⚖ सुप्रीम कोर्टातील महत्त्वपूर्ण सुनावणीचे कामकाज आता टीव्हीवर!
📺 प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी केंद्राने वेगळे चॅनल आणण्याची दाखवली तयारी...
💫 सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सर्व पक्षकारांना दिशानिर्देश तयार करण्यास सांगितले...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
✈ इंडिगोची मेगा ऑफर; 1,212 रुपयांमध्ये विमानप्रवासाची संधी
⚡ 12 व्या वर्षपूर्तीनिमित्त इंडिगो एअरलाईन्स तब्बल 12 लाख तिकीटांची स्वस्तात विक्री करणार...
👀 10 ते 13 जुलैदरम्यान ही ऑफर असून यादरम्यान बूक केलेल्या तिकीटाद्वारे 25 जुलै 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंत प्रवास करता येईल...
💫 याद्वारे 57 शहरांपैकी कोणत्याही शहरात प्रवास करता येईल
⚡ विशेष म्हणजे या ऑफरअंतर्गत डोमेस्टिक तसेच इंटरनॅशनल प्रवासाचे तिकीटही बूक करता येईल

💫 LetsUp : संमिश्र
▪ पंचांग : बुधवार दि. 11 जुलै 2018
मिती ज्येष्ठ कृ.13 I चंद्र नक्षत्र : मृग I चंद्रराशी : मिथुन I सूर्य नक्षत्र : पूर्व भाद्रपदा
▪ दिनविशेष :
आज : जागतिक लोकसंख्या दिन
1801 : फ्रेंच खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला.
1889 : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म.
1908 : लोकमान्य टिळकांना मंडालेची 6 वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.
1953 : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.
2009 : गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन.
▪ सोने भाव : 30,528 (प्रतितोळा), चांदी : 39,793 (प्रतिकिलो)
▪ मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 36,299.26, निफ्टी : 10,956.40

⚡ जीएसटी कायद्यात महत्त्वाचे बदल होणार
📣 या बदलांमध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचे (आरसीएम) नवे स्वरूप, करासाठी वहन पत न मिळणे, कॉम्पोझिशन स्कीमसाठीच्या सेवांची व्याख्या आणि इनपुट टॅक्स क्रेडिट आदींचा समावेश...
👉 सध्याच्या कायद्यात 38 बदल प्रस्तावित आहेत...

🌐 देशात पहिली इंटरनेट टेलीफोन सेवा सुरु
📱 अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकणार
📅 बीएसएनएलची ही सेवा 25 जुलैपासून सुरु

▪ पंचांग : गुरुवार दि. 12 जुलै 2018
मिती ज्येष्ठ कृ.14 I चंद्र नक्षत्र : आर्द्रा I चंद्रराशी : मिथुन I सूर्य नक्षत्र : उत्तर भाद्रपदा
▪ दिनविशेष :
1660 : बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.
1965 : क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.
1982 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.
1998 : 16 व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा 3-0 असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
1999 : हिंदी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन.
2012 : मुष्टीयोद्धा आणि अभिनेते दारासिंग यांचे निधन.
▪ सोने भाव : 30,298 (प्रतितोळा), चांदी : 39,253 (प्रतिकिलो)
▪ मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 36,424.23, निफ्टी : 11,006.95

📈 युवक बेरोजगारीचा दर
LetsUp I Statistics
▫ दक्षिण आफ्रिका : 52.4%
▪ ग्रीस : 43.2%
▫ स्पेन : 33.8%
▪ इटली : 33.1%
▫ नायजेरिया : 33.1%
▪ इराण : 28.4%
▫ अल्जेरिया : 28.3%
▪ फ्रान्स : 20.4%
▫ तुर्की : 1 9%
▪ श्रीलंका : 17.4%
▫ बेल्जियम : 17%
▪ भारत : 12.9%
▫ कॅनडा : 11.7%
▪ ऑस्ट्रेलिया : 11.6%
▫ यूके : 11.5%
▪ यूएस : 8.7%
▫ जर्मनी : 6.1%
▪ जपान : 3.4%

👶 देशात 15 ते 18 वयोगटातील तब्बल 2 कोटी 30 लाख मुले 'कामगार'
🎯 चाईल्ड राईटस अॅण्ड यू (क्राय) या प्रख्यात एनजीओने केला अहवाल प्रसिद्ध...
👀 1 कोटी 90 लाख मुलांनी शाळा आणि काम याचे नियोजन होत नसल्यामुळे शाळेला ठोकला रामराम...
📣 शाळाबाह्य मुलांची समस्या सोडविण्यासाठी सरकारने मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यासाठी बालहक्क कायद्यात दुरुस्ती करण्याची अहवालात सूचना...

📣 खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार
⚡ यामुळे देशातील खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखता येणार...
🔖 देशातील बाल हक्कांबाबतची सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स यांनी नियमावली केली तयार...
👉 ही नियमावली ऑक्टोबर महिन्यांपर्यंत लागू करण्याची सरकारकडे केली शिफरस...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ यामुळे देशातील खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखता येणार...
🔖 देशातील बाल हक्कांबाबतची सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स यांनी नियमावली केली तयार...
👉 ही नियमावली ऑक्टोबर महिन्यांपर्यंत लागू करण्याची सरकारकडे केली शिफरस...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏃♀ भारतीय धावपटू हिमा दासचा जागितक स्पर्धेत 'सुवर्ण'विक्रम
👌 फिनलंडमध्ये सुरु असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन घडवला नवा इतिहास...
👀 महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत (51.46 सेकंद) सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिलीच भारतीय महिला अॅथलीट ठरली...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👌 फिनलंडमध्ये सुरु असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन घडवला नवा इतिहास...
👀 महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत (51.46 सेकंद) सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिलीच भारतीय महिला अॅथलीट ठरली...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🍿 मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही : राज्य सरकार
✋ आता सिनेरसिकांना बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार, त्यासाठी कुणीही मज्जाव करू शकत नाही...
💫 एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली माहिती...

# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/x2UkyS

Myletsup
Lets Up | Welcome to the world of Information
Now enjoy, News, Jobs, Information & Entertainment on WhatsApp, Absolutely FREE!
🏦 RBIने 'डिमांड ड्राफ्ट'च्या (DD) नियमात केला बदल
👉 यापुढे बँकेच्या शाखेतून डिमांड ड्राफ्ट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नावसुद्धा डीडीच्या फ्रंटवर लिहिणे गरजेचे...
🔖 आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याविषयी माहिती...
⚡ डिमांड ड्राफ्टची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती होत नसल्याने उद्भवलेली अडचण लक्षात घेऊन घेण्यात आला निर्णय...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👉 यापुढे बँकेच्या शाखेतून डिमांड ड्राफ्ट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नावसुद्धा डीडीच्या फ्रंटवर लिहिणे गरजेचे...
🔖 आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याविषयी माहिती...
⚡ डिमांड ड्राफ्टची खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव माहिती होत नसल्याने उद्भवलेली अडचण लक्षात घेऊन घेण्यात आला निर्णय...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌐 घरातील केबल टीव्हीवर चालणार बीएसएनएलची इंटरनेट सेवा
🤝 बीएसएनएल केबल आॅपरेटर्सशी याबाबत चर्चा आणि करार करतेय...
👌 यामुळे बीएसएनएलचा खर्चही वाचेल व ग्राहकांना केबल टाकण्याचे वेगळे पैसेही द्यावे लागणार नाही...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🤝 बीएसएनएल केबल आॅपरेटर्सशी याबाबत चर्चा आणि करार करतेय...
👌 यामुळे बीएसएनएलचा खर्चही वाचेल व ग्राहकांना केबल टाकण्याचे वेगळे पैसेही द्यावे लागणार नाही...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 2019 च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरुवात : अमित शाह
📣 भाजपच्या तेलंगणा प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला संबोधित करताना अमित शहा यांनी केला दावा...
🔥 अमित शहा यांनी पहिल्यांदाच याप्रकरणी मौन सोडल्याने आगामी काळात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 भाजपच्या तेलंगणा प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला संबोधित करताना अमित शहा यांनी केला दावा...
🔥 अमित शहा यांनी पहिल्यांदाच याप्रकरणी मौन सोडल्याने आगामी काळात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 H-1 बी व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट मायदेशी
🛑 व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर केलेला अर्ज फेटाळला गेला, तर त्या व्यक्तीवर डिपोर्टेशनची (देशातून हद्दपार करणे) कारवाई केली जाऊ शकते...
🛄 व्हिसा नसल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी गमवावी लागेल. तसेच संबंधितांचे अमेरिकेतील वास्तव्यही बेकायदेशीर असेल...
⚡ अशा परिस्थितीत इमिग्रेशन न्यायाधीशांच्या निर्णयापर्यंत त्यांना काही महिने अमेरिकेत ताटकळत राहावे लागू शकते...

⛳ छत्रपतींच्या स्मारकात महाराजांची उंची घटली, तलवारीची वाढली
⚡ बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात केले काही बदल...
👉 पुतळ्याची उंची 83.2 ऐवजी कमी करुन 75.7 मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची 38 मीटर ऐवजी 45.5 मीटर करण्याचा निर्णय...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात केले काही बदल...
👉 पुतळ्याची उंची 83.2 ऐवजी कमी करुन 75.7 मीटर करण्यात येणार असून तलवारीची उंची 38 मीटर ऐवजी 45.5 मीटर करण्याचा निर्णय...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🌐 _*इंटरनेट स्पीडमध्ये भारतापेक्षाही पाकिस्तान सरस*_
📈 भारतात इंटरनेटचा स्पीड श्रीलंका (13.95Mbps), पाकिस्तान (13.56Mbps) आणि म्यानमार (15.56Mbps) यांच्यापेक्षाही कमी असल्याचे समोर...
👀 इंग्लंडस्थित इंटरनेट स्पीड टेस्टर कंपनी ओपनसिग्नलने केलेल्या अभ्यासातून माहिती समोर...
⚡ जगातील इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जगात अमेरिका, (16.31Mbps), इंग्लंड (23.11Mbps), आणि जपान (25.39Mbps) च्या गतीने अनुक्रमे 1,2 आणि 3 क्रमांकावर...

🐊 म्हणून जमावाने घेतला 300 मगरींचा जीव!
इंडोनेशिया येथील पापुआ प्रांतातील संतप्त जमावाने एका व्यक्तीच्या मुत्यूचा बदला घेण्यासाठी घेतला तब्बल 300 मगरींचा जीव...
🤔 नेमकं प्रकरण काय❓ : पापुआ प्रांतातील सुगिटो जनावारांसाठी चारा शोधण्यासाठी गेले होते. चारा शोधताना ते एका खड्ड्यात पडले. त्याचवेळी मगरींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुगिटो यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील आदिवासी लोकांनी त्या फार्मवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मात्र यावेळी संतप्त जमावाने फार्ममध्ये प्रवेश केला आणि 8 लहान व 292 मोठ्या मगरींना मारून टाकले.
सदर प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपींवर कारवाई केली जाईल असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेचा फोटो पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/SXqxQg

Facebook
LetsUp - Digital Magazine
म्हणून जमावाने घेतला 300 मगरींचा जीव!
इंडोनेशिया येथील पापुआ प्रांतातील संतप्त जमावाने एका व्यक्तीच्या मुत्यूचा बदला घेण्यासाठी घेतला तब्बल 300 मगरींचा जीव...
🤔 _*नेमकं प्रकरण काय❓*_ : पापुआ...

🏦 RBIकडून पुन्हा व्याज दरवाढ अटळ
💸 महागाईचा दर चार वर्षांच्या उच्चांकी पातळीवर (5.77 टक्के) असल्यामुळे आता व्याजदर वाढ अटळ...
👀 महागाईला आटोक्यात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याशिवाय रिझर्व्ह बँकेला पर्याय दिसत नाही...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💸 महागाईचा दर चार वर्षांच्या उच्चांकी पातळीवर (5.77 टक्के) असल्यामुळे आता व्याजदर वाढ अटळ...
👀 महागाईला आटोक्यात ठेवण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याशिवाय रिझर्व्ह बँकेला पर्याय दिसत नाही...
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💐 ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे निधन
⚡ अल्पशा आजाराने रिटा यांचे निधन झाल्याची माहिती अभिनेते शिशिर शर्मा यांनी दिली
👨👦👦 त्या 62 वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे अभिनेते शिशीर शर्मा आणि दोन मुले असा परिवार आहे...
👏 आज (मंगळवारी) दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार...
💫 ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली...

🎭 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!
👀 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या जागी आता अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेली 'तुला पाहते रे'ही मालिका सुरू होणार...
💫 'तुला पाहते रे' या मालिकेद्वारे सुबोध भावे छोट्या पुन्हा पडद्यावर एंट्री करतोय, या मालिकेत इशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची कथा पाहायला मिळणार...