89,826
• मोहन जोशी (काँग्रेस) : 41,857
📍 औरंगाबाद
• इम्तियाज जलील : 93,840
• चंद्रकांत खैरे (शिवसेना) : 71,502
📍 बीड
• प्रीतम मुंडे (भाजप) : 2,03,180
• बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) : 1,48,886
📍 नागपूर :
• नितीन गडकरी (भाजप) : 58,830
• नाना पटोले (काँग्रेस) : 38,206
📍 सोलापूर
• डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप) : 1,75,342
• सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) : 1,28,926
📍 जळगाव
• उन्मेष पाटील (भाजप) : 2,02,563
• गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) : 76,120
📍 जालना
• रावसाहेब दानवे (भाजप) : 1,29,568
• विलास औताडे (काँग्रेस) : 58,592
📍 माढा
• रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) : 1,86,052
• संजय शिंदे (राष्ट्रवादी) : 1,79,748
📍 सांगली
• संजयकाका पाटील (भाजप) : 1,20,489
• विशाल पाटील (स्वाभिमानी) : 81,008
📍 सातारा
• नरेंद्र पाटील (शिवसेना) : 1,27,747
• उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) : 1,62,191
📍 कोल्हापूर
• संजय मंडलिक (शिवसेना) : 2,17,319
• धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) : 1,29,319
📍 हातकणंगले
• धैर्यशील माने (शिवसेना) : 1,35,392
• राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) : 1,02,967
📍 नाशिक
• हेमंत गोडसे (शिवसेना) : 61,863
• समीर भुजबळ(राष्ट्रवादी) : 42,101
📍 पालघर
• राजेंद्र गावित (शिवसेना) : 2,82,885
• बळीराम जाधव (बविआ) : 2,45,285
📍 मुंबई उत्तर
• गोपाळ शेट्टी (भाजप) : 1,96,522
• उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) : 67,344
📍 मुंबई वायव्य
• गजानन कीर्तीकर (शिवसेना) : 1,06,916
• संजय निरूपम (काँग्रेस) : 57,412
📍 मुंबई ईशान्य
• मनोज कोटक (भाजप) : 3,15,084
• संजय दिना पाटील (राष्ट्रवादी) : 1,87,377
📍 मुंबई उत्तर-मध्य
• पूनम महाजन (भाजप) : 1,70,574
• प्रिया दत्त (काँग्रेस) : 95,712
📍 मुंबई दक्षिण-मध्य
• राहुल शेवाळे (शिवसेना) : 1,59,154
• एकनाथ गायकवाड (काँग्रेस) : 1,06,726
📍 मुंबई दक्षिण
• अरविंद सावंत (शिवसेना) : 1,49,348
• मिलिंद देवरा (काँग्रेस) : 1,03,870
📍 मावळ
• श्रीरंग बारणे (शिवसेना) : 4,61,126
• पार्थ पवार (राष्ट्रवादी) : 3,13,637
📍 शिरूर
• शिवाजीराव आढळराव (शिवसेना) : 2,61,998
• डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) : 2,82,460
👉 टीप : सदर आकडेवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची आहे.
🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/D3pLLU

Facebook
LetsUp - Digital Magazine
लोकसभा मध्ये कोण मारणार बाजी? कोण होणार देशाचा पंतप्रधान? कोण स्थापन करणार सरकार? उत्कंटा वाढवणारे Live Updates फक्त Letsup वर.
🎯 एनडीए पुन्हा 300 पार; 2014 पेक्षा मोठा विजय?
LetsUp | Election Update
लोकसभेच्या 543 पैकी 350 हुन अधिक जागांवर भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीवर एक नजर टाकुयात...
🧐 लोकसभा 2019 : आत्तापर्यंतची आकडेवारी :
▪ NDA : 350
▪ UPA : 93
▪ अन्य : 99
👉 टीप : वरील आकडेवारी अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो.
----------------------
🎯 इतिहासाची पुनरावृत्ती होणार कि, नवा इतिहास घडणार, जाणून घ्या सर्व घडामोडींचे सर्वात जलद अपडेट आमच्या पेजवर : https://ltsup.in/2QgATZz
----------------------
📍 2014 च्या निवडणुकीत NDA ला 336 तर भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. UPA ला 59 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले.
💁♀ लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी :
• 2014 : 282 जागा
• 2009 : 116 जागा
• 2004 : 138 जागा
• 1999 : 182 जागा
• 1996 : 161 जागा

👀 पुण्यात काही अपेक्षित, काही अनपेक्षित!
LetsUp | Election Update
📍 पुणे
• गिरीश बापट : 3,29,365
• मोहन जोशी : 1,58,710
📍 शिरूर
• डॉ. अमोल कोल्हे : 6,34,108 (विजयी)
• शिवाजीराव आढळराव : 5,75,279
📍 बारामती
• सुप्रिया सुळे : 6,83,352 (विजयी)
• कांचन कुल : 5,28,329
📍 मावळ
• श्रीरंग बारणे : 7,13,701 (विजयी)
• पार्थ पवार : 4,97,352
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Election Update
📍 पुणे
• गिरीश बापट : 3,29,365
• मोहन जोशी : 1,58,710
📍 शिरूर
• डॉ. अमोल कोल्हे : 6,34,108 (विजयी)
• शिवाजीराव आढळराव : 5,75,279
📍 बारामती
• सुप्रिया सुळे : 6,83,352 (विजयी)
• कांचन कुल : 5,28,329
📍 मावळ
• श्रीरंग बारणे : 7,13,701 (विजयी)
• पार्थ पवार : 4,97,352
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची कारणे काय?
LetsUp | Special
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला लोकांनी पसंती देत एनडीएला भरभरुन मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती देण्यामागे अनेक कारणे होती. त्यातील काहींवर नजर टाकुयात...
1) सगळ्या जागांवर मोदी : देशभरात एनडीएकडून सगळ्या जागांवर मोदींसाठीच मतदान मागण्यात आले. त्यामुळे भाजपला या प्रचाराचा फायदा झाला.
2) देशभक्ती मुद्दा : विरोधी पक्षाला न जुमानता भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या शेवटपर्यंत देशभक्ती हा मुद्दा आक्रमकपणे निवडणुकीच्या अजेंड्यावर ठेवला.
3) राष्ट्रीय सुरक्षा : दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यासाठी मोदी सरकारने आक्रमक पाऊले उचलली. हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
4) भारताला पाठिंबा : भारताने जगाच्या प्रत्येक देशापर्यंत दहशतवाद हा मुद्दा प्रभावीपणे पोहचवला. त्यामुळे जागतिक स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला.
5) हिंदूत्त्व मुद्दा : वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदीर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ येथील दौरे, गंगाघाटावर पूजापाठ, आरती यासारख्या कार्यक्रमातून हा मुद्दा दिसून आला.
6) स्वच्छता अभियान : स्वच्छता अभियान, परिसर स्वच्छ ठेवणे यासारख्या योजना नरेंद्र मोदींनी प्रतिष्ठेचा विषय केला. यामुळे या अभियानात अनेक महत्त्वाचे नेते, अभिनेते, सामान्य माणूसही जोडला गेला.
7) आयुष्यमान भारत योजना : आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 करोडपेक्षा अधिक लोक जोडले गेले आहेत. त्यांना पाच लाखांपर्यंत विमा मिळेल. ही योजना यशस्वी झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला.
8) उज्ज्वला योजना : मोदी सरकारची ही योजना ग्रामीण महिलांसाठी लाभदायक ठरल्याचा चांगला प्रचार झाला. 'मन की बात'मधून या योजनेच्या लाभार्थ्यांसोबतही मोदींनी चर्चा केली.
9) महागाई व भ्रष्टाचार : भाजपच्या कार्यकाळात चलनवाढ नियंत्रणाखाली असल्याचा दावा करण्यात आला. त्याचबरोबर मागील सरकारमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात वापरला गेला.
10) विरोधकांची भ्रष्ट आघाडी : एकीकडे विरोधकांची भ्रष्ट आघाडी तर दुसरीकडे एकटे नरेंद्र मोदी अशी ही लढाई असल्याचा प्रचार मोदींनी केला.
11) सुशासन : नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रशासकीय विभाग शिस्तबद्धपद्धतीने काम करायला लागली. भ्रष्टाचार कमी झाला. यासारखे मुद्दे भाजपाकडून प्रचारात वापरण्यात आले.
12) आक्रमक प्रचार : लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून देशभरात भाजपकडून जवळपास 1000हून जास्त रोड शो, सभा घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक प्रचारात आक्रमक प्रचार करण्यात आला.

💁♂ लोकसभा निवडणूक : तुमचा खासदार कोण?
LetsUp | Election
पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळमधून श्रीरंग बारणे तसेच शिरूरमधून अमोल कोल्हे यांनी मारली बाजी. निकालाबाबत सविस्तर जाणून घेऊयात. *टीप* : आकडेवारीमध्ये किंचित बदल होऊ शकतो.

● सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले
● चंद्राबाबू नायडू यांनी राज्यापालांकडे दिला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
● काँग्रेसला देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचे चित्र समोर
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● आमची युती विधानसभा तसेच त्यापुढील निवडणुकांतही कायम राहील, मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही
● मुंबईत काँग्रेसला क्लीन स्वीप, सहाही जागा शिवसेना भाजपला राखण्यात मिळाले यश
● राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत
● लोकसभा निवडणुक निकाल : महाराष्ट्रातील 6 डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट
● महाराष्ट्रात राज ठाकरेंचा फायदा उचलण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी, मनसेने केला आरोप
● यंदा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ नवीन जर्सीत दिसणार, ही जर्सी नारंगी रंगाची असेल
● अभिनेत्री दिव्या खोसला कुमार 'सत्यमेव जयते 2' मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार
● अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवघ्या 5 हजार 394 मतदारांनी 'नोटा'चे बटण दाबण्यास दिली पसंती
● अहमदनगर - जिल्ह्यात इतिहास घडला, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन; विकासकामामुळे यशाचा दावा
● अहमदनगर - कर्जत-जामखेडमध्ये विखेंना कमी मताधिक्क्य, नगर शहर मतदारसंघात आमदार जगताप यांची पिछेहाट
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले
● चंद्राबाबू नायडू यांनी राज्यापालांकडे दिला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
● काँग्रेसला देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचे चित्र समोर
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● आमची युती विधानसभा तसेच त्यापुढील निवडणुकांतही कायम राहील, मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही
● मुंबईत काँग्रेसला क्लीन स्वीप, सहाही जागा शिवसेना भाजपला राखण्यात मिळाले यश
● राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत
● लोकसभा निवडणुक निकाल : महाराष्ट्रातील 6 डॉक्टर लोकसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याचे स्पष्ट
● महाराष्ट्रात राज ठाकरेंचा फायदा उचलण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी, मनसेने केला आरोप
● यंदा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ नवीन जर्सीत दिसणार, ही जर्सी नारंगी रंगाची असेल
● अभिनेत्री दिव्या खोसला कुमार 'सत्यमेव जयते 2' मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार
● अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अवघ्या 5 हजार 394 मतदारांनी 'नोटा'चे बटण दाबण्यास दिली पसंती
● अहमदनगर - जिल्ह्यात इतिहास घडला, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन; विकासकामामुळे यशाचा दावा
● अहमदनगर - कर्जत-जामखेडमध्ये विखेंना कमी मताधिक्क्य, नगर शहर मतदारसंघात आमदार जगताप यांची पिछेहाट
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😱 देशातील 17 राज्य काँग्रेसमुक्त!
LetsUp | Politics
🎯 यंदा लोकसभा निवडणुकीत देशातील 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश काँग्रेसमुक्त, तर 6 राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली
🧐 या राज्यांमध्ये काँग्रेसला जागा नाही! : आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, मणिपूर, नागालँड, मिझोरम, दिल्ली, ओडिशा, सिक्किम, राजस्थान, चंदीगड, डागर आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप यांना एकही जागा मिळाली नाही.
👀 देशात दिग्गजांचा पराभव : शत्रुघ्न सिन्हा, राहुल गांधी (अमेठी), मल्लिकार्जुन खर्गे, शीला दीक्षित, मिलिंद देवरा, उर्मिला मातोंडकर, प्रत्याशी विजेंदर, मेहबूबा मुफ्ती, जया प्रदा, कन्हैया कुमार, अशोक चव्हाण, अनंत गीते आणि हंसराज अहिर.