LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
जीएसटी कायद्यात महत्त्वाचे बदल होणार

📣 या बदलांमध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचे (आरसीएम) नवे स्वरूप, करासाठी वहन पत न मिळणे, कॉम्पोझिशन स्कीमसाठीच्या सेवांची व्याख्या आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आदींचा समावेश...

👉 सध्याच्या कायद्यात 38 बदल प्रस्तावित आहेत...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌐 देशात पहिली इंटरनेट टेलीफोन सेवा सुरु

📱 अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकणार

📅 बीएसएनएलची ही सेवा 25 जुलैपासून सुरु

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💫 LetsUp : संमिश्र

पंचांग : गुरुवार दि. 12 जुलै 2018

मिती ज्येष्ठ कृ.14 I चंद्र नक्षत्र : आर्द्रा I चंद्रराशी : मिथुन I सूर्य नक्षत्र : उत्तर भाद्रपदा

दिनविशेष :

1660 : बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.
1965 : क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.
1982 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.
1998 : 16 व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा 3-0 असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
1999 : हिंदी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन.
2012 : मुष्टीयोद्धा आणि अभिनेते दारासिंग यांचे निधन.

सोने भाव : 30,298 (प्रतितोळा), चांदी : 39,253 (प्रतिकिलो)

मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 36,424.23, निफ्टी : 11,006.95

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📈 युवक बेरोजगारीचा दर

LetsUp I Statistics

दक्षिण आफ्रिका : 52.4%
ग्रीस : 43.2%
स्पेन : 33.8%
इटली : 33.1%
नायजेरिया : 33.1%
इराण : 28.4%
अल्जेरिया : 28.3%
फ्रान्स : 20.4%
तुर्की : 1 9%
श्रीलंका : 17.4%
बेल्जियम : 17%
भारत : 12.9%
कॅनडा : 11.7%
ऑस्ट्रेलिया : 11.6%
यूके : 11.5%
यूएस : 8.7%
जर्मनी : 6.1%
जपान : 3.4%

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👶 देशात 15 ते 18 वयोगटातील तब्बल 2 कोटी 30 लाख मुले 'कामगार'

🎯 चाईल्ड राईटस अ‍ॅण्ड यू (क्राय) या प्रख्यात एनजीओने केला अहवाल प्रसिद्ध...

👀 1 कोटी 90 लाख मुलांनी शाळा आणि काम याचे नियोजन होत नसल्यामुळे शाळेला ठोकला रामराम...

📣 शाळाबाह्य मुलांची समस्या सोडविण्यासाठी सरकारने मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यासाठी बालहक्क कायद्यात दुरुस्ती करण्याची अहवालात सूचना...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार

यामुळे देशातील खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखता येणार...

🔖 देशातील बाल हक्कांबाबतची सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स यांनी नियमावली केली तयार...

👉 ही नियमावली ऑक्टोबर महिन्यांपर्यंत लागू करण्याची सरकारकडे केली शिफरस...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏃‍♀ भारतीय धावपटू हिमा दासचा जागितक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम

👌 फिनलंडमध्ये सुरु असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन घडवला नवा इतिहास...

👀 महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत (51.46 सेकंद) सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिलीच भारतीय महिला अॅथलीट ठरली...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🍿 मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही : राज्य सरकार

आता सिनेरसिकांना बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार, त्यासाठी कुणीही मज्जाव करू शकत नाही...

💫 एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली माहिती...

# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/x2UkyS
🏦 RBIने 'डिमांड ड्राफ्ट'च्या (DD) नियमात केला बदल

👉 यापुढे बँकेच्या शाखेतून डिमांड ड्राफ्ट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नावसुद्धा डीडीच्या फ्रंटवर लिहिणे गरजेचे...

🔖 आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याविषयी माहिती...

डिमांड ड्राफ्टची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती होत नसल्याने उद्भवलेली अडचण लक्षात घेऊन घेण्यात आला निर्णय...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌐 घरातील केबल टीव्हीवर चालणार बीएसएनएलची इंटरनेट सेवा

🤝 बीएसएनएल केबल आॅपरेटर्सशी याबाबत चर्चा आणि करार करतेय...

👌 यामुळे बीएसएनएलचा खर्चही वाचेल व ग्राहकांना केबल टाकण्याचे वेगळे पैसेही द्यावे लागणार नाही...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 2019 च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरुवात : अमित शाह

📣 भाजपच्या तेलंगणा प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला संबोधित करताना अमित शहा यांनी केला दावा...

🔥 अमित शहा यांनी पहिल्यांदाच याप्रकरणी मौन सोडल्याने आगामी काळात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 H-1 बी व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट मायदेशी

🛑 व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर केलेला अर्ज फेटाळला गेला, तर त्या व्यक्तीवर डिपोर्टेशनची (देशातून हद्दपार करणे) कारवाई केली जाऊ शकते...

🛄 व्हिसा नसल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी गमवावी लागेल. तसेच संबंधितांचे अमेरिकेतील वास्तव्यही बेकायदेशीर असेल...

अशा परिस्थितीत इमिग्रेशन न्यायाधीशांच्या निर्णयापर्यंत त्यांना काही महिने अमेरिकेत ताटकळत राहावे लागू शकते...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली, तलवारीची वाढली

बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात केले काही बदल...

👉 पुतळ्याची उंची 83.2 ऐवजी कमी करुन 75.7 मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची 38 मीटर ऐवजी 45.5 मीटर करण्याचा निर्णय...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🌐 _*इंटरनेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही पाकिस्तान सरस*_

📈 भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका (13.95Mbps), पाकिस्तान (13.56Mbps) आणि म्यानमार (15.56Mbps) यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर...

👀 इंग्लंडस्थित इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ओपनसिग्नलने केलेल्या अभ्यासातून माहिती समोर...

जगातील इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात अमेरिका, (16.31Mbps), इंग्लंड (23.11Mbps), आणि जपान (25.39Mbps) च्या गतीने अनुक्रमे 1,2 आणि 3 क्रमांकावर...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🐊 म्हणून जमावाने घेतला 300 मगरींचा जीव!

इंडोनेशिया येथील पापुआ प्रांतातील संतप्त जमावाने एका व्यक्तीच्या मुत्यूचा बदला घेण्यासाठी घेतला तब्बल 300 मगरींचा जीव...

🤔 नेमकं प्रकरण काय : पापुआ प्रांतातील सुगिटो जनावारांसाठी चारा शोधण्यासाठी गेले होते. चारा शोधताना ते एका खड्ड्यात पडले. त्याचवेळी मगरींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुगिटो यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील आदिवासी लोकांनी त्या फार्मवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मात्र यावेळी संतप्त जमावाने फार्ममध्ये प्रवेश केला आणि 8 लहान व 292 मोठ्या मगरींना मारून टाकले.

सदर प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपींवर कारवाई केली जाईल असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेचा फोटो पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/SXqxQg

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏦 RBIकडून पुन्हा व्याज दरवाढ अटळ

💸 महागाईचा दर चार वर्षांच्या उच्चांकी पातळीवर (5.77 टक्‍के) असल्यामुळे आता व्याजदर वाढ अटळ...

👀 महागाईला आटोक्‍यात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याशिवाय रिझर्व्ह बँकेला पर्याय दिसत नाही...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💐 ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन

अल्पशा आजाराने रिटा यांचे निधन झाल्याची माहिती अभिनेते शिशिर शर्मा यांनी दिली

👨‍👦‍👦 त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे अभिनेते शिशीर शर्मा आणि दोन मुले असा परिवार आहे...

👏 आज (मंगळवारी) दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार...

💫 ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎭 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

👀 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या जागी आता अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेली 'तुला पाहते रे'ही मालिका सुरू होणार...

💫 'तुला पाहते रे' या मालिकेद्वारे सुबोध भावे छोट्या पुन्हा पडद्यावर एंट्री करतोय, या मालिकेत इशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची कथा पाहायला मिळणार...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👊 द्वेषभावनेतून हिंसाचार; यूपी, गुजरात आघाडीवर

💫 मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या 'एमनेस्टी इंटरनॅशनल इंडिया' या संघटनेने केला अहवाल तयार...

📈 उत्तर प्रदेश 18, गुजरात 13, राजस्थान 8 आणि तामिळनाडू-बिहारमध्ये घडल्या प्रत्येकी 7 घटना...

🔢 या घटनांतील पीडितांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि तृतीयपंथीयांची संख्या अधिक...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💬 देशानुसार ट्विटर वापरकर्ते (दशलक्ष)

LetsUp I Statistics

यूएस : 72.3
जपान : 50.9
यूके : 18.6
सौदी : 13.8
तुर्की : 10.8
ब्राझील : 10.1
भारत : 10.1
मेक्सिको : 9.1
स्पेन : 8.3
फ्रान्स : 7.6

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👀 _*MS धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम!*_

🏏 धोनीचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही, भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची माहिती...

🗣 धोनीने तिसऱ्या सामन्यातील बॉल गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना दाखवण्यासाठी पंचाकडून घेतला होता : रवी शास्त्री...

🏐 इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतल्याने धोनीच्या निवृत्तीची चर्चा झाली होती सुरु...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup