Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
Latur “FREE” seminar On How to Crack ZP Exam on 27th March 2019
Also useful for MPSC Civil pre Exam 2019
Time :- 9 AM
Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
ZP - Registration Started
Forwarded from Infinity Academy
ZP - Registration Startes
Forwarded from Infinity Academy
Registration Countdown
Forwarded from The Infinity Academy
⚡️ _ अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी



👉 : "भारताने आज आपलं नाव अंतराळ महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला.

👉 _ अंतराळातही युद्ध सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. ही कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर हा चौथा देश ठरला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

▪️ _ अवघ्या तीन मिनिटांत ऑपरेशन पूर्ण : नरेंद्र मोदी

👉 _ नरेंद्र मोदी  म्हणाले की, "काही वेळापूर्वीच आपल्या वैज्ञानिकांनी 300 किलोमीटर अंतरावर 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये एका सॅटेलाईटचा वेध घेतला. हे ऑपरेशन अवघ्या तीन मिनिटांतच पूर्ण झालं. 'मिशन शक्ती' नावाचं हे ऑपरेशन अतिशय कठीण होतं, ज्यात उच्च दर्जाची तांत्रिक क्षमतेची आवश्यकता होती."

👉 _ "भारताच्या वैज्ञानिकांनी या मोहिमेचं लक्ष्य पूर्ण केलं. यासाठी भारतीय बनावटीच्या उपग्रहाचा वापर करण्यात आला होता. आज आपल्याकडे गरजेएवढे उपग्रह आहेत ज्यांची कृषी, संरक्षण, दूरसंचारसह अनेक क्षेत्रात मदत होते," असं मोदींनी सांगितलं.

👉 _ "कोणत्याही देशाचं नुकसान करण्याचा भारताचा इरादा नाही, हे संरक्षणात्मक पाऊल आहे. आमच्या मोहीमेमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं, तहाचं किंवा करारांचं उल्लंघन झालेलं नाही. आमचा प्रयत्न शांतता ठेवण्याचा आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.


भारताने आज आपलं नाव अंतरिक्ष महाशक्ती म्हणून नोंदवलं आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा चौथा देश ठरला आहे.  A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने भारताने LEO मध्ये लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला.


या चाचणीमुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा, तह किंवा कराराचं उल्लंघन झालेलं नाही. ही चाचणी कोणाविरुद्ध नाही तर एक संरक्षणात्मक पाऊल आहे.


अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचा प्रवेश झाला आहे. उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SAT ने लाईव्ह सॅटेलाईटचा वेध घेतला. यामुळे भारताचा मोजक्या देशांच्या यादीत समावेश झाला आहे : नरेंद्र मोदी

https://t.me/letsapp
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP New Batch starting from @ Nanded 29th March 2019 and @ Pune 30th March 2019 Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP New Batch Nanded Starting From 29 th March 2019 Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Sakal Yearbook useful for Current Events now 50% Off
Forwarded from The Infinity Banking
MPSC मधील समांतर आरक्षणाचा गोंधळ सुरूच.....
Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
Admission Open for MPSC Civil Engg. Pre Exam Batch 2019

Batch Starting from 13th April 2019
Early Bird Offer flat 25 % off admission on or before 31st March 19

Call for more details 7887811411.