💁♂ फेसबुक युझर्सची संख्या 8 टक्क्यांनी वाढली
Letsup । Update
⚡ जगभरात 2.38 अब्जाहून अधिकजण वापरतात फेसबुक.
🎯 माहितीनुसार, सोशल नेटवर्किंगचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, फेसबुकच्या युजर्स संख्या 8 टक्क्यांनी वाढली आहे.
📍 आकडेवारी:
▪ मार्च 2019 मध्ये 1.56 अब्ज 'डेली अॅक्टीव्ह युजर्स' होते.
▪ 2.1 अब्जापेक्षाही अधिकजण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप किंवा मेसेंजरचा वापर करतात.
▪ 2.7 अब्ज लोक दरदिवशी फेसबुक कंपनीशी निगडित सोशल नेटवर्किंगचा वापर करतात.
▪ सुमारे 50 कोटी युजर्स फेसबुक स्टोरीज हे फीचर्स वापरतात.
💫 सप्टेंबर 2018 मध्ये फेसबुक स्टोरीज फीचर्सचा वापर करणाऱ्यांची संख्या 30 कोटीपर्यंत गेली होती.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂🧐 विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात
LetsUp | Education
🎯 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ.
▪ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
▪ पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)
▪पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
▪ पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
▪ पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)
▪ पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
▪ पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
▪ पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली
▪ पहिले व्यापारी विमानोड्डापण- कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
▪ पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
▪ पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)
▪ पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
▪ पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
▪ पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा
▪ पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)
▪ पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)
▪ पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल
▪ पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)
▪ पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)
▪ पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)
▪ पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा
▪ पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात
▪ भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता
▪ पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)
▪ भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी
▪ आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेला भीषण आग, आग विझताना लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू
▪ PM Narendra Modi: सुप्रीम कोर्टाने फेटाळली निर्मात्यांची याचिका; 19 मे नंतर होणार प्रदर्शित
▪ प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी भाजपामध्ये केला प्रवेश
▪ नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने फेटाळला, 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत वाढ
▪ बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी, 30 एप्रिलला शिक्षेचा फैसला
▪ ब्रिटनमधील वेल्समधील पोर्ट तालबोट येथील टाटा स्टीलवर्क्स प्लांटमध्ये तीन स्फोट, 2 जण जखमी
___________
💹 Sensex : 39,067.33 | 🔼 +336.47 (0.87%)
💹 NIFTY: 11,754.65 | 🔼 +112.85 (0.97%)
🌟 Gold Rate : ₹32,905.00 for 10 gm
___________
▪ जम्मू-काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग, चीनची कबुली
▪ शाओमीने भारतात लॉन्च केला स्मार्ट एलईडी बल्ब, मोबाइलने करता येईल नियंत्रित
▪ इंग्लडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप 2019 नंतर इयान गूल्ड अंपायरिंगला अलविदा करणार
▪ ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्या दिवशी कमावले 1186 कोटी
___________________________
*काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा* 👉🏻 ltsup.in/RahulgandhiLive

Facebook
I Love NGR
I Love NGR. 23K likes. "I ❤️ NGR" हा उद्योजक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा समूह आहे.
