LetsUp News Updates
● आर्थिक वर्ष 2018-19 मधील कर वसुली तब्बल 82 हजार कोटींनी घट झाल्याची आकडेवारी समोर
● एच-1बी व्हिसाठी मोजावे लागणार जादा पैसे, शुल्क वाढीचा अमेरिकी प्रशासनाचा प्रस्ताव
● भारताची इराणकडून होणारी इंधन आयात संपुष्टात; आयातीचे प्रमाण 57 टक्क्यांनी कमी झाले
● सर्वात जास्त फॉलो होणारे पंतप्रधान मोदी दुसरे नेते, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा अव्वल
● दुष्काळासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 2160 कोटी रूपयांचा मदतनिधी, शेतकऱ्यांना दिलासा
● एफआरपी थकवल्याप्रकरणी राज्यातील 14 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश
● ब्रेक कॅलिपर बोल्ट दुरुस्त करण्यासाठी रॉयल एन्फील्डने बुलेट व बुलेट इलेक्ट्राच्या 7000 दुचाकी परत बोलावल्या
● सोनी कंपनीने जीटीके-पीजी 10 हा पार्टी स्पीकर केला सादर, स्पीकरचे मूल्य 19,990 रूपये
● चेन्नई सुपर किंग्सचा धुव्वा उडवून मुंबई इंडियन्स फायनलमध्ये; सूर्यकुमार यादव ठरला सामनावीर
● अभिनेता सलमान खानच्या किकचा सिक्वेल येणार; दीपिका पदुकोणची वर्णी लागण्याची शक्यता
● अहमदनगर - निघोज ऑनर किलिंग प्रकरण उत्तर प्रदेशातून पित्याला अटक, घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल
● अहमदनगर - अक्षय्यतृतियेच्या मुहूर्तावर यंदा केवळ 15 कोटींची उलाढाल, दुष्काळामुळे उलाढाल निम्म्यावर
● अहमदनगर - ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त 3 हजार 100 आंबे वापरून करण्यात आली होती आकर्षक सजावट
📞 जाहिरातीसाठी संपर्क: 7875190190
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
⚔ मुंबई फायनलमध्ये; आज दिल्ली Vs हैदराबाद आमने-सामने
LetsUp | IPL Special
⚡ "कॉलिफायर-1' लढतीत चेन्नईवर 6 विकेटने विजय मिळवत मुंबईचा थाटात अंतिम फेरीत प्रवेश
💁♂ चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर 131 धावांत रोखल्यानंतर मुंबईने हे आव्हान 18.3 षटकात पार केले
👉 यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला मुंबईने सलग तीन वेळा पराभूत करत पाचव्यांदा फायनलमध्ये केला प्रवेश
🏆 सूर्यकुमार यादवने 54 चेंडूत नाबाद 71 धावांची निर्णायक खेळी केली, त्याला सामानावीराचा पुरस्कार देण्यात आला
🧐 चेन्नईला शुक्रवारी (दि.10) अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार
🏏 आज दिल्ली Vs हैदराबाद भिडणार
🧢 एलिमिनेटर सामना : यात जो जिंकेल त्याला चेन्नईसोबत सोबत दोन हात करावे लागणार
👍 ठिकाण : एसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम
🎯 वेळ : रात्री 7.30 वाजता

🤔 तंत्रज्ञानात कुठं काय?
LetsUp | Tech
1) गुगलचे दोन स्मार्टफोन्स सादर : गुगलने पिक्सल मालिकेतील 3A आणि 3A XL हे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत.
📍 फिचर्स काय? :
▪ पिक्सल 3 A मॉडेलमध्ये 5.7 इंच आकारमानाचा, फुल एचडी क्षमतेचा व 18:5:9 अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले आहे.
▪ 3A XL मॉडेलमध्ये 6 इंच आकारमानाचा याच प्रकारातील व 18:9 अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे.
▪ पिक्सल 3 A मॉडेलमध्ये 3,000 तर 3A XLमध्ये 3,700 मिलीअँपिअर क्षमतांच्या बॅटरीज असून दोन्हीमध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट दिलेला आहे.
▪ दोन्ही स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 670 हा वेगवान प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम 4 जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी आहे.
▪ यात अतिशय दर्जेदार कॅमेरे असून मागील बाजूस 12 तर समोर 8 मेगापिक्सल्सचा कॅमेरा असणार आहे. यामध्ये नाईट साय, प्लेग्राऊंड, पोर्ट्रेट मोड, एचडीआर आदी फिचर्स दिलेले आहेत.
▪ हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून याला लवकरच क्यू या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे.
🧐 किंमत काय? भारतात या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे 39,999 आणि 44,999 रूपये आहे. 15 मे पासून हे मॉडेल्स ग्राहकांना प्रत्यक्षात खरेदी करता येणार आहेत. तथापि, याची आगाऊ नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
2) अँड्रॉईड ऑटो अॅपचे अपडेट सादर: गुगलने आपल्या अँड्रॉईड ऑटो अॅपचे अपडेट सादर केले असून यात डार्क मोडसह अन्य सुुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. अँड्रॉइड ऑटो या अॅपच्या माध्यमातून युजर आपला स्मार्टफोन अथवा अन्य स्मार्ट उपकरण हे कारच्या डॅशबोर्डवर असणार्या इन्फोटेनमेंट/ नेव्हिगेशन सिस्टीमला संलग्न करू शकतो.
3) भारतात लाँच होणार 'ब्लॅक शार्क 2' : शाओमी गेमिंग बेस स्मार्टफोन ब्लॅक शार्क 2 लवकरच भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी उत्तम दर्जाचे हार्डवेअर दिलेले आहेत.
🎯 'ब्लॅक शार्क 2' ची खासियत :
▪ ब्लॅक शार्क 2 फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे.
▪ या फोनमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे.
▪ यामध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आहे आणि 4000 mAh बॅटरी आहे.
▪ विशेष म्हणजे फोनमध्ये 27W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
▪ ब्लॅक शार्क 2 मध्ये स्क्रीनखाली फिंगरप्रिंट स्कॅनल दिला आहे.
▪ गेमर्सच्या मदतीसाठी फोनच्या चारही बाजूने प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम दिला आहे.
▪ फोटोग्राफीसाठी यामध्ये 48+12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला आहे.
▪ सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
▪ या फोनमध्ये दोन रंगाचा (फ्रोजेन सिल्व्हर आणि शॅडो ब्लॅक) पर्याय दिला आहे..
🧐 किंमत काय? फोनची किंमत चीनमध्ये 3,200 युआन आहे म्हणजे भारतीय रुपयात अंदाजे 33 हजार रुपये. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये 4,200 युआन म्हणजेच भारतीय रुपयात 43 हजार रुपये आहे.

🎬 मनोरंजन घडामोडींवर एक नजर
LetsUp | Entertainment
1) मानुषी दिसणार बायोपिकमध्ये : सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरील ऐतिहासिक सिनेमामध्ये 'मिस इंडिया मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार आहेत.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली होणाऱ्या या सिनेमात संयुक्ताच्या रोलसाठी मानुषीला साईन करण्यात आले आहे. आदित्य चोप्राच्या मते मानुषीचा स्क्रीन प्रेजेंटेशन सेन्स खूप चांगला आहे. प्रेमकथेवरील या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.
2) सिद्धार्थ-मृण्मयी एकत्र झळकणार: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे 'मिस यू मिस्टर' या आगामी मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रकाशित करण्यात आले. हा चित्रपट 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
3) हॉलिवूड रिमेकमध्ये परिणीती : अभिनेत्री परिणीती चोप्रा हॉलिवूडमध्ये हिट ठरलेल्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' या फिल्मच्या अधिकृत रिमेकमध्ये झळकणार आहे.
यात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती रिमेकमध्ये साकारतेय. चित्रपटाचे दोन महिन्यांचे चित्रीकरण लवकरच इंग्लंडमध्ये सुरू होते आहे.
4) ‘जट लुधियाने दा’ गाणे प्रदर्शित : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 चित्रपटातील नवीन गाणे ‘जट लुधियाने दा’ प्रदर्शित झाले आहे.
विशाल-शेखर यांनी ह्या गाण्याला संगीत दिले असून अंविता दत्तने हे गाणे लिहिले आहे. तर विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायिले आहे. गाणे पहा : https://ltsup.in/2WqxpG6

YouTube
Jatt Ludhiyane Da – Student Of The Year 2 | Tiger Shroff, Tara & Ananya |Vishal & Shekhar| Payal Dev
To stream & download Full Song Gaana - http://bit.ly/2IKuEfJ JioSaavn - https://bit.ly/2PwCVEk Wynk Music - http://bit.ly/2L3hs7s iTunes - https://apple.co/2...
💥 पाकिस्तानातील दर्ग्यात बॉम्बस्फोट
LetsUp । Update
⚡ पाकिस्तानातील लाहोरमध्ये सूफी पंथीयांच्या धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोट.
💁♂ बुधवार (दि.8) रोजी सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात हा स्फोट झाला. यामध्ये 9 जण ठार झाले असून, मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात 24 जण जखमी झाले असून, यातील 8 जणांची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे.
🏥 जखमींना तातडीने उपचारासाठी मायो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
🚨 घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, हा बॉम्बहल्ला कोणी घडवून आणला याचा पोलीस शोध घेत आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
LetsUp । Update
⚡ पाकिस्तानातील लाहोरमध्ये सूफी पंथीयांच्या धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोट.
💁♂ बुधवार (दि.8) रोजी सुफी दर्ग्यातील दाता दरबारबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनात हा स्फोट झाला. यामध्ये 9 जण ठार झाले असून, मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात 24 जण जखमी झाले असून, यातील 8 जणांची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे.
🏥 जखमींना तातडीने उपचारासाठी मायो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
🚨 घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, हा बॉम्बहल्ला कोणी घडवून आणला याचा पोलीस शोध घेत आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 आज जागतिक 'रेड क्रॉस' दिवस
LetsUp । Update
💁♂ 8 मे हा दिवस दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. रेडक्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक हेन्री ड्युनान्ट यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
🧐 का साजरा केला जातो?
1859 साली इटली आणि फ्रान्सने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले होते. या युद्धात अनेक जण जखमी झाले होते. हि परिस्थिती पाहून ड्युनान्ट यांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन जखमींवर उपचार केले. त्यांनतर 1863 साली सामाजिक र्कायकर्ते एकत्र येऊन पाचजणांची समिती स्थापन केली. या समितीने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना केली.
🎯 संस्थेची उद्दीष्टे? : रेडक्रॉससाठी जागतिक स्तरावर मानवता- संकटात असलेल्या माणसांना सुखी आणि सुरक्षित, आरोग्यदायी आयुष्य लाभावे यासाठी काम करणे. नि:पक्षपातीपणा- माणसांमध्ये देश, धर्म, जात यावरुन भेद न करता त्यांची मदत करणे. कोणत्याही वादात न पडता तटस्थ राहून संकटात असलेल्यांची मदत करणे.
📙 पुस्तक प्रकाशन: युद्धामुळे सामान्य जनतेचे कसे हाल होतात? यावर पुस्तकाच्या लिखाणातून त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी ‘ सुव्हेनियर ऑफ सॉलफेरिनो ‘ हे पुस्तक फ्रेंच भाषेत लिहून काढले. हे पुस्तक युरोप खंडात प्रचंड गाजले.
👍 विशेष
▪ आज जगातील प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत.
▪ सन्मान म्हणून 1917 साली या आंतरराष्ट्रीय संस्थेला नोबेल पारितोषिक दिले गेले.
▪ संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

📣आता ड्रायव्हिंग लायसन्स होणार स्मार्ट
LetsUp । Update
⚡ ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याच्या नियमामध्ये केंद्र सरकारकडून बदल.
💁♂ 1 ऑक्टोबर 2019 नंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पूर्ण देशात एकसारखेच होणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारनं सूचना जारी केली आहे. या नव्या डीएल किंवा आरसीमध्ये फक्त 15 ते 20 रुपयांचा खर्च येणार आहे.
📍 आता प्रत्येक राज्यात लायसन्स आणि आरसी बुकचा रंग एकसारखाच असणार आहे.
👉 हे आहेत फायदे
▪ नव्या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये पहिल्यांदाच मायक्रोचिप आणि क्यूआर कोड राहणार आहे.
▪ वाहनधारकाने नियमांचं उल्लंघन केल्यास ते लपून राहणार नाही.
▪ ट्रॅफिक पोलिसांजवळील डिव्हाइसमध्ये कार्ड टाकल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन होऊन वाहनचालकांची माहिती मिळणार.
▪ दिव्यांग चालकांचा विचार करून खास डिझाईन करण्यात आलं आहे.
▪ प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये राहणार आहे.
💳 राज्यात 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाड्यांचं नोंदणी प्रमाणपत्र पीवीसीवर आधारित होणार आहे.
👍 या निर्णयामुळे वाहनधारकांसह ट्रॅफीक पोलीसांनाही मोठा फायदा होणार आहे.

🎯 आधारकार्ड मधील जन्मतारीख बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
LetsUp । Special
💁♂ जर आपल्या आधार कार्ड मध्ये जन्म तारीख बरोबर नसेल तर, आपण ते आधार केंद्रावर किंवा ऑनलाईन बदलू शकतो. तसेच यूआयडीएआयवर दिलेल्या माहितीनुसार, तारखेच्या बदलासाठी खालील कागदपत्र वैध असतील. या कागदपत्रांसह आपण आधार सुधारू शकतो.
👉 कागदपत्र:
▪ जन्माचा दाखला
▪ पासपोर्ट
▪ ग्रुप 'ए' गॅझेटेड ऑफिसराने लेटरहेड वर दिलेला बर्थ सर्टिफिकेट
▪ पॅन कार्ड
▪ कोणत्याही सरकारी बोर्ड किंवा विद्यापीठाचे मार्कशीट
▪ सरकारी फोटो ओळखपत्र ज्यामध्ये जन्मतारीख दर्शनीय असेल.
▪ केंद्र / राज्य सरकारचे पेन्शन पेमेंट ऑर्डर
▪ केंद्र सरकारच्या आरोग्य केंद्राचे आरोग्य कार्ड.
📍 आधारावरील जन्म तारखेत सुधारणा करण्यासाठी आपल्याला हे कागदपत्र ऑनलाईन स्कॅन करावे लागतील.
🧐 या व्यतिरिक्त बँक, पोस्ट ऑफिस आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये देखील आपण जन्मतारीख सुधारू शकतो.

📣 *_ऐका हो ऐका..!!_*
👉 _जाणून घेऊया आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात_
*लेट्सअप वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा* : 👉 http://bit.ly/2VoRjEQ

Audioboom
LetsUp Wani 08 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani
LetsUp News Updates
● रिझर्व्ह बँकेकडून सलग तिसऱ्या पतधोरणामध्ये रेपो दरात पाव टक्का कपात केली जाण्याची शक्यता
● नीरव मोदीला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला, पुढील सुनावणी 30 मे रोजी
● श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : पोलिसांनी सात आत्मघातकी दहशतवाद्यांना केली अटक
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● अखेर अणू करारामधून इराणचीही माघार, अमेरिकेकडून नव्याने निर्बंध लादले गेल्याचा परिणाम
● राज्यात या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान झालेल्या 9 हजार 96 रस्ते अपघातांत 3 हजार 434 जणांचा मृत्यू
● वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढवणार, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
● 'ईईएसएल'तर्फे आता बाजारभावापेक्षा 30 टक्के कमी दराने 'एअर कंडिशनर' उपलब्ध करून देण्यात येणार
● जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे चेतन पाठारे यांची नियुक्ती
● IPL 2019 एलिमीनेटर : दिल्लीची हैदराबादवर 2 विकेटने मात; ऋषभ पंत ठरला सामनावीर
● अभिनेत्री विद्या बालन महान गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये काम करणार
● अहमदनगर - जिल्ह्यातील धरणे गेली खपाटीला; महिन्यात तीव्र पाणीटंचाई भासणार, अवघा 6 टक्केच जलसाठा
● अहमदनगर - सव्वा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही महापालिका प्रशासनाने वृक्षलागवडीची पूर्वतयारी केली नसल्याचे चित्र समोर
● अहमदनगर - चारा छावण्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या अनुदानातील 33 टक्के रक्कम तत्काळ छावणीचालकांना अदा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने केले नियोजन
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
● रिझर्व्ह बँकेकडून सलग तिसऱ्या पतधोरणामध्ये रेपो दरात पाव टक्का कपात केली जाण्याची शक्यता
● नीरव मोदीला न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला, पुढील सुनावणी 30 मे रोजी
● श्रीलंका साखळी बॉम्बस्फोट : पोलिसांनी सात आत्मघातकी दहशतवाद्यांना केली अटक
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● अखेर अणू करारामधून इराणचीही माघार, अमेरिकेकडून नव्याने निर्बंध लादले गेल्याचा परिणाम
● राज्यात या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान झालेल्या 9 हजार 96 रस्ते अपघातांत 3 हजार 434 जणांचा मृत्यू
● वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र लढवणार, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
● 'ईईएसएल'तर्फे आता बाजारभावापेक्षा 30 टक्के कमी दराने 'एअर कंडिशनर' उपलब्ध करून देण्यात येणार
● जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी महाराष्ट्राचे चेतन पाठारे यांची नियुक्ती
● IPL 2019 एलिमीनेटर : दिल्लीची हैदराबादवर 2 विकेटने मात; ऋषभ पंत ठरला सामनावीर
● अभिनेत्री विद्या बालन महान गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या बायोपिकमध्ये काम करणार
● अहमदनगर - जिल्ह्यातील धरणे गेली खपाटीला; महिन्यात तीव्र पाणीटंचाई भासणार, अवघा 6 टक्केच जलसाठा
● अहमदनगर - सव्वा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही महापालिका प्रशासनाने वृक्षलागवडीची पूर्वतयारी केली नसल्याचे चित्र समोर
● अहमदनगर - चारा छावण्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या अनुदानातील 33 टक्के रक्कम तत्काळ छावणीचालकांना अदा करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने केले नियोजन
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
⚔ दिल्लीची हैदराबादवर मात; आता चेन्नईशी गाठ
LetsUp | IPL Special
⚡ ऋषभ पंतच्या स्फोटक खेळीच्या जोरावर एलिमीनेटर लढतीत दिल्लीकडून हैदराबादचा 2 विकेटने पराभव
🎯 हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 163 धावांचे दिलेले आव्हान दिल्लीने 1 बॉल आधी पूर्ण केले
🏆 ऋषभ पंतने 21 चेंडूंमध्ये 49 धावांची वादळी खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
💁♂ आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यात क्वालिफायर-2 चा सामना उद्या (दि. 10 मे) रंगणार, जो जिंकेल त्याला फायनल खेळण्याची संधी मिळेल

⚠ सावधान! पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज 2 तास वाहतूक बंद
LetsUp | Local
💁♂ आज गुरुवारी दि. 9 मे रोजी दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार
👍 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मार्गदर्शक कमानी उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे
🧐 या कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे
👉 हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईकडे वळवण्यात येणार आहे.

🎯 कंपनी आणि स्थापना वर्ष
LetsUp | Statistics
▪ Tesla : 2003
▪ Lexus : 1989
▪ Hyundai : 1967
▪ Ferrari : 1939
▪ Toyota : 1937
▪ Volkswagen : 1937
▪ Nissan : 1933
▪ Volvo : 1927
▪ Mercedes-Benz : 1926
▪ Jaguar : 1922
▪ Mazda : 1920
▪ BMW : 1916
▪ Audi : 1909
▪ GM : 1908
▪ Ford : 1903
▪ Dodge : 1900
▪ Fiat : 1899
▪ Renault : 1898
▪ Peugeot : 1896
▪ Benz : 1883

🤨 तुम्हाला माहित आहे का?
LetsUp | Do U Know
1) नवजात बाळापासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत सर्व लोक शिंकतात. मात्र शिंक येताना माणसाचे हृदय धडकणे 1 मिलीसेकंदाने थांबते.
2) आपण किती काळ जागे राहू शकतो? तर याचे उत्तर आहे 11 दिवस. प्रत्यक्षात 11 दिवसांपेक्षा अधिक काळ कुणी जागू शकत नाही.
3) आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण इतके असते कि, त्यापासून एक इंच लांबीचा खिळा बनू शकेल.
4) प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे असतात तसेच प्रत्येकाच्या जिभेचा ठसाही वेगळा असतो. जीभ हा माणसाचा सर्वात मजबूत स्नायू आहे.

🎯 पाकिस्तानातून भारतात येणार रुह अफजा सरबत
LetsUp | International
⚡ पवित्र रमजानाच्या महिन्यात भारतीय बाजारपेठेतून रुह अफजा सरबत गायब.
💁♂ भारतात पवित्र रमजान महिना सुरु आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम लोक दिवसभर रोजा पकडतात आणि सायंकाळी इफ्तारची सुरुवात रुह अफजा सरबताने करतात. परंतु बाजरपेठेत रुह अफजा सरबताचा साठा कमी झाल्याने, भारतात त्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
🗣 भारत सरकारने परवानगी दिली तर, वाघा बॉर्डरच्या मार्गे आम्ही भारताला रुह अफजाचा पुरवठा करु शकतो, असं हमदर्द कंपनीचे पाकिस्तानमधील प्रमुख उस्मान कुरैशी यांनी म्हटलं आहे.
🧐 उत्पादन का घटले? : सरबत निर्मितीसाठी जे हर्बल्स वापरले जातात ते उपलब्ध होत नसल्याने हि समस्या निर्माण झाली आहे. जवळपास 15 एप्रिल पासून रुह अफजाचं उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. तरी काही आठवड्यांमध्ये रुह अफजा दुकानांमध्ये पुन्हा उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

📱 हवामान बदलाची माहिती मिळणार मोबाईलवर
LetsUp | Update
⚡ ‘कॉमन अलर्ट प्रोटोकॉल’ चाचणीच्या माध्यमातून मिळणार हवामानाचा अंदाज
💁♂ भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे दिली जाणारी हवामान बदलाची माहिती यंदाच्या पावसाळ्यापासून आता देशभरात थेट प्रत्येकाच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. कॉमन अलर्ट प्रोटोकॉलमार्फत हि सेवा पुरविण्यात येणार असून, याबाबतच्या चाचण्या विविध भारतीय भाषांमध्ये सुरू आहेत.
🧐 शेतकऱ्यांना फायदा : वादळी वारा व ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस, गारपीट, ढगफुटी, विजा यांमुळे अनेकदा मोठी वित्तहानी होत असते. या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या आपत्तीची माहिती अगोदरच मिळाल्याने होणारे नुकसान टाळता येणार आहे.
🗣 संबंधित भौगोलिक क्षेत्रातील हवामान बदलाची माहिती त्या क्षेत्रातील मोबाइल धारकाला मिळणार आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

📣25 हजार भारतीय जाणार हज यात्रेला
LetsUp । Update
⚡ जुलै महिन्यात सुरु होणाऱ्या हज यात्रेसाठी महाराष्ट्र हज समितीची तयारी पूर्ण
💁♂ हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी यावेळी 'हाजी मित्र' असणार आहे. हे हाजी मित्र हज यात्रेकरूंना त्यांच्या घरापासून ते विमानतळापर्यंतच्या प्रवासाकरिता मदत करतील. राज्यातून मुंबई, नागपूर, औरंगाबाद विमानतळाहून यात्रेकरू जेद्दाहसाठी रवाना होणार आहे. अशी माहिती, राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली.
✈ नागपूर विमानतळावरून 15 विमाने उड्डाणे घेणार आहे. यातून 2 हजार 387 यात्रेकरू असणार आहे. यामध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढ व विदर्भातील इतर जिल्ह्यांतील हजयात्रेकरूंचा समावेश आहे.
🎯 विदर्भातून जाणाऱ्या यात्रेकरूंचे ऑनलाईन रिपोर्टिंग करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रवासाची कागदपत्रे अगोदरच त्यांना दिली जाईल. त्यानंतर साहित्य स्कॅनिंग करून त्यांना विमातळावर पोहचविण्यात येईल.
📍 हज यात्रेसाठी सौदी अरेबिया सरकारने भारताला 25 हजारांचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे.

🎯 डिजिटल मार्केटिंगमध्ये बनवा करिअर
LetsUp । Career
🧐 डिजिटल मार्केटिंग आज स्थितीत सर्वात कौशल्य पूर्ण शिक्षण आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या आहेत. त्यामुळे याक्षेत्रात करियर हा उत्तम पर्याय आहे.
📚 अभ्यासक्रमाचे स्वरूप : डिजिटल मार्केटिंगचे अभ्यासक्रम अनेक प्रकारे उपलब्ध आहेत. यात डिस्प्ले ऍडव्हरटाइज, सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च इंज ऑप्टिमायजेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, इ-मेल मार्केटिंग, मोबाइल मार्केटिंग आदी प्रमुख अभ्यासक्रमाचा उल्लेख करावा लागेल.
👨💼 पात्रता: या अभ्यासक्रमाला कोणताही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. मात्र, मार्केटिंग अणि जाहिरातीशी निगडित असलेल्या मंडळींना या अभ्यासक्रमाचा फायदा होऊ शकतो. यात तीन दिवसांपासून ते एक वर्षापर्यंतचे विविध कोर्स विविध शैक्षणिक संस्थांत उपलब्ध आहेत.
🏢 शिक्षण संस्था :
▪ इंडियन स्कूल ऑफ बिझनेस संस्था- हैदराबाद
▪ डिजिटल मार्केटिंग इन बिझनेस ग्रोथ - बंगळूर
▪ भारतीय व्यवस्थापन संस्था - काशीपूर
▪ भारतीय व्यवस्थापन संस्था - रांची
नोकरीच्या संधी कोठे?
▪ डिजिटल मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
▪ सर्च इंजिन ऑप्टमायझेशन एक्सक्युटिव्ह
▪ सोशल मीडिया मार्केटिंग एक्स्पर्ट
▪ सर्च एंजिन मार्केटर
▪ मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
▪ इनबॉउन्ड मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
▪ कॉपी रायटर
▪ ई-मेल मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
▪ परफॉर्मन्स मार्केटर

📣 _*सादर आहे देश विदेशाची कहाणी.. लेट्सअप वाणी*_
👉 जाणून घेऊया आज दिवसभरातील महत्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा आता ऑडिओ स्वरूपात
लेट्सअप वाणी ऐकण्यासाठी क्लिक करा : 👉 http://bit.ly/2H81Yeq

LetsUp Wani 09 May 2019
An Audioboom post by LetsUp Wani