👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
👀 गेल्या तीन महिन्यांत ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठी घट
▪ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
▪ ‘कसौटी जिंदगी की 2’ मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 https://ltsup.in/ltsupwani16may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Audioboom
LetsUp Wani 16 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● देशातील निम्मे एटीएम होणार बंद, आरबीआयने लागू केलेल्या कडक नियमांमुळे अडचणी वाढल्या
● पृथ्वी, चंद्राच्या उत्क्रांतीचे गूढ उकलण्यास होणार मदत; चीनचे चँग-फोर मोहिमेचे यश
● गुणवत्तेवर आधारित स्थलांतरविषयक धोरण आणण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प करणार सादर
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● नेपाळमध्ये दोन भारतीय गिऱ्यारोहकांचा मृत्यू, अतीउंचीमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने झाला मृत्यू
● गडचिरोली : 19 मे रोजी जिल्हा बंदचं नक्षलवाद्यांचं बॅनरमधून आवाहन, दुर्गम भागात दहशतीचे सावट
● शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी; केंद्र, सीबीएसईला नोटीस
● अखेर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून मागितली माफी
● 48 मेगापिक्सेल आणि पंच होल डिस्प्लेसह Motorola One Vision लॉन्च, किंमत 23,000 रुपये
● वसीम जाफरची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती, एप्रिल 2020 पर्यंतचा करार
● प्रियांका चोप्रा-जोनासचे इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स, स्वतः प्रियांकाने याबाबत दिली माहिती

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ आज सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार थंडावणार
LetsUp | Politics
⚡ लोकसभा निवडणुकीमध्ये सातव्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, या टप्प्यात 8 राज्यातील 59 जागांसाठी होणार मतदान
👉 पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचाराच्या कालावधीमध्ये कपात केल्याने तेथील प्रचार गुरुवारी (दि.16) रात्री संपला
👀 आचारसंहितेनुसार, मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार संपत असल्याने आज 17 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची सांगता होणार
🧐 देशात कुठे मतदान? : बिहार : 8 I मध्य प्रदेश : 8 जागा I पंजाब : 13 I उत्तर प्रदेश : 13 I पश्चिम बंगाल : 9 I झारखंड : 3 I हिमाचल प्रदेश : 4 I चंडीगड : 1
📍 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शत्रुघ्न सिन्हा, शिबू सोरेन, ज्योतिरादित्य शिंदे आदींचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद होणार

💁♂ आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे; दुर्लक्ष करू नका काही गोष्टी!
LetsUp | Special
17 मे हा जागतिक अतिउच्च रक्तदाब दिवस (‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’) म्हणून ओळखला जातो.
आजघडीला देशांतील अति उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जीवनशैलीमध्ये होत असलेले बदल आणि आयुष्याला आलेला वेग हे यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असून हृदयविकाराशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते. अशात जनजागृती आणि उपचाराबाबत योग्य माहिती लोकांमध्ये पोहचणे गरजेचे आहे.
😇 लक्षणे काय? : सतत डोके दुखणे, छातीत जडपणा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे.
🧐 कसा ओळखावा? : वयाच्या पन्नाशीपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब 110 ते 140 असावा, तर डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा कमी असावा. सिस्टोलिक रक्तदाब 140 पेक्षा जास्त आणि डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा जास्त असेल तर संबंधित व्यक्तीला अतिउच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) असल्याचे निदान केले जाते. तपासणीतून हे समोर येते.
🤔 काय काळजी घ्याल? :
▪ वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर दरमहा रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक आहे.
▪ अशा रुग्णांनी नियमित उपचार घेणे आवश्यक आहे.
▪ उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आहाराच्या वेळांचे नियमन, मीठाचे प्रमाण कमी करायला हवे.
▪ दिवसभरात किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे.
▪ हा आजार केवळ औषधाने नियंत्रित राहत नसून यासाठी जीवनशैलीशी निगडित आहार, व्यायाम इत्यादी बदलही आवश्यक आहेत.

