📣 राफेल आणि अयोध्या प्रकरणी आज सुनावणी
LetsUp । Update
⚡ राफेल प्रकरणी फेरविचार मागणीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
🧐 फेरविचार याचिका : राफेल प्रकरणात न्यायालयीन निकालानंतर काही कागदपत्रे नंतर उघडकीस आली तसेच सरकारनेही आपल्या आधीच्या प्रतिज्ञापत्रात दुरुस्ती केली त्यामुळे 14 डिसेंबरला न्यायालयाने दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
📍 या मागणीसाठीच्या याचिकांवर आज (दि.10) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
💁♂ अयोध्या प्रकरणी सुनावणी आज
👍 अयोध्या प्रकरणी न्यायालयाचे खंडपीठ आज (दि.10) रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी घेणार आहे
👀 अहवालावर खंडपीठ विचार करणार: अयोध्या प्रकरणाचा वाद सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय मध्यस्थता समितीने आपला अंतरिम अहवाल न्यायालयाला सोपवला आहे. यावर विचार करण्यासाठी सुनावणी घेणार आहे. समितीने बंद लिफाफ्यात सोपवलेल्या अहवालावर खंडपीठ विचार करणार आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
⚔ आज चेन्नई Vs दिल्ली भिडणार
LetsUp । Ipl Special
🏏 आयपीएलच्या 12 व्या सत्रातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सपुढे चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असणार
👍 या सामन्यातील विजेता संघ रविवारी (दि. 12) मुंबई इंडियन्सविरुद्ध विजेतेपदासाठी भिडणार
🧐 आयपीएलच्या इतिहासात दिल्ली डेअरडेविल्सने एकदाही फायनलमध्ये धडक मारलेली नाही. त्यामुळे दिल्ली यंदा इतिहास घडविणार काय? याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल
🎯 दुसरीकडे, चेन्नईला मोठ्या लढतींची सवय असून हा संघ तीनदा विजेता, तर चारवेळा उपविजेता राहिला आहे, ते याची पुनरावृत्ती करतात? हे पाहणे रंजक ठरेल
⏳ सामना : सायं. 7.30 वाजता.
📍 ठिकाण : एसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम.

🤔 जाणून घ्या पीएफ आणि पीपीएफ मधील फरक!
LetsUp । Education
बऱ्याचदा पीएफ आणि पीपीएफ यामधील फरक अनेकांना माहीत नसतो. चला तर मग आज जाणून घेऊयात यातील नेमका फरक काय आहे...
1) पीएफ: नोकरदारांना निवृत्तीनंतर आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही योजना आहे. नोकरदारांच्या पगारातील काही ठराविक रक्कम पीएफ म्हणून कापली जाते.
▪ तुमच्या पीएफमध्ये कापलेला हा हिस्सा जमा होतो. पीएफचे व्याज दर सरकार ठरवते.
▪ प्रत्येक महिन्याला कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12 टक्के कापून पीएफ खात्यात टाकते. त्याबरोबर कंपनी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्याकडून 12 टक्के पैसे पीएफ खात्यात टाकते.
▪ पीएफ खातेधारकांना पीएफ खाते उघडताच तुम्हाला आपोआप विमा सुरू होतो. तुम्हाला 6 लाखापर्यंत इन्शुरन्स मिळतो.
▪ पीएफधारकांचे खाते निष्क्रिय असले तरी 3 वर्ष त्यात व्याज पडत राहते. पण 3 वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहिले तर मात्र व्याज मिळत नाही.
▪ नव्या नियमांनुसार 5 वर्षाहून अधिक काळ खाते निष्क्रिय राहिले तर त्यातील पैसे काढायला कर लागतो.
▪ तुम्ही पीएफमधले 90 टक्के पैसे काढू शकता. जुन्या नोकरीतला पीएफ नव्या नोकरीत ट्रान्सफर होऊ शकतो. पीएफमधून पेंशनचा फायदाही मिळतो.
2) पीपीएफ : केंद्र सरकार चालवत असलेली पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही योजना आहे. त्यात तुम्ही इच्छेप्रमाणे पैसे गुंतवू शकता. ते ते ऐच्छिक आहे. प्रत्येक 3 महिन्यांनी पीपीएफचा व्याज दर नक्की होतो.
▪ कुठल्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्टात तुम्ही पीपीएफ अकाऊंट उघडू शकता. तुम्हाला यासाठी कुठल्या कंपनीचे कर्मचारी असणे गरजेचे नाही.
▪ पीपीएफ म्हणजे सुरक्षित आणि टॅक्सही वाचेल अशी गुंतवणूक असून तुम्ही यात वर्षाला कमीत-कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवू शकता.
▪ पीपीएफची खासीयत अशी की, तुम्हाला दर महिन्याला तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळू शकते. अर्थात, हे सर्व क्रेडिट मॅच्युरिटीनंतरच होते.
▪ पीपीएफमध्ये 5 तारखेच्या आत पैसे भरले तर आधीची रक्कम आणि नंतर टाकलेली रक्कम या दोन्हीवर व्याज मिळते.

💁♂ अयोध्या वाद: 3 महिन्यांची मुदतवाढ
Letsup | Update
⚖ अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली
👍 सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची दिली मुदतवाढ
🗣 सरन्यायाधीश रंजन गोगोई काय म्हणाले?:
जर मध्यस्थ निर्णयाबाबत आशावादी आहेत आणि त्यांना 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ हवी आहे, तर त्यात गैरकाय?, हे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

📣 भारताकडून पाकिस्तानला यावर्षी सर्वाधिक चहा निर्यात होणार
LetsUp । National
⚡ यंदाच्या यावर्षी भारतातून पाकिस्तानला अडीच कोटी किलो चहाची निर्यात होणार आहे.
💁♂ पुलवामा हल्ल्यानंतर आता भारत-पाक व्यापार पुन्हा सुरू झाला असून 2019 मध्ये भारताकडून पाकला 2 ते 2.5 कोटी किलोग्रॅम चहा निर्यात करण्यात येणार आहे.
----------------------
👍 लेट्सअप जॉईन करा :
इंस्टाग्राम : https://ltsup.in/2vFUitw I टेलिग्राम : https://telegram.me/letsup
----------------------
📍 गेल्यावर्षी भारताने पाकिस्तानला 1.58 कोटी किलो चहाची निर्यात केली होती.
🧐 केनियात उत्पादनात घट : केनियात यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चहाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे चढ्या दरात केनियाकडून चहाची आयात करणे हे पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.
🎯 भारतातून परदेशात चहाची निर्यात:
▪ 2018 मध्ये रशियाने भारताकडून 4.8 कोटी किलो चहा विकत घेतला.
▪ इराणने 3.6 कोटी किलो चहाची आयात केली होती.
▪ इजिप्तने 1.13 किलो कोटी चहा विकत घेतला होता.
▪ इराणमध्येही चहाची निर्यात करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
❗ 2020 पर्यंत भारताची चहा निर्यात 30 कोटी किलोग्रॅमवर जाण्याची शक्यता

🎬 Movie Review : स्टूडंट ऑफ द इअर 2
LetsUp | Movie Review
🎯 दिग्दर्शक करण जोहर यांचा बहुचर्चित सिनेमा ‘स्टूडंट ऑफ द इअर’ 2 आज रिलीज झाला आहे. कॉलेज लाईफमधील प्रेम कथा यावर हा सिनेमा आधारित आहे.
🧐 सिनेमाची कथा: या चित्रपटात एका लहान गावात राहणाऱ्या रोहन सेहगलची (टायगर श्रॉफ) व त्याची मैत्रिण मृदुल (तारा सुतारिया) यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. रोहन हा मृदुल एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहनची भेट पोस्टर बॉय मानव मेहरा आणि त्याची बहीण श्रेया (अनन्या पांडे) हिच्याशी होते.
येथूनच सिनेमाच्या कथेला एक वेगळं वळण प्राप्त होते. रोहन,श्रेया, मृदुला, मानव यांच्यापैकी कोण ठरतं स्टूडंट ऑफ द इअर हे पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
🎭 अभिनय: चित्रपटात खेळ, नृत्य आणि रोमान्सतचा भरणा करण्यात आला आहे. तारा सुतारिया व अनन्या पांडे यांची तसेच चित्रपटातील टायगर श्रॉफचा अतुलनीय डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशा प्रकारे पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित स्टूडंट ऑफ द इअर 2 चाहत्यांच्या मनाला भावला आहे
🎶 सिनेमाचे संगीत: चित्रपटात प्रत्येक सीनला साजेसे असे म्यूझिक आणि गाणे देण्यात दिग्दर्शक- निर्मात्यांना चांगलेच यश आले आहे. त्याच प्रमाणे टायर श्रॉफच्या प्रत्येक गाण्याती मूव्ह, तारा आणि अनन्याचे कपडे अत्यंत सुंदर दाखवण्यात आले आहेत.
🧐 सिनेमा पाहावा कि नाही?:
या चित्रपटातून अभिनेत्री अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तसेच चित्रपटात अनन्या आणि तारासह टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसत आहे. नवीन कलाकार या सिनेमात असल्याने त्यांचा सुंदर अभिनय यामध्ये दाखवला आहे. लव्हस्टोरी असल्याने सिनेमा आपल्या पसंतीस उतरेल.

📢 तारक मेहता मालिकेमध्ये या कलाकाराची होणार एंट्री, त्याचबरोबर आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात
लेट्सअप वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉http://bit.ly/ltsupwani

Audioboom
LetsUp Wani 10 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● एकट्या भारतातूनच 2018मध्ये पाच हजार धनिकांनी पलायन केल्याचे झाले उघड
● स्टेट बँकेने 'एमसीएलआर'वर आधारित व्याजदरांमध्ये 0.05 टक्क्यांची (पाच बेसिस पॉइंट्स) केली कपात
● ‘एअर इंडिया’तर्फे विशेष योजना, 3 तास आधी तिकीट बुक केल्यास प्रवासशुल्कात मोठी सवलत
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● बटाट्यावरून शेतकऱ्यांना कोर्टात खेचणाऱ्या पेप्सिकोने अखेर या खटल्यातून बिनशर्त घेतली माघार
● नोटबंदीतील तोट्यातील 112 कोटी चलनात दाखवा, सुप्रीम कोर्टाचा 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलासा
● अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, सोमवारी (दि. 13) पदाची सूत्रे स्वीकारणार
● पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवे समाजातील बाबासाहेब बडवे यांनी उभारले स्वतंत्र मंदिर
● मुंबईकरांवर वीजदरवाढीचे संकट; वीज आयोगाच्या अंतरिम आदेशामुळे 140 कोटींचा भुर्दंड
● चेन्नईकडून दिल्लीचा 6 विकेट्सनी धुव्वा, फायनलमध्ये मुंबईशी सामना, फाफ डू प्लेसिस ठरला सामनावीर
● मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल, सध्या मी चांगल्या भूमिकांच्या शोधामध्ये : शांती प्रिया
● पुणे - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये गेल्या दीड वर्षात दिलेल्या बांधकाम परवानगीतून पालिकेला 36 कोटी रुपयांचे उत्पन्न
● पुणे - मुळशी, मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लॅस्टिक असणाऱ्या गोडाऊनला आग, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात
● पुणे - महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची दुष्काळग्रस्तांना मदत, 1 महिन्याचे मानधन देणार, 8 लाख रुपयांची मदत करणार
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● एकट्या भारतातूनच 2018मध्ये पाच हजार धनिकांनी पलायन केल्याचे झाले उघड
● स्टेट बँकेने 'एमसीएलआर'वर आधारित व्याजदरांमध्ये 0.05 टक्क्यांची (पाच बेसिस पॉइंट्स) केली कपात
● ‘एअर इंडिया’तर्फे विशेष योजना, 3 तास आधी तिकीट बुक केल्यास प्रवासशुल्कात मोठी सवलत
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● बटाट्यावरून शेतकऱ्यांना कोर्टात खेचणाऱ्या पेप्सिकोने अखेर या खटल्यातून बिनशर्त घेतली माघार
● नोटबंदीतील तोट्यातील 112 कोटी चलनात दाखवा, सुप्रीम कोर्टाचा 8 जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलासा
● अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती, सोमवारी (दि. 13) पदाची सूत्रे स्वीकारणार
● पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवे समाजातील बाबासाहेब बडवे यांनी उभारले स्वतंत्र मंदिर
● मुंबईकरांवर वीजदरवाढीचे संकट; वीज आयोगाच्या अंतरिम आदेशामुळे 140 कोटींचा भुर्दंड
● चेन्नईकडून दिल्लीचा 6 विकेट्सनी धुव्वा, फायनलमध्ये मुंबईशी सामना, फाफ डू प्लेसिस ठरला सामनावीर
● मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल, सध्या मी चांगल्या भूमिकांच्या शोधामध्ये : शांती प्रिया
● पुणे - महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये गेल्या दीड वर्षात दिलेल्या बांधकाम परवानगीतून पालिकेला 36 कोटी रुपयांचे उत्पन्न
● पुणे - मुळशी, मारुंजी रोड येथील मेमाणे वस्तीजवळ टायर व प्लॅस्टिक असणाऱ्या गोडाऊनला आग, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात
● पुणे - महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची दुष्काळग्रस्तांना मदत, 1 महिन्याचे मानधन देणार, 8 लाख रुपयांची मदत करणार
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 NABARD बँकेत 87 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे:
🎯 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)
▪ जनरल : 41
▪ पशुसंवर्धन / दुग्धशाळा तंत्रज्ञान : 05
▪ अर्थशास्त्र आणि कृषी अर्थशास्त्र : 07
▪ पर्यावरण : 04
▪ फूड प्रोसेसिंग : 03
▪ वनीकरण (फॉरेस्ट्री) : 03
▪ फायनांस : 07
▪ लॅंड डेवलपमेंट-Soil Science : 05
▪ वृक्षारोपण आणि बागकाम : 03
🎯 मॅनेजर (ग्रेड B)
▪ जनरल : 08
📍 नोकरी ठिकाण : मुंबई
🧐 पूर्व परीक्षा:
▪ असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) : 15/16 जून 2019
▪ मॅनेजर (ग्रेड B): 16 जून 2019
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 26 मे 2019
🗞 अधिक माहितीसाठी : https://ltsup.in/2JxmW8b

🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर
LetsUp | International
1) भारत-पाक परराष्ट्रमंत्र्यांमध्ये होणार संवाद? : एससीओ बैठकीवेळी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये संवाद घडण्याची शक्यता आहे.
एससीओची मंत्रिस्तरीय बैठक किरगिझस्तानमध्ये 21 आणि 22 मे यादिवशी होणार आहे. त्या बैठकीला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची इतर देशांच्या मंत्र्यांशी चर्चा होईल. त्यावेळी स्वराज आणि कुरेशी यांच्यात संवाद घडू शकतो.
2) ऑस्ट्रेलियाच्या नोटांमध्ये टायपो एरर : ऑस्ट्रेलियातील 50 डॉलर्सच्या नोटेवर टायपो एरर झाल्याची माहिती समोर आली आहे.तब्बल 7 महिन्यांच्या कालावधीनंतर हा टायपो एरर सर्वांच्या नजरेस पडला आहे.
नव्याने छापलेल्या 4.6 कोटी नोटांवर responsibility (रिस्पॉन्सिबिलिटी) शब्दाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाली आहे. यामध्ये responsibility या ऐवजी responsibilty असा शब्द छापण्यात आला आहे.
3) फेक न्यूज; 10 वर्षांपर्यंतची शिक्षा : सिंगापूर सरकारने 'फेक न्यूज विरोधी कायदा' मंजूर केला आहे. त्यामुळे पोलिसांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचे खाजगी मेसेज तपासण्याचे अधिकार मिळणार आहेत.
नागरिकांना फेक न्यूजपासून वाचवण्यासाठी हा कायदा आणत असल्याचा सिंगापूर सरकारनं दावा केला आहे. पुढील आठवड्यापासून या कायद्याची अंमलबजावणी होईल.
4) दक्षिण चीन समुद्रात भारताचे शक्तिप्रदर्शन : अमेरिका, भारत, जपान आणि फिलीपाईन्स या देशांनी दक्षिण चीन समुद्रात चीनचा दावा असलेल्या जलमार्ग क्षेत्रात संयुक्त नौदल अभ्यास करत शक्तिप्रदर्शन केले. या सागरी अभ्यासात अमेरिकेची विध्वंसक युद्धनौका, भारताच्या दोन युद्धनौका, जपानची विमानवाहू युद्धनौका आणि फिलीपाईन्सची गस्तनौका सहभागी झाल्या.
5) 'टाईम' मधून मोदींवर टीका: आंतरराष्ट्रीय मासिक 'टाईम' या मासिकाच्या आशिया आवृत्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कव्हर पेजवर स्थान दिले असले तरीही या स्टोरीवर केलेल्या उल्लेखामुळे आता वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ', असा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीनिमित्त टाइम मासिकाने विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यात मोदी सरकारच्या 5 वर्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे.

🤖 आज राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस'
LetsUp | Special
आज राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस’. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे. पण हा दिवस आजच्या दिवशी का साजरा करतात? याबद्दल जाणून घेऊयात...
आजच्या दिवशी 11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि मृत माजी राष्ट्रपती डाॅॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती- 1 या आण्विक क्षेपणास्त्रााची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून 11 मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन माजी पंत्रप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालीपासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.

💁♂ हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ दाखल
LetsUp | Update
⚡ भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल
👍 अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे ‘अपाची’ हेलिकॉप्टर सुपूर्द
🤝 22 हेलिकॉप्टरचा करार: भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर 2015 मध्ये 13,952 कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. भारताला मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली बॅच जुलैमध्ये भारतीय हवाई दलाला मिळेल
🎯 ‘अपाची’ हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये :
▪ या हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते
▪ या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे
▪ या हेलिकॉप्टर्सचा तळ हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये असेल
▪ 11 अपाची अत्याधुनिक एएनय/एपीजी-78 लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमने सुसज्ज असतील
▪ या हेलिकॉप्टरमध्ये ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची तसेच शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता आहे
📍 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले ‘अपाची’ हेलिकॉप्टर दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-35 ची जागा घेणार
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Update
⚡ भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल
👍 अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे ‘अपाची’ हेलिकॉप्टर सुपूर्द
🤝 22 हेलिकॉप्टरचा करार: भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर 2015 मध्ये 13,952 कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. भारताला मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली बॅच जुलैमध्ये भारतीय हवाई दलाला मिळेल
🎯 ‘अपाची’ हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये :
▪ या हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते
▪ या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे
▪ या हेलिकॉप्टर्सचा तळ हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये असेल
▪ 11 अपाची अत्याधुनिक एएनय/एपीजी-78 लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमने सुसज्ज असतील
▪ या हेलिकॉप्टरमध्ये ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची तसेच शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता आहे
📍 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले ‘अपाची’ हेलिकॉप्टर दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-35 ची जागा घेणार
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎯 रक्तदाता असण्याची पात्रता काय?
LetsUp | Knowledge
जगातील सर्वश्रेष्ठ दानापैकी एक म्हणजे रक्तदान. असे असले तरी प्रत्येक व्यक्ती रक्तदान करू शकतोच असे नाही. रक्तदान करताना रक्तदात्यासाठी काही नियम बनविलेले असतात. जर तुम्ही त्या नियमांत पात्र असाल तरच तुम्ही रक्तदान करू शकता. जाणून घेऊयात ते नियम कोणते आहेत.

🎯 नक्की ऐका! आईवरील उत्कृष्ट गाणी
LetsUp | Special
आईने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. उद्या (दि. 12) जगभरात मातृदिन (मदर्स डे) उत्साहात साजरा होईल.
त्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या आईच्या निस्सीम, नि:स्वार्थी प्रेमाची जाणीव करुन देणारी आणि कदाचित तुमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी आईवरील काही उत्कृष्ट गाणी नक्की ऐका...
▪ तू कितनी अच्छी है : https://ltsup.in/2LCvXjb
▪ हंबरुन वासराले चाटती जवा गाय : https://ltsup.in/2JfAkyl
▪ माँ (तारे ज़मीन पर) : https://ltsup.in/309s3l3
▪ मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा : https://ltsup.in/2HfbJaQ
▪ माँ तू बता : https://ltsup.in/2HdGgEK
▪ जनम जनम (फटा पोस्टर निकला हीरो) : https://ltsup.in/2LAWbCE
▪ ऐसा क्यूँ माँ (नीरजा) : https://ltsup.in/2HtaKmv
▪ चुनर (ABCD 2) : https://ltsup.in/2JuEz8E

YouTube
Tu Kitni Achhi Hai - Lata Mageshkar Classic Bollywood Emotional Hit Song - Raja Aur Runk
Movie: Raja Aur Runk (1968) Singer: Lata Mangeshkar Music: Laxmikant Pyarelal Lyrics: Anand Bakshi Cast: Sanjeev Kumar, Nirupa Roy, Mahesh Kothare Director: ...
👂 ऐका आजची लेट्सअप वाणी
LetsUp | Wani
🤔 'बिग बॉस मराठी 2' ची तारीख बदलली? यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/30e11sE
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp | Wani
🤔 'बिग बॉस मराठी 2' ची तारीख बदलली? यासह ऐका आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात कारण
📣 लेट्सअप वाणी आहे अनेक उत्तरांची कहाणी!
🎯 वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 https://ltsup.in/30e11sE
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Audioboom
LetsUp Wani 11 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
▪नमो टीव्हीवरून निवडणूक अधिकाऱ्यांची भाजपला नोटीस, प्रचार संपल्यानंतर निवडणुकांसंदर्भातील माहिती प्रसारणाचा आरोप
▪लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात 59 जागांवर आज (दि.12) होणार मतदान, अनेक बडे चेहरे रिंगणात
▪विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला अंदाज
▪मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांमधील नगरसेवकांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार; राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी
▪आंध्रप्रदेशमध्ये खासगी बस आणि ट्रॅक्समध्ये भीषण अपघात; या अपघातात 13 जण ठार
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
▪पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंत्र्यांच्या प्रवासावर 5 वर्षांत 393 कोटींचा खर्च
▪अमेरिका-चीन व्यापार युद्ध चिघळले, उर्वरीत चिनी वस्तुंवरील आयात कर वाढविण्याचे आदेश
▪हिंदी सिनेमा सृष्टीतील अभिनय प्रशिक्षक रोशन तनेजा यांचे निधन
▪मुंबई पॅसेंजरसह अप-डाऊन पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस गाड्याच्या फेऱ्या आज (दि.12) रोजी रद्द
▪लेनोव्हाने लॉन्च केले 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे नवीन फिटनेस स्मार्टवॉच
▪IPL: विजेतेपदाचा चौकार कोण लगाविणार?, मुंबई-चेन्नई आज आमनेसामने
▪दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा अखेरचा चित्रपट ‘मॉम’ ची चीनमध्ये चांगली कमाई
▪अहमदनगर : चारा छावण्यांचे ऑडिट करण्यासाठी सहकार खात्यातील 43 अधिकाऱ्यांची नियुक्ती
▪अहमदनगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत पहिल्या फेरीत जिल्ह्यातील अकराशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला
▪अहमदनगर : नापिकी व दुष्काळाला कंटाळून शशिकांत चोभे या शेतकऱ्याची आत्महत्या
▪अहमदनगर : सोमवारी नगरमध्ये लोककलावंत महोत्सव, 'व्यसनमुक्ती' विषयावर लोककलांच्या माध्यमातून होणार प्रबोधन

💥 पाकिस्तानात हॉटेलवर दहशतवादी हल्ला
LetsUp । Update
⚡ पाकिस्तानमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार
💁♂ ग्वादार बंदर येथील पर्ल कॉन्टिनेन्टल या हॉटेलमध्ये हा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये ग्रेनेड बॉम्ब फेकत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे.
👮♂ पोलिसांनी हॉटेलच्या आसपासच्या संपूर्ण भागाला वेढा घातल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.
🗣 सर्व विदेशी नागरिक आणि इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे, अशी माहिती बलुचिस्तानचे माहिती आणि प्रसार मंत्री जहूर बुलेदी यांनी दिली.
📍 बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

🎯 आज जागतिक मातृ दिवस
LetsUp । Special
👌 स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. जगभरात मे महिन्याच्या दुसरा रविवारी हा 'मातृ दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज इंटरनेटच्या मायाजालातही आई-मुलाचं नातं शाश्वत दृढ राहावं यासाठी या दिवसाचे महत्व आपण जाऊन घेऊ.
🧐 कशी झाली या दिवसाची सुरुवात : याची सुरुवात ग्रीसहून झाली होती. प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जातं. मान्यतेनुसार, स्यबेसे ग्रीक देवतांची आई होती आणि मातृ दिवसाच्या दिवशी ते तिची पूजा करत होते. त्यानंतर हा दिवस युकेमध्ये मदरिंग संडे नावानं साजरा केला जाऊ लागला. आज जगभरातल्या जवळपास 46 देशांमध्ये मातृ दिवस साजरा केला जातो.
💁♂ बदलते स्वरूप : या दिवशी मुलांकडून आईला वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात, तसेच आईला एक दिवस विश्रांती मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. काळ बदललाय, पण आई- मुलाचं आई-मुलीचं नातं तेचं राहिलंय. पूर्वी आईबद्दलचं प्रेम फार उघडपणे न दाखवणारी मुलं आता ते व्यक्त करतायेत.
💫 यंदाच्या वर्षाची थीम : या वर्षी मदर्स डे 2019 ची थीम आहे बॅलेंस फॉर बेटर. या थीमचे मुख्य उद्देश्य जगातील स्त्रियांनी आपले जीवनमान संतुलित ठेवत सशक्तीकरणासाठी एक पाऊले पुढे टाकले पाहिजे.
📍 9 मे 1914 रोजी अमेरिकी प्रेसिडेंट वुड्रो विल्सनने एक कायदा पारित केला होता. या कायद्यात लिहिले होते की मे च्या दुसर्या रविवारी मातृ दिवस साजरा करण्यात येईल. यानंतर भारत समेत बर्याच देशांमध्ये हा खास दिवस मे च्या दुसर्या रविवारी साजरा करण्यात येऊ लागला.
🙏 आईचा प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा योगदान असतो. तर मग या वर्षी मातृ दिवसाचा हा खास दिवस आपल्या आईसोबत साजरा करूया.