LetsUp News Updates
● श्रीलंकेत पुन्हा स्फोट आणि गोळीबार, संपूर्ण देशात कर्फ्यू
● नरेंद्र मोदींकडे आहे 38,750 रूपये कॅश; एकूण संपत्ती 2.51 कोटी, 5 वर्षात 50 टक्क्यांनी वाढ
● उत्तरप्रदेशातील साखर कारखाने विकीप्रकरणी सीबीआय तपास सुरू
● श्रीलंकेत ‘आयएस’चे 130 संशयित असल्याची माहिती श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी दिली
● भारतीय रिझर्व्ह बँक 20 रुपयांची नवी नोट चलनात आणणार, जुनी नोट चलनात राहणार
● महाराष्ट्रात तापमानात वाढ; बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश पार
● 60 हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● IPL: मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी दणदणीत विजय
● गार्मीनचा विवोस्मार्ट 4 अॅक्टीव्हिटी ट्रॅकर भारतात सादर
● इरफान खान सोबत 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा मध्ये झळकणार अभिनेत्री करीना कपूर
● अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील तमाशा कलावंतांना मारहाण प्रकरणी 13जणांविरोधात गुन्हा दाखल
● अहमदनगर : रस्ता काम रखडल्याच्या विषयावरून महापालिकेचे शहर अभियंतावर आंदोलकाने फेकला बूट
● अहमदनगर : केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची आज राहात्यात सभा
● अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचार आज थंडवणार
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
● श्रीलंकेत पुन्हा स्फोट आणि गोळीबार, संपूर्ण देशात कर्फ्यू
● नरेंद्र मोदींकडे आहे 38,750 रूपये कॅश; एकूण संपत्ती 2.51 कोटी, 5 वर्षात 50 टक्क्यांनी वाढ
● उत्तरप्रदेशातील साखर कारखाने विकीप्रकरणी सीबीआय तपास सुरू
● श्रीलंकेत ‘आयएस’चे 130 संशयित असल्याची माहिती श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी दिली
● भारतीय रिझर्व्ह बँक 20 रुपयांची नवी नोट चलनात आणणार, जुनी नोट चलनात राहणार
● महाराष्ट्रात तापमानात वाढ; बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश पार
● 60 हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● IPL: मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी दणदणीत विजय
● गार्मीनचा विवोस्मार्ट 4 अॅक्टीव्हिटी ट्रॅकर भारतात सादर
● इरफान खान सोबत 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा मध्ये झळकणार अभिनेत्री करीना कपूर
● अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील तमाशा कलावंतांना मारहाण प्रकरणी 13जणांविरोधात गुन्हा दाखल
● अहमदनगर : रस्ता काम रखडल्याच्या विषयावरून महापालिकेचे शहर अभियंतावर आंदोलकाने फेकला बूट
● अहमदनगर : केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची आज राहात्यात सभा
● अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचार आज थंडवणार
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
✈ एअर इंडियाचे सर्व्हर डाऊन, प्रवाशांचे हाल
LetsUp | Update
🎯 तांत्रिक कारणामुळे देशभरात एअर इंडियाची विमानसेवा ठप्प
💁♂ कंपनीचं सीता सर्व्हर आज (दि.27) रोजी पहाटे 3.30 वाजेपासून बंद पडल्यानं एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणे थांबली आहेत. यामुळे देशभरातील सर्वच विमानतळांवर प्रवासी खोळंबले आहे.
📍 2 हजार प्रवासी अडकले: एका प्रवाश्याने ट्विट करत सांगितले कि, मुंबई विमानतळावर किमान 2 हजार प्रवासी अडकले आहेत.
❗ विमानतळावर अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने, प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण
🗣 सर्व्हर डाऊन झाल्याने हि समस्या उद्भवली आहे. आमचे अभियंते यावर काम करत असून, लवकरच सर्व्हर सुरळीत सुरु होईल, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.

💰 देशात सत्तर हजार कोटी रुपये बेवारस
LetsUp | Update
🧐 विविध क्षेत्रात गुंतवणूक केलेली तब्बल सत्तर हजार कोटी रक्कम रुपये बेवारस पडून
💁♂ भारतीय बँकांमध्ये, पोस्टात, शेअर्समध्ये, इन्शुरन्समध्ये कोट्यावधी रुपये बेवारस पडले आहे. या रकमेचे मालक एक तर जिवंत नाहीत किंवा ही गुंतवणूक करून विसरून गेले आहेत. या मुळेच अशा मालकांची रक्कम बेवारस पडून असते.
👀 कोठे किती रक्कम?
▪ इन्व्हेस्टमेंट या कंपनी: पीयरलेस जनरल फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये 1504 कोटींची गुंतवणूक केलेली आहे.
▪ शेअर्समध्ये 25 हजार कोटी: शेअर्समध्ये गुंतवलेले 25 हजार कोटी बेवारस पडले असून, यातील चार हजार कोटींचे शेअर्स आयईपीएफला हस्तांतरित करण्यात आले आहे.
▪ बँकेत 20 हजार कोटी: जून 2018 च्या आकडेवारीनुसार बँकांमध्ये एकूण वीस हजार कोटी रुपये बेवारस आहे. ज्या बँक खात्यांवर 10 वर्षे कोणीही दावा केला नाही, ती रक्कम बँकांच्या मालकीची होतात.
▪ पोस्टात 9,395 कोटी: पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्ये एकूण नऊ हजार 395 कोटी रुपये असून, ही खाती मॅच्युअर झाली असून कोणीही त्यावर दावा केलेला नाही.

🏆 वर्ल्डकपसाठी केवळ एका भारतीय पंचाची निवड
LetsUp | Sport
🗓 वर्ल्डकपसाठी आयसीसीने जाहीर केली 22 पंचांची यादी
🎯 आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीने 22 पंचाची निवड केली. यामध्ये 16 पंच व सहा सामानाधिकारी असणार आहे. पंचाच्या या यादीमध्ये भारताचे सुंदरम रवी यांची निवड झाली आहे
💁♂ 16 पंच पुढीलप्रमाणे: अलिम दार, कुमार धर्मसेना, मराइस इरास्मस, ख्रिस गफॅनी, इयान गोल्ड, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, निगेल लोंग, ब्रूस ऑक्सनफोर्ड, सुंदरम रवी, पॉल रेफेल, रॉड टकर, जोएल विल्सन, मायकेल गॉफ, रुचिरा पल्लियागुरुज, पॉल विल्सन
👉 सहा सामनाधिकारी: ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून, अँडी पायक्रॉफ्ट, जेफ क्रो, रंजन मदुगले, रिची रिचर्डसन
▪ तब्बल 11 वर्षांनी एलीट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आलेले सुंदरम रवी हे पहिले भारतीय ठरले
▪ या आधी 2004 मध्ये एस.वेंकटराघवन हे या पॅनेलमध्ये होते

💵 बाजारात लवकरच 20 रुपयांची नोट येणार
LetsUp । Update
⚡ भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 20 रुपयांची नवी नोट बाजारात घेऊन येत आहे.
💁♂ या नवीन नोटेवर गव्हर्नर शक्तीकांत दास यांची सही असणार आहे. दरम्यान 20 रुपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटांचा देखील वापर कायम राहणार आहे, अशी घोषणा रिझर्व बँकेने केली आहे.
🎯 जाणून घ्या नव्या नोटेविषयी:
▪ 20 रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची असेल.
▪ नोटेच्या पाठीमागे वेरुळ लेण्यांचे छायाचित्र असणार
▪ 63 मिमी लांब आणि 129 मिमी रुंद या नोटेचा आकार असणार आहे
▪ नोटेच्या समोरच्या भागावर रोमन आणि देवनागरी लिपीमध्ये आकडे
▪ नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र असणार
▪ आरबीआय, भारत, इंडिया आणि 20 ही नावे नोटेवर लिहिलेली असणार
📍 गेल्या दोन-तीन वर्षांत आरबीआयने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत.

📣 हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये 826 जागांसाठी भरती
LetsUp । Update
🧐 पदसंख्या: 826 जागा
🎯 पदाचे नाव व संख्या
▪ ITI ट्रेड अप्रेन्टिस- 561
▪ MCVC अप्रेन्टिस - 25
▪ इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेन्टिस - 103
▪ टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेन्टिस- 137
👨💻 शैक्षणिक पात्रता:
▪ ITI ट्रेड अप्रेन्टिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
▪ MCVC अप्रेन्टिस: व्यावसायिक विषयासह 12 वी उत्तीर्ण.
▪ इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेन्टिस: BE/B.Tech.
▪ टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेन्टिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा.
👉🏻 नोकरी ठिकाण: नाशिक
💰 शुल्क: फी नाही
👍 वयोमर्यादा: आयटीआय नियमानुसार
🖥 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2019
🗞 अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2Zy0MbD

hal-india.co.in
CAREERS
Hindustan Aeronautics Limited (HAL) came into existence on 1st October 1964. The Company was formed by the merger of Hindustan Aircraft Limited with Aeronautics India Limited and Aircraft Manufacturing Depot, Kanpur.
💁♂ जाणून घ्या भारतात कोठे कोणत्या वस्तू लोकप्रिय आहे.
Letsup । Travel
🧐 एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तुम्ही तिथली आठवण म्हणून एखादी वस्तू घरी आणता. मात्र, कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू प्रसिद्ध आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी हि माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेल.
▪ जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर तिथल्या काश्मिरी शॉल आणि गालीचे नक्की खरेदी करा. या वस्तू खरेदी केल्यास तिथल्या आठवणी तुमच्या कायम स्मरणात राहतील.
▪ हरियाणा: कलाकुसरीच्या आणि पितळ धातु पासून तयार केलेल्या अनेक वस्तू हरियाणात मिळतील. येथील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूसुद्धा प्रसिद्ध आहेत.
▪ कर्नाटक: कर्नाटकमध्ये उत्तम प्रकारचं रेशीम मिळतं. भारतात रेशमाचं सर्वात जास्त उत्पादन कर्नाटकमध्येच घेतलं जातं. त्यामुळे इथल्या रेशमापासून विणलेल्या मुलायम वस्तू तुम्ही खरेदी करू शकता.
▪ गुजरात: काचेच्या लहान-मोठ्या तुकड्यांपासून सजविलेल्या अनेक वस्तू तुम्हाला गुजरातमध्ये मिळतील. स्वतःसाठी किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. अशा अनेक वस्तू तुम्हाला अहमदाबादध्ये खरेदी करता येतील.
▪ झारखंड: येथील पितळी धातुपासून तयार केलेल्या वस्तू प्रसिध्द आहेत. पितळ वितळवून त्यापासून देवी देवातांच्या सुबक आणि सुंदर मूर्ती या राज्यात घडविल्या जातात. त्या तुम्ही खरेदी करून घरात ठेवल्या तर नक्कीच आठवणी ताज्या राहतील.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Letsup । Travel
🧐 एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तुम्ही तिथली आठवण म्हणून एखादी वस्तू घरी आणता. मात्र, कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू प्रसिद्ध आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी हि माहिती तुम्हाला फायदेशीर ठरेल.
▪ जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर तिथल्या काश्मिरी शॉल आणि गालीचे नक्की खरेदी करा. या वस्तू खरेदी केल्यास तिथल्या आठवणी तुमच्या कायम स्मरणात राहतील.
▪ हरियाणा: कलाकुसरीच्या आणि पितळ धातु पासून तयार केलेल्या अनेक वस्तू हरियाणात मिळतील. येथील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूसुद्धा प्रसिद्ध आहेत.
▪ कर्नाटक: कर्नाटकमध्ये उत्तम प्रकारचं रेशीम मिळतं. भारतात रेशमाचं सर्वात जास्त उत्पादन कर्नाटकमध्येच घेतलं जातं. त्यामुळे इथल्या रेशमापासून विणलेल्या मुलायम वस्तू तुम्ही खरेदी करू शकता.
▪ गुजरात: काचेच्या लहान-मोठ्या तुकड्यांपासून सजविलेल्या अनेक वस्तू तुम्हाला गुजरातमध्ये मिळतील. स्वतःसाठी किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. अशा अनेक वस्तू तुम्हाला अहमदाबादध्ये खरेदी करता येतील.
▪ झारखंड: येथील पितळी धातुपासून तयार केलेल्या वस्तू प्रसिध्द आहेत. पितळ वितळवून त्यापासून देवी देवातांच्या सुबक आणि सुंदर मूर्ती या राज्यात घडविल्या जातात. त्या तुम्ही खरेदी करून घरात ठेवल्या तर नक्कीच आठवणी ताज्या राहतील.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी
▪ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर 'चक्रीवादळ' येऊन धडकणार असल्याचा, भारतीय हवामान खात्याचा इशारा
▪ बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी पूनम यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची शिफारस केली
▪ देशातील बेरोजगारीचा दर 7.9 टक्क्यांवरून 8.1 वर पोहोचला, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल
▪ दोन मतदान ओळखपत्र बाळगल्या प्रकरणी गौतम गंभीरवर गुन्हा दाखल
▪ महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची अफवा, कर्नाटक पोलिसांचे स्पष्टीकरण
▪ महाराष्ट्रात तापमानात वाढ; पुढील तीन दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार
▪ श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट; सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांसह 15 ठार
▪ चीनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधानांचा अपमान; इम्रान खान यांच्या स्वागतासाठी चीनचे अधिकारी अनुपस्थितीत
----------------------
📣 आवाहन! 'लेट्सअप'वर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'लेट्सअप' हमी घेऊ शकत नाही.! 👏
----------------------
▪ Realme 3 Pro स्मार्टफोनचं अजून एक व्हेरिअंट लाँच, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं हे नवं व्हेरिअंट कंपनीने बाजारात आणलं आहे.
▪ भारताच्या अभिषेक वर्माने नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेत, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात गोल्डमेडल जिंकले
▪ सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा 'दबंग 3'चे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून, हा सिनेमा 20 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे

🌞 पुढील 2 दिवस उष्णतेची लाट राहणार
Letsup । Update
🧐 राज्यात कमाल तापमानाने गाठली उच्चांकी, उन्हाचे चटके आणि उकाड्याने नागरिक हैराण
🎯 कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याचे निदर्शनास
💁♂ शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये (46.7 अंश सेल्सिअस) तर सर्वाधिक किमान तापमानाची कोल्हापूरमध्ये (25.9 अंश सेल्सिअस) नोंद
❗ आणखी 2 ते 3 दिवस तापमानवाढ आणि उष्णतेची लाट काय राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC

⭐ साप्ताहिक राशीभविष्य; 28 एप्रिल ते 4 मे 2019
LetsUp | Astrology
▪ मेष : घरात उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुणमंडळी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. मनस्वास्थ लाभेल. प्रवासाचे योग आहेत.
▪ वृषभ : मनातील कल्पना आकारात घेतील. आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. भावंडांसोबत सुसंवाद साधाल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल.
▪ मिथुन : आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. नवनिर्मितीचा आनंद घ्याल.
▪ कर्क : मोठ्या व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. आशावादी धोरण स्वीकारा. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल.
▪ सिंह : आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील.
▪ कन्या : नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ घडून येतील. बढती बदलीचे योग येतील. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
▪ तूळ : विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.
▪ वृश्चिक : धार्मिक स्थळांना भेटी द्याल. नवीन जबाबदार्या स्वीकाराल. प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. जवळचे प्रवास टाळावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.
▪ धनू : कामाचा ताण जाणवणार नाही. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल.
▪ मकर : प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार आहे. बौद्धीक व कला क्षेत्रात सुसंधी लाभतील. आपल्या आरोग्याच्या तक्ररींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
▪ कुंभ : नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील.
▪ मीन : थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल.

🎬 पहा, KBCचं प्रोमो सॉंग; नागराज मंजुळेंनी गायलं रॅप
LetsUp | Trending
🎯 कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचे टायटल सॉंग रिलीज, गाण्याला सोशल मीडियावर तुफान पसंती
👨🎤 गाण्याच्या सुरुवातीला रॅप स्टाईलमध्ये नागराजच्या आवाजात काही ओळी असून उर्वरित गाणं हे संगीत दिग्दर्शक ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी गायिले आहे
👉 'म्हणूनच जग म्हणतं, नाही का, उत्तर शोधलं की जगणं बदलतं' या थीमअंतर्गत हे गाणं तयार केलं आहे
👀 गाणं पहा: https://ltsup.in/2V1oUET

Nagraj Manjule
म्हणूनच जग म्हणतं, नाही का, उत्तर शोधलं की जगणं बदलतं. कोण होणार करोडपती. येत आहे. #KonHonaarCrorepati #JagnaBadalta #SonyMarathi क्रिएटिव्ह, दिग्दर्शक: Vijay Maurya गीतकार: Shriranga Godbole...
