Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
‘सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही, निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही,’

‘आग लागली अवतीभवती, मनात पण ठीणगीही नाही. अब्रू स्वाभिमान चिरडला, कितीक किड्यांसम फुटले. ती गणतीही नाही, सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही, मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही,’

‘धर्म जाहला शाप, पसरले पाप. उरी अंधार दाटला, गिळून घेईल साप, लागुनी धाप, कोवळा जीव फाटला. अणु रेणूंचा स्फोट होऊनी, जळतो आम्ही देवा(?), आता मनात आशा उरली नाही, निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रकतानेही भिजली नाही,’

जितेंद्र जोशी
Forwarded from Infinity Academy
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
Forwarded from The Infinity Academy
💥_ यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी अर्जास सुरुवात

👉🏻_ यावर्षी तब्बल 896 जागांसाठी संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरीसेवा पूर्व परीक्षा 2019साठी अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2019 असून पूर्व परीक्षा 2 जून 2019 रोजी होणार आहे.

👉🏻_ संघ लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग 1 साठी नागरीसेवा परीक्षा घेण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परीक्षेस पात्रतेच्या अटी आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत.

✍️_ उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

# https://t.me/letsapp
Forwarded from Infinity Academy
On Student Demand MPSC Civil Engineering Exam 2017 Mock Interview Free Workshop Date :- 23rd Feb 2019 Time 9.30 AM to 1.00 PM
Forwarded from The Infinity Academy
⚡️_ पंतप्रधान मोदींना द. कोरियाकडून सेऊल शांतता पुरस्कार

दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज द. कोरियाच्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांची भेट घेतली. या भेटीवेळी मोदी यांना सेऊल शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

सेऊल शांती पुरस्कार 1990 पासून देण्यात येत आहे. याआधी संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नावांच्या शिफारसी आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीने यामधून 150 उमेदवार निवडले गेले. त्यामधून मोदींचे नाव 'द परफेक्ट कॅन्डिडेट फॉर द 2018 सेऊल पीस प्राईज' निवडले गेले.
Forwarded from The Infinity Academy
😊 ɢooᴅ ᴍᴏʀɴɪɴɢ 😊~

#Thoughts_of_the_day
Forwarded from The Infinity Academy
✍️_ oscar: 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ने पटकावला ऑस्कर

👉🏻_ दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

👉🏻_ रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
Forwarded from The Infinity Academy
🏆_ #Oscar : असे मिळाले पुरस्कार:

🎯_ सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट: रोमा

🎯_ सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री: रेजिना किंग (चित्रपट- इफ बील स्ट्रीट कुड टॉक)

🎯_ सर्वोत्कृष्ट सहअभिनेता: माहर्शाला अली (चित्रपट- ग्रीन बुक)

🎯_ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर मॅन: इनटू द स्पायडर वर्स

🎯_ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट सब्जेक्ट: पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स

🎯_ सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: फर्स्ट मॅन

🎯_ सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: स्किन

🎯_ सर्वोत्कृष्ट वेशभुषा: रुथ कार्टर

जाॅईन करा👉https://t.me/letsapp
BMC Exam Online Test Series for Mechanical and electrical engg. - 5 full syllabus tests @ 499 rs only by Infinity
To join test series visit our website
www.infinityacademyindia.com
Forwarded from Infinity Academy
🙂 _*पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता*_

💥 _भारताच्या वायू सेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून 200 ते 300 अतिरेकी ठार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याची माहीती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे._

_क्षमाशील हो रिपु-समक्ष_
_तुम हुए विनीत जितना ही,_
_दुष्ट कौरवों ने तुमको_
_कायर समझा उतना ही।_

_सच पूछो, तो शर में ही_
_बसती है दीप्ति विनय की,_
_सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।_

Join @infinitympsccvil

👉 _*कवितेचा अर्थ*_
_जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं. परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते. तसं तुम्ही आम्हाला समजू नका. असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. खरतर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे._
Forwarded from The Infinity Academy
आकाशातील सरताज ..... मिराज
Forwarded from The Infinity Academy
भारत सर्वाथाने पाकपेक्षा प्रबळ
Forwarded from The Infinity Academy
सुखोई असताना मिराज च का ?