😳 नेपाळच्या सीमेवर हिममानव; नेटिझन्स चकीत
LetsUp । Update
🎯 भारतीय सैन्याला हिममानवाच्या पावलाचे (32 X 15) सापडले ठसे, यासंदर्भात सैन्यदलाने ट्विट करुन दिली माहिती
👍 नेपाळ सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ हे ठसे वाढले, हिममानवाला स्थानिक लोक यती म्हणून संबोधतात
💁♂ हिममानव अर्थात यती : नेपाळ सीमेवरील हिमपर्वतरांगांमध्ये लोकांमध्ये एका केसाळ, उंच आणि धिप्पाड राक्षसासारख्या दिसणाऱ्या हिंस्त्र हिममानव फिरत असल्याची मान्यता आहे. या हिममानवाला स्थानिक लोकं यती या नावाने संबोधतात.
❗ भारतीय लष्कराने केलेल्या या ट्विटमुळे जगभरात पुन्हा एकदा 'खरंच हिममानव अस्तित्वात आहे का?' या चर्चेने धरला जोर
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

🎯 Letsup I General Knowledge
1) ISISशी संबंधित कोणत्या संस्थेवर श्रीलंकेच्या सरकारने बंदी घातली आहे?
उत्तर : नॅशनल थौहीद जमात (NTJ) आणि जमाते मिलाथू इब्राहिम (JMI)
2) फनी चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवरील कोणते राज्य सर्वाधिक गंभीरपणे प्रभावित झाले?
उत्तर : आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू
3) UN-हॅबिटॅट या संघटनेचा सुरक्षित शहरे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
उत्तर : वर्ष 1966
4) जगातला सर्वात लठ्ठ आणि वजनदार पोपट कोणता आहे?
उत्तर : काकापो (न्यूझीलँड)
5) सुरक्षित शहरे कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातले सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे?
उत्तर : चेन्नई
6) लंडनच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीकडून फेलोपदासाठी निवडल्या गेलेल्या प्रथम भारतीय महिला संशोधक कोण?
उत्तर : डॉ. गगनदीप कांग

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरमुक्त
LetsUp । Update
⚡ कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेले बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती ठीक
🎯 ऋषी कपूर यांचा आजार ठीक झाला असून ते कॅन्सरमुक्त झाले आहेत, अशा आशयाची फेसबुक पोस्ट दिग्दर्शक राहुल रवैल यांनी पोस्ट केली आहे.
💫 रवैल यांनी ऋषी कपूरसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
📍 फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

🛰 इस्रो 5 'कमांडो' सॅटेलाईट सोडणार; सैन्याची ताकद वाढणार
LetsUp । Update
💁♂ दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रोची तयारी, यामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार
👍 त्यानुसार पुढील 10 महिन्यांमध्ये ते 8 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडणार आहेत
🧐 यातील या 5 उपग्रहांपैकी एक कार्टोसॅट सिरिज आणि 4 रीसॅटचे उपग्रह असून अन्य 3 उपग्रह हे जीसॅट सिरिजमधील आहेत
❗ फेब्रुवारी 2020 पर्यंत हे उपग्रह लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे
🎯 10 महिन्यांमध्ये खालील उपग्रह लॉन्च होणार:
▪ रीसॅट-2बी : मे 2019
▪ कार्टोसॅट-3 : जून 2019
▪ रीसॅट-2बीआर1 : जुलै 2019
▪ जीसॅट-1(न्यू) : सप्टेंबर 2019
▪ रीसॅट-2बीआर 2 : ऑक्टोबर 2019
▪ जीसॅट-2 : नोव्हेंबर 2019
▪ रीसॅट-1ए : नोव्हेंबर 2019
▪ जीसॅट-32 : फेब्रुवारी 2020

🙏 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आज जयंती
Letsup । Special
💫 तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.
💁♂ अमरावती जिल्ह्यातील शहीद यावली नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण नाव माणिकदेव बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट) होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत अडकोजी महाराजांनी त्यांचे नाव ‘तुकडोजी’ ठेवले होते.
👌 देव, धर्म, वर्ण, संसार, श्रम, संपत्ती, जीवनशिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. आयुष्यभर ते खेड्यापाड्यात फिरले. हा देश त्यांनी बघितला. त्यातून लोकांची दुःख दूर झाली पाहिजे, या उर्मीने ते झटत राहिले. ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिवू नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.
👍 विशेष:
▪ 1949 मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी मिळाली.
▪ जपानमध्ये 1955 मध्ये भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
▪ 18 देशांच्या समितीचे सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
▪ विदर्भ साहित्य संघाच्या तुमसर संमेलनात त्यांचा थोर साहित्यिक म्हणून गौरविण्यात आले.
▪ युद्धजन्य परिस्थितीत सैन्यास धीर देण्यासाठी स्व:त सीमेवर जाउन वीरगीते गायली.
🎯 देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करु शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.
📍 कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
🙏 अशा या महान संतांची आज जयंती आहे, त्यांना विनम्र अभिवादन

👍 उन्हाळी सुट्टीत पालकांनी करावयाच्या गोष्टी
LetsUp | Parenting
🎯 परिक्षा संपली, पालकांसमोर यक्ष प्रश्न उभा राहतो. उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी करायचं काय? हा पेच पालकांसमोर निर्माण होतो. मग वेळेअभावी यावर उपाय म्हणून पालकवर्ग मुलांना समर कॅप्स, एक्टिव्हिटी क्लासेस, किंवा समर ट्युशन्सना पाठवतात. मात्र या व्यतिरिक्त उन्हाळी सुट्टीमध्ये पालक मुलांसाठी खालील काही नवीन गोष्टी करू शकतात.
▪ मुलांना हुला हूप, दोरीच्या उड्या, जादूचे प्रयोग, लगोरी, विटीदांडू, ठिकरीचा खेळ अशी जुनी खेळ त्यांना शिकवता येईल. यामध्ये त्यांच्या मित्रमंडळींना सहभागी करुन घेऊ शकता.
▪ सुट्टीत मुलांच्या आवडीचे पदार्थ आईस्क्रिम, केक, कुकीज्, जेली, पुडींग हे असे पदार्थ खास त्यांना बनवायला शिकवा. या कामात त्यांना तुम्हीदेखील मदत करा.
▪ यंदाच्या सुट्टीत मुलांना अंगठ्याचे, हाताचे, पायाचे छापे काढत त्यातून तयार होणारी विविध चित्रे काढायला शिकवा. हे नेहमीपेक्षा काहितरी वेगळं असल्याने त्यांना नक्की आवडेल.
▪ पालकांनी सुट्टीच्या दिवसांचे नियोजन करून रोज सकाळी उठल्यावर दरदिवसाचे प्लॅन पाहून, मुलासोबत वेळ घालवावा.
▪ मुलांना जितकी दिवस सुट्टी तितक्या दिवसांसाठी पालकांनी काहीतरी मजेदार बाबी शोधून काढायच्या. यामुळे, सुट्टीचा प्रत्येक दिवस मुलांना काहितरी नवं सरप्राईज मिळेल.
😍 सुट्टीचा काळ जर का इतका उत्साहात गेला, तर सुरु होणारं मुलांचं नवं शालेय वर्ष दणक्यात सुरु होईल. आणि लहानग्यांकडे सुट्टीतील अविस्मरणीय गोष्टींचा साठा जमा होईल.

🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी
▪ राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला पाठवली नोटीस, उत्तर देण्यासाठी 4 मे पर्यंतची मुदत
▪ बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेप, सुरत सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
▪ 'फणी' चक्रिवादळ लवकरच ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याचा इशारा
▪ भारतात श्रीलंकेसारखे स्फोट घडवण्याचा कट? केरळमध्ये संशयितास अटक
▪ ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी भारतीय उद्योजक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा
▪ दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र
▪ गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 89.59 टक्के, यंदाही मुलींची बाजी
______
💹 Sensex : 39,031.55 | 🔽 −35.78 (0.092%)
💹 NIFTY: 11,748.15 | 🔽 −6.50 (0.055%)
🌟 Gold Rate : ₹32,840.00 for 10gm
________
▪ टिसीएल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड सिस्टीमवर चालणारा स्मार्ट टिव्ही केला लॉंच
▪ उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने इंग्लडच्या अॅलेक्स हेल्सची संघातून हकालपट्टी
▪ राणी मुखर्जी पुन्हा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, 'मर्दानी 2'चा फर्स्ट लुक रिलीज

LetsUp News Updates
▪पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही, निवडणूक आयोगाकडून मोदींना क्लीन चीट
▪सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक छळाचा खटला तक्रारदाराने मागे घेतला
▪जम्मू-श्रीनगर येथील कार बॉम्बस्फोट प्रकरणी 6 जणांना अटक, यातील तिघेजण उच्चशिक्षित तर एकजण पीएचडी संशोधक आहे
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
▪मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती
▪जेट एअरवेजच्या 100 वैमानिक आणि 450 केब्रिन क्रू सदस्यांना टाटाच्या विस्तारा एअरलाइन्सने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे
▪पुलवामा हल्ल्याच्या वक्तव्यावरून अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, माजी पत्रकाराची हायकोर्टात याचिका दाखल
▪चीनी कंपनी शाओमीचा नवीन अविष्कार, सादर केला वायरलेस इलेक्ट्रिक झाडू
▪IPL: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पावसामुळं अनिर्णित; बेंगळुरू स्पर्धेबाहेर,
▪स्टुडंट ऑफ द ईयर 2' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री
▪अहमदनगर : जादा जनावरे दाखविणारे छावणीचालक प्रशासनाच्या रडारवर
▪अहमदनगर : मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक यंत्रणेने सुरू केलेल्या मतदार हेल्पलाइनचा साडे आठ हजार जणांना फायदा
▪अहमदनगर : जिल्ह्यात ग्रीन आर्मीचे सव्वादोन लाख सदस्य; 3 वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा मानस

📣 आज महाराष्ट्र दिन
LetsUp । Special
🎯 महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मित्ती झाली. मागील 50 वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे कि आज महाराष्ट्राचे नाव देशात आघाडीवर आहे. कला, साहित्य ,क्रीडा,व्यापार उद्योग, शिक्षण,आरोग्य सुविधा, तसेच कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट राज्य आघाडीवरआहे.
🧐 कशी झाली राज्याची स्थापना?: स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या या चळवळीत 105 वीरांनी आपले बलिदान दिले. या चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तसेच महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाला.
🙏 मौलिक योगदान: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये एस.एम.जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादीअनेक महत्त्वांच्या व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले.
📍 अव्व्ल राज्यांमध्ये गणना: गेल्या काही काळात महाराष्ट्राने अतुलनीय प्रगती केली आहे. देशातील औद्योगिक प्रगतीमध्ये अग्रगण्य राज्य होण्याचा मान राज्याने मिळवला. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक,सांस्कृतिक आणि एकूणच समाज उन्नतीसाठी राज्याचं नाव आज जगभरात अग्रक्रमाने घेतलं जातं. देशातल्या मोजक्याच सुखवस्तू राज्यामध्ये महाराष्ट्राची गणना होते.
💁♂ उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळेच महाराष्ट्र जगला, तर देश जगेल, असं म्हटलं जातं. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.
💫 राज्याचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

😱 राज्यातील जलसाठा घटला*
LetsUp | Update
🎯 राज्यातील धरणांमध्ये एप्रिल अखेर केवळ 19.63 टक्के पाणीसाठा शिल्लक
📍 राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या 17.69 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो 33.46 इतका होता. तर मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी या काळात 33.13 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो आता 28.92 टक्क्यांवर आला आहे
🧐 पाण्याची टक्केवारी:
▪ औरंगाबादच्या धरणांमध्ये सध्या 2.73 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो 32.54 इतका होता.
▪ नाशिक विभागात सध्या 16.2 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो 35.89 इतका होता.
▪ नागपूर विभागात सध्या 8.67 टक्के इतका पाणीसाठा असून, तो गतवर्षी 16.82 इतका होता.
▪ कोकणात गेल्यावर्षी 48.78 टक्के पाणीसाठा होता, यंदा तेथे केवळ 36.58 टक्के पाणी आहे.
▪ मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या कोकणातही पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
🚒 टँकरद्वारे पाणीपुरवठा: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर याचार जिल्ह्यांमध्ये 757 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मे मध्ये ही संख्या दीड ते दोन हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#JayMaharashtra
गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा
जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी!!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा
।।जय महाराष्ट्र।।

🧐 उन्हाळ्यात फूड पॉइझनिंग! असा करा बचाव
LetsUp | Tips
💁♂ उन्हाळ्यात बाहेरचा आहार घेणे अनेकदा त्रासदायक ठरते. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब होतात आणि यामुळेच फूड पॉइझनिंगचा त्रास उद्भवतो. अशात काही टिप्स लक्षात ठेवल्या तर यापासून वाचता येऊ शकते.
▪ आलं : आलं हे अन्नपचनासाठी अतिशय फायदेशीर असते. फूड पॉयझनिंग झाल्यावर आलं घालून चहा प्या. आल्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या वाढवणाऱ्या बॅक्टेरीयांची वाढ होण्यास आळा बसतो.
▪ जिरे : रोज एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.
▪ केळ : केळं एकमेव फळ आहे जे पचनास हलकं असतं. फूड पॉयझनिंगच्या समस्येवर केळं खाणे फायदेशीर ठरते. पण त्याचा अतिरेक टाळा.
▪ लिंबाचे सेवन: लिंबात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबेक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. म्हणून लिंबू पाणी पिण्याने बॅक्टेरिया मरतात. आपण रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिऊ शकता. शक्य असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकतात.
▪ दही : दही एका प्रकारे अँटीबायोटिक आहे आणि यात जरा काळं मीठ घालून खाल्ल्याने आराम मिळेल.
▪ लसूण : लसणात अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 1-2 पाकळ्या घेतल्याने आराम मिळेल.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp | Tips
💁♂ उन्हाळ्यात बाहेरचा आहार घेणे अनेकदा त्रासदायक ठरते. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब होतात आणि यामुळेच फूड पॉइझनिंगचा त्रास उद्भवतो. अशात काही टिप्स लक्षात ठेवल्या तर यापासून वाचता येऊ शकते.
▪ आलं : आलं हे अन्नपचनासाठी अतिशय फायदेशीर असते. फूड पॉयझनिंग झाल्यावर आलं घालून चहा प्या. आल्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या वाढवणाऱ्या बॅक्टेरीयांची वाढ होण्यास आळा बसतो.
▪ जिरे : रोज एक चमचा जिरे वाटून त्याची पेस्ट खाल्याने फूड पॉयझनिंगच्या समस्येपासून सुटका होईल. जिऱ्यामुळे पचनक्रीया सुधारते.
▪ केळ : केळं एकमेव फळ आहे जे पचनास हलकं असतं. फूड पॉयझनिंगच्या समस्येवर केळं खाणे फायदेशीर ठरते. पण त्याचा अतिरेक टाळा.
▪ लिंबाचे सेवन: लिंबात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबेक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. म्हणून लिंबू पाणी पिण्याने बॅक्टेरिया मरतात. आपण रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिऊ शकता. शक्य असल्यास गरम पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकतात.
▪ दही : दही एका प्रकारे अँटीबायोटिक आहे आणि यात जरा काळं मीठ घालून खाल्ल्याने आराम मिळेल.
▪ लसूण : लसणात अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 1-2 पाकळ्या घेतल्याने आराम मिळेल.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 ब्रेकिंग! घरगुती गॅसच्या किमतीत वाढ
LetsUp | Breaking
⚡ सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत केली वाढ, यामुळे सामन्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार
🎯 घरगुती सबसिडीमध्ये मिळणाऱ्या गॅसची किंमत 6 रुपयांनी तर सबसिडी नसलेल्या गॅसच्या किमतीत 22.5 रुपयांची झाली वाढ
📍 सुधारित दर हे आजपासून लागू होणार, यापूर्वी 1 एप्रिल रोजी गॅसच्या किमतीमध्ये करण्यात आली होती वाढ

● मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केली घोषणा
● गडचिरोलीत नक्षलींनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात सी-60 पथकातील 15 जवान शहीद
● जीएसटी उत्पन्नाचा एप्रिलमध्ये उच्चांक, सरकारला 1,13,865 कोटी रुपयांचे झाले उत्पन्न
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● लोकसभा निवडणूक : आतापर्यंत 3,000 कोटी रुपयांचा काळा पैसा निवडणूक आयोगाने केला जप्त
● अमेरिकेत एका भारतीय नागरिकाची, तर तीन भारतीय वंशाच्या लोकांची हत्या : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
● आचारसंहिता उल्लंघन : साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, तीन दिवस प्रचारबंदी
● राज्यात आजपासून MHT-CET, 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांच्या लॉग-इनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध
● Oppo F11 Pro ‘अँव्हेंजर्स एंडगेम एडिशन’चा सेल सुरू, या स्मार्टफोनचा मर्यादित साठा विक्रीसाठी
● चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी धुव्वा, चेन्नईची गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप
●‘भारत’ सिनेमातील सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचे रोमॅन्टिक गाणं ‘चाशनी’ रसिकांच्या भेटीला

🏏 दिल्लीचा धुव्वा; चेन्नई टॉपवर
LetsUp | Ipl Special
⚡ सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा 80 धावांनी उडवला
🔝 या विजयासह चेन्नई संघ पुन्हा अव्वल स्थानी पोहोचला, त्यांचे 18 तर दिल्लीचे 16 गुण झाले आहेत
🎯 चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 179 धावा केल्या, या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव अवघ्या 99 धावांत आटोपला
🏆 मोक्याच्या क्षणी 22 चेंडूत नाबाद 44 धावा कुटणारा महेंद्रसिंग धोनी ठरला सामनावीर
⚔ आज मुंबईविरुद्ध हैदराबाद लढत
💁♂ प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आज भिडणार
👍 प्ले ऑफसाठी मुंबई इंडियन्सला एका विजयाची तर सनरायझर्स हैदराबादला पुढील दोन्ही लढतींमध्ये विजय आवश्यक

📣 आजपासून MHT-CET 2019 परीक्षा*
LetsUp | Update
👍 इंजिनीअरिंग, औषधनिर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेला आज (दि. 2) मेपासून सुरुवात
👉 राज्यातील विविध शहरांमध्ये दि. 2 ते 13 मे या कालावधीत MHT-CETच्या परीक्षा होणार, दिवासाला 2 सत्रांमध्येमध्ये ही परीक्षा सुरु
🎯 महाराष्ट्राच्या 3 लाख 96 हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी केले अर्ज, यामध्ये पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये विद्यार्थी ही परीक्षा देणार
📝 आवश्यक कागदपत्रे : उमेदवाराचे आधार कार्ड/ ई-आधार कार्ड, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, चालक परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स), मतदार ओळखपत्र फोटोसह, बँक पासबुक, उमेदवाराचे छायाचित्रासह अधिकृत लेटरहेडवर गॅझेटेड ऑफिसरने जारी केलेला फोटो, ओळख पुरावा, उमेदवाराला मान्यताप्राप्त शाळा / महाविद्यालयाद्वारे जारी केलेले अलीकडील ओळखपत्र
💁♂ विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी अशी :
▪ लेझर प्रिंटरच्या साहाय्याने कागदावर हॉल तिकिटाची प्रिंट घ्या
▪ हॉल तिकीट वैध असेल तरच उमेदवारांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी प्रतिमा योग्यरित्या मुद्रित केली जातात
▪ आपल्या ऑनलाइन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी व उमेदवाराचा पत्ता याबाबत चुकीची माहिती भरली गेली असल्यास अंडरटेकिंगचा नमूना अर्ज भरून परीक्षा केंद्रावर घेऊन जावा
▪ परीक्षेच्या दिवशी प्राधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
▪ परीक्षा केंद्राच्या आत व गेटच्या आतमध्ये मित्र आणि पालकांना घेऊन जाऊ नका
▪ परीक्षेत प्रत्येक उमेदवाराला एकदाच कच्च्या कामासाठी कागद दिला जातो. त्यामुळे मिळालेला कागद वाया घालवू नये

🛰 'इस्रो'ची मोठी घोषणा; चांद्रयान-2 जुलैमध्ये झेपावणार
LetsUp | Update
🌕 भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' या दुसऱ्या चंद्रमोहिमेचे प्रक्षेपण 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान करण्यात येणार
🚀 जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटामधून चांद्रयान-2 चं प्रक्षेपण होईल, यानंतर 6 सप्टेंबर रोजी चांद्रयान- 2 चंद्रावर दाखल होईल
🎯 चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये :
▪ चांद्रयान-2 चे वजन 3290 किलो इतके असेल
▪ चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळा होईल
▪ यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि मग रोवर त्यापासून वेगळा होईल
▪ रोवरमध्ये अत्याधुनिक उपकरणं तर ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आणि सेंसर असतील
▪ हे दोन्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांची माहिती पाठवतील. त्यावर इस्रो अभ्यास करेल

🤨 तुम्हाला माहित आहे का?
LetsUp | Do U Know
🦁 सिंह 2 वर्षापर्यंत गर्जना करू शकत नाही.
🌝 चंद्र पृथ्वीच्या आकाराच्या 27% आहे.
----------------------
📣 *सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, निकाल पहा* : https://ltsup.in/2Lebpgp
----------------------
❣ मानवी शरीर प्रत्येक सेकंदाला 2,500,000 नवीन लाल रक्त पेशी तयार करते.
🦟 डासांचे सरासरी आयुष्य 2 आठवडे असते.
🇺🇸 US व्हाईट हाऊसमध्ये तब्बल 132 खोल्या आहेत.
🕷 कीटकांच्या 900,000 पेक्षा अधिक ज्ञात प्रजाती आहेत.
🧂 समुद्राच्या पाण्यामध्ये अंदाजे 3.5% मीठ आहे.
🐝 दरवर्षी मधमाश्या सापांपेक्षा अधिक लोकांना मारतात.

💑 जो जोनस विवाहबंधनात
LetsUp | Entertainment
'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा दीर म्हणजेच अमेरिकन गायक निक जोनास याचा भाऊ जो जोनस विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर आली आहे.
'गेम ऑफ थ्रोन्स' फेम सोफी टर्नर हिच्यासोबत एका खासगी सोहळ्यात त्या दोघांनी ख्रिस्ती धर्म पद्धतीनुसार लग्न केले आहे. माहितीनुसार, 1 मे रोजी या जोडीची विवाहनोंदणीही करण्यात आली.