🎯 आज जागतिक मातृ दिवस
LetsUp । Special
👌 स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. जगभरात मे महिन्याच्या दुसरा रविवारी हा 'मातृ दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज इंटरनेटच्या मायाजालातही आई-मुलाचं नातं शाश्वत दृढ राहावं यासाठी या दिवसाचे महत्व आपण जाऊन घेऊ.
🧐 कशी झाली या दिवसाची सुरुवात : याची सुरुवात ग्रीसहून झाली होती. प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जातं. मान्यतेनुसार, स्यबेसे ग्रीक देवतांची आई होती आणि मातृ दिवसाच्या दिवशी ते तिची पूजा करत होते. त्यानंतर हा दिवस युकेमध्ये मदरिंग संडे नावानं साजरा केला जाऊ लागला. आज जगभरातल्या जवळपास 46 देशांमध्ये मातृ दिवस साजरा केला जातो.
💁♂ बदलते स्वरूप : या दिवशी मुलांकडून आईला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात, तसेच आईला एक दिवस विश्रांती मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. काळ बदललाय, पण आई- मुलाचं आई-मुलीचं नातं तेचं राहिलंय. पूर्वी आईबद्दलचं प्रेम फार उघडपणे न दाखवणारी मुलं आता ते व्यक्त करतायेत.
💫 यंदाच्या वर्षाची थीम : या वर्षी मदर्स डे 2019 ची थीम आहे बॅलेंस फॉर बेटर. या थीमचे मुख्य उद्देश्य जगातील स्त्रियांनी आपले जीवनमान संतुलित ठेवत सशक्तीकरणासाठी एक पाऊले पुढे टाकले पाहिजे.
📍 9 मे 1914 रोजी अमेरिकी प्रेसिडेंट वुड्रो विल्सनने एक कायदा पारित केला होता. या कायद्यात लिहिले होते की मे च्या दुसर्या रविवारी मातृ दिवस साजरा करण्यात येईल. यानंतर भारत समेत बर्याच देशांमध्ये हा खास दिवस मे च्या दुसर्या रविवारी साजरा करण्यात येऊ लागला.
🙏 आईचा प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा योगदान असतो. तर मग या वर्षी मातृ दिवसाचा हा खास दिवस आपल्या आईसोबत साजरा करूया.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌟 साप्ताहिक राशीभविष्य; 12 ते 18 मे 2019
LetsUp | Astrology
▪ मेष : आठवड्याच्या सुरवातीस सुख व आनंदाची प्राप्ती होईल. आपल्या बुद्धी चातुर्याने आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. आरोग्य चांगले राहिले तरी त्याची काळजी घ्यावी लागेल. गर्मीच्या दिवसात बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
▪ वृषभ : नोकरीत आपणास नवीन काही शिकावे लागेल. व्यापारात भागीदाराशी संवाद साधताना काळजी घ्यावी. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक प्रसंगात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस आपल्यासाठी चांगले आहेत
▪ मिथुन : सामाजिक जीवनात आपण यशस्वी व्हाल. कार्यालयीन किंवा व्यापारी कामासाठी एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. कार्यालयात सहकाऱ्यांचे आपणास सहकार्य लाभेल. आठवड्याची अखेर चांगली असेल. आरोग्य टिकविण्यासाठी खाण्या - पिण्यात संयमित राहावे.
▪ कर्क : सार्वजनिक कार्यात आपणास यश लाभेल. ह्या आठवड्यात एखादे नवीन काम सुरु करू शकाल. नोकरीत प्रगती होऊ शकेल. प्रिय व्यक्तीसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल.
▪ सिंह : नोकरीत किंवा व्यापारात गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. व्यापार वृद्धीसाठी काही आवश्यक खर्च करावा लागेल. व्यावसायिक क्षेत्रासाठी हा आठवडा विशेष लाभदायी आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सामान्यच आहे.
▪ कन्या :आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात नोकरीत काही फायदे होतील. वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. प्रकृतीच्या बाबतीत मात्र आपणास काळजी घ्यावी लागेल. उगाचच वाद घालत बसल्यास मानसिक ताण वाढू शकतो, तेव्हा त्या पासून दूरच राहावे.
▪ तूळ : ह्या आठवड्यात स्त्री मित्रांमुळे नुकसान संभवते. एखादा लहानसा प्रवास होऊ शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. आठवड्याच्या अखेरीस उत्तम वस्त्रलाभ सुद्धा होईल. मात्र, नवीन संबंध जुळवताना सावध राहावे.
▪ वृश्चिक : नोकरीत बढती किंवा आवडत्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्या दरम्यान अभ्यासात अडचणी येतील. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. मात्र, वाहन जपून चालवावे.
▪ धनू :नोकरी - व्यवसायात फायदा होऊ शकेल. कार्यालयात वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करत असल्याचे दिसून येईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च होऊ शकेल.
▪ मकर : व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात कामाचा व्याप राहील. एकाच वेळी अनेक कामात आपण व्यस्त राहाल. विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या दरम्यान काही समस्यांना सामोरे जावे लागेल. तसेच कौटुंबिक जीवनात सुद्धा काही अडचणी उदभवतील.
▪ कुंभ : नोकरी करणाऱ्यांसाठी ह्या आठवड्याची सुरवात चांगली राहणार आहे. धन लाभ संभवतो. विद्यार्थ्यांसाठी उत्तम आठवडा आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आठवडा असून, आपणास शक्तीचा संचार असल्याचे जाणवेल. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसह आनंदात वेळ घालवू शकाल.
▪ मीन : दैनंदिन काम न करता आपल्या पसंतीचे काम करण्यात अधिक स्वारस्य दाखवाल. आपल्या कष्टाचे सुखद फल सुद्धा मिळू शकेल. सरकारी कामात सुद्धा सावध राहण्याची गरज आहे.वैवाहिक जीवन उत्तम राहील. संतती कडून चांगली बातमी मिळेल.

😋 स्पेशल बटाटा पोहे कटलेट
LetsUp | Recipe
🍽 साहित्य : अर्धा किलो बटाटे, पाव किलो जाड पोहे, 4-5 ब्रेड स्लाइस, चवीनुसार मीठ, आले-मिरची पेस्ट, तळण्यासाठी तेल
💁♀ कृती : सर्वपथम बटाटे व्यवस्थित उकडून व कुस्करून घ्यावे.त्यांनतर ब्रेड मिक्सरला लावून बारीक चुरा करावा. पोहे पाण्यात भिजवून निथळत ठेवावे. आता कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा हे पोह्यात व्यवस्थितरीत्या मिक्स करून घ्यावे. त्यानंतर पोह्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ आले-लसूण पेस्ट घालून नीट मिक्स करावे. यांनतर या मिश्रणाचे लिंबा एवढे गोळे करून तेलात मंद आचेवर तळावे. तयार आहे गरमगरम बटाटा पोहे कटलेट.

😱 प्राणी व वनस्पतींच्या 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
LetsUp | Special
⚡ जागतिक तापमान वाढीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.
💁♂ इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड ईकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या अहवालानुसार, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला मानवाची कृत्येच कारणीभूत आहेत, यासाठी मानवाने याबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे.
🎯 अहवालातील ठळक बाबी:
▪ येत्या दहा वर्षांत किमान 1 लक्ष प्राणी व वनस्पती नष्ट होण्याचा इशारा
▪ गेल्या 10 दशलक्ष वर्षांतील पृथ्वीवरील जीवसृष्टीची सर्वात मोठी हानी
▪ 66 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉर नष्ट झाले होते, त्यानंतरची ही सर्वात मोठी हानी असणार आहे.
▪ उत्पादन, वापर या घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर ही नष्ट होण्याची प्रक्रिया सुरूच राहणार.
▪ जवळजवळ निम्मे उभयचर आणि एक तृतीयांश समुद्री सस्तन प्राणी धोक्यात
📍 दरवर्षी इंग्लंड देशाच्या आकाराइतके जंगल कापले जाते त्यामुळे कार्बन डायॉक्साइड वाढत आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रशिया, पोर्तुगाल, कॅलिफोर्निया व ग्रीस या देशात वणवे लागत आहेत.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Special
⚡ जागतिक तापमान वाढीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.
💁♂ इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड ईकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या अहवालानुसार, मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला मानवाची कृत्येच कारणीभूत आहेत, यासाठी मानवाने याबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे.
🎯 अहवालातील ठळक बाबी:
▪ येत्या दहा वर्षांत किमान 1 लक्ष प्राणी व वनस्पती नष्ट होण्याचा इशारा
▪ गेल्या 10 दशलक्ष वर्षांतील पृथ्वीवरील जीवसृष्टीची सर्वात मोठी हानी
▪ 66 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉर नष्ट झाले होते, त्यानंतरची ही सर्वात मोठी हानी असणार आहे.
▪ उत्पादन, वापर या घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर ही नष्ट होण्याची प्रक्रिया सुरूच राहणार.
▪ जवळजवळ निम्मे उभयचर आणि एक तृतीयांश समुद्री सस्तन प्राणी धोक्यात
📍 दरवर्षी इंग्लंड देशाच्या आकाराइतके जंगल कापले जाते त्यामुळे कार्बन डायॉक्साइड वाढत आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, रशिया, पोर्तुगाल, कॅलिफोर्निया व ग्रीस या देशात वणवे लागत आहेत.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌾 भारतातील काही शेती पद्धती, जाणून घ्या
LetsUp । Agri
🎯 भारत हा कृषी प्रधान देश आहे. व भारतात मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय केला जातो. आतापर्यंत पिके आणि पशुधन या घटकांनी नियंत्रित असलेले शेतीचे प्रकार चर्चिण्यात आले. जमिनीची मालकी व संघटना आणि कार्यवाहीची पद्धत यांनुसारही शेतीचे वर्गीकरण करण्यात येते. ‘शेतीच्या पद्धती’ म्हणून ओळखले जाणारे प्रकारबाबत आपण जाणून घेऊ
💁♂ शेतीच्या पद्धती :
▪ किसानप्रधान शेती : यात वैयक्तिकपणे शेतकरी स्वतःच्या पद्घतीने शेती करतात आणि आपल्या शेती व्यवसायाचे तेच व्यवस्थापक आणि संघटक असतात.
▪ सहकारी शेती : यामध्ये अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी पद्धतीने काम करतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायम असतो. पण लागवडीच्या कामासाठी एकच परिमाण म्हणून अनेक शेतकऱ्याची जमीन एकत्र जोडली जाते.
▪ सामुदायिक शेती : या पद्धतीत‘ समूह सदस्य ’ आपली स्वतःची बहुतेक जमीन आणि इतर साधनसामगी सोसायटीच्या स्वाधीन करतात. हे सदस्य एका ‘ सर्वसाधारण व्यवस्थापक मंडळा ’च्या नियंत्रणाखाली एकत्रितपणे काम करतात. कामाचा दिवस हे परिमाण धरून सदस्यांना मोबदला दिला जातो.
▪ भांडवलप्रधान शेती : भांडवलाची आणि इतर साधनसामगीची अवाढव्य प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या भांडवली पद्धतीवर ही शेती आधारलेली असते. खाजगी मालकीचे आणि खाजगी रीतीने चालविलेले साखर कारखान्यांचे ऊस मळे हे याचे उदाहरण होय. जमीनमालक नौकरांच्या माध्यमातून काम करून घेत नफा मिळवतो, त्यातील काही भाग कामगारांना उत्तेजन मिळावे म्हणून खर्चही करतो.
▪ सरकारी शेती : यात सरकार शेतीची व्यवस्था ही आपला स्वतःचा नोकर वर्ग नेमून किंवा व्यवस्थापक मंडळ नेमून पाहते. सरकारी मालकीचे आणि सरकारने चालविलेल्या अधिकृत मंडळाचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळ ही संस्था होय.

🏏 IPL : मुंबई व चेन्नई मध्ये रंगणार अंतिम सामना
LetsUp । IPL Special
⚡ चेन्नई आणि मुंबई इंडियन्स दरम्यान रंगणार आयपीएल सीझन 12 चा फायनल सामना
💁♂ हा सामना आज (दि.12) मे रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. मुंबईने यंदाच्या लढतीत आतापर्यंत चेन्नईवर वर्चस्व राखले. त्यामुळे सहाजिकच आज फायनलकोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🎯 कामगिरीचा आढावा: चेन्नईने IPL च्या 10 सीझनमध्ये भाग घेतला असून 8 वेळा फायनलमध्ये पोहोचली. यापैकी 3 वेळा चेन्नई चॅम्पियन ठरली. मुंबई 5 वेळा फायनलमध्ये पोहोचून 3 वेळा हारली आहे. आयपीएलमध्ये चौथ्यांदा चेन्नई आणि मुंबई यांच्यात टक्कर होणार.
📍 आयपीएलच्या अंतिम सामन्याविषयी बोलले तर मुंबईची बाजू भारी आहे. आतापर्यंत मुंबई आणि तर चेन्नई ने 1 वेळा फायनल जिंकली आहे.
💫 विशेष:
▪ मुंबईने पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईला पराभूत केले होते.
▪ आयपीएलच्या फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनी 9 व्यांदा खेळणार.
▪ या सीझनमध्ये मुंबईने 3 वेळा चेन्नईला पराभूत केले आहे.
▪ मुंबई ने चेन्नई विरुद्ध 2010 मध्ये आयपीएल फायनल गमावले होते.
▪ मुंबई इंडियन्सने 2013 आणि 2015 च्या आयपीएल फायनलमध्ये चेन्नईला पराभूत केले आहे.

📣 सहावा टप्पा! सायंकाळी 6 वा.पर्यंत सरासरी 59.70 टक्के मतदान
LetsUp | Election Update
💁♂ लोकसभा निवडणुकीसाठी आज (दि.12 मे) सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही सहावी फेरी असून बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा सात राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये 979 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
💫 सायंकाळी सहा वाजेपर्यंत 59.70 टक्के मतदान
▪ पश्चिम बंगाल - 80.13 टक्के,
▪ दिल्ली - 55.44 टक्के,
▪ हरयाणा - 62.14 टक्के
▪ उत्तर प्रदेश - 50.82 टक्के,
▪ बिहार - 55.04 टक्के,
▪ झारखंड - 64.46 टक्के,
▪ मध्य प्रदेश - 60.12 टक्के मतदान
📍 या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
👉 टीप: सदर आकडेवारीमध्ये तफावत असू शकते.

👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
🏑 भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा, कोणाकडे असणार नेतृत्वाची कमान?... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsupwani12

Audioboom
LetsUp Wani 12 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● लोकसभा 2019 : सहाव्या टप्प्यात एकूण 63.43 टक्के मतदान, बंगालमध्ये सर्वाधिक नोंद
● बँक बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज (82 कोटी) बुडवून आणखी एक उद्योजक (जतीन मेहता) देशाबाहेर
● इसिसकडून भारतासाठी नवीन गटाची घोषणा, विलायह ऑफ हिंद' (भारतीय प्रांत) असे त्याचे नाव आहे
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले
● अफगाणिस्तानात भूसुरुइंगाच्या स्फोटात 7 बालकांचा मृत्यू, अन्य दोघेजण जखमीही
● खराब रस्त्यांमुळे होणारा उशीर यापुढे एसटीकडून जाहीर; सूचना फलकाद्वारे माहिती पुरवणार
● तारापूर एमआयडीसीत वायूगळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू, उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरलाही बाधा
● 'एअरटेल'ने सादर केला नव्या बदलासह 129 रुपयांचा प्लॅन, यात 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा मिळणार
● मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय
● कॅन्सरसारवर मात करून अभिनेते ऋषी कपूर लवकरच मायदेशी परतणार : रणबीर कपूर
● पुणे - पुण्यात पुन्हा तापमान वाढले; शहरात रविवारी दिवसभरात 39.9 अंश सेल्सिअस, तर लोहगावला 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
● पुणे - पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वृक्षतोडीसंदर्भात उद्यान विभागाने आणि पर्यावरण समितीने 3 वर्षांपूर्वी तयार केलेली उपविधी (बायलॉज) अद्याप मान्यतेच्या प्रतीक्षेत
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● लोकसभा 2019 : सहाव्या टप्प्यात एकूण 63.43 टक्के मतदान, बंगालमध्ये सर्वाधिक नोंद
● बँक बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज (82 कोटी) बुडवून आणखी एक उद्योजक (जतीन मेहता) देशाबाहेर
● इसिसकडून भारतासाठी नवीन गटाची घोषणा, विलायह ऑफ हिंद' (भारतीय प्रांत) असे त्याचे नाव आहे
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले
● अफगाणिस्तानात भूसुरुइंगाच्या स्फोटात 7 बालकांचा मृत्यू, अन्य दोघेजण जखमीही
● खराब रस्त्यांमुळे होणारा उशीर यापुढे एसटीकडून जाहीर; सूचना फलकाद्वारे माहिती पुरवणार
● तारापूर एमआयडीसीत वायूगळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू, उपचारासाठी गेलेल्या डॉक्टरलाही बाधा
● 'एअरटेल'ने सादर केला नव्या बदलासह 129 रुपयांचा प्लॅन, यात 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा मिळणार
● मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय
● कॅन्सरसारवर मात करून अभिनेते ऋषी कपूर लवकरच मायदेशी परतणार : रणबीर कपूर
● पुणे - पुण्यात पुन्हा तापमान वाढले; शहरात रविवारी दिवसभरात 39.9 अंश सेल्सिअस, तर लोहगावला 40.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
● पुणे - पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वृक्षतोडीसंदर्भात उद्यान विभागाने आणि पर्यावरण समितीने 3 वर्षांपूर्वी तयार केलेली उपविधी (बायलॉज) अद्याप मान्यतेच्या प्रतीक्षेत
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ रोमांच, ड्रामा आणि मुंबई इंडियन्सने घडवला इतिहास
LetsUp । IPL Special
⚡ अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून आयपीएल 2019चे विजेतेपद पटकावले
🏏 मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 149 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईला 7 बाद 148 धावाच करता आल्या
👍 अटीतटीच्या लढतीत 14 धावा देत 2 बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
🧐 अखेरचे रोमहर्षक षटक :
▪ अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 9 धावांची गरज होती.
▪ लसिथ मलिंगाच्या पहिल्या चेंडूवर वॉटसनने 1 धाव घेतली.
▪ दुसऱ्या चेंडूवर जडेजाने 1 धाव घेतली.
▪ तिसऱ्या चेंडूवर वॉटसनने 2 धावा काढल्या.
▪ चौथ्या चेंडूवर पुन्हा 2 धावा घेण्याच्या नादात वॉटसन बाद झाला.
▪ पाचव्या चेंडूवर शार्दूल ठाकूरने 2 धावा घेतल्या.
▪ शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना शार्दूल ठाकूर पायचीत झाला.
💫 मुंबईचा चौकार : मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि आता 2019मध्ये, असे चार वेळा IPLचे विजेतेपद पटकावले.
💸 भरघोस इनामही घोषित :
▪ मुंबई : 20 कोटी (विजेता संघ )
▪ चेन्नई सुपरकिंग्ज : 12.5 कोटी (उप-विजेता)
▪ आँरेज कॅप - डेव्हिड वॉर्नरला : 10 लाख
▪ पर्पल कॅप - इम्रान ताहीर : 10 लाख
🏆 पुरस्कार मिळवणारे खेळाडू:
▪ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर : आंद्रे रसेल.
▪ सर्वोत्कृष्ट खेळपट्टी आणि मैदान : अनुक्रमे पंजाब व हैदराबाद.
▪ फेअरप्ले अवॉर्ड : सनराईजर्स हैदराबाद.
▪ परफेक्ट कॅच ऑफ सिझन : कायरन पोलार्ड:
▪ सुपर स्ट्राईकर : आंद्रे रसेल:
▪ स्टाईलिश प्लेअर ऑफ सिझन : लोकेश राहुल.
▪ गेमचेंजर ऑफ सिझन : राहुल चहर.

🧐 उन्हाळ्यात अननस खायला हवं!
LetsUp । Health
विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत अननसाचे फायदे अतिशय गुणकारी ठरतात. कारण अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच शरीराला उर्जा मिळते. आज त्याबाबत जाणून घेऊयात...
1) अननसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असल्यामुळे त्वचा हेल्दी होण्यास आणि चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जाण्यास मदत होते. अननस खाल्याने त्वचा अनेक काळापर्यंत तजेलदार राहते.
2) अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असल्यामुळे पचनक्रिया सुरळित राहते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे डायजेशन सिस्टम दुरुस्त करते.
3) अननसमधील अॅन्टी-इन्फ्लेमेंट्री गुण अतिशय फायदेशीर असतात. हाता-पायाला काही लागल्यास येणारी सूज कमी करण्यास अननस मदत करते.
4) संधिवातामुळे आलेली सूज करण्यासाठी तसेच हाडं मजबूत करण्यासाठी अननस गुणकारी ठरते.
5) अननसमध्ये असणारे कॅल्शियम आणि मॅंगनीज हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात मॅंगनीज असते. एका कपभर अननसमध्ये 73 टक्के इतकं मॅंगनीज असते.
6) अननसामध्ये असणारे व्हिटॅमिन C आणि Bromelain इन्फेक्शन पसरवणाऱ्या वायरसपासून लढण्यासाठी मदत करते.
7) हिरड्या आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अननस प्रभावी ठरते. तसेच हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी अननसाचा रस प्रभावी ठरतो.
8) अननसाचा रस पिण्याने जुनी उच्च रक्तदाबाची समस्या बरी होते. आर्थरायटिसच्या आजारातही अननसाचा रस फायदेशीर ठरतो.
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

🧐 ऑटोमोबाईल कुठं काय?
LetsUp । Auto
1) मारुती सुझुकीची नवीन कार येतेय : मारुती सुझुकी कंपनी वॅगन आर या कारवर आधारित नवी कार आणण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात कंपनीकडून ही नवीन 7 आसनी कार लाँच केली जाणार असून ही कार मल्टी पर्पज् व्हेईकल प्रकारातील असेल.
या कारमध्ये 1.2 लिटर, 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. याच इंजिनाचा वापर कंपनीकडून वॅगन आर हॅचबॅक मध्ये करण्यात आला आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 82bhp पावर आणि 4,200 rpm वर 113Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AMT गिअरबॉक्स असण्याची शक्यता आहे.
या कारचे नाव ‘वॅगन आर’ असणार की अन्य काही आणि या कारची किंमत किती असू शकते याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
2) सॅंट्रोवर आकर्षक डिस्काउंट : Hyundai ची नवीन सॅंट्रो कार कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याची आहे. कंपनीकडून या कारच्या खरेदीवर 31 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. यामध्ये 11 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो.
विशेष म्हणजे ही सवलत केवळ याच महिन्यासाठी असणार आहे. सँट्रोच्या कारच्या विक्रीत टक्के घट झाल्यामुळेच कंपनीकडून ही सवलत गेल्याचे बोलले जात आहे. सँट्रोच्या बेस व्हेरिअंटची किंमत 3,89,900 रुपये आहे. तर टॉप व्हेरिअंट 5,45,900 रुपयांना आहे.
3) 'चेरी' भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणार : चीनमधील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीची 'चेरी' कंपनी आगामी काळात भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणार आहे. चेरी कंपनीची भारतीय बाजारपेठेतील टाटा मोटर्सशी करार करण्यासंबंधी चर्चा चालू असल्याचे वृत्त आहे.

🎯 देश आणि महिला साक्षरता दर
LetsUp | Statistics
▪ रशिया : 100%
▪ इटली : 99%
▪ स्पेन : 98%
▪ इंडोनेशिया : 94%
▪ मेक्सिको : 94%
▪ तुर्की : 94%
▪ साऊथ आफ्रिका: 93%
▪ चीन : 93%
▪ ब्राझिल : 92%
▪ सौदी : 91%
▪ इस्रायल : 89%
▪ इराण : 81%
▪ बांगलादेश : 70%
▪ अल्जीरिया : 68%
▪ इजिप्त : 66%
▪ भारत : 59%
▪ पाकिस्तान : 44%
▪ नायजेरिया : 41%
▪ इथियोपिया : 29%
(World Bank)
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Statistics
▪ रशिया : 100%
▪ इटली : 99%
▪ स्पेन : 98%
▪ इंडोनेशिया : 94%
▪ मेक्सिको : 94%
▪ तुर्की : 94%
▪ साऊथ आफ्रिका: 93%
▪ चीन : 93%
▪ ब्राझिल : 92%
▪ सौदी : 91%
▪ इस्रायल : 89%
▪ इराण : 81%
▪ बांगलादेश : 70%
▪ अल्जीरिया : 68%
▪ इजिप्त : 66%
▪ भारत : 59%
▪ पाकिस्तान : 44%
▪ नायजेरिया : 41%
▪ इथियोपिया : 29%
(World Bank)
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 या राज्यातील घरांना मिळणार आधार नंबर
LetsUp । National
⚡ उत्तरप्रदेशातील गाझियाबाद शहर देशातील पहिले विशेष शहर बनणार.
💁♂ या शहरातील प्रत्येक घराला आधार नंबर दिला जाणार आहे. त्यात नवीन युनिक नंबरसह बारकोड असेल आणि घराच्या नंबरच्या वरती बसविला जाईल. शहरातील प्रत्येक घर कराच्या मर्यादेत येण्यासाठी हा उपाय राबविला जात आहे.
🎯 या योजनेचा फायदा : माहितीनुसार हे शहर वेगाने वाढते आहे, मात्र दीड लाखाहून अधिक घरे आहे, जी सुविधा घेतात पण कर भरत नाहीत. त्यासाठी शासनाने रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड एन्व्हिरोनमेंट स्टडीजकडे आधार नंबर बनविण्याची जबाबदारी सोपविली आहे. या योजनेचा फायदा भविष्यात सरकारी विभागांना होणार आहे.
📍 आधारनंबर आणि बारकोडमुळे घराचे दार न वाजविता, घरातील लोकांना त्रास न देता आवश्यक ती सर्व माहिती नगरपालिकेचे अधिकारी मिळवू शकणार आहेत.
💫 बारकोडद्वारे मिळणार माहिती : बारकोड मध्ये भूखंडाचे क्षेत्रफळ, कव्हर्ड एरिया, घरमालकाचे नाव, वार्षिक कर, वीज कनेक्शन, घराचा फोटो, युनिक नंबर आणि काही माहिती असेल.
🏠 घर शोधण्यास मदत : या साठी जिओ टॅगिंग सर्व्हे सुरु होत असून त्यापूर्वी सर्व क्षेत्राचा नकाशा तयार केला जात आहे. नकाशे तयार करण्याची जबाबदरी महसूल अधिकारी निभावणार आहेत. त्यानंतर सॅटेलाईट मॅपिंग केले जाणार असून सर्व नकाशे या मॅप वर इम्पोज केले जातील. भविष्यात त्यामुळे घर शोधणे हा प्रकार करावा लागणार नाही.
🔍 यासाठी एक अॅप तयार केले गेले असून अधिकारी प्रत्येक घराची माहिती त्याच्या मदतीने मिळवू शकणार आहेत.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

📣 SBI मध्ये उघडा झीरो सेव्हिंग खाते
LetsUp । Special
⚡ SBI ची ग्राहकांसाठी नवीन बीएसबीडी खाते सुविधा सुरु
😍 बॅंकेत खाते उघडण्याची इच्छा असेल तर आपल्याला किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते. बचत खात्यात शिल्लक रक्कम नसेल तर बॅंक तुमच्याकडून दंड आकारते. परंतु नव्या सुविधेमुळे ग्राहकांना या समस्यापासून सुटका मिळणार आहे.
🎯 स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबरच देशात अन्य बॅंकाही ही सुविधा देत आहेत. लोक बीएसबीडी (बेसिक बचत बँक ठेव) खाते उघडू शकतात. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग यासारख्या सुविधांही यामध्ये उपलब्ध आहे.
💁♂ SBI चे बीएसबीडी खाते:
▪बीएसबीडी खाते एकट्याचे तसेच संयुक्तपणे अशा दोन्ही प्रकारे उघडू शकता.
▪खाते उघडल्यानंतर आपणास रुपे डेबिट कार्ड मिळेल.
▪एनईएफटी / आरटीजीएसद्वारे ऑनलाईन व्यवहार केले जाऊ शकतात
▪विनामूल्य चेकबुक सुविधा
▪एका महिन्यात चार व्यवहार तुमच्या आणि दुसऱ्या बँकेचे एटीएम विनामूल्य आहेत.
▪बचत खात्यावरील व्याज नियमित बचत खात्याच्या रूपात मिळते.
▪1 लाखापेक्षा कमी, 3.5 टक्के, व 1 लाखांहून अधिकसाठी 3.25 टक्के वार्षिक व्याजदर
💫 एचडीएफसी, पीएनबी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक देखील बीएसबीडी खात्यांना सुविधा देत आहेत.
📍 ग्राहक एका खात्यात एक खाते उघडू शकतो.

🎯 प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच मिळते
LetsUp । Motivation
💁♂ मोठ्या यशाची स्वप्नं तर प्रत्येक जण बघतो. पण ती साकार करण्यासाठी धजावत नाही. ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व प्रयत्नातील सातत्य यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हवे ते पद मिळवू शकता. आयुष्यात यश खेचून आणण्यासाठी पुढील विचार तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरतील.
▪ कार्यक्षमता ओळखा - प्रयत्न करत राहणे महत्वाचे- यशस्वी होणं थोडंफार अवघड असलं तरी देखील अशक्य मात्र नक्कीच नाही. गरज असते ती फक्त आपल्यातली क्षमता ओळखून स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची.
▪ ‘सेफ झोन’ सोडा- यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रत्येकाला आयुष्यात काही कठोर निर्णय घ्यावी लागतात. निर्णयाच्या परिणामाची भीती बाळगणे सोडणे गरजेचे असते. कठोर परिश्रमच व्यक्तीला ध्येय गाठण्यास मदत करत असते.
▪ अडचणींना सामोरे जा - अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, परंतु अडचणींना संकट न मानता सामोरे गेले पाहिजे. येणाऱ्या अडचणी या तुमची परीक्षा घेण्यासाठी असतात, समस्यांना निडरपणे सामोरे जा.
▪ हार मानू नका - जीवनात ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नेहमीच अपेक्षित यश मिळेलच असे नाही, काही वेळा आपण अपयशी देखील ठरतो. म्हणून हार मानून प्रयत्न सोडण्यापेक्षा प्रयत्न करणे हाच यावर एकमेव उपाय आहे.
▪ नकरात्मक विचारांना दूर करा
आपल्यातली कमतरता ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा. मनात फक्त सकारात्मक विचारांनाच थारा द्या. मग पहा तुम्हाला हमखास यश मिळेल.
📍 अपयशानंतरही तुमच्यातला आत्मविश्वास कायम असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

🎁 बीएसएनल घेऊन आली आहे ग्राहकांसाठी खास धमाकेदार ऑफर जाणून घ्या... यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/ltsup13may

LetsUp Wani 13 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● देशातील किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 2.92 टक्क्यांवर पोहोचली, हा सहा महिन्यांतील उच्चांक
● नेत्रहिनांना चलनी नोटा ओळखण्यासाठी मदत व्हावी या हेतूने RBI चा मोबाईल अॅप तयार करण्याचा विचार
● लोकसभा निवडणूक : व्हीव्हीपॅट पावत्या सर्वात शेवटी मोजणार, त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● चिनी दुग्धपदार्थावरील बंदी कायम, मेलॅमाईन भेसळीमुळे ‘एफएसएसआय’चा निर्णय
● पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था यांच्यात कर्जाविषयी करार, मिळणार 6 अब्ज डॉलरचं कर्ज
● ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची ईडीकडून 8 तास चौकशी
● राज्यात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये उन्हाचा चटका आणखी वाढणार : हवामान विभाग
● हिरो मोटोकॉर्पने भारतात Maestro Edge 125 स्कूटर केली लाँच, किंमत सुरुवात 58 हजार पासून
● भारताची अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोमचे 51 किलो गटात व्यावसायिक पदार्पण
● रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये दाक्षिणात्य अभिनेता अभिमन्यू सिंग साकारणार खलनायकाची भूमिका