🎯 IPL 2019 : कोण आहे टॉपवर?
LetsUp | Ipl Special
📍 संघ आणि पॉईंट्स असे :
▪ चेन्नई सुपर किंग्ज : 16 (-0.113)
▪ मुंबई इंडियन्स : 14 (+0.537)
▪ दिल्ली कॅपिटल्स : 14 (+0.181)
▪ सनरायझर्स हैदराबाद : 10 (+0.559)
📍 टॉप 4 बॅट्समन : डेव्हिड वॉर्नर : 611 धावा I जॉनी बेयरस्टो : 445 धावा I ख्रिस गेल : 444 धावा I केएल राहुल : 441 धावा
📍 टॉप 4 गोलंदाज: कगिसो रबाडा : 23 बळी I इम्रान ताहीर : 17 बळी I श्रेयस गोपाल : 15 बळी I दीपक चहर : 15 बळी
👍 टीप: वरील आकडेवारी दि. 28 एप्रिल दुपारी 4 वाजेपर्यंतची आहे.
👀 प्ले ऑफसाठी चुरस सुरु:
▪ चेन्नई सुपर किंग्सने औपचारिकरीत्या प्लेऑफ अर्थात बाद फेरीत केला प्रवेश
▪ हैदराबाद आणि पंजाब या दोन्ही टीमला प्लेऑफसाठी संधी आहे. परंतु यासाठी उर्वरित मॅच जिंकाव्या लागतील, तेही चांगल्या नेट रनरेटने
▪ अंकतालिकेत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई देखील 12 पॉईंटसह प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम आहे
▪ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर कोलकाता, बंगळुरु आणि राजस्थान या टीमना आपल्या उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील
⚔ आज कोण आमने-सामने? :
1) दिल्ली कॅपिटल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
🏏 वेळ : 4 वाजता I ठिकाण : फिरोज शाह कोटला ग्राउंड, दिल्ली.
2) कोलकाता नाइट रायडर्स Vs मुंबई इंडियन्स
🏏 वेळ : 8 वाजता I ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता.
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
LetsUp | Ipl Special
📍 संघ आणि पॉईंट्स असे :
▪ चेन्नई सुपर किंग्ज : 16 (-0.113)
▪ मुंबई इंडियन्स : 14 (+0.537)
▪ दिल्ली कॅपिटल्स : 14 (+0.181)
▪ सनरायझर्स हैदराबाद : 10 (+0.559)
📍 टॉप 4 बॅट्समन : डेव्हिड वॉर्नर : 611 धावा I जॉनी बेयरस्टो : 445 धावा I ख्रिस गेल : 444 धावा I केएल राहुल : 441 धावा
📍 टॉप 4 गोलंदाज: कगिसो रबाडा : 23 बळी I इम्रान ताहीर : 17 बळी I श्रेयस गोपाल : 15 बळी I दीपक चहर : 15 बळी
👍 टीप: वरील आकडेवारी दि. 28 एप्रिल दुपारी 4 वाजेपर्यंतची आहे.
👀 प्ले ऑफसाठी चुरस सुरु:
▪ चेन्नई सुपर किंग्सने औपचारिकरीत्या प्लेऑफ अर्थात बाद फेरीत केला प्रवेश
▪ हैदराबाद आणि पंजाब या दोन्ही टीमला प्लेऑफसाठी संधी आहे. परंतु यासाठी उर्वरित मॅच जिंकाव्या लागतील, तेही चांगल्या नेट रनरेटने
▪ अंकतालिकेत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई देखील 12 पॉईंटसह प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम आहे
▪ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर कोलकाता, बंगळुरु आणि राजस्थान या टीमना आपल्या उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील
⚔ आज कोण आमने-सामने? :
1) दिल्ली कॅपिटल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
🏏 वेळ : 4 वाजता I ठिकाण : फिरोज शाह कोटला ग्राउंड, दिल्ली.
2) कोलकाता नाइट रायडर्स Vs मुंबई इंडियन्स
🏏 वेळ : 8 वाजता I ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता.
लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💁♂ जाणून घ्या 1 मेपासून होणारे बदल!
Letsup । Update
1 मे 2019मध्ये मोठे बदल होणार असून त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. त्या बदलाबाबत जाणून घेऊयात...
1) SBI : 1 मेपासून बँकेचे डिपॉझिट आणि कर्जाचे व्याजदर RBIच्या बेंचमार्क दराशी जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना आधीच्या व्याजाच्या तुलनेत बचत खात्यावर कमी व्याज मिळणार आहे. हा नियम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा रक्कम आणि कर्जदरावर लागू आहे.
2) PNB: पंजाब नॅशनल बँक स्वतःचा डिजिटल वॉलेट PNB Kitty (पीएनबी किटी )ला 1 मेपासून बंद करणार आहे. त्यामुळे 1 मेपासून आपल्याला पीएनबी किटीऐवजी दुसऱ्या पर्यायी वॉलेटचा वापर करावा लागणार आहे.
3) रेल्वे आरक्षण : 1 मेपासून ट्रेन प्रवासाचे आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडले आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. मात्र तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.
4) तिकीट रद्द केल्यास शुल्क नाही : 1 मेपासून एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट 24 तासांचा आत रद्द केल्यास आपल्याला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.
5) गॅस दर: 1 मेपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे. यापूर्वी 1 एप्रिलला घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली होती.

😋 उन्हाळा स्पेशल; बनवा मेथांबा
LetsUp | Receipe
🍽 साहित्य : कैऱ्या 2, मेथ्या 2 चमचे, गुळ 1 वाटी, तिखट 2 चमचे, हळद 1.5 चमचा, हिंग 1 पुड, गोडेतेले 1/2 वाटी, मीठ चवीनुसार.
💁♀ कृती: प्रथम कैऱ्या सोलून त्याच्या बारीक फोडी करून घ्या. त्यात 1 वाटी गूळ कालवून ठेवा. अर्धी वाटी तेलात मेथ्या बारीक कुटून भाजून घ्या. अर्धी वाटी तेल तापवून त्यात हळद, तिखट तळून घ्या. त्यात कैरीच्या गूळ घातलेल्या फोडी व भाजलेली मेथीपूड तसेच 1 पूड हिंग पावडर व चवीनुसार मीठ घालून हे मंदआचेवर शिजवून घ्या.

💁♂ फळबागांमध्ये घेता येणारी आंतरपिके
LetsUp | Agri
फळबागांमध्ये आंतरपिके घेऊन तुम्ही आर्थिक कमाई तसेच जमिनीत आवश्यक सुधारणा घडवून आणू शकता. चला तर आज जाणून घेऊयात फळबागांमध्ये घेता येणारी आंतरपिके आणि आणि त्याचे फायदे...
केळी, पपई, अननस यांसारख्या काही फळबागा 2 ते 3 वर्षे टिकणाऱ्या असतात. यांचे लागवड अंतर कमी असते. यामध्ये पहिल्या वर्षी काही हंगामी भाजीपाला पिकांचे आंतरपीक फायदेशीर ठरते.
संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, अंजीर अशा बागांतून आंतरपिके घेण्यामुळे अधिक फायदा होतो. या फळबागा 10 वर्षांपेक्षा अधिक टिकतात. त्यांचे उत्पादनही 25-30 वर्षांपर्यंत मिळत राहते. मात्र द्राक्ष, चिकू, नारळ, सीताफळ, काजू या फळबागांमध्ये आंतरपिके घेताना अधिक विचार करावा लागतो.
🎯 आंतरपिके घेण्याचे फायदे :
▪ आंतरपिकाचा लाभ मुख्य फळपिकांसाठीही करून घेता येतो.
▪ आंतरपीक लागवडीमुळे जमिनीची उत्तम मशागत देखील होते.
▪ आंतरपिकाच्या लागवडीमुळे जमिनीत आवश्यक सुधारणा घडवून आणता येते.
▪ मुख्य फळबागेचे उत्पादन सुरू होईपर्यंतच्या काळात आंतरपिकांपासून आर्थिक कमाई करता येते.
▪ उपलब्ध साधन सामग्रीचा आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करता येतो.
▪ उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा पुरेपूर मोबदला घेता येतो.
🧐 आंतरपिके निवडताना घ्यावयाची काळजी:
▪ आंतरपीक हे मुख्य पिकास पूरक असे असावे.
▪ फळबागेची जमीन सुधारेल असे आंतरपीक असावे.
▪ आंतरपीक हंगामी आणि कमी कालावधीत तयार होणारे असावे.
▪ आंतरपिक हे मुख्य पिकावर कीड-रोग यांचा प्रादुर्भाव होणारे नसावे.
▪ त्याची वाढ आणि विस्तार मुख्य फळपिकांना झाकून टाकणारा अगर अडथळा आणणारा नसावा.
👍 कमी कालावधीच्या फळपिकांचे आंतरपीक :
▪ डाळिंबामध्ये कोबी, प्लॉवर
▪ काकडीमध्ये मिरची
▪ तोंडलीत मिरची
▪ केळी : फुलकोबी, खरबूज
▪ डाळिंब, पेरू, चिकू, आंबा, सीताफळ : शेवगा, पपई

🤔 माझ्या 1 मताने काय फरक पडतो? एकदा वाचाच!
LetsUp | Special
मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो? हा विचार लोकशाहीसाठी घातकच आहे. थेंबे-थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो.
यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो हे लक्षात घ्यायला हवे. चला तर जाणून घेऊ अशी काही उदाहरणे ज्यामुळे आपलाल्या एका मताची किंमत कळेल.
1) हिटलरला पहिला विरोध: अॅडॉल्फ हिटलरने नाझी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर जेव्हा पक्षाच्या चेअरमनपदासाठी मतदान झालं तेव्हा पक्षातील 554 सदस्यांपैकी 553 सदस्यांनी हिटलरच्या बाजूने मतदान केलं तर एका सदस्याने हिटलरच्या विरोधात मतदान केले. या एका मताने जर्मनीत हिटलरला पहिला विरोध दर्शवला होता.
2) सरकार कोसळले: 1999मध्ये अटल बिहारी वाजपेयींचे 13 महिन्यांचे सरकार 1999मध्ये केवळ मताने कोसळले. त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला होता. याविरोधात 270 मतं पडली तर त्यांच्या बाजूने 269 मतं पडली. यामुळे त्यांचे सरकार कोसळले.
3) एका मताने पराभव: 2004 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ए. आर कृष्णमूर्ती यांना 40,751 मतं पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 40,752 मतं पडली. अशा पद्धतीने 1 मताने निवडणूक हरणारे ते पहिले उमेदवार ठरले.
4) मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले : 2009च्या विधानसभा निवडणुकीत सीपी जोशींना 62,215 मतं पडली त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या कल्याण सिंंह चौहान यांना 62,216 मतं मिळाली. ते केवळ एका मताने पराभूत झाले. यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगले.
5) पंतप्रधानपदाचा दावेदार : 1979 मध्ये मार्गारेट थेचर ब्रिटनच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या. तेव्हाचे पंतप्रधान जेम्स कॅलहेन विरोधात त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूने 311 मतं पडली तर विरोधात 310 मतं पडली. या एका प्रस्तावामुळे कॅलहेन सरकार पडलं तर मार्गारेट थेचर पंतप्रधानपदाच्या प्रबळ दावेदार झाल्या.
6) अमेरिकेचे राष्ट्रपती : 1876 मध्ये रुदरफोर्ड हेस हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले. इलेक्टोरल मतांची मोजणी झाली तेव्हा रुदरफोर्ड यांना 185 तर टिन्डलरला 184 मत मिळाली होती. अवघ्या या एका मतामुळे रुदरफोर्ड अमेरिकेचे राष्ट्रपती झाले.