LetsUp News Updates
● बंगालच्या उपसागरातील फनी चक्रीवादळ आज (दि. 3) दुपारनंतर ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता
● वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारला मोठा झटका
● आता पाकिस्तानमध्येही मसूद अझहरला बंदी, संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर पाकिस्तानकडून कारवाई
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● पंतप्रधान मोदींविरोधात उभ्या राहिलेल्या 118 शेतकऱ्यांची उमेदवारी रद्द, फक्त एक शेतकरी रिंगणात
● राष्ट्रीय आयोगाकडून प्रियांका गांधींना नोटीस जारी; प्रियांकाच्या सभेत लहान मुलांनी दिल्या होत्या घोषणा
● डॉ. झाकीर नाईकविरोधात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल,193.6 कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप
● गुगलने लोकेशनसह अन्य संग्रहीत होणारी माहिती स्वयंचलीत पध्दतीत नष्ट करण्याचे फिचर केले सादर
● IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये मुंबईची हैदराबादवर मात; जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर
● कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी; वनडेत भारत दुसऱ्या स्थानी
● प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सारा अली खानने पटकावला 'इन्स्टाग्रामर्स ऑफ द इअर'चा किताब
● अहमदनगर - पोलिस दलात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल नगरमधील 7 पोलिसांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले
● अहमदनगर - नगर जिल्ह्यातील 17 हजार 967 विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी केली नोंदणी, जिल्ह्यातील दहा केंद्रांवर ही परीक्षा होणार
● अहमदनगर - महापालिका आयुक्तांच्या दालनातील बोल्हेगाव फाटा रस्ता आंदोलनातील बूट फेक प्रकरणाच्या निषेधार्थ सलग सहाव्या दिवशी महापालिका बंदच राहिली
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 सुपरओव्हरमध्ये मुंबईचा विजय; प्ले ऑफमध्ये धडक
LetsUp | Ipl Special
⚡ सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईने हैदराबाद संघावर रोमहर्षक विजय मिळवत प्ले-ऑफमधील प्रवेश केला निश्चित
🎯 तत्पूर्वी, मुंबईने दिलेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला 162 धावाच करता आल्याने मॅच टाय झाली
💁♂ सुपर ओव्हरचा रोमांच असा:
🎾 मुंबईने जसप्रीत बुमराहकडे बॉल दिला
▪ बुमराहच्या पहिल्याच बॉलवर मनिष पांडे 2 रन घ्यायच्या प्रयत्नात धावबाद
▪ दुसऱ्या बॉलला मार्टन गप्टीलने एक रन काढून मोहम्मद नबीला स्ट्राईक दिला
▪ नबीने बुमराहच्या तिसऱ्या बॉलला सिक्स मारली आणि चौथ्या बॉलला तो आऊट झाला
▪ सुपर ओव्हरमध्ये दोनच विकेट गमावल्यामुळे हैदराबादला उरलेले दोन बॉल खेळायला मिळाले नाहीत
🎾 हैदराबादने राशिद खानकडे बॉल सोपविला
▪ मुंबईला विजयासाठी 9 धावांचे आव्हान होते
▪ राशिदच्या पहिल्याच बॉलला हार्दिक पांड्याने सिक्स मारला
▪ यानंतर दुसऱ्या बॉलला त्याने एक रन काढून पोलार्डला स्ट्राईक दिला
▪ मग पोलार्डने तिसऱ्या बॉलवर दोन रन काढून मुंबईला विजय मिळवून दिला
👀 पहा सुपर ओव्हरचा थरार : https://ltsup.in/2Lhupe4
👍 मुंबई प्ले ऑफमध्ये दाखल: हैदराबादविरुद्धच्या पराभवामुळे मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. 13 मॅचपैकी 8 मॅचमध्ये मुंबईचा विजय आणि 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे. मुंबईच्या खात्यात सध्या 16 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
🏆 निर्णायक षटक टाकून महत्वपूर्ण बळी घेणारा जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर

Indian Premier League | IPLT20.com
MI clinch thrilling super over
Visit IPLT20.com the official IPLT20 website for minute-to-minute LIVE updates.
📣 यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांना मराठा आरक्षण लागू नाही
LetsUp | Update
🎯 वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही : नागपूर खंडपीठ
👉 हा निर्णय पदव्युत्तर दंतवैद्यकीय प्रमाणेच सर्व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागू असणार आहे.
⚖ न्यायालय काय म्हटले?:
▪ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 16 टक्के मराठा आरक्षण देण्यात आले होते.
▪ मराठा आरक्षणसंदर्भातील कायदा 30 नोव्हेंबर 2018 रोजी अस्तित्वात आला.
▪ मात्र वैद्यकीय पद्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 16 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबरलाच सुरु झाली होती.
▪ त्यामुळे यंदाच्या वर्षी मराठा आरक्षण लागू होणार नाही.
🗣 महसूलमंत्री काय म्हणाले? : न्यायालयाचा निर्णय हा यंदासाठी आहे. पुढील वर्षासाठी नाही. पुढील वर्षापासून आरक्षण लागू होणार आहे. आता दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp | Update
🎯 वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही : नागपूर खंडपीठ
👉 हा निर्णय पदव्युत्तर दंतवैद्यकीय प्रमाणेच सर्व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागू असणार आहे.
⚖ न्यायालय काय म्हटले?:
▪ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 16 टक्के मराठा आरक्षण देण्यात आले होते.
▪ मराठा आरक्षणसंदर्भातील कायदा 30 नोव्हेंबर 2018 रोजी अस्तित्वात आला.
▪ मात्र वैद्यकीय पद्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 16 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबरलाच सुरु झाली होती.
▪ त्यामुळे यंदाच्या वर्षी मराठा आरक्षण लागू होणार नाही.
🗣 महसूलमंत्री काय म्हणाले? : न्यायालयाचा निर्णय हा यंदासाठी आहे. पुढील वर्षासाठी नाही. पुढील वर्षापासून आरक्षण लागू होणार आहे. आता दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ राहण्यासाठी सर्वात महागडे देश, 2019
LetsUp | Statistics
1. स्वित्झर्लंड
2. आइसलँड
3. नॉर्वे
4. बहामास
5. लक्समबर्ग
6. जपान
7. डेन्मार्क
8. हाँगकाँग
9. दक्षिण कोरिया
10. आयर्लंड
11. फ्रान्स
12. नेदरलँड
13. इस्रायल
14. बेल्जियम
15. फिनलंड
(CEOWORLD)

🤔 'फनी' चं नावं कसं ठरलं? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात?
LetsUp | Special
घातक असे फनी चक्रीवादळ आज ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आणि त्याच्याविषयी अनेक चर्चा सुरु झाल्या. या चक्रीवादळाला 'फनी' नाव का ठेवले? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? आज याबाबत जाणून घेऊयात...
❓ 'फनी' चं नावं कसं ठरलं? : 'फनी'चा उच्चर 'फोनी' असा होतो. तर त्याचा अर्थ 'साप' आहे. 'फनी' चक्रीवादळाचं नाव बांगलादेशकडून सुचवण्यात आलेल्या नावामधील आहे.
🧐 चक्रीवादळांची नावं कशी ठरतात? : 1953पासून अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे ठरण्यास सुरुवात झाली.
हिंद महासागर क्षेत्रातील 8 देशांनी (बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंका) भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे 2004पासून नामकरण करण्याची व्यवस्था केली. या प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी 8, अशी 64 नावे ठरवून दिली आहेत.
🎯 चक्रीवादळ कसे तयार होते?: जेव्हा शीत कटिबंधातून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण हवा एकत्र होते, तेव्हा समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यालाच चक्रीवादळ असे संबोधले जाते. शीतोष्ण आणि उष्ण असे चक्रीवादळाचे दोन प्रकार असतात.

🎬 मनोरंजन घडामोडीवर एक नजर
LetsUp | Entertainment
1) 'पीएम नरेंद्र मोदी' ला हिरवा कंदील : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा पीएम नरेंद्र मोदी' च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे. अखेर 24 मे 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
2) ''वेलकम होम'चे पोस्टर लॉंच: अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा 'वेलकम होम' चित्रपट येत्या 14 जूनला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं? असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध चित्रपटात घेण्यात आला आहे.
3) 'हाफ तिकीट' आता चीनमध्ये : राष्ट्रीय पुरस्कार विजेता दाक्षिणात्य चित्रपट 'काक मुत्ताई'चा मराठी रिमेक असलेल्या 'हाफ तिकीट' आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून त्याला चिनी सबटायटल्सची जोड असणार आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.
4) 'चले आना' गाणं प्रदर्शित : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील 'चले आना' हे नवीन गाणं नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट 17 मे च्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. *गाणे पहा* : http://bit.ly/2Jceknd
5) येतोय कारगिल हिरोवर बायोपिक : 1998 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाचे हिरो भारतीय जवान कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शेरशाह' असे या बायोपिकचे नाव असून, बात्रा यांची व्यक्तिरेखा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार आहे.

YouTube
CHALE AANA : De De Pyaar De I Ajay Devgn, Tabu, Rakul Preet l Armaan Malik, Amaal Mallik, Kunaal V
CHALE AANA | De De Pyaar De | armaan malik songs | Amaal Mallik | New Song 2019 Presenting Chale Aana from De De Pyaar De, a song that'll tug at your every h...
✍ आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस
LetsUp । Special
🎯 जगातील सर्व देशांमधील सरकारे, सत्ताधारी आणि राजे या सर्वांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्व कायम लक्षात राहावे, यासाठी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.
💁♂ कशी झाली सुरुवात?: आफ्रिकेतील नामेबियाची राजधानी विंडहोक येथे 3 मे 1991 रोजी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी एका विशेष मोहीमेला सुरुवात केली. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. 1993 मध्ये युनेस्कोने हा दिवस साजरा करण्यास मंजुरी दिल्यानंतर 3 मे हा दिवस जगभरात पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
📍 या वर्षीची थीम: माध्यमांनी निवडणुकांमध्ये आणि लोकशाही टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवावी.
💫 युनेस्कोने यावर्षी इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथे पत्रकार स्वातंत्र्य दिवस निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
🏵 युनेस्कोचे महासंचालक आज जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना, गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज या पुरस्काराने गौरवणार आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp । Special
🎯 जगातील सर्व देशांमधील सरकारे, सत्ताधारी आणि राजे या सर्वांना वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्व कायम लक्षात राहावे, यासाठी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.
💁♂ कशी झाली सुरुवात?: आफ्रिकेतील नामेबियाची राजधानी विंडहोक येथे 3 मे 1991 रोजी पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी एका विशेष मोहीमेला सुरुवात केली. या परिषदेत पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. 1993 मध्ये युनेस्कोने हा दिवस साजरा करण्यास मंजुरी दिल्यानंतर 3 मे हा दिवस जगभरात पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
📍 या वर्षीची थीम: माध्यमांनी निवडणुकांमध्ये आणि लोकशाही टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभवावी.
💫 युनेस्कोने यावर्षी इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथे पत्रकार स्वातंत्र्य दिवस निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
🏵 युनेस्कोचे महासंचालक आज जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना, गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज या पुरस्काराने गौरवणार आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🔺 कोन आणि त्रिकोण प्रकार
Letsup । Education
🧐 तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडानी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 बाजू व 3 कोन असतात .
💁♂ कोनावरुन पडणारे त्रिकोणाचे प्रकार:
▪ लघुकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात, त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. लघुकोनाचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते.
▪ काटकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो, त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. काटकोनाचा कोण 90 अंशाचा असतो.
▪ विशालकोन त्रिकोण - ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो, त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा लहान असतो.
🎯 बाजूवरुन पडणारे प्रकार:
▪ समभूज त्रिकोण - ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समभूज त्रिकोण असे म्हणतात.
▪ समद्विभूज त्रिकोण- ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला समद्विभूज त्रिकोण असे म्हणतात.
▪ विषमभूज त्रिकोण- ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू असमान लांबीच्या असतात, त्या त्रिकोणाला विषमभूज त्रिकोण असे म्हणतात.

🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी
▪जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान भागात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान जखमी
▪मुंबई: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'बाजीराव' या पांढऱ्या वाघाचा मृत्यू
▪सुट्टी नाकारल्याने संतापलेल्या जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळी घालून केली हत्या, आसाममधील धक्कादायक घटना
▪इस्रो’च्या माजी प्रमुख ए.एस.किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
▪भारतविरोधात ‘दहशतवाद’ हे पाकिस्तानचे हत्यार, अमेरिकेची गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी माइकल मोरेल यांचे वक्तव्य
▪ऑस्ट्रेलियात वन्यजीव तज्ञांना सापडला तीन डोळ्यांचा साप, लांबी तब्बल 15 इंच
______
💹 Sensex : 38,963.26 | 🔽 −1.87 (0.047%)
💹 NIFTY: 11,712.25 | 🔽 −12.50 (0.11%)
🌟 Gold Rate : ₹32,350.00 for 10gm
_______
▪मुंबईतील आर.के.स्टुडिओ अखेर ‘गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीने घेतला विकत, त्याठिकाणी बांधण्यात येणार आलिशान फ्लॅट्स
▪गडचिरोली स्फोटातील शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
▪मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे निवडणूक आयोगाने मागितला सभांच्या खर्चाचा तपशील
▪इलेक्ट्रोनिक आणि टेलीकम्युनीकेशन ब्रांड हुवावे लॉंच करणार जगातील पहिला 5G टीव्ही
▪टी-20 क्रिकेट क्रमवारीत भारताचं स्थान घसरलं, भारत पाचव्या तर पाकिस्तान अव्वल स्थानी कायम
▪अभिनेता आयुष्यमान खुराणा 'ड्रिम गर्ल' या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

● बेरोजगारीच्या दराची एप्रिलमध्ये उसळी, दर 7.6 टक्क्यांवर पोहोचला : सीएमआयई
● ‘फनी’ चक्रीवादळाच्या तडाख्यात ओडिशात आठ मृत्युमुखी; अनेक झोपडय़ा उडून गेल्या
● वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेवर डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम, ते बारावे सदस्य असतील
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● भारतीय गुंतवणूकदारांची लंडनला गुंतवणुकीसाठीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून मान्यता
● पाकिस्तान सरकारकडून मसूद अझहरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश, प्रवासबंदीही लागू
● निवडणूक आयोगाकडून सरकारला दुष्काळासंदर्भात कामाची परवानगी, मात्र कामाचा प्रचार न करण्याचे आदेश
● हुवावे लाँच करणार जगातील पहिला 5 जी टीव्ही, या वर्षाच्या अखेरीस बाजारात येण्याची शक्यता
● कोलकाताकडून पंजाबचा सात विकेट्सनी धुव्वा, शुभमन गिल ठरला सामनावीर
● ICC T-20 Ranking : भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर
● ‘जन्नत’ फेम अभिनेत्री सोनल चौहानचे ‘स्कायफायर’ या सीरिजद्वारे वेब विश्वात पदार्पण
● पुणे - शहराला लोकसंख्येच्या तुलनेत किती पाणी कोटा द्यायचा, याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; याबाबत पुढील सुनावणी 12 जून रोजी होणार
● पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा, शुक्रवारी दिवसभरात 35 अंश सेल्सिअस कमाल व 20 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
● पुणे - उपकार्यकारी अभियंता विभागात 160 रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लिपीक सचिन मुकुंद थोरात अटकेत

📣 IITM, पुणे येथे 60 जागांसाठी भरती
LetsUp । Job
🎯 पदाचे नाव: ज्युनिअर/ सिनिअर रिसर्च फेलो (JRF/SRF)
🧐 शैक्षणिक पात्रता : (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc./M.S./M.Tech/ सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
(ii) NET/GATE/LS (CSIR/UGC/ICAR).
👉 वयाची अट : 20 मे 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
📍 नोकरी ठिकाण : पुणे
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 20 मे 2019
🌐 अधिकृत वेबसाईट पाहा : https://ltsup.in/2ZWFPaw
🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2ZWPn56
👨💻 ऑनलाईन अर्ज करा : https://ltsup.in/2DMXyb4

🎯 Letsup I General Knowledge
1) ICCच्या ताज्या वार्षिक क्रमवारीत कोणता देश कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे?
उत्तर : भारत
2) 'द थर्ड पिलर - हाऊ मार्केट्स अॅण्ड स्टेट्स लीव्ह द कम्युनिटी बिहाइंड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : रघुराम राजन
3) NITI आयोगाच्या ‘SDG भारत’ निर्देशांकाच्या कोणत्या राज्याने संयुक्त निर्देशांकात प्रथम स्थान मिळवले?
उत्तर : केरळ
4) भारताची ‘चंद्रयान-2’ मोहीम एक लँडर पाठवविणार असून त्याचे नाव काय आहे?
उत्तर: विक्रम
5) आफ्रिकेच्या कोणत्या देशाने जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा सुरू केली?
उत्तर : घाना
6) फुटबॉल रायटर्स असोसिएशन (FWA) या संस्थेकडून कोणत्या ब्रिटिश फुटबॉलपटूला ‘2019 FWA फुटबॉलर ऑफ द इयर’ हा सन्मान दिला गेला?
उत्तर : रहीम स्टर्लिंग
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
1) ICCच्या ताज्या वार्षिक क्रमवारीत कोणता देश कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे?
उत्तर : भारत
2) 'द थर्ड पिलर - हाऊ मार्केट्स अॅण्ड स्टेट्स लीव्ह द कम्युनिटी बिहाइंड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : रघुराम राजन
3) NITI आयोगाच्या ‘SDG भारत’ निर्देशांकाच्या कोणत्या राज्याने संयुक्त निर्देशांकात प्रथम स्थान मिळवले?
उत्तर : केरळ
4) भारताची ‘चंद्रयान-2’ मोहीम एक लँडर पाठवविणार असून त्याचे नाव काय आहे?
उत्तर: विक्रम
5) आफ्रिकेच्या कोणत्या देशाने जगातली सर्वात मोठी वैद्यकीय ड्रोन वितरण सेवा सुरू केली?
उत्तर : घाना
6) फुटबॉल रायटर्स असोसिएशन (FWA) या संस्थेकडून कोणत्या ब्रिटिश फुटबॉलपटूला ‘2019 FWA फुटबॉलर ऑफ द इयर’ हा सन्मान दिला गेला?
उत्तर : रहीम स्टर्लिंग
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
👌 आता इन्श्युरन्स पॉलिसीदेखील पोर्ट करता येणार
LetsUp । Update
📍 विमा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, इन्श्युरन्स पॉलिसीदेखील (विमा) पोर्ट करता येणार
🧐 जर विमा ग्राहक सध्या वापरत असलेल्या कंपनीच्या सेवा आणि पॉलिसी फीचर्सने समाधानी नसतील, तर ते ग्राहक हेल्थ पॉलिसी अन्य कोणत्याही कंपनीमध्ये पोर्ट करू शकतात
💁♂ पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया अशी :
▪ ग्राहकाला त्याच्या मूळ पॉलिसीच्या एक्सपायरी डेटच्या कमीत-कमी 45-60 दिवस अगोदर नव्या इन्श्युरन्स पॉलिसीसोबत संपर्क करावा लागेल.
▪ यानंतर ग्राहकाला एक प्रपोजल अर्ज भरावा लागेल.
▪ नवी इन्श्युरन्स कंपनी जुन्या इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क करुन मेडिकल आणि क्लेम हिस्ट्रीची पडताळणी करेल.
▪ नव्या इन्श्युरन्स कंपनीला आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत आपली पॉलिसी स्वीकारावी लागेल.

🤔 ट्राय करा! ओळखा बरं कोण?
Letsup | Puzzle
1) असं काय आहे ज्याला हात आहे पण ते टाळ्या वाजवू शकत नाही?
2) चार खंडांचं शहर, चार विहीरी बीना पाणी, चोर 18, त्या शहरात 1 राणी, आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन-मारून विहीरीत टाकले, सांगा काय आहे?
3) बाईकवर बसून एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरुन जात असतात, चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण? मुलगा सांगतो : हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे तर नातं काय?
4) तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला?
👉 टीप:
▪ वरील प्रश्नांचे योग्य उत्तर आपणांस पुढील सेगमेंटमध्ये मिळेल.
▪ आपणही उत्तर (व्हॉट्सअॅप) देऊ शकता. तोपर्यंत ट्राय करा किंवा वाट पहा.
▪ लक्षात घ्या, उत्तरांच्या अनेक शक्यता असू शकतात.

🏝 शांत आणि रमणीय 'वेळनेश्वर'
LetsUp I Tourism
शांत, रमणीय निसर्गाच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे? तर मग वेळनेश्वर समुद्रकिनारा नक्कीच बेस्ट ऑप्शन आहे. मंदिर आणि समुद्र तट असलेले वेळनेश्वर हे रत्नागिरीहून (महाराष्ट्र) सुमारे 170 किमी दूर स्थित एक गाव आहे. येथील समुद्र तटामुळे या जागेचे नाव वेळनेश्वर पडले आहे.
----------------------
👆 ओळखा बरं कोण? उत्तर खालीलप्रमाणे :
1) घड्याळ.
2) कॅरम.
3) जावई आणि सासू.
4) लवंग.
----------------------
💁♂ खासियत काय?
▪ वेळनेश्वर येथील तट नारळांच्या झाडांनी भरलेले आहे.
▪ तटाजवळ महादेवाचे जुने मंदिर (1700 वर्षांपूर्वीचे) आहे. हे मंदिर शैव धर्माच्या रहस्यवादाने संबंधित आहे.
▪ स्विमिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे. याशिवाय मोटर बोटचाही आनंद घेऊ शकता.
▪ हा बीच बराच मोठा असून येथे कमी गर्दी असल्यामुळे येथील रमणीय वातावरण मन मोहून टाकते.
🧐 कसे पोहचाल? :
▪ मुंबई व्यतिरिक्त सर्व मोठ्या शहरांपासून बस व टॅक्सी घेऊन येथे पोहचू शकता.
▪ येथे पोहोचण्यासाठी वेळनेश्वर येथून जवळीक विमानस्थळ मुंबई असून येथून दुरी 290 किमी तसेच पुण्याहून 306 किमी दुरीवर आहे.
▪ पुण्याहून खेड- सुरुर- सातारा- उबंरेज- कुंभारी घाट- चिपळूण-गुहागर ते वेळनेश्वर पोहचू शकता.
▪ गुहागर ते वेळनेश्वरची दुरी 16 किमी आहे. येथून जवळीक रेल्वे स्थानक चिपळूण आहे. जे वेळनेश्वरहून 60 किमी दुरीवर स्थित आहे.
वेळणेश्वर येथील हिरवेगार झाड आणि पश्चिम घाटाच्या वळणामुळे एकाने लक्ष आकर्षीत करण्यासाठी वेळनेश्वर समुद्रकिनारा पुरेसे आहे. अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच!

💁♂ आज पाचव्या टप्प्यातील प्रचार थंडावला; 6 मे ला मतदान
LetsUp | Politics
⚡ लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या, या टप्प्यात 7 राज्यातील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होणार
👉 या टप्प्यात एकूण उमेदवारांपैकी केवळ 12 टक्के महिला उमेदवार असून 8 कोटी 75 लाख 88 हजार मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार
👀 आचारसंहितेनुसार, मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार संपत असल्याने आज 4 मे रोजी प्रचाराची सांगता झाली
🧐 देशात कुठे मतदान? : उत्तर प्रदेश : 14 I राजस्थान : 12 I मध्य प्रदेश : 7 I पश्चिम बंगाल : 7 I बिहार : 5 I झारखंड : 4 I जम्मू-काश्मीर : 2
🎯 2014 ची परिस्थिती काय? : 51 मतदार संघांपैकी 39 मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत तर तृणमूल काँग्रेसकडे 7 मतदार संघ आहेत
2 मतदार संघांमध्ये काँग्रेसचे खासदार आहेत तर लोकजनशक्ती पार्टी, राष्ट्रीय लोकसमता पार्टी आणि पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीकडे प्रत्येकी एक मतदार संघ आहे

▪ श्रीलंकेत स्फोट घडविणाऱ्या अतिरेक्यांचे भारतातील अतिरेक्यांशी कनेक्शन असल्याचे उघड
▪ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी PhonePe, M-Pesa सहीत 5 कंपन्यांवर 'आरबीआय'ची कारवाई
▪ आसामला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी नोंदवण्यात आली
----------------------
😍 अमेझॉनवर खास 'मेगा समर सेल' सुरू, 60 ते 80% डिस्काउंट मिळवा, खरेदीची संधी सोडू नका! 👉 डिस्काउंट ऑफरसाठी क्लिक करा : https://amzn.to/2JjtWFs
----------------------
▪ गडचिरोली हल्ला : नक्षलवादी भास्करसह 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
▪ अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली; दिल्लीतील रोड शोमधील प्रकार, हल्लेखोर ताब्यात
▪ चौकीदार चोर प्रकरणी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पण 'चौकीदार चोर है' हे सत्य : राहुल गांधी
▪ विदर्भात पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज
▪ गुगलने आता चक्क सेल्फी प्रतिमेला कवितेत परिवर्तीत करणारे टुल केले सादर
▪ दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयलवर 5 गडी राखून दणदणीत विजय; ऋषभ पंतचे दमदार अर्धशतक
▪ 'खुलता कळी खुळेना' फेम मयुरी देशमुख 'मराठी बिग बॉस-2' मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा

www.amazon.in
Online Shopping site in India: Shop Online for Mobiles, Books, Watches, Shoes and More - Amazon.in
Amazon.in: Online Shopping India - Buy mobiles, laptops, cameras, books, watches, apparel, shoes and e-Gift Cards. Free Shipping & Cash on Delivery Available.
LetsUp News Updates
▪फनी चक्रीवादळामुळे ओडीसात झालेल्या नुकसानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पाहणी
▪राफेलचे दस्तऐवज सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका, केंद्र सरकारची माहिती
▪कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची जबाबदारी माजी खासदार राजीव सातव यांच्या खांद्यावर
----------------------
😍 लेट्सअपवर अक्षय तृतीया स्पेशल जाहिरातीसाठी संपर्क साधा : 7875190190
----------------------
▪फनी चक्रीवादळाशी यशस्वी सामना केल्याबद्दल सयुंक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक
▪पाकिस्तानात डॉक्टरकडून दिलेल्या चुकीचे इंजेक्शनमुळे 90 जणांना एचआयव्हीची बाधा
▪अमेरिकेतल्या प्लोरिडा येथे प्रवाशी विमान धावपट्टीवरून घसरून जवळील नदीत कोसळले, सर्व प्रवाशी सुरक्षित
▪फनी’ चक्रीवादळाचा तडाखा ओसरल्यानंतर महाराष्ट्रातील तापमान वाढण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती
▪महिंद्राने देशातील पाहिलीवाहिल्या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन थांबविले
▪रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 4 गडी राखून हैदराबादवर विजय
▪अमीर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' सिनेमा 2020 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
▪अहमदनगर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत, जिल्ह्यातील फळपिकांना विमा नुकसान भरपाईपोटी 36 कोटी रुपयांची मदत मंजूर
▪अहमदनगर : शनी अमावस्यानिमित्त शनिशिंगणापूरला लाखो भाविकांनी घेतले शनी दर्शन
▪अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अद्यापही नादुरुस्त, नगरकरांना दोन दिवस पाणी पुरवठा नाही
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
▪फनी चक्रीवादळामुळे ओडीसात झालेल्या नुकसानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पाहणी
▪राफेलचे दस्तऐवज सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका, केंद्र सरकारची माहिती
▪कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची जबाबदारी माजी खासदार राजीव सातव यांच्या खांद्यावर
----------------------
😍 लेट्सअपवर अक्षय तृतीया स्पेशल जाहिरातीसाठी संपर्क साधा : 7875190190
----------------------
▪फनी चक्रीवादळाशी यशस्वी सामना केल्याबद्दल सयुंक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक
▪पाकिस्तानात डॉक्टरकडून दिलेल्या चुकीचे इंजेक्शनमुळे 90 जणांना एचआयव्हीची बाधा
▪अमेरिकेतल्या प्लोरिडा येथे प्रवाशी विमान धावपट्टीवरून घसरून जवळील नदीत कोसळले, सर्व प्रवाशी सुरक्षित
▪फनी’ चक्रीवादळाचा तडाखा ओसरल्यानंतर महाराष्ट्रातील तापमान वाढण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती
▪महिंद्राने देशातील पाहिलीवाहिल्या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन थांबविले
▪रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 4 गडी राखून हैदराबादवर विजय
▪अमीर खानचा 'लाल सिंग चढ्ढा' सिनेमा 2020 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
▪अहमदनगर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत, जिल्ह्यातील फळपिकांना विमा नुकसान भरपाईपोटी 36 कोटी रुपयांची मदत मंजूर
▪अहमदनगर : शनी अमावस्यानिमित्त शनिशिंगणापूरला लाखो भाविकांनी घेतले शनी दर्शन
▪अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अद्यापही नादुरुस्त, नगरकरांना दोन दिवस पाणी पुरवठा नाही
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल
Letsup । Update
⚡दुष्काळ निवारणाची कामे करण्यास निवडणूक आयोगाची राज्य सरकारला परवानगी
🎯 महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. या मागणीनंतर निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली आहे.
📍 या अटींचे पालन करावे लागणार : ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया संपली आहे, त्या भागांत कामे करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. मात्र केलेल्या कामाची अवास्तव प्रसिद्धी करू नये, तसेच त्याचा राजकीय फायदाही घेऊ नये या अटीवरच आचारसंहिता शिथिल केली आहे.
▪राज्य सरकारने 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे
▪दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने 4714 कोटी रुपयांची मदत जाहीर
▪राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 19.63 टक्के पाणीसाठा शिल्लक
▪उष्णता वाढल्याने टँकरच्या मागणीत वाढ