LetsUp News Updates
● लोकसभा 2019 : सहाव्या टप्प्यात एकूण 63.43 टक्के मतदान, बंगालमध्ये सर्वाधिक नोंद
● बँक बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज (82 कोटी) बुडवून आणखी एक उद्योजक (जतीन मेहता) देशाबाहेर
● इसिसकडून भारतासाठी नवीन गटाची घोषणा, विलायह ऑफ हिंद' (भारतीय प्रांत) असे त्याचे नाव आहे
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले
● अफगाणिस्तानात भूसुरुइंगाच्या स्फोटात 7 बालकांचा मृत्यू, अन्य दोघेजण जखमीही
● खराब रस्त्यांमुळे होणारा उशीर यापुढे एसटीकडून जाहीर; सूचना फलकाद्वारे माहिती पुरवणार
● तारापूर एमआयडीसीत वायूगळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू, उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरलाही बाधा
● 'एअरटेल'ने सादर केला नव्या बदलासह 129 रुपयांचा प्लॅन, यात 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा मिळणार
● मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय
● कॅन्सरसारवर मात करून अभिनेते ऋषी कपूर लवकरच मायदेशी परतणार : रणबीर कपूर
● पुणे - पुण्यात पुन्हा तापमान वाढले; शहरात रविवारी दिवसभरात 39.9 अंश सेल्सिअस, तर लोहगावला 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
● पुणे - पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वृक्षतोडीसंदर्भात उद्यान विभागाने आणि पर्यावरण समितीने 3 वर्षांपूर्वी तयार केलेली उपविधी (बायलॉज) अद्याप मान्यतेच्या प्रतीक्षेत
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ रोमांच, ड्रामा आणि मुंबई इंडियन्सने घडवला इतिहास
LetsUp । IPL Special
⚡ अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून आयपीएल 2019चे विजेतेपद पटकावले
🏏 मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 149 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईला 7 बाद 148 धावाच करता आल्या
👍 अटीतटीच्या लढतीत 14 धावा देत 2 बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
🧐 अखेरचे रोमहर्षक षटक :
▪ अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 9 धावांची गरज होती.
▪ लसिथ मलिंगाच्या पहिल्या चेंडूवर वॉटसनने 1 धाव घेतली.
▪ दुसऱ्या चेंडूवर जडेजाने 1 धाव घेतली.
▪ तिसऱ्या चेंडूवर वॉटसनने 2 धावा काढल्या.
▪ चौथ्या चेंडूवर पुन्हा 2 धावा घेण्याच्या नादात वॉटसन बाद झाला.
▪ पाचव्या चेंडूवर शार्दूल ठाकूरने 2 धावा घेतल्या.
▪ शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना शार्दूल ठाकूर पायचीत झाला.
💫 मुंबईचा चौकार : मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि आता 2019मध्ये, असे चार वेळा IPLचे विजेतेपद पटकावले.
💸 भरघोस इनामही घोषित :
▪ मुंबई : 20 कोटी (विजेता संघ )
▪ चेन्नई सुपरकिंग्ज : 12.5 कोटी (उप-विजेता)
▪ आँरेज कॅप - डेव्हिड वॉर्नरला : 10 लाख
▪ पर्पल कॅप - इम्रान ताहीर : 10 लाख
🏆 पुरस्कार मिळवणारे खेळाडू:
▪ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर : आंद्रे रसेल.
▪ सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदान : अनुक्रमे पंजाब व हैदराबाद.
▪ फेअरप्ले अवॉर्ड : सनराईजर्स हैदराबाद.
▪ परफेक्ट कॅच ऑफ सिझन : कायरन पोलार्ड:
▪ सुपर स्ट्राईकर : आंद्रे रसेल:
▪ स्टाईलिश प्लेअर ऑफ सिझन : लोकेश राहुल.
▪ गेमचेंजर ऑफ सिझन : राहुल चहर.

🧐 उन्हाळ्यात अननस खायला हवं!
LetsUp । Health
विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत अननसाचे फायदे अतिशय गुणकारी ठरतात. कारण अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच शरीराला उर्जा मिळते. आज त्याबाबत जाणून घेऊयात...
1) अननसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचा हेल्दी होण्यास आणि चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जाण्यास मदत होते. अननस खाल्याने त्वचा अनेक काळापर्यंत तजेलदार राहते.
2) अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असल्यामुळे पचनक्रिया सुरळित राहते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे डायजेशन सिस्टम दुरुस्त करते.
3) अननसमधील अॅन्टी-इन्फ्लेमेंट्री गुण अतिशय फायदेशीर असतात. हाता-पायाला काही लागल्यास येणारी सूज कमी करण्यास अननस मदत करते.
4) संधिवातामुळे आलेली सूज करण्यासाठी तसेच हाडं मजबूत करण्यासाठी अननस गुणकारी ठरते.
5) अननसमध्ये असणारे कॅल्शियम आणि मॅंगनीज हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात मॅंगनीज असते. एका कपभर अननसमध्ये 73 टक्के इतकं मॅंगनीज असते.
6) अननसामध्ये असणारे व्हिटॅमिन C आणि Bromelain इन्फेक्शन पसरवणाऱ्या वायरसपासून लढण्यासाठी मदत करते.
7) हिरड्या आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अननस प्रभावी ठरते. तसेच हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी अननसाचा रस प्रभावी ठरतो.
8) अननसाचा रस पिण्याने जुनी उच्च रक्तदाबाची समस्या बरी होते. आर्थरायटिसच्या आजारातही अननसाचा रस फायदेशीर ठरतो.
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🧐 ऑटोमोबाईल कुठं काय?
LetsUp । Auto
1) मारुती सुझुकीची नवीन कार येतेय : मारुती सुझुकी कंपनी वॅगन आर या कारवर आधारित नवी कार आणण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात कंपनीकडून ही नवीन 7 आसनी कार लाँच केली जाणार असून ही कार मल्टी पर्पज् व्हेईकल प्रकारातील असेल.
या कारमध्ये 1.2 लिटर, 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. याच इंजिनाचा वापर कंपनीकडून वॅगन आर हॅचबॅक मध्ये करण्यात आला आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 82bhp पावर आणि 4,200 rpm वर 113Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गिअरबॉक्स असण्याची शक्यता आहे.
या कारचे नाव ‘वॅगन आर’ असणार की अन्य काही आणि या कारची किंमत किती असू शकते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
2) सॅंट्रोवर आकर्षक डिस्काउंट : Hyundai ची नवीन सॅंट्रो कार कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याची आहे. कंपनीकडून या कारच्या खरेदीवर 31 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. यामध्ये 11 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
विशेष म्हणजे ही सवलत केवळ याच महिन्यासाठी असणार आहे. सँट्रोच्या कारच्या विक्रीत टक्के घट झाल्यामुळेच कंपनीकडून ही सवलत गेल्याचे बोलले जात आहे. सँट्रोच्या बेस व्हेरिअंटची किंमत 3,89,900 रुपये आहे. तर टॉप व्हेरिअंट 5,45,900 रुपयांना आहे.
3) 'चेरी' भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणार : चीनमधील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीची 'चेरी' कंपनी आगामी काळात भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणार आहे. चेरी कंपनीची भारतीय बाजारपेठेतील टाटा मोटर्सशी करार करण्यासंबंधी चर्चा चालू असल्याचे वृत्त आहे.

🎯 देश आणि महिला साक्षरता दर
LetsUp | Statistics
▪ रशिया : 100%
▪ इटली : 99%
▪ स्पेन : 98%
▪ इंडोनेशिया : 94%
▪ मेक्सिको : 94%
▪ तुर्की : 94%
▪ साऊथ आफ्रिका: 93%
▪ चीन : 93%
▪ ब्राझिल : 92%
▪ सौदी : 91%
▪ इस्रायल : 89%
▪ इराण : 81%
▪ बांगलादेश : 70%
▪ अल्जीरिया : 68%
▪ इजिप्त : 66%
▪ भारत : 59%
▪ पाकिस्तान : 44%
▪ नायजेरिया : 41%
▪ इथियोपिया : 29%
(World Bank)
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Statistics
▪ रशिया : 100%
▪ इटली : 99%
▪ स्पेन : 98%
▪ इंडोनेशिया : 94%
▪ मेक्सिको : 94%
▪ तुर्की : 94%
▪ साऊथ आफ्रिका: 93%
▪ चीन : 93%
▪ ब्राझिल : 92%
▪ सौदी : 91%
▪ इस्रायल : 89%
▪ इराण : 81%
▪ बांगलादेश : 70%
▪ अल्जीरिया : 68%
▪ इजिप्त : 66%
▪ भारत : 59%
▪ पाकिस्तान : 44%
▪ नायजेरिया : 41%
▪ इथियोपिया : 29%
(World Bank)
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 या राज्यातील घरांना मिळणार आधार नंबर
LetsUp । National
⚡ उत्तरप्रदेशातील गाझियाबाद शहर देशातील पहिले विशेष शहर बनणार.
💁♂ या शहरातील प्रत्येक घराला आधार नंबर दिला जाणार आहे. त्यात नवीन युनिक नंबरसह बारकोड असेल आणि घराच्या नंबरच्या वरती बसविला जाईल. शहरातील प्रत्येक घर कराच्या मर्यादेत येण्यासाठी हा उपाय राबविला जात आहे.
🎯 या योजनेचा फायदा : माहितीनुसार हे शहर वेगाने वाढते आहे, मात्र दीड लाखाहून अधिक घरे आहे, जी सुविधा घेतात पण कर भरत नाहीत. त्यासाठी शासनाने रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हिरोनमेंट स्टडीजकडे आधार नंबर बनविण्याची जबाबदारी सोपविली आहे. या योजनेचा फायदा भविष्यात सरकारी विभागांना होणार आहे.
📍 आधारनंबर आणि बारकोडमुळे घराचे दार न वाजविता, घरातील लोकांना त्रास न देता आवश्यक ती सर्व माहिती नगरपालिकेचे अधिकारी मिळवू शकणार आहेत.
💫 बारकोडद्वारे मिळणार माहिती : बारकोड मध्ये भूखंडाचे क्षेत्रफळ, कव्हर्ड एरिया, घरमालकाचे नाव, वार्षिक कर, वीज कनेक्शन, घराचा फोटो, युनिक नंबर आणि काही माहिती असेल.
🏠 घर शोधण्यास मदत : या साठी जिओ टॅगिंग सर्व्हे सुरु होत असून त्यापूर्वी सर्व क्षेत्राचा नकाशा तयार केला जात आहे. नकाशे तयार करण्याची जबाबदरी महसूल अधिकारी निभावणार आहेत. त्यानंतर सॅटेलाईट मॅपिंग केले जाणार असून सर्व नकाशे या मॅप वर इम्पोज केले जातील. भविष्यात त्यामुळे घर शोधणे हा प्रकार करावा लागणार नाही.
🔍 यासाठी एक अॅप तयार केले गेले असून अधिकारी प्रत्येक घराची माहिती त्याच्या मदतीने मिळवू शकणार आहेत.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

📣 SBI मध्ये उघडा झीरो सेव्हिंग खाते
LetsUp । Special
⚡ SBI ची ग्राहकांसाठी नवीन बीएसबीडी खाते सुविधा सुरु
😍 बॅंकेत खाते उघडण्याची इच्छा असेल तर आपल्याला किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते. बचत खात्यात शिल्लक रक्कम नसेल तर बॅंक तुमच्याकडून दंड आकारते. परंतु नव्या सुविधेमुळे ग्राहकांना या समस्यापासून सुटका मिळणार आहे.
🎯 स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबरच देशात अन्य बॅंकाही ही सुविधा देत आहेत. लोक बीएसबीडी (बेसिक बचत बँक ठेव) खाते उघडू शकतात. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग यासारख्या सुविधांही यामध्ये उपलब्ध आहे.
💁♂ SBI चे बीएसबीडी खाते:
▪बीएसबीडी खाते एकट्याचे तसेच संयुक्तपणे अशा दोन्ही प्रकारे उघडू शकता.
▪खाते उघडल्यानंतर आपणास रुपे डेबिट कार्ड मिळेल.
▪एनईएफटी / आरटीजीएसद्वारे ऑनलाईन व्यवहार केले जाऊ शकतात
▪विनामूल्य चेकबुक सुविधा
▪एका महिन्यात चार व्यवहार तुमच्या आणि दुसऱ्या बँकेचे एटीएम विनामूल्य आहेत.
▪बचत खात्यावरील व्याज नियमित बचत खात्याच्या रूपात मिळते.
▪1 लाखापेक्षा कमी, 3.5 टक्के, व 1 लाखांहून अधिकसाठी 3.25 टक्के वार्षिक व्याजदर
💫 एचडीएफसी, पीएनबी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक देखील बीएसबीडी खात्यांना सुविधा देत आहेत.
📍 ग्राहक एका खात्यात एक खाते उघडू शकतो.

🎯 प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते
LetsUp । Motivation
💁♂ मोठ्या यशाची स्वप्नं तर प्रत्येक जण बघतो. पण ती साकार करण्यासाठी धजावत नाही. ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व प्रयत्नातील सातत्य यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हवे ते पद मिळवू शकता. आयुष्यात यश खेचून आणण्यासाठी पुढील विचार तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरतील.
▪ कार्यक्षमता ओळखा - प्रयत्न करत राहणे महत्वाचे- यशस्वी होणं थोडंफार अवघड असलं तरी देखील अशक्य मात्र नक्कीच नाही. गरज असते ती फक्त आपल्यातली क्षमता ओळखून स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची.
▪ ‘सेफ झोन’ सोडा- यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रत्येकाला आयुष्यात काही कठोर निर्णय घ्यावी लागतात. निर्णयाच्या परिणामाची भीती बाळगणे सोडणे गरजेचे असते. कठोर परिश्रमच व्यक्तीला ध्येय गाठण्यास मदत करत असते.
▪ अडचणींना सामोरे जा - अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, परंतु अडचणींना संकट न मानता सामोरे गेले पाहिजे. येणाऱ्या अडचणी या तुमची परीक्षा घेण्यासाठी असतात, समस्यांना निडरपणे सामोरे जा.
▪ हार मानू नका - जीवनात ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नेहमीच अपेक्षित यश मिळेलच असे नाही, काही वेळा आपण अपयशी देखील ठरतो. म्हणून हार मानून प्रयत्न सोडण्यापेक्षा प्रयत्न करणे हाच यावर एकमेव उपाय आहे.
▪ नकरात्मक विचारांना दूर करा
आपल्यातली कमतरता ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा. मनात फक्त सकारात्मक विचारांनाच थारा द्या. मग पहा तुम्हाला हमखास यश मिळेल.
📍 अपयशानंतरही तुमच्यातला आत्मविश्वास कायम असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
🎁 बीएसएनल घेऊन आली आहे ग्राहकांसाठी खास धमाकेदार ऑफर जाणून घ्या... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsup13may

Audioboom
LetsUp Wani 13 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● देशातील किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 2.92 टक्क्यांवर पोहोचली, हा सहा महिन्यांतील उच्चांक
● नेत्रहिनांना चलनी नोटा ओळखण्यासाठी मदत व्हावी या हेतूने RBI चा मोबाईल अॅप तयार करण्याचा विचार
● लोकसभा निवडणूक : व्हीव्हीपॅट पावत्या सर्वात शेवटी मोजणार, त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● चिनी दुग्धपदार्थावरील बंदी कायम, मेलॅमाईन भेसळीमुळे ‘एफएसएसआय’चा निर्णय
● पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था यांच्यात कर्जाविषयी करार, मिळणार 6 अब्ज डॉलरचं कर्ज
● ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची ईडीकडून 8 तास चौकशी
● राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये उन्हाचा चटका आणखी वाढणार : हवामान विभाग
● हिरो मोटोकॉर्पने भारतात Maestro Edge 125 स्कूटर केली लाँच, किंमत सुरुवात 58 हजार पासून
● भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोमचे 51 किलो गटात व्यावसायिक पदार्पण
● रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये दाक्षिणात्य अभिनेता अभिमन्यू सिंग साकारणार खलनायकाची भूमिका
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● देशातील किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 2.92 टक्क्यांवर पोहोचली, हा सहा महिन्यांतील उच्चांक
● नेत्रहिनांना चलनी नोटा ओळखण्यासाठी मदत व्हावी या हेतूने RBI चा मोबाईल अॅप तयार करण्याचा विचार
● लोकसभा निवडणूक : व्हीव्हीपॅट पावत्या सर्वात शेवटी मोजणार, त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● चिनी दुग्धपदार्थावरील बंदी कायम, मेलॅमाईन भेसळीमुळे ‘एफएसएसआय’चा निर्णय
● पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था यांच्यात कर्जाविषयी करार, मिळणार 6 अब्ज डॉलरचं कर्ज
● ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची ईडीकडून 8 तास चौकशी
● राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये उन्हाचा चटका आणखी वाढणार : हवामान विभाग
● हिरो मोटोकॉर्पने भारतात Maestro Edge 125 स्कूटर केली लाँच, किंमत सुरुवात 58 हजार पासून
● भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोमचे 51 किलो गटात व्यावसायिक पदार्पण
● रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये दाक्षिणात्य अभिनेता अभिमन्यू सिंग साकारणार खलनायकाची भूमिका
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤨 किरकोळ महागाईने गाठला 6 महिन्यांतील उच्चांक
LetsUp | Update
⚡ प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 2.92 टक्क्यांवर पोहोचली
💁♂ केंद्र सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फ आकडेवारी घोषित, किरकोळ महागाईचा हा 6 महिन्यांतील उच्चांक आहे
📝 प्रसिद्ध आकडेवारी काय सांगते? :
▪ फळभाज्या, मांस, मासे, अंडी यांच्या दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ महागाईवर झाला.
▪ यापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये किरकोळ महागाईचा दर 3.38 टक्क्यांवर पोहोचला होता.
▪ एप्रिलमध्ये फळभाज्यांच्या किंमतीत मार्चच्या तुलनेत 2.87 टक्क्यांनी वाढ झाली.
▪ इंधनदरांत झालेली वाढही (2.56 टक्के) किरकोळ महागाईसाठी मारक ठरली.

🎯 नीति आयोगात विविध पदांची भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव पद संख्या अशी :
▪ यंग प्रोफेशनल्स : 60
▪ इनोवेशन लीड : 12
▪ मॉनिटरिंग & इवॅल्यूएशन लीड : 10
▪ प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट : 02
▪ सिनिअर प्रोक्योरमेंट स्पेशलिस्ट : 01
▪ कंसलटेंट (Editor) : 01
▪ पब्लिक पॉलिसी एनालिस्ट : 02
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: दि. 22 मे 2019
🗞 अधिक माहितीसाठी: https://ltsup.in/2Jh0j8F

🎯 आज छत्रपती संभाजी महाराज जयंती
LetsUp । Special
💁♂ छत्रपती संभाजीराजे भोसले (14 मे,1657–11 मार्च,1689) हेे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. सदैव प्रजेला मदत करणारे व दुःख वेचून घेणारे, प्रजेचे संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे जेष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती.
⚔ पराक्रमी संभाजी महाराज: शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांनी आपल्याकडे घेतली. 16 जानेवारी इ.स.1681 रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर राज्याभिषेक झाला. अल्पवधीतच त्यांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर मराठा साम्राज्याच्या विस्तार केला.
मराठा साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला. महाराजांनी गनिमी कावा करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. संभाजी राजे यांनी एकूण 120 युद्धे लढली व व ही सर्व युद्धे त्यांनी जिंकली असा उल्लेख आढळतो.
👌 शौर्य गाथा: संभाजी राजांनी आपल्या अतुल्य शौर्य आणि लष्करी तेजाने आपले सामर्थ्य सिद्ध केले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी त्यांनी रामनगर येथील पहिली लढाई जिंकली. वयाच्या 14 व्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांना सोळा भाषा अवगत होत्या. शिवाजी महाराज जरी नौसेनेचे जनक असले तरी संभाजी महाराजांनी पाच जहाज बांधणीचे कारखाने उभारून मोलाचे योगदान दिले.
💪 ‘मोडेन पण वाकणार नाही’ हाच बाणा घेऊन जन्माला आलेल्या संभाजी महाराजांनी पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या 70 हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले.
📍 महाराजांची विशेष कामे:
▪ जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला.
▪ युध्द भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात जगातील पहिले बुलेटप्रुफ जॅकेट तयार केले.
▪ दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले.
▪ रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.
👀 छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे शत्रूच्या हाती लागले. 11 मार्च 1689 रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वधर्म रक्षणासाठी स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले.
🙏 स्वराज्याचे संरक्षक आणि शिवरायांच्या शंभू छावा छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!
👏 लेट्सअपकडून त्रिवार वंदन: http://bit.ly/2HhQAN7

Instagram
Lets Up
रणधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, बुधभूषणकार, महान विद्वान, शिवपुत्र, स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा..! #SambhajiMaharaj #LetsUp
🎯 Letsup I General Knowledge
1) थ्रिसूर पूरम हा भारताच्या कोणत्या राज्यातला सर्वात लोकप्रिय उत्सव आहे?
उत्तर : केरळ (एप्रिल-मे)
2) 2019 सालाचा ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ यंदा कोणत्या तारखेला पाळण्यात आला?
उत्तर : 11 मे 2019 I संकल्पना : "प्रोटेक्ट बर्ड्स: बी द सोल्यूशन टू प्लास्टीक पोल्युशन"
3) सन 2019 मध्ये कोणाला ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोक मानले गेले आहे?
उत्तर : भारतीय उद्योगपती गोपीचंद हिंदुजा आणि श्रीचंद हिंदुजा
4) कन्व्हेंशन ऑन मायग्रेटरी स्पेसीज (CMS) हा कोणत्या जागतिक संस्थेचा एक भाग आहे?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
5) इंडियन स्टाफिंग फेडरेशन (ISF) याच्यानुसार, 2023 सालापर्यंत भारतीय तंत्रज्ञान उद्योगात अंदाजे किती मनुष्यबळ असेल?
उत्तर : 7 दशलक्ष
6) कोणत्या आशियाई देशात 2019 सालाच्या मे महिन्यात ‘मँकीपॉक्स’ रोगाचे देशातले पहिले-वहिले प्रकरण आढळले?
उत्तर : सिंगापूर (‘मँकीपॉक्स’ हा विषाणूजन्य रोग आहे.)
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
1) थ्रिसूर पूरम हा भारताच्या कोणत्या राज्यातला सर्वात लोकप्रिय उत्सव आहे?
उत्तर : केरळ (एप्रिल-मे)
2) 2019 सालाचा ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ यंदा कोणत्या तारखेला पाळण्यात आला?
उत्तर : 11 मे 2019 I संकल्पना : "प्रोटेक्ट बर्ड्स: बी द सोल्यूशन टू प्लास्टीक पोल्युशन"
3) सन 2019 मध्ये कोणाला ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोक मानले गेले आहे?
उत्तर : भारतीय उद्योगपती गोपीचंद हिंदुजा आणि श्रीचंद हिंदुजा
4) कन्व्हेंशन ऑन मायग्रेटरी स्पेसीज (CMS) हा कोणत्या जागतिक संस्थेचा एक भाग आहे?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
5) इंडियन स्टाफिंग फेडरेशन (ISF) याच्यानुसार, 2023 सालापर्यंत भारतीय तंत्रज्ञान उद्योगात अंदाजे किती मनुष्यबळ असेल?
उत्तर : 7 दशलक्ष
6) कोणत्या आशियाई देशात 2019 सालाच्या मे महिन्यात ‘मँकीपॉक्स’ रोगाचे देशातले पहिले-वहिले प्रकरण आढळले?
उत्तर : सिंगापूर (‘मँकीपॉक्स’ हा विषाणूजन्य रोग आहे.)
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
फेसबुकचे जनक 'मार्क झुकरबर्ग' यांचा आज वाढदिवस
LetsUp । Special
🎯 फेसबुक सारख्या जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेरिकन करोडपती मार्क झुकरबर्ग यांचा आज वाढदिवस.
👀 झुकेरबर्ग यांचा जन्म 14 मे 1984 ला न्यूयॉर्क येथे झाला. माध्यमिक शाळेत शिकत असतानाच झुकेरबर्ग यांनी प्रोग्रॅमिंग शिकून घेतले होते. मार्क यांना कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार करण्यात आवड होती.
💁♂ हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्क यांनी आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. फेसबुक लोकांच्या पसंतीस उतरल्यामुळे अवघ्या दहा वर्षांतच फेसबुक हे 1 अब्ज लोकांपर्यंत पोहचले.
💰 नोव्हेंबर 2017 पर्यंत मार्क यांची संपत्ती 74.2 अब्ज अमेरिकी डॉलर एवढी होती. फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांची गणना होती.
📍 झुकरबर्ग यांच्याविषयी काही खास:
▪ मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चॅनची लव्हस्टोरी कॉलेजपासून सुरु होती.
▪ मार्क यांना लाल-हिरव्या रंगाचा रंगांधळेपणा असल्याने फेसबुकचा रंग निळा आहे.
▪ त्यांना कुत्रे फार आवडतात, त्याच्याकडे हंगेरियन ब्रीडचा कुत्रा असून त्याचं नाव बीस्ट आहे.
▪ मायक्रोसॉफ्ट आणि एओएल (AOL) या कंपन्याने त्यांना ऑफर केली होती. पण त्याने हॉवर्डला जाण्याचा निर्णय घेतला.
▪ मार्क यांनी हॉस्टेलवरील मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकची सुरुवात केली होती.
▪ 'सोशल नेटवर्क' नावाचा चित्रपटही मार्क झुकरबर्कवर बनवण्यात आला आहे.

🎯 भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात होणार बदल
LetsUp । Update
⚡ नवीन गणवेशासाठी संरक्षण खात्याने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून मागवल्या सूचना.
💁♂ भारतीय सैन्यदलाच्या गणवेशामध्ये येत्या काळात बदल करण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाकडून सुरू आहे. त्यामुळे भारतीय सैन्यदलात सेवेत असणारे अधिकारी येत्या काळात नव्या गणवेशात दिसण्याची चिन्हे आहेत.
📍 भारताच्या विविध राज्यातील हवामानातील विविधतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
🧐 या बदलांचा विचार सुरु: अमेरिका आणि इंग्लंडच्या गणवेशांमध्ये पुरस्कारांचे पदके भारतीय सैन्याप्रमाणे खांद्यावर नाही तर छातीवर लावले जातात. नव्या गणवेशात असे काही करता येईल का याचा विचार केला जातो आहे. तसंच नवीन गणवेशात शर्ट आणि पॅन्ट दोन वेगळ्या रंगांच्या घेता येतील का हेही विचारात घेतलं जातं आहे.
🗣 गणवेश बदलणं ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये अनेक स्तरांवर चर्चा होऊन नवीन गणवेशाचे डिझाइन निश्चित करण्यात येईल, अशी माहिती सेनेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
👔 जवानांकडे चार प्रकारचे गणवेश :
▪ युद्धभूमीवरील गणवेश (कॉम्बॅट),
▪ शांततेच्या काळातील गणवेश (पीस टाइम),
▪ जेवतानाचा युनिफॉर्म (मेस)
▪ विशेष कार्यक्रमांचा गणवेश (सेरिमोनियल)

👨⚕ वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय....
🌧 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मान्सूनमुळे वाढणार चिंता... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani14may
🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/8PFcp7

LetsUp Wani 14 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● 'जैश'च्या एका फरार दहशतवाद्याला (अब्दुल मजीद बाबा) अटक करण्यात दिल्ली पोलिसांना मिळाले यश
● सिटी बँक आणि पेटीएम यांनी एकत्रितपणे क्रेडिट कार्ड योजना केली लाँच, कॅश बॅकचीही ऑफर
● जगभरात शिक्षणाची आर्थिक मदत 2% घटली, ही घट 28 कोटी 80 लाख डॉलरसमान
----------------------
फ्लिपकार्टवर 'बिग शॉपिंग डे' सुरु,
मिळवा 75% डिस्काउंट, 💳 क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनवर 10% तात्काळ डिस्काउंट, 👉 त्यासाठी क्लिक करा : http://fkrt.it/sgcw7LuuuN
----------------------
● इराणकडून तेल आयातबाबतचा मुद्दा निवडणुकीनंतरचे सरकार हाताळील; इराणप्रश्नी भारताचा सावध पवित्रा
● आरोही पंडीत एलएसएमध्ये एकट्याने अटलांटिक महासागर ओलांडणारी पहिली महिली बनली
● राज्य सरकारचा वेळकाढूपणा दुष्काळग्रस्तांसाठी नुकसानदायक; हायकोर्टाने खडसावले
● वनप्लस कंपनीचा नवा फोन One Plus 7 आणि One Plus Pro सादर, याची किंमत ₹ 32,999 पासून सुरू होईल
● शाओमीची भन्नाट कल्पना, आता फोन वेंडिंग मशीनच्या माध्यमातून खरेदी करता येणार
● भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांचा आयसीसीने इंटरनॅशनल पॅनल ऑफ मॅच रेफ्रीमध्ये केला समावेश
● आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाकडे पर्यायांची कमतरता नाही : मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री
● आता हृतिक रोशन आणि यामी गौतमचा ‘काबिल’ हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार

Flipkart.com
Super Cooling Days Sale - Avail Great Offers From 25th to 27th April on Flipkart.com
Shop for electronics, apparels & more using our Flipkart app Free shipping & COD.