LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💥 H-1 बी व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट मायदेशी

🛑 व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर केलेला अर्ज फेटाळला गेला, तर त्या व्यक्तीवर डिपोर्टेशनची (देशातून हद्दपार करणे) कारवाई केली जाऊ शकते...

🛄 व्हिसा नसल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी गमवावी लागेल. तसेच संबंधितांचे अमेरिकेतील वास्तव्यही बेकायदेशीर असेल...

अशा परिस्थितीत इमिग्रेशन न्यायाधीशांच्या निर्णयापर्यंत त्यांना काही महिने अमेरिकेत ताटकळत राहावे लागू शकते...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली, तलवारीची वाढली

बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात केले काही बदल...

👉 पुतळ्याची उंची 83.2 ऐवजी कमी करुन 75.7 मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची 38 मीटर ऐवजी 45.5 मीटर करण्याचा निर्णय...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌐 _*इंटरनेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही पाकिस्तान सरस*_

📈 भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका (13.95Mbps), पाकिस्तान (13.56Mbps) आणि म्यानमार (15.56Mbps) यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर...

👀 इंग्लंडस्थित इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ओपनसिग्नलने केलेल्या अभ्यासातून माहिती समोर...

जगातील इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात अमेरिका, (16.31Mbps), इंग्लंड (23.11Mbps), आणि जपान (25.39Mbps) च्या गतीने अनुक्रमे 1,2 आणि 3 क्रमांकावर...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🐊 म्हणून जमावाने घेतला 300 मगरींचा जीव!

इंडोनेशिया येथील पापुआ प्रांतातील संतप्त जमावाने एका व्यक्तीच्या मुत्यूचा बदला घेण्यासाठी घेतला तब्बल 300 मगरींचा जीव...

🤔 नेमकं प्रकरण काय : पापुआ प्रांतातील सुगिटो जनावारांसाठी चारा शोधण्यासाठी गेले होते. चारा शोधताना ते एका खड्ड्यात पडले. त्याचवेळी मगरींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुगिटो यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील आदिवासी लोकांनी त्या फार्मवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मात्र यावेळी संतप्त जमावाने फार्ममध्ये प्रवेश केला आणि 8 लहान व 292 मोठ्या मगरींना मारून टाकले.

सदर प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपींवर कारवाई केली जाईल असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेचा फोटो पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/SXqxQg

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏦 RBIकडून पुन्हा व्याज दरवाढ अटळ

💸 महागाईचा दर चार वर्षांच्या उच्चांकी पातळीवर (5.77 टक्‍के) असल्यामुळे आता व्याजदर वाढ अटळ...

👀 महागाईला आटोक्‍यात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याशिवाय रिझर्व्ह बँकेला पर्याय दिसत नाही...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💐 ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

अल्पशा आजाराने रिटा यांचे निधन झाल्याची माहिती अभिनेते शिशिर शर्मा यांनी दिली

👨‍👦‍👦 त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे अभिनेते शिशीर शर्मा आणि दोन मुले असा परिवार आहे...

👏 आज (मंगळवारी) दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार...

💫 ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎭 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

👀 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या जागी आता अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेली 'तुला पाहते रे'ही मालिका सुरू होणार...

💫 'तुला पाहते रे' या मालिकेद्वारे सुबोध भावे छोट्या पुन्हा पडद्यावर एंट्री करतोय, या मालिकेत इशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची कथा पाहायला मिळणार...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👊 द्वेषभावनेतून हिंसाचार; यूपी, गुजरात आघाडीवर

💫 मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या 'एमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया' या संघटनेने केला अहवाल तयार...

📈 उत्तर प्रदेश 18, गुजरात 13, राजस्थान 8 आणि तामिळनाडू-बिहारमध्ये घडल्या प्रत्येकी 7 घटना...

🔢 या घटनांतील पीडितांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि तृतीयपंथीयांची संख्या अधिक...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💬 देशानुसार ट्विटर वापरकर्ते (दशलक्ष)

LetsUp I Statistics

यूएस : 72.3
जपान : 50.9
यूके : 18.6
सौदी : 13.8
तुर्की : 10.8
ब्राझील : 10.1
भारत : 10.1
मेक्सिको : 9.1
स्पेन : 8.3
फ्रान्स : 7.6

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👀 _*MS धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम!*_

🏏 धोनीचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही, भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची माहिती...

🗣 धोनीने तिसऱ्या सामन्यातील बॉल गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठी पंचाकडून घेतला होता : रवी शास्त्री...

