Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
BMC Exam Online Test Series for Mechanical and electrical engg. - 5 full syllabus tests @ 499 rs only by Infinity
To join test series visit our website
www.infinityacademyindia.com
Forwarded from Infinity Academy
🙂 _*पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता*_

💥 _भारताच्या वायू सेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून 200 ते 300 अतिरेकी ठार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याची माहीती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे._

_क्षमाशील हो रिपु-समक्ष_
_तुम हुए विनीत जितना ही,_
_दुष्ट कौरवों ने तुमको_
_कायर समझा उतना ही।_

_सच पूछो, तो शर में ही_
_बसती है दीप्ति विनय की,_
_सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।_

Join @infinitympsccvil

👉 _*कवितेचा अर्थ*_
_जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं. परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते. तसं तुम्ही आम्हाला समजू नका. असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. खरतर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे._
Forwarded from The Infinity Academy
आकाशातील सरताज ..... मिराज
Forwarded from The Infinity Academy
भारत सर्वाथाने पाकपेक्षा प्रबळ
Forwarded from The Infinity Academy
सुखोई असताना मिराज च का ?
Forwarded from Infinity Academy
वित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द.

👉 १०,००१ शिक्षकांची होणार भरती

☑️ अनुसूचित जाती- १७०४
☑️ अनुसूचित जमाती- २१४७
☑️ अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५
☑️ वहिजेए- ४०७
☑️ एनटी-बी- २४०
☑️ एनटी-सी- २४०
☑️ एनटी-डी- १९९
☑️ इमाव- १७१२
☑️ इडब्ल्यूएस- ५४०
☑️ एसबीसी- २०९
☑️ एसईबीसी- ११५४
☑️ सर्वसाधारण- ९२४

👉 समारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी. सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.

👉 पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती
To Get Regular updates of infinity on Whatsapp plz click on below link and complete procedure
http://subscribe.infinityacademyindia.com/
Forwarded from Infinity Academy
Welcome Back Abhinandan ✌
Forwarded from Infinity Academy
बीड जिल्हा परिषद नोकर भरती जाहिरात
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. तसेच ही पदे भरल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. शिवाय नव्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मेगाभरती बाबतचा हा निर्णय घेतल्यानंतर विभागाने पद भरतीचे आदेश काढले आहेत.
या पदांसाठी होणार मेगाभरती
ग्रामविकास विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहाय्यक), पशूधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे.

Join @infinitympsccivil

ही मेगा भरती राज्यातील सहाही विभागात होणार असून सर्वाधिक 2 हजार 721 जागा पुणे विभागात आहेत. तर औरंगाबाद विभागात 2 हजार 718, नाशिक विभागात 2 हजार 574, कोकण विभागात 2 हजार 51, नागपूरमध्ये 1 हजार 726 तर अमरावती विभागात 1 हजार 724 अशा एकूण 13 हजार 514 जागांवर ही नोकरभरती होणार आहे.

Join @infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Starting From 10th March 2019 Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Starting From 10th March 2019 Call - 7887811411
Forwarded from Infinity Academy
Megabharati ZP Batch Starting From 10th March 2019 Call - 7887811411
Forwarded from The Infinity Academy
भारताचा प्राधान्य दर्जा काढला
Forwarded from The Infinity Academy
जगातील २० पैकी १५ शहरे प्रदूषित शहरे भारतात
Forwarded from The Infinity Academy
📌_ मटा गाइड : दिल्लीला राज्याच्या दर्जासाठी पुन्हा लढा
Forwarded from The Infinity Academy
टीम इंडिया @ ५००

वन डे क्रिकेट मधील भारताचा ५०० वा विजय ठरला