Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये स्वाती दाभाडे यांनी राज्यातून मुलींमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री आशिष बरकुल यांनी राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Forwarded from Infinity Academy
आज लागलेल्या राज्यसेवा निकलामध्ये श्री महेश जमदाडे यांनी राज्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्यांचे @infinitympsccivil कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन....!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
‘सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही, निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही,’
‘आग लागली अवतीभवती, मनात पण ठीणगीही नाही. अब्रू स्वाभिमान चिरडला, कितीक किड्यांसम फुटले. ती गणतीही नाही, सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही, मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही,’
‘धर्म जाहला शाप, पसरले पाप. उरी अंधार दाटला, गिळून घेईल साप, लागुनी धाप, कोवळा जीव फाटला. अणु रेणूंचा स्फोट होऊनी, जळतो आम्ही देवा(?), आता मनात आशा उरली नाही, निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रकतानेही भिजली नाही,’
जितेंद्र जोशी

Forwarded from The Infinity Academy
💥_ यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी अर्जास सुरुवात
👉🏻_ यावर्षी तब्बल 896 जागांसाठी संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरीसेवा पूर्व परीक्षा 2019साठी अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2019 असून पूर्व परीक्षा 2 जून 2019 रोजी होणार आहे.
👉🏻_ संघ लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वर्ग 1 साठी नागरीसेवा परीक्षा घेण्यात येते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परीक्षेस पात्रतेच्या अटी आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत.
✍️_ उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
# https://t.me/letsapp

Telegram
Lets App
You can contact @letsapp right away.
Forwarded from Infinity Academy
On Student Demand MPSC Civil Engineering Exam 2017 Mock Interview Free Workshop Date :- 23rd Feb 2019 Time 9.30 AM to 1.00 PM
Forwarded from The Infinity Academy
⚡️_ पंतप्रधान मोदींना द. कोरियाकडून सेऊल शांतता पुरस्कार
दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज द. कोरियाच्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांची भेट घेतली. या भेटीवेळी मोदी यांना सेऊल शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सेऊल शांती पुरस्कार 1990 पासून देण्यात येत आहे. याआधी संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नावांच्या शिफारसी आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीने यामधून 150 उमेदवार निवडले गेले. त्यामधून मोदींचे नाव 'द परफेक्ट कॅन्डिडेट फॉर द 2018 सेऊल पीस प्राईज' निवडले गेले.

✍️_ oscar: 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स'ने पटकावला ऑस्कर
👉🏻_ दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी असलेल्या 'पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स' या मासिक पाळीसंदर्भातील भारतीय माहितीपटाने 'डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट' या वर्गवारीत सर्वश्रेष्ठ माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
👉🏻_ रायका झेहताबची यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची निर्मिती गुणित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटपमधील ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
जाॅईन करा👉https://t.me/letsapp