🏐 इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतल्याने धोनीच्या निवृत्तीची चर्चा झाली होती सुरु...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💫 LetsUp : संमिश्र

पंचांग : शुक्रवार दि. 20 जुलै 2018

मिती आषाढ शु. 8 I चंद्र नक्षत्र : चित्रा I चंद्रराशी : तुला I सूर्य नक्षत्र : पुष्य

दिनविशेष :

आज : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन
1889 : 'बीबीसी'चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म.
1929 : हिंदी चित्रपट अभिनेते राजेंद्रकुमार यांचा जन्म.
1937 : रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन.
1960 : जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या.
1969 : नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिला मानव ठरले.
1972 : अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन.
1973 : अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन.
1976 : भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.

सोने भाव : 29,874 (प्रतितोळा), चांदी : 38,220 (प्रतिकिलो)

मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 36,377.03, निफ्टी : 10,963.50

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🚫 अविश्वास प्रस्ताव फेटाळला; मोदी सरकारवर लोकसभेचा विश्वास कायम

🤝 देशातले राजकारण ढवळून काढणाऱ्या अविश्वास प्रस्तावाचा कौल लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने लागला...

📣 सरकारच्या बाजूने 325 तर विरोधकांना फक्त 126 मतं मिळाली, या मतदानाच्या वेळी लोकसभेत 451 खासदार उपस्थित होते...

👀 दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेली मिठी चर्चेचा विषय ठरली...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💫 _*LetsUp : संमिश्र*_

_*पंचांग*_ : _शनिवार दि. 21 जुलै 2018_

_मिती आषाढ शु. 9 I 13 क. 39 मि._

_*दिनविशेष*_ :

_1920 : गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म._
_1934 : क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म._
_1994 : मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन._
_1995 : संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन._
_2001 : दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन._
_2002 : जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली._

_सोने भाव : 29,895 (प्रतितोळा), चांदी : 38,430 (प्रतिकिलो)_

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये 685 जागांसाठी भरती

पोस्ट : असिस्टंट I जागा : 685

शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 30 जून 2018 रोजी 21 ते 30 वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 31 जुलै 2018

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/Mrmzps

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Channel photo updated
💁‍♂ काही तांत्रिक कारणास्तव 'लेट्स अप' टेलीग्राम सेवा थांबविण्यात आली होती.

😊 खास वाचकांच्या आग्रहाखातर पुन्हा 'लेट्स अप' ची सेवा पूर्ववत करण्यात आली आहेत.

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल.

🎯 एक उपयुक्त आणि फायद्याचा मेसेज नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा!

👉 टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🎯 IDBI बँकेत 120 जागांसाठी भरती

LetsUp | Job

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

जनरल मॅनेजर (ग्रेड E) : 01
डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड D) : 06
असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड C) : 36
मॅनेजर (ग्रेड B) : 77

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 30 एप्रिल 2019

🗞 जाहिरात पाहा : https://ltsup.in/2PkQB5e

👨‍💻 ऑनलाईन अर्ज : https://ltsup.in/2VbqiDZ

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
📣 'टिक टॉक' लाँच करणार नवे अ‍ॅप*

Letsup । Update

🎯 टिक टॉक कंपनी आता भारतात तब्ब्ल एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

💁‍♂ बाईट डान्स ही चीनमधील एक स्टार्टअप कंपनी असून, ही कंपनी भारतात नवीन अ‍ॅप घेऊन येणार आहे. याच कंपनीचा टिक टॉक अ‍ॅप आहे.

बाईट डान्स या कंपनीचे एकूण 20 अ‍ॅप्स आहेत. येणार्‍या तीन वर्षांत एक वेगळे अ‍ॅप लाँच करू, असे बाईट डान्सचे आंतरराष्ट्रीय पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणाले.

नवीन लाँच होणारे अ‍ॅप टिक टॉक सारखा असेल की, इतर वेगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल याबद्दल कंपनीने अजून स्पष्ट केलं नाही.

📍 तीन अ‍ॅप्स भारतात : कंपनीने याआधी भारतात विगो, हेलो आणि 'टिक टॉक' हे तीन अ‍ॅप लॉन्च केले होते.

🌐 इन्फोटेनमेंट असेल तुमच्या WhatsApp वर, लेट्सअप जॉईन करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/cb9HhK
💵 आता इंटरनेटशिवाय करा पैसे ट्रान्सफर!*

Letsup । Update

BHIM अ‍ॅपच्या माध्यमातून आता इंटरनेट कनेक्शनशिवाय पैसे ट्रान्सफर करता येणार

📱 इंटरनेट कनेक्शनविना बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल फोनच्या मदतीने पैसे पाठवणे शक्य झालं आहे. त्यासाठी आपल्याला यूएसएसडी (USSD) आधारित मोबाईल बँकिंग वापरणे आवश्यक आहे

💁‍♀ पैसे ट्रान्सफर कसे कराल?*

आपल्याला स्मार्टफोन मध्ये BHIM अ‍ॅप डाउनलोड करावे

मोबाईल क्रमांक आपल्या बँक खात्याशी कनेक्ट करावा

आपण यूएसएसडी आधारवर मोबाईल बँकिंगचा पर्याय निवडू शकता

यानंतर *99# डायल करण्याची आवश्यकता आहे

यांनतर स्क्रीनवरील ऑप्शन निवडून आयएफएससी कोड आणि अकाउंट नंबरच्या सहाय्याने ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

🎯 पैसे ट्रान्सफरसाठी BHIM अ‍ॅप सोबत यूएसएसडी देखील अपग्रेड करण्यात आले आहे

🌐 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित वेब सीरीजचे प्रक्षेपण निवडणूक आयोगाने रोखले

भारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप

सुरक्षेच्या कारणास्तव विंग कमांडर अभिनंदन यांची, श्रीनगर एअरबेसवरून पश्चिम विभागातील महत्त्वाच्या एअरबेसवर पोस्टिंग

चीनची मोठी आर्थिक गुंतवणूक असलेला महत्त्वकांक्षी ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटीव्ह’ परिषदेसाठी चीनकडून उत्तर कोरीयाला निमंत्रण

केनियामध्ये वैज्ञानिकांना 1500 किलो वजनाच्या 'महाकाय' सिंहाचे जिवाश्म सापडले

----------------------
📣 आवाहन! 'लेट्सअप'वर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमधील मजकूर जाहिरातदाराने दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर त्याची पडताळणी करावी. यातील कोणत्याही माहितीच्या अथवा आवाहनाच्या सत्यतेबाबत 'लेट्सअप' हमी घेऊ शकत नाही.! 👏
----------------------

विद्यार्थी संख्येमध्ये घट, राज्यातील 27 पॉलिटेक्निक संस्था बंद होण्याच्या मार्गावर

Loksabha 2019 : अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण

48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोटोच्या नव्या झेड 4 स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन ऑनलाईन वर लिक

IPL: अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून हटवले, स्टीव्ह स्मिथकडे राजस्थानची धुरा

शुटींग दरम्यान अभिनेता विक्की कौशल झाला जखमी; चेहऱ्यावरील हाड फ्रॅक्चर

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
🧐 धोनी झुंजला; बंगळूरचा एका धावेने रोमहर्षक विजय*

Letsup । IPL Special

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बंगळूरने चेन्नईचा एका धावेने केला पराभव

🎯 प्रथम फलंदाजी करताना बंगळूरने 161 धावांचे आव्हान ठेवले, याचा पाठलाग करताना चेन्नईला 160 धावांपर्यंत मजल मारता आली

🏆 आक्रामक अर्धशतक करणारा पार्थिव पटेल (53 धावा, 37 चेंडू) ठरला सामन्याचा मानकरी

🤔 शेवटचे रोमहर्षक षटक* : चेन्नईसमोर अखेरच्या षटकांत 26 धावा करण्याचे आव्हान होते. धोनीने उमेश यादवच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला.

त्यानंतर चौथ्या चेंडूवर धोनीला 2 धावा काढता आल्या. पाचव्या चेंडूवर धोनीने पुन्हा षटकार लगावला. यामुळे चेन्नईला अखेरच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 2 धावा हव्या होत्या.

पण, अखेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना चेंडू धोनीच्या बॅटमधून सुटला आणि एक धाव घेताना शार्दुल ठाकूर यष्टिरक्षक पार्थिव पटेलच्या अचूक थ्रोने धावबाद झाला आणि बंगळूरने एका धावेने रोमांचकारक विजय मिळविला.

👀 व्हिडिओ पहा* : http://bit.ly/2GvB12H

आजचा सामना : राजस्थान Vs दिल्ली

📍 वेळ : रात्री 8 वाजता, ठिकाण : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर

🏏 आयपीएल मॅचमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप,👉 क्लिक करा: https://ltsup.in/IPL-Fantasy

👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup