Infinity Academy
45.9K subscribers
33K photos
136 videos
2.15K files
24.5K links
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी सुरू झालेले पहिले Telegram Channel "@infinitympsccivil"
हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवलेले हे चॅनेल exam updates, notes आणि योग्य मार्गदर्शनासाठी एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे. 📚🚀
Download Telegram
💥 Civil Engineers! Your Ultimate Question Bank is here

📚Become JE Ready! 12000+ MCQs with explanations for Civil Engineering TCS/IBPS pattern.

⬇️ Book Purchase Link-
🌐 https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=107

📱 Address : Infinity Academy, Mankar Wada, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune - 30.

🔴 अधिक माहितीसाठी संपर्क:-
📞 7887811411
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🚨 500+ विद्यार्थी LIVE जोडले गेले आहेत! 🔥
📢 तुम्ही अजूनही बाहेर आहात? लगेच LIVE जॉईन करा!
🎯 MPSC गट क पूर्व परीक्षा | मिशन तलाठी
📚 इतिहास + भूगोल + समाजसुधारक | भाग - 2
👨‍🏫 मार्गदर्शक: अमोल अंतरकर सर
प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. एकही पॉइंट मिस करू नका!
🔴 LIVE पाहण्यासाठी क्लिक करा:
https://www.youtube.com/live/CZyMHADEHBY
💬 500+ LIVE आहेत… आता तुमची वाट बघत आहेत!
🚨 1500+ विद्यार्थी LIVE जोडले गेले आहेत! 🔥
📢 तुम्ही अजूनही बाहेर आहात? लगेच LIVE जॉईन करा!
🎯 MPSC गट क पूर्व परीक्षा | मिशन तलाठी
📚 इतिहास + भूगोल + समाजसुधारक | भाग - 2
👨‍🏫 मार्गदर्शक: अमोल अंतरकर सर
प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. एकही पॉइंट मिस करू नका!
🔴 LIVE पाहण्यासाठी क्लिक करा:
https://www.youtube.com/live/CZyMHADEHBY
💬 500+ LIVE आहेत… आता तुमची वाट बघत आहेत!
🚨 आजचा खास LIVE! 🚨
🙏 गुरुपौर्णिमा विशेष LIVE 🙏
🎙 मा. बाळासाहेब शिंदे सर आज आपल्या भेटीला LIVE येत आहेत!
ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या गुरूंना सलाम!
💐 गुरुभक्ती, कृतज्ञता आणि प्रेरणेचा हा विशेष सोहळा चुकवू नका.
📺 LIVE पाहण्यासाठी आत्ताच Join व्हा:
https://youtube.com/live/FHSB_1t6PtM
आत्ताच LIVE मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करा! ❤️
'सत्यशोधक जलसा' या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते ?
Anonymous Quiz
20%
(1) होनाजी बाळा
37%
(2) भाऊराव पाटोळे
25%
(3) रामचंद्र घाटगे
18%
(4) जोतीराव फाळके
विधान A: 'सरोजिनी नायडू यांनी 'हिंदू-मुस्लीम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला.
विधान B : 'मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे', असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले.
Anonymous Quiz
16%
(1) सर सय्यद अहमद खान
59%
(2) मौलाना अबुल कलाम आझाद
23%
(3) मोहम्मद अली जिना
3%
(4) मोहम्मद इक्बाल
1920 मध्ये स्थापन झालेल्या 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
Anonymous Quiz
38%
(1) लाला लजपत राय
23%
(2) लोकमान्य टिळक
30%
(3) श्रीपाद अमृत डांगे
8%
(4) अशोक मेहता
2
👍1
📚 Civil Engineering (Degree/Diploma)

Live + Recorded Lectures
Regular Test Series
PDF Notes & E-Books
Doubt Solving Sessions

🔥Batch Start: 08 June 2026
Special Offer: ₹5999/-( 5 June To 8 June2026)

🔗Admission Link:
Link -
https://engg.infinity365.in/new-courses/558?type=

📱 Download App: https://shorturl.at/r63cL

🔗Whatsapp us: https://wa.me/9511603935

📞 संपर्क: 9699897070/7887811411

📌Mankar Wada, Patrya Maruti Chowk, near Modi Ganpati, Narayan Peth, Pune,

📍https://share.google/U7vJFqQeaaSEmQSdq
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💥 Civil Engineers! Your Ultimate Question Bank is here

📚Become JE Ready! 12000+ MCQs with explanations for Civil Engineering TCS/IBPS pattern.

⬇️ Book Purchase Link-
🌐 https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=107

📱 Address : Infinity Academy, Mankar Wada, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune - 30.

🔴 अधिक माहितीसाठी संपर्क:-
📞 7887811411
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा.
Anonymous Quiz
17%
(1) (d), (a), (b), (c)
37%
(2) (b), (d), (c), (a)
39%
(3) (a), (c), (b), (d)
7%
(4) (c), (b), (a), (d)
भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे?
Anonymous Quiz
13%
(1) नेपाळ
58%
(2) बांग्लादेश
21%
(3) पाकिस्तान
8%
(4) भूतान
खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमधे वापरली जाते?
Anonymous Quiz
10%
(1) बिलू
57%
(2) ओल चीकी
26%
(3) ब्रेल
7%
(4) कोटा
महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?
Anonymous Quiz
15%
(1) फक्त (c)
16%
(2) फक्त (a), (c)
62%
(3) फक्त (b), (c) आणि (d)
7%
(4) फक्त (a)
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात _______ कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.
Anonymous Quiz
8%
(1) विक्री कर
20%
(2) व्यापार कर
66%
(3) वस्तु व सेवा कर
6%
(4) सामाजिक सेवा कर