😱 वापराविना आधार डिअॅक्टिवेट होणार
LetsUp | Special
🎯 प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड कागदपत्र नाही तर ओळख पत्र देखील आहे. कोणत्याही कामकाजात आधारची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते. UIDAI अनुसार तीन वर्षांपर्यंत व्यक्तीने आधार वापरले नाही तर आधार बंद होणार आहे.
🧐 जाणून घ्या आधाराचे स्टेटस: यासाठी आपल्याला UIDAI च्या संकेतस्थळाला भेट देत, सर्वप्रथम आधार सर्व्हिसेज पर्याय निवडा. नंतर 'वेरिफाय आधार नंबर' वर आपला आधार नंबर टाका. आपण आधार नंबर टाईप केल्यावर ग्रीन सिग्नल असेल तर अॅक्टिवेट आणि रेड सिग्नल असेल तर आधार कार्ड डिअॅक्टिवेट झाला आहे.
💁♂ या प्रकारे करा अॅक्टिवेट: आपले डिअॅक्टिवेट आधार पुन्हा अॅक्टिवेट करण्यासाठी आपल्याला सर्व आवश्यक कागदपत्रासह आधार केंद्रावर जावं लागेल. तेथे जाऊन आपल्याला आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल, नंतर बायोमेट्रिक वेरिफाय केलं जाईल. नंतर आपला आधार अॅक्टिवेट होईल. यासाठी आपल्याला 50 रुपये फीस देखील भरावी लागेल.
📱 या व्यतिरिक्त या प्रक्रियेत आपल्याला आपला एक वैध मोबाइल नंबर देखील द्यावा लागेल.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ उन्हाळ्यात सन टॅनिंगची समस्या? हे उपाय नक्की करा
LetsUp | Tips
🎯 उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा काळवंडणे ही मोठी समस्या असते. कडक उन्हामध्ये फिरल्यास चेहऱ्यावर आणि शरीरावर तांबूस काळसर रंगाचे डाग उमटतात, त्यांना सनटॅन म्हटले जाते. उन्हाळ्यात त्वचा कोमल आणि स्वस्थ ठेवणे तसेच सनटॅनपासून बचाव करणे कठिण जाते. या समस्येवर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. जाणून घ्या उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगच्या समस्येसाठी काही सोपे उपाय...
▪ एका वाटीत थंड दही घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण आंघोळीच्या वीस मिनिटं आधी सन टॅन झालेल्या जागेवर लावून ठेवा. चेहऱ्यावर, गळ्यावरही लावू शकता. यामुळे टॅनिंग कमी करण्यास चांगली मदत होते.
▪ काकडीच्या काही चकत्या बारिक करुन त्याचं मिश्रण तयार करा. यात दोन चमचे दूध पावडर आणि काही थेंब लिंबू रस मिसळा. हे मिश्रण प्रभावित झालेल्या भागावर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग केल्याने त्वचा चमकदार होऊन टॅनिंगही कमी होते.
▪ टॉमेटो दोन भागात कापून त्याच्या एका भागाने त्वचेवर चांगला मसाज करा. टॉमेटोचा रस काढून तोही लावता येतो. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. टॅनिंगची समस्याही दूर होते.
▪ पपई केवळ खाण्यासाठईच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी आहे. पपईमुळे त्वचा स्वच्छ होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते. पपईचा गर काढून तो हाता-पायांवर, चेहऱ्यावर लावल्याने चांगला फायदा होतो. पपईमुळे त्वचेला पोषणही मिळते.
▪ त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी हळद फायदेशीर ठरते. टॅनिंग दूर करण्यासाठी हळद, लिंबू रस आणि कच्चं दूध हे मिश्रण टॅन झालेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. पहिल्या काही वेळांमध्ये फरक दिसू लागेल.
▪ टॅनिंग घालवण्यासाठी लिंबूचा रस सर्वात सोप्पा आणि अतिशय गुणकारी उपाय आहे. लिंबू रस टॅन झालेल्या जागेवर लावा आणि 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे लवकर फायदा मिळतो. परंतु लिंबू रसाचे अधिक प्रमाणही ठेऊ नये, यामुळे त्वचेला नुकसान पोहचू शकते.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
🚀 भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करणार..
▪ नाशिक येथील ज्योतिष अधिवेशनाला विरोध... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani15may

Audioboom
LetsUp Wani 15 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● 2019 लोकसभा निवडणुकांच्या एग्झिट पोलसदंर्भातील सर्व ट्विट हटवा; निवडणूक आयोगाची ट्विटरला सूचना
● ‘चंद्रयान-2’ मोहिमेत 13 पेलोडसह नासाचा प्रयोगही समाविष्ट, भारताचे चांद्रयान जुलैत सोडले जाणार
● 23 वेळा एव्हरेस्ट सर करत कामी रिता शेर्पाचा विश्वविक्रम, असा विक्रम करणारे ते जगातील पहिले
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● हिंसाचार पाहता निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, पश्चिम बंगालमध्ये एकदिवस आधीच बंद होणार प्रचार
● दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेता कमल हसन मद्रास उच्च न्यायालयात दाखल
● जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता, दिग्गज नेत्यांना संधी
● राज्य सरकारने विविध पदाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, त्यानुसार देवेन भारती राज्याचे नवे एटीएस प्रमुख
● एमजी मोटरकडून भारतात पहिली 50 हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार Hector सादर
● बीसीसीआयकडून ऋषभ पंतला भारत अ संघात स्थान, विंडीज अ संघाविरुद्ध वन-डे मालिकेत खेळणार
● अभिनेता अर्जुन कपूरच्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातील दुसरं गाणं 'वंदे मातरम्' प्रदर्शित
● पुणे - केंद्र सरकारच्या 'एडीआयपी'च्या योजनेंतर्गत ससून रुग्णालयात 'क्वाक्लियर इम्प्लांट' शस्त्रक्रिया करण्यास मान्यता
● पुणे - किरकोळ कारणावरून अकरा आणि नऊ वर्षाच्या मुलांना वडिलांकडून अमानुष मारहाण; विमानतळ पोलीस ठाण्यात बाल हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल
● पुणे - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली जात असून, आत्तापर्यंत साडेसातशे नळजोड तोडण्यात आले

📣 एक्झिट पोलचे सर्व ट्विट हटवण्याचे ECचे आदेश
LetsUp | Update
⚡ 'लोकसभा निवडणूक 2019'च्या एक्झिट पोलसंदर्भात असलेले सर्व ट्विट तत्काळ हटवण्याचे निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला आदेश
👍 विशेषत: ट्विटरवर एक्झिट पोल संदर्भातील अनेक ट्विट झळकू लागल्याने त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले कारवाईचे पाऊल
🧐 मात्र 19 मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास मात्र निवडणूक आयोगाने माध्यमांना दिली परवानगी

💥 पुलवामात चकमक; 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
LetsUp | Breaking
⚡ पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश
🧐 यात सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून 2 जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे
👉 दरम्यान, पुलवामात संचारबंदी लागू करण्यात आली असून अद्यापही शोधमोहिम सुरूच आहे
🤔 नेमकं काय झालं? : प्राथमिक माहितीनुसार, दलीपोरा येथे काही दहशतवादी असल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त पथकाला मिळाली होती.
त्यानंतर आज (दि.16) पहाटे जवानांनी या परिसराला घेरलं आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाचा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर
LetsUp | International
1) अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सायबर हल्ला झालाच तर अशा परिस्थितीत अमेरिकन कंपन्यांना वाचवण्यासाठी एका कार्यकारी आदेशान्वये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.
या आदेशानुसार अमेरिकन कंपन्यांना परदेशी टेलिकॉम कंपन्याच्या सेवांचा वापर करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. या आदेशात म्हटले आहे की, या परदेशी कंपन्यांच्या टेलिकॉम सेवा घेतल्या तर देशाचा राष्ट्रीय सुरक्षेला धोका उद्भवू शकतो.
2) पुन्हा "ब्रेक्झिट'चा प्रस्ताव: यापूर्वी फेटाळण्यात आलेला ब्रेक्झिट'बाबत प्रस्ताव जून महिन्यात पुन्हा एकदा संसदेच्या मंजूरीसाठी मांडण्याची तयारी पंतप्रधान थेरेसा मे यांनी केली आहे.
हा प्रस्ताव संसदेच्या संमतीसाठी चौथ्यांदा मांडण्यात येणार आहे. त्यासाठी युरोपियन संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या हेतूने एकमत निर्माण होण्याच्या उद्देशाने सर्व पक्षांशी चर्चेला एक मुदत मिळाली आहे.
3) हाफिजच्या मेव्हण्याला अटक: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड व जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याचा मेव्हणा अब्दुर रेहमान मक्कीला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.
मक्की हा जमात उद दवाचा राजकीय व आंतरराष्ट्रीय विंगचा व फलाह-ए- इन्सानियत या संस्थेचा प्रमुख आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या विशेष कृती दलाकडून कारवाया सुरू असून याअंतर्गतच त्याला अटक करण्यात आली आहे.
4) ‘आयसिस’च्या शाखेवर निर्बंध : आयसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध जारी केले आहेत. पाकिस्तानी नागरिक व टीटीपीच्या माजी कमांडरने स्थापन केलेला हा गट असून त्याचे अल कायदाशी संबंध आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या 1267 अल कायदा निर्बंध समितीची बैठक होऊन त्यात आयसिल-के या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. यात आयसिस साउथ आशिया, आयसिल खोरासन, इस्लामिक स्टेटस खोरासान प्रोव्हिन्स, आयसिल आशियन चॅप्टर यांचा समावेश आहे.
5) चीनमध्ये इतर भाषांमधील 'विकिपीडिया'वर बंदी: चीन सरकारने चायनीज वगळता सर्व भाषांमधील 'विकिपीडिया'च्या साइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 'ओपन ऑब्झर्व्हेटरी ऑफ नेटवर्क इन्टरफरन्स'ने दिलेल्या अहवालामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

🤨 तुम्हाला माहित आहे का?
LetsUp | Do You Know
1) जळपास माणसाचे रोज 200 केस गळतात. तसेच बहुतेक माणसात डावा पाय उजव्या पायापेक्षा किंचित मोठा असतो.
2) आपल्या दाताचा वरचा जबडा शरीरातील सर्वात मजबूत भाग आहे. आपण जर उजव्या हाताने खात असू तर घास चावताना जबड्यातील उजव्या दातांचा वापर करतो.
3) मानवी मेंदूची साठवण क्षमता म्हणजे मेमरी विकीपिडियावर असलेल्या माहितीच्या पाच पटीने अधिक आहे.
4) आपल्या घामाला वास नसतो, जो वास येतो तो शरीरावरील बॅक्टेरियामुळे निर्माण होतो.

🤔 ट्राय करा! ओळखा बरं कोण?
Letsup | Puzzle
1) इटुकली, पिटुकली आहे ही धीटुकली
हिरवी असो वा लाल, सगळ्यांना प्रिय फार
बघताच येते तोंडाला पाणी, आंबट-गोड हिची कहाणी ओळखा कोण?
2) कधी मागे, कधी पुढे
कधी लहान, कधी मोठी
सोबत असते सारखी!
3) मला खूप सारे दात आहेत. पण मी चावत नाहीत.
👉 टीप :
▪ वरील प्रश्नांचे योग्य उत्तर आपणांस पुढील सेगमेंटमध्ये मिळेल.
▪ आपणही उत्तर (व्हॉट्सअॅप) देऊ शकता. तोपर्यंत ट्राय करा किंवा वाट पहा.
▪ लक्षात घ्या, उत्तरांच्या अनेक शक्यता असू शकतात.

👍 जाणून घ्या एक्सपायर झालेली सौंदर्यप्रसाधने कशी वापरता येतील!
LetsUp | Useful Info
अनेकदा महागडी ब्यूटी प्रॉडक्ट्स खरेदी करून वापरली जात नाहीत. त्यामुळे काही कालावधीनंतर ही उत्पादने एक्सपायर होऊन जातात. इतकी महागडी उत्पादने अशीच फेकून देणे फारच जीवावर येते. यावरच उपाय म्हणून आज आपण अशा एक्स्पायर झालेल्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर पुन्हा कशा प्रकारे करता येईल? ते पाहुयात...
----------------------
👆 ओळखा बरं कोण? उत्तर खालीलप्रमाणे :
1) चिंच!
2) सावली.
3) कंगवा.
----------------------
1. मेकअप ब्रश : जास्त प्रमाणात वापर झाल्याने बऱ्याचदा मेकअप ब्रशचा खूप हार्ड बनतो. यामुळे या ब्रशचा अजिबात उपयोग होत नाही. अशात हा ब्रश फेकून देण्याऐवजी तुम्ही तो कीबोर्ड, इलेक्ट्रॉनिक गोष्टी किंवा इतर छोट्या-छोट्या गोष्टी साफ करण्यासाठी वापरू शकता.
2. परफ्यूम : एक्स्पायर झालेल्या परफ्यूमचा वापर तुम्ही रूम फ्रेशनर म्हणून वापर करू शकता. तसेच या परफ्यूमचा वापर बाथरूममध्येही चांगला सुगंध दरवळत राहण्यासाठी करू शकता. तुमच्या बुटांमध्ये येणारी दुर्गंधी थांबवण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो.
3. जेल आयलाइनर : काळ्या रंगाच्या फुटवेअरवर स्क्रॅच पडल्याने ते निकामी होतात मात्र, तुमचा एक्स्पायर झालेला जेल आयलाइनर (काळ्या रंगाचा) त्यावरील चांगला उपाय ठरू शकतो.
4. फेशिअल टोनर : एक्स्पायर झालेला फेशिअल टोनर हा क्लिनरप्रमाणे कार्य करू शकतो. घरातील काचा, आरसे, सेंटर टेबल स्वच्छ करण्यासाठी अशा टोनरचा उपयोग होऊ शकतो.
5. आयशॅडो : तुम्ही आयशॅडोचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची नेलपॉलिश बनवण्यासाठी करू शकता. हा आयशॅडो तुम्ही तुमच्या नेलपॉलिशमध्ये मिक्स करून वेगवेगळ्या प्रकारचे रंग तुमच्या नखांवर ट्राय करू शकता.
6. लिपस्टिक: खूप कालावधीपासून न वापरले गेलेले लिपस्टिक वितळवून व्हॅसलीनमध्ये मिक्स करून त्याचा लीपबाम म्हणून वापर करू शकता.

😱 धक्कादायक! कोटी रुपयांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त
LetsUp | Ahmednagar
⚡ मुदतबाह्य झालेले कीटकनाशके पुन्हा बाजारात विकण्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये उघडकीस
💁♂ कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगरच्या मार्केटमधील पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर छापा घालून कीटकनाशके केले जप्त
👀 जप्त केलेला मुदतबाह्य कीटकनाशकांचा मुद्देमाल कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे
🧐 नेमकं प्रकरण काय? :
मुदतबाह्य झालेले कीटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचा प्रताप पृथ्वी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोदामांमध्ये होत होता. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या पथकाने तेथे छापा मारला असता त्यांना गोदामांमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके आढळली.
त्या ठिकाणी कीटकनाशकावरील वेस्टन बदलून तेथे नव्याने वेस्टन लावली जात होती. त्यासाठी लागणारे साहित्य ही भरारी पथकाने जप्त केले. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या वेस्टन, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर आदी साहित्याचा समावेश आहे.
💫 मुख्य गुणवत्ता नियंत्रक दीपक पानपाटील, मोहीम अधिकारी राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नीतनवरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. आर. देशमुख यांच्या पथकाने केली कारवाई

💁♂ फेसबुक लाईव्ह स्ट्रिमिंग; आता नियम झाले कडक
LetsUp | Tech
🎯 फेसबुकने हिंसेची लाईव्ह स्ट्रिमींग आणि त्याची शेअरींग थांबविण्यासाठी बनवली 'वन स्ट्राईक पॉलिसी'
🚫 युझर्सकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास युझर्सची लाईव्ह स्ट्रिमिंगची सेवा तात्पुरती काळासाठी बंद करण्यात येणार
🗣 फेसबुक 'इंटीग्रिटी'चे वीपी गाय रोसेन काय म्हणाले?
▪ 'मार्च मध्ये क्राइस्ट चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या लाईव्ह स्ट्रिमींग व्हिडीओला खूप युजर्सनी शेअरही केले. यामुळे आमचे प्रयत्न राहील की, आम्ही आमच्या सर्विसला काही मर्यादा घालून देऊ.
▪ फेसबुकवर नकारात्मक आणि उत्तेजनक डेटा पसरवू शकणार नाही. यासाठीच वन स्ट्राईक पॉलिसी लागू केली जात आहे.
▪ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड येथे सोशल मिडीयाद्वारे द्वेष पसरविणारे ग्रुप्स ओळखून त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटविण्यासाठी फेसबुक आर्टिफिशियल इंटेलीजेंसचा वापर करत आहे.
▪ फेसबुकने श्वेत राष्ट्रवाद आणि श्वेत कुटीरतावादाला समर्थन करणाऱ्या डेटालाही बॅन करेल. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अशा प्रकारच्या डेटावर बॅनची कारवाई पुढच्या आठवड्यापासून केली जाईल.
▪ फेसबुकने फोटो आणि व्हिडीयो विश्लेषण तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी अमेरिकेतील तीन विश्वविद्यालयांशी करार केला आहे.

🧐 वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटणार; वटहुकूम काढण्यास परवानगी
LetsUp | Update
👍 मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रकरणी अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने दिली परवानगी
🎯 अध्यादेश मंजुरीसाठी उद्या शुक्रवारी (दि.18) मंत्रिमंडळ बैठक घेतली जाणार, यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर तिढा सुटण्याची चिन्हे
💫 दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशाने विद्यार्थांना मोठा दिलासा मिळणार आहे

👀 गेल्या तीन महिन्यांत ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठी घट
▪ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
▪ ‘कसौटी जिंदगी की 2’ मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री
यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण...
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा: 👉 https://ltsup.in/ltsupwani16may

LetsUp Wani 16 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● देशातील निम्मे एटीएम होणार बंद, आरबीआयने लागू केलेल्या कडक नियमांमुळे अडचणी वाढल्या
● पृथ्वी, चंद्राच्या उत्क्रांतीचे गूढ उकलण्यास होणार मदत; चीनचे चँग-फोर मोहिमेचे यश
● गुणवत्तेवर आधारित स्थलांतरविषयक धोरण आणण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प करणार सादर
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● नेपाळमध्ये दोन भारतीय गिऱ्यारोहकांचा मृत्यू, अतीउंचीमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने झाला मृत्यू
● गडचिरोली : 19 मे रोजी जिल्हा बंदचं नक्षलवाद्यांचं बॅनरमधून आवाहन, दुर्गम भागात दहशतीचे सावट
● शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी; केंद्र, सीबीएसईला नोटीस
● अखेर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून मागितली माफी
● 48 मेगापिक्सेल आणि पंच होल डिस्प्लेसह Motorola One Vision लॉन्च, किंमत 23,000 रुपये
● वसीम जाफरची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती, एप्रिल 2020 पर्यंतचा करार
● प्रियांका चोप्रा-जोनासचे इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स, स्वतः प्रियांकाने याबाबत दिली माहिती
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● देशातील निम्मे एटीएम होणार बंद, आरबीआयने लागू केलेल्या कडक नियमांमुळे अडचणी वाढल्या
● पृथ्वी, चंद्राच्या उत्क्रांतीचे गूढ उकलण्यास होणार मदत; चीनचे चँग-फोर मोहिमेचे यश
● गुणवत्तेवर आधारित स्थलांतरविषयक धोरण आणण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प करणार सादर
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● नेपाळमध्ये दोन भारतीय गिऱ्यारोहकांचा मृत्यू, अतीउंचीमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने झाला मृत्यू
● गडचिरोली : 19 मे रोजी जिल्हा बंदचं नक्षलवाद्यांचं बॅनरमधून आवाहन, दुर्गम भागात दहशतीचे सावट
● शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आर्थिक मागासांना आरक्षण देण्याची मागणी; केंद्र, सीबीएसईला नोटीस
● अखेर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून मागितली माफी
● 48 मेगापिक्सेल आणि पंच होल डिस्प्लेसह Motorola One Vision लॉन्च, किंमत 23,000 रुपये
● वसीम जाफरची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती, एप्रिल 2020 पर्यंतचा करार
● प्रियांका चोप्रा-जोनासचे इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स, स्वतः प्रियांकाने याबाबत दिली माहिती
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ आज सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार थंडावणार
LetsUp | Politics
⚡ लोकसभा निवडणुकीमध्ये सातव्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, या टप्प्यात 8 राज्यातील 59 जागांसाठी होणार मतदान
👉 पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचाराच्या कालावधीमध्ये कपात केल्याने तेथील प्रचार गुरुवारी (दि.16) रात्री संपला
👀 आचारसंहितेनुसार, मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार संपत असल्याने आज 17 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची सांगता होणार
🧐 देशात कुठे मतदान? : बिहार : 8 I मध्य प्रदेश : 8 जागा I पंजाब : 13 I उत्तर प्रदेश : 13 I पश्चिम बंगाल : 9 I झारखंड : 3 I हिमाचल प्रदेश : 4 I चंडीगड : 1
📍 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शत्रुघ्न सिन्हा, शिबू सोरेन, ज्योतिरादित्य शिंदे आदींचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद होणार

💁♂ आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे; दुर्लक्ष करू नका काही गोष्टी!
LetsUp | Special
17 मे हा जागतिक अतिउच्च रक्तदाब दिवस (‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’) म्हणून ओळखला जातो.
आजघडीला देशांतील अति उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जीवनशैलीमध्ये होत असलेले बदल आणि आयुष्याला आलेला वेग हे यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असून हृदयविकाराशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते. अशात जनजागृती आणि उपचाराबाबत योग्य माहिती लोकांमध्ये पोहचणे गरजेचे आहे.
😇 लक्षणे काय? : सतत डोके दुखणे, छातीत जडपणा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे.
🧐 कसा ओळखावा? : वयाच्या पन्नाशीपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब 110 ते 140 असावा, तर डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा कमी असावा. सिस्टोलिक रक्तदाब 140 पेक्षा जास्त आणि डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा जास्त असेल तर संबंधित व्यक्तीला अतिउच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) असल्याचे निदान केले जाते. तपासणीतून हे समोर येते.
🤔 काय काळजी घ्याल? :
▪ वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर दरमहा रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक आहे.
▪ अशा रुग्णांनी नियमित उपचार घेणे आवश्यक आहे.
▪ उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आहाराच्या वेळांचे नियमन, मीठाचे प्रमाण कमी करायला हवे.
▪ दिवसभरात किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे.
▪ हा आजार केवळ औषधाने नियंत्रित राहत नसून यासाठी जीवनशैलीशी निगडित आहार, व्यायाम इत्यादी बदलही आवश्यक आहेत.

🎯 क्रीडा घडामोडींवर एक नजर
LetsUp | Sports
1) वर्ल्ड कपसाठी भारताचे 3 समालोचक: विश्वकरंडक स्पर्धेसाठी आयसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यादीत सौरभ गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले या तीन भारतीय समालोचकांना स्थान मिळाले आहे.
📍 समालोचकांची यादी : शॉन पोलॉक, मायकल स्लेटर, मार्क निकोलस, मायकल होल्डींग, इशा गुहा, पॉमी एमबान्ग्वा, संजय मांजरेकर, हर्षा भोगले, सायमन डुल, इयन स्मिथ, नासिर हुसेन, इयन बिशॉप, सौरभ गांगुली, मेलेनी जोन्स, कुमार संगकारा, मायकल अथर्टन, अॅलिसन मिचेल, ब्रेंडन मॅकलम, ग्रॅम स्मिथ, वासिम अक्रम, रमीझ राजा, अथर अली खान आणि इयान वार्ड.
2) पाकिस्तान हॉकीला धक्का : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तान हॉकीला मोठा धक्का बसला आहे. कारण ऑलिम्पिक पात्रता फेरीतून संघ बाहेर पडला आहे. वेळ देऊनही दंड न भरल्यामुळे अखेर आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने हि कारवाई केली आहे.
3) शकिब अल हसनला दुखापत : तिरंगी मालिकेतील औपचारिक सामन्यात बांगलादेशने आयर्लंडवर विजय मिळविला मात्र, या विजयानंतरही त्यांची चिंता वाढली आहे.
या सामन्यात त्यांचा प्रमुख खेळाडू शकिब अल हसनला बरगड्याच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. अर्थात, विश्वकरंडकापर्यंत शकिब तंदुरुस्त होईल, असे क्रिकेट बांगलादेशचे म्हणणे आहे.
4) दहाही फलंदाज त्रिफळाचीत: केरळच्या मालापुरम जिल्ह्यात वायनाड आणि कासारगौड संघात झालेल्या एका सामन्याची स्थानिक क्रिकेट वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
पेरिनथमाला मैदानावरील या सामन्यात कासारगौड संघ अवघ्या 4 धावांवर माघारी परतला आहे. या संघातील एकही खेळाडू धाव काढू शकला नाही. विशेष म्हणजे दहाही फलंदाज त्रिफळाचीत होऊन माघारी परतले.
वायनाडच्या गोलंदाजांनी 4 धावा अतिरिक्त स्वरुपात दिल्यामुळे कासारगौड संघाने खाते उघडले. विजयासाठी आवश्यक असलेले 5 धावांचे आव्हान वायनाडच्या संघाने पहिल्याच षटकात पूर्ण केले.
5) दिनेश कार्तिकला संधी का?: ऋषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी का देण्यात आली? या प्रश्नावर स्वतः टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत विराट म्हणाला की, "संघ अडचणीत आलेला असताना, दबावात असताना चांगली खेळी करुन दिनेश कार्तिकने स्वतःला सिद्ध केले आहे. कार्तिककडे अनुभव आहे. देव न करो महेंद्रसिंह धोनीला काही झालं तर कार्तिक यष्टीरक्षक म्हणूनही तितकाच उपयोगी पडणार आहे. सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आणि विश्वचषकाचा विचार करुन आम्ही कार्तिकची संघात निवड केली आहे."

💥 ब्रेकिंग! पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण अध्यादेश जारी
LetsUp | Breaking
⚡ वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून अध्यादेश जारी
💁♂ त्यामुळे मेडिकलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना दिलासा मिळणार, राज्यपालांची सही झाल्यानंतर अध्यादेश लागू होणार
🎯 अध्यादेशामुळे काय-काय घडणार?
▪ 16 टक्के आरक्षणांतर्गत 195 विद्यार्थ्यांना मिळालेले प्रवेश कायम राहणार आहेत
▪ खाजगी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप दिली जाणार
▪ वाढीव जागांना आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार कोर्टात जाणार