🎯 क्रीडा घडामोडींवर एक नजर
LetsUp | Sports
1) वर्ल्ड कपसाठी भारताचे 3 समालोचक: विश्वकरंडक स्पर्धेसाठी आयसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यादीत सौरभ गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले या तीन भारतीय समालोचकांना स्थान मिळाले आहे.
📍 समालोचकांची यादी : शॉन पोलॉक, मायकल स्लेटर, मार्क निकोलस, मायकल होल्डींग, इशा गुहा, पॉमी एमबान्ग्वा, संजय मांजरेकर, हर्षा भोगले, सायमन डुल, इयन स्मिथ, नासिर हुसेन, इयन बिशॉप, सौरभ गांगुली, मेलेनी जोन्स, कुमार संगकारा, मायकल अथर्टन, अॅलिसन मिचेल, ब्रेंडन मॅकलम, ग्रॅम स्मिथ, वासिम अक्रम, रमीझ राजा, अथर अली खान आणि इयान वार्ड.
2) पाकिस्तान हॉकीला धक्का : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तान हॉकीला मोठा धक्का बसला आहे. कारण ऑलिम्पिक पात्रता फेरीतून संघ बाहेर पडला आहे. वेळ देऊनही दंड न भरल्यामुळे अखेर आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने हि कारवाई केली आहे.
3) शकिब अल हसनला दुखापत : तिरंगी मालिकेतील औपचारिक सामन्यात बांगलादेशने आयर्लंडवर विजय मिळविला मात्र, या विजयानंतरही त्यांची चिंता वाढली आहे.
या सामन्यात त्यांचा प्रमुख खेळाडू शकिब अल हसनला बरगड्याच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. अर्थात, विश्वकरंडकापर्यंत शकिब तंदुरुस्त होईल, असे क्रिकेट बांगलादेशचे म्हणणे आहे.
4) दहाही फलंदाज त्रिफळाचीत: केरळच्या मालापुरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौड संघात झालेल्या एका सामन्याची स्थानिक क्रिकेट वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
पेरिनथमाला मैदानावरील या सामन्यात कासारगौड संघ अवघ्या 4 धावांवर माघारी परतला आहे. या संघातील एकही खेळाडू धाव काढू शकला नाही. विशेष म्हणजे दहाही फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले.
वायनाडच्या गोलंदाजांनी 4 धावा अतिरिक्त स्वरुपात दिल्यामुळे कासारगौड संघाने खाते उघडले. विजयासाठी आवश्यक असलेले 5 धावांचे आव्हान वायनाडच्या संघाने पहिल्याच षटकात पूर्ण केले.
5) दिनेश कार्तिकला संधी का?: ऋषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी का देण्यात आली? या प्रश्नावर स्वतः टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत विराट म्हणाला की, "संघ अडचणीत आलेला असताना, दबावात असताना चांगली खेळी करुन दिनेश कार्तिकने स्वतःला सिद्ध केले आहे. कार्तिककडे अनुभव आहे. देव न करो महेंद्रसिंह धोनीला काही झालं तर कार्तिक यष्टीरक्षक म्हणूनही तितकाच उपयोगी पडणार आहे. सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आणि विश्वचषकाचा विचार करुन आम्ही कार्तिकची संघात निवड केली आहे."

💥 ब्रेकिंग! पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण अध्यादेश जारी
LetsUp | Breaking
⚡ वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश जारी
💁♂ त्यामुळे मेडिकलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळणार, राज्यपालांची सही झाल्यानंतर अध्यादेश लागू होणार
🎯 अध्यादेशामुळे काय-काय घडणार?
▪ 16 टक्के आरक्षणांतर्गत 195 विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश कायम राहणार आहेत
▪ खाजगी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाणार
▪ वाढीव जागांना आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार कोर्टात जाणार

🎂 आज पंकज उधास यांचा बर्थडे
LetsUp | Birthday Special
आपल्या गजलमुळे संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या पंकज उधास यांचा आज 68 वा वाढदिवस. त्यांची प्रसिद्ध गजल ‘चिठ्ठी आई है’ आजही संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करून टाकते. त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
▪ पंकज यांनी वयाच्या 7 वर्षी गायनाला सुरुवात केली. पंकज यांचे गाणे ऐकून त्यांच्या मोठ्या बंधूनी त्यांना गायकीसाठी प्रेरित केले.
▪ 1972 मध्ये उधास यांनी आपल्या चित्रपट करिअरला सुरुवात केली. ‘कामना’ या चित्रपटातील गाणी त्यांनी गायली. यानंतर त्यांनी गजल गायक बनण्यासाठी उर्दू शिकण्यास सुरुवात केली.
▪ पंकज उधास यांनी जवळपास 10 महिने टोरंटो रेडिओ आणि दूरदर्शनमध्ये गाणे गात आपला ठसा उमटविला.
▪ पंकज यांनी आपला पहिला अल्बम ‘आहट’ स्वत: आणला. पुढे ‘मुक्करर’ आणि ‘तरन्नुम’ यांसारखे अल्बम त्यांनी आणले.
▪ 1986 मध्ये आलेला चित्रपट ‘नाम’ मधील ‘चिठ्ठी आई है’ या गजलमुळे पंकज उधास लोकप्रिय झाले. या गजलला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिले होते.
▪ 70 च्या दशकात त्यांनी एअरहोस्टेस फरीदा यांना त्यांनी पाहिले आणि पहिल्या नजरेत त्यांना प्रेम झाले. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पंकज यांना दोन मुली आहेत.
▪ पकंज यांनी थोडी-थोडी पिया करो, एक तरफ उसका घर आणि दुख-सुख ता उसका यांसारखी एकापेक्षा एक गजले गायली.
▪ पंकज यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगिंग केले. चित्रपटांमध्ये गंगा जमुना सरस्वती, बहार आने तक, थानेदार, साजन, दिल आश्ना है, फिर तेरी कहानी याद आई, ये दिल्लगी, मोहरा, मैं खिलाडी तू अनाडी, मझधार, घात आणि ये है जलवा यांचा समावेश आहे.
▪ त्यांच्या प्रसिद्ध अलबम्समध्ये आहट, नशा, मेहफिल, महक, नाबील, नायाब आणि रुबाई यांचा समावेश आहे.
▪ पंकज यांना गायकीतील (‘चिठ्ठी आई है’) अमूल्य योगदानाबद्दल 2006मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
🎶 पंकज उधास यांची सदाबहार गाणी:
● चिट्ठी आई है : http://bit.ly/2LM6lAg
● आहिस्ता : http://bit.ly/2HwyAxD
● घूंघट को मत खोल : http://bit.ly/2Vyi9G9
● घुंघरूं टूट गए : http://bit.ly/2VOr23m
● चुपके-चुपके : http://bit.ly/2LRWSr6

YouTube
Chitthi Aayi Hai | Pankaj Udhas | Naam 1986 Songs | Sanjay Dutt, Nutan, Amrita Singh
Presenting CHITTHI AAYI HAI FULL VIDEO SONG from Naam movie starring Kumar Gaurav, Nutan, Sanjay Dutt in lead roles, released in 1986. The song is sung by Pa...
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
👀 पंतप्रधान मोदी तर राहुल गांधी यांनी घेतली पत्रकार परिषद
▪ यंदा विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल
▪ आसुसचा नवीन फोन सादर
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/ltsupwani17may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Wani
👀 पंतप्रधान मोदी तर राहुल गांधी यांनी घेतली पत्रकार परिषद
▪ यंदा विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल
▪ आसुसचा नवीन फोन सादर
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/ltsupwani17may
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Audioboom
LetsUp Wani 17 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या निर्यातीची तयारी, भारत आता आशियाई देशांना निर्यात करण्याची शक्यता
● नौदलाला मोठे यश, मध्यम पल्ल्याच्या जहाजावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
● भाजप साध्वी प्रज्ञांवर करणार शिस्तभंगाची कारवाई; अन्य दोघांनाही बाजवल्या नोटीसा
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिणेतील राज्यांतील धरणांत अत्यंत कमी जलसाठे राहिले, पाण्याचा वापर जपून करा : केंद्राचा राज्यांना अलर्ट
● राज्यातील 4,331 गावांसाठी टँकरनं पाणीपुरवठा, चारा छावण्यांसाठी 162 कोटी रुपये, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती
● बलात्कार प्रकरणी अभिनेता करण ओबेरॉयचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला
● वीस आठवड्यांनंतर गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या महिलांबाबत वकिलांनी शहानिशा करावी, मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश
● पाकिस्तान संघाला मोठा धक्का, सलामीवीर इमाम-उल-हकच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत
● Itel कंपनीने बाजारात आणला 4,999 रुपयांचा ड्युएल कॅमेराचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन
●‘मुळशी पॅटर्न’च्या ‘आरारारा खतरनाक’गाण्याने ओलांडला 25 दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा
● पुणे - सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिराजवळ पहाटे दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने पार्क केलेल्या आठ मोटारी, रिक्षा आणि टेम्पो अशा दहा वाहनांची केली तोडफोड, समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा
● पुणे - हायकोर्टाच्या आदेशानंतर जे. एम. रोडवरील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असमल शब्बीर शेख एसटीएससमोर शरण, कायदेशीर प्रक्रियेनंतर ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी
● पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड धरणातील जॅकवलेच्या कामास अखेर सुरूवात, मोठा पोलीस बंदोबस्त

🌞 राज्यातील तापमान पुन्हा वाढणार
LetsUp | Update
😎 राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात उद्या रविवारी 19 मेपासून वाढ होणार, हवामान तज्ज्ञांनी वर्तविला अंदाज
🗣 हवामान तज्ज्ञांनी काय सांगितले?:
▪ विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील भागात 25 मेपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार
▪ अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचणार
▪ चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
▪ धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचेल
▪ उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशांच्या आसपास राहील
▪ मुंबईतील कमाल तापमानात 18 ते 21 मे दरम्यान वाढ अपेक्षित
👍 काळजी घ्या : वाढत्या तापमानापासून बचावासाठी लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर उपचार घ्यावेत

📣 SBI मध्ये विविध पदांची भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे:
▪ जनरल मॅनेजर (IT - Strategy, Architecture & Planning) : 01
▪ डेप्युटी जनरल मॅनेजर (Asset Liability Management) : 01
▪ डेप्युटी जनरल मॅनेजर (Enterprise & Technology Architecture) : 01
▪ असिस्टंट जनरल मॅनेजर (Enterprise & Technology Architecture) : 01
▪ चीफ मॅनेजर (Infrastructure Architect) : 01
▪ चीफ मॅनेजर (Application Architect) 01
▪ चीफ मॅनेजर (Business Architect) : 02
▪ मॅनेजर (Security Architect) : 01
▪ मॅनेजर (Technology Architect) : 02
▪ मॅनेजर (Application Architect) : 02
▪ सिनिअर कंसल्टंट एनालिस्ट : 01
▪ डेटा ट्रांसलेटर : 02
▪ डेटा आर्किटेक्ट : 02
▪ डेटा ट्रेनर : 01
👍 नोकरी ठिकाण : मुंबई
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: दि. 02 जून 2019
🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2Hp0WuF
👨💻 ऑनलाईन अर्ज: https://ltsup.in/2Wf794y

🤔 बुद्ध जयंती का साजरी केली जाते?
LetsUp | Special
बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण अर्थात बुद्ध जयंती ज्याला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते. भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो.
हा दिवस तीन कारणांसाठी विशेष आहे. ते म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते.
जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
🧐 बुद्ध जयंतीचा इतिहास : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/ प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली
बुद्ध पौर्णिमा भारतासह श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांत साजरी केली जाते. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असे म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे.
▪ या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते.
▪ बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
▪ बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिरांमध्ये) आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते आणि दिवा लावून पूजा केली जाते.
▪ बोधिवृक्षाची पूजा केली जाते. त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात.
▪ या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो.
▪ पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करुन खुल्या आकाशात सोडले जाते.
▪ गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.
▪ बौद्ध अनुयायींना प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवल्या जातात.
📍 बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प केला जातो.
🙏 बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा: https://ltsup.in/2WQtZN9

Instagram
Lets Up
1,798 Likes, 14 Comments - Lets Up (@letsup.in) on Instagram
🎯 Letsup I General Knowledge
1) भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?
उत्तर : इगोर स्टिमॅक. (क्रोएशिया)
2) भारतीय भुगर्भशास्त्रीय सर्वेक्षण (GSI) यांच्याप्रमाणे भारतातल्या कोणत्या राज्यात ग्रॅफाईटचे सर्वाधिक साठे आहेत?
उत्तर : अरुणाचल प्रदेश. (43% साठे)
3) कोणत्या देशात द्रुतगतीने देयके द्यावयाची पद्धत असलेले क्विक रिस्पॉन्स (QR) कोड तयार केले गेले होते?
उत्तर : जपान. (1994 साली)
4) ICCच्या इंटरनॅशनल मॅचरेफरी पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या प्रथम भारतीय महिला क्रिकेटपटू कोण?
उत्तर : जी. एस. लक्ष्मी.
5) लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट (LSA) याच्या सहाय्याने अटलांटिक महासागर ओलांडणारी जगातली प्रथम स्त्री कोण?
उत्तर : आरोही पंडित. (23 वर्षे)
6) कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ कोणी घेतली?
उत्तर : अभय श्रीनिवास ओका.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
1) भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?
उत्तर : इगोर स्टिमॅक. (क्रोएशिया)
2) भारतीय भुगर्भशास्त्रीय सर्वेक्षण (GSI) यांच्याप्रमाणे भारतातल्या कोणत्या राज्यात ग्रॅफाईटचे सर्वाधिक साठे आहेत?
उत्तर : अरुणाचल प्रदेश. (43% साठे)
3) कोणत्या देशात द्रुतगतीने देयके द्यावयाची पद्धत असलेले क्विक रिस्पॉन्स (QR) कोड तयार केले गेले होते?
उत्तर : जपान. (1994 साली)
4) ICCच्या इंटरनॅशनल मॅचरेफरी पॅनेलमध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या प्रथम भारतीय महिला क्रिकेटपटू कोण?
उत्तर : जी. एस. लक्ष्मी.
5) लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट (LSA) याच्या सहाय्याने अटलांटिक महासागर ओलांडणारी जगातली प्रथम स्त्री कोण?
उत्तर : आरोही पंडित. (23 वर्षे)
6) कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ कोणी घेतली?
उत्तर : अभय श्रीनिवास ओका.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ अमेरिकेच्या स्थलांतरविषयक धोरणांत बदल; भारतीयांना होणार फायदा
LetsUp | International
📍 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे इमिग्रेशन धोरण केले जाहीर
🧐 आता बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत: अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी आता बिल्ड अमेरिका व्हिसा पद्धत लागू होणार आहे.
🗣 डोनाल्ड ट्रम्प काय म्हटले?
▪ तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे.
▪ आता केवळ लॉटरीपदधतीने नव्हे किंवा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून नव्हे तर तुमच्यातील उच्च दर्जाचे कौशल्य आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारावरच आता व्हिसा जारी केले जातील.
▪ आम्हाला आमचा देशही घडवायचा आहे. येथील नागरीकांच्या हिताचीही काळजी घ्यायची आहे. त्याचाही विचार करून हे नवीन व्हिसा धोरण अंमलात येत आहे.
👍 भारतीयांना होणार फायदा : नव्या धोरणानुसार अतिकुशल कर्मचाऱ्यांचा कोटा 12 टक्क्यांवरून 57 टक्के करण्यात येणार आहे. या धोरणाचा हजारोंच्या संख्येतील भारतीयांना लाभ होणार आहे.

🧐 इस्रोची नवीन मोहीम; मिशन 'शुक्र'
LetsUp | Science
👍 आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा घेतला निर्णय, या यानाद्वारे शुक्राशी संबंधित माहिती घेतली जाणार
🔎 मोहीमेत काय अभ्यास केला जाणार?
▪ पुढील 10 वर्षात 7 अंतराळ मोहीमा काढण्याचा इस्रोचा मानस असून त्यातली एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.
▪ 2023 मध्ये 'शुक्र' मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे. इस्रोच्या मंगळयान मोहीमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
▪ शुक्र ग्रहावर कसं वातावरण आहे? शुक्र आणि पृथ्वी यांच्यात साम्यस्थळं आहेत ती नेमकी काय आहेत? विविध थर, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्याबाबत अभ्यास केला जाणार आहे.
▪ जगभरातल्या सुमारे 20 देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
📍 आता शुक्राबाबतची मोहीम कशी असेल? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

😍 खुशखबर! मान्सून अंदमानमध्ये दाखल
LetsUp | Update
⚡ हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज शनिवारी मान्सून (नैऋत्य मोसमी वारे) अंदमानात दाखल
👍 वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर
💁♂ येत्या 3-4 दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी वातावरण अनुकूल, येत्या 48 तासात निकोबार बेटांवर पावसाचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज

✔ निर्णय घेण्याच्या विविध पद्धती!
LetsUp | Special
परिस्थिती आणि गरजेनुसारही निर्णय घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. सामुहिक आणि वैयक्तिक पातळीवर निर्णय घेतानाही अशाच पद्धतींचा आधार घ्यावा लागतो. अशाच काही पद्धतींबद्दल सविस्तर जाणून घेऊयात....
1) हुकुमशाही : यात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे असतात. त्याने घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावाच लागतो. या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची असते.
2) चर्चा/ समूह निर्णय पद्धत : यात निर्णय प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व व्यक्ती एकत्र बसून चर्चा करतात. अनेक पर्यायांचा विचार करून त्यांचे फायदे-तोटे लक्षात घेऊन त्यापैकी सर्वसंमतीने एका पर्यायाची निवड करतात. यात परिणामांची जबाबदारी सर्व सदस्यांवर असते.
3) सल्ला : या निर्णय घेण्याची जबाबदारी असणारी व्यक्ती आपल्या सहकार्यांचा सल्ला घेते. त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर व्हावा हा या मागचा हेतू असतो. परंतु हा सल्ला सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते.
4) जबाबदारी: काही वेळेस निर्णय हे इतरांवर सोपवले जातात. दुसऱ्या व्यक्तीच्या क्षमतेवर जेव्हा पूर्ण विश्वास असेल, तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात परिणामाची जबाबदारी ही निर्णय दुसऱ्यावर सोपवणाऱ्याची असते.
5) विचार: काही लोक हे परिणामांचा परिपूर्ण विचार करून मगच निर्णय घेतात. या निर्णयांची सर्वस्वी जबाबदारी निर्णय घेण्याऱ्याची असते.
6) प्रयोग: काही निर्णय हे प्रयोग करून नंतर निर्णय घेतले जातात. उदा. : वैद्यक शास्त्रात माणसावर एखाद्या औषधाचा काय परिणाम होईल? हे तपासण्यासाठी ते औषधाचा आधी प्राण्यांवर वापर केला जातो.
7) ट्रायल अॅण्ड एरर : प्रत्यक्ष कृती करून तिच्या परिणामांची शहानिशा केली जाते. योग्य परिणाम येईपर्यंत प्रयोग केले जातात.
लक्षात घ्या, निर्णय घेतला गेला त्याच्या इतकेच तो कोणत्या पद्धतीने घेतला गेला हे ही महत्त्वाचे असते. ज्या ठिकाणी जी पद्धत उपयोगी पडेल आणि ध्येय साधले जाईल त्या ठिकाणी ती पद्धत वापरावी लागते.

🏏 अभिनेता कमल हसन यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
▪ निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर
▪ अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/ltsupwani18may

LetsUp Wani 18 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani