💁♂ फळबागांमध्ये घेता येणारी आंतरपिके
LetsUp | Agri
फळबागांमध्ये आंतरपिके घेऊन तुम्ही आर्थिक कमाई तसेच जमिनीत आवश्यक सुधारणा घडवून आणू शकता. चला तर आज जाणून घेऊयात फळबागांमध्ये घेता येणारी आंतरपिके आणि आणि त्याचे फायदे...
केळी, पपई, अननस यांसारख्या काही फळबागा 2 ते 3 वर्षे टिकणाऱ्या असतात. यांचे लागवड अंतर कमी असते. यामध्ये पहिल्या वर्षी काही हंगामी भाजीपाला पिकांचे आंतरपीक फायदेशीर ठरते.
संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, अंजीर अशा बागांतून आंतरपिके घेण्यामुळे अधिक फायदा होतो. या फळबागा 10 वर्षांपेक्षा अधिक टिकतात. त्यांचे उत्पादनही 25-30 वर्षांपर्यंत मिळत राहते. मात्र द्राक्ष, चिकू, नारळ, सीताफळ, काजू या फळबागांमध्ये आंतरपिके घेताना अधिक विचार करावा लागतो.
🎯 आंतरपिके घेण्याचे फायदे :
▪ आंतरपिकाचा लाभ मुख्य फळपिकांसाठीही करून घेता येतो.
▪ आंतरपीक लागवडीमुळे जमिनीची उत्तम मशागत देखील होते.
▪ आंतरपिकाच्या लागवडीमुळे जमिनीत आवश्यक सुधारणा घडवून आणता येते.
▪ मुख्य फळबागेचे उत्पादन सुरू होईपर्यंतच्या काळात आंतरपिकांपासून आर्थिक कमाई करता येते.
▪ उपलब्ध साधन सामग्रीचा आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करता येतो.
▪ उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा पुरेपूर मोबदला घेता येतो.
🧐 आंतरपिके निवडताना घ्यावयाची काळजी:
▪ आंतरपीक हे मुख्य पिकास पूरक असे असावे.
▪ फळबागेची जमीन सुधारेल असे आंतरपीक असावे.
▪ आंतरपीक हंगामी आणि कमी कालावधीत तयार होणारे असावे.
▪ आंतरपिक हे मुख्य पिकावर कीड-रोग यांचा प्रादुर्भाव होणारे नसावे.
▪ त्याची वाढ आणि विस्तार मुख्य फळपिकांना झाकून टाकणारा अगर अडथळा आणणारा नसावा.
👍 कमी कालावधीच्या फळपिकांचे आंतरपीक :
▪ डाळिंबामध्ये कोबी, प्लॉवर
▪ काकडीमध्ये मिरची
▪ तोंडलीत मिरची
▪ केळी : फुलकोबी, खरबूज
▪ डाळिंब, पेरू, चिकू, आंबा, सीताफळ : शेवगा, पपई
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🤔 माझ्या 1 मताने काय फरक पडतो? एकदा वाचाच!
LetsUp | Special
मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो? हा विचार लोकशाहीसाठी घातकच आहे. थेंबे-थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो.
यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो हे लक्षात घ्यायला हवे. चला तर जाणून घेऊ अशी काही उदाहरणे ज्यामुळे आपलाल्या एका मताची किंमत कळेल.
1) हिटलरला पहिला विरोध: अॅडॉल्फ हिटलरने नाझी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर जेव्हा पक्षाच्या चेअरमनपदासाठी मतदान झालं तेव्हा पक्षातील 554 सदस्यांपैकी 553 सदस्यांनी हिटलरच्या बाजूने मतदान केलं तर एका सदस्याने हिटलरच्या विरोधात मतदान केले. या एका मताने जर्मनीत हिटलरला पहिला विरोध दर्शवला होता.
2) सरकार कोसळले: 1999मध्ये अटल बिहारी वाजपेयींचे 13 महिन्यांचे सरकार 1999मध्ये केवळ मताने कोसळले. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. याविरोधात 270 मतं पडली तर त्यांच्या बाजूने 269 मतं पडली. यामुळे त्यांचे सरकार कोसळले.
3) एका मताने पराभव: 2004 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ए. आर कृष्णमूर्ती यांना 40,751 मतं पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 40,752 मतं पडली. अशा पद्धतीने 1 मताने निवडणूक हरणारे ते पहिले उमेदवार ठरले.
4) मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले : 2009च्या विधानसभा निवडणुकीत सीपी जोशींना 62,215 मतं पडली त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कल्याण सिंंह चौहान यांना 62,216 मतं मिळाली. ते केवळ एका मताने पराभूत झाले. यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले.
5) पंतप्रधानपदाचा दावेदार : 1979 मध्ये मार्गारेट थेचर ब्रिटनच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. तेव्हाचे पंतप्रधान जेम्स कॅलहेन विरोधात त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूने 311 मतं पडली तर विरोधात 310 मतं पडली. या एका प्रस्तावामुळे कॅलहेन सरकार पडलं तर मार्गारेट थेचर पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार झाल्या.
6) अमेरिकेचे राष्ट्रपती : 1876 मध्ये रुदरफोर्ड हेस हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. इलेक्टोरल मतांची मोजणी झाली तेव्हा रुदरफोर्ड यांना 185 तर टिन्डलरला 184 मत मिळाली होती. अवघ्या या एका मतामुळे रुदरफोर्ड अमेरिकेचे राष्ट्रपती झाले.

🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी
● जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात यश
● येत्या 12 तासांत 'फनी' चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याची हवामान विभागाकडून शक्यता
● मतदार केंद्रावर मोबाईल घेऊन जाणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली माहिती
● श्रीलंका बॉम्बस्फोट : सुत्रधाराच्या वडिल आणि दोन भावांचा चकमकीत मृत्यू
● कॅलिफोर्नियाच्या सिनेगॉगमध्ये गोळीबार; महिलेचा मृत्यू, 3 जण जखमी, हल्लेखोर ताब्यात
● यंदा मुंबई विद्यापीठात 22 नवी महाविद्यालये; विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
● पंतप्रधानपदासाठी चंद्राबाबू, ममता दीदी किंवा मायावती प्रबळ दावेदार, शरद पवार यांचे वक्तव्य
● Vivo V15 च्या किंमतीत 2 हजार रुपयांची कपात, 21 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार
● दिग्दर्शक अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’चे प्रदर्शन टाकले लांबणीवर, आता 2020 मध्ये प्रदर्शित होणार
● 'अॅव्हेंजर्स एंडगेम'च्या 2 दिवसांच्या कमाईचा आकडा 124.40 कोटींवर, तोडला 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड

LetsUp News Update
● लोकसभा निवडणुक चौथ्या टप्पा : आज देशभरातील 9 राज्यांतील 71 जागांसाठी मतदान
● काश्मीर खोऱ्यास लडाखशी जोडणारा श्रीनगर-लेह महामार्ग 4 महिन्यांनतर वाहतुकीसाठी पुन्हा खुला
● श्रीलंका बॉम्बस्फोट : 106 संशयितांना अटक, त्यात तामिळ माध्यमाच्या एका शिक्षकाचाही समावेश
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● इंडोनेशियात निवडणूक कामाच्या ताणामुळे 272 कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर 1,878 जण आजारी
● "इसिस'च्या मोड्युल संदर्भात एनआयएकडून छापे; तीन संशयितांची चौकशी
● राज्यातील कारागृहातील कैद्यांना फोनवरून बोलण्याची मुभा; जेलमध्ये कॉइन बॉक्स होणार उपलब्ध
● राज्यात उष्माघाताचे दोन बळी; परभणी, अकोला, चंद्रपूरमध्ये गाठला उच्चांक
● शाओमीने 32 मेगापिक्सल्स क्षमता असणारा रेडमी वाय 3 हा स्मार्टफोन केला सादर
● IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सचा बंगळुरूवर 16 धावांनी विजय, कोलकाताची मुंबईवर 34 रनने मात
● अभिनेत्री प्रिया बापट आता 'सिटी ऑफ ड्रीम्स' या हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार
● अहमदनगर - नगरमध्ये रविवारी गेल्या 9 वर्षांतील एप्रिल महिन्यातील उच्चांकी, तापमान 45.1 अंश सेल्सिअसवर गेले होते
● अहमदनगर - लोकसभा निवडणुकीतील नगर जिल्ह्यातील दुसरी जागा असलेल्या शिर्डी राखीव मतदारसंघासाठी आज मतदान
● अहमदनगर - शहरासह उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत; रोटेशननुसार आजऐवजी उद्या (दि. 30) होणार पाणीपुरवठा

💁♂ आज चौथ्या टप्प्यात देशात 71 जागांसाठी मतदान सुरु
LetsUp | Political
⚡ लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज 9 राज्यातील 71 जागांसाठी मतदान उत्साहात सुरु
🎯 या 71 जागांवर 945 उमेदवार उभे असून एकूण 12.79 कोटी मतदार आपला हक्क बजावणार
👉 महाराष्ट्रामध्ये 17 जागांसाठी मतदान, 323 उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला
📍 देशात 71 मतदारसंघांत मतदान: महाराष्ट्र : 16, उत्तर प्रदेश : 13, राजस्थान : 13 , पश्चिम बंगाल : 8, मध्य प्रदेश : 6, ओडिसा : 6, बिहार : 5, झारखंड : 3, आणि जम्मू-काश्मीर : 1
📍 महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान: मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, मावळ, शिरुर, शिर्डी

🤔 उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?
LetsUp | Health
सध्या राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. या वाढत्या उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे उष्माघाताची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? ते पाहुयात...
1) डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. शक्यतो फ्रिजमधले थंडगार पाणी पिणे टाळावे.
2) नियमित सब्जा घातलेले पाणी प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळत राहील.
3) उन्हातून एसीत किंवा एसीतून लगेच उन्हात जाऊ नका. कारण शरीराला झटकन बदललेल्या तापमानाशी जुळवून घेणे कठीण जाते.
4) गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात. त्यामुळे शक्यतो फिकट रंगाचे कपडे, सूती कपडे वापरावेत.
5) उन्हात फिरताना पांढरा स्कार्फ किंवा डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडा.
6) दही, ताकाचा आहारात समावेश करा. तेलकट तूपकट वर्ज्य करुन हलका आहार घेत रहा.
7) लिंबूपाणी, कोकम सरबत किंवा कैरीचे पन्हे पिण्यावर भर द्यावा.
8) कलिंगड, ताडगोळा, खरबूज, जाम अशी फळे भरपूर खावीत. यामुळे, आरोग्याला फळांतील नैसर्गिक जीवनसत्त्वे थेट मिळतील.
दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळता येणार नसेल, तर किमान वरील गोष्टी दुर्लक्षित करू नका. कारण उष्माघात शरीराला आतून कमकुवत बनवतो हे लक्षात ठेवा.

🧐 ऑटोमोबाईल कुठं काय?
LetsUp | Auto
1) बलेनोचे हायब्रिड मॉडेल लॉन्च: मारुती सुझुकी कंपनीने 1.2 ड्युअल जेट आणि बीएस स्टेज 6 इंजिन असलेली नवीन हायब्रीड बलेनो बाजारात उतरवली आहे.
नव्या मॉडेलनंतर बलेनोचे नेहमीचे 1.2 लीटर आणि हायब्रीड असे दोन प्रकार उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना यासाठी 5.58 लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे. इंजिनच्या नव्या अत्याधुनिक तंत्रामुळे पेट्रोलची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
2) Ducati ची Scrambler लाँच: इटलीची कंपनी डुकाटीने स्क्रॅम्बलर मोटरसायकलची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे. स्क्रॅम्बलरच्या मालिकेत आयकॉन, फुल थ्रोटल, कॅफे रेसर आणि डेझर्ट स्लेड यांसारखे मॉडल्स आहेत.
कंपनीच्या जाहिरातीनुसार नव्या आयकॉनची किंमत 7.89 लाख रुपये, फुल थ्रोटलची किंमत 8.92 लाख रुपये, कॅफे रेसरची किंमत 9.78 लाख रुपये आणि डेझर्ट स्लेडची किंमत 9.93 लाख रुपये आहे. कंपनीच्या देशातील सर्व 9 डिलरशिपमध्ये बाईकसाठी बुकिंग सुरू झाली आहे.
3) अल्टो 800 ची नवीन आवृत्ती : मारूती सुझुकी कंपनीने अल्टो 800 या लोकप्रिय मॉडेलची नवीन आवृत्ती विविध व्हेरियंटच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.
🎯 नवीन फिचर्स :
▪ यात प्रामुख्याने डिझाईन, अंतर्गत भाग आणि सुरक्षाविषयक फिचर्समध्ये बदल करण्यात आलेला आहे.
▪ आता ड्रायव्हरच्या बाजूने सुरक्षेसाठी एयर बॅगची सुविधा देण्यात आलेली आहे.
▪ ईबीडी प्रणालीसह एबीएस सिस्टीम प्रदान केलेली आहे.
▪ रिअर पार्कींग सेन्सर, सिटबेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमचाही अंतर्भाव केलेला आहे.
▪ कारची डिझाईनदेखील थोड्या प्रमाणात बदलण्यात आलेली आहे.
▪ या मॉडेलमध्ये 796 सीसी क्षमतेचे, थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन प्रदान करण्यात आले आहे.
▪ हे इंजिन बीएस-6 या मानकानुसार विकसित करण्यात आले असून याला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समीशन प्रणालीशी संलग्न करण्यात आले आहे. यात सीएनजीचा पर्याय दिलेला नाही.
💰 विविध व्हेरियंटचे मूल्य : मारूती सुझुकीच्या नवीन अल्टो मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य हे स्टँडर्ड आवृत्ती 2.94 लाख; स्टँडर्ड (ओ) 2.97 लाख; एलएक्सआय 3.50 लाख; एलएक्सआय (ओ) 3.55 लाख आणि व्हीएक्सआय 3.72 लाख रूपये इतके आहे.

📣 श्रीलंकेत बुरखा बंदी
LetsUp | International
⚡ बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदीचा निर्णय
💁♂ निर्णय का?: चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तिची ओळख पटण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून, हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी दिली
▪ दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्याने घेण्यात आला हा निर्णय
▪ संविधानाने दिलेल्या आणीबाणीच्या काळातील कायद्याच्या आधारे निर्णयाची अंमलबजावणी
🗣 सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करून जाऊ नका, असं आवाहन ऑल सिलोन जमैयतूल उलेमा या श्रीलंकेतील मुस्लिम संघटनांनी महिलांना केलं आहे
📍 आज सोमवार (दि.29) पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे

💃 आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस; जाणून घ्या महत्व
LetsUp | International Dance Day
💁♂ दरवर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.1727-1810) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
📍 युनेस्कोची एक सह संघटना असलेली आयटीआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था यांच आयोजन करतं. ही संस्था 1982 पासून हा दिवस साजरा करते.
🎯 दिवसाचे महत्व: जगभरात नृत्यकला साजरी करणे, नृत्यकलेने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वाना ‘नृत्या’च्या द्वारे एकत्र आणणे, आणि नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावणे हा मुख्य उद्देश या दिवसामागे आहे.
💫 भारतीय नृत्यशैली: नृत्य ही एक 64 कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत.
🧐 भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार:
▪ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य
▪ तामिळनाडू - भरतनाट्यम
▪ केरळ - कथकली
▪ आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
▪ पंजाब - भांगडा, गिद्धा
▪ गुजरात - गरबा, रास
▪ ओरिसा - ओडिसी
▪ जम्मू आणी काश्मीर - रौफ
▪ आसाम - बिहू, जुमर नाच
▪ उत्तरखंड - गर्वाली
▪ मध्य प्रदेश - कर्मा, चार्कुला
▪ मेघालय - लाहो
▪ कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
▪ मिझोरम - खान्तुंम
▪ गोवा - मंडो
▪ मणिपूर - मणिपुरी
▪ अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
▪ झारखंड - कर्मा
▪ छत्तीसगढ - पंथी
▪ राजस्थान - घूमर
▪ पश्चिम बंगाल - गंभीरा
▪ उत्तर प्रदेश - कथक

🎯 जाणून घ्या ‘ऋकार’, ‘रकार’, ‘रफार’ आणि ‘काकपद’ म्हणजे काय?
LetsUp | Learn
मराठी व्याकरण समजून घेताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. आज अशाच काही साध्या पण महत्वपूर्ण प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात. ‘ऋकार’, ‘रकार’, ‘रफार’आणि ‘काकपद’ आपण अनेकदा वापरतो. मात्र ते कुठे, कधी आणि कसे वापरायचे? हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊयात...
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp | Learn
मराठी व्याकरण समजून घेताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. आज अशाच काही साध्या पण महत्वपूर्ण प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात. ‘ऋकार’, ‘रकार’, ‘रफार’आणि ‘काकपद’ आपण अनेकदा वापरतो. मात्र ते कुठे, कधी आणि कसे वापरायचे? हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊयात...
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 आत्मविश्वास वाढवणारे निवडक सुविचार
LetsUp | Motivation
💁♂ आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देत नाही, पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आम्ही तुमच्या साठी काही खास सुविचार घेऊन आलो आहे. जे वाचून तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
▪ यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्या चढाव्या लागतात.
▪ विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.
▪ यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
▪ संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
▪ संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
▪ विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण.
▪ विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.
▪ सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.
▪ स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील.
▪ शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp | Motivation
💁♂ आत्मविश्वास तुम्हाला यश मिळवून देत नाही, पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी आम्ही तुमच्या साठी काही खास सुविचार घेऊन आलो आहे. जे वाचून तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
▪ यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्या चढाव्या लागतात.
▪ विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.
▪ यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
▪ संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
▪ संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
▪ विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण.
▪ विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.
▪ सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.
▪ स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील.
▪ शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🧐 तपासून पहा तुमचे आधारकार्ड सुरक्षित आहे का?
LetsUp । Special
💁♂ आधारकार्डच्या माध्यमातून नागरिकांची खाजगी माहिती लीक अशा घटना आपण ऐकल्या असतील. म्हणूनच आपल्या आधारकार्डाचा वापर कुठे होतोय, याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
👍🏻 अशाप्रकारे मिळवा माहिती:
▪ सर्वप्रथम uidai.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करत, my aadhar यावर क्लिक करा. त्यामध्ये आधार सर्व्हिसेस या सेक्शनला सिलेक्ट करून आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री पर्यायावर क्लिक करा.
▪ त्यानंतर रिडायरेक्टेड पेजवर जा. तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक CAPTCHA यासह टाका. त्यानंतर ओटीपी ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
▪ पुढील पेजवर जाऊन अगोदरचे ऑप्शन ऑथेंटिकेशन टाईप निवडा आणि ऑल म्हणून डिफॉल्ट सेट करा.
▪ आता तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन रिक्वेस्टची यादी दिसेल. या यादीला तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्म तारिख पासवर्डअसते.
👀 त्यानंतर या यादीमध्ये तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरलं आहे, याची संपूर्ण माहिती मिळेल.
📍 या यादीमध्ये तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर, तुम्ही UIDAI ला संपर्क साधून याबाबत तक्रार करु शकता.
📞 यासाठी 1947 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

▪ लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत देशात 59.25 राज्यात सरासरी 52.07 टक्के मतदान
▪ सोशल मीडिया अकाउंट आधारशी लिंक करावे, भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
▪ राफेल प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा दिलगिरी व्यक्त केली
▪ मध्यरात्री घरात घुसून गोंधळ घातल्या प्रकरणी भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीला अटक
▪ आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात याचिका दाखल
▪ जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी यासीन भटकळ वर आरोप निश्चित
▪ अमेरिकेतील पोवे शहरामध्ये एका अज्ञातांकडून धार्मिक कार्यक्रमामध्ये बेछूट गोळीबार, 1 ठार तर तिघेजण जखमी
▪ पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे, सरकारने ही मोहिम स्थगित केली
▪ बांबूच्या लाकडाचा वापर करुन, कंपनी फोर्ड ब्रोन्कोने बनवली जगातील पहिली 100 टक्के इलेक्ट्रिक कार
▪ IPL: स्टॅम्पला बॅट मारणे रोहित शर्माला पडले महागात, आयपीएलने ठोठावला सामन्याच्या मानधनाचा 15 टक्के दंड
▪ 'कंचना' चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन साकारणार तृतीयपंथाची भूमिका

LetsUp News Updates
● देशभरात चौथ्या टप्प्यात 64 तर राज्यात 57 टक्के मतदान; बंगालमध्ये भरघोस प्रतिसाद
● राफेल निर्णय फेरविचार याचिका : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
● जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, देशभरात 24 विद्यार्थ्यांना 100 पर्सेटाईल
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● आमच्या देशात दहशतवादी आणि जिहादी संघटना आहेत, पाकिस्तानी लष्कराची कबुली
● इंडोनेशियामध्ये पूराने घातले थैमान, आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू; हजारो विस्थापित
● विदर्भातील शहरे जगात सर्वाधिक उष्ण; हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्ष
● राज्यात उष्णतेचा कहर कायम; उष्माघाताचे 8 तर पाणीटंचाईचे 3 बळी, दोघांवर उपचार सुरु
● एक्यूफिटकडून भारतीय ग्राहकांसाठी एम 2 हा फिटनेस बँड सादर, यात फिटनेस ट्रॅकींगचे सर्व फिचर्स प्रदान
● सनरायजर्स हैदराबादचा किंग्ज XI पंजाबवर दमदार विजय; डेव्हिड वॉर्नर ठरला सामनावीर
● अभिनेता करण सिंह ग्रोवर आणि त्याची पत्नी बिपाशा बासू लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार
● पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात 58.21 टक्के, तर शिरूर मतदार लोकसभा मतदारसंघात 58.4 टक्के मतदान
● पुणे - येत्या गुरुवारी म्हणजे 2 मे रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
● पुणे : सहकारनगर भागात एसबीआय बँकेचे एटीएमफोडुन 10 लाखांची रोकड लंपास; पोलिस घटनास्थळी दाखल दाखल

🎯 भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांडमध्ये 600 जागांसाठी भरती
LetsUp । Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :
▪ मेट / वॉशरमन / कुक / टेलर / उपकरणे रिपेयर/ कारपेंटर : 51
▪ पोर्टर : 541
▪ सफाईवाला : 08
📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2IQTjPA
👨💻 अधिकृत वेबसाईट पाहा : https://ltsup.in/2GJqEJ2
🌐लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

🧐 IPL 2019: प्लेऑफसाठी जोरदार चुरस
LetsUp । Ipl Special
⚡ आता आयपीएलचा 12वा मोसम शेवटच्या टप्प्यात, अजूनही प्ले ऑफमध्ये कोणत्या टीम प्रवेश करणार याबाबत उत्सुकता कायम आहे
👀 सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर प्लेऑफच्या शेवटच्या 2 स्थानांसाठी 5 टीममध्ये टक्कर पाहायला मिळत आहे
👉 यामध्ये मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या टीमचा समावेश असून बंगळुरूची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे
👍 दोन टीम प्लेऑफमध्ये : दिल्ली आणि चेन्नईच्या टीम प्लेऑफमध्ये आधीच पोहोचल्या आहेत. या टीमनी 12 पैकी 8 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही टीमकडे प्रत्येकी 16-16 पॉईंट्स आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीची टीम पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
💁♂ मुंबईला एक विजय आवश्यक : मुंबईची टीम तिसऱ्या क्रमांकावर असून मुंबईने 12 पैकी 7 मॅच जिंकून 14 पॉईंट्स कमावले आहेत.
उरलेल्या 2 पैकी एक मॅच जिंकली तरी मुंबईची टीम प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, पण दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, तर इतर टीमची कामगिरी आणि मुंबईचा नेट रनरेट यावर प्लेऑफचे भवितव्य अवलंबून असेल.
🤔 हैदराबाद संधी : पॉईंट्स टेबलकडे बघितलं तर हैदराबादला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची जास्त संधी आहे. मात्र संघ उर्वरित सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे गणित बिघडू शकते. मग त्यांना नेट रनरेट आणि इतर संघाच्या पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.
⚔ केकेआर, राजस्थान आणि पंजाबचा संघर्ष : प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी केकेआर, राजस्थान आणि पंजाबला उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. तरीही प्लेऑफचं गणीत नेट रनरेटवर अवलंबून असेल.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp । Ipl Special
⚡ आता आयपीएलचा 12वा मोसम शेवटच्या टप्प्यात, अजूनही प्ले ऑफमध्ये कोणत्या टीम प्रवेश करणार याबाबत उत्सुकता कायम आहे
👀 सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर प्लेऑफच्या शेवटच्या 2 स्थानांसाठी 5 टीममध्ये टक्कर पाहायला मिळत आहे
👉 यामध्ये मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या टीमचा समावेश असून बंगळुरूची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे
👍 दोन टीम प्लेऑफमध्ये : दिल्ली आणि चेन्नईच्या टीम प्लेऑफमध्ये आधीच पोहोचल्या आहेत. या टीमनी 12 पैकी 8 मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही टीमकडे प्रत्येकी 16-16 पॉईंट्स आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे दिल्लीची टीम पहिल्या तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
💁♂ मुंबईला एक विजय आवश्यक : मुंबईची टीम तिसऱ्या क्रमांकावर असून मुंबईने 12 पैकी 7 मॅच जिंकून 14 पॉईंट्स कमावले आहेत.
उरलेल्या 2 पैकी एक मॅच जिंकली तरी मुंबईची टीम प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, पण दोन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, तर इतर टीमची कामगिरी आणि मुंबईचा नेट रनरेट यावर प्लेऑफचे भवितव्य अवलंबून असेल.
🤔 हैदराबाद संधी : पॉईंट्स टेबलकडे बघितलं तर हैदराबादला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची जास्त संधी आहे. मात्र संघ उर्वरित सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे गणित बिघडू शकते. मग त्यांना नेट रनरेट आणि इतर संघाच्या पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.
⚔ केकेआर, राजस्थान आणि पंजाबचा संघर्ष : प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी केकेआर, राजस्थान आणि पंजाबला उरलेल्या दोन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. तरीही प्लेऑफचं गणीत नेट रनरेटवर अवलंबून असेल.
🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
😳 नेपाळच्या सीमेवर हिममानव; नेटिझन्स चकीत
LetsUp । Update
🎯 भारतीय सैन्याला हिममानवाच्या पावलाचे (32 X 15) सापडले ठसे, यासंदर्भात सैन्यदलाने ट्विट करुन दिली माहिती
👍 नेपाळ सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ हे ठसे वाढले, हिममानवाला स्थानिक लोक यती म्हणून संबोधतात
💁♂ हिममानव अर्थात यती : नेपाळ सीमेवरील हिमपर्वतरांगांमध्ये लोकांमध्ये एका केसाळ, उंच आणि धिप्पाड राक्षसासारख्या दिसणाऱ्या हिंस्त्र हिममानव फिरत असल्याची मान्यता आहे. या हिममानवाला स्थानिक लोकं यती या नावाने संबोधतात.
❗ भारतीय लष्कराने केलेल्या या ट्विटमुळे जगभरात पुन्हा एकदा 'खरंच हिममानव अस्तित्वात आहे का?' या चर्चेने धरला जोर
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp । Update
🎯 भारतीय सैन्याला हिममानवाच्या पावलाचे (32 X 15) सापडले ठसे, यासंदर्भात सैन्यदलाने ट्विट करुन दिली माहिती
👍 नेपाळ सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ हे ठसे वाढले, हिममानवाला स्थानिक लोक यती म्हणून संबोधतात
💁♂ हिममानव अर्थात यती : नेपाळ सीमेवरील हिमपर्वतरांगांमध्ये लोकांमध्ये एका केसाळ, उंच आणि धिप्पाड राक्षसासारख्या दिसणाऱ्या हिंस्त्र हिममानव फिरत असल्याची मान्यता आहे. या हिममानवाला स्थानिक लोकं यती या नावाने संबोधतात.
❗ भारतीय लष्कराने केलेल्या या ट्विटमुळे जगभरात पुन्हा एकदा 'खरंच हिममानव अस्तित्वात आहे का?' या चर्चेने धरला जोर
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
🎯 Letsup I General Knowledge
1) ISISशी संबंधित कोणत्या संस्थेवर श्रीलंकेच्या सरकारने बंदी घातली आहे?
उत्तर : नॅशनल थौहीद जमात (NTJ) आणि जमाते मिलाथू इब्राहिम (JMI)
2) फनी चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवरील कोणते राज्य सर्वाधिक गंभीरपणे प्रभावित झाले?
उत्तर : आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू
3) UN-हॅबिटॅट या संघटनेचा सुरक्षित शहरे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
उत्तर : वर्ष 1966
4) जगातला सर्वात लठ्ठ आणि वजनदार पोपट कोणता आहे?
उत्तर : काकापो (न्यूझीलँड)
5) सुरक्षित शहरे कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातले सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे?
उत्तर : चेन्नई
6) लंडनच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीकडून फेलोपदासाठी निवडल्या गेलेल्या प्रथम भारतीय महिला संशोधक कोण?
उत्तर : डॉ. गगनदीप कांग
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
1) ISISशी संबंधित कोणत्या संस्थेवर श्रीलंकेच्या सरकारने बंदी घातली आहे?
उत्तर : नॅशनल थौहीद जमात (NTJ) आणि जमाते मिलाथू इब्राहिम (JMI)
2) फनी चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवरील कोणते राज्य सर्वाधिक गंभीरपणे प्रभावित झाले?
उत्तर : आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू
3) UN-हॅबिटॅट या संघटनेचा सुरक्षित शहरे कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
उत्तर : वर्ष 1966
4) जगातला सर्वात लठ्ठ आणि वजनदार पोपट कोणता आहे?
उत्तर : काकापो (न्यूझीलँड)
5) सुरक्षित शहरे कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातले सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे?
उत्तर : चेन्नई
6) लंडनच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीकडून फेलोपदासाठी निवडल्या गेलेल्या प्रथम भारतीय महिला संशोधक कोण?
उत्तर : डॉ. गगनदीप कांग
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरमुक्त
LetsUp । Update
⚡ कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेले बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती ठीक
🎯 ऋषी कपूर यांचा आजार ठीक झाला असून ते कॅन्सरमुक्त झाले आहेत, अशा आशयाची फेसबुक पोस्ट दिग्दर्शक राहुल रवैल यांनी पोस्ट केली आहे.
💫 रवैल यांनी ऋषी कपूरसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
📍